Best One Line Marathi Status For Whatsapp | Facebook | 2022

One Line Marathi Status:- नमस्कार मित्रांनो, मी आशा करतो की आपण सर्व चांगले आहात जर आपण One Line Status शोधत असाल तर आपण योग्य ठिकाणी आले आहात, जर आपल्याला स्टेटस वाचण्याची आवड असेल तर आपण या वेबसाइटवरचे स्टेटस वाचले पाहिजेत, मला आशा आहे की आपल्याला हे सर्व लेख आवडतील.

One Line Marathi Status For Life | Attitude | Whatsapp | Facebook | Instagram | Share chat |

☝️ 1️⃣ आपण सुखी तर जग सुखी☝️ 1️⃣

☝️ 1️⃣ माझिया प्रियाला प्रीत कळेना ☝️ 1️⃣

☝️ 1️⃣ कॉल उचलत जा पैसे माझेच जातात☝️ 1️⃣

one line marathi status

☝️ 1️⃣ तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे ☝️ 1️⃣

☝️ 1️⃣ अन प्रेम करायच राहुनच गेलं☝️ 1️⃣

☝️ 1️⃣ देणे ना घेणे दोन्ही सांजचे येणे☝️ 1️⃣

one line status in marathi

☝️ 1️⃣ गोगल गाय पोटात पाय ☝️ 1️⃣

☝️ 1️⃣ बुध्दीला पटल्याशिवाय कोणताही विचार स्वीकारू नका ☝️ 1️⃣

☝️ 1️⃣ जखम करणारा विसरतो., पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही ☝️ 1️⃣

one line marathi status on life

☝️ 1️⃣ अंगावरचे लेणे, जन्मभर देणे☝️ 1️⃣

one line status in marathi

☝️ 1️⃣ कशात काय अन फाटक्यात पाय ☝️ 1️⃣

☝️ 1️⃣ निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही☝️ 1️⃣

one line marathi thoughts

☝️ 1️⃣ मला तीच पाहिजे विषय संपला☝️ 1️⃣

☝️ 1️⃣ साने येथेच राहतात. उगीच भलतीकडे चौकशी करू नये ☝️ 1️⃣

☝️ 1️⃣ बोटांनी दात घासल्याने फकत बोटेचं स्वच्छ होतात. दात नाही ☝️ 1️⃣

one line marathi status love

☝️ 1️⃣ अनुभव हा उत्तम शिक्षक आहे पण त्याची फी आपल्याला परवडत नाही ☝️ 1️⃣

☝️ 1️⃣ गर्वाचं घर नेहमीच खाली असतं ☝️ 1️⃣

☝️ 1️⃣ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे ☝️ 1️⃣

whatsapp status in marathi one line attitude

☝️ 1️⃣ जग सुंदर दिसेल..फक्त आपण प्रेमात पडलं पाहिजे ☝️ 1️⃣

☝️ 1️⃣ माझ्या स्वप्नात का येते ती? ☝️ 1️⃣

one line marathi status on life

☝️ 1️⃣ “हे तू वाचत आहेस म्हणजे तू माझ्या फार जवळ आलेली आहेस ! ☝️ 1️⃣

one line whatsapp status in marathi

☝️ 1️⃣ असेल तेव्हा दिवाळी नसेल तेव्हा शिमगा.☝️ 1️⃣

☝️ 1️⃣ हे देवा.. ‪‎१४ फेब्रुवारी‬ पर्यंत एक “‪‎गर्लफ्रेंड‬” पटू दे.. ☝️ 1️⃣

☝️ 1️⃣ आपल्यामुळे नाही…. ,कोणीतरी आपल्यासाठी रडायला पाहिजे☝️ 1️⃣

one line love status in marathi

☝️ 1️⃣ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ☝️ 1️⃣

☝️ 1️⃣ माझ्यासाठी तूच माझी परी आणि तुला नेणार पण मिच घरी ☝️ 1️⃣

☝️ 1️⃣ माज तेच लोक करतात ज्यांच्यात हिंमत असते ☝️ 1️⃣

one line marathi whatsapp status

☝️ 1️⃣ “बघ माझी आठवण येते का ”☝️ 1️⃣

☝️ 1️⃣ मुलांवर विश्वास ठेवा.. मुलं कधी मन दुखवत नाहीत ☝️ 1️⃣

☝️ 1️⃣ इकडून तिकडून सगळे सारखे. ☝️ 1️⃣

one line marathi thoughts

friendship one line status in marathi

☝️ 1️⃣ अवघे गर्जे पंढरपूर, चालला नामाचा गजर | ☝️ 1️⃣

☝️ 1️⃣ जडतो तो जीव, लागते ती आस ☝️ 1️⃣

☝️ 1️⃣ आमची माती आमची माणसं ☝️ 1️⃣

one line marathi status attitude

☝️ 1️⃣ प्रेम आहे, जेथे जीवन आहे. ☝️ 1️⃣

☝️ 1️⃣ आधी पोटोबा, मग विठोबा. ☝️ 1️⃣

☝️ 1️⃣ एका माळेची मणी, ओवायला नाही कुणी. ☝️ 1️⃣

mood off status in one line marathi

☝️ 1️⃣ आपल्यामुळे नाही….कोणीतरी आपल्यासाठी रडायला पाहिजे…. ☝️ 1️⃣

☝️ 1️⃣ दुरावा म्हणजे प्रेमाची नव्याने सुरुवात.☝️ 1️⃣

☝️ 1️⃣ मेहुणे मेहुणे मेव्हान्यांचे पाव्हणे ☝️ 1️⃣

Whatsapp status in marathi one line attitude

fb one line status in marathi

☝️ 1️⃣ गाढवाला गुळाची चवं काय? ☝️ 1️⃣

☝️ 1️⃣ दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ. ☝️ 1️⃣

☝️ 1️⃣ असे वाटून तिच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवला होता, कि एवढे सुंदर होठ खोट कसे बोलू शकतील. ☝️ 1️⃣

one line marathi caption

☝️ 1️⃣ शब्दांसारख शस्त्र नाही, त्यांचा वापर जपुनच करावा. ☝️ 1️⃣

☝️ 1️⃣ स्वप्न हे पाहिले, होईल खरे एकदा ☝️ 1️⃣

☝️ 1️⃣ स्वप्न चालून आले… ☝️ 1️⃣

sad one line status in marathi

☝️ 1️⃣ फ़ळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये. ☝️ 1️⃣

☝️ 1️⃣ आज्ञा करण्यापूर्वी आज्ञा पाळायला शिका. ☝️ 1️⃣

☝️ 1️⃣ ज्याने स्वत•चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं. ☝️ 1️⃣

one line marathi motivational status

☝️ 1️⃣ आदळ आपट करून नातं टिकत नाही… ☝️ 1️⃣

funny Marathi one line status

☝️ 1️⃣ ते प्रेमच कुठले ज्यात भांडणच नाही ☝️ 1️⃣

☝️ 1️⃣ ना चंद्रमुखी ना पारु आपली आयटम फक्त दारु. ☝️ 1️⃣

best one line marathi status

☝️ 1️⃣ आला भेटीला धरला वेठीला. ☝️ 1️⃣

☝️ 1️⃣ आपल्याला पटतं तेच करायच… उगच मन मारुन नाही जगायच… ☝️ 1️⃣

☝️ 1️⃣ उथळ पाण्याला खळखळाट फार. इल ☝️ 1️⃣

new marathi one line status

☝️ 1️⃣ मरण हे अपरिहार्य आहे त्याला भिऊ नक ☝️ 1️⃣

☝️ 1️⃣ कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे ☝️ 1️⃣

☝️ 1️⃣ सगळ्यांसाठी मी आहे पण माझ्यासाठी कुणीच नाही☝️ 1️⃣

whatsapp status in marathi one line attitude for girl

☝️ 1️⃣ चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे.☝️ 1️⃣

☝️ 1️⃣ एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री. ☝️ 1️⃣

☝️ 1️⃣ गुणांचं कौतुक उशीरा होतं; पण होतं ! ☝️ 1️⃣

funny marathi one line status

☝️ 1️⃣ वाईट लोकांसोबत रहाण्यापेक्षा एकटे रहाणे चांगले… ☝️ 1️⃣

☝️ 1️⃣ जनाची नाही तरी मनाची तरी जरा. ☝️ 1️⃣

☝️ 1️⃣ डाल भात लोनचा कोन नाय कोनचा… ☝️ 1️⃣

one line status for husband in marathi

☝️ 1️⃣ आम्ही मराठी दिसतोच सुंदर…. ☝️ 1️⃣

FB one line status in Marathi

☝️ 1️⃣ तार सेवा बंद … बार सेवा चालू. ☝️ 1️⃣

☝️ 1️⃣ तुमच्या ह्रदयाची स्पंदनं वाढवते .. ते प्रेम असतं☝️ 1️⃣

☝️ 1️⃣ गरज सरो अऩ वैद्य मरो. ☝️ 1️⃣

☝️ 1️⃣ हसण्याचं मोल काय आहे हे रडल्यावरच कळतं. ☝️ 1️⃣

☝️ 1️⃣ वाट पाहीन पण तुलाच घेउन जाईन ☝️ 1️⃣

☝️ 1️⃣ मला तीच पाहिजे विषय संपला….. ☝️ 1️⃣

☝️ 1️⃣ तीन गोष्टी सतत देत राहा- मान, दान आणि ज्ञान ☝️ 1️⃣

☝️ 1️⃣ ”पाहतेस काय प्रेमात पडशिल” ☝️ 1️⃣

☝️ 1️⃣ जीवनातील काही पराभव हे विजयापेक्षाही श्रेष्ठ असतात ☝️ 1️⃣

☝️ 1️⃣ ए नाही अहो रिक्षावाले म्हणा ☝️ 1️⃣

☝️ 1️⃣ प्रेम फक्त नाद आहे…. ☝️ 1️⃣

☝️ 1️⃣ जगतोय मस्तीत जरी नापास झालोय चौथीत ☝️ 1️⃣

one line marathi motivational status

☝️ 1️⃣ असेल हरी तर देईल खाटल्यावरी. ☝️ 1️⃣

☝️ 1️⃣ तुमचे लक्ष आमच्याकडे का? ☝️ 1️⃣

☝️ 1️⃣ जिंकण म्हणजे काय ते हरल्याशिवाय कळत नाही ☝️ 1️⃣

☝️ 1️⃣ मला पाठिंबा कोण कोण देईल ☝️ 1️⃣

☝️ 1️⃣ एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे ☝️ 1️⃣

☝️ 1️⃣ एका कानाने ऐकावे, दुसऱ्या कानाने सोडून द्यावे.☝️ 1️⃣

☝️ 1️⃣ जशी दृष्टी तशी सृष्टी. ☝️ 1️⃣

☝️ 1️⃣ अती तिथं माती. ☝️ 1️⃣

☝️ 1️⃣ अहो इकडे पण बघा ना.. ☝️ 1️⃣

☝️ 1️⃣ कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही ☝️ 1️⃣

☝️ 1️⃣ जिचा जास्त mekeup तिचाच लवकर breakup ☝️ 1️⃣

☝️ 1️⃣ एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात. ☝️ 1️⃣

best one line marathi status

☝️ 1️⃣ आईचा आशीर्वाद आणि वडिलांच्या शिव्या.. ☝️ 1️⃣

☝️ 1️⃣ मि असाच आहे, पटल तर घ्या नाय तर द्या सोडून…. ☝️ 1️⃣

☝️ 1️⃣ कृतीपेक्षा वृती महत्त्वाची असते. ☝️ 1️⃣

☝️ 1️⃣ जग सुंदर दिसेल..फ़क्त आपण प्रेमात पडायला हव ☝️ 1️⃣

☝️ 1️⃣ तीन तिघडा काम बिघाडा. ☝️ 1️⃣

☝️ 1️⃣ काही बदलायचं असेल तर सर्वात आधी स्वत•ला बदला.☝️ 1️⃣

☝️ 1️⃣ आपल्याला जो नडला त्याला फोडला… ☝️ 1️⃣

☝️ 1️⃣ कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही….?? ☝️ 1️⃣

☝️ 1️⃣ बस झालं….आता जशी दुनिया तसा मी… ☝️ 1️⃣

☝️ 1️⃣ आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते. ☝️ 1️⃣

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

miss u status in marathi

आठवण मराठी स्टेटस | Miss u status in Marathi | SMS | Shayari | Quotes 2022

Best Royal Attitude Bhaigiri Status in Marathi 2022