Best Attitude Status In Marathi | खतरनाक मराठी ऐटिटूड स्टेटस 2021

Attitude Status In Marathi:- नमस्कार मित्रांनो तुम्ही कसे आहात मी आशा करतो की आपण सर्व ठीक आहात जर आपण इंटरनेटवर Attitude Status शोधत असाल तर आपण योग्य ठिकाणी आला आहात, या लेखात मी आपल्याबरोबर काहीतरी, Attitude Status Share करणार आहे या Article ला वाचल्यानंतर तुम्हाला, Attitude Status शोधण्यासाठी कोठेही जाण्याची आवश्यकता नाही.

Attitude Status In Marathi For Girl And Boy | WhatsApp | Facebook | Instagram | Share chat

Attitude Status Marathi
 • Attitude Status In Marathi For Girl And Boy | WhatsApp | Facebook | Instagram | Share chat
 • Attitude Status in Marathi for girl
 • Attitude Status in Marathi for boy
 • Attitude status in marathi for facebook
 • Patil attitude status in Marathi
 • killer attitude status in Marathi
 • Positive attitude status in Marathi
 • Kadak attitude status in Marathi
 • Attitude status Marathi 2021
 • Khatarnak attitude status in Marathi
 • Attitude status in Marathi 2 line
 • Attitude status in Marathi new

😎 🕶️ 💪 तुम्ही दुसऱ्यांसाठी कधी काही मागून तर बघा, तुमच्यासाठी तुम्हाला काही मागण्याची गरजच भासणार नाही… 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 “आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हे कृतीतून दिसायला हवे पण त्या कृती’च्या मागे विकारातली ‘वि’ जोडायची की नाही हे ज्यानं त्यानं ठरवावं” 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 उन्हाळा अनुभवल्या शिवाय हिवाळ्याची मजा कळत नाही, तसेच गरिबी अनुभवल्या शिवाय श्रीमंती कशी कळणार ? 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 आवडत्या व्यक्तीला आपल्या इगोसाठी सोडण्यापेक्षा… आवडत्या व्यक्तीसाठी इगो सोडणे केव्हा पण चांगले… 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधीच एकटा नसतो… 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 जगतोय मस्तीत जरी नापास झालोय चौथीत… 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 हे देवा., माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांना दिर्घायुष्य लाभू दे., आणि आयुष्यभर माझे यश पाहून जळत राहू दे. 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 प्रत्येकाच्या अंगात एक रग असते, फक्त त्या रगाच्या बाटलीचे झाकण आपण स्वतः उघडायचे असते… 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 आघात करायचा पण रक्त काढायचे नाही; जीव ओतायचा पण जीवन हरपायचे नाही; विसर्जित व्हायचे पण स्वत्व गमवायचे नाही. 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 नको असलेल घेण्याची सवय लागली कि हव असलेली विकण्याची पाळी येते… 😎 🕶️ 💪

Attitude Status in Marathi for girl

😎 🕶️ 💪 मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेऊन नुसते लढ म्हणा 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं. 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 जीभ ही तीन इंच लांबीची खरी! पण तिच्यात सहा फूट माणसाला मारण्याचे सामर्थ्य असते. 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 लोकांच कस हे ज्याची हवा त्याला मुजरा… अन आपल कस हे ज्याची हवा त्याला तुडवा … 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 अपल्याला एकच कळत, जो पण उचलेल आपल्यावर हात ,त्याला दाखवायची त्याची औकात , ते पण भर चौकात… 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 नवीन स्वप्न बघण्याचे किंवा नवे ध्येय साध्य करण्याचे वय मनुष्य अधीही ऒलांडत नाही… 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 गेम अजून संपला नाही कारण अजून मी हरलो नाही 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 मनाच्या निर्मलतेशिवाय निर्भयता निर्माण होत नाही., 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 जे तुम्हाला टाळतात त्यांच्यापासून दूर राहिलेले चांगले.. , कारण., “समूहामध्ये एकटं चालण्यापेक्षा., आपण एकटच चाललेलं कधीही उत्तम”.. 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 मृत्यूला सांगाव., ये कुठल्याही रुपाने ये.. , पण जगण्यासारखं काहीतरी जोपर्यंत माझ्याकडे आह., तोपर्यंत तुला या दाराबाहेर थांबावं लागेल. 😎 🕶️ 💪

Attitude Status in Marathi for boy

😎 🕶️ 💪 माझ्या नावाची हळद काय आणि जिव काय शेवटी लावणार फक्त तुलाच 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो आणि बुध्दीचा विकास एकांतात होतो. 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 ” मी मोजकीच माणसं जोडतो कारण १०० कुत्री पाळण्यापेक्षा ५ सिंह सोबत असलेले केव्हाही बरेच “… 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 पैशाने गरीब असलात तरी चालेल पण मनाने श्रीमंत राहा,कारण गरीबांच्या घरावर लिहिलेलं असतं,”सुस्वागतम”….आणि श्रीमंतांच्या घरावर लिहिलेलं असतं,”कुत्र्यांपासून” सावधान 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 माझ्यातले ”मराठी” पण जोपासण्याची मला गरज नाही.. ते माझ्या ”रक्तात” भिनलय..! 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 अजुन तर फक्त नाव सांगितलंय भावा , ओळख सांगितली तर राडा होईल…. 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 सोडुन जायचे असेल तर Bindass जा….पण लक्षात ठेव मागे वळून बघायची सवय मला पण नाही… 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 म्हणून तर बघा – I LOVE YOU … कोणाच्या तरी येण्याने आयुष्यच कधी कधी बदलून जातं आपलं सारं जगच त्यांच्याभोवती फिरू लागतं. 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 ताकदीचा उपयोग आम्ही “माणसं” जोडायला करतो..तोडायला नाही… 😎 🕶️ 💪

Attitude status in marathi for facebook

😎 🕶️ 💪 आमच्या मित्रांची “नजर” आणि “जिगर “वाघाची असते म्हणुन आमचे जगने “बेफिकर” असते..!! 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 बस झालं….आता जशी दुनिया तसा मी… 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 माझ्यावर जळणारे खूप असले म्हणून काय झालं…माझ्यावर मरणारेही खूप आहोत 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 संयम आणि माफ करण्याची ताकद मनुष्यामध्ये असली की तो यशस्वी होतोच… 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 जिथे आपल्या अस्तित्वाची गैरहजेरी जाणवत नाही तिथे उपस्थित राहण्यात काय अर्थ ! 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 “हे ईश्वरा सर्वांचं भलं कर….. पण सुरुवात माझ्यापासुन कर”. 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही त्यात नाक खुपसले की तोटाच होतो. 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 आपण फक्त कृष्णाच्या पाऊलावर पाऊल टाकत रहायच राधा काय घरचे पण आणून देतात आपण फक्त गोपिया पटवत रहायच…!!! 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 वाईट लोकांसोबत रहाण्यापेक्षा एकटे रहाणे चांगले… 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 चांगल्या हृदयाने खुप नाती बनतात…आणि …चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात…!! 😎 🕶️ 💪

Patil attitude status in Marathi

😎 🕶️ 💪 जे कधी पेटणारच नाही असले दिवे काय कामाचे ?? 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 जर रस्ता सुंदर असेल तर विचारु नका तो कुठे जातो… 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 कधीच न करण्यापेक्षा उशीरा का होईना केलेले बरे. 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 एखादा व्यक्ती तुमची किंमत करत नसेल तर त्या व्यक्ती पासुन दुर राहीलेल बरं… 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 राडा करायचा खुप मन करत यार पण साला नाव ऐकल्यावर कोणी समोर उभाच राहत नाही. 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 आम्ही गरीब असलो म्हणुनी काय जाहले आमच्या मनाची श्रीमंती अपरंपार …. 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 तसं सगळ्यांनाच इथं हवं ते मिळत नाही आणि मिळतं त्या सगळ्यांनाच त्यातलं काय घ्यावं ते कळत नाही… 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 चुका दाखविताना त्या कमी कशा करायच्या हे ही सांगितले, तर त्याचा परिणाम चांगला होतो 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये… 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 लोखंडाने सोन्याचे कितीही तुकडे केले तरी सोन्याची किंमत कमी होत नाही… 😎 🕶️ 💪

killer attitude status in Marathi

😎 🕶️ 💪 सदगुणांसाठी दुसऱ्याकडे बघा व दुर्गूणांसाठी स्वतःवर नजर ठेवा… 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 हृदय हे जगातील सर्वात मोठे सुंदर मंदिर आहे… 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 मानलं की तू “राणी” आहेस… पण या गोष्टीत तोपर्यंत दम नाही जोपर्यंत तुझा “राजा” मी नाही… 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 आम्ही मराठी दिसतोच सुंदर…. 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 माझी आवड असावी तुझी आवड……. जर तुला पटत नसेल तर दुसरा निवड… 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 आपल्याला जो नडला त्याला फोडला… 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 आपल्या कामाला कोण आले यापेक्षा आपण कोणाच्या कामी आलो, अशी वृत्ती ठेवा … जिवनात नक्की यशस्वी व्हाल… 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 अत्तर सुगंधी व्हायला फुले सुगंधी असावी लागतात… 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 दिवस प्रत्येकांचे असतात.. 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 काहींनी “गाजवलेले’ असतात, 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 काही “गाजवत’ असतात, 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪आणि काही “गाजवणार’ असतात..! 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 जगावे तर वाघासारखे, लढावे तर शिवरायांसारखे…. 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 दुसऱ्यांच्या दोषांचे वर्णन तुमच्याकडे करणारे लोक तुमच्या दोषांचे वर्णन तिसऱ्यांकडे करतात हे ध्यानात ठेवा !! 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 “हे तू वाचत आहेस म्हणजे तू माझ्या फार जवळ आलेली आहेस !” 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 एखादी चांगली गोष्ट मुळीच न करण्यापेक्षा ती कमी प्रमाणात करणे किंवा सावाकाशीने करणे श्रेयस्कर. 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 पाहणारयाची नजर वेगळी, वागवणारयाची वागणुक वेगळी… 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 तुझ्यासारखे खूप भेटतील मला …. 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 मी पण हसून तिला विचारल 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 आता माझ्या सारखाच का पाहिजे तुला … 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 मला “Single” असण्याच मुळीच ‪‎दुखः‬ नाही… दुखः आहे त्या ‪मुलीचं‬ ,जी माझ्यामुळे “Single” आहे… 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 मेकअपच्या ढगाआड तिचा चेहरा लपला होता सौंदर्याचा अट्टाहास तिने पैशामुळे जपला होता…! 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 असे किती दिवस लपून स्टेटस आणि प्रोफाइल फोटो बघणार आहेस… भिडू दे ना डोळ्याला ला डोळा… 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 कुणी चुकला की,आम्ही ठोकलाच! 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 ती जाता जाता मोठ्या गर्वाने म्हणाली 😎 🕶️ 💪

Positive attitude status in Marathi

😎 🕶️ 💪 समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो. काहीजण त्यातुन मोती उचलतात, काहीजण त्यातुन मासे घेतात तर काहीजण फक्त आपले पाय ओले करतात. 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 नेहमी तीच लोक आपल्याकडे बोटं दाखवतात.. ज्यांची आपल्यापर्यंत पोहचायची ऐपत नसते… 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 माणसाला सुंदर दिसण्यासाठी सुंदर असणं महत्वाचं नसतं तर, महत्वाचं असतं सुंदर नि तितकंच निरागस मन.. 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 म्हनलं देवाला जमेल कारे आमची जोडी. तर तो म्हनला टेन्शन नको घेउ यार मला पण काळजी आहे तुझी थोडी थोडी..!! 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 क्षमा हीच एकमेव गोष्ट या जगात आहे; जी पापाचं रुपांतर पुण्यामध्ये करु शकेल. 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर पश्चातापाचे शंभर क्षण वाचतात. 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 फ़ुलांच्या पाकळ्या तोडणाऱ्याला फ़ुलांचे सौंदर्य कधीच आस्वादता येत नाही. 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 सुंदर चरित्र आणि कर्तृत्व कुणाकडूनच उसने मिळत नाही..ते फक्त स्वतःच निर्माण करावे लागते… 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 स्वाभिमान असावा पण गर्व नसावा… 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 कर्ज, शत्रू आणि रोग यांची थोडीसुध्दा बाकी ठेवू नये. 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 जिवनात चांगलं शिकवणारे बरेच भेटतील पन ;talent तर आपलाच status देईल… 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 एकदा OLX वर Ego विकून पहा… जेव्हा कोणीही घेणार नाही तेव्हा समजेल की किती फालतू गोष्ट आपण इतके दिवस बाळगत होतो… 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 प्रश्न सुटण्यासारखा असेल तर काळजी नका करु,आणितो न सोडवता येणारा असेल तर काळजी करुन काय होणार ? 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौनाइतका उत्तम मार्ग दुसरा नाही. 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 किती खोट्या असतात शपथा… बघ मी पण जिवंत आहे आणि तू पण… 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो; घेण्यात किंवा मागण्यात नसतो. 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 काय उपयोग वाईट वाटून सगळीच प्रेम नाही फळत, दु:ख आपल्या मनातलं कोणालाच नाही कळत.. 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 मी माझ्यासाठी आहे त्यापेक्षा मी कुणासाठीतरी आहे ही भावनाच किती श्रेष्ठ…! 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक करित असाल तर नक्किच समजा तुमची प्रगती होत आहे… 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 आम्ही त्याच व्यक्तींची काळजी घेतो, जे त्या काळजिसाठी पात्र आहेत…. कारण… प्रत्येकाला खुश ठेवायला आम्ही काही जोकर नाही… 😎 🕶️ 💪

Kadak attitude status in Marathi

😎 🕶️ 💪 कधी कुणावर जास्त अवलंबून राहू नका.. चालता चालता लोक विश्वाघात करतात हो… 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪हक्कासाठी झगडण्यापेक्षा कतर्व्याशी प्रामाणिक राहा. 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 कोणतीही विद्या, ज्ञान कधीच वाया जात नाही. 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 नाही म्हणायचे असते तेव्हा नाही म्हणण्याची हिमंत ठेवा. 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 कुणीतरी येऊन बदल घडवतील, याची वाट बघत बसण्यापेक्षा स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग व्हा. 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 जवळचे पैसे कधीतरी संपणारच; पण ते संपण्याआधी कमावण्याचे मार्ग शोधून ठेवावेत. 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 जगात सुख नावाची गोष्ट अस्तित्वातच नाही हे जे लोक मान्य करतात फक्त तेच लोक ” सुखी ” होतात… 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 शर्त आजून संपलेली नाही कारन मी अजुन जिंकलेलो नाही!!!!! 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 कधी कुणाला कमी समजू नका..! 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे.. , कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात., तर आयुष्यभर एकटे राहाल.. 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 माझ्याशी नडेल तो नरकात सडेल… 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 आपले नाव ऐकले की गाव हलते… 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 खरी श्रीमंती शरीराची, बुध्दीची आणि मनाची. 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 चुकला तर वाट दावू…. पण… भुंकला तर वाट लावू .. 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 ज्यांना जास्त गोष्टींची हाव असते त्यांना प्रत्येक गोष्टीची कमतरता असते. 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 तू कुणाला फूल समजावे तुझा हा प्रश्न आहे हुंगले तर कागदालाही जरासा गंध येतो… 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 माज तेच लोक करतात ज्यांच्यात हिंमत असते… 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 आपल्याला पटतं तेच करायच… उगच मन मारुन नाही जगायच… 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 चार गोड शब्दांनी जे काम होते ते पैशानेही होत नाही. 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 अग ऐक ना… पुन्हा एकदा प्रेमात पडायचा विचार आहे…. 😎 🕶️ 💪

Attitude status Marathi 2021

😎 🕶️ 💪 कधीकधी अपमान सहन केल्याने कमीपणा येत नाही; उलट आपले सामर्थ्य वाढते. 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 गर्वाने देव दानव बनतात तर नम्रतेने मानव देव बनतो. 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 विज्ञानाचं तंत्र शिका पण जगण्याचा मंत्र हरवू नका… 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪आम्ही गरीब असलो म्हणुनी काय जाहले आमच्या मनाची श्रीमंती अपरंपार ….चला … हवा येऊ द्या ! 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 मी अजूनही एकटाच आहे. नशीबच फुटक…… माझा नाही, मुलीच मला अजुन IMPRESS नाही करू शकल्या… 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 गवताच्या पात्यावरुन वाऱ्याची दिशा ओळखायला शिका. 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 आपला DP भारी, आपला STATUS भारी….. च्यामायला आपलं सगळच लई भारी… 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 मला वाईट समजणाऱ्यानी स्वतःह किती चांगले आहेत याचा विचार केला तर बर होईल. 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 सवय नाहीये मला पाठीमागून बोलण्याची दोन शब्द जास्त बोलेल पण तोंडांवर बोलेल. 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 जुनी सवय आहे एक वेळ सगळ्यांच्या मागे राहील पण कोणांच्या पुढे पुढे करणार नाही. 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 तुम्ही सरड्याला रंग बदलताना बघितलं असेल,आम्ही तर माणसं रंग बदलताना बघीतली आहेत. 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 कोणतेही क्षेत्र असूद्या आपण नेहमी Top लाच राहणार समजल का केळ्या.. 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 कोणत्याच गोष्टीचा माज नसावा कारण वेळ प्रत्येकाला संधी देते. 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 सगळ्यांना चांगलं समजायचे सोडून द्या लोक बाहेरून दिसतात तसे आतून नसतात. 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 लोक का जळतात ह्याचा विचार मी नाही करत लोक अजून कसे जळतिनं याचा मी विचार करतो. 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 वेळ येऊ दे रे फक्त उत्तर हि देणार आणि हिशोब हि करणार. 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 बरं झालं की लोक बोलायचे बंद झाले जे आधी कामापूरतेच बोलत होते. 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 लोकांना आपण का खटकतो आपण वाईट वागतो म्हणून नाही तर त्यांच्या मनासारखे वागत नाही म्हणून! 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 आयुष्यात कोणाला नाव ठेवताना हे पाहावं कि आपण किती पाण्यात आहोत. 😎 🕶️ 💪

Khatarnak attitude status in Marathi

😎 🕶️ 💪 काही_लोकांना#माझी जरा_जास्तच_#माहिती असते बहुतेक #कामधंदे _सोडून माझाच #अभ्यास _करतात. 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 ना_कोणाच्या_प्रभावामुळे #जगतो #ना_कोणाच्या_#अभावामुळे_जगतो आरे_जिंदगी _आमची#आहे #बस_आम्ही_आमच्या रुबाबात जगतो। 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 कर्मा गेला तेल लावत… ज्यांनी माझं वाईट केलं, त्यांना आपण बरबादच करून सोडणार 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 गर्दीत उभ राहून माज करण कोणाला पण जमतं खरी हिम्मत तर त्यांच्यात असते जो पूर्ण गर्दीच्या विरुद्ध उभा राहतो. 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 हद्दीत राहायचे नाहीतर आपण जिद्दीत उतरल्यावर भल्या-भल्यानां रद्दीच्या भावात विकत असतो 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 शेठ तुमचं तरी डोकं खराब आहे मी तर माणूसच खराब आहे . 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 भिडायची लायकी नसेल तर नडायची खाज पण ठेवू नका 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 असे किती दिवस लपून स्टेटस आणि प्रोफाइल फोटो बघणार आहेस… भिडू दे ना डोळ्याला ला डोळा… 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 जे#लोक_ आम्हाला# फोनमध्ये block_करतात_आम्ही त्यांना #आयुष्यातुन_block करतो …. ते पण कायमच………….! 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 त्या लोकांना डोक्यावर घेऊन कधीच मिरवू नका ज्यांची लायकी आपल्या पायथ्याला पण बसण्याची नसते. 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 आपली ओळख अशी आहे की, मनाने भोळा आणि नियत साफ पण जर डोकं सटकल तर सगळ्यांचा बाप 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 कामाशिवाय आठवण आली तरच संपर्क साधा…….! 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 बिनधास्त माझी बदनामी करा, मला नाव ठेवा मला वाईट म्हणा फक्त तुम्ही चांगले असाल तरच…. 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 लोखंडाने सोन्याचे कितीही तुकडे केले तरी सोन्याची किंमत कमी होत नाही.. 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 राडा करायचा खुप मन करत यार. पण साला नाव ऐकल्यावर कोणी समोर उभाच राहत नाही. 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 माझ्याशी नडेल तो नरकात सडेल… 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 सुंदर चरित्र आणि कर्तृत्व कुणाकडूनच उसने मिळत नाही..ते फक्त स्वतःच निर्माण करावे लागते… 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 सोडुन जायचे असेल तर Bindass जा….पण लक्षात ठेव मागे वळून बघायची सवय मला पण नाही… 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 “हे ईश्वरा सर्वांचं भलं कर….. पण सुरुवात माझ्यापासुन कर”. 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 अग ऐक ना… पुन्हा एकदा प्रेमात पडायचा विचार आहे…. 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 असे किती दिवस लपून स्टेटस आणि प्रोफाइल फोटो बघणार आहेस… भिडू दे ना डोळ्याला ला डोळा… 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 आम्ही त्याच व्यक्तींची काळजी घेतो, जे त्या काळजिसाठी पात्र आहेत…. कारण… प्रत्येकाला खुश ठेवायला आम्ही काही जोकर नाही… 😎 🕶️ 💪

Attitude status in Marathi 2 line

😎 🕶️ 💪 आवडत्या व्यक्तीला आपल्या इगोसाठी सोडण्यापेक्षा… आवडत्या व्यक्तीसाठी इगो सोडणे केव्हा पण चांगले… 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 उन्हाळा अनुभवल्या शिवाय हिवाळ्याची मजा कळत नाही, तसेच गरिबी अनुभवल्या शिवाय श्रीमंती कशी कळणार ? 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 एखादा व्यक्ती तुमची किंमत करत नसेल तर त्या व्यक्ती पासुन दुर राहीलेल बरं… 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 कधी कुणाला कमी समजू नका..! दिवस प्रत्येकांचे असतात.. काहींनी “गाजवलेले’ असतात, काही “गाजवत’ असतात, आणि काही “गाजवणार’ असतात..! 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 ” मी मोजकीच माणसं जोडतो कारण १०० कुत्री पाळण्यापेक्षा ५ सिंह सोबत असलेले केव्हाही बरेच “…- 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 कुणी चुकला की,आम्ही ठोकलाच! 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 कधी कुणाला कमी समजू नका..! दिवस प्रत्येकांचे असतात.. काहींनी “गाजवलेले’ असतात, काही “गाजवत’ असतात, आणि काही “गाजवणार’ असतात..! 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 एखादा व्यक्ती तुमची किंमत करत नसेल तर त्या व्यक्ती पासुन दुर राहीलेल बरं… 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 उन्हाळा अनुभवल्या शिवाय हिवाळ्याची मजा कळत नाही, तसेच गरिबी अनुभवल्या शिवाय श्रीमंती कशी कळणार ? 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 आवडत्या व्यक्तीला आपल्या इगोसाठी सोडण्यापेक्षा… आवडत्या व्यक्तीसाठी इगो सोडणे केव्हा पण चांगले… 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 आम्ही त्याच व्यक्तींची काळजी घेतो, जे त्या काळजिसाठी पात्र आहेत…. कारण… प्रत्येकाला खुश ठेवायला आम्ही काही जोकर नाही… 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 असे किती दिवस लपून स्टेटस आणि प्रोफाइल फोटो बघणार आहेस… भिडू दे ना डोळ्याला ला डोळा… 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 अग ऐक ना… पुन्हा एकदा प्रेमात पडायचा विचार आहे…. 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 “हे ईश्वरा सर्वांचं भलं कर….. पण सुरुवात माझ्यापासुन कर”. 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 सोडुन जायचे असेल तर Bindass जा….पण लक्षात ठेव मागे वळून बघायची सवय मला पण नाही… 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 सुंदर चरित्र आणि कर्तृत्व कुणाकडूनच उसने मिळत नाही..ते फक्त स्वतःच निर्माण करावे लागते… 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 हे देवा., माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांना दिर्घायुष्य लाभू दे., आणि आयुष्यभर माझे यश पाहून जळत राहू दे. . 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 माझ्याशी नडेल तो नरकात सडेल… 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 राडा करायचा खुप मन करत यार. पण साला नाव ऐकल्यावर कोणी समोर उभाच राहत नाही. 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 लोखंडाने सोन्याचे कितीही तुकडे केले तरी सोन्याची किंमत कमी होत नाही.. 😎 🕶️ 💪

Attitude status in Marathi new

😎 🕶️ 💪 लोकांच कस हे ज्याची हवा त्याला मुजरा… अन आपल कस हे ज्याची हवा त्याला तुडवा … 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 कधीकधी अपमान सहन केल्याने कमीपणा येत नाही उलटत आपले सामर्थ्य वाढते. 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 उपाशी पोट आणि रिकामा खिसा माणसाला सर्व काही शिकवून जातो. 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 जिंकणारे काही वेगळं करत नाहीत, ते फक्त प्रत्येक काम वेगळ्या पद्धतीने करतात. 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 नेहमी लक्षात ठेवा,तुमचे यशस्वी होण्याचे संकल्प कोणत्याही इतर संकलनपेक्षा महत्वाचे आहेत. 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 जीवनातला एक हि दिवस व्यर्थ घालवू नका वेळ अमूल्य आहे 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो आणि बुध्दीचा विकास एकांतात होतो. 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 चार गोड शब्दांनी जे काम होते ते पैशानेही होत नाही. 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 चांगल्या हृदयाने खुप नाती बनतात…आणि …चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात…!! 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 गेम अजून संपला नाही कारण अजून मी हरलो नाही… 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 गवताच्या पात्यावरुन वाऱ्याची दिशा ओळखायला शिका. 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो; घेण्यात किंवा मागण्यात नसतो. 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौनाइतका उत्तम मार्ग दुसरा नाही. 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 काय उपयोग वाईट वाटून सगळीच प्रेम नाही फळत, दु:ख आपल्या मनातलं कोणालाच नाही कळत.. 😎 🕶️ 💪

😎 🕶️ 💪 कर्ज, शत्रू आणि रोग यांची थोडीसुध्दा बाकी ठेवू नये. 😎 🕶️ 💪

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: