155+ प्रेरणादायक स्टेटस मराठी | Best Motivational status in Marathi | Quotes |

Motivational Status In Marathi:- नमस्कार मित्रांनो तुम्ही कसे आहात मी आशा करतो की आपण सर्व ठीक आहात जर आपण Motivational Status वाचू इच्छित असाल तर आपण योग्य ठिकाणी आला आहात मला आशा आहे की मी लिहिलेला लेख तुम्हाला आवडला असेल, जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर मला टिप्पणी द्या आणि आपल्याला हा लेख कसा आवडला ते सांगा

Motivational Status In Marathi | Quotes | Shayari | Sms | For Facebook | Whatsapp | Sharechat |

🙏 👍 लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच रहावं लागतं. 🙏 👍

🙏 👍मळलेल्या वाटा अधोगतीला कधीही नेत नाही, हे जितकं खरं तितकेच त्या प्रगतिचा मार्ग दाखवीत नाही, हे ही खरं. 🙏 👍

🙏 👍 सर खरचं सांगतोय जगता येईल अस द्या शिक्षण ,बदला फुटकळ अभ्यास 🙏 👍

motivational status in marathi

🙏 👍 रागावून तूमची शक्ती वाया घालवू नका . शहाणपणाने काम करा. 🙏 👍

🙏 👍 कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा. 🙏 👍

🙏 👍 प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो. 🙏 👍

motivational quotes in marathi pdf

🙏 👍 दु:ख विभागल्याने कमी होते आणि सुख विभागल्याने वाढते. 🙏 👍

🙏 👍 क्रांती हळूहळू घडते, एका क्षणात नाही. 🙏 👍

🙏 👍 आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही. परंतू आपला पतंग मात्र निश्चितच नियंत्रित करु शकतो. 🙏 👍

motivational quotes in marathi images

🙏 👍 उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा. 🙏 👍

🙏 👍 श्रद्धेच्या जोरावर असाध्य गोष्टीही साध्य करता येतात. 🙏 👍

🙏 👍 चांगली कविता माणसाला संवेदनाक्षम बनवते. 🙏 👍

motivational quotes in marathi language

🙏 👍 ” माझं आणि देवाचं एक सुंदर नातं आहे, जिथे मी जास्त मागत नाही व देव मला कधीच कमी पडू देत नाही. “ 🙏 👍

🙏 👍 मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही. 🙏 👍

🙏 👍 तुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेसारखा स्वच्छ कराल तर त्यातून तुम्हाला परमेश्वर दिसेल… 🙏 👍

motivational whatsapp status in marathi

🙏 👍 नदीचे पाणी आटल्यावर पाय न भिजवता नदी पार करु शकू असं म्हणून मुर्खासारखं थांबण्यापेक्षा नदीच्या पात्रात उडी घेऊन, प्रवाह कापून नदी पार करणे शहाणपणाचे असते. 🙏 👍

🙏 👍 घोंगड्याने काम भागत असेल तर रेशमी वस्त्राचा हट्ट धरु नये. 🙏 👍

🙏 👍 ह्रदयाची झेप बुद्धीच्या पलिकडची असते… 🙏 👍

motivational whatsapp status in marathi

🙏 👍 चांगली वागणूक हा यशोमार्गाचा पहिला टप्पा आहे. 🙏 👍

🙏 👍 ज्याची कृती सुंदर तो सुंदर ! 🙏 👍

🙏 👍 आपण आपल्या कल्पनांचे लाड करायचे …त्यांना हळूहळू फुलवत नेलं ना, कि गोष्ट आपोआप तयार होते. 🙏 👍

Motivational Quotes In Marathi

best motivational status in marathi

🙏 👍 प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करु नका; स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा. 🙏 👍

🙏 👍 किनाऱ्यावर उभे राहून फेसाळणार्या लाटा पाहाव्या, दूर क्षितिजावर पोहोचवणाऱ्या कल्पनेच्या नव्या वाटा पहाव्या… 🙏 👍

🙏 👍 आपण महान गोष्टी करू शकत नाही तर, महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा. 🙏 👍

motivational status in marathi for success

🙏 👍 सुरूवात कुठून करावी, ह्या विचारात फेसाळत्या, लप-लपणार्या लाटा पायावर घेत बसलेलो आपण…🙏 👍

🙏 👍 प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. 🙏 👍

🙏 👍 कुठल्याही गोष्टीचा शेवट तोपर्यंत होत नाही जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणं थांबवत नाही 🙏 👍

motivation in marathi language

🙏 👍 आख्या महाराष्ट्रात अस गाव नाही जिथ आपल्या छत्रपतींच नाव नाही. 🙏 👍

🙏 👍 ज्यादिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला अस समजा. 🙏 👍

🙏 👍 गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो. 🙏 👍

motivation in marathi language

🙏 👍 “मोडेल पण वाकणार नाही” 🙏 👍

🙏 👍 जग प्रेमाने जिंकता येतं, शत्रुत्वाने नाही. 🙏 👍

🙏 👍 परीस्थितीने लढायला शिकवल म्हणूनच मी लढतोय उद्याचे सुख बघण्यासाठी दुःखाच्या सावलीत घडतोय… 🙏 👍

motivational quotes in marathi download

🙏 👍 समाधानी राहण्यातच आयुष्यातले सगळ्यात मोठे सुख आहे. 🙏 👍

🙏 👍 गड्यांनो ध्यानी ठेवा देवाकडे नाही ‘पार्शालिटी’ देण्याचा ‘टाईम’ चुकेल पण नाही चुकायची ‘इक्वॅलिटी’ 🙏 👍

🙏 👍 काम करणे हे जर अटळ आहे तर ते काम हसत हसत का करू नये? 🙏 👍

motivational quotes in marathi download

🙏 👍 संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात. 🙏 👍

🙏 👍 काळ्याकुट्ट रात्रीनंतर उद्याची लख्ख पहाट असतेच. 🙏 👍

🙏 👍 चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस ! 🙏 👍

attitude motivational status in marathi

🙏 👍 बुध्दीपेक्षाही कर्म करताना स्वस्थ मनाची आवश्यकता असते. मनस्वास्थ्य नसेल तर बुध्दी असूनही कर्म नीट होऊ शकत नाही. 🙏 👍

🙏 👍 सुखाची स्वप्ने मी डोळ्यात लपवावी.. डोळे उघडताच ती पूर्ण झालेली असावी… 🙏 👍

motivational whatsapp status in marathi

🙏 👍 सत्याने मिळतं तेच टिकतं. 🙏 👍

attitude motivational status in marathi

🙏 👍 चांगला विचार म्हणजे दिवसाची चांगली सुरुवात… 🙏 👍

🙏 👍 आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा. 🙏 👍

🙏 👍 आशा सोडायची नसते., निराश कधी व्हायचं नसतं.. . अमृत मिळत नाही.. , म्हणून विष कधी प्यायचं नसतं 🙏 👍

motivational status in marathi download

🙏 👍 काही बदलायचं असेल तर सर्वात आधी स्वत:ला बदला. 🙏 👍

🙏 👍 दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका; वाटू शकलात तर आपला आनंद वाटा. 🙏 👍

🙏 👍 रडण्याने भविष्य बदलत नसते. 🙏 👍

motivational status in marathi download

🙏 👍 मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा; ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही. 🙏 👍

🙏 👍 विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा. 🙏 👍

🙏 👍 वेळ बदलायला वेळ नाही लागत.. 🙏 👍

motivational quotes in marathi for success hd

🙏 👍 ज्याच्यामधे मानवता आहे तोच खरा मानव 🙏 👍

🙏 👍 प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे. 🙏 👍

🙏 👍 असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे. फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल गीत हे. 🙏 👍

motivational quotes in marathi video

🙏 👍 परमेश्वाराची कृपा होते पण, श्रध्दा आणि सबुरी हे दोन गुण असतील तेव्हाच. 🙏 👍

🙏 👍 कोणतेही अडथळे नसलेली, साधी वाट कशाचेही नेतृत्व करू शकत नाही. 🙏 👍

🙏 👍 माणसाचे मोठेपण त्याने किती माणसे मोठी केली, यावरुन मोजता येते. 🙏 👍

motivational quotes in marathi for success sharechat

🙏 👍 नवं काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी. 🙏 👍

🙏 👍 ओठातून उच्चारल्या जाणार्या सहानुभूतीच्या सहस्त्र शब्दांपेक्षा मदतीसाठी पुढे आलेला एक हात अधिक श्रेष्ठ ! 🙏 👍

🙏 👍 स्वप्न म्हणजे झोपल्यावर बघायची गोष्ट नाही. स्वप्न म्हणजे जे तुम्हाला झोपु देत नाही ते… 🙏 👍

motivational quotes in marathi hd

🙏 👍 वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस ! 🙏 👍

Motivational Status in Marathi for Success

🙏 👍 एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा. 🙏 👍

🙏 👍 न हरता…न थकता…न थांबता प्रयत्न कारणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हरतं… 🙏 👍

motivational quotes in marathi hd

🙏 👍 दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे. 🙏 👍

🙏 👍 स्वावलंबी शिक्षण हेच खऱ्या विद्यार्थ्याचे ब्रीद. 🙏 👍

🙏 👍 यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजुन तयार व्हायचा आहे ! 🙏 👍

motivational quotes in marathi for life

🙏 👍 जे अवास्तव अपेक्षा करीत नाहीत ते खरे भाग्यवान ! कारण त्यांच्यावर निराश हिण्याची पाळीच येत नाही. 🙏 👍

🙏 👍 उगीच आपण एकट मानतो स्वतःला.. आपल्यासाठी कुठेतरी जगत असत कोणीतरी… 🙏 👍

🙏 👍 खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते. 🙏 👍

motivational quotes in marathi with pictures

🙏 👍 सौंदर्य हे वस्तूत नसते; पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते. 🙏 👍

🙏 👍 दु:ख कवटाळत बसू नका; ते विसरा आणि सदैव हसत रहा. 🙏 👍

🙏 👍 परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी ! 🙏 👍

motivational quotes status in marathi

🙏 👍 केवळ संपत्ती नव्हे तर उच्च विचारांच्या भक्कम पायांवर यशस्वी माणसांच्या आयुष्याची इमारत उभी असते. 🙏 👍

🙏 👍 जे झालं त्याचा विचार करू नका; जे होणार आहे त्याचा विचार करा. 🙏 👍

🙏 👍 मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ. 🙏 👍

motivational quotes in marathi for success download

🙏 👍 चुक ही चुकच असते, कोणी केली याला महत्व नसते. 🙏 👍

🙏 👍 संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं… पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं…!! 🙏 👍

🙏 👍 रस्ता नाही असे कधीही होत नाही, रस्ता शोधायला अपयश येते हेच खरे. 🙏 👍

motivational quotes in marathi sharechat

🙏 👍 पराभवानेच माणसाला स्वतःची खरी ओळख पटते. 🙏 👍

🙏 👍 तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा. 🙏 👍

🙏 👍 स्वप्नाहून सुंदर घरटे मनाहून असेल मोठे दोघांनाही जे जे हवे ते होईल साकार येथे… 🙏 👍

Attitude Motivational Status in Marathi

motivational quotes in marathi and english

🙏 👍 अज्ञानाचा अंधकार जेवढा मोठा आहे, तेवढेच मोठे ज्ञानदीप लावा. सगळे जग हाच तुमचा देश आहे. त्याचे रुप बदलण्यासाठी मनापासून प्रयत्न करा. 🙏 👍

🙏 👍 आपला हात धरून चालणारं कोणीतरी हवं असत आपल्याला … जो आपल्याबरोबर त्याची स्वप्न शेअर करेल ! 🙏 👍

🙏 👍 आयुष्यात नशीबाचा भाग फ़क्त एक टक्का आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो. 🙏 👍

🙏 👍 देव पूर्ण जगाची काळजी घेवू शकत नाही म्हणून त्याने प्रत्येक घरात आई दिली असावी, त्याचप्रमाणे आई आपल्या जीवनाच्या प्रत्येक भागाची काळजी घेवू शकत नाही म्हणून तिने आपल्याला ”बहिण” दिली असावी 🙏 👍

🙏 👍 गुलाबाला काटे असतात.. , असे म्हणून रडत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब असतो., असे म्हणत हसणे उतम. 🙏 👍

🙏 👍 ढीगभर आश्वासनांपेक्षा टीचभर मदत केव्हाही चांगली. 🙏 👍

motivational quotes in marathi sms

🙏 👍 गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.. , अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते 🙏 👍

🙏 👍 चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका.. 🙏 👍

🙏 👍 फक्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास ! 🙏 👍

positive thinking motivational status in marathi

🙏 👍 प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणुन जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवी सुरवात करा. 🙏 👍

🙏 👍 भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळप्रसंगी स्वत:उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती ! 🙏 👍

🙏 👍 जिंकण म्हणजे काय ते हरल्याशिवाय कळत नाही….. 🙏 👍

🙏 👍 जर कधी कोणी तुमच मन तोडल तर निराश होउ नका कारण हा निसर्गाचा नियम आहे…!!! ज्या झाडावर गोड फळ असतात त्याच झाडावर लोक जास्त दगड मारतात…!!! 🙏 👍

🙏 👍 हे देवा, मला खूप खूप आव्हानं दे व ती पेलण्यासाठी प्रचंड शक्ती दे ! 🙏 👍

🙏 👍 जेंव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेंव्हा समजून घ्यावं की…..तुम्ही त्यांच्या दोन पाऊले पुढे आहात..!! 🙏 👍

motivational quotes in marathi on success

🙏 👍 तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य ! 🙏 👍

🙏 👍 ” माझं आणि देवाचं एक सुंदर नातं आहे, जिथे मी जास्त मागत नाही व देव मला कधीच कमी पडू देत नाही. “ 🙏 👍

🙏 👍 “मोडेल पण वाकणार नाही” 🙏 👍

motivational quotes in marathi on success

🙏 👍 अज्ञानाचा अंधकार जेवढा मोठा आहे, तेवढेच मोठे ज्ञानदीप लावा. सगळे जग हाच तुमचा देश आहे. त्याचे रुप बदलण्यासाठी मनापासून प्रयत्न करा. 🙏 👍

🙏 👍 असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे. फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल गीत हे. 🙏 👍

Motivational quotes in Marathi for success share chat

🙏 👍 आपण आपल्या कल्पनांचे लाड करायचे …त्यांना हळूहळू फुलवत नेलं ना, कि गोष्ट आपोआप तयार होते. 🙏 👍

motivational quotes in marathi gm

🙏 👍 आपण महान गोष्टी करू शकत नाही तर, महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा. 🙏 👍

🙏 👍 आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही. परंतू आपला पतंग मात्र निश्चितच नियंत्रित करु शकतो. 🙏 👍

🙏 👍 आपला हात धरून चालणारं कोणीतरी हवं असत आपल्याला … जो आपल्याबरोबर त्याची स्वप्न शेअर करेल ! 🙏 👍

motivational quotes in marathi gm

🙏 👍 आयुष्यात नशीबाचा भाग फ़क्त एक टक्का आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो. 🙏 👍

🙏 👍 आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा. 🙏 👍

🙏 👍 आशा सोडायची नसते., निराश कधी व्हायचं नसतं.. . अमृत मिळत नाही.. , म्हणून विष कधी प्यायचं नसतं 🙏 👍

motivational quotes in marathi gm

🙏 👍 उगीच आपण एकट मानतो स्वतःला.. आपल्यासाठी कुठेतरी जगत असत कोणीतरी… 🙏 👍

🙏 👍 उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा. 🙏 👍

🙏 👍 एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा. 🙏 👍

motivational status in marathi images

🙏 👍 ओठातून उच्चारल्या जाणार्या सहानुभूतीच्या सहस्त्र शब्दांपेक्षा मदतीसाठी पुढे आलेला एक हात अधिक श्रेष्ठ ! 🙏 👍

🙏 👍 कर्तव्याचे बीज हे नात्याच्या झाडाला बळ देते. 🙏 👍

🙏 👍 काम करणे हे जर अटळ आहे तर ते काम हसत हसत का करू नये? 🙏 👍

motivational status in marathi text

🙏 👍 काळ्याकुट्ट रात्रीनंतर उद्याची लख्ख पहाट असतेच. 🙏 👍

🙏 👍 काही बदलायचं असेल तर सर्वात आधी स्वत:ला बदला. 🙏 👍

🙏 👍 किनाऱ्यावर उभे राहून फेसाळणार्या लाटा पाहाव्या, दूर क्षितिजावर पोहोचवणाऱ्या कल्पनेच्या नव्या वाटा पहाव्या… 🙏 👍

motivational status in marathi text

🙏 👍 कुठल्याही गोष्टीचा शेवट तोपर्यंत होत नाही जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणं थांबवत नाही 🙏 👍

🙏 👍 कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा. 🙏 👍

🙏 👍 केवळ संपत्ती नव्हे तर उच्च विचारांच्या भक्कम पायांवर यशस्वी माणसांच्या आयुष्याची इमारत उभी असते. 🙏 👍

motivational status in marathi

🙏 👍 कोणतेही अडथळे नसलेली, साधी वाट कशाचेही नेतृत्व करू शकत नाही. 🙏 👍

Motivational Quotes in Marathi for life

🙏 👍 क्रांती हळूहळू घडते, एका क्षणात नाही. 🙏 👍

🙏 👍 खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते. 🙏 👍

motivational status in marathi

🙏 👍 गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो. 🙏 👍

🙏 👍 गड्यांनो ध्यानी ठेवा देवाकडे नाही ‘पार्शालिटी’ देण्याचा ‘टाईम’ चुकेल पण नाही चुकायची ‘इक्वॅलिटी’ 🙏 👍

🙏 👍 गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.. , अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते 🙏 👍

motivational status in marathi

🙏 👍 गुलाबाला काटे असतात.. , असे म्हणून रडत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब असतो., असे म्हणत हसणे उतम. 🙏 👍

🙏 👍 घोंगड्याने काम भागत असेल तर रेशमी वस्त्राचा हट्ट धरु नये. 🙏 👍

🙏 👍 चांगला विचार म्हणजे दिवसाची चांगली सुरुवात… 🙏 👍

motivational status in marathi

🙏 👍 चांगली कविता माणसाला संवेदनाक्षम बनवते. 🙏 👍

🙏 👍 चांगली वागणूक हा यशोमार्गाचा पहिला टप्पा आहे. 🙏 👍

🙏 👍 चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका.. 🙏 👍

motivational status in marathi

🙏 👍 चुक ही चुकच असते, कोणी केली याला महत्व नसते. 🙏 👍

🙏 👍 चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस ! 🙏 👍

🙏 👍 जग प्रेमाने जिंकता येतं, शत्रुत्वाने नाही. 🙏 👍

motivational status in marathi

🙏 👍 जर कधी कोणी तुमच मन तोडल तर निराश होउ नका कारण हा निसर्गाचा नियम आहे…!!! ज्या झाडावर गोड फळ असतात त्याच झाडावर लोक जास्त दगड मारतात…!!! 🙏 👍

🙏 👍 जिंकण म्हणजे काय ते हरल्याशिवाय कळत नाही….. 🙏 👍

🙏 👍 जे अवास्तव अपेक्षा करीत नाहीत ते खरे भाग्यवान ! कारण त्यांच्यावर निराश हिण्याची पाळीच येत नाही. 🙏 👍

motivational status in marathi

🙏 👍 जे झालं त्याचा विचार करू नका; जे होणार आहे त्याचा विचार करा. 🙏 👍

🙏 👍 जेंव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेंव्हा समजून घ्यावं की…..तुम्ही त्यांच्या दोन पाऊले पुढे आहात..!! 🙏 👍

🙏 👍 ज्यादिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला अस समजा. 🙏 👍

motivational status in marathi

🙏 👍 ढीगभर आश्वासनांपेक्षा टीचभर मदत केव्हाही चांगली. 🙏 👍

🙏 👍 तुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेसारखा स्वच्छ कराल तर त्यातून तुम्हाला परमेश्वर दिसेल… 🙏 👍

Motivational Quotes in Marathi With Pictures

🙏 👍 तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा. 🙏 👍

motivational status in marathi

🙏 👍 दु:ख कवटाळत बसू नका; ते विसरा आणि सदैव हसत रहा. 🙏 👍

🙏 👍 दु:ख विभागल्याने कमी होते आणि सुख विभागल्याने वाढते. 🙏 👍

🙏 👍 दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका; वाटू शकलात तर आपला आनंद वाटा. 🙏 👍

motivational status in marathi

🙏 👍 दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे. 🙏 👍

🙏 👍 देव पूर्ण जगाची काळजी घेवू शकत नाही म्हणून त्याने प्रत्येक घरात आई दिली असावी, त्याचप्रमाणे आई आपल्या जीवनाच्या प्रत्येक भागाची काळजी घेवू शकत नाही म्हणून तिने आपल्याला ”बहिण” दिली असावी 🙏 👍

🙏 👍 न हरता…न थकता…न थांबता प्रयत्न कारणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हरतं… 🙏 👍

motivational status in marathi

🙏 👍 नदीचे पाणी आटल्यावर पाय न भिजवता नदी पार करु शकू असं म्हणून मुर्खासारखं थांबण्यापेक्षा नदीच्या पात्रात उडी घेऊन, प्रवाह कापून नदी पार करणे शहाणपणाचे असते. 🙏 👍

🙏 👍 नवं काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी. 🙏 👍

🙏 👍 परमेश्वाराची कृपा होते पण, श्रध्दा आणि सबुरी हे दोन गुण असतील तेव्हाच. 🙏 👍

🙏 👍 पराभवानेच माणसाला स्वतःची खरी ओळख पटते. 🙏 👍

🙏 👍 परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी ! 🙏 👍

🙏 👍 परीस्थितीने लढायला शिकवल म्हणूनच मी लढतोय उद्याचे सुख बघण्यासाठी दुःखाच्या सावलीत घडतोय… 🙏 👍

🙏 👍 प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणुन जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवी सुरवात करा. 🙏 👍

🙏 👍 प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करु नका; स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा. 🙏 👍

🙏 👍 प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. 🙏 👍

🙏 👍 प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे 🙏 👍

🙏 👍 प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो. 🙏 👍

🙏 👍 फक्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास ! 🙏 👍

🙏 👍 बाह्यसौंदर्यापेक्षा अंतर्गत सौंदर्य जास्त मोलाचं असतं. 🙏 👍

Motivational quotes in Marathi Share chat

🙏 👍 बुध्दीपेक्षाही कर्म करताना स्वस्थ मनाची आवश्यकता असते. मनस्वास्थ्य नसेल तर बुध्दी असूनही कर्म नीट होऊ शकत नाही. 🙏 👍

🙏 👍 भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळप्रसंगी स्वत:उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती ! 🙏 👍

🙏 👍 मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा; ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही. 🙏 👍

🙏 👍 मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही. 🙏 👍

🙏 👍 मळलेल्या वाटा अधोगतीला कधीही नेत नाही, हे जितकं खरं तितकेच त्या प्रगतिचा
मार्ग दाखवीत नाही, हे ही खरं. 🙏 👍

🙏 👍 माणसाचे मोठेपण त्याने किती माणसे मोठी केली, यावरुन मोजता येते. 🙏 👍

🙏 👍 मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.. 🙏 👍

🙏 👍 यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजुन तयार व्हायचा आहे ! 🙏 👍

🙏 👍 रडण्याने भविष्य बदलत नसते. 🙏 👍

🙏 👍 रस्ता नाही असे कधीही होत नाही, रस्ता शोधायला अपयश येते हेच खरे. 🙏 👍

🙏 👍 रागावून तूमची शक्ती वाया घालवू नका शहाणपणाने काम करा. 🙏 👍

🙏 👍 लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच रहावं लागतं. 🙏 👍

🙏 👍 वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस ! 🙏 👍

🙏 👍 विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा. 🙏 👍

🙏 👍 वेळ बदलायला वेळ नाही लागत… 🙏 👍

🙏 👍 श्रद्धेच्या जोरावर असाध्य गोष्टीही साध्य करता येतात. 🙏 👍

🙏 👍 संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं… पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं…!! 🙏 👍

🙏 👍 संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात. 🙏 👍

Positive Thinking Motivational status in Marathi

🙏 👍 समाधानी राहण्यातच आयुष्यातले सगळ्यात मोठे सुख आहे. 🙏 👍

🙏 👍 सर खरच सांगतोय जगता येईल अस द्या शिक्षण ,बदला फुटकळ अभ्यास 🙏 👍

🙏 👍 साधू नाही झालात तरी चालेल. संत नाही झालात तरी चालेल. पण माणूस व्हा माणूस. 🙏 👍

🙏 👍 सुखाची स्वप्ने मी डोळ्यात लपवावी.. डोळे उघडताच ती पूर्ण झालेली असावी… 🙏 👍

🙏 👍 सुरूवात कुठून करावी, ह्या विचारात फेसाळत्या, लप-लपणार्या लाटा पायावर घेत बसलेलो आपण… 🙏 👍

🙏 👍 सौंदर्य हे वस्तूत नसते; पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते. 🙏 👍

🙏 👍 स्वप्न म्हणजे झोपल्यावर बघायची गोष्ट नाही. स्वप्न म्हणजे जे तुम्हाला झोपु देत नाही ते… 🙏 👍

🙏 👍 स्वप्न हे पाहिले, होईल खरे एकदा…⁠⁠⁠⁠ 🙏 👍

🙏 👍 स्वप्‍नाहून सुंदर घरटे मनाहून असेल मोठे दोघांनाही जे जे हवे ते होईल साकार येथे… 🙏 👍

🙏 👍 स्वावलंबी शिक्षण हेच खऱ्या विद्यार्थ्याचे ब्रीद. 🙏 👍

🙏 👍 हे देवा, मला खूप खूप आव्हानं दे व ती पेलण्यासाठी प्रचंड शक्ती दे ! 🙏 👍

🙏 👍 ह्रदयाची झेप बुद्धीच्या पलिकडची असते… 🙏 👍

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Bhim Jayanti Status In Marathi

Ambedkar Jayanti Status in Marathi | Jay Bhim | Quotes | Wishes | Shayari 2021

breakup status in marathi for boyfriend

मराठी ब्रेकअप स्टेटस | Breakup Status In Marathi | Quotes | Wishes | Sms | 2022