Best Royal Attitude Bhaigiri Status in Marathi 2022

Bhaigiri Status In Marathi:- नमस्कार मित्रांनो, तुम्ही कसे आहास मी आशा करतो की आपण सर्व चांगले आहात जर आपण Bhaigiri Status शोधत असाल तर आपण योग्य ठिकाणी आले आहात, मि या लेखात काही Bhaigiri Status आपल्याशी Share करणार आहे, जे मला आशा आहे की आपल्याला आवडेल, जर आपल्याला स्टेटस वाचण्याची आवड असेल तर आपण या वेबसाइटवरचे स्टेटस वाचले पाहिजेत, मला उम्मीद आहे की आपल्याला हे सर्व लेख आवडतील.

Bhaigiri Status In Marathi For Sharechat And Facebook

🕶️ 😎 🤠 मला कसे वाटते हे दर्शविण्यासाठी माझ्याकडे पुरेशी middle finger नाहीत. 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 चांगल्या मुली वाईट मुली असतात, ज्या कधीही पकडल्या जात नाहीत. 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 मी बॅकअप plan नाही आणि नक्कीच दुसरी choice नाही. 🕶️ 😎 🤠

Bhaigiri Status in marathi

🕶️ 😎 🤠 आपल्या status ची काळजी घ्या, माझ्या status चा काळजीवाहक होऊ नका. 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 चेटिंग करते तर सेटिंग झाली अस समजू को फ्रेंड आहे ते पण तुझ्या औक़ातिच्या बाहेर वाली 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 दिसते मि cute रहते मि mute तरी काही लोक म्हणतात तुझ्यात आहे खुप attitude 🕶️ 😎 🤠

Bhaigiri Status In Marathi

🕶️ 😎 🤠 माझ्या सोबत भांडण करण्यासाठी हे समजा की मि cute आहे पण silent नाही 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 आजून हारली नाही आहे बस थोडी थांबून बगत आहे Kon माझे होते आणि Kon नाही 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 मला समजण्यासाठी तुम्हाला माझ्या सारखा विचार करावा लागेल 🕶️ 😎 🤠

bhaigiri attitude status in marathi

🕶️ 😎 🤠 Killer Look दिल्यावर पोरग खुळं नाही होणार तर काय होणार 😊😍🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 मी Prem करेल ना तर एवढे करेल कि, मी मेला वर पण तू Fkt माझासाठी जगशील मुला। 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 मी makeup नाही करत कारण माझी Smile लच मुलांसाठी खूप आहे… त्यात पण makeup केले तर बिचारे मारतील ना 🕶️ 😎 🤠

bhaigiri attitude status in Marathi

bhaigiri status in Marathi

🕶️ 😎 🤠 स्वताची प्रश्वांसा स्वतःचा करत जा कारण नाव ठेवायला जग आहेच कि 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 कोण माझ्याबद्दल काय विचार करतो घंटा मला काही फरक पडत नाही 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 माझ्यावर प्रेम करायला वाघाच काळीज पाहिजे कारण वाघिणी वर सत्ता गाजवायला औकात लागते. 🕶️ 😎 🤠

bhaigiri status marathi photo

🕶️ 😎 🤠 दारू ची नशा चढली तर सकाळ पर्यंत उतरते, पण आमची नशा एकदा जर चढली ना तर आयुष्यभर उतरत नाही. 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 मी अशा लोकांची काळजी घेत नाही, ज्यांना माझी काळजी नाही. 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 माझ्यावर प्रेम करणारे हजार आहेत पण मी ज्याच्यावर प्रेम करेन तो लाखात एक असेल. 🕶️ 😎 🤠

royal bhaigiri status in Marathi

bhaigiri status in marathi text

🕶️ 😎 🤠 🔥लोकांच्या इशाऱ्यावर😎 नाही स्वतःच्या मर्जीने जगते मी ते पण रुबाबात 💥🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 Give Respect Take Respect बाकी आईचा लाडका आणि पापाची परी आपापल्या घरी🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 माझ्या सौंदर्यावर जाऊ नको, जेवढी मी सुंदर दिसते ना तितकाच खतरनाक माझा Attitude सुद्धा आहे 🕶️ 😎 🤠

royal bhaigiri status in marathi

🕶️ 😎 🤠 Chiil Babe,we All Are Bad In Someone’s Story 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 माझ्या शांततेला attitude नका समजू काही ठेच अशी खाली आहे कि आता बोलायचीच इच्छा नाही 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 ये ऐक जरा, तूअसशील तुझ्या गल्लीतला वाघ पण तुझ्यासारखे असे कितीतरी गल्लीतले वाघ रोज शेपूट हलवत फिरतात पाठी. 🕶️ 😎 🤠

Dosti bhaigiri status in Marathi

bhaigiri status marathi new

🕶️ 😎 🤠 मी आले की वातावरण मोहक, प्रफुल्लित होत, मग तो कोणताही ऋतु असो 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 उंच आवाजात मी फक्त माझ्या बापाचं ऐकू शकते .बाकी कोणत्याही बापाच्या मुलाचं नाही…! 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 लाजर्‍या बुजर्‍या मुलींचा जमाना गेला आता, आता जीन्स पॅंट वाल्या मुलींचा जमाना आलाय, जपून रहायचं. 🕶️ 😎 🤠

sharechat bhaigiri status in marathi download

🕶️ 😎 🤠 माझ्यावर इतकही प्रेम करू नका कि नंतर विसरण अशक्य होईल. 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 जर तुमचा Ego बोलेल तर Reply माझा attitude करेल..! 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 मी आग आहे स्पर्श करायला जाऊ नको नाहीतर जळून खाक होशील 🕶️ 😎 🤠

bhaigiri status marathi facebook

🕶️ 😎 🤠 स्वतःची प्रश्वांसा स्वतःचा करत जा कारण नाव ठेवायला जग आहेच कि 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 ऐक पोरा, मी दिसायला cute आहे पण mute नाही 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 आज पण मी Single आहे कारण मला Impress करणार आतापर्यंत कोणी भेटलच नाही. 🕶️ 😎 🤠

bhaigiri status Marathi facebook

bhaigiri status for brother in marathi

🕶️ 😎 🤠 मुलींना खुश ठेवणं खूप अवघड आहे, मुलांचं काय साधे असतात बिचारे मुली दिसल्या कि खुश होतात.😂 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 प्रेम करा नाहीतर तिरस्कार पण माझा Attitude आणि Style कधीच बदलणार नाही. 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 जे मला लाइक करतात त्यांच्या मी हृदयात असते आणि जे dislike करतात त्यांच्या डोक्यात 🕶️ 😎 🤠

bhaigiri status in Marathi SMS

🕶️ 😎 🤠 स्वतःच तोंड बघ आरशात म्हणे मला देखणी पोरगी हवी.😂 🤣 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 कपाळावर चंद्रकोर लावल्यावर जी नशा येते त्याला Attitude नाही तर मराठी लोकांची शान म्हणतात. 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 दुसर्यांवर जाळणारी मी नाही आणि माझ्यावर मरणारे कमी नाही. 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 मी किती चांगली आहे हे मला दाखवायची हौस हि नाही आणि गरजही नाही. 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 आजकाल उन्हामुळे कमी जळणाऱ्या लोकांमुळेच मला जास्त गरम होत आहे. 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 लोकांकडे एवढे लक्ष नका देऊ लोक हरामखोरच असतात. 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 जळू शकता तुम्ही माझ्यावर कारण बरोबरी करायची लायकी नाही तुमची 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 😎 समोर कोणी कितीही मोटा असला तरी फालतू मध्ये आपण कोणाचा ऐकून घेत नाही तू भारी तुच्या घरी 😎 👑 👑 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 सोडून जायचा असेल तर बिन्दास्त जा पण लक्ष्यात ठेव मागे वळून बघायची सवय मला पण नाही 😎 🕶️ 😎 🤠

bhaigiri status in Marathi SMS

🕶️ 😎 🤠 कपाळावर चंद्र्कोर लावल्यावर जी नाश येते त्याला attitude नाही तर मराठी लोकांची शान म्हणतात … 🚩🚩 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 हो झाली आता मी वाईट पण जेव्हा चांगली होती तेव्हा तर कुठं मेडल मिळालं मलाa 😜🤪 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 आपण माझा मला Judge करण्यापूर्वी, आपण परिपूर्ण असल्याचे निश्चित करा. 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 आम्ही👆 तर Royal Attitude😎 ठेवतो ,पण लोकांना 👭👪वाटतं आमच्या सवयी🚬🚭 खराब आहेत. 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 दुश्मन 👽👾बनवायचं सोप्प नाही , खूप लोकांचं ✅😊चांगलं करावं लागत🙏. 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 माझं Status 📲तर एक Trailer 💥💥आहे , पूर्ण Film बघायचं 👀असेल तर माझ्यासोबत 👉दोस्ती करावी लागेल😎😎. 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 Status 📲ची जरुरत नसते आम्हाला🚫, आमच्या भावांचा Dp👀 बघून लोकांचा Bp High😨😨 होतो. 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 भाईचा😎 आवाज दिल्ली ते 📣स्मशानघाट पर्यंत आहे💪, आवाज दिल्ली पर्यंत जातो,आणि दुष्मन स्मशानघाटात😎😎. 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 तुझ्या👉👬 यारी मध्ये मी थोडं बिघडलो😈, चांगला तर मी आधीपासून नवतो पण😂, आता Extra हरामी झालोय😎. 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 Friends 😎आणि Best Friends 😎😎मध्ये काय फर्क असतं, Friends बोलतो गाडी हळू🚕🚗 चालव : आणि Best Friends 🏃🏃बोलतो पळव साल्या पुढे गाडीमध्ये👸 Item आहे. 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠जेव्हा ☝तुमची लागली असेल 💣💣तेव्हा जो मित्र तुमची जास्त👬 घेतो तोच तुमचा खरा मित्र समजावा👏👏 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 रक्ताच्या👪👫 नात्यापेक्षा एक अतूट💥 नाते असते ते म्हणजे मेत्रीचे👑.🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 तू ☝Tention नको घेउस😌, आपली Friendship👬कधीच नाही तुटणार. 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 शब्दापेक्षा 👄सोबतीचं सामर्थ्य 👐जास्त असतं , मैत्रीचं 👬खरं समाधान खांद्यावरच्या ✌हातात असतं. 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 दहशत गोळीने🔫🔫💣 नाहीतर दोस्तीने👬 होते. 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 तुझी 👉👧माझी जोडी 👦👈नाही जमणार वेडी😏 , ज्या ATTITUDE मध्ये तू बोलतेस🙊 त्यापेक्षा माझी बुंट 👢👢वजनदार आहेत. 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 एक ☝दिवशी आपली Entry🐅🐅 वाघासारखी होणार , त्यादिवशी 💃💃गोंधळ कमी आणि 💣💣दरारा जास्त असणार. 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 आपलं 😃Time येईल ह्या भरोश्यावर नका राहू😨 , कारण आपलं ⏰Time येत नाही तर आणावं लागतो👑👑. 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 चांगल😊 झालं कि पूर्ण जग माझ्या 🚫विरुद्ध आहे , आता लढाई💣 बराबरिची होणार💪💪. 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 समजवून👉 टाक त्यांना 😏कापा-कापिच्या गल्लीमध्ये🔪🔪 दहशत आमच्याच नावाची आहे👑👓. 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 आम्ही 💣💣दुष्मनाला शानदार शिक्षा देतो , हात 👋तर उचलत नाही फक्त नजरेतून 👀उतरवून टाकतो 💪💪 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 मुलींचे 💇केसं कितीही चांगले का 👍असाणा ,,, माझं Attitude😎 वाला Status हि खूप झालं आग लावायला🔥🔥🔥. 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 येक 👩जाणू डोळ्यावरचे पडदे👀 काढ, बघ तुझ्या👲 छावाचा Status आलाय😎😎. 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 कुणीतरी 😲मला विचारलं कि आयुष्य ✌काय आहे, मी हातावर ✋थोडी माती घेतली आणि 😚फुकं मारून दिली💁 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 नशीब 💥💢आणि सकाळची💤💤 झोप कधीचं वेळेवर ⏰नाही उघडत😴😴. 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 इथे😕 नाही जमलं तर आम्ही ☝तिथे Try मारतो, आम्ही सगळे😆 हरामी आहोत जाणू👩 हार कुठे मानतो👊👊 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 पसंद 😊आहे मला त्या लोकांपासून 👉👬👬हरणं , जे माझ्या हरण्याने पहिल्यांदा☝ जिंकतात🏆. 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 वेळ ⏰हि दिसत नाही 👀पण बरंच काही सांगून जाते🙏🙏.🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 माझी 👉एक Smile😊😇 खूप आहे. तुझा Attitude😎😎 तोडायला.🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 जो मी 👈बोलतो तो मी करतो💪 , आणि ❌जे मी नाही बोलत ते तर मी Definitely 👍करतो. 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 status📑 तर सगळेच टाकतात📲 , पण जेव्हा 👉👱आम्ही टाकू त्यावेळेस लोकं 👀👀100 वेळा बघतात😊😊. 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 कुणाचं👆 डोकं 💮चालत असेल , तर कुणाचं 💰पैसा , आमचं तर Attitude 👓👓चालत. 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 ऐक✋ भावा स्वत:शी Compare 👎नको करूस मला, मी 😏तुझ्या लायकी बाहेरील गोष्ट आहे💪. 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 असं ऐकलय👂 कि तू खूप 💰💰श्रीमंत आहेस, पण माझ्या 👑👓Attitude पेक्षा कमीच असशील🙏. 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 Jio चा नेट 📶आणि मुलींची📲 Friend Request कधी कमी नाही होत🙏🙏. 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠Style 😎मध्ये राहणं माझं काम आहे🙏, देवदास 👎👈बनणं तुझ काम आहे🙏🙏. 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 एवढं वळून वळून 👉💁नको बघूस मला, नाहीतर 💕💞💞प्रेम होऊन जाईल💑💑. 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 जर 👈तू आग 🔥आहेस तर, मी 👉तुला जाळणारी माचीस आहे😎😎. 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 आपल्या हिशोबात💪 राहा, नाहीतर बेहिशोब👊👊 करणं येत मला🙏. 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 लोकं 👉माझ्या Makeup 👸👸 वर नाही, तर😊😊 Smile वर मरतात, आणि मुलं माझ्या Attitude👓👓 वर नाही तर Style वर मरतात😎😎. 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠ऐक ✋👨भावा जिथे तुझा Attitude👉😎 संपतो ना , तेथून माझा चालू होतो💣💣. 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 नादान ✋नको समजूस मला तुझ्यासारखे ३६😏 माघे पुढे 🏃🏃फिरतात माझ्या. 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 माघे विषय निघाला की समजायच, आपन पुढे चाललोय. 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 दुसऱ्यावर जळणारा मि नाही,आणि माझ्यावर मरणाऱ्या कमी नाही.🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 जर कोणी खिड़ा बनुन टोचत असेल तर,तर त्याला ठोकलेल कधीही चांगले. 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 काही करू नका, फ़क्त चेरयावर स्माइल ठेवा, जडणारे ती स्माइल बघून जास्त जडतील….| 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 विरोध करा तुम्ही तेच जमेल तुम्हाला कारण बरोबरी करयाची लायकी नाही तूमची 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 डोळे झुकून बोलणं शिकून जा रे कारण तुझी औकात नाही माझ्या पुळे डोकं उचलायची 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 पोरीची Respect करण आणि शत्रूना मारणं आम्ही कधीच विसरत नाही बर का. 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 तुला काय वाटत तू गेलिस तर मि मरून जाईल अग तू पोरगी आहेस oxygen नाही🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 माझा Attitude आणि माझा माज समोरच्या लयकीवर असतो 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 ज्याच्या नजरेत आम्ही खटकतो त्यांनी खुशाल नेत्रदान करावे 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 जितकी इज्जत देऊ शकतो त्या पेक्षा दुप्पट काधुही शकतो 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 अरे जळणरे जरी वाढले ना तरी चाहते कमी नाही होणार आपले 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 नौकर तर आयुष्यात कधीही होउ शकतो मालक व्हायची स्वप्न बघा 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 Attitude आम्हाला पन दाखवत येतो फरक इतकाच की तुम्ही मस्तीत दाखवता आणि आम्ही शिस्तित 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 जिंकण्याची सुरवात तिथुन करावी जिथे हरण्याची सर्वात जास्त भीति असते 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 इज्जत दिली तरच इज्जत बाकीचा रुबाब घरी 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 कमी असल तरी चालेल पण स्वताच असल पाहिजे 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 काम असल की पप्पा आठवतात लोकाना 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 स्वताच्या जीवावर जगायला शिका थोडीशी फाटेल पण स्वाभिमान वाटेल 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 उग़च डोक्यात जायची काम करू नका वय अभ्यास करायच आहे अभ्यास करा 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 रिस्क घेतल्या शिवाय स्वप्न पूर्ण होत नाही 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 Haters पाहिजे राव तय शिवाय जिँदगीत मज्जा नाय 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 हाथ न लावता जो पढ़तशिर वाजवतो तोच king 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 ज्या लोकाना इज्जत नाय त्यांनी इज्जातिच्या गोष्टी करू नका 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 भावनो गांड मारायला शिका मागे बोलण्याराची 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 होणार की आपल चांगल आपण कोणाच वाइट केलय 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 मोठा गुलाम होण्यापेक्षा छोटा मालक व्ह्या 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 लायकी लायकी करण्याना माझ्या 💗डयावर कोलला 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 दुश्मन चालतील पण धोकेबाज नही 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 वेळ ख़राब होती तेव्हाच लोकानी फायदा घेतला 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 तोंडावर बोल स्टेटस काय ठेवतो 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 दहशत वाघांची असते माकडांची नाही 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 करियर बनवन कठिन आहे पण अशक्य नाही 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 भरोसा श्वासावर ठेवता येत नाय आणि आपन मानसंवार ठेवतो 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 हदीत राहा नाहीतर चढ़ी काढून मारण्यात येईल 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 मि नशीबावर नाही मेहनतिवार विशवास ठेवतों 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 पोरींचा नाद नाय आम्हाला only पैसा 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 Royal आहेस का पळ शेमणया 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 ज्या दिवशी हार मानल त्या दिवशी माझ्या फोटोला हार असेल 🕶️ 😎 🤠

🕶️ 😎 🤠 सगळे बदल्ले आता माझी बारी 🕶️ 😎 🤠

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

fb one line status in marathi

Best One Line Marathi Status For Whatsapp | Facebook | 2022

marathi whatsapp status

मराठी व्हाट्सप्प स्टेटस | Best Marathi Whatsapp Status 2022