161+ प्रेरणादायक कोट्स | Best Inspirational Quotes in Marathi

Inspirational Quotes in Marathi:- नमस्कार मित्रांनो, तुम्ही कसे आहास मी आशा करतो की आपण सर्व चांगले आहात जर आपण Inspirational Quotes शोधत असाल तर आपण योग्य ठिकाणी आले आहात, मि या लेखात inspirational marathi quotes आपल्याशी Share करणार आहे, जे मला आशा आहे की आपल्याला आवडेल, जर आपल्याला स्टेटस वाचण्याची आवड असेल तर आ पण या वेबसाइटवरचे स्टेटस वाचले पाहिजेत, मला उम्मीद आहे की आपल्याला हे सर्व लेख आवडतील।

Inspirational Quotes in Marathi Images For Whatsapp And Facebook

Inspirational Motivational Quotes In Marathi
 • Inspirational Quotes in Marathi Images For Whatsapp And Facebook
 • inspirational quotes in Marathi with images
 • inspirational quotes in Marathi for students
 • inspirational quotes in Marathi for success
 • inspirational Marathi quotes
 • Marathi inspirational quotes on life challenges
 • inspirational quotes in Marathi with images
 • inspirational quotes Marathi language
 • Motivational Marathi quotes images
 • inspirational suvichar in Marathi
 • motivational quotes Marathi HD

💯 🧒 🕴️🕺यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही, भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते, एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे ‘लोक काय म्हणतील?. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺मनुष्या जवळची नम्रता संपली कि, त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺स्वतः चा विकास करा, लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺शब्दांपेक्षा शांत राहूनच जास्त आक्रमक होता येत. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺चुकण हि ‘प्रकृती’, मान्य करण हि ‘संस्कृती’ आणि सुधारणा करण ही ‘प्रगती’ आहे 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺ज्याच्याजवळ उम्मीद आहे तो कधीही हरू शकत नाही. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺बालपणीच्या भातुकलीचे खेळ आज आठविले आठवणी त्या सोनेरी मनात मी लपविल्या 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺काही उत्तरे बुध्दीला पटतात, पण मनाला नाही? काही माणसं भेटतात, पण समजता येत नाही! 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺वाट पहात राहीले डोळे मातेचे अंतसमयी बाळ तिचा परदेशी कसा येणार परतुनी 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺पावलांना अंत नाही, वेदनांना गाव नाही. मनशांती मिळत नाही, मोह सुटत नाही. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺रोज नव्याने भेटायचे नव्या बहाण्याने हसायचे रोज नवीन हे जीवन रोज आनंदाने जगायचे 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺जाती धर्माचा कसला हा खेळ आहे.. इथे माणुसच माणुसकीला मारत आहे..!! 💯 🧒 🕴️🕺

inspirational quotes in Marathi with images

💯 🧒 🕴️🕺एकच नाही व्यथा, सगळ्यांच्या वेगळ्या कथा, किती वेदना मनाला, नाही अंत काही दुःखांना 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺सुंदर चेहरे पाहीले की लोक प्रेमात पडतात स्वभाव चांगला असेल तर प्रेमाने एकत्र राहता येते 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺पाण्यात पाय सोडणं सुखदायी असतं, फक्त पाण्याशी मैत्री करता यायला हवी… 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺आईला जन्मापासुन ओळखतो, पण बाप या जगातुन गेल्यानंतर समजतो. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺समर्पणाविना सेवा जणू वातीविण दिवा 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺मला वाचण्यासाठी संयम ठेवावा लागेल तुम्हाला घाईत वाचणाऱ्यांच्या हातात मी पडतच नाही. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺वाटेवरील काचांपेक्षा जास्त आजकाल काही नजरा टोचतात… 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺एकच साथ हवी होती तुझ्या सोबत जगण्याची हाता मध्ये हात घेवूनी मृगजळ पाहण्याची 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺अजुनही त्याच पायरीवर वाट तुझी पाहते भिजून गेला पदर पण मन रिते राहते 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺माणस असलेल्या घरात राहू नका, माणसाच्या घरात रहा… 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशे नंतरच मिळत असते. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील? 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺चुकण हि ‘प्रकृती’, मान्य करण हि ‘संस्कृती’ आणि सुधारणा करण ही ‘प्रगती’ आहे.
💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺शब्दांपेक्षा शांत राहूनच जास्त आक्रमक होता येत. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺रस्ता सापडत नसेल तर…स्वत:चा रस्ता स्वत:च तयार करा. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺स्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा; इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे तुमचा नाही. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. 💯 🧒 🕴️🕺

inspirational quotes in Marathi for students

💯 🧒 🕴️🕺माझं प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे अस नाही, पण जो मी काल होतो त्यापेक्षा आज अधिक चांगला हवा. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺 कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यानांच यश प्राप्त होते. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺मनुष्या जवळची नम्रता संपली कि, त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺आपण झोपेत पाहतो ते खर स्वप्न नसते, तर आपली झोप उडवत तेच खर स्वप्न असतं. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही, भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात..एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺आपल्या नियतीचे मालक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच, कौतुक प्रेरणा देते, तर टीका सुधारण्याची संधी. 💯 🧒 🕴️🕺

inspirational quotes in Marathi for success

💯 🧒 🕴️🕺मानवाचा दानव होणे ही त्याची हार, मानवाचा महामानव होणे, हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा माणूस होणे हे त्याचे यश आहे. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺स्वतःची तुलना इतरां बरोबर करू नका, तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करता आहात. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात अन असण्यात खूप फरक असतो. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺 विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺अडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा. चुकाल तेव्हा माफी मागा, अन कुणी चुकलं तर माफ करा. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺न हरता, न थकता न थाबंता प्रयत्न करण्यांसमोर कधी कधी नशीब सुध्दा हरत. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही..आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्य आहे. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺स्वतः चा विकास करा, लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺विचार असे मांडा कि तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺 ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, फक्त स्व्ठ्ला सिद्ध करण्याची जिद्द असावी. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका त्याच्या पासून शिका आणि पुन्हा सुरवात करा. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺प्रयत्न करणे सोडू नका तुम्ही आधीच खूप खूप सोसलय आता त्याची बक्षीस मिळण्याची वेळ आली आहे. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺 जेव्हा एक विज काळोख्या अंधारतून, कठोर जमिनीतून उगवू शकते तर तुम्ही का नाही. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात. 💯 🧒 🕴️🕺

inspirational Marathi quotes

💯 🧒 🕴️🕺आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे जर टिकून राहायचे असेल तर चाली रचत राहाव्या लागतील. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशे नंतरच मिळत असते. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺जिंकण्याची मजा तेव्हाच येते….जेव्हा सर्वजन तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात…. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺माणसाच्या आयुष्यातील संकट ही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहेत. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺तुम्ही ठरवलेल्या धेय्यावर लोक हसत नसतील तर तुमची ध्येये खुपच लहान आहेत हे लक्ष्यात घ्या. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺तुमच्या धेय्यावरून जग तुम्हाला ओळखत असतं. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺स्वप्न पाहतच असालं तर मोठाच पाहा. लहान कशाला? कारण मोठी स्वप्नेच माणसाच रक्त ढवळू शकतात. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺खर्या अर्थाने सामर्थवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला शिका. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ निर्माण करतो त्यामुळे विचार बदला आणि! बदला तुमचे आयुष्य. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इछा अपयशी होण्याच्या भितिपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺ज्याला संधि मिलते तो नशीबवान. जो संधि निर्माण करतो तो बुद्धिवान. आणि जो संधिचे सोने करतो तो विजेता. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺यशाचा उत्तम मार्ग म्हणजे अजुन एकदा प्रयत्न करने होय 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺 विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत. गोष्टी करत नाहीत. ते प्रत्येक गोष्ट वेगालळेपनाने करतात. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺स्वत:वर विश्वास ठेवता पण हा यशस्वी होण्याच्या मर्गातला पहिला टप्पा आहे. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करतांना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते…. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺 काहीही झाल तरी प्रयत्न सोडू नका. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺यश हे सोपे कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते, पण समाधान हे महाकाठीन, कारण त्याला मनाचीच परवानगी लागते. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺प्रत्येक पाऊल योग्य नसते, पण धोके पत्करून त्यातून जे शिकत जातात ते धेय्य नक्क्की गाढतात. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺व्यक्तीमत्व सुंदर नसेल तर दिसण्याचा काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात अन सुंदर असण्यात खूप फरक असतो. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺कधी कधी देव तुमची परीस्तीती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते. 💯 🧒 🕴️🕺

Marathi inspirational quotes on life challenges

💯 🧒 🕴️🕺खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या जवळ आलो. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺अनुभवाने एक शिकवण दिली आहे, कुणाच्या चुका उणीवा शोधात बसू नका. नियती बघुन घेईल हिशोब तुम्ही करू नका. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺ज्याच्या जीवनामध्ये निश्चित धेय्य नसते, त्यालाच वेळ घालवण्यासाठी साधन शोधण्याची गरज असते. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺न हरता, न थकता न थांबता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नसीब सुद्धा हरत. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺कल्पनाशक्ती ही ज्ञानापेक्षा जास्त महत्वाची आहे. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺कारणं सांगणारे लोक यशस्वी होत नाही. आणि यशस्वी होणारे लोकं “करणं” सांगत नाही. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺अपेक्षा अनपेक्षितरीत्या पूर्ण होतात. पण त्यासाठी भरपूर सहनशक्ती पाळणे आवश्यक ठरते. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺जीवनात एकदा तरी “वाईट” दिवसांना सामोरे गेल्याशिवाय “चांगल्या” दिवसांची गरज काळात नाही. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺जीवन…. चांदन तेच असल तरी रात्र अगदी नवीन आहे…आयुष्य मात्र एकदाच का? हा प्रश्न जरा कठीण आहे… 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺निसर्गाचे नेहमीच अनुकरण करा, संयम हे त्याचे रहस्य होय. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺संकटात सापडल्यावरच माणूस स्वतःला ओळखतो. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺करू ना ! काय घाई आहे, म्हटलं कि ती गोष्ट होतचं नाही. आजचा दिवसच योग्य. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺देवाने तळहातावर नशिबाच्या रेष तर दिल्यात पण. मी विसरलोय त्याचा रंग ज्याचा त्यानेच भरायचा असतो. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺यशाची गुरुकिल्ली म्हणजे स्वतःला ओळखणं. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺आयुष्य सहज सोप जगायला शिका, तरच ते सुंदर होईल. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺अचूकता पाहिजे तर सराव महत्वाचा. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺चांगले पुस्तक म्हणजे मानवी आत्म्याचे अतिशुद्धी सार असते. 💯 🧒 🕴️🕺

inspirational quotes in Marathi with images

💯 🧒 🕴️🕺मूर्ख माणूस शांत बसू शकत नाही. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺जगातील सर्व विचारी डोक्यांपेक्षा एक प्रेमळ अंतकरण श्रेष्ठ असते. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺दृष्टीकोन हा मनाचा आरसा आहे, तो नेहमी विचारच परावर्तीत करतो. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺खोटेपणा करणारा चोरांपेक्षाही वाईट असतो. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺विचार करा निर्णय घ्या, आणि तुम्हाला जे योग्य वाटत तेच करा. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺वेळेचा सदुपयोग न करणे म्हणजे वेळ न मिळाल्यासारखेच आहे. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺खूप हुशारीपेक्षा चिमुटभर विवेक श्रेष्ठ असतो. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺लहान मुले म्हणजे देवा घरची फुलच.जसे जीवन असते तसा त्याचा अंत असतो. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺एक मिनिट उशिरा येण्यापेक्षा तीन तास लवकर येणे चांगले. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच रहावं लागतं. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺मळलेल्या वाटा अधोगतीला कधीही नेत नाही, हे जितकं खरं तितकेच त्या प्रगतिचा
मार्ग दाखवीत नाही, हे ही खरं. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺सर खरचं सांगतोय जगता येईल अस द्या शिक्षण ,बदला फुटकळ अभ्यास 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺रागावून तूमची शक्ती वाया घालवू नका शहाणपणाने काम करा. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺

कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा.
💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺दु:ख विभागल्याने कमी होते आणि सुख विभागल्याने वाढते. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही. परंतू आपला पतंग मात्र निश्चितच नियंत्रित करु शकतो. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺श्रद्धेच्या जोरावर असाध्य गोष्टीही साध्य करता येतात. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺चांगली कविता माणसाला संवेदनाक्षम बनवते. 💯 🧒 🕴️🕺

inspirational quotes Marathi language

💯 🧒 🕴️🕺” माझं आणि देवाचं एक सुंदर नातं आहे, जिथे मी जास्त मागत नाही व देव मला कधीच कमी पडू देत नाही. ” 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺तुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेसारखा स्वच्छ कराल तर त्यातून तुम्हाला परमेश्वर दिसेल… 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺नदीचे पाणी आटल्यावर पाय न भिजवता नदी पार करु शकू असं म्हणून मुर्खासारखं थांबण्यापेक्षा नदीच्या पात्रात उडी घेऊन, प्रवाह कापून नदी पार करणे शहाणपणाचे असते. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺घोंगड्याने काम भागत असेल तर रेशमी वस्त्राचा हट्ट धरु नये. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺 ह्रदयाची झेप बुद्धीच्या पलिकडची असते… 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺आपण आपल्या कल्पनांचे लाड करायचे …त्यांना हळूहळू फुलवत नेलं ना, कि गोष्ट आपोआप तयार होते. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺कुठल्याही गोष्टीचा शेवट तोपर्यंत होत नाही जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणं थांबवत नाही 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺आपण महान गोष्टी करू शकत नाही तर, महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺सुरूवात कुठून करावी, ह्या विचारात फेसाळत्या, लप-लपणार्या लाटा पायावर घेत बसलेलो आपण… 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺कुठल्याही गोष्टीचा शेवट तोपर्यंत होत नाही जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणं थांबवत नाही 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺आख्या महाराष्ट्रात अस गाव नाही जिथ आपल्या छत्रपतींच नाव नाही. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले ! यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺परीस्थितीने लढायला शिकवल म्हणूनच मी लढतोय उद्याचे सुख बघण्यासाठी दुःखाच्या सावलीत घडतोय… 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺गड्यांनो ध्यानी ठेवा देवाकडे नाही ‘पार्शालिटी’ देण्याचा ‘टाईम’ चुकेल पण नाही चुकायची ‘इक्वॅलिटी’ 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺काम करणे हे जर अटळ आहे तर ते काम हसत हसत का करू नये? 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺बुध्दीपेक्षाही कर्म करताना स्वस्थ मनाची आवश्यकता असते. मनस्वास्थ्य नसेल तर बुध्दी असूनही कर्म नीट होऊ शकत नाही. 💯 🧒 🕴️🕺

Motivational Marathi quotes images

💯 🧒 🕴️🕺सुखाची स्वप्ने मी डोळ्यात लपवावी.. डोळे उघडताच ती पूर्ण झालेली असावी… 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺आशा सोडायची नसते., निराश कधी व्हायचं नसतं अमृत मिळत नाही.. , म्हणून विष कधी प्यायचं नसतं 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺 काही बदलायचं असेल तर सर्वात आधी स्वत:ला बदला. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका; वाटू शकलात तर आपला आनंद वाटा. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा; ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺ज्यादिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला अस समजा. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺ज्याच्यामधे मानवता आहे तोच खरा मानव 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे. फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल गीत हे. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺परमेश्वाराची कृपा होते पण, श्रध्दा आणि सबुरी हे दोन गुण असतील तेव्हाच. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺कोणतेही अडथळे नसलेली, साधी वाट कशाचेही नेतृत्व करू शकत नाही. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺माणसाचे मोठेपण त्याने किती माणसे मोठी केली, यावरुन मोजता येते. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺ओठातून उच्चारल्या जाणार्या सहानुभूतीच्या सहस्त्र शब्दांपेक्षा मदतीसाठी पुढे आलेला एक हात अधिक श्रेष्ठ ! 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺स्वप्न म्हणजे झोपल्यावर बघायची गोष्ट नाही. स्वप्न म्हणजे जे तुम्हाला झोपु देत नाही ते… 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस ! 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺न हरता…न थकता…न थांबता प्रयत्न कारणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हरतं… 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजुन तयार व्हायचा आहे ! 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺जे अवास्तव अपेक्षा करीत नाहीत ते खरे भाग्यवान ! कारण त्यांच्यावर निराश हिण्याची पाळीच येत नाही. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺केवळ संपत्ती नव्हे तर उच्च विचारांच्या भक्कम पायांवर यशस्वी माणसांच्या आयुष्याची इमारत उभी असते. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं… पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं…!! 💯 🧒 🕴️🕺

inspirational suvichar in Marathi

💯 🧒 🕴️🕺रस्ता नाही असे कधीही होत नाही, रस्ता शोधायला अपयश येते हेच खरे. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺स्वप्नाहून सुंदर घरटे मनाहून असेल मोठे दोघांनाही जे जे हवे ते होईल साकार येथे… 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺अज्ञानाचा अंधकार जेवढा मोठा आहे, तेवढेच मोठे ज्ञानदीप लावा. सगळे जग हाच तुमचा देश आहे. त्याचे रुप बदलण्यासाठी मनापासून प्रयत्न करा. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺आपला हात धरून चालणारं कोणीतरी हवं असत आपल्याला … जो आपल्याबरोबर त्याची स्वप्न शेअर करेल ! 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺आयुष्यात नशीबाचा भाग फ़क्त एक टक्का आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺गुलाबाला काटे असतात.. , असे म्हणून रडत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब असतो., असे म्हणत हसणे उतम. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.. , अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺फक्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास ! 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणुन जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवी सुरवात करा. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळप्रसंगी स्वत:उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती ! 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺जर कधी कोणी तुमच मन तोडल तर निराश होउ नका कारण हा निसर्गाचा नियम आहे…!!! ज्या झाडावर गोड फळ असतात त्याच झाडावर लोक जास्त दगड मारतात…!!! 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺जेंव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेंव्हा समजून घ्यावं की…..तुम्ही त्यांच्या दोन पाऊले पुढे आहात..!! 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य ! 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺”सुरूवात कुठून करावी,
ह्या विचारात फेसाळत्या, लप-लपणार्या
लाटा पायावर घेत बसलेलो आपण…
” 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺”केवळ संपत्ती नव्हे
तर उच्चं विचाराच्या भक्कम
पायांवर यशस्वी माणसांच्या
आयुष्याची इमारत उभी असते
” 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺”फक्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगला
माणसाचे मोठेपण त्याने किती माणसे मोठी केली,
यावरुन मोजता येते. तर जगलास !” 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺स्वप्‍नाहून सुंदर घरटे मनाहून असेल मोठे दोघांनाही जे जे हवे ते होईल साकार येथे… 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺”सुरूवात कुठून करावी,
ह्या विचारात फेसाळत्या, लप-लपणार्या लाटा पायावर घेत बसलेलो आपण…” 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺सुखाची स्वप्ने मी डोळ्यात लपवावी.. डोळे उघडताच ती पूर्ण झालेली असावी… 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺साधू नाही झालात तरी चालेल. संत नाही झालात तरी चालेल. पण माणूस व्हा माणूस. 💯 🧒 🕴️🕺

motivational quotes Marathi HD

💯 🧒 🕴️🕺वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस ! 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺रागावून तूमची शक्ती वाया घालवू नका . शहाणपणाने काम करा. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजुन तयार व्हायचा आहे ! 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺माणसाचे मोठेपण त्याने किती माणसे मोठी केली, यावरुन मोजता येते. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺”मळलेल्या वाटा अधोगतीला कधीही नेत नाही, हे जितकं खरं तितकेच त्या प्रगतिचा मार्ग दाखवीत नाही, हे ही खरं.” 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा; ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळप्रसंगी स्वत:उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती ! 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺बुध्दीपेक्षाही कर्म करताना स्वस्थ मनाची आवश्यकता असते. मनस्वास्थ्य नसेल तर बुध्दी असूनही कर्म नीट होऊ शकत नाही. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺फक्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास ! 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करु नका; स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणुन जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवी सुरवात करा. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺परमेश्वाराची कृपा होते पण, श्रध्दा आणि सबुरी हे दोन गुण असतील तेव्हाच. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺नवं काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺न हरता…न थकता…न थांबता प्रयत्न कारणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हरतं… 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺देव पूर्ण जगाची काळजी घेवू शकत नाही म्हणून त्याने प्रत्येक घरात आई दिली असावी, त्याचप्रमाणे आई आपल्या जीवनाच्या प्रत्येक भागाची काळजी घेवू शकत नाही म्हणून तिने आपल्याला ”बहिण” दिली असावी 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका; वाटू शकलात तर आपला आनंद वाटा. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺तुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेसारखा स्वच्छ कराल तर त्यातून तुम्हाला परमेश्वर दिसेल… 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺ज्यादिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला अस समजा. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺जेंव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेंव्हा समजून घ्यावं की तुम्ही त्यांच्या दोन पाऊले पुढे आहात..!! 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺जे झालं त्याचा विचार करू नका; जे होणार आहे त्याचा विचार करा. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺जे अवास्तव अपेक्षा करीत नाहीत ते खरे भाग्यवान ! कारण त्यांच्यावर निराश हिण्याची पाळीच येत नाही. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺जर कधी कोणी तुमच मन तोडल तर निराश होउ नका कारण हा निसर्गाचा नियम आहे ज्या झाडावर गोड फळ असतात त्याच झाडावर लोक जास्त दगड मारतात…!!! 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺चुक ही चुकच असते, कोणी केली याला महत्व नसते. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺गुलाबाला काटे असतात.. , असे म्हणून रडत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब असतो., असे म्हणत हसणे उतम. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.. , अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺”गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले ! यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो.” 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺केवळ संपत्ती नव्हे तर उच्च विचारांच्या भक्कम पायांवर यशस्वी माणसांच्या आयुष्याची इमारत उभी असते. 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺किनाऱ्यावर उभे राहून फेसाळणार्या लाटा पाहाव्या, दूर क्षितिजावर पोहोचवणाऱ्या कल्पनेच्या नव्या वाटा पहाव्या… 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺कुठल्याही गोष्टीचा शेवट तोपर्यंत होत नाही जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणं थांबवत नाही 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺काम करणे हे जर अटळ आहे तर ते काम हसत हसत का करू नये? 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺ओठातून उच्चारल्या जाणार्या सहानुभूतीच्या सहस्त्र शब्दांपेक्षा मदतीसाठी पुढे आलेला एक हात अधिक श्रेष्ठ ! 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺उगीच आपण एकट मानतो स्वतःला.. आपल्यासाठी कुठेतरी जगत असत कोणीतरी… 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺आशा सोडायची नसते., निराश कधी व्हायचं नसतं अमृत मिळत नाही.. , म्हणून विष कधी प्यायचं नसतं 💯 🧒 🕴️🕺

💯 🧒 🕴️🕺आयुष्यात नशीबाचा भाग फ़क्त एक टक्का आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो. 💯 🧒 🕴️🕺

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: