मराठी व्हाट्सप्प स्टेटस | Best Marathi Whatsapp Status 2022

Marathi WhatsApp Status :- नमस्कार मित्रांनो, तुम्ही कसे आहास मी आशा करतो की आपण सर्व चांगले आहात जर आपण आपल्या व्हाट्सप्प साठी Status शोधत असाल तर आपण योग्य ठिकाणी आले आहात, मि या लेखात काही Whatsapp Status आपल्याशी Share करणार आहे, जे मला आशा आहे की आपल्याला आवडेल, जर आपल्याला स्टेटस वाचण्याची आवड असेल तर आपण या वेबसाइटवरचे स्टेटस वाचले पाहिजेत, मला उम्मीद आहे की आपल्याला हे सर्व लेख आवडतील.

Best Marathi Whatsapp Status

📱 📶 ✌️ अंगात दम असणं चांगलं पण, तो सारखा लागणं वाईट.📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ अजुन तर फक्त नाव सांगितलंय भावा ओळख सांगितली तर राडा होईल.. 📱 📶 ✌️

marathi whatsapp status

📱 📶 ✌️ अपयश दोन प्रकारे येऊ शकतं, एक कुणाचंच न ऐकल्यानं आणि दुसरं म्हणजे सर्वांच ऐकल्याने… 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ आई-बापाच्या कष्टावर तुकडे तोडायचे अन वर म्हणायचं My Life My Rule.. 📱 📶 ✌️

marathi status on whatsapp

📱 📶 ✌️ आपलं कसं आहे माहिती आहे का?? आला तर आला नाहीतर ‪‎तेल‬ लावत गेला.. 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ आपला तो स्वाभिमान दुसऱ्याचा तो माज… 📱 📶 ✌️

marathi whatsapp status on life

📱 📶 ✌️ आपल्या जवळच्या माणसांसाठी वेळ काढा , नाही तर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जवळ माणसे नसतील.. 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ आपल्या हातून संधी गेली की, काळ बदलला असे प्रत्येकाला वाटते..⁠⁠⁠⁠ 📱 📶 ✌️

marathi whatsapp status new

📱 📶 ✌️ आमच्या समाजात आम्ही जातपात मानत माही.. 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ आयुष्य हे असं ठिकाण आहे, जिथून कोणी जिवंत बाहेर पडू शकत नाही.. 📱 📶 ✌️

Marathi WhatsApp status new

best marathi whatsapp status

📱 📶 ✌️ आयुष्यात चार माणसं तरी जोडावीत शेवटी उपयोगी पडतात….⁠⁠⁠⁠ 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ आयुष्याला योग्य दिशा मिळाली नाही तर वाट लागते… 📱 📶 ✌️

marathi tomne whatsapp status

📱 📶 ✌️ आळशी माणूस कामाच्या विचारानेही थकतो.. 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ इतिहास बदलता येत नसेल तर निमुटपणे अभ्यास करून पास व्हा 📱 📶 ✌️

marathi tomne whatsapp status

📱 📶 ✌️ ए वेडे बघायचं असेल तर प्रेमाने बघ एकतर आईने शिव्या देवुन नजर काढलीये..📱 📶 ✌️

📱 📶 ✌️एखाद्याला टकलू म्हणून चिडवू नका तो तुमच्यावर केस करेल.. 📱 📶 ✌️

whatsapp marathi status facebook

📱 📶 ✌️ काहीच हाती लागत नाही तेव्हा मिळतो तो अनुभव… 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ कोण म्हणतं बायकांना ओळखणं कठीण आहे ? मी गर्दीत सुद्धा माझ्या बायकोला ओळखतो. 📱 📶 ✌️

marathi whatsapp status sad

📱 📶 ✌️ कोणीतरी स्वीट गर्ल बोलनारा पाहिजे‬ ‪चॉकलेट गर्ल तर सगळेच बोलतात‬.. 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ खाली मान घालायला लावण्यापेक्षा खाली मान घालून चालणं परवडलं…📱 📶 ✌️

Marathi Tomne WhatsApp status

marathi whatsapp status funny

📱 📶 ✌️ “मला वेळ नाही” अशी गोष्टच जगात अस्तित्वात नाही, फक्त आपल्याला आपल्या प्रायॉरिटीज प्लॅन केल्या पाहिजेत, 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ लोकांना तुमचे प्रॉब्लेम्स सांगत बसू नये 20% लोकांना त्यात काहीच रस नसतो आणि 80% लोक खुश होतात तुम्हाला हे प्रॉब्लेम्स आहेत
📱 📶 ✌️

marathi whatsapp status funny

📱 📶 ✌️ “आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे” जो पर्यँत तुमच्या अंडर काम करायला अपेक्षा पेक्षाही जास्त कामगार, आणि मॅनेजर नसतील 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ इतिहास हा फक्त वाचायचा विषय आहे, वादाचा नाही, त्यातून फक्त चांगले घ्यायचे आणि वाईट ची पुनरावृत्ती होऊन द्यायची नसते 📱 📶 ✌️

marathi whatsapp status images

📱 📶 ✌️ एकच चूक दुसऱ्यांदा झाल्यास स्वतःला सरळ मूर्ख समजावे📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ दुसऱ्यांच्या अनुभवातून शिका, स्वतःवर प्रयोग करून शिकायला तुमचे आयुष्य कमी पडेल 📱 📶 ✌️

whatsapp status hindi marathi

📱 📶 ✌️ आपले फ्युचर प्लॅन्स कायम गुप्त ठेवा 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ मि असाच आहे, पटल तर घ्या नाय तर द्या सोडून…. 📱 📶 ✌️

marathi whatsapp status song

📱 📶 ✌️ जगावे तर वाघासारखे, लढावे तर शिवरायांसारखे….! 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ चुकला तर वाट दावू, पण भुंकला तर वाट लावू . 📱 📶 ✌️

marathi whatsapp status love

📱 📶 ✌️ लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे! 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ मी सभ्य मुलगा आहे, कदाचित म्हणून मला आयटम नाही. 📱 📶 ✌️

marathi whatsapp status love

📱 📶 ✌️ आयुष्यात चुका करा पण त्या चुकीमुळे कुणाचा विश्वास तुटेल असं करू नका. 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ कशात तरी रमून गेल्याशिवाय माणूस सुखी होऊ शकत नाही 📱 📶 ✌️

marathi whatsapp status in one line

📱 📶 ✌️ अपयश दोन प्रकारे येऊ शकतो एक कोणाचं न ऐकल्याने आणि दोन सगळ्यांचं ऐकल्याने 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ जगावं तर असे जगावं, की इतिहासाने पन आपल्यासाठी एक पान राखावं 📱 📶 ✌️

whatsapp marathi status love images

📱 📶 ✌️ गुणांचं कौतुक उशिरा होतं; पण होतं 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ असेल औकात तर भेट चौकात 📱 📶 ✌️

marathi kavita whatsapp status

📱 📶 ✌️ आज चिटळयांचा दुकानात केलेंडर “फ्री” मिळाला…. तो पण मोठ्ठा…. अच्छे दिन आले हेच खरं….! 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ मला एक गोष्ट अजून समजली नाही, गरिबांचा हक्कांसाठी लढणारे स्वतः अचानक एवढे श्रीमंत कसे काय होतात? 📱 📶 ✌️

marathi kavita whatsapp status

📱 📶 ✌️लग्नाच्या वरातीत कितीही नाचणारे तीस मार खॉंन येऊ द्यात हवा फक्त त्याचीच होती जो झोपुन नागीण डान्स करतो 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ मुलगा – पप्पा आपलं आडनाव वाघ आहे … तरी पण तुम्ही मम्मी ला का घाबरता पप्पा – अरे बेटा तुझ्या मम्मीचे माहेरचे आडनाव वाघमारे आहे ! 📱 📶 ✌️

marathi whatsapp status in marathi
x`

📱 📶 ✌️ वडील : कॉलेजात तू सगळ्यात कठीण गोष्ट कोणती शिकलास? मक्या : दातांनी बिअरची बाटली कशी उघडावी 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ टेन्शन आलय राव काहीच समजत नाहीये खूप मोठा प्रष्ण पडलाय रेनकोट घेऊ कि स्वेटर 😀 😛 📱 📶 ✌️

marathi whatsapp status dp

📱 📶 ✌️ नविन अफवा होणार सुन मी या घरची या सीरियल चे नाव बदलुन होणार का बाप श्री या वर्षी’ असे होणार आहे 😀 😛 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ आजच्या नवरे लोकांची मानसिकता-घराबाहेरची बाई- शांताबाई अन घरातली बाई- शांत रहा ना बाई 📱 📶 ✌️

marathi whatsapp status dp

📱 📶 ✌️ ताजमहल ‬ऐडमिनने पन बांधला असता पण ऐडमिनची मुमताज शांताबाई निघाली विषय संपला 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ दुनिया लई बेईमान आहे शांताबाई भेटली की नागाच्या पिलाला विसरले सगळे 📱 📶 ✌️

marathi whatsapp status quotes

📱 📶 ✌️ उद्या शाळेतील मुलांचा संप त्यांना एकच बाई पाहिजे शिकवायला शांताबाई 📱 📶 ✌️

Marathi Whatsapp Status Sad

📱 📶 ✌️ प्रेमाचं गमभन तू तरी शिकवायचस डोळ्यातलं प्रेम शब्दात तरी सांगायचस… 📱 📶 ✌️

bhaubeej marathi whatsapp status

📱 📶 ✌️ जाता जाता तो बोलून गेला मी तुझ्या आयुष्यात नसणं यातचं तुझं सुःख आहे.. 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ तोपर्यंन्त सोबत चाल जोपर्यंन्त शक्य आहे… जेव्हा परिस्थिति बदलेल तेव्हा तू पण बदलून जा… 📱 📶 ✌️

bhaubeej marathi whatsapp status

📱 📶 ✌️ काय हवं होतं तिला,मला कळलंच नाही.. घेऊन गेली ह्रदय,पुढचं मला माहित नाही… 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ जखम करणारा विसरतो., पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही… 📱 📶 ✌️

marathi whatsapp status free download

📱 📶 ✌️ तुझी वाट पाहताना दिवस संपतात पण माझ वाट पाहणं संपत नाही… 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ माझ्या स्वप्नात का येते ती? 📱 📶 ✌️

marathi status on whatsapp

📱 📶 ✌️ जेव्हा आपल्याला बोलाव वाटत असतं तेव्हा सगळेच Busy असतात.. 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ हे सगळं असुनही आहे तसं जमवुया का आपण ऊन आणि सावली राहतात ना जसं 📱 📶 ✌️

marathi status on whatsapp

📱 📶 ✌️ येणा-या प्रत्येक सावळीत तुझाच भास आहे, तू येशील अशी उगीचच आस आहे. 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ देवाच्या मंदिरात मी एकच प्रार्थना करतो , सुखी ठेव तिला जिच्यावर मी प्रेम करतो… 📱 📶 ✌️

marathi whatsapp status on life

📱 📶 ✌️ माणसांवर जेवढ प्रेम कराव तेवढेच ते दुर जातात. 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ अश्रुंनीच ह्र्दये कळतात आणि जुळतात. 📱 📶 ✌️

marathi whatsapp status on life

📱 📶 ✌️ तळमळतो मी इथे तुझ्याविण शून्य जाहले अवघे जीवन…! 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ बंदुकीतून सुटलेली गोळी मी थांबवून दाखू शकतो… पण फक्त एकदाच… 📱 📶 ✌️

marathi whatsapp status new

📱 📶 ✌️ मला तुझी गरज आहे, हे न सांगता ओळखशील ना ? 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ डोळ्यांत वाच माझ्या तू गीत भावनांचे सादाविना कळावे संगीत लोचनांचे… 📱 📶 ✌️

best marathi whatsapp status

📱 📶 ✌️ कशी भर पावसातही आग माझी व्हायची तुला जेव्हा असा बिलगायचा पाऊसही… 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा का दिसतो..??? 📱 📶 ✌️

marathi tomne whatsapp status

📱 📶 ✌️ जीव तयार आहे तुझ्यासाठी गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना ? 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ हैराण करतात त्या “जटा” आणि घायाळ करतात त्या “बटा”… 📱 📶 ✌️

marathi tomne whatsapp status

📱 📶 ✌️ मी सुद्धा खुप नशीबवान असतो जर का तिला पैसा आणि प्रेमातला फरक कळाला असता… 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ ज्याची मस्करी करणारं कुणी नसतं; त्याच्यावर प्रेम करणारंही कुणी नसतं. 📱 📶 ✌️

whatsapp marathi status facebook

📱 📶 ✌️ बघ… अजूनही तुला रहावत नाही माझं स्टेटस पाहिल्यावाचून… बोलून टाक आता एकदाचं मनातलं… 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ वेदनेची वेदना ही फक्त वेदनेला कळते… 📱 📶 ✌️

marathi whatsapp status funny

📱 📶 ✌️ पिंजऱ्यात कोंडून पाखरं कधीच आपली होत नाहीत… 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ एकदा फक्त मागे वळून बघ……..मी सदैव तुझ्यासाठी असेन.. 📱 📶 ✌️

marathi whatsapp status sad

📱 📶 ✌️ सोबतीची आस आहे, नको सांत्वनाचा सहारा, अथांग या समुद्रावर मला तूच एक किनारा… 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ रडू तर येत होत… डोळ्यात मात्र दिसत नव्हत… चेहरा कोरडा होता… पण मन मात्र भिजत होत… 📱 📶 ✌️

marathi whatsapp status images

📱 📶 ✌️ माझी नजर अखेरपर्यंत तुलाच शोधत होती पण तुला कधी नजरेसमोर यावस वाटलच नाही 📱 📶 ✌️

Marathi WhatsApp Status Funny

📱 📶 ✌️ प्रेम हा असा सातवा सेन्स आहे जो इतर सहा सेन्सेस ला उध्वस्त करतो… 📱 📶 ✌️

marathi whatsapp status images

📱 📶 ✌️ मोबाइल्स Girlfriends पेक्षा बरे आहेत निदान ते switch off तरी करता येतात 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ मुलींनो हृदयाचे दरवाजे उघडे ठेवा… वेलेंटाईन डे जवळ येतो आहे… 📱 📶 ✌️

whatsapp status hindi marathi

📱 📶 ✌️ चेहर्यावर पिंपल्स येण्याचं एक कारण लॉंग डिस्टन्स रिलेशनशीप 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ बावळट तर तो असतो… पाठलाग स्कुटीचा करायचा असतो, तरी ZMR बाईकसाठी घरगुती उपोषण करत असतो… 📱 📶 ✌️

marathi whatsapp status love

📱 📶 ✌️ बोटांनी दात घासल्याने फकत बोटेचं स्वच्छ होतात दात नाही 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ इतरांच्या बायकोवर वाईट नजर ठेऊ नये… नाहीतर तुमचा देखील रावण होऊन जाईल 📱 📶 ✌️

marathi whatsapp status love

📱 📶 ✌️ आजकालच्या realationship पेक्षा, चायना मोबाईल जास्त काळ टिकतात 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ बायको ही मंदिराच्या प्रसाद सारखी असते…..प्रसादाला नाही म्हणता येत नाय, आणि बायकोलाही 📱 📶 ✌️

marathi whatsapp status attitude

📱 📶 ✌️तार सेवा बंद बार सेवा चालू📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ परीक्षा सोपी जावो अथवा अवघड सर्वात जास्त आनंद परीक्षा संपल्यावर होतो… 📱 📶 ✌️

marathi whatsapp status in one line

📱 📶 ✌️ चला मतदानामुळे हे तर कळाले कि गल्लीतील कोणकोणत्या मुली १८ वर्षाच्या झाल्या ते 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ पैसा हेच सर्वस्व नव्हे… मास्टर कार्ड, व्हिसा कार्डही आहेत जगात..! 📱 📶 ✌️

whatsapp marathi god status

📱 📶 ✌️ सिगारेट पितो म्हणून आरडा-ओरड करायचं नाय 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ आज तिच्या लग्नाला गेल्यावर समजल की जेवण चांगल असेल तर प्रेमाचा पण विसर पडतो 📱 📶 ✌️

marathi whatsapp status in marathi

📱 📶 ✌️ प्रेम आणि लग्न यांत बरेच अंतर आहे आनंद आधी आहे पश्चाताप त्या नंतर आहे 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ गप्प बसायला हवे तेव्हा बडबडणे आणि बोलायला हवे तेव्हा गप्प बसणे या दोन्ही गोष्टी म्हणजे मूर्खपणाच. 📱 📶 ✌️

marathi whatsapp status quotes

📱 📶 ✌️ नात्यांमध्ये विश्वास आणि मोबाईल मध्ये नेटवर्क नसेल तर लोक Game खेळायला सुरवात करतात… 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ जर तु माझ ‘स्टेट्स’ रोज बघत अशील तर तु माझी ‘Friend’ नाही ‘Fan’ झाली आहेस… 📱 📶 ✌️

marathi whatsapp status quotes

📱 📶 ✌️ फुकटचा सल्ला …..पटला तर घ्या!!!! 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ GF ला कधी रडवू नकोस कारण डोळे पुसणारे भरपूर जन असतात 📱 📶 ✌️

bhaubeej marathi whatsapp status

📱 📶 ✌️ हे ईश्वरा सर्वांचं भलं कर पण सुरुवात माझ्यापासुन कर 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ झाडांच्या मागे लपून kiss करू नका प्रेम आंधळ असतं पण शेजारी आंधळे नसतात… 📱 📶 ✌️

marathi whatsapp status

📱 📶 ✌️ हल्ली मी मुलींकडे बघणं सोडून दिलंय कारण हल्ली मुली माझ्याकडे बघतात… 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ पटल तर हो म्हणा..नाहीतर गेलात उड़त पण पुन्हा विचारु नका की पाऊस का नाही पडत 📱 📶 ✌️

marathi status on whatsapp

📱 📶 ✌️ घराचे दरवाजे नेहमी उघडे ठेवा कारण बाजूवाल्या काकींची पोरगी कधी पण घरी येऊ शकते 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ दुनियेने दिले खूप धोके पण ठीक आहे It’s Ok 📱 📶 ✌️

marathi status on whatsapp

📱 📶 ✌️ मी Online नाही आहे……. हा फ़क्त तुमच्या डोळ्यांचा भास आहे 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ अश्रु डोळ्याऐवजी नाकातून येत असतील तर समजा सर्दी झाली 📱 📶 ✌️

marathi whatsapp status on life

Marathi Whatsapp status love

📱 📶 ✌️ प्रेम हे लाल मिरची सारखे असते, चुर्र-चुर्र आवाज करत डोळे नेहमी ओले ठेवते … पण तरीही ते आपल्याला हवे असते, ♥ आयुष्यची चव वाढविण्यासाठी… 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ प्रेम तुझ्यावर मनापासून आहे एकदा विश्वास तर ठेवून बघ तुझ्यासाठी वाटेल ते नाहि केले तर या जगात पण दिसणार नाहि बघ… 📱 📶 ✌️

best marathi whatsapp status

📱 📶 ✌️ जग सुंदर दिसेल, आपण फक्त प्रेमात पडलं पाहिजे… 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ शोन्या माझा खुप जीव जडलाय रे तुझ्यावर…!! 📱 📶 ✌️

best marathi whatsapp status

📱 📶 ✌️ प्रेम असो वा नसो… भावना शुद्ध असाव्या लागतात… 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ प्रेम नेहमीच सहज, साधं, सोप्पं असतं आपणच ते complicate करतो 📱 📶 ✌️

marathi tomne whatsapp status

📱 📶 ✌️ स्वप्नात तिच्यासंगे जगणं प्रेम असतं. 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ माझ्यासाठी तूच माझी परी आणि तुला नेणार पण मिच घरी 📱 📶 ✌️

marathi tomne whatsapp status

📱 📶 ✌️ असे असावे प्रेम केवळ शब्दानेच नव्हे तर नजरेने समजणारे… 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ खुप लोकांना वाटते कि I LOVE YOU हे जगातील सुंदर शब्द आहेत… पण खरं तर… “I LOVE YOU TOO” हे जगातील सर्वात सुंदर शब्द आहेत…!! 📱 📶 ✌️

whatsapp marathi status facebook

📱 📶 ✌️ “तु ईतक्या प्रेमाने बघाव की नजरेनेही आपोआपच लाजाव तुझ्या नुसत्या स्पर्शानेही पैंजण पायातल वाजाव…” 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ किती वेळ बघशील अस ?… प्रेमात पडायचा विचार आहे का…???📱 📶 ✌️

whatsapp marathi status facebook

📱 📶 ✌️ मन उधाण वार्याचे, गूज पावसाचे, का होते बेभान, कसे गहिवरते…! 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ मी सुद्धा खुप नशीबवान असतो जर का तिला पैसा आणि प्रेमातला फरक कळाला असता… 📱 📶 ✌️

marathi whatsapp status sad

📱 📶 ✌️ सावली उन्हामध्ये तशी तू माझ्या मनी थेंब अलवार तू दवाचा… 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ जीवन असो वा पत्ते,मजा तेव्हाच येते, जेव्हा राणी शेवट पर्यत साथ देते.” 📱 📶 ✌️

marathi whatsapp status funny

📱 📶 ✌️ बंधनांचीही गरज असते त्यानेच तर मन ह्रदयातच बसते. 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ ते प्रेमच कुठले ज्यात भांडणच नाही 📱 📶 ✌️

marathi whatsapp status funny

📱 📶 ✌️ जीवन जगता जगता एकदाच प्रेम करायचं असतं, तेच प्रेम आयुष्यभरं मनात जपायचं असतं…. 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ बट का उगा उडते भोवताली कुणी नसल्यावर वाराही वयात येतो बघ तू सामोरी दिसल्यावर… 📱 📶 ✌️

marathi whatsapp status images

Marathi whatsapp status attitude

📱 📶 ✌️ जिवनात चांगलं शिकवणारे बरेच भेटतील पन ;talent तर आपलाच status देईल… 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ एकदा OLX वर Ego विकून पहा… जेव्हा कोणीही घेणार नाही तेव्हा समजेल की किती फालतू गोष्ट आपण इतके दिवस बाळगत होतो… 📱 📶 ✌️

marathi whatsapp status images

📱 📶 ✌️ असे किती दिवस लपून स्टेटस आणि प्रोफाइल फोटो बघणार आहेस… भिडू दे ना डोळ्याला ला डोळा… 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ म्हनलं देवाला जमेल कारे आमची जोडी. तर तो म्हनला टेन्शन नको घेउ यार मला पण काळजी आहे तुझी थोडी थोडी..!!! 📱 📶 ✌️

marathi whatsapp status song

📱 📶 ✌️ काय उपयोग वाईट वाटून सगळीच प्रेम नाही फळत, दु:ख आपल्या मनातलं कोणालाच नाही कळत.. 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौनाइतका उत्तम मार्ग दुसरा नाही. 📱 📶 ✌️

marathi whatsapp status song

📱 📶 ✌️ एखादा व्यक्ती तुमची किंमत करत नसेल तर त्या व्यक्ती पासुन दुर राहीलेल बरं… 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ जर रस्ता सुंदर असेल तर विचारु नका तो कुठे जातो… 📱 📶 ✌️

marathi whatsapp status love

📱 📶 ✌️ तुझ्यासारखे खूप भेटतील मला मी पण हसून तिला विचारल आता माझ्या सारखाच का पाहिजे तुला … 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ नाही म्हणायचे असते तेव्हा नाही म्हणण्याची हिमंत ठेवा. 📱 📶 ✌️

marathi whatsapp status attitude

📱 📶 ✌️ आम्ही गरीब असलो म्हणुनी काय जाहले आमच्या मनाची श्रीमंती अपरंपार 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ नको असलेल घेण्याची सवय लागली कि हव असलेली विकण्याची पाळी येते 📱 📶 ✌️

marathi whatsapp status in one line

📱 📶 ✌️ क्षमा हीच एकमेव गोष्ट या जगात आहे; जी पापाचं रुपांतर पुण्यामध्ये करु शकेल 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो आणि बुध्दीचा विकास एकांतात होतो 📱 📶 ✌️

marathi whatsapp status in one line

📱 📶 ✌️ जीभ ही तीन इंच लांबीची खरी! पण तिच्यात सहा फूट माणसाला मारण्याचे सामर्थ्य असते. 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ आपले नाव ऐकले की गाव हलते… 📱 📶 ✌️

whatsapp marathi god status

📱 📶 ✌️ लोखंडाने सोन्याचे कितीही तुकडे केले तरी सोन्याची किंमत कमी होत नाही… 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ गर्वाने देव दानव बनतात तर नम्रतेने मानव देव बनतो. 📱 📶 ✌️

marathi whatsapp status

📱 📶 ✌️ जगात सुख नावाची गोष्ट अस्तित्वातच नाही हे जे लोक मान्य करतात फक्त तेच लोक ” सुखी ” होतात… 📱 📶 ✌️

Marathi Whatsapp Status on life

📱 📶 ✌️ लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते. 📱 📶 ✌️

marathi whatsapp status

📱 📶 ✌️ तुमच्या वयापेक्षा, तुम्ही किती मित्र जोडले हे महत्वाचे आहे. 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ हसण्याशिवाय गेलेला दिवस व्यर्थ समजावा. 📱 📶 ✌️

marathi whatsapp status

📱 📶 ✌️ या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ प्रत्यक्षात ‘स्वार’ बदलला तरी घोड्याच्या टापांखाली चिरडले जाणारे तेच असतात… 📱 📶 ✌️

marathi whatsapp status

📱 📶 ✌️ जीवन हे असच असत ते आपल असल तरी इतरांसाठी जगावच लागतं…. 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ वाटेवरून चालताना वाटेसारख वागावं लागतं आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरून वळवाच लागतं. 📱 📶 ✌️

marathi whatsapp status

📱 📶 ✌️ तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते. 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ आरामात जीवन जगायचे असेल तर ऎकून घ्या, पाहून घ्या. व्यर्थ बडबड करु नका. 📱 📶 ✌️

marathi whatsapp status

📱 📶 ✌️ भोग आहेत नशीबाचे भोगावे तर लागतीलच, आज पेरलेली रोपटी कालांतराने उगवतीलच 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ नशीब रुसलं तर किती रुसेल आणि हसलं तर किती हसेल याचा नेम नाही. 📱 📶 ✌️

marathi whatsapp status

📱 📶 ✌️ मनातला कोणताही विचार कागदावर सहज येत नाही. तो आधी जगण्यात असावा लागतो. 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ बुध्दीला पटल्याशिवाय कोणताही विचार स्वीकारू नका… 📱 📶 ✌️

marathi whatsapp status

📱 📶 ✌️ जो स्वत: दु:खातून गेला नाही त्याला दुसऱ्याचे दु:ख कसे कळणार ? 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ विज्ञानाखेरीज अपल्याला भविष्य नाही पण त्याला आध्यात्माचा लगाम हवा. 📱 📶 ✌️

marathi whatsapp status

📱 📶 ✌️ तारूण्य म्हणजे चुका, प्रौढत्व म्हणजे लढा आणि वृध्दत्व म्हणजे पश्चाताप. 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ जर तुम्ही तुमच्या चुकांकडे डोळेझाक केली तर सत्य तुमच्याकडे पाठ फिरवील. 📱 📶 ✌️

marathi whatsapp status

📱 📶 ✌️ श्रीमंती पैसे कमावण्यात नाही तर पैसे कमावतांना आपल्यातला माणूस घडवण्यात आहे… 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ अनमोल जीवनात साथ तुझी हवी आहे.. 📱 📶 ✌️

marathi whatsapp status

📱 📶 ✌️जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, समुद्र गाठायचा असेल, तर खाचखळगे पार करावेच लागतील. 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ तीन गोष्टी सतत देत राहा- मान, दान आणि ज्ञान… 📱 📶 ✌️

marathi whatsapp status

📱 📶 ✌️ विचार न करता शिकणे हे निरुपयोगी असते तर न शिकता विचार करणे हे धोकादायक असते. 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ काही काही दु:खं एकट्यानंच सोसण्यात सुख असतं.. 📱 📶 ✌️

marathi whatsapp status

📱 📶 ✌️शत्रुशी मित्रत्व राखणे ही प्रेमाची खरी कसोटी आहे. 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ आयुष्याच्या लढाईत पुष्कळ वेळा नको असलेल्या अनेक तहांवर माणसाला सही करावी लागते. 📱 📶 ✌️

Marathi status on Whatsapp

marathi whatsapp status

📱 📶 ✌️ खोट्या मनाच्या लोकांना मी मोठ्या मनाने माफ करतो.. 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ घटस्फोटाची प्रक्रिया एवढी किचकट का असते ? लग्न केल्याची किमंत कळावी म्हणून… 📱 📶 ✌️

marathi whatsapp status

📱 📶 ✌️ घास अडकला की ठसका लागतो अन जीव अडकला कि उचकी.. 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ चुका सगळेच करतात. त्या लवकर कबूल करतात, ते नवरे… 📱 📶 ✌️

marathi whatsapp status

📱 📶 ✌️ जगणं एवढं महाग होऊनही किती लोकप्रिय आहे नाही ? 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ जगून संपण्यापेक्षा झिजून संपणे चांगले …. 📱 📶 ✌️

marathi whatsapp status

📱 📶 ✌️ जाच्यासाठी आपल्याला रडता येत नाही त्याच्यावर निदान हसू नये.. 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ जी पाहिजे ती मिळेना आणि दुसरी म्हणते तुझ्या विना करमेना.. 📱 📶 ✌️

marathi whatsapp status

📱 📶 ✌️ जीवन जसं आहे, तसं आपल्याला दिसत नाही. आपण जसे आहोत, तसं जीवन दिसतं.. 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ जेवढं माझ्याकडे जळून पाहशील… तेवढंच माझ्याकडे वळून पाहशील…⁠⁠⁠⁠ 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ ज्याचा कड ‘आय नाय’ त्याचाकड ‘काय नाय’… 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ झाडावर प्रेम करा …. झाडाखाली नको… 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ तू जर भेटली तर चांगलंच हाय नाही भेटली तर तुझ्या बाजुवालीचे नाव काय.. 📱 📶 ✌️

WhatsApp Status In Marathi

📱 📶 ✌️ तू जर मला क्षणा क्षणाला आठवली नसती तर खरचं मी दुसरी पटवली असती… 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ तूच माझी कैंडी… तूच माझी क्रश.. तूझा DP पाहून.. मी होतो ब्लश…📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ दुसऱ्यांचा गैरफायदा घेणाऱ्यांचा जगात तोटा नाही. 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ दुसऱ्याच्या डोक्यावर पाय ठेऊनचं काही जण स्वत:च्या पायावर उभे राहतात..📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ देवा आज भाऊबीज मला काही नको फक्त माझ्या बहिणीला चांगली वहिनी भेटु दे बस.. 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ धार्मिक वादामुळे मी नवऱ्याला घटस्फोट दिला. तो स्वत:ला परमेश्वर मानायला लागला होता… 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ नकार देणं ही कला असेल, पण होकार देऊन काम न करणे ही खरी कला.. 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ पाळण्यात नाव ठेवणे हा मान अन बाहेर नाव ठेवणे हा अपमान. 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ पूर्वी आम्ही भेटायचो, बोलायचो, हसायचो… नंतर आमचं लग्न झालं.. 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ पोरगी आणि पगार कधीच मनासारखा मिळत नाही.. 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ प्रत्येक नियमाला अपवाद असतो माझा.. 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ प्रेम जर आंधळच असेल तर तिला मी सापडणार कसा ? 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ प्रेमाच्या गावात घसरला पाय आजच्या मुलींचा भरवसा काय ? एकाला हाय दुस-याला बाय तिस-यासंगे पळून जाय.. 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ प्रेमात लाडक्या नावाचा उच्चार होतो आणि रागात आडनावाचा उध्दार..⁠⁠⁠⁠ 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ प्रेमा‬ मध्ये सर्व काही माफ असतं, पण ‪पहिली‬ सोडून दुसरीला पटवणं पाप‬ असतं.. 📱 📶 ✌️

📱 📶 ✌️ व्हाट्सएप न वापरणारी बायको पाहिजे… 📱 📶 ✌️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Best Royal Attitude Bhaigiri Status in Marathi 2022

marathi status fb page

फेसबुक मराठी स्टेटस | Best Marathi Status For Facebook 2022