वाढदिवसाच्या हार्दिक सुभेच्छा | Birthday Wishes In Marathi | Status 2023

Birthday wishes in Marathi:- नमस्कार मित्रांनो, तुम्ही कसे आहास मी आशा करतो की आपण सर्व चांगले आहात जर आपण आपल्या फेसबुक व्हाट्सप्प साठी Good Night चा Status शोधत असाल तर आपण योग्य ठिकाणी आले आहात, मि या लेखात Birthday wishesआपल्याशी Share करणार आहे, जे मला आशा आहे की आपल्याला आवडेल, जर आपल्याला स्टेटस वाचण्याची आवड असेल तर आपण या वेबसाइटवरचे स्टेटस वाचले पाहिजेत, मला उम्मीद आहे की आपल्याला हे सर्व लेख आवडतील।

Happy Birthday Wishes In Marathi For Friend | Brother | Husband | Wife | Father | Mother | Images | Sister | Sms | Status

Happy Birthday Wishes In Marathi
  • Happy Birthday Wishes In Marathi For Friend | Brother | Husband | Wife | Father | Mother | Images | Sister | Sms | Status
  • birthday wishes in Marathi for brother
  • birthday wishes in Marathi for sister
  • birthday wishes in Marathi for friend
  • birthday wishes in Marathi for mother
  • birthday wishes in marathi for father
  • birthday wishes in Marathi for wife
  • birthday wishes in Marathi for husband
  • happy birthday wishes in marathi for girlfriend
  • birthday wishes in marathi sms

🎂🎉🥳 या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी. एक अनमोल आठवण ठरावी…आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा. 🎂🎉🥳

🎂🎉 जीवेत शरद: शतं !!! पश्येत शरद: शतं !!! भद्रेत शरद: शतं !!! अभिष्टचिंतनम !!! जन्मादिवसस्य शुभाशय: !!! 🎂🎉

🎂🎉झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात, आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा, ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा, इतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा. कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवा…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎂🎉

🎂🎉सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस सोनेरी वाढ दिवसाच्या सोनेरी शुभच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना. 🎂

🎂🎉नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा 🎂🎉

🎂🎉 आज आपला वाढदिवस वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो आणि सुख समृद्धीचा बहर आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो, ह्याच वाढ दिवसाच्या अगणित शुभेच्छा !! 🎂🎉

🎂🎉!! जय महाराष्ट्र !! आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता, सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो, हीच शिवचरणी प्रार्थना! आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो! 🎂🎉

🎂🎉 जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..आईसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..शिवछत्रपतींंच्या आशिर्वादाने गाठावी यशाची शिखरे..आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे.. 🎂

🎂🎉 काही माणसं स्वभावाने कशी का असेनात मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!म्हणूनच तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे,तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा 🎂

🎂🎉व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी ही एकच माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂🎉

🎂🎉 जगातील सर्व आनंद तुला मिळो
स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो
माझी गोड परी ज्या दिवशी पृथ्वीवर आली तो सुंदर दिवस हा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🎉

🎂🎉 आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतो
प्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतो
तुझ्या आयुष्यातही असे खास क्षण येवो
माझी प्रार्थना तुझ्या सोबत असतीलच
माझी राजकन्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂🎉

🎂🎉 दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या
तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी
माझी फक्त हीच इच्छा आहे
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा
हॅपी बर्थडे माझ्या गोडुलीला 🎂🎉

🎂🎉मी खूप भाग्यवान आहे,
मला बहीण मिळाली,
माझ्या मनातील भावना समजणारी,
मला एक सोबती मिळाली,
प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस,
आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🎉

🎂🎉 सर्वात वेगळी आहे माझी बहीण
सगळ्यात प्रेमळ आहे माझी बहीण
कोण म्हणतं आयुष्यात सुखच आहे सर्वकाही
माझ्यासाठी माझी बहीणच आहे सर्वकाही
हॅपी बर्थडे ताई 🎂🎉

🎂🎉🥳 वारंवार येवो हा दिवस
हेच म्हणतंय माझं मन
तूम जियो हजारो साल
हीच माझी इच्छा आहे आज दीदी 🎂🎉🥳

🎂🎉🥳 हे देवा, तुझ्या प्रार्थनांची उब माझ्या बहिणीवर राहू दे सर्व सुखांनी सजलेलं माझ्या बहिणीचं घर असू दे हॅपी बर्थडे दी. 🎂🎉🥳

🎂🎉🥳
मला तुझ्याकडून मिळालं आहे प्रेम अपरंपार या दोन शब्दात कसं मांडता येईल, तू रहा नेहमी खूश, तुझ्या वाढदिवसाला आपण साजर करूया खूप खूप.

🎂🎉🥳

🎂🎉🥳
माझी बहीण माझ्याशी भांडते, पण माझ्याशी काहीही न बोलता माझं सगळं समजून घेते आणि आज आमच्या खडूस छोटीचा वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे छोटी.
🎂🎉🥳

🎂🎉🥳
सुंदर नातं आहे तुझं माझं, नजर न लागो आपल्या आनंदाला, हॅपी बर्धडे बहना
🎂🎉🥳

🎂🎉🥳
मोठी बहीण असते आईबाबांपासून वाचवणारी आणि छोटी बहीण असते सिक्रेट्स लपवणारी हॅपी बर्थडे क्युट सिस्टर
🎂🎉🥳

🎂🎉

प्रत्येक गोष्टींवर भांडते, नेहमी नाक मुरडते. पण जेव्हा वेळ येते तेव्हा माझीच बाजू घेते माझी क्युट बहीण. खूप खूप प्रेम लाडके, हॅपी बर्थडे ढमे.
🎂🎉

🎂🎉
वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!
यशस्वी व औक्षवंत हो!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
🎂

🎂🎉🥳

फुलांनी अमृताचा ठेवा पाठवला आहे. सूर्याने आकाशातून प्रेमाचा बहर केला आहे, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हीच आहे मनापासून मी केलेली इच्छा.

🎂🎉🥳

🎂🎉🥳
जल्लोश आहे गावाचा,
कारण वाढदिवस आहे,
माझ्या मैत्रीणीचा!!!
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…!

🎂🎉🥳

🎂🎉🥳
आयुष्यात सगळी सुख तुला मिळो फक्त मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नको. हॅपी बर्थडे

🎂🎉🥳

🎂🎉🥳
जे देवाकडे मागशील तू ते तुला मिळो हीच आज देवाकडे मागणी आहे माझी. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

🎂🎉🥳

🎂🎉🥳

कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!
🎂🎉🥳

🎂🎉🥳

तुझा चेहरा जेव्हा समोर आला तेव्हा माझं मन फुललं, देवाची आभारी आहे ज्याने तुझी माझी भेट घडवली. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 🎂🎉🥳

🎂🎉🥳
आयुष्यातील खास शुभेच्छा घे, वाढदिवसाच्या निमित्ताने खास गिफ्ट्स घे, तुझं आयुष्य अनेक रंगांनी भरू दे. तुला स्वीट हॅपी बर्थडे

🎂🎉🥳

🎂🎉🥳

Life मधील प्रत्येक Goal असावा Clear,
तुला Success मिळो Without any Fear
प्रत्येक क्षण जग Without any Tear,
Enjoy your day my Dear,
हॅपी बर्थडे
🎂🎉🥳

🎂🎉🥳

या Birthday ला तुला प्रेम, सन्मान आणि स्नेह मिळावा, आयुष्यातील सर्व आनंद मिळावा माझ्या प्रिय पतीदेव…HAPPY BIRTHDAY
🎂🎉🥳

🎂🎉🥳
पऱ्यांसारखी सुंदर आहेस तू
तुला मिळवून मी झालो धन्य
प्रत्येक जन्मी तूच मला मिळोवी
हीच आहे माझी एकमेव इच्छा तुझ्या वाढदिवशी 🎂🎉🥳

🎂🎉🥳
तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहे
हृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहे
चुकूनही जाऊन नकोस माझ्यापासून लांब
प्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे. हॅपी बर्थडे 🎂🎉🥳

🎂🎉🥳
सुगंध बनून तुझ्या डोळ्यात सामावेन, समाधान बनून तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन
समजून घेण्याचा प्रयत्न करत दूर राहूनही मी तुझ्यासोबतच असेन. वाढदिवसाच्या शुभेच्छा.
🎂🎉🥳

🎂🎉🥳

नाती जपली प्रेम दिले या परिवारास तू पूर्ण केले पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा वाढदिवशी हीच एक सदिच्छा

🎂🎉🥳

🎂🎉🥳
एवढीच इच्छा आहे माझी प्रत्येक इच्छा पूर्ण होवो तुझी, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वहिनी.

🎂🎉🥳

🎂🎉🥳

स्वतः पण नाचेन तुलाही नाचवेन
मोठ्या उत्साहाने तुझा वाढदिवस साजरा करेन
गिफ्टमध्ये तुला देईन माझी जान, तुझ्यावर होईन मी फिदा. हॅपीवाला बर्थडे
🎂🎉🥳

🎂🎉🥳

On these Beautiful Birthday,
देव करो तुला Enjoyment ने
भरपूर आणि Smile ने आजचा दिवस Celebrate कर आणि
भरपूर Surprises मिळो,
HAPPY BIRTHDAY
🎂🎉🥳

🎂🎉🥳

तुझा वाढदिवस आहे खास कारण तु आहेस सगळ्यांसाठी खास आज पूर्ण होवो तुझी इच्छा खास Happy Birthday
🎂🎉🥳

🎂🎉🥳

आला मनसोक्त केक खाण्याचा दिवस
माझ्या प्रिय मैत्रिणीचा आला आहे वाढदिवस
गॉड ब्लेस यू हॅपी बर्थडे
🎂🎉

🎂🎉🥳
माझी अशी प्रार्थना आहे की, तुझ्या आयुष्यात सर्व सुखं येवो. जे आत्तापर्यंत ते नाही मिळालं ते सर्व सुख तुला मिळो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
🎂🎉🥳

🎂🎉🥳

सूर्याच्या प्रकाशाने होते सकाळ, पक्ष्यांच्या गुजनाने होते प्रफुल्लित सकाळ आणि तुझ्या हास्याने सुंदर होईल आजची ही वाढदिवसाची संध्याकाळ
🎂🎉🥳

🎂🎉🥳

आजचा दिवस खास आहे, ज्याचा प्रत्येक क्षण मला तुझ्यासोबत घालवायचा आहे. कारणच तसं आहे कारण आज तुझा वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे सखे.
🎂🎉

🎂🎉🥳
चेहरा तुझा उजळला आहे गुलाबासारखा… असाच राहो तो कायम मी तुझ्या आयुष्यात असताना किंवा नसताना. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
🎂🎉🥳

🎂🎉🥳
हे देवा माझ्या प्रियेच्या आयुष्यात येऊ दे सर्व सुख, दरवर्षी असाच साजरा होऊ दे हा तिच्या वाढदिवसाचा सुखद दिवस.
🎂🎉🥳

🎂🎉🥳
चंद्र चांदण्या घेऊन आला आहे, पक्षी गाणी गात आहेत. फुलांनी कळ्या उमलवून शुभेच्छा दिल्या आहेत कारण आज तुझा वाढदिवस आहे.

🎂🎉🥳

🎂🎉🥳
हा शुभ दिवस येवो तुझ्या जीवनात वारंवार
मी तुला शुभेच्छा देत आहे एक हजार
हॅपी बर्थडे
🎂🎉🥳

🎂🎉🥳
सजू दे अशीच आनंदाची मैफील
प्रत्येक क्षण असाच असावा सुखद
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

🎂🎉🥳

🎂🎉🥳

देवाचे आभार मान ज्याने आपली भेट घडवली
तुला एक चांगला आणि हुशार मित्र
मला नाही मिळाला म्हणून काय झालं
तुला तर मिळाला आहे हॅपी बर्थडे
🎂🎉🥳

🎂🎉🥳
Birthday ची तर पार्टी झालीच पाहिजे wish तर morning लाही करतात
🎂🎉🥳

🎂🎉🥳
ना आकाशातून पडला आहेस ना वरून टपकला आहेस कुठे मिळतात असे मित्र जे खास ऑर्डर देऊन बनवण्यात आले असतील. हॅपी बर्थडे बडी
🎂🎉🥳

🎂🎉🥳

तुझं आयुष्य ईमानदारीने जग, हळूहळू खा आणि तुझ्या वयाबाबत खोटं बोलायलाही शिक. वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा
🎂🎉🥳

🎂🎉🥳
ज्यांचा बर्थडे उद्या आहे किंवा आज आहे किंवा उद्या असेल किंवा होऊन गेला असेल त्या सर्वांना माझ्याकडून हॅपी बर्थडे
🎂🎉🥳

birthday wishes in Marathi for brother

🎂🎉🥳
प्रिय भावा, तुझ्या आयुष्यात सर्व चांगला गोष्टी घडोत, भरपूर आनंद आणि सुखदायक आठवणी तुला मिळोत. आजचा दिवस तुझ्या आयुष्याची नवी सुरूवात ठरो, भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
🎂🎉🥳

🎂🎉🥳
भाऊ माझा आधार आहेस तू, आयुष्यातील प्रत्येक प्रवासात तू होतास, जसा आहेस तू माझा भाऊ आहेस, भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा.
🎂🎉🥳

🎂🎉🥳

तुला माहित्येय का आज मला काय वाटतंय, मला तुझ्यासारखा भाऊ असल्याचा अभिमान आहे. तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस, तुझ्या या खास दिवशी, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊराया
🎂🎉🥳

🎂🎉🥳
तुझ्यासारख्या भाऊ असणं ही खरंच देवाची कृपा आहे. हॅपी बर्थडे भावा. तुला वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा.
🎂🎉🥳

🎂🎉🥳

जेव्हा एकटेपणा जाणवतो, तेव्हा तूच सोबतीला असतोस, खरंतर आहेस माझा भाऊ पण, आहेस मात्र मित्रासारखा, हॅपी बर्थ डे ब्रदर.
🎂🎉🥳

🎂🎉🥳
तुझी सर्व स्वप्नं पूर्ण होवोत आणि देव तुला सर्व यश देवो. हॅपी बर्थडे भावा.
🎂🎉🥳

🎂🎉🥳 काही जणांचा हिरो असतात यावर विश्वास नसेल तर माझ्या भावाला भेटा. हॅपी बर्थडे ब्रदर.
🎂🎉🥳

🎂🎉🥳
आयुष्य सुंदर आहे ते माझ्या भावंडामुळे. भाऊराया वाढदिवसाच्या शुभेच्छा.
🎂🎉🥳

🎂🎉🥳
भाऊ हा तुमच्यासाठी देवाने पाठवलेला बेस्ट फ्रेंड असतो, माझ्याकडेही आहे माझा लाडका भाऊ. हॅपी बर्थडे.
🎂🎉🥳

🎂🎉🥳
जर मला बेस्ट ब्रदरला निवडायचं असेल तर मी तुलाच निवडेन. भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
🎂🎉🥳

🎂🎉🥳
साधारण दिवससुद्धा खास झाला कारण आज तुझा वाढदिवस आला, भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
🎂🎉🥳

🎂🎉🥳

रोज सकाळ आणि संध्याकाळ..ओठावर असतं तुझं नाव, भाई अजून कोणी नाही तूच आहेस आमचा अभिमान, ज्याचा करतो आम्ही मनापासून सन्मान. वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.
🎂🎉🥳

🎂🎉🥳
आज आपण लांब आहोत पण लक्षात आहे लहानपणीचं प्रत्येक भांडण, बाबांकडून ओरडा खाणं असो वा आईच्या हातचं गोड खाणं असो. पुन्हा एकदा विश करतो वाढदिवसाच्या शुभेच्छा भावड्या.

🎂🎉🥳

🎂🎉🥳 फुलांसारखा रंगीबेरंगी संसार असो तुझा, देवाकडे प्रार्थना तुझ्या नशिबात असो फक्त यशाची गाथा, तुझा वाढदिवस साजरं करण्याच भाग्य मिळो नेहमी आम्हाला. दादा वाढदिवसाच्या शुभेच्छा. 🎂🎉🥳

🎂🎉🥳

मनात घर करणारी जी माणसं असतात त्यातलाच एक तू आहेस भावा! म्हणूनच, तुझ्या वाढदिवसानिमित्त तुला आपुलकीच्या शुभेच्छा !
🎂🎉🥳

🎂🎉🥳
कितीही रागावले तरी समजून घेतलंस मला, रुसले कधी तर जवळ घेतलंस मला, रडवलं कधी तर कधी हसवलंस, केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा, वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दादा !

🎂🎉🥳

🎂🎉🥳
वर्षात 365 दिवस महिन्यात 30 दिवस..हफ्त्यात 7 दिवस..आणि माझ्या आवडीचा एकच दिवस..तो म्हणजे माझ्या‪ भावाचा ‎वाढदिवस‬.

🎂🎉🥳

🎂🎉🥳 तुझा वाढदिवस आमच्यासाठी असतो पर्वणी, ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेली, मग भावा कधी करायची पार्टी? जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा 🎂🎉🥳

🎂🎉🥳
तुझ्या वाढदिवसाची हा क्षण नेहमी सुखदायी ठरो, या दिवसाच्या अनमोल आठवणी तुला आनंदी ठेवो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊ
🎂🎉🥳

🎂🎉🥳

थँक्यू दादा… तू जगातील सर्वात कूलेस्ट मोठा भाऊ आहेस जो कोणालाही हवाहवासा वाटेल. तुझ्या या खास दिवशी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
🎂🎉🥳

🎂🎉🥳

दादा, आपल्या आयुष्यात कितीही संकट आली तरी तू उभा होतास. असाच आमच्यासोबत सदैव राहा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा.
🎂🎉🥳

🎂🎉🥳
दादा तू जगातला बेस्ट भाऊ आहेस. तू माझा मित्र, माझा शिक्षक आणि गाईड सगळं काही आहेस. माझा बेस्ट भाऊ होण्यासाठी खूप खूप प्रेम. या खास दिवशी तुला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.
🎂🎉🥳

🎂🎉🥳
मला तुझ्यापेक्षा चांगला भाऊ मागूनसुद्धा मिळाला नसता. माझ्यापाठी सदैव खंबीरपणे उभ्या असणाऱ्या माझ्या भावा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
🎂🎉🥳

🎂🎉🥳 माझी नेहमी काळजी घेणाऱ्या आणि आमच्या कुटुंबाचा आधार असणाऱ्या माझ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
🎂🎉🥳

🎂🎉🥳
हॅपी बर्थडे दादा…येणारं वर्ष तुला आनंदाचं जावो. देव तुझ्यावर भरपूर प्रेम आणि सुखाचा वर्षाव करो. खूप खूप प्रेम.

🎂🎉

🎂🎉

छोटा भाऊ असल्याचं कर्तव्य नेहमीच निभावलंस
हॅपी बर्थडे स्टेटस ठेऊन नेहमीच प्रेम केलंस
कारण स्टेटस ठेवायला तुला मीच शिकवलं ना
हॅपी बर्थडे छोट्या भावा
🎂🎉🥳

🎂🎉🥳
हॅपी बर्थडे भावा..आज तुझा दिवस..सगळीकडे आनंद आहे, मीसुद्धा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन माझं कर्तव्य पार पाडलं आहे.
🎂🎉🥳

🎂🎉🥳
कोणतीही असो परिस्थिती, कोणी नसो माझ्या सोबतीला, पण एकजण नक्कीच असेल सोबत, माझा छोटा भाऊ, तूच आहेस माझा खास, वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
🎂🎉🥳

🎂🎉🥳
तुला कचरापेटीतून उचलंल म्हणून चिडवलं, त्याच्याच भविष्याची स्वप्नं सजवतो आहे, हॅपी बर्थडे भावा तूच आमचा सर्वात जास्त लाडका आहेस
🎂🎉🥳

🎂🎉🥳 मी एकटा होतो या जगात, सोबतीला आलास तू,
आईबाबांचे आणि देवाचे आभार मला असा भाऊ दिलास तू. हॅपी बर्थडे ब्रो.
🎂🎉🥳

birthday wishes in Marathi for sister

🎂🎉🥳
पिल्लू बोलणारी गर्लफ्रेंड नाही oye Hero कूट चाला .. अस बोलणारी बहीण पाहिजे ..हैप्पी बर्थडे sister
🎂🎉🥳

🎂🎉🥳

बहीण ते असते जे आपले सर्व Secret लपून ठेवता पण त्या साठी आपल्या कडून पैसे Charge करते बर का
🎂🎉🥳

🎂🎉🥳
माझा जिवनाची सर्वात मोठी शत्रू, माझी जिगरी, माझी जान, माझा वेळा Sister ला हैप्पी वाला बर्थडे
🎂🎉

🎂🎉🥳

जिला पागल नाही, महा पागल हा word सूट होतो अस्या माझा या पागल Sister ला तिच्या या शरीफ भावा कडून बर्थडे च्या खूप साऱ्या शुभेक्ष्या
🎂🎉🥳

🎂🎉🥳
माझा सारखी वेळी असलेल्या बहिणी ला हैप्पी बर्थडे
🎂🎉🥳

🎂🎉🥳
बाबा ने तिचासाठी काही आणले तर ते आधी मला देते, आणि जे माझा सर्व प्रॉब्लेम slove करते, आणि तिचा bestie सोबत setting लाउन देते, अस्या माझा लाडक्या पण पागल Sister ला हैप्पी वॉल बर्थडे
🎂🎉🥳

🎂🎉🥳
बहीण तर आईचा ची copy असते जे आई नसल्या वर आपली आई सारखी काडजी करते अस्या या माझा Sis ….. ला Happy Wala Birthday
🎂🎉

🎂🎉🥳
दिवस आहे आज माझासाठी खूपच खास कारण बर्थडे आहे कोणाचा तरी आज … हैप्पी बर्थडे पागल
🎂🎉🥳

🎂🎉🥳
रडवते तर हसवते पण, उठवते तर झोपवते पण, आई नसून आई सारखी करते काडजी पण ..हैप्पी बर्थडे ताई
🎂🎉🥳

🎂🎉🥳

Cute Heroine, लै भारी Personality, बोलणं खतरनाक, आणि जे नेहमी हैर्स मधी हात टाकून सर्व मुलांचे मन चोरून घेते, अस्या माझा Model बहिणी ला हैप्पी बर्थडे
🎂🎉🥳

🎂🎉🥳

या वर्सात असतात ३६५ दिवस त्यात पण एक महिनात असतात ३० दिवस त्यात असतो माझा एक Favorite दिवस तो म्हणजे तुझा वाढदिवस …हैप्पी बर्थडे sister
🎂🎉🥳

🎂🎉🥳

Dairymilk लव्हर असलेला Cute Mad Pgl पोरीला हैप्पी बर्थडे
🎂🎉🥳

🎂🎉🥳

दिसण्यात Heroine ला पण Fail पडणाऱ्या माझा
🎂🎉🥳

🎂🎉🥳

२ ३ दजन पोरांच्या मनावर राज करणाऱ्या पोरीला हैप्पी बर्थडे
🎂🎉🥳

🎂🎉🥳

मुलानं मधी Crush म्हणून Famous असलेल्या पागल ला हैप्पी बर्थडे
🎂🎉🥳

🎂🎉🥳

१० मुलांना नकार देउ अट्टीतुडे दाखवणाऱ्या, २ मुलांना प्रोपोस केलेल्या, १० १२ मुलांना Waiting वर ठेवणाऱ्या, आणि त्यात एक माझा Handsome दाजी बनवणाऱ्या झिपऱ्या पोरीला हैप्पी बर्थडे
🎂🎉🥳

🎂🎉🥳

सर्व सिंगल पोरींचा Role Model असलेल्या Madam ला हैप्पी वॉल बर्थडे
🎂🎉🥳

🎂🎉🥳

Single Life Is the Best या Rule वर चालणाऱ्या पोरीला हैप्पी बर्थडे
🎂🎉🥳

🎂🎉🥳

रंगताने नाही पण मानाने बहिणी सारख्या माझा लाडक्या बहिणीला हैप्पी बर्थडे
🎂🎉🥳

🎂🎉🥳 आता तर Dj लागणार सोनू बंडू मिनू सर्वे नाचणार, आजू बाजू चे जडणारं कारण आज माझा वेळा बहिणी चा बर्थडे आहे

🎂🎉🥳

🎂🎉🥳

मित्र मैत्रिणी ची जाण, मैत्रीसाठी काही पण कराल Ready राहणाऱ्या पोरीला हैप्पी बर्थडे
🎂🎉🥳

🎂🎉🥳

शाळेत राडा करून पण साद्या राहणी मनावर विस्वास ठेवणारी माझा बहिणी ला हैप्पी बर्थडे
🎂🎉🥳

🎂🎉🥳

स्वताचा Smile ने लाखो मुलाचा मनामधी घर करणाऱ्या, स्कूल कॉलेज मधी Chocolate गर्ल म्हणून Famous पोरीला हैप्पी बर्थडे
🎂🎉🥳

🎂🎉🥳

मानाने दिलदार, आवाजाने सर्वाना हालवणारी नारी, जिला बगुन पोरं सुध्या भितात अस्या वेळे ला हैप्पी बर्थडे
🎂🎉🥳

🎂🎉🥳

भर चोकात झिंग झिंग झिगात हे गाणं वाजयूनं आणि फुल्ल ढिगानं करून हैप्पी बर्थडे पागल
🎂🎉🥳

🎂🎉🥳
कोणाचा पण इच्छे वर नाही स्वताच्या मना प्रमाणे जे चालते अस्या माझ्या model बहिणीला हैप्पी बर्थडे
🎂🎉🥳

🎂🎉🥳
रुबाबाची Define ला हैप्पी बर्थडे
🎂🎉🥳

🎂🎉🥳
दिलदार, रुबाबदार, शानदार व्यक्तिमत्व असलेल्या झिपरे ला तिचा Smart भावा कडून हैप्पी बर्थडे
🎂🎉🥳

🎂🎉🥳
आपले नाते हे असेच राहावे, दिवसरात्र त्यातले प्रेम वाढावे, आणि तुझा वाढदिवसाची Party मला अशीच दर वर्षी मिळावे
🎂🎉🥳

🎂🎉🥳

तुझा वाढदिवस आमचा साठी तर Party असते, ओली असो के मग सुखी असो, ते आमचा साठी Special असते, चाल मग सांग पार्टी चे timing वेळे …हैप्पी बर्थडे
🎂🎉🥳

🎂🎉🥳

पोरानं मधी sweet गर्ल, क्रश, अट्टीतुडे गर्ल अस्या वेग वेगळ्या नावानी Famous असलेल्या पोरीला हैप्पी बर्थडे
🎂🎉🥳

🎂🎉🥳
हे पोरी तुला १० ट्रॅक ५ ट्रेन आणि १ विमान भरून बर्थडे चा लाख लाख शुभ
🎂🎉🥳

🎂🎉🥳
आज चा दिवस खूपच खास आहे कारण आज माझा बहिणीचा हात माझ्या हातात आहे ….लव्ह यू … बहणा.. हैप्पी बर्थडे Dear
🎂🎉🥳

🎂🎉🥳

तुला तुझा जीवनात सर्व मिळो माझ जे आहे ते पण तुला मिळो ….हैप्पी वाला बर्थडे Sister
🎂🎉🥳

🎂🎉🥳
हे देवा माझी प्रेतेक प्राथना पूर्ण कर आणि माझा ताई ला Support कर ….हैप्पी बर्थडे सिस्टर
🎂🎉🥳

🎂🎉🥳
किस्मत तुझी नेहमी चमकत राहे, आणि तुझे प्रत्येक प्रॉब्लेम नष्ट वावे ..हैप्पी बर्थडे दि
🎂🎉🥳

🎂🎉🥳

लाखात एक आहे तू आणि कोरोडा मधी एक मी तुझा भाऊ ….तू आहे वेळी आणि मी अहो तुझा भाऊ …हैप्पी बर्थडे Sister
🎂🎉🥳

🎂🎉🥳
घे तुझ गिफ्ट आणि दे मला एक जबरदस्त पार्टी हैप्पी बर्थडे भूतीनं
🎂🎉🥳

birthday wishes in Marathi for friend

🎂🎉🥳
तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा
तुझा वाढदिवस जणू सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या मित्रा…!
🎂🎉

🎂🎉🥳

दिवस आहे आजचा खास
तुला उदंड आयुष्य लाभो मनी हाच एक ध्यास
🎂🎉🥳

🎂🎉🥳
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस
सोन्यासारख्या तुला सोनेरी दिवसाच्या शुभेच्छा
🎂🎉🥳

🎂🎉🥳

आला मनसोक्त केक खाण्याचा दिवस
आला आहे माझ्या खास मैत्रिणीचा वाढदिवस
🎂🎉🥳

🎂🎉🥳

जल्लोष आहे साऱ्या गावाचा
कारण आज वाढदिवस आहे माझ्या खास मैत्रिणीचा
🎂🎉🥳

🎂🎉🥳

प्रेमाच्या या नात्याला
विश्वासाने जपून ठेवतो आहे
वाढदिवस तुझा असला तरी
आज मी पोटभर जेवतो आहे
हॅपी बर्थडे
🎂🎉🥳

🎂🎉🥳

जे देवाकडे मागशील तू ते तुला मिळो हीच आज देवाकडे मागणी आहे माझी.
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
🎂🎉🥳

🎂🎉🥳

स्वतः पण नाचेन तुलाही नाचवेन
मोठ्या उत्साहाने तुझा वाढदिवस साजरा करेन
गिफ्टमध्ये तुला देईन माझी जान, तुझ्यावर होईन मी फिदा. हॅपीवाला बर्थडे
🎂🎉🥳

🎂🎉🥳
तुझा वाढदिवस आहे खास
कारण तू आहेस सगळ्यांसाठी खास
आज पूर्ण होवो तुझी इच्छा खास Happy Birthday
🎂🎉🥳

🎂🎉🥳
आजचा दिवस आमच्यासाठीही आहे खास
तुला उदंड आयुष्य लाभो, यशस्वी हो, औक्षवंत हो.
वाढदिवसाच्या शुभेच्छा
🎂🎉🥳

🎂🎉🥳

हा शुभ दिवस तुझ्या आयुष्यात हजार वेळा येवो
प्रत्येक वेळी आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देत राहो
🎂🎉🥳

🎂🎉🥳

तुझे आयुष्य फुलासारखे सुगंधित राहो
आणि सूर्यासारखे तेजस्वी हो हीच इच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
🎂🎉🥳

🎂🎉🥳
शिखरे उत्कर्षाची सर तू करावीस,
कधी वळून पाहता आमच्या शुभेच्छा स्मरावीस
सर्व काही तुझ्या मनासारखे घडू दे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
🎂🎉🥳

🎂🎉🥳
तुझ्या वाढदिवसाची भेट म्हणून
हे एकच खास वाक्य
मी तुला कधीच विसरणे शक्य नाही
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
🎂🎉🥳

🎂🎉🥳

फुलांनी अमृत पेय पाठविले, सूर्याने आकाशातून सलाम पाठविला आहे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आम्ही हा संदेश मनापासून पाठविला आहे
🎂🎉🥳

🎂🎉🥳

तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद आणि यश लाभो
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
🎂🎉🥳

🎂🎉🥳

नवा गंध, नवा आनंद
निर्माण करत प्रत्येक क्षण यावा
नवे सुख नव्या वैभवांनी आनंद द्विगुणित व्हा
🎂🎉🥳

🎂🎉🥳

सुख, समृद्धी, समाधान, आरोग्य, दीर्घायुष्य तुला लाभो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
🎂🎉🥳

🎂🎉🥳
अखिल भारतीय लडकी पटाओ संघटनेचे अध्यक्ष
असंख्य तरूणींच्या हृदयाचे ताईत आणि मोबाईलचा वॉलपेपर असलेले
अशा…ना 135 च्या स्पीडने वाढदिवसाच्या शुभेच्छा
शुभेच्छुक – अखिल भारतीय तुझा नंबर दे संघटना
🎂🎉🥳

🎂🎉🥳

आज भाऊबद्दल कोणीही काही बोलणार नाही कारण मित्र नाही भाऊ आहे आपला, रक्ताचा नाही पण जीव आहे आपला
वाढदिवसाच्या शुभेच्छा
🎂🎉🥳

🎂🎉🥳

आपल्या दोस्तीची किंमत नाही
किंमत करायला कोणाच्या बापाची हिंमत नाही
वाढदिवसाच्या शुभेच्छा
🎂🎉🥳

🎂🎉🥳

केला तो नाद झाली ती हवा
कडक रे भावा तूच आहे खरा छावा
भावाची हवा आता DJ च लावा
भावाचा birthday आहे #राडा तर होणारच
🎂🎉🥳

🎂🎉🥳

स्वतः पण नाचेन दुसऱ्याला पण नाचवेन
दिवसच असा आहे भावा
जन्म आज तुझा झाला, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
🎂🎉🥳

🎂🎉🥳

मोठ्या उत्साहाने तुझा वाढदिवस करेन साजरा
गिफ्टमध्ये देईन माझी जान, तुझ्यावर आहे मी फिदा
मेरी जान, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
🎂🎉

🎂🎉
एका गोजिरवाण्या मित्राचं गाढवात रूपांतर झालेल्या माझ्या मित्रा तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
🎂🎉

🎂🎉

नात्यातले आपले बंध कसे शुभेच्छांनी बहरून येतात
उधळीत रंग सदिच्छांचे शब्द शब्दांना कवेत घेतात
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

🎂🎉

🎂🎉
या वाढदिवशी तुमच्या आयुष्यात लाखो दीप उजळू दे
🎂🎉

🎂🎉

उदंड आयुष्याच्या मनापासून शुभेच्छा,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
🎂🎉🥳

🎂🎉🥳
प्रत्येक क्षणाला पडावी तुझी भूल,
खुलावेस तू सदा बनून हसणारे फूल
🎂🎉🥳

🎂🎉🥳
तुझ्या इच्छा तुझ्या आकांक्षा
उंच उंच भरारी घेऊ दे मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे
🎂🎉🥳

🎂🎉🥳

यशस्वी हो, औक्षवंत हो,
अनेक आशीर्वादासह लाख लाख शुभेच्छा,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🥳

birthday wishes in Marathi for mother

🎂🎉🥳

जे बिना काही बोले आपल्या वर प्रेम करते ना ते आई असते
🎂🎉🥳

🎉🥳

खरे प्रेम तर फक्त आई करते बाकी सर्वे तर बस timepass करतात भावांनो
🎂🎉

🎂🎉🥳
जिच्या होत्याचे जेवण केल्या शिवाय पोट भरत नाही ते म्हणजे आपली आई
🎂🎉

🎂🎉🥳
बाहेर किती पण काही खाले तेरी भूक तर आई चा हातानी बनवलेल्या जेवणनीच जाते बर का
🎂🎉🥳

🎂🎉🥳

गर्लफ्रेंड जरी तुमचा वर प्रेम करत असली ना तेरी ते तुमचा आई पेक्ष्या जास्त प्रेम तुमचा वर कधीच करू नाही शकत बर का
🎂🎉🥳

🎂🎉🥳
जीवनात काही पण करायच पण कधी आई चा हाताच्या जेवणाला नाव नाही ठेवायचे बर का
🎂🎉🥳

🎂🎉🥳
जीवनात सर्वात Important गोष्ट म्हणजे आई बाबा चे Smile होणं

🎂🎉

🎂🎉🥳
जो आनंद आई बाबा ची सामील बगुन होतो ना त्या आनंदा पुळे सर्व जग पण कमी वाटतं
🎂🎉🥳

🎂🎉🥳
आपण १ पोळी मागितल्या वर जे २ पोळी देते ते म्हणजे आपली आई …..
🎂🎉🥳

🎂🎉🥳
जे बिना काही Demand तुमचा वर सतत आणि खरे प्रेम करते ते म्हणजे तुमची आई
🎂🎉🥳

🎂🎉🥳

जीवनात सर्व काही सोळा पण कोणता पण गोष्टीसाठी कधी पण तुमचा आई बाबाला नका सोडून जाजा बर का
🎂🎉🥳

🎂🎉🥳

सर्वे बोलतात मुली जर आई बाबा ला सबाळंत असती तर आज सर्व आई बाबा खुश असते पण जर प्रेतेक मुलीने त्याचा सासू बाई ची काळजी केली असते तरी ते खुश असते बर का
🎂🎉🥳

🎂🎉🥳
खरे देव म्हणजे आई वडील, याचा साठी जगा आणि बगा जीवन कसे Automatic सुदरते 🎂🎉🥳

birthday wishes in marathi for father

🎂🎉खूप लोक हे देवावर विसवास करत नाही कारण त्यांनी माझा बाबाला आजून बघितले नाही …हैप्पी वॉल बर्थडे बाबा 🎂🎉🥳

🎂🎉🥳
बाबा तुमी तुमचे जीवन माझ्या स्वप्नानसाठी जगता, स्वताचा इच्छा मारून तुमी माझा इच्छा पूर्ण करता, बाबा, तुमी माझा वर खूप प्रेम करता, Thanks तुमचा प्रत्येक Support साठी प्रत्येक गोष्टी साठी Love you बाबा… आणि हैप्पी वॉल बर्थडे
🎂🎉🥳

🎂🎉🥳

माझा बाबा माझे support टच नाही माझे best friend पण आहेत, ते माझा life चे star आहे … अस्या माझा जीवनाच्या Star ला हैप्पी बर्थडे बाबा तुमी तुमचे जीवन माझ्या स्वप्नानसाठी ज
🎂🎉🥳

🎂🎉🥳

बोलतात रागाने पण मनात असते प्रेम, बोलतात रागाने पण मनात असते प्रेम, जो स्वतःसाठी सोळून तुमचासाठी जगतो ते असत बाबा चे प्रेम … हैप्पी बर्थडे बाबा
🎂🎉

🎂🎉🥳
प्रेत्येक वडील हे त्याचा मुलासाठी त्याचे सर्वात मोठे Hero असतात आणि मुलीसाठी तिचे पहिले प्रेम …हैप्पी बर्थडे बाबा … Love you बाबा
🎂🎉🥳

🎂🎉🥳
जो माझे सर्व दुःख स्वतावर घेउन जगतो आणि मला हे कधीच कडू सुद्धा देत नाही अस्या माझा बाबा ला हैप्पी बर्थडे
🎂🎉

🎉🥳

माझा रुबाब, माझा Attitude, माझा Smile च्या मागच्या कारण माझा बाबाला हैप्पी वॉल बर्थडे
🎂🎉🥳

🎂🎉

🥳 जन्म कधी परत नसतो भेटत आणि माझा सारखे Best आई बाबा कोणाचा नसीबत नाही मिळत …हैप्पी बर्थडे बाबा
🎂🎉🥳

🎂🎉🥳
बाबा तुमी माझी जाण आहा आणि या जगात सर्वात best आहा …हैप्पी बर्थडे बाबा
🎂🎉🥳

🎂🎉🥳
प्रत्येक वेळेस मी खाली पडल्यावर उचलतो, माझा बाबा माझा वर खूप प्रेम करतो … हैप्पी बर्थडे बाबा
🎂🎉🥳

🎂🎉🥳
मला या जगातला सर्वात चांगला मुलगा बनायचं आहे कारण माझे बाबा जगात ले सर्वात बेस्ट बाबा आहेत बर का … बाबा हैप्पी बर्थडे
🎂🎉🥳

🎂🎉🥳

शोक तर फक्त बाबा च्या पैशानी पूर्ण होतात स्वताचा पैशानी तर एक साधी जरुरत पण पूर्ण होत नाही … हैप्पी बर्थडे father
🎂🎉🥳

🎂🎉🥳

जे खिशात १०० रुपय जरी असले तरी ते स्वतावर खर्च न करतात माझा वर करतात असल्या माझा best हिरो माझा बाबाला हैप्पी बर्थडे
🎂🎉🥳

🎂🎉🥳
मन पाहिजे तर माझा बाबा सारखे मोठे पाहिजे नाही तर नाही पाहिजे … हैप्पी बर्थडे बाबा
🎂🎉🥳

🎂🎉🥳
आनंदाचा प्रत्येक Minute माझा सोबत असतो जेवा माझा बाबाचा हात माझा हातात असतो …हैप्पी बर्थडे बाबा
🎂🎉🥳

🎂🎉🥳
हैप्पी बर्थडे माझे लाडके बाबा माझे hero, माझे support, माझा problem चे solution
🎂🎉🥳

🎂🎉🥳

लाडानी आपल्याला हातात घेतात, उचलून जे आपल्या Face वर Smile आणतात … माझा सामील चे reason माझे बाबा … हैप्पी बर्थडे
🎂🎉🥳

🎂🎉🥳

Father म्हणजे Lifeline जे आपली साथ आपल्या आपल्या मरण परंत देते … हैप्पी बर्थडे बाबा
🎂🎉🥳

🎂🎉🥳
एकच तर जागा आहे जीत माझ्या प्रत्येक चुकीची माफी आहे, माझा प्रत्येक वाईट गोष्टी ची माफी आहे ते माझे बाबा तुमची चे मन … हैप्पी बर्थडे बाबा
🎂🎉🥳

🎂🎉🥳

बाबा म्हणजे ते जे बिना काही demand आपल्या सर्व Responibility उचलतात …आपल्या मागे उबे राहून आपल्याला problem सोबत fight करण शिकवतात …. अस्या माझा Lifeline माझा Support ला हैप्पी बर्थडे
🎂🎉🥳

🎂🎉🥳

माझा Life च Best Gift जे देवानी मला दिले आहे ते म्हणजे तुमी बाबा … हैप्पी बर्थडे बाबा
🎂🎉🥳

🎂🎉🥳

बाबा तुमी माझासाठी खूप काही करता आता मला एक chance द्या के मी तुमचासाठी काही तरी करू शकेल …हैप्पी बर्थडे बाबा … stay blessed and happy
🎂🎉🥳

🎂🎉🥳

मी कधी बोलत नाही सांगत नाही पण बाबा तुमी या जगाचे Best बाबा आहा …हैप्पी बर्थडे बाबा
🎂🎉🥳

🎂🎉🥳

माझा Life चा गुरुर म्हणजे माझे बाबा love you बाबा हैप्पी बर्थडे
🎂🎉🥳

🎂🎉🥳

आपले बाबा किती पण जरी साधें असले ना तरी ते आपल्यासाठी हिरो, टीचर, inspiration, motivation, happiness सर्वच काही असतात …हैप्पी बर्थडे my hero my dad
🎂🎉🥳

🎂🎉🥳

बाबा खूप आठवण येते तुमची, तुमचा त्या खोट्या रंगाची ….हैप्पी बर्थडे बाबा love you so much
🎂🎉🥳

🎂🎉🥳
लोकांसाठी बाबा एकाद्या Bank सारखे असतील जे लागले तेवढे पैसे देतात पण मला तर माझा बाबा चे बँक व्हायचे आहे … हैप्पी बर्थडे माझा हिरो माझा बाबा ला
🎂🎉🥳

🎂🎉🥳

बाप काय असतो त्याचे प्रेम काय असते हे १००० शिक्षक पण मिळून तुमाला नाही समजू शकतात बारा का हैप्पी बर्थडे माझे लाडके बाबा
🎂🎉🥳

🎂🎉🥳
आई जर हातात ठेउन आपल्याला हे जग दाखव ते ना तर लक्षात ठेवा बाबा हे आपल्याला डोक्यावर उचलून हे जग दाखवतात … हैप्पी बर्थडे बाबा

Birthday wishes in Marathi for wife

तुमचा वाढदिवस माझ्यासाठी एक गोड आनंदाचा दिवस आहे, कारण हा तो दिवस आहे, ज्यादिवशी मी तुमच्यावरच माझ प्रेम व्यक्त करू शकते. जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

🎂🎉🥳

🎂🎉🥳

आजपर्यंत देवाकडे खूप काही मागितल आणि आश्चर्य म्हणजे देवान सर्वकाही मला तुमच्या रूपात दिल. तुम्ही माझ्यासाठी या जगातील सर्वात सुंदर gift आहात. दीर्घायुषी व्हा! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
🎂🎉🥳

🎂🎉🥳

माझं आयुष्य, माझा सोबती, माझा श्वास, माझं स्वप्न, माझं प्रेम आणि माझा प्राण आहात तुम्ही, माझ्या प्राणसख्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
🎂🎉

🎂🎉🥳

माझ्या आयुष्यात तुमची जागा दुसर कुणी घेऊच शकत नाही तुम्ही मला इतक प्रेम दिल की तुमच्या शिवाय मी जीवनाची कल्पनाच करू शकत नाही. हॅप्पी बर्थडे डियर!
🎂🎉🥳

🎂🎉🥳

आयुष्य सुंदर बनवणार्‍या सुंदर व्यक्तिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅप्पी बर्थडे डियर!
🎂🎉🥳

🎂🎉🥳
आजच्या या खास दिवसानिम्मीत, खास व्यक्तीसाठी वाढदिवसाच्या खास शुभेच्छा.
🎂🎉🥳

🎂🎉🥳

तुम्ही माझं खर प्रेम आणि माझा बेस्ट फ्रेंड आहात, आजच्या दिवसाचा भर भरून आनंद घ्या. हॅप्पी बर्थडे डियर!
🎂🎉🥳

🎂🎉🥳
कदाचीत या जगासाठी तुम्ही कॉमन असाल, पण माझ्यासाठी तुम्ही माझ जग आहात. जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
🎂🎉🥳

🎂🎉🥳

लहानपणापासून स्वर्गाच्या गोष्टी ऐकत आले होते, पण जेव्हा तुमच्यासोबत लग्न झालं तेव्हा खरा मला माझा स्वर्ग मिळाला, तुम्ही माझ्या जीवनात आला आणि जीवनाचा खरा अर्थ कळाला. शतायुषी व्हा. जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
🎂🎉🥳

🎂🎉🥳
तुम्हाला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा, आणि या शुभदिवशी तुम्हाला उत्तम आरोग्य, सुख, ऐश्वर्य आणि उदंड आयुष्य लाभो एवढीच मनी इच्छा.
🎂🎉🥳

🎂🎉🥳

माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस कोणता असेल तर तो म्हणजे तुमचा वाढदिवस, आणि माझ्या आयुष्यातील माझ्यासाठी सर्वात सुंदर व्यक्ति कोण असेल तर ती म्हणजे फक्त तुम्ही! हॅप्पी बर्थडे डियर!
🎂🎉🥳

🎂🎉🥳
तुमचा चेहरा जेव्हा समोर आला
तेव्हा माझं मन फुललं,
देवाची आभारी आहे ज्याने
तुमची माझी भेट घडवली.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!
🎂🎉🥳

🎂🎉🥳

आयुष्यातील खास शुभेच्छा घे,
वाढदिवसाच्या निमित्ताने खास गिफ्ट्स घे,
माझा रंग तुला घे, तुझा रंग मला दे
तुझं आयुष्य अनेक रंगांनी भरू दे.
तुला स्वीट हॅपी बर्थडे!
🎂🎉🥳

🎂🎉🥳

परिपूर्ण संसार म्हणजे काय?
हे आपण मला दाखवून दिले आहे.
विश्वातील सर्वोत्तम, सर्वात समजूतदार आणि प्रेमळ
पतीसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

🎂🎉🥳

🎂🎉🥳
Life मधील प्रत्येक Goal असावा Clear,
तुला Success मिळो Without any Fear
प्रत्येक क्षण जग Without any Tear,
Enjoy your day my Dear,
हॅपी बर्थडे
🎂🎉🥳

🎂🎉🥳

या वाढदिवसाला तुला प्रेम, सन्मान आणि स्नेह मिळावा,
आयुष्यातील सर्व आनंद मिळावा…
माझ्या प्रिय पतीदेव…HAPPY BIRTHDAY
🎂🎉🥳

🎂🎉🥳

प्रिय पतीदेवा, आपले वर्णन करण्यासाठी काही
खास शब्दः अद्भुत, आश्चर्यकारक, अद्वितीय,
अतुलनीय, Handsome – देखणा, मजबूत, अविश्वसनीय.
आपली साथ कायम असो.
तुम्हाला वाढदिवसाच्या प्रिय शुभेच्छा!
🎂🎉🥳

🎂🎉🥳 कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा! 🎂🎉🥳

birthday wishes in Marathi for husband

तुमचा वाढदिवस माझ्यासाठी एक गोड आनंदाचा दिवस आहे, कारण हा तो दिवस आहे, ज्यादिवशी मी तुमच्यावरच माझ प्रेम व्यक्त करू शकते. जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

🎂🎉🥳
आजपर्यंत देवाकडे खूप काही मागितल आणि आश्चर्य म्हणजे देवान सर्वकाही मला तुमच्या रूपात दिल. तुम्ही माझ्यासाठी या जगातील सर्वात सुंदर gift आहात. दीर्घायुषी व्हा! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
🎂🎉🥳

🎂🎉🥳

माझं आयुष्य, माझा सोबती, माझा श्वास, माझं स्वप्न, माझं प्रेम आणि माझा प्राण आहात तुम्ही, माझ्या प्राणसख्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
🎂🎉🥳

🎂🎉🥳

माझ्या आयुष्यात सोनेरी सुर्यकिरणांसारख तेज घेऊन आल्याबद्दल आणि माझ्यावर सुखाचा वर्षाव केल्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
🎂🎉🥳

🎂🎉🥳
आयुष्य सुंदर बनवणार्‍या सुंदर व्यक्तिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅप्पी बर्थडे डियर!
🎂🎉🥳

🎂🎉🥳

आजच्या या खास दिवसानिम्मीत, खास व्यक्तीसाठी वाढदिवसाच्या खास शुभेच्छा.
🎂🎉🥳

🎂🎉🥳
तुम्ही माझं खर प्रेम आणि माझा बेस्ट फ्रेंड आहात, आजच्या दिवसाचा भर भरून आनंद घ्या. हॅप्पी बर्थडे डियर!
🎂🎉🥳

🎂🎉🥳
कदाचीत या जगासाठी तुम्ही कॉमन असाल, पण माझ्यासाठी तुम्ही माझ जग आहात. जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
🎂🎉🥳

🎂🎉🥳

लहानपणापासून स्वर्गाच्या गोष्टी ऐकत आले होते, पण जेव्हा तुमच्यासोबत लग्न झालं तेव्हा खरा मला माझा स्वर्ग मिळाला, तुम्ही माझ्या जीवनात आला आणि जीवनाचा खरा अर्थ कळाला. शतायुषी व्हा. जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
🎂🎉🥳

🎂🎉🥳
तुम्हाला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा, आणि या शुभदिवशी तुम्हाला उत्तम आरोग्य, सुख, ऐश्वर्य आणि उदंड आयुष्य लाभो एवढीच मनी इच्छा.
🎂🎉🥳

🎂🎉🥳
माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस कोणता असेल तर तो म्हणजे तुमचा वाढदिवस, आणि माझ्या आयुष्यातील माझ्यासाठी सर्वात सुंदर व्यक्ति कोण असेल तर ती म्हणजे फक्त तुम्ही! हॅप्पी बर्थडे डियर!
🎂🎉🥳

🎂🎉🥳

तुमच्या शिवाय माझ या आयुष्यात दुसर कुणी खास नाहीये. मी तुमच्यावरच माझ प्रेम अगदी मनापासून व्यक्त करतेय, माझ्या आयुष्यात सुख घेऊन आल्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. दीर्घायुषी व्हा! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
🎂🎉🥳

🎂🎉🥳
माझ्या चेहर्‍यावरच हास्य कायम रहावं, म्हणून तुम्ही मला अगदी फुलासारख जपल, मी नेहमी खुश रहावं म्हणून आपल्या डोळ्यातलं पाणी लपवल. माझ्या आयुष्यातील माझ्या रीयल Hero ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
🎂🎉🥳

🎂🎉🥳

माझ्या भावना समजून घेण्यासाठी माझे बेस्ट फ्रेंड झालात. मी नेहमी खुश राहावं म्हणून माझे जीवनसाथी बनलात. आजारी असल्यावर तुम्ही माझी आई झालात, आयुष्याशी संघर्ष करताना वडिलांसारख मार्गदर्शक बनलात.
🎂🎉🥳

🎂🎉🥳

आयुष्यातील खास शुभेच्छा घे,
वाढदिवसाच्या निमित्ताने खास गिफ्ट्स घे,
माझा रंग तुला घे, तुझा रंग मला दे
तुझं आयुष्य अनेक रंगांनी भरू दे.
तुला स्वीट हॅपी बर्थडे!
🎂🎉🥳

🎂🎉🥳 तुम्ही नेहमी चांगल्या आणि वाईट

काळात माझ्या सोबत राहिलात.
मी, एक तुमच्या पेक्षा चांगला नवरा?
असा प्रश्न कोणाला विचारू शकत नाही.
आणि आपण माझ्यासाठी जे
काही करता त्याबद्दल धन्यवाद! माझ्या प्रिय,
पतिदेवास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
🎂🎉🥳

🎂🎉🥳
जेव्हा माझा वाईट दिवस येतो तेव्हा
मला माहित आहे की,
आनंदी राहण्यासाठी मी आपल्या प्रेम
आणि आपुलकीवर अवलंबून आहे.
आपण मला नेहमीच खास वाटता.
आज मी तुमचा हा गोड दिवस
खास बनवण्याची संधी घेऊ इच्छिते!
🎂🎉🥳

🎂🎉🥳 परिपूर्ण संसार म्हणजे काय?
हे आपण मला दाखवून दिले आहे.
विश्वातील सर्वोत्तम, सर्वात समजूतदार आणि प्रेमळ
पतीसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
🎂🎉🥳

🎂🎉🥳
Life मधील प्रत्येक Goal असावा Clear,
तुला Success मिळो Without any Fear
प्रत्येक क्षण जग Without any Tear,
Enjoy your day my Dear,
हॅपी बर्थडे
🎂🎉🥳

🎂🎉🥳

या वाढदिवसाला तुला प्रेम, सन्मान आणि स्नेह मिळावा, आयुष्यातील सर्व आनंद मिळावा…
माझ्या प्रिय पतीदेव…HAPPY BIRTHDAY
🎂🎉🥳

🎂🎉🥳
प्रिय पतीदेवा, आपले वर्णन करण्यासाठी काही
खास शब्दः अद्भुत, आश्चर्यकारक, अद्वितीय,
अतुलनीय, Handsome – देखणा, मजबूत, अविश्वसनीय.
आपली साथ कायम असो.
तुम्हाला वाढदिवसाच्या प्रिय शुभेच्छा!
🎂🎉🥳

🎂🎉🥳
कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!
🎂🎉🥳

🎂🎉🥳
सर्वात दयाळू व माझ्या विचारवंत
नवऱ्याला हार्दिक शुभेच्छा.
आपल्यावर प्रेम करणे
नेहमीच सोपे असते
🎂🎉🥳

🎂🎉🥳
मी तुमच्या सोबत नसते तर
सूर्य चमकलाच नसता!
ज्या दिवशी आपण माझ्या जवळ नसता
तो दिवस मला खूप मोठा वाटतो.
ज्या दिवशी मला आपला स्पर्श जाणवत नाही
तो दिवस मला हताश आणि निराशजनक वाटतो.
प्रिय, आपण आतापर्यंतच्या
सर्वोत्कृष्ट वाढदिवसास पात्र आहात!
🎂🎉🥳

🎂🎉🥳

आज तुमचा वाढदिवस आहे आणि
मला असे वाटते की आपण माझ्या
आयुष्यातील सर्वात आश्चर्यकारक व्यक्ती आहात
आणि हे सत्य उजागर करण्यासाठी योग्य दिवस आहे.
माझ्या शुभेच्छा नेहमी तुमच्या सोबत आहेत.
वाढदिवसाच्या शुभेच्छा!

🎂🎉🥳

happy birthday wishes in marathi for girlfriend

🎂🎉🥳
चेहरा तुझा उजळला आहे गुलाबासारखा…
असाच राहो तो कायम…
मी तुझ्या आयुष्यात असताना किंवा नसताना.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
🎂🎉🥳

🎂🎉🥳

फुलांनी अमृताचा ठेवा पाठवला आहे.
सूर्याने आकाशातून प्रेमाचा बहर केला आहे,
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…
हीच आहे मनापासून माझी सदिच्छा!
🎂🎉🥳

🎂🎉🥳
हे देवा माझ्या प्रियेच्या आयुष्यात येऊ दे सर्व सुख,
दरवर्षी असाच साजरा होऊ दे…
हा तिच्या वाढदिवसाचा सुखद दिवस.
🎂🎉🥳

🎂🎉🥳

आजचा दिवस खास आहे…
ज्याचा प्रत्येक क्षण मला तुझ्यासोबत घालवायचा आहे. कारणच तसं आहे कारण आज तुझा वाढदिवस आहे.
हॅपी बर्थडे!
🎂🎉🥳

🎂🎉🥳
सूर्याच्या प्रकाशाने होते सकाळ,
पक्ष्यांच्या गुंजनाने होते प्रफुल्लित सकाळ
आणि तुझ्या हास्याने सुंदर होईल…
आजची ही वाढदिवसाची संध्याकाळ.
🎂🎉🥳

🎂🎉🥳

माझी अशी प्रार्थना आहे की,
तुझ्या आयुष्यात सर्व सुखं येवो.
जे आत्तापर्यंत नाही मिळालं…
ते सर्व सुख तुला मिळो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
🎂🎉🥳

🎂🎉🥳

सुगंध बनून तुझ्या डोळ्यात सामावेन,
समाधान बनून तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन
समजून घेण्याचा प्रयत्न करत
दूर राहूनही मी तुझ्यासोबतच असेन.
वाढदिवसाच्या शुभेच्छा.
🎂🎉🥳

🎂🎉🥳
तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहे
हृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहे
चुकूनही जाऊन नकोस माझ्यापासून लांब
प्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे.
हॅपी बर्थडे
🎂🎉🥳

🎂🎉🥳

हसणाऱ्या हृदयातही दुःख आहे
हसणाऱ्या डोळ्यातही कधी अश्रू येतात
पण मी एकच प्रार्थना करेन तुझं हसू कधीच थांबू नये
कारण तुझ्या हास्याचे आम्हीही दिवाने आहोत.
🎂🎉🥳

🎂🎉🥳
परीसारखी सुंदर आहेस तू
फुलासारखी छान आहेस तू
तू माझ्या आयुष्यात अशीच राहो
ही माझी इच्छा तुझ्या वाढदिवशी
🎂🎉🥳

🎂🎉🥳

कधी रुसलीस कधी हसलीस,
राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
🎂🎉🥳

🎂🎉🥳

तुझा चेहरा जेव्हा समोर आला तेव्हा माझं मन फुललं,
देवाचा आभारी आहे ज्याने तुझी माझी भेट घडवली.
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!
🎂🎉🥳

🎂🎉🥳 Life मधील प्रत्येक Goal असावा Clear,
तुला Success मिळो Without any Fear
प्रत्येक क्षण जग Without any Tear,
Enjoy your day my Dear,
हॅपी बर्थडे
🎂🎉🥳

🎂🎉🥳
कितीही रागावलो तरी समजून घेतले मला,
रुसलो कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
ईश्वर चरणी माझी एकच इच्छा,
वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा!
🎂🎉🥳

🎂🎉🥳
तू आणि मी एक परिपूर्ण सामना- जर तू पडलास तर मी तुला पकडण्यासाठी तिथे आहे. आपण आणि मी परिपूर्ण दोन आहोत- मी तुझ्यावर प्रेम करतो आणि तू माझ्यावर प्रेम करतोस. वाढदिवसाच्या शुभेच्छा.

🎂🎉🥳

🎂🎉🥳
तुमच्या वाढदिवशी, मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की आम्ही कधीही ब्रेक होण्याच्या मार्गाने कधीही लढा देणार नाही, परंतु माझ्या नात्यासाठी जे काही लागेल ते करण्यासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करीन. वाढदिवसाच्या शुभेच्छा.

🎂🎉🥳

🎂🎉🥳

मोना लिसाच्या स्मितबद्दल गडबड काय आहे ते मला खरोखर मिळत नाही. अर्थात, जगाने अद्याप आपल्याला हसत पाहिले नाही. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, सुंदर.
🎂🎉🥳

🎂🎉🥳

तुझ्याबरोबर असणं खूप मजा आहे. आपण कल्पना करण्यापेक्षा माझे जीवन अधिक मार्गांनी बदलले आहे. मला आनंद आहे की आम्ही एकत्र संपलो आणि मला कधीही आवडत नाही की आपलं प्रेम संपलं पाहिजे. वाढदिवसाच्या शुभेच्छा.
🎂🎉🥳

🎂🎉🥳
माझ्या प्रेमा, जेव्हा तू तुझ्या केकवर मेणबत्त्या उडवलीस त्याकाळपर्यंत तुझी सर्व इच्छा पूर्ण होवो. वाढदिवसाच्या शुभेच्छा.
🎂🎉🥳

🎂🎉🥳
मी फक्त तुझे प्रेमच दिले नाही, तर तुमचे आयुष्य माझ्याबरोबरदेखील सामायिक केल्याबद्दल मी माझे आभारी आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या प्रिय मैत्रिणी.
🎂🎉🥳

🎂🎉🥳
माझ्या आयुष्याच्या प्रेमाबद्दल अभिनंदन, मी आशा करतो की तुमच्या मोठ्या दिवशी तुम्हाला शुभेच्छा! आपल्यावर प्रेम करणार्‍या माणसाकडून.
🎂🎉🥳

🎂🎉🥳
मी जेव्हा जेव्हा माझे डोळे बंद करतो आणि तुला आपला प्रिय विचार करतो तेव्हा मला दिसत असलेले दृश्य सुंदर आणि आश्चर्यकारक आहे. माझ्या मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, ज्यांच्यासह आम्ही गोंद सारख्या जेल कर
🎂🎉🥳

🎂🎉🥳
आपण वर्षाच्या काही विशिष्ट दिवसांवर अधिक चुंबन घेता याबद्दल मी कधीही हे जाण
🎂🎉🥳

🎂🎉🥳
येथे वाढदिवसाची चुंबन, वाढदिवसाची भेट आणि माझ्या प्रिय व्यक्तीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा जो माझ्या आयुष्यात आनंद आणि आनंद आणतो. वाढदिवसाच्या शुभेच्छा.
🎂🎉🥳

🎂🎉🥳 गोड मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपण जगातील सर्व प्रेम आणि आनंदास पात्र आहात.
🎂🎉🥳

🎂🎉🥳
मी उदास व दुःखी असतानाही, तू नेहमीच माझ्यासकट परत आणणारी औषधे आहेस. माझ्या बरोबर तुझ्याबरोबर, मला माहित आहे की मी नेहमीच जिंकेल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
🎂🎉🥳

🎂🎉🥳
मी तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त प्रेम करतो असे तुला वाटते. मला माहित आहे की तू माझ्यावर जितके प्रेम केले त्यापेक्षा मी तुझ्यावर जास्त प्रेम करतो. असो, आपण दोघेही स्वतःवर प्रेम करण्यापेक्षा एकमेकांवर अधिक प्रेम करतो म्हणून काही फरक पडत नाही. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
🎂🎉🥳

birthday wishes in marathi sms

🎂🎉🥳 तुझ्यासाठी मी जगातला सर्व आनंद आणेन तुझ्यासाठी सर्व जग फुलांनी सजवेन,
तुझा प्रत्येक दिवस सुंदर बनवेन.
तुझ्यासाठी तो प्रेमाने सजवेन.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
✿✿💖💖💖 🎂🎉🥳

🎂🎉🥳

तुझ्या वाढदिवसाची भेट म्हणून या चांदण्यांच्या मैफिलीत माझ्या मिठीत घेऊन तुझ्या गालाची पप्पी घ्यावीशी वाटते. आणि हेही दाखवून द्यावेसे वाटते कि, मी तुझी आहे याचा मला किती आनंद आहे.
वाढदिवसाच्या हैप्पी-पप्पी शुभेच्छा! 💖💖💖
🎂🎉🥳

🎂🎉🥳
हा तुझा वाढदिवस आहे, परंतु मी एक अशी
भाग्यवान आहे जी, तुझा वाढदिवस सर्वात
जास्त साजरा करत आहे. जगातील माझ्या आवडत्या व्यक्तीचा जन्म या दिवशी झाला. 💖💖💖वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा! देणे गरजेचे आहे काय?
🎂🎉🥳

🎂🎉🥳

चंद्र चांदण्या घेऊन आला आहे,
पक्षी गाणी गात आहेत. 💖💖💖
फुलांनी कळ्या उमलवून शुभेच्छा दिल्या आहेत
कारण आज तुझा वाढदिवस आहे.
🎂🎉🥳

🎂🎉🥳

तू या जगात आलास याचा मला खूप आनंद झाला
आणि खासकरून तू माझ्या जगात आलास…
याचा मला खूपच आनंद होत आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, स्वीटहार्ट 🎂🎉

🎂🎉🥳
राहीन तुझ्या मनात मी कायम
आपलं प्रेम कधीही होऊन देणार नाही कम
जीवनात येवा अनेक आनंद आणि गम
पण तुझ्यासोबतच राहीन सख्या हरदम
वाढदिवसाच्या प्रिय-प्रिय शुभेच्छा!
🎂🎉🥳

🎂🎉🥳

माझ्या विशेष माणसाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुझी भेट होणे ही माझ्या आयुष्यातील..
सर्वात आश्चर्यकारक गोष्ट आहे! लव यू!
🎂🎉🥳

🎂🎉🥳
सजू दे अशीच आनंदाची मैफील
प्रत्येक क्षण असाच असावा सुखद
वाढदिवसाच्या लाख-लाख शुभेच्छा!
❤️💗💓💖😍❤️
🎂🎉🥳

🎂🎉🥳
तू मला माझ्या आयुष्यात आनंद,
प्रेम आणि प्रकाश दिला.
मला आशा आहे की,
तुझा वाढदिवस हा सर्वात
आनंददायक जाईल.
वाढदिवसाच्या प्रेममय शुभेच्छा!
✿✿✿
🎂🎉🥳

🎂🎉🥳
माझ्या आयुष्यातील सर्वात खास
व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रिया, तू माझे पूर्ण विश्व आहेस.
💓💖😍
🎂🎉

🎂🎉
तुझे स्मितहास्य उत्सव साजरा करण्याचे कारण आहे. तुझे प्रेम जगातील सर्वात मौल्यवान भेट आहे.
तुझ्या चुंबनांच्या वर्षावात वाढदिवसाच्या
हजारो मेणबत्त्या पेटूवू इच्छिते.
वाढदिवसाच्या प्रकाशमय शुभेच्छा!
🎂🎉🥳

🎂🎉🥳
तू माझ्यासाठी खास असा व्यक्ती आहेस .
तू माझ्या हृदयात एक विशेष स्थान प्राप्त करणार आहेस एक गोड प्रियकर म्हणून वाढदिवसाच्या विशेष शुभेच्छा! माझ्या स्वीट पिल्लूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
🎂🎉🥳

🎂🎉🥳
हा शुभ दिवस येवो तुझ्या जीवनात वारंवार
मी तुला शुभेच्छा देत आहे एक हजार
हॅपी बर्थडे!
🎂🎉🥳

🎂🎉🥳

वर्षाचा एक दिवस तुझ्यासारख्या खास
व्यक्तीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी
पुरेसा नाही. जन्मदिनच्या खुप-खुप सदिच्छा!
🎂🎉🥳

🎂🎉🥳

सर्वात प्रेमळ वाढदिवसाच्या माझ्या
आश्चर्यकारक प्रियकराला शुभेच्छा!
जो नेहमीच माझ्यासाठी असतो,
जो माझे ऐकतो आणि मला समजावतो.
प्रिया, तुझ्यावर माझे अखंड प्रेम आहे
🎂🎉🥳

🎂🎉🥳
मी तुला आताही तेच सांगते आणि
जेव्हा आपण 100 वर्षांचे होऊ
तेव्हा ही तेच सांगेन :
तू माझ्या जीवनातले पहिले
आणि शेवटचे प्रेम आहेस.
हैप्पी बर्थडे टू यू माय डिअर वन!
🎂🎉🥳

🎂🎉🥳
कोणत्याही वाढदिवसाच्या केकपेक्षा
दहापट गोड असलेल्या खास अशा
प्रेमास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
🎂🎉🥳

🎂🎉🥳
मला तुझ्या वाढदिवसाबद्दल माझे सर्व प्रेम भेट द्यायचे होते,
परंतु त्याला ठेवण्यासाठी इतका मोठा बॉक्स सापडला नाही.
परंतु, ते आधीपासूनच तुझे आहे.
लव यू! प्रकट दिनाच्या प्रेम भरे सदिच्छा! 🎂🎉🥳

🎂🎉🥳
या पृथ्वी तलावरील सर्वात रुबाबदार
आणि सर्वात आनंदी व्यक्तीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुझा आजचा दिवस अत्यंत मनोरंजक
आणि रोमांचक असावा हीच मनोमनी सदिच्छा!
🎂🎉🥳

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: