VALENTINES DAY STATUS IN MARATHI | QUOTES | WISHES | FEB 2022

Valentines Day Status In Marathi:- नमस्कार मित्रांनो, तुम्ही कसे आहास मी आशा करतो की आपण सर्व चांगले आहात जर आपण Valentines Day Sms शोधत असाल तर आपण योग्य ठिकाणी आले आहात, मि या लेखात Valentines Day Quotes In Marathi आपल्याशी Share करणार आहे.

जे मला आशा आहे की आपल्याला आवडेल, जर आपल्याला स्टेटस वाचण्याची आवड असेल तर आ पण या वेबसाइटवरचे स्टेटस वाचले पाहिजेत, मला उम्मीद आहे की आपल्याला हे सर्व लेख आवडतील।

Valentines Day Status In Marathi

🌹 💌 💘 💝 सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुंदर तू नक्कीच आहेस, पण त्यापेक्षाही सुंदर तुझे माझ्या आयुष्यात असणे आहे… Happy Valentines Day! I Love You! 🌹 💌 💘 💝

🌹 💌 💘 💝 दिवसामागून दिवस गेले, उत्तर तुझे मिळेना, काय आहे तुझ्या मनात, मला खरंच कळेना… Happy Valentines Day 🌹 💌 💘 💝

🌹 💌 💘 💝 खुप लोकांना वाटते की, “I LOVE YOU” हे जगातील सुंदर शब्द आहेत, पण खरं तर… “I LOVE YOU TOO” हे जगातील सर्वात सुंदर शब्द आहेत… HAPPY VALENTINE DAY! 🌹 💌 💘 💝

🌹 💌 💘 💝आज प्रेमाचा दिवस.. तू माझं पाहिलं प्रेम.. आपल्या या गोड गोड प्रेमाच्या तुला खूप खूप शुभेच्छा… Happy Valentines Day! 🌹 💌 💘 💝

🌹 💌 💘 💝 सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुंदर तू नक्कीच आहेस, पण त्यापेक्षाही सुंदर तुझे माझ्या आयुष्यात असणे आहे… Happy Valentines Day! I Love You! 🌹 💌 💘 💝

🌹 💌 💘 💝 Status आवडतो म्हणनारे खुप आहेत त्यात तु आवडतोस म्हणारी एक तूच आहे. Happy Valentines Day! 🌹 💌 💘 💝

🌹 💌 💘 💝 माझ्यासाठी सर्वात भारी FEELING तीच असते जेव्हा तू फक्त माझ्यासोबत बोलण्यासाठी ONLINE येते. Happy valentine day! 🌹 💌 💘 💝

🌹 💌 💘 💝 या Valentines Day ला मला गिफ्ट मध्ये, तू आणि तुझा Time हवा आहे, जो फक्त माझ्या साठी असेल… Happy Valentine Day piluuu.. 🌹 💌 💘 💝

🌹 💌 💘 💝 डोळ्यातल्या स्वप्नाला… कधी प्रत्यक्षातही आण ! किती प्रेम करतो तुझ्यावर, हे न सांगताही जाण ! Happy Valentines Day! 🌹 💌 💘 💝

Valentines Day Quotes In Marathi

VALENTINES DAY STATUS IN MARATHI QUOTES WISHES

🌹 💌 💘 💝 आयुष्यात जर एकापेक्षा जास्त वेळा प्रेम होत असेल तर प्रत्येक वेळी मी फक्त तुझ्यावरच प्रेम करेल आणि मला ते आवडेल. Happy valentine day. 🌹 💌 💘 💝

🌹 💌 💘 💝 आयुष्यभर साथ देणारी माझी सावली आहेस तू, माझ्या डोळ्यात नेहमी राहणार स्वप्न आहेस तू, हाथ जोडून देवाकडे जे मागितलं होत ते मागणं आहेस तू… Happy valentine day. 🌹 💌 💘 💝

🌹 💌 💘 💝 या Valentines Day ला मला गिफ्ट मध्ये, तू आणि तुझा Time हवा आहे, जो फक्त माझ्या साठी असेल… Happy Valentine Day Jaan! 🌹 💌 💘 💝

🌹 💌 💘 💝 B for Boyfriend नाही तर तुझ्या सुखा दुःखात साथ देणारा N for नवरा बनायचं आहे मला.. Happy valentine day. 🌹 💌 💘 💝

🌹 💌 💘 💝 मी तुझ्यासाठी कितीही वर्षे थांबायला तयार आहे पण मला पाहिजे तर तूच…. Happy valentine day. 🌹 💌 💘 💝

🌹 💌 💘 💝 खऱ्या प्रेमाला कुठल्याच डे ची गरज नसते, कारण त्याच्या आठवणीतील प्रत्येक दिवस हा व्हॅलेंटाईन असतो…! Happy Valentines Day 🌹 💌 💘 💝

🌹 💌 💘 💝 प्रेम लग्न करणे किंवा एकमेकांसाठी जीव देणे नाही तर एकमेकांचे न होताही नेहमी एकमेकांसोबत राहणे एकमेकांना आयुष्यभर साथ देण. Happy Valentines Day! 🌹 💌 💘 💝

🌹 💌 💘 💝 तुझ्यावर एवढं प्रेम करेल की, याच जन्मी काय पुढच्या सातही जन्मी तु फक्त मलाच मागशील. Happy Valentines Day! 🌹 💌 💘 💝

🌹 💌 💘 💝 दाटून आलेल्या संध्याकाळी, अवचित ऊन पडतं….. तसंच काहीसं पाऊल न वाजवता, आपल्या आयुष्यात प्रेम येतं ! Happy Valentines Day! 🌹 💌 💘 💝

valentine day in marathi

VALENTINES DAY STATUS IN MARATHI QUOTES WISHES

🌹 💌 💘 💝 प्रेम काय आहे माहिती नाही मला… पण ते तुझ्याइतकच सुंदर असेल तर प्रत्येक जन्मी हवय मला ! Happy valentine day! 🌹 💌 💘 💝

🌹 💌 💘 💝 घेता जवळी तु मला, पारिजात बरसत राहतो. हळव्या क्षणांच्या कळ्या, देहावर फुलवत राहतो! Happy valentine day! 🌹 💌 💘 💝

🌹 💌 💘 💝 अनमोल जीवनात, साथ तुझी हवी आहे, सोबतीला अखेर पर्यंत हाथ तुझा हवा आहे, आली गेली कितीही संकटे तरीही, न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे… Be My Valentine. 🌹 💌 💘 💝

🌹 💌 💘 💝 या जगाची परवा करत नाही मी कारण, तुला देवाकडे मागितलंय ह्या लोकांकडे नाही. प्रेम दिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा Happy Valentine Day bayko! 🌹 💌 💘 💝

🌹 💌 💘 💝 कधीतरी बायको सोबतही, प्रियकरासारखं जगा.. कधीतरी तिलाही, एक गुलाब देऊन बघा… प्रेम दिवसाच्या शुभेच्छा ! 🌹 💌 💘 💝

VALENTINES DAY STATUS IN MARATHI QUOTES WISHES

🌹 💌 💘 💝 तुझ्या प्रेमाचा रंग तो… अजूनही बहरत आहे. शेवटच्या क्षणा पर्यंत…. मी फक्त तुझीच आहे !!! Happy Valentines Day! 🌹 💌 💘 💝

🌹 💌 💘 💝 तुझ्यापासुन सुरु होउन तुझ्यातच संपलेला मी, माझे मी पण हरवून, तुझ्यात हरवलेला मी… Happy Valentines Day! 🌹 💌 💘 💝

🌹 💌 💘 💝 रात्री आकाश ओसंडुन गेले होते तार्‍यांनी, मी तुला शोधत उभा तर वेड्यात काढले मला सार्‍यांनी! Happy Valentine day! 🌹 💌 💘 💝

🌹 💌 💘 💝 नाही आज पर्यंत बोलता आले, आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार आहे … नाही जगू शकत तुझ्याशिवाय, इतकेच तुला सांगणार आहे… प्रेम दिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा! 🌹 💌 💘 💝

🌹 💌 💘 💝 नेहमी तुला विसरायचं ठरवुन नेहमी तुला आठवत राहते स्व:ताला कधी विसरता येतं का? उमगुन मग स्वःतावर हसत राहते! Happy Valentines Day! 🌹 💌 💘 💝

valentine day quotes in marathi for husband

VALENTINES DAY STATUS IN MARATHI QUOTES WISHES

🌹 💌 💘 💝 पाहशील जिथे जिथे नजर उचलून… मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू…. तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन…….!!! Happy Valentines Day! 🌹 💌 💘 💝

🌹 💌 💘 💝 अगोदरच आपल्याला gf नाही… आणि त्यात valentine day चे मेसेज टाकून उगाच जळवू नका… लई पाप लागेल बघा तुम्हाला देव नरकात पण जागा देणार नाही… Happy Valentines Day 🌹 💌 💘 💝

🌹 💌 💘 💝 व्हॅलेंटाईन डे जवळ येतोय कुणी माझ्यावर लपून छपून प्रेम करत असेल तर सांगुन टाका. Happy Valentines Day 🌹 💌 💘 💝

🌹 💌 💘 💝 14 फेब्रुवारी काय आहे ??? जे प्रेमात पडले आहेत त्यांच्यासाठी, VALENTINE DAY!! ज्यांच ब्रेक-अप झालं आहे त्यांच्यासाठी, INDEPENDENCE DAY !! जे सिंगल आहेत त्यांच्यासाठी, REPUBLIC DAY !! 🌹 💌 💘 💝

🌹 💌 💘 💝 आज प्रेमाचा दिवस.. तू माझं पाहिलं प्रेम.. आपल्या या गोड गोड प्रेमाच्या तुला खूप खूप शुभेच्छा… Happy Valentines Day! 🌹 💌 💘 💝

VALENTINES DAY STATUS IN MARATHI QUOTES WISHES

🌹 💌 💘 💝 आत्ताच माहीत झालंय की.. क्वारनटाईन आणि व्हॅलेंटाईन दोघंभाऊ आहेत… क्वारनटाईन 14 दिवस असतो आणि व्हॅलेंटाईन14 तारखेला येतो. Happy Valentines Day 🌹 💌 💘 💝

🌹 💌 💘 💝 Valentine day साठी बॉयफ्रेंडच्या जागा वगैरे निघाल्या असतील तर….. मला पण सांगा मी पण फॉर्म भरेल, 7 फेब्रुवारी पासून लव्ह फ्लू पसरत आहे. सर्वांनी आपापली कोंबडी आणि कोंबडा सांभाळा. Happy Valentines Day 🌹 💌 💘 💝

🌹 💌 💘 💝 7 फेब्रुवारी -रोज डे 8 फेब्रुवारी – प्रपोज डे १ फेब्रुवारी- चॉकलेट डे 10 फेब्रुवारी – टेडी डे 11 फेब्रुवारी-“प्रोमिस डे 12 फेब्रुवारी – हग डे 13 फेब्रुवारी – किस डे 14 फेब्रुवारी – वेलेनटाइन डे 15 फेब्रुवारी – पॉकेट खाली डे। Happy Valentines Day 🌹 💌 💘 💝

🌹 💌 💘 💝 Happy Valentine Day तिला पण बोला.. जी तुम्हाला तुमच्या जन्म देण्याच्या आधीपासून, तुमच्यावर खूप प्रेम करते… 🌹 💌 💘 💝

🌹 💌 💘 💝 तुझ्या अगोदरही कोणी नव्हते, तुझ्या नंतरही कोणी नसेल, जो पर्यंत श्वासात श्वास आहे, माझे प्रेम फक्त तुझ्यावर असेल… I Love You! Happy Valentines Day! 🌹 💌 💘 💝

valentine’s day message in marathi

VALENTINES DAY STATUS IN MARATHI QUOTES WISHES

🌹 💌 💘 💝 ना Rose पाहिजे, ना Chocholate पाहिजे, ना Teddy पाहिजे, ना Kiss पाहिजे, ना Hug पाहिजे, फक्त तुझी आयुष्यभर साथ पाहिजे… Happy Valentines Day! 🌹 💌 💘 💝

🌹 💌 💘 💝 Valentine Day ला कोणतं गिफ्ट मागायचं असेल, तर Time मागा.. कारण त्याच्यापेक्षा मौल्यवान असं, या जगात कोणतंच गिफ्ट नाही… Happy Valentines Day! 🌹 💌 💘 💝

🌹 💌 💘 💝 नाही आज पर्यंत बोलता आले, आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार आहे… नाही जगू शकत तुझ्याशिवाय, इतकेच तुला सांगणार आहे… प्रेम दिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा 🌹 💌 💘 💝

🌹 💌 💘 💝 तुझी वाट बघून थकलेल्या, डोळ्यांना आता निजवतो आहे. तुझ्या माझ्या भेटीसाठी, स्वप्नांचा गाव सजवतो आहे. Happy Valentines Day 🌹 💌 💘 💝

🌹 💌 💘 💝 शेक्सपियर म्हणतो तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार दोन्ही माझ्याच पक्षात येईल जर तू माझ्याशी प्रेम करशील तर मी तुझ्या हृदयात असेल अणि जर तू माझ्याशी तिरस्कार करशील तर मी तुझ्या मनात असेल Happy Valentines Day 🌹 💌 💘 💝

VALENTINES DAY STATUS IN MARATHI QUOTES WISHES

🌹 💌 💘 💝 किती ‪प्रेम ‬करतो‪ तुझ्या वर‬, हे ‪तुला ‬कधी‪ कळणार ‬नाही ‪माझ्या इतक ‬प्रेम करणारा तुला कधीच‪ मिळणार ‬नाही..¡ Happy Valentines Day 🌹 💌 💘 💝

🌹 💌 💘 💝 मला तुझं हसणं हवं आहे, मला तुझं रुसणं हवं आहे, तु जवळ नसतांनाही, मला तुझं असणं हवं आहे… Happy Valentines Day 🌹 💌 💘 💝

🌹 💌 💘 💝 आयुष्यभर कोणासाठी थांबणे म्हणजे प्रेम, कोणीतरी सुखात असल्याचा आनंद, म्हणजे प्रेम, कोणासाठीतरी रडणारे मन म्हणजे प्रेम, आणि कोणाशिवाय तरी मरणे म्हणजे प्रेम… Happy Valentines Day 🌹 💌 💘 💝

🌹 💌 💘 💝 माझे सोन्याचे आभाळ, माझी सोनेरी संध्याकाळ… सये माझ्या गळ्यातली, सोनियाची तु माळ… Happy Valentines Day 🌹 💌 💘 💝

husband message valentine day quotes for husband in marathi

VALENTINES DAY STATUS IN MARATHI QUOTES WISHES

🌹 💌 💘 💝 असेन तुझा अपराधी, फक्त एकच सजा कर, मला तुझ्यात सामावून घे, बाकी सर्व वजा कर…. Be My Valentine 🌹 💌 💘 💝

🌹 💌 💘 💝 सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुदंर, तु नक्किच आहेस, पण त्यापेक्षाही सुदंर तुझं माझ्या आयुष्यात असणं आहे……. ♥ Happy Valentines Day 🌹 💌 💘 💝

🌹 💌 💘 💝 तुझ्या मनापर्यंत पोहचायचयं मग, तुझ्या नजरेतुनचं जायला हवं पण, असं काहीतरी घडण्यासाठी तु एकदा तरी माझ्याकडे प्रेमाने पाहायला हवं हे गगनातील तारे -निखळून तुझ्या ओंजळीत स्थिरावतीलही कदाचीत पण या चांदण्या रात्रीतल्या प्रवासातं तुही माझ्या सोबत असायला हवं! Happy Valentines Day 🌹 💌 💘 💝

🌹 💌 💘 💝 डोळ्यातल्या स्वप्नाला… कधी प्रत्यक्षातही आण किती प्रेम करतो तुझ्यावर, हे न सांगताही जाण !!! Happy Valentine’s Day! 🌹 💌 💘 💝

🌹 💌 💘 💝 प्राण माझा असला तरी,श्वास मात्र तुझाचं आहे, प्रेम माझे असले तरी,सुगंध मात्र तुझाचं आहे मी वेडा असलो तरी,वेड मात्र तुझेचं आहे. Happy Valentines Day 🌹 💌 💘 💝

VALENTINES DAY STATUS IN MARATHI QUOTES WISHES

🌹 💌 💘 💝 तू ना त्या फुललेल्या गुलाबाच्या फुलाप्रमाणे आहेस जिला, कोमेजून जाण्याच्या भीतीने मी तोडूहि नाही शकत, आणि दुसरा कोणी तरी घेऊन जाईल म्हणून सोडूही नाही शकत….. Happy Valentines Day 🌹 💌 💘 💝

🌹 💌 💘 💝 एकदा भर मला डोळ्यांत तुझ्या आणि घे डोळे मिटुन बघ कळतयं का तुला की, तुझ्यासाठी इतके शब्द मी आणतो कुठुन ! Happy Valentines Day 🌹 💌 💘 💝

🌹 💌 💘 💝 हळुवार जपून ठेवलेले क्षण, तेच माझ्या जगण्याची आस आहे, एकेक साठवून ठेवलेली आठवण, तिच माझ्यासाठी खास आहे… Happy Valentines Day 🌹 💌 💘 💝

🌹 💌 💘 💝 कधी इतकं प्रेम झाले काही कळलचं नाही, कधी इतकं वेड लावले काही कळलचं नाही, पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरचं आठवत नाही, पण आठवण काढल्याशिवाय आता खरचं राहवत नाही… Happy Valentines Day 🌹 💌 💘 💝

🌹 💌 💘 💝 प्रेम कसं असतं ते मला बघायचंय, भरभरुन तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय, श्वास घेऊन तर प्रत्येकजण जगतो, पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय… Happy Valentines Day 🌹 💌 💘 💝

valentine wish in marathi

VALENTINES DAY STATUS IN MARATHI QUOTES WISHES

🌹 💌 💘 💝 एखाद़याशी हसता हसता तितक्याच हक्कानं रुसता आलं पाहीजे, समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी अलगद पुसता आलं पाहीजे, मान अपमान प्रेमात काहीच नसतं, आपल्याला फक्त समोरच्याच्या ह्रदयात राहता आलं पाहिजे… Happy Valentines Day 🌹 💌 💘 💝

🌹 💌 💘 💝 एखाद़याशी हसता हसता तितक्याच हक्कानं रुसता आलं पाहीजे, समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी अलगद पुसता आलं पाहीजे, मान अपमान प्रेमात काहीच नसतं, आपल्याला फक्त समोरच्याच्या ह्रदयात राहता आलं पाहिजे… Happy Valentines Day 🌹 💌 💘 💝

🌹 💌 💘 💝 किरीमिजी वळणाचा धुंद पाउस येतो, निळसर कनकाचे दिप हायी देतो, ह्रदय सजविणारा मित्र नाही उशाशी, घनभर घन झाले आता ये ना जराशी. Happy Valentines Day 🌹 💌 💘 💝

🌹 💌 💘 💝 घेता जवळी तु मला, पारिजात बरसत राहतो, हळव्या क्षणांच्या कळ्या, देहावर फुलवत राहतो! Happy Valentines Day 🌹 💌 💘 💝

🌹 💌 💘 💝 रात्री चंद्र असा सजला होता तार्‍यांनी चिंब भिजला होता बस्स, तुझ्या येण्याचा अवकाश पाहुन तुला बिच्यार्‍याचा चेहरा पडला होता. Happy Valentine Day My Sweetheart!!! 🌹 💌 💘 💝

VALENTINES DAY STATUS IN MARATHI QUOTES WISHES

🌹 💌 💘 💝 जे जोडले जाते ते नाते, जी जडते ती सवय, जी थांबते ती ओढ, जे वाढते ते प्रेम Happy Valentine Day 🌹 💌 💘 💝

🌹 💌 💘 💝 आता पुरे झालं रे तुझं, असं मला शब्दांनी छ्ळणं, सलत नाही का तुला कधी, माझं तुझ्यासाठी निरंतर जळणं. Happy Valentines Day 🌹 💌 💘 💝

🌹 💌 💘 💝 तुझ्या चेहर्‍यावरचा राग, तुझ्यासारखाच गोड आहे, म्हणूनच माझ्या मनाची, तुझ्याकढे ओढ आहे, तुझ्या अबोलपणाचं कारण, माझ्यावरील राग आहे, मग मीही अबोलाच राहतो तसं राहणं मला भाग आहे. Happy Valentines Day 🌹 💌 💘 💝

🌹 💌 💘 💝 पाहशील जिथे जिथे नजर उचलून, मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन, आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू, तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन ! Happy Valentine’s Day! 🌹 💌 💘 💝

🌹 💌 💘 💝 दाटून आलेल्या संध्याकाळी, अवचित ऊन पडतं, तसंच काहीसं पाऊल न वाजवता, आपल्या आयुष्यात प्रेम येतं ! Happy Valentine’s Day! 🌹 💌 💘 💝

VALENTINES DAY STATUS IN MARATHI QUOTES WISHES

🌹 💌 💘 💝 रात्री चंद्र असा सजला होता तार्‍यांनी चिंब भिजला होता बस्स, तुझ्या येण्याचा अवकाश पाहुन तुला बिच्यार्‍याचा चेहरा पडला होता. Happy Valentine Day My Sweetheart!!! 🌹 💌 💘 💝

🌹 💌 💘 💝 हळुवार जपून ठेवलेले क्षण, तेच माझ्या जगण्याची आस आहे, एकेक साठवून ठेवलेली आठवण, तिच माझ्यासाठी खास आहे Happy Valentines Day 🌹 💌 💘 💝

🌹 💌 💘 💝 सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुदंर, तु नक्किच आहेस, पण त्यापेक्षाही सुदंर तुझं माझ्या आयुष्यात असणं आहे ♥ Happy Valentines Day 🌹 💌 💘 💝

🌹 💌 💘 💝 असेन तुझा अपराधी, फक्त एकच सजा कर. मला तुझ्यात सामावून घे बाकी सर्व वजा कर…. Be My Valentine 🌹 💌 💘 💝

🌹 💌 💘 💝 आज डोळ्यांना रडावेसे वाटते, आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते, इतके प्रेम केलेस तु माझ्यावर, की आयुष्य भर तुलाच पाहावेसे वाटते… Happy Valentines Day 🌹 💌 💘 💝

VALENTINES DAY STATUS IN MARATHI QUOTES WISHES

🌹 💌 💘 💝 आता पुरे झालं रे तुझं असं मला शब्दांनी छ्ळणं. सलत नाही का तुला कधी माझं तुझ्यासाठी निरंतर जळणं. Happy Valentines Day 🌹 💌 💘 💝

🌹 💌 💘 💝 एकदा भर मला डोळ्यांत तुझ्या आणि घे डोळे मिटुन बघ कळतयं का तुला की, तुझ्यासाठी इतके शब्द मी आणतो कुठुन ! Happy Valentines Day 🌹 💌 💘 💝

🌹 💌 💘 💝 आयुष्यभर साथ देणारी, माझी सावली आहेस तु, माझ्या डोळ्यात नेहमी राहणारे, स्वप्न आहेस तु, हाथ जोडून जे देवाकडे मागीतलं होतं, ते मागणं आहेस तु. Happy Valentines Day 🌹 💌 💘 💝

🌹 💌 💘 💝 तुझ्या अगोदरही कोणी नव्हते, तुझ्या नंतरही कोणी नसेल, जो पर्यंत श्वासात श्वास आहे, माझे प्रेम फक्त तुझ्यावर असेल… I Love You! Happy Valentines Day! 🌹 💌 💘 💝

🌹 💌 💘 💝 या Valentines Day ला मला गिफ्ट मध्ये, तू आणि तुझा Time हवा आहे, जो फक्त माझ्या साठी असेल… Happy Valentine Day Jaan! 🌹 💌 💘 💝

🌹 💌 💘 💝 Happy Valentine Day तिला पण बोला.. जी तुम्हाला तुमच्या जन्म देण्याच्या आधीपासून, तुमच्यावर खूप प्रेम करते… 🌹 💌 💘 💝

VALENTINES DAY STATUS IN MARATHI QUOTES WISHES

🌹 💌 💘 💝 बॉस : तुला १४ तारखेला सुट्टी कशाला हवी आहे? मन्या : सर वॅलेंटाईन डे निमित्त सकाळी पूजा, दुपारी अर्चना आणि रात्री आरती चा कार्यक्रम ठेवला आहे… Happy Valentines Day🌹 💌 💘 💝

🌹 💌 💘 💝 ना Rose पाहिजे, ना Chocholate पाहिजे, ना Teddy पाहिजे, ना Kiss पाहिजे, ना Hug पाहिजे, फक्त तुझी आयुष्यभर साथ पाहिजे… Happy Valentines Day! 🌹 💌 💘 💝

🌹 💌 💘 💝 आज प्रेमाचा दिवस.. तू माझं पाहिलं प्रेम.. आपल्या या गोड गोड प्रेमाच्या तुला खूप खूप शुभेच्छा… Happy Valentines Day! Love You So Much My Love.. 🌹 💌 💘 💝

🌹 💌 💘 💝 दिवसामागून दिवस गेले, उत्तर तुझे कळेना.. आजच्या या प्रेमदिवशी, समज माझ्या वेदना… प्रेमदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌹 💌 💘 💝

🌹 💌 💘 💝 Valentine Day ला कोणतं गिफ्ट मागायचं असेल, तर Time मागा.. कारण त्याच्यापेक्षा मौल्यवान असं, या जगात कोणतंच गिफ्ट नाही… Happy Valentines Day! 🌹 💌 💘 💝

🌹 💌 💘 💝 नाही आज पर्यंत बोलता आले, आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार आहे… नाही जगू शकत तुझ्याशिवाय, इतकेच तुला सांगणार आहे… प्रेम दिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा! 🌹 💌 💘 💝

VALENTINES DAY STATUS IN MARATHI QUOTES WISHES

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HAPPY KISS DAY STATUS IN MARATHI QUOTES WISHES

HAPPY KISS DAY STATUS IN MARATHI | QUOTES | WISHES | FEB 2022