150+ Life Status In Marathi | Best मराठी स्टेटस जीवनावर 2022

Life Status In Marathi:- नमस्कार मित्रांनो तुम्ही कसे आहात मी आशा करतो की आपण सर्व ठीक आहात, जर आपण इंटरनेटवर Life Status शोधत असाल तर आपण योग्य ठिकाणी आला आहात, या लेखात मी आपल्याबरोबर काही Life Status Share करणार आहे, जे मला आशा आहे की आपल्याला आवडेल.

Life Status In Marathi For Facebook | WhatsApp | Instagram | Share Chat | Text

🧬 💪 हसण्याचं मोल काय आहे हे रडल्यावरच कळतं. 🧬 💪

🧬 💪 समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे. 🧬 💪

🧬 💪 एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हातालाही कळू देऊ नये. 🧬 💪

life status in marathi sharechat

🧬 💪 तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे. 🧬 💪

🧬 💪 ज्याने आयुष्यात पावलोपावली दु:ख भोगलय तोच नेहमी इतरांना हसवु शकतो,कारण हसण्याची किँमत त्याच्याएवढी कुणाला ठाऊक नसते.. !! 🧬 💪

🧬 💪 कधी कधी जीवनात इतक बेधुंद व्हावं लागतं, दु:खाचे काटे टोचतानाही खळखळून हसाव लागत, जीवन यालाच म्हणायच असत.दुःख असूनही दाखवायच नसत, पाण्याने भरलेल्या डोळ्यांना पुसत,आणखी हसायच असत. 🧬 💪

life status in marathi

🧬 💪 सर्व कलांमध्ये “जीवन जगण्याची कला” हीच श्रेष्ठ कला आहे. 🧬 💪

🧬 💪 मनाच्या जखमेला सहानुभूतिशिवाय औषध नाही अश्रूंनीच हृदये कळतात आणि अश्रूंनीच हृदये मिळतात. 🧬 💪

🧬 💪 आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते. 🧬 💪

life status in marathi

🧬 💪 आयुष्यातला तो क्षण किती छान असतो, माझा हात जेव्हा त्याच्या हातात असतो. 🧬 💪

🧬 💪 आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत? यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा, जगात अशक्य काहीच नसतं. 🧬 💪

🧬 💪 आपल्या दुःखाचे कारण कोणतेही असले, तरी दुसर्याला इजा करु नका. 🧬 💪

life whatsapp status in marathi

🧬 💪 जगण्याचे दोन मार्ग आहेत. एक, जीवनात चमत्कार होत नाहीत. दुसरा, जीवन हाच चमत्कार आहे. 🧬 💪

🧬 💪 जीवनगाणे गातच रहावे झाले गेले विसरुनि जावे, पुढे पुढे चालावे जीवनगाणे गातच रहावे…! 🧬 💪

🧬 💪 कुणी विचारलं आयुष्यात काय गेलं आणि काय मिळालं, सरळ सांगा की, जे गेलं ते कधीच माझं नव्हतं, जे मिळालं ते देवानं माझ्यासाठीच ठेवलं होत. 🧬 💪

happy life status in marathi

🧬 💪 नात्यांची गरज असवी पण गरजेपुरते नाते नसावे. 🧬 💪

🧬 💪 जगण्याच्या इच्छेत मरणाचे बीज आहे. जगण्याची इच्छा गेली म्हणजे मरण मेले. 🧬 💪

🧬 💪 मरण हे अपरिहार्य आहे त्याला भिऊ नका. 🧬 💪

life WhatsApp status in Marathi

life partner status in marathi

🧬 💪 आयुष्य थोडच असाव पण आपल्या माणसाला ओढ लावणारअसावं. 🧬 💪

🧬 💪 आयुष्यात चुका करा पण कोणाचा विश्वास कधीही तोडू नका. 🧬 💪

🧬 💪 आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर हात माझा धरशील ना ? 🧬 💪

life attitude status in marathi

🧬 💪 जगण्यात मौज आहेच पण त्याहून अधिक मौज फुलण्यात आहे. 🧬 💪

🧬 💪 जेव्हा माहित पडलं की आयुष्य काय आहे.. तोपर्यंत ते अर्ध संपून गेलेले होतं. 🧬 💪

🧬 💪 आयुष्यात निस्वार्थी आणि निरपेक्ष प्रेम केवळ आईच करु शकते. 🧬 💪

status for life in marathi

🧬 💪 आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच दुखावू नका… जी व्यक्ती तुम्हाला स्वतःपेक्षा जास्त जपते. 🧬 💪

🧬 💪 जीविताचे कोडे हे केवळ सुखाच्या मार्गाने सुटत नाही, दु:खही भोगले तरच आयुष्याचा अर्थ स्पष्ट समजतो.🧬 💪

🧬 💪 आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या ओलाव्यात असतो. 🧬 💪

boring life status in marathi

🧬 💪 आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही. 🧬 💪

🧬 💪 आयुष्यात न विसरणारी गोष्ट म्हणजे, पहिल वहिल प्रेम असत, हिवाळ्यातल्या गवतावर चमकणार, मोत्यासारख दव असत. 🧬 💪

🧬 💪 आयुष्याची स्वप्ने पाहताना वास्तवाला विसरायचं नसतं, गुलाबाला स्पर्श करताना काट्याचं भान मात्र ठेवायचं असतं. 🧬 💪

sad status about life in marathi

🧬 💪 डोक्यावर बर्फ़ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात. 🧬 💪

🧬 💪 आयुष्यात प्रेम करा, पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका… 🧬 💪

🧬 💪 आयुष्य फार सुंदर आहे त्याला आणखी सुंदर बनवा 🧬 💪

Happy life status in Marathi

love life status in marathi

🧬 💪 यशस्वी होणं हा निव्वळ नशिबाचा खेळ आहे विश्वास बसत नसेल तर एखाद्या नापास पोराला विचारा. 🧬 💪

🧬 💪 ज्यांच्यामुळे मला आयुष्यात त्रास झाला अशा सगळ्यांचा मी ऋणी आहे, कारण त्यांच्यामुळेच मला कसं वागायचं नाही हे चांगलेच कळालय. 🧬 💪

🧬 💪 आयुष्यातल्या संधी कधीच संपत नाहीत एक गेली तर दुसरी लगेच आपल्या समोर उभी राहते. 🧬 💪

life status in marathi 2 line

🧬 💪 आपल्याला जे मिळतं त्यामुळे आपण जगू शकतो. आपण जे देतो त्यामुळे आयुष्य घडतं. 🧬 💪

🧬 💪 आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते; ह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते आणि ह्रदय हरून देखील जिंकलेलं असतं. 🧬 💪

🧬 💪 आयुष्य हे समुद्र आहे, हृदय हा किनारा आहे, आणि मित्र म्हणजे लाटा आहेत समुद्रात किती लाटा आहेत हे महत्वाचा नसून त्या किणा-याला किती स्पर्श करतात ते महत्वाचं असत 🧬 💪

college life status in marathi

🧬 💪 आयुष्यात जिंकाल तेव्हा असे जिंका की जणू जिंकायची सवयच आहे हराल तेव्हा असे हरा की जणू सतत जिंकायचा कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहोत! 🧬 💪

🧬 💪 आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला “स्वभावाच” ठरवतो. 🧬 💪

🧬 💪 आयुष्याने एक गोष्ट शिकवली कोणी किती पण जीव लावणारे मिळाले तरी शब्द साथ सोडतात,भावना अपुऱ्या पडतात आणि एक दिवस श्वासांचे बंध तुटतात. 🧬 💪

best life status in marathi

🧬 💪 प्रेम आहे, जेथे जीवन आहे. 🧬 💪

🧬 💪 हिशोब मांडायचा सारा तर आकडे पडतील कमी तरीही सुख मोजताना पापण्या भिजतातच ना. 🧬 💪

🧬 💪 भय म्हणजे मनुष्याचे अंत:करण त्याला त्याच्या अपराधाबद्दल देत असलेला कर आहे. 🧬 💪

life attitude status in Marathi

best status in marathi on life

🧬 💪 काळ हे दु:खावरील सर्वात मोठे औषध आहे अश्रुंनी भरलेले डोळेही काळ पुसून टाकतो. 🧬 💪

🧬 💪 आयुष्यात जगण्यासाठी खुप काही असते, फक्त कोणाची तरी साथ असावी लागते. 🧬 💪

🧬 💪 आयुष्य हे एकदाच असते त्यात कोणाचे मन दु;खवायचे नसते, आपण दुस-याला आवडतो त्यालाच प्रेम समजायचे असते. 🧬 💪

heart touching status in marathi true life status

🧬 💪 आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमुल्य आहे तो आनंदाने जगा आणि प्रत्येक ह्रदय जिंकत रहा. 🧬 💪

🧬 💪 साधेपणात फार मोठे सौंदर्य असते. 🧬 💪

🧬 💪 जगाच्या दूर एका प्रेम नगरीत आपलं छोटस घर असाव आणि त्यामध्ये आपली कोंबड्यांची पोल्ट्री असावी.🧬 💪

heart touching status in marathi true life status

🧬 💪 जीवनात मागे बघुन शिकायचे असते आणि पुढे जायचे असते. 🧬 💪

🧬 💪 जीवनातला अंध:कार नाहीसा करणारी ज्योत म्हणजे हास्य. 🧬 💪

🧬 💪 तुमच्या चेहरा संदर बनवायचा सर्वात स्वस्त उपाय म्हणजे हसणे. 🧬 💪

new life status in marathi

🧬 💪 या जगात एकच जात आहे- माणूस आणि धर्मही एकच- माणूसकी! 🧬 💪

🧬 💪 विचार कुठुनही घ्यावेत पण घेताना ते पारखून घ्यावेत. 🧬 💪

🧬 💪 निर्णय चुकतात आयुष्यातले आणि मग आयुष्याच चुकत जाते. 🧬 💪

Status for life in Marathi

life status in marathi one line

🧬 💪 कितीही म्हटलं तरी मला तितकसं व्यवहारीपणे वागता येत नाही आभाळावर केलेल्या त्या बेहिशोबी प्रेमाचं या चातकाला व्याज मागता येत नाही. 🧬 💪

🧬 💪 जीवनाला अखेरची रेषा नसते ते क्षितिजासारखे रुंदावणारे आहे. 🧬 💪

🧬 💪 एखाद स्वप्न पाहन ते फुलवन ते सत्यात उतरावं म्हणून धडपडन त्या धडपडीतला आनंद लुटन आणि दुर्द्यवाने ते स्वप्न भंग पावलं तरी त्याच्या तुकड्यावरून रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नामागे धावण, हा मानवी जीवनाचा धर्म आहे मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो तो यामुळेच ! 🧬 💪

life related status in marathi

🧬 💪 प्रेम एक आदर्श गोष्ट आहे, लग्न एक प्रत्यक्ष गोष्ट आहे. 🧬 💪

🧬 💪 ना कुणाच्या अभावाने जगतो, ना कुणाच्या प्रभावाने जगतो, अरे जिंदगी अपनी है, बस, आम्ही आमच्या स्वभावाने जगतो! 🧬 💪

🧬 💪 पाहिलेल्या पावसाळयापेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्वाचे असतात. 🧬 💪

status in marathi for life

🧬 💪 एकच सुर होता सये माझ्या हृदयानी छेडलेल्या गाण्यात, तुच हवी होतीस शेवटपर्यंत ऊरलेलं आयुष्य जगण्यात. 🧬 💪

🧬 💪 चालता-चालता मागे वळुन बघितले तर क्षण हसवत होते, आणि नाते रडवत होते. 🧬 💪

🧬 💪 स्वतःची सावली तैयार करण्यासाठी प्रत्येकाला उन्हात उभे रहवेच लागते. 🧬 💪

life status in marathi

🧬 💪 मनुष्याची मुद्रा म्हणजे जीवनग्रंथ डोळे म्हणजे तर जीवनातील अनुभवाने भरलेले डोह. 🧬 💪

🧬 💪 जीवनात समजदार बनून पण जगून बघितलं पण पागल बनून जगण्यात खुप मज्जा आहे. 🧬 💪

🧬 💪 माणसाच्या आयुष्याचे रहस्य केवळ जगण्यात नसून कशासाठीतरी जगण्यात आहे. 🧬 💪

Marathi Status On Life

🧬 💪 जीवन म्हणजे एक अनंत आव्हान, प्रदीर्घ साहस व पात्रतेची खरीखरी कसोटीच होय. 🧬 💪

🧬 💪 काही नाती बांधलेली असतात्,ती सगळीच खरी नसतात. बांधलेली नाती जपावी लागतात, काही जपूनही पोकळ राहतात काही माञ आपोआप जपली जातात. 🧬 💪

🧬 💪 “आयुष्य छान आहे”.”थोडे लहान आहे “परंतु लढण्यात शान आहे! 🧬 💪

Boring life status in Marathi

Status Life on Marathi

🧬 💪 माणसाचं छोट दु:ख जगाच्या मोठ्या दु:खात मिसळून गेलं की त्याला सुखाची चव येते. 🧬 💪

🧬 💪 मानवाच्या शरीरातच त्याच्या कल्याणाचा खजिना भरलेला आहे आणि तो शोधण्याचे सामर्थ्य देखील परमेश्वराने मानवाला दिलेले आहे. 🧬 💪

🧬 💪 मनातले सारे काही सांगण्यासाठी समोर मनासारखा माणूस असावा लागतो एवढं असूनही चालत नाही त्या माणसालाही मन असावं लागतं. 🧬 💪

Life Status marathi

🧬 💪 जितकी माणसं तितकी दु:खं! काही दु:ख उघड उघड दाखविता येतात काही काळजात खोल खोल लपवावी लागतात. 🧬 💪

🧬 💪 एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे. 🧬 💪

🧬 💪 मेल्यानंतर काय होतं, हे मेल्याशिवय कळत नाही, पण जगून काय केल याच उत्तर बरेचदा मेल्या नंतरही मिळत नाही. 🧬 💪

Life Status Marathi For Facebook

🧬 💪 मरण जवळ आलं म्हणून जगायचं कुणी थांबतं का ! 🧬 💪

🧬 💪 जीवन हा हास्य आणि अश्रू यांचा सुरेख संगम आहे. 🧬 💪

🧬 💪 माणसं त्यांच्या गरजेनुसार जवळ येतात आणि सोयीनुसार दुर जातात. 🧬 💪

Life Status In Marathi For Whatsapp

🧬 💪 पुस्तकाची पाने पलटताना एक विचार मनात येतो आयुष्याची पाने अशीच पलटली तर “क्या बात है. 🧬 💪

🧬 💪 डोळे पाहणारे बरेच भेटतात आयुष्यात पण मन जाणणारे कमी च असतात. 🧬 💪

🧬 💪 मनात प्रश्नाचे वावटळ जेंव्हा थैमान घालायला लागत तेंव्हा आयुश्याच गलबत दिशाहीन फिरायला लागत. 🧬 💪

Sad status about life in Marathi

Life Status In Marathi For Text

🧬 💪 कायमच मागण्या करण्या पेक्षा कधी तरी काही तरी देऊन पहावं, आयुष्य जास्त सुंदर वाटत. 🧬 💪

🧬 💪 आयुष्याच्या लढाईत पुष्कळ वेळा नको असलेल्या अनेक तहांवर माणसाला सही करावी लागते. 🧬 💪

🧬 💪 आयुष्यात अपयश आल तरी एखाद्याच विश्व त्याच्यापासून हिरावून नेऊ नका अपयश यशामधे बदलते वेळेनुसार पण तुमचे विश्व तेच असते शेवटपर्यंत. 🧬 💪

Married Life Status In marathi

🧬 💪 सुखदु:खाच्या लंपडावातच जीवनाचा खराखुरा आनंद आहे. 🧬 💪

🧬 💪 आयुष्यात Love नावाचा, टाइमपास असायला हवा पण टाइमपाससाठी नाही तर आयुष्यभर सोबत रहायला हवा. 🧬 💪

🧬 💪 शत्रुशी मित्रत्व राखणे ही प्रेमाची खरी कसोटी आहे. 🧬 💪

Life Status In Marathi

🧬 💪 समजून घ्यावं लागत वेळ द्यावा लागतो. 🧬 💪

🧬 💪 काही काही दु:खं एकट्यानंच सोसण्यात सुख असतं. 🧬 💪

🧬 💪 विचार न करता शिकणे हे निरुपयोगी असते तर न शिकता विचार करणे हे धोकादायक असते. 🧬 💪

Life Status In Marathi

🧬 💪 अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते. दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची जरुरी असते. 🧬 💪

🧬 💪 चांगल्या गोष्टी घडत नसतात त्या घड्वाव्या लागतात त्यासाठी योग्य त्या वेळी योग्य ते निर्णय घ्यावे लागतात. 🧬 💪

🧬 💪 रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय मौन. 🧬 💪

love life status in Marathi

Life Status In Marathi

🧬 💪 तीन गोष्टी सतत देत राहा-मान, दान आणि ज्ञान. 🧬 💪

🧬 💪 जी माणसं रागवतात टी नेहमी खरी असतात कारण खोटाडयाना मी नेहमी हसताना पाहिले आहे. 🧬 💪

🧬 💪 दिसं जातील, दिसं येतील भोग सरंल, सुख येईल. 🧬 💪

🧬 💪 काही गैरसमज इतके मनाला बोचतात की आपल्या नकळत सुंदर नाते हृदयासोबत तोडून जातात. 🧬 💪

🧬 💪 जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, समुद्र गाठायचा असेल, तर खाचखळगे पार करावेच लागतील. 🧬 💪

🧬 💪 अनमोल जीवनात साथ तुझी हवी आहे. 🧬 💪

🧬 💪 सुंदर मुलीच्या प्रेमात पडणारे सगळेच संसारात यशस्वी होतात असे नाही पण जीवन सुंदर बनवणार्या मुलीच्या प्रेमात पडणारे १००% यशस्वी होतात 🧬 💪

🧬 💪 संसारातल्या तारा मोठ्या नाजूक असतात तालाची एक मात्रा चुकली तरी त्या नाराज होतात, सूर बेसूर होतात. म्हणूनच संसाराचं गाणं गाताना फ़ार जपावं लागतं-स्वत:लाही आणि इतरांनाही. 🧬 💪

🧬 💪 प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी अशी व्यक्ती असावीच Gud Nyt नंतर Luv u बोलणारी. 🧬 💪

🧬 💪 श्रीमंती पैसे कमावण्यात नाही तर पैसे कमावतांना आपल्यातला माणूस घडवण्यात आहे. 🧬 💪

🧬 💪 जर तुम्ही तुमच्या चुकांकडे डोळेझाक केली तर सत्य तुमच्याकडे पाठ फिरवील. 🧬 💪

🧬 💪 एखाद़याशी हसता हसता तितक्याच हक्कान रुसता आल पाहीजे समोरच्याच्या डोळ्यातल पाणी अलगद पुसता आल पाहीजे मान अपमान प्रेमात काहीच नसत आपल्याला फक्त समोरच्याच्या ह्रदयात राहता आल पाहिजे. 🧬 💪

🧬 💪 माणसाचा सगळ्यात मोठा सद्गुण म्हणजे त्याची माणुसकी. 🧬 💪

🧬 💪 तारूण्य म्हणजे चुका, प्रौढत्व म्हणजे लढा आणि वृध्दत्व म्हणजे पश्चाताप. 🧬 💪

🧬 💪 तुम्ही कोणा बरोबर राहता याला काहीच महत्त्व नाही, मात्र तुम्ही कोणासोबत अधिक आनंदी राहता यालाच अधिक महत्त्व आहे. 🧬 💪

life status in Marathi 2 line

🧬 💪 विज्ञानाखेरीज अपल्याला भविष्य नाही पण त्याला आध्यात्माचा लगाम हवा. 🧬 💪

🧬 💪 जो स्वत: दु:खातून गेला नाही त्याला दुसऱ्याचे दु:ख कसे कळणार ? 🧬 💪

🧬 💪 झाडांच्या सावलीत जेव्हा माणसं वाढतात ,तेव्हा ती झाडा पेक्षा उंच होतात आणि माणसांच्या सावलीत जेव्हा झाड वाढतात,तेव्हा ती फक्त जगतात.वाढत नाहीत .फक्त दिसतात ,पण त्यांची वाढ खुंटलेली असते. 🧬 💪

🧬 💪 तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे. 🧬 💪

🧬 💪 बुध्दीला पटल्याशिवाय कोणताही विचार स्वीकारू नका. 🧬 💪

🧬 💪 मनातला कोणताही विचार कागदावर सहज येत नाही. तो आधी जगण्यात असावा लागतो. 🧬 💪

🧬 💪 नशीब रुसलं तर किती रुसेल आणि हसलं तर किती हसेल याचा नेम नाही. 🧬 💪

🧬 💪 नेहमी तत्पर रहा; बेसावध आयुष्य जगू नका. 🧬 💪

🧬 💪 सुंदरता नेहमीचं चांगली असेल असे नाही पण चांगल्या गोष्टी नेहमीचं सुंदर असतात. 🧬 💪

🧬 💪 भोग आहेत नशीबाचे भोगावे तर लागतीलच आज पेरलेली रोपटी कालांतराने उगवतीलच. 🧬 💪

🧬 💪 आरामात जीवन जगायचे असेल तर ऎकून घ्या, पाहून घ्या व्यर्थ बडबड करु नका. 🧬 💪

🧬 💪 जीवन मिळते एकाचं वेळी मरणं येतं एकाचं वेळी प्रेम होतं एकाचं वेळी ह्रदय तुटतं एकाचं वेळी सर्व काही होतं एकाचं वेळी तर तिची आठवण का ?येते वेळो वेळी 🧬 💪

🧬 💪 तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते. 🧬 💪

🧬 💪 वाटेवरून चालताना वाटेसारख वागावं लागतं आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरून वळवाच लागतं. 🧬 💪

college life status in Marathi

🧬 💪 वयानं मोठ्या झालेल्या माणसाचं सर्वात मोठं दु:ख हेच आहे की त्याला लहानासारखं मोकळेपणानं मनसोक्त रडता येत नाही. 🧬 💪

🧬 💪 दिवसातून किमान एक वेळ स्वतःशी बोला , तसे केले नाही तर जगातल्या एका चांगल्या व्यक्तीशी बोलण्याची संधी तुम्ही गमवाल. 🧬 💪

🧬 💪 जीवन हे असच असत ते आपल असल तरी इतरांसाठी जगावच लागतं. 🧬 💪

🧬 💪 प्रत्यक्षात ‘स्वार’ बदलला तरी घोड्याच्या टापांखाली चिरडले जाणारे तेच असतात. 🧬 💪

🧬 💪 अपराध्याला क्षमा करणे चांगले, विसरणे तर त्याहूनही उत्तम 🧬 💪

🧬 💪 या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. 🧬 💪

🧬 💪 केवळ योगायोग असे काहीही नाही. जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो. 🧬 💪

🧬 💪 हसण्याशिवाय गेलेला दिवस व्यर्थ समजावा. 🧬 💪

🧬 💪 तुमच्या वयापेक्षा, तुम्ही किती मित्र जोडले हे महत्वाचे आहे. 🧬 💪

🧬 💪 लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते. 🧬 💪

🧬 💪 जग एक सापशिडीचा खेळ आहे, इथ शिड्या कमी अन गिळणारे सापच जास्त आहेत. 🧬 💪

🧬 💪 कळकळ ही जीवनाची सुरूवात करते तर त्याग हा त्याचा शेवट करतो. 🧬 💪

🧬 💪 तोडु नयेत दुस-याची मने झाडाच्या फांदिसारखी कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात. 🧬 💪

🧬 💪 जे घडत ते चांगल्यासाठीच फरक फ़क्त एवढाच असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी असतं. 🧬 💪

🧬 💪 ५ सेकंदाच्या छोट्याश्या स्माईल ने जर आपला फोटो छान येत असेल,तर “नेहमी स्माईल दिल्यावर आपले आयुष्य किती सुंदर दिसेल. 🧬 💪

🧬 💪 ध्यानात ठेवा कि संपूर्ण जीवन हे देण्याकरिताच आहे. 🧬 💪

best life status in Marathi

🧬 💪 जीवनात चढउतार हे येत असतात. नेहमी हसत राहा, आणि असा चेहरा काय कामाचा जो हसत नाही. 🧬 💪

🧬 💪 संपूर्ण जग सुंदर आहे फक्त तसं पाहायला हवं. 🧬 💪

🧬 💪 भावना बुध्दीपेक्षा अधिक हट्टी असते युगायुगांचे संस्कार तिच्या कणाकणात भिनलेले असतात. 🧬 💪

🧬 💪 माणसाचं मन मोठं विचित्र असतं प्रेम आणि अहंकार, आशा आणि भीती यांचा पाठशिवणीचा खेळ तिथं अष्टौप्रहर चालतो. तो खेळ कधी संपत नाही आणि माणसाचं दु:ख कधी कमी होत नाही. 🧬 💪

🧬 💪 जर अंधारात आपली स्वतःची सावली आपल्याला सोडून जाते, तर मग इतर दूसरे काय आपली सोबत देणार ? 🧬 💪

🧬 💪 “सुखासाठी कधी हसावं लागंत ,तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं. 🧬 💪

🧬 💪 आयुष्यात यश मिळते तेव्हा कळते कि “आपण” कोण आहोत पण अपयशी होतो तेव्हा कळते कि “आपले” कोण आहेत. 🧬 💪

🧬 💪 विश्वास म्हणजे मनुष्याला जीवंत ठेवणारी शक्ती होय. 🧬 💪

🧬 💪 मिळालेल्या आनंदाचा आस्वाद घ्यावा गमावलेल्या सुखासाठी हळहळण्यात मन गुंतवणं व्यर्थ होय. 🧬 💪

🧬 💪 थोर काय अगर सामान्य काय ! प्रत्येकाला प्रत्येकाची गरज ही असतेच. 🧬 💪

Heart touching status in Marathi true life status

🧬 💪 चांगली वस्तु चांगली माणसे चांगले दिवस आले की माणसाने “जुने दिवस विसरू नयेत. 🧬 💪

🧬 💪 जीवन नावाचा एक पुस्तक असता, त्यात प्रेम नावाचा एक पान असता, ते पान फाटला म्हणून पुस्तक फेकून द्याचा नसता. 🧬 💪

🧬 💪 ज्याच्या गरजा कमी, त्याला सुख आणि स्वास्थ्य अधिक ! 🧬 💪

🧬 💪 जीवन हे गुलाबाच्या फुलासारखे हवे, कुस्करणार्याला पण ते सुगंधच देते. 🧬 💪

🧬 💪 देवाला तुम्हाला काय हवय ते मागण्या पेक्षा तुमच्या योग्यतेप्रमाणे मागा कदाचित तुमची योग्यता तुमच्या ईच्छे पेक्षा मोठी असेल. 🧬 💪

🧬 💪 चांगल्या जीवनाचे रहस्य मजा करण्यात नसून अनुभवातुन शिकण्यात आहे. 🧬 💪

🧬 💪 स्वःतासाठी सगळेच जगतात, जमलचं तर दुसऱ्यासाठी जगुन पहा. 🧬 💪

🧬 💪 जीवनाचे मुखवटे तेवढे दर पिढीला बदलतात, पण त्याचा आत्मा एकच असतो. 🧬 💪

🧬 💪 हृदयाला भूतकाळ माहीत नसतो ना भविष्यकाळ. माहीत असतो तो फक्त वर्तमानकाळ. 🧬 💪

New life status in Marathi

🧬 💪 काळ हे दु:खावरील सर्वात मोठे औषध आहे. अश्रुंनी भरलेले डोळेही काळ पुसून टाकतो. 🧬 💪

🧬 💪 आयुष्यात तुझ्यावर इतके प्रेम करायचे आहे कि प्रेमाला वाटावे माझ्यात काही तरी कमी आहे. 🧬 💪

🧬 💪 जिवन गणित आहे लग्न त्याची बेरीज आहे संसार त्याचा गुणाकार आहे अखेर त्याचे मृत्यु आहे. 🧬 💪

🧬 💪 मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो. 🧬 💪

🧬 💪 भरणाऱ्या जखमा भरू द्याव्यात; त्याची खपली काढू नये. 🧬 💪

🧬 💪 जीवनात नाती तशी अनेकच असतात पण ती जपणारी लोक फार कमीच असतात. 🧬 💪

🧬 💪 हेतू, परिणाम आणि स्वरूप ही तिन्ही पाहून कर्माची योग्यता ठरवावी. 🧬 💪

🧬 💪 माणसाने आपल्या आयुष्यात सुख-दुःख मानापमान, स्फूर्ती-निंदा, लाभ हानी, प्रिय-अप्रिय ह्या गोष्टी समान समजाव्यात. 🧬 💪

🧬 💪 परमेश्वराला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी मोठ्या आहेत तर अडचणींना हे सांगा की तुमचा परमेश्वर किती मोठा आहे. 🧬 💪

🧬 💪 जर तुम्ही परमेश्वराचे प्रिय होऊ इच्छित असाल, तर त्याच्याकडे काही मागू नका. त्याने जे दिले आहे त्याबद्दल त्याचे आभार माना. 🧬 💪

🧬 💪 आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही., सुविचार पण असावे लागतात आपण कसे दिसतो ह्यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे. 🧬 💪

🧬 💪 जी व्यक्ती तुम्हाला सोबत असताना खुप हसवते, तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसताना खुप रडवते! 🧬 💪

🧬 💪 मोठं होण्यासाठी कधीतरी लहान होउन जगावं लागतं सुख मिळवन्यासाठी दुखाच्या सागरात पोहाव लागतं. 🧬 💪

🧬 💪 भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो. 🧬 💪

🧬 💪 मला वाटतं आयुष्य म्हणजे हेच असत वित भर सुखासाठी हातभर दु:खांशी compromise करणं. 🧬 💪

🧬 💪 एकांतात मिळणाऱ्या क्षणांचं आपण काय करतो यावर आयुष्याकडे पाहाण्याचा आपला दृष्टीकोन व्यक़्त होतो. 🧬 💪

🧬 💪 अनुभवाने एक गोष्ट शिकवली कोणाच्या चुकांना जगासमोर नको आणू देव बसला आहे वर तू हिशोब नको करु. 🧬 💪

🧬 💪 संस्कृती म्हणजे आपल्या मनावर ताबा व दुसऱ्याच्या दु:खाची जाणीव! 🧬 💪

🧬 💪 तुम्ही लोकांसाठी काय काय केलं हे कदाचित त्यांच्या लक्षात रहाणार नाही, तुम्ही काय बोललात हेही लक्षात रहाणार नाही, पण तुम्ही कसे वागलात हे लक्षात राहिल, त्यामुळे इतरांना आनंद द्यायचा प्रयत्न करा. 🧬 💪

🧬 💪 तारुण्यातील बेछूट वर्तन हे वृध्दापकाळाच्या नावावर काढलेले कर्ज असते. वृध्दापकाळात ते सव्याज फ़ेडावे लागते. 🧬 💪

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

sad marathi quotes

दुःखी मराठी स्टेटस | Best Sad Status In Marathi For Whatsapp 2022

maratha attitude status in marathi

Best Attitude Status In Marathi | खतरनाक मराठी ऐटिटूड स्टेटस 2022