मित्रांनो आम्ही घेऊन आलोय खास आपल्या साठी मराठी motivational बर्थडे quotes मराठी जे की तुम्ही स्टेटस म्हणून पण टाकू शकता आणि आपल्या मित्र मैत्रिणींना किंवा आपल्या परीजणांना पाठऊ शकता. दिलेले सगळे motivational quotes वाचून त्यांची इच्छा शक्ति जागी होईल आणि ते लवकरात लवकर उच्च शिखरांवर पोहचतील अशी आश्या करतो.
तुम्हाला या happy birthday quotes कश्या वाटल्या हे आम्हाला कळवायला विसरू नका तुम्ही आम्हाला कमेन्ट मध्ये कळऊ शकता. तुम्ही आम्हाला instagram वर फॉलो करू शकता
काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात
करून दाखवायच्या असतात.
Happy Birthday 
आपल्या नियतीचे मालक बना
पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.
Happy Birthday 
आरामात जीवन जगायचे असेल तर ऐकून घ्या,
पाहून घ्या. व्यर्थ बडबड करु नका.
Happy Birthday 
आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त
दोनच कारणं असतात
एकतर आपण विचार न करता कृती करतो
किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो.
Happy Birthday 
motivational birthday status in marathi
निघून गेलेला क्षण
कधीच परत आणता येत नाही.
Happy Birthday 
मोहाचा पहिला क्षण,
ही पापाची पहिली पायरी असते.
Happy Birthday 
मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली की
शहाण्या माणसाने मौन धारण करणे योग्य.
Happy Birthday 
चुकतो तो माणूस
आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !
Happy Birthday 
समुद्रात किती लाटा आहेत
हे महत्वाचा नसून
त्या किणा-याला किती स्पर्श
करतात ते महत्वाचं असत.
Happy Birthday 
आधी विचार करा; मग कृती करा.
Happy Birthday 
जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते,
तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त रहा.
Happy Birthday 
तलवारीच्या जोरावर मिळवलेले राज्य
तलवार असेतोवरच टिकते.
Happy Birthday 
काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात
करून दाखवायच्या असतात.
Happy Birthday 
आपल्या नियतीचे मालक बना
पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.
Happy Birthday 
आरामात जीवन जगायचे असेल तर ऐकून घ्या,
पाहून घ्या. व्यर्थ बडबड करु नका.
Happy Birthday 
आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त
दोनच कारणं असतात
एकतर आपण विचार न करता कृती करतो
किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो.
Happy Birthday 
निघून गेलेला क्षण
कधीच परत आणता येत नाही.
Happy Birthday 
मोहाचा पहिला क्षण,
ही पापाची पहिली पायरी असते.
Happy Birthday 
मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली की
शहाण्या माणसाने मौन धारण करणे योग्य.
Happy Birthday 
असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते,
दुसऱ्याच्या आधाराशिवाय
ते कधीच उभे राहू शकत नाही.
Happy Birthday 
बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरुन सूचना देतात
ते सामान्य आणि स्वत:चा जीव धोक्यात घालून
त्यांना वाचवतात ते असामान्य !
Happy Birthday 
ठाम राहायला शिकावं,
निर्णय चुकला तरी हरकत नाही.
स्वतःवर विश्वास असला की,
जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते.
Happy Birthday 
अपयश म्हणजे संकट नव्हे;
आपल्याला योग्य मार्गावर आणणारे
ते मार्गस्थ दगड आहेत.
Happy Birthday 
काही बदलायचं असेल तर
सर्वात आधी स्वत:ला बदला.
Happy Birthday 
शरीराला आकार देणारा
कुंभार म्हणजे व्यायाम.
Happy Birthday 
अखंड यशाने आपल्या जीवनाची
केवळ एकच बाजू कळते.
दुसरी बाजू कळण्यासाठी
अपयशाची जरुरी असते.
Happy Birthday 
जगात सारी सोंगे करता येतात,
पण पैशाच सोंग करता येत नाही.
Happy Birthday 
संयम राखणे हा
आयुष्यातला फार मोठा गुण आहे.
Happy Birthday 
कोणतीच वेळ शुभ किंवा अशुभ नसते.
माणूस आपल्या पराक्रमाने
एखाद्या वेळेला महत्त्व आणून देतो.
Happy Birthday 
आपण चंदन असल्याची घोषणा
चंदनाला कधीच करावी लागत नाही.
त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो.
Happy Birthday 
आपले अंत:करण जोपर्यंत शुध्द आहे
तोपर्यंत कशाचीही भीती बाळगण्याची जरुरी नाही.
Happy Birthday 
आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला
रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि
सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.
Happy Birthday 
प्रसंगी थोडे नुकसान झाले तरी चालेल,
पण शत्रू निर्माण करू नका.
Happy Birthday 
कोणत्याही गोष्टीची उणीव भासल्याखेरीज
तिची खरी किंमत कळत नाही.
Happy Birthday 
मोटिवेशनल birthday स्टेटस मराठी
जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल,
तर स्वत:ला खूप नशीबवान समजा
कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो,
ज्यांच्यामध्ये क्षमता असते!
Happy Birthday 
ना कुणाशी स्पर्धा असावी,
ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी,
फक्त स्व्ठ्ला सिद्ध करण्याची जिद्द असावी.
Happy Birthday 
जीवनात त्रास त्यांनाच होतो
जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि
जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही
एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात.
Happy Birthday 
आपली सावली निर्माण करायची असेल तर
ऊन झेलण्याची तयारी असावी लागते.
Happy Birthday 
ज्याला खरोखरच लक्ष्य गाठायचे आहे
त्याने प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे.
Happy Birthday 
खर्या अर्थाने सामर्थवान बनायचे असेल
तर एकट्याने लढायला शिका.
Happy Birthday 
रस्ता भरकटला असाल तर
योग्य रस्ता निवडण्याची हीच वेळ आहे.
Happy Birthday 
शुन्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द
ज्याच्या अंगी असते,
तोच खरा कर्तृत्ववान होय
Happy Birthday 
असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते,
दुसऱ्याच्या आधाराशिवाय
ते कधीच उभे राहू शकत नाही.
Happy Birthday 
बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरुन सूचना देतात
ते सामान्य आणि स्वत:चा जीव धोक्यात घालून
त्यांना वाचवतात ते असामान्य !
Happy Birthday 
हॅप्पी बर्थडे मोटिवेशनल कोट्स (Motivational Birthday Quotes in Marathi)
- 
“तुमच्या जीवनात प्रत्येक वयाच्या पायर्यांवर तुम्ही मोठे होण्याची संधी मिळवता. नवा जन्म, नवा उत्साह, आणि नवा ध्यास घेऊन पुढे जा. तुमचा जन्मदिवस सुखाचा आणि प्रेरणादायक ठरावा!” 
- 
“नवीन वर्ष तुमच्या जीवनाला आशा, स्वप्न, आणि यशाच्या दिशेने घेऊन जावो. यश कधीही हातात नसतो, तो कधीही तुमच्या मेहनतीनेच येतो. तुमच्या पुढच्या वर्षी तुम्ही हवी तितकी उंची गाठा!” 
- 
“तुम्ही जे करत आहात, त्यात यश मिळवण्यासाठी तुमच्यात जोश, विश्वास आणि कष्ट असावा लागतात. प्रत्येक नव्या वर्षानुसार तुमचं ध्येय निश्चित करा आणि त्याकडे ठरलेल्या मार्गाने झेप घ्या.” 
- 
“जन्मदिवस हे जीवनाची पर्वणी आहेत. त्यावर विचार करा, तुमचं ध्येय काय आहे आणि त्यासाठी तुमचं पुढचं पाऊल काय असावं याचा ठरावा. संधी तुमच्याच हातात आहे!” 
- 
“आता तुम्ही एक वर्ष मोठे झालात, पण याच्यासोबत तुमच्या कल्पकतेचा, विश्वासाचा आणि सामर्थ्याचा स्तरही वाढला आहे. जीवनाच्या प्रत्येक वळणावर उभं राहून झेप घ्या!” 
- 
“तुमच्या जीवनाच्या प्रत्येक पावलावर नवा उत्साह आणा, कारण प्रत्येक नव्या वर्षानंतर तुम्ही जीवनाच्या नवीनतेच्या एका अंशाकडे वाटचाल करता. आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साही आणि प्रेरणादायक असावा!” 
- 
“तुमच्या जन्मदिवशी, तुम्ही जे ठरवाल, त्यावर तुमचं भविष्य अवलंबून असते. कठोर परिश्रम आणि दृढनिश्चयाने तुम्ही कोणतीही गोष्ट साधू शकता. तुमचा जन्मदिवस प्रेरणादायक ठरावा!” 
- 
“तुमचा जन्मदिवस म्हणजे एक नवीन सुरुवात. एक नवा दिवस, एक नवी आशा, आणि एक नवा संकल्प. जीवनाच्या पुढच्या वळणावर विश्वास ठेवा, तुम्ही शक्य ते सर्व करू शकता!” 
- 
“सर्वात मोठं यश हे आत्मविश्वासाने येतं. आपल्या ध्येयाकडे पहा, त्यासाठी काय करायला हवं ते ठरवा आणि स्वत:वर विश्वास ठेवा. तुमचा जन्मदिवस यशाच्या पायऱ्यांचा प्रारंभ असावा!” 
- 
“जन्मदिवस एक सण आहे, पण त्या दिवशी मिळवलेल्या प्रेरणेला, संघर्षाला आणि प्रयत्नांना कदापि विसरू नका. हेच तुमचं यश तुमचं महान भविष्य बनवण्यास मदत करेल.” 
शुभेच्छा:
तुम्हाला तुमच्या जीवनात यश, सुख, आणि समृद्धी मिळो. तुम्ही सर्वत्र प्रेरणा देत राहा आणि तुमचं जीवन अद्भुत व्हा!

