शुभ रात्रि मराठी शुभेच्छा | Good Night Marathi Status | Sms | Message | Quotes | Images 2022

Good Night Marathi Status:- नमस्कार मित्रांनो, तुम्ही कसे आहास मी आशा करतो की आपण सर्व चांगले आहात जर आपण आपल्या फेसबुक व्हाट्सप्प साठी Good Night चा Status शोधत असाल तर आपण योग्य ठिकाणी आले आहात, मि या लेखात Good Night Status आपल्याशी Share करणार आहे, जे मला आशा आहे की आपल्याला आवडेल, जर आपल्याला स्टेटस वाचण्याची आवड असेल तर आपण या वेबसाइटवरचे स्टेटस वाचले पाहिजेत, मला उम्मीद आहे की आपल्याला हे सर्व लेख आवडतील।

Good Night Marathi Status Message Quotes Sms Images for Whatsapp | Facebook | Instagram |Sharechat

🌃 😴 🌌

दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही,आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही,यालाच जीवन म्हणतात…शुभ रात्री!
🌃 😴 🌌

🌃 😴 🌌
‼शुभ रात्री‼●•
मन वळु नये,
अशी श्रध्दा हवी…
निष्ठा ढळू नये,
अशी भक्ती हवी…
सामर्थ्यँ संपू नये,
अशी शक्ती हवी…
कधी विसरु नये,
अशी नाती हवी…
●|| काळजी घ्या ||●
!!शुभ रात्री !! 

🌃 😴 🌌

🌃 😴 🌌
जिवनात खरं बोलून “मन” दुखावलं तरी चालेल…
पण खोट बोलून “आनंद” देण्याचा कोणाला कधीच प्रयत्न करू नका…
कारण….
त्यांच आयुष्य असतं फक्त तुमच्या “विश्वासांवर”
!! शुभ रात्री !! 

🌃 😴 🌌

good night Marathi Status

🌃 😴 🌌
आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला
रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि
सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात
🌃 😴 🌌

🌃 😴 🌌  
Good Night बर का…
अणि काय ते
म्हणत्यात ना
sd tc तेबी 

🌃 😴 🌌

🌃 😴 🌌
झोपेत पडलेली स्वप्ने कधी खरी होत नसतात,
पण ती स्वप्ने खरी होतात ज्यासाठी तुम्ही झोपणे सोडून देता…
(शुभ रात्री) 

🌃 😴 🌌

good night Marathi Status

🌃 😴 🌌
मांजरीच्या कुशीत लपलंय कोण?
इटुकली पिटुकली पिल्ले दोन!
छोटे छोटे डोळे, इवले इवले कान,
पांघरून घेऊन झोपा आता छान…
शुभ रात्री!
🌃 😴 🌌

🌃 😴 🌌  
चांगल्या लोकांच एक वैशिष्ट्य असतं,
त्यांची आठवण काढावी लागत नाही,
ते कायम आठवणीतच राहतात… तुमच्यासारखे….
शुभ रात्री
🌃 😴 🌌

🌃 😴 🌌
थंडीच्या दिवसात अख्खी रात्र एकच विचार करण्यात जाते की…..
.
.
.
.
साला, चादरीत हवा येतेय तरी कुठुन.. 
गुड नाईट 

🌃 😴 🌌

good night messages marathi

🌃 😴 🌌
जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते,
एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा
जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.

🌃 😴 🌌

🌃 😴 🌌
समोरच्याला प्रेम देणं, हि सर्वात मोठी भेट असते…
आणि, समोरच्याकडून प्रेम मिळविणे,
हा सर्वात मोठा सन्मान असतो…
|| शुभ रात्री |

🌃 😴 🌌

🌃 😴 🌌

आठवणी या अशा का असतात ..
ओंझळ भरलेल्या पाण्यासारख्या ..
नकळत ओंझळ रीकामी होते .. आणी …
मग उरतो फक्त ओलावा ..
प्रत्येक दिवसाच्या आठवणींचा ..!!
!! शुभ रात्री !!
🌃 😴 🌌

good night images in marathi

🌃 😴 🌌
उद्याचा दिवस पाहण्यासाठी,
आपण सगळेच जण झोपतो..
पण कुणीच हा विचार करत नाही,
आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले,
त्याला झोप लागली का..?
शुभ रात्री!

🌃 😴 🌌

🌃 😴 🌌
आवडत्या व्यक्ति पासुन मन दु:खी झाले तर हे वाक्य लक्षात ठेवा.
“दु:ख महत्वाचे असेल तर त्या व्यक्तिला विसरा, आणि 
व्यक्ति महत्वाची असेल तर दु:ख विसरा” 
|| शुभ रात्री || 

🌃 😴 🌌

🌃 😴 🌌  
कळी सारखे उमलुन फुलासारखे फुलत जावे 
क्षणा-क्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे 
अश्रु असो कोणाचेही आपण विरघळुन जावे 
नसो कोणीही आपले आपण मात्र कोणाचेही व्हावे … !! !! शुभ रात्री !!

🌃 😴 🌌

good night quotes in marathi

🌃 😴 🌌
जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,
हसा इतके कि आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि
परमेश्वराला देणे भागच पडेल.
🌃 😴 🌌

🌃 😴 🌌  
चूक झाली की साथ सोडणारे बरेच असतात… 
पण चुक का झाली आणि ती कशी सुधारायची
हे सांगणारे फार कमी असतात…
Good Night
🌃 😴 🌌

🌃 😴 🌌
 भेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून जातात
रात्री झोपताना एकांतात आठवणींचे वारे वाहतात
शुभ रात्री….

🌃 😴 🌌

good night quotes in marathi

🌃 😴 🌌
चांदणं चांदणं, झाली रात,
चांदणं चांदणं, झाली रात,
आता झोपा की,
कोणाची बघता वाट..
शुभ रात्री!
🌃 😴 🌌

🌃 😴 🌌

कधी कधी वाटत कि, आपण उगाचच मोठे झालो.
कारण तुटलेली मनं आणि अपुरी स्वप्नं
यापेक्षा तुटलेली खेळणी आणि अपुरा गृहपाठ
खरच खुप चांगला होता

!! शुभरात्री !
🌃 😴 🌌

🌃 😴 🌌
जीवनात दोन गोष्टी वाया जाऊ द्यायच्या नाहीत………..
अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण
नेहमी हसत रहा 
|| शुभ रात्री || 

🌃 😴 🌌

Good Night Message In Marathi.

शुभ रात्री संदेश

🌃 😴 🌌
कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर
स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही.
स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी
स्वतः उन्हात उभे रहावे लागते.

🌃 😴 🌌

🌃 😴 🌌
मैत्री अशी करा की जग आपलं होईल, 
माणूस असे बना की माणुसकी नतमस्तक होईल, 
प्रेम असं करा की जग प्रेमळ होईल 
आणि एकमेकांना सहकार्य इतके करा की आपल्या जीवनाचे सार्थक होईल.
Good Night
🌃 😴 🌌

🌃 😴 🌌
फक्त काही लोकांवर प्रेम करण्यापेक्षा
सगळ्यांवर प्रेम करत रहा,
कारण काही लोक ह्रदय तोडतील
तेव्हा सगळेजण ह्रदय
जोडायला नक्की येतील..!!
!!.. शुभ रात्री मित्रानो ..!
🌃 😴 🌌

good night sms marathi

🌃 😴 🌌

रात्रीच्या निशब्द पणात सुद्धा काही शब्द आहेत,
चांदण्यांच्या शितल पणात सुद्धा काही काव्य आहे,
काळोख पडला रात्र झाली म्हणून इतक्यात झोपू नका,
कारण सारे जग विश्रांती घेत असतांना,
कुणीतरी आपली गोड-गोड आठवण काढत आहे.
शुभ रात्री!

🌃 😴 🌌

🌃 😴 🌌
जिंकायची मजा तेव्हाच आहे. 
जेव्हा अनेकजण तुमच्या “पराभवाची”
आतुरतेने वाट पाहत असतात 
|| शुभ रात्री || 

🌃 😴 🌌

🌃 😴 🌌
‘स्वत:ला घडविण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला
इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही.
तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा
पण जगाने तुमच्याकडे पहावं म्हणून नव्हे तर…
त्या शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून..
शुभ रात्रि……..

🌃 😴 🌌

good night sms marathi

🌃 😴 🌌

आयुष्यात कधीही कोणासमोर
स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका
कारण ज्यांना तुम्ही आवडता,
त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते,
अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते
तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच
विश्वास ठेवायला तयार होत नाही.
🌃 😴 🌌

🌃 😴 🌌

आयुष्यात स्वत:ला कधी
उध्वस्त होऊ देऊ नका. 
कारण लोक ढासाळलेल्या घराच्या
वीटा सुद्धा सोडत नाहीत..
|| शुभ रात्री || 
🌃 😴 🌌

🌃 😴 🌌
आयुष्यात काही नसले तर चालेल……
पण 
“तुमच्या सारख्या प्रेमळ माणसांची” साथ मात्र आयुष्य भर असू द्या.
शुभ रात्री 

🌃 😴 🌌

good night sms marathi

🌃 😴 🌌
तुझ्या सहवासात,
रात्र जणू एक गीत धुंद,
प्रीतीचा वारा वाहे मंद,
रातराणीचा सुगंध,
हरवावे वाटते तुझ्या कुशीत,
करून पापण्यांची कवाडे बंद.
शुभ रात्री!

🌃 😴 🌌

🌃 😴 🌌

 ब्रेकिंग न्यूज:
आताच हाती आलेल्या बातमीनुसार, 
आज तुम्हाला एक
गोड स्वप्न पडणार आहे.
|| शुभ रात्री || 
🌃 😴 🌌

🌃 😴 🌌
तुटणार नाही, नाती आपली मी प्रार्थना करीन देवापाशी…..
जपून ठेवा आठवणी आपल्या पुढच्या जन्मातील भेटीसाठी……
तूम्ही सुखी राहा हि प्रार्थना आहे देवापाशी. …..
कारण माझं जीवन आहे फक्त तुमच्यासारख्या चांगल्या जिवलग माणसांसाठी….. 
Good night 
🌃 😴 🌌

🌃 😴 🌌
छत्री पावसाला थांबवू शकत नाही
पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते,
तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री
देऊ शकत नाही पण
संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.

🌃 😴 🌌

🌃 😴 🌌
दाबले बटन विझली लाईट
झोपा आता गुड नाईट 
🌃 😴 🌌

🌃 😴 🌌

रात्रभर गाढ झोप लागणं* 
*याला सुध्दा नशिबच लागतं* 
*पण ….*
*हे नशिब मिळवण्यासाठी सुध्दा* 
*दिवसभर इमानदारीचं* 
*आयुष्य जगावं* *लागतं !!* 
शुभ रात्री….
🌃 😴 🌌

Good Night Marathi Status

🌃 😴 🌌
आपले दुःख मोजक्या १ टक्का माणसांजवळच व्यक्त करा
कारण ५० टक्के लोकांना काही पर्वा नसते
आणि ४९ टक्के लोकांना
तुम्ही अडचणीत आहेत याचा आनंदचं होतो.
🌃 😴 🌌

🌃 😴 🌌
गरजेपुरती माणसे वापरायची सवय नाही आमची,
एकदा नाते जोडले तर ती शेवटच्या क्षणापर्यंत निभावण्याची सवय आहे आमची..!!
Good Night 
🌃 😴 🌌

🌃 😴 🌌
तुटणार नाही नाती आपली मी प्रार्थना करीन देवापाशी…..
जपून ठेवा आठवणी आपल्या पुढच्या जन्मातील भेटीसाठी……
तूम्ही सुखी राहा हि प्रार्थना आहे देवापाशी. …..
कारण माझं जीवन आहे फक्त तुमच्यासारख्या चांगल्या जिवलग माणसांसाठी….. 
Good night
🌃 😴 🌌

Good Night Marathi Status

🌃 😴 🌌
चांदण्या रात्री तुझी साथ,
माझ्या हाती सख्या तुझाच हात..
अशी रात्र कधी संपूच नये,
सूर्य सुद्धा लपून रहावा त्या गोड अंधारात…
शुभ रात्री!

🌃 😴 🌌

🌃 😴 🌌
कोनाजवळही स्वतःचे दुख बोलताना फार विच्यार पूर्वक बोला…… कारण…. मानस अशी ही आहे की जी रड़ून एकतात आणि जगाला हसुन सांगतात💯💯☑️☑️🙏

🙏शुभ रात्री🙏

🌃 😴 🌌

Good Night Images In Marathi

🌃 😴 🌌

*पाऊस* आणि *आठवण*
यांच घट्ट नातं आहे *फरक*
फक्त *एवढाच* आहे पाऊस
*शरीराला* भिजवतो 
तर 
आठवण मनाला *भिजवते..!*
*शुभ रात्री* 

🌃 😴 🌌

Good Night Marathi Status

🌃 😴 🌌
लाईफ छोटीशी आहे,
“लोड” नाही घ्यायचा.
मस्त जगायचे आणि,
“उशी” घेऊन झोपायचे.
गुड नाईट!
🌃 😴 🌌

🌃 😴 🌌

फुल बनुन हसत राहणे हेच जीवन आहे.
हसता हसता दु:ख विसरून जाणे हेच जीवन आहे.
भेटुन तर सर्वजण आंनदी होतात.
पण न भेटता नाती जपणं हेच खर जीवन आहे… 
|| शुभ रात्री |

🌃 😴 🌌

🌃 😴 🌌

आरसा आणि हृदय
दोन्ही तसे नाजूक असतात….
फरक एवढाच,
आरशात सगळे दिसतात,
आणि
हृदयात फक्त आपलेच दिसतात….
शुभ रात्री

🌃 😴 🌌

Good Night Marathi Status

🌃 😴 🌌
तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर
कधी गर्व करू नका कारण
बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे आणि राजा
एकाच डब्ब्यात ठेवले जातात.
🌃 😴 🌌

🌃 😴 🌌

आयुष्याचा वेग असा करा की, 
आपले शत्रु पुढे गेले तरी चालतील!!
पण आपला एकही मित्र पाठिमागे राहता कामा नये!!
मी दुनियेबरोबर “लढु” शकतो पण “आपल्या माणसांबरोबर” नाही,
कारण “आपल्या माणसांबरोबर” मला “जिकांयचे” नाही तर जगायचे आहे…..
शुभ रात्री
  🌃 😴 🌌

🌃 😴 🌌
रोज येणाऱ्या आनंदाला Hello करा
आणि दुःखाला Bye-bye करा चुकांना Unlike करा
पण आनंद आणि मस्ती ला Forward करा
*शुभ रात्री* 

🌃 😴 🌌

Good Night Marathi Status

🌃 😴 🌌

चांगली झोप लागावी म्हणून,
गुड नाईट…
चांगले स्वप्न पडावे म्हणून,
स्वीट ड्रीम्स…
आणि,
स्वप्न पाहतांना बेड वरून पडू नये म्हणून,
टेक केअर…
🌃 😴 🌌

🌃 😴 🌌
माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं
काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा
उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा
कारण आपण जन्माला फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही 
तर उरलेले दिवस संपवायला जन्माला आलोय.
*शुभ रात्री*

🌃 😴 🌌

🌃 😴 🌌 .
लोक म्हणतात तू नेहमी आनंदी असतो?
मी म्हणालो दुसऱ्याच सुख बघून मी जळत नाही
आणि माझ दुःख कुणाला सांगत नाही
*शुभ रात्री*

🌃 😴 🌌

Good Night Marathi Status

🌃 😴 🌌
आयुष्यात आनंदाने जगायचे असेल तर
दोनच गोष्टी विसरा
तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते
व इतरांनी तुमच्याशी वाईट केले ते.

🌃 😴 🌌

🌃 😴 🌌

कोणा व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करु नका….आणि
त्या व्यक्तीला समजून न घेता गमावु पण नका!” 
शुभ रात्री 

🌃 😴 🌌

🌃 😴 🌌

देवाने प्रत्येकाच आयुष्य
कसं छान पणे रंगवलय.
आभारी आहे मी देवाचा
कारण माझं आयुष्य
रंगवताना देवाने ..
तुमच्यासारख्या माणसांचा
रंग माझ्या आयुष्यात भरलाय”
शुभ रात्री 

🌃 😴 🌌

Good Night Marathi Status

🌃 😴 🌌
कधी कधी वाटत कि,
आपण उगाचच मोठे झालो.
कारण तुटलेली मनं आणि अपुरी स्वप्नं
यापेक्षा तुटलेली खेळणी आणि अपुरा गृहपाठ
खरच खुप चांगला होता.
शुभरात्री!
🌃 😴 🌌

🌃 😴 🌌
कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो
ज्याच्या रक्तातच जिंकण्याची
हिम्मत आणि लढण्याची धमक असते….
|| शुभ रात्री || 

🌃 😴 🌌

🌃 😴 🌌
जगातील सर्वात स्वस्त वस्तु म्हणजे….”सल्ला”
एकाकडे मागा, हजार जन देतील.
आणि
जगातील सर्वात महाग गोष्ट म्हणजे… “मदत”
हजार जणांकडे मागा, कदाचित एखादाच करेल….
*शुभ रात्री*
🌃 😴 🌌

Good Night Marathi Status

🌃 😴 🌌

नाती असतात ‘One Time
आपण निभवतो ‘Some Time
आठवण काढा ‘Any Time’
आपण आनंदी व्हा ‘All Time’
ही प्रार्थना आहे आमची ‘Life Time”
Good Night

🌃 😴 🌌

🌃 😴 🌌

“आपण स्वत:ला कधीच मिठीत घेऊ शकत नाही,
कधीच स्वत:च्या खांद्यावर डोकं ठेऊन रडू शकत नाही, एकमेकांसाठी जगणे यालाच “जीवन” म्हणतात, म्हणून त्यांना वेळ द्या जे तुमच्यावर स्वत:पेक्षा जास्त प्रेम करतात”
शुभ रात्री..! 
🌃 😴 🌌

🌃 😴 🌌
सुंदर लाटेवर भाळून सूर्य तिच्याकडे आकर्षिला
दिवसाची खूप आश्वासने देऊन
रात्री मात्र फितूर झाला ते जाऊदे तू झोप आत
…..गुड नाईट….
🌃 😴 🌌

Good Night Quotes In Marathi

Good Night Marathi Status

🌃 😴 🌌

लाख रूपयातून
एक रूपया जरी कमी झाला.
तरी ते लाख रूपये होत नाही.
     तसेच तुम्ही आहात.🌱💕 
 🍃मला लाख माणसं भेटतील,
पण ते लाख माणसं तुमची जागा   
     घेऊ शकत नाहीत.
🌹🌹शुभ रात्री🌹🌹
🌃 😴 🌌

🌃 😴 🌌
पाकळ्यांच गळण म्हणजे फुलाच मरण असत, 
मरतानाही सुगंध देण यातच आयुष्य सार असत
अस आयुष्य जगण म्हणजे खरच सोनं असत,
पण या आयुष्यात तुमच्यासारखे स्नेही मिळाले.
तर हे जीवन सोन्याहुन पिवळ असते …..
।। शुभ रात्री ।। 
🌃 😴 🌌

🌃 😴 🌌

एखाद्याला सोडून जाताना
       मागे पहावस

वाटलं तर

 पुढेजाऊच नये…
जीवघेण्या माणसांच्या गर्दीत ” एकट “
 . . . . राहण्यापेक्षा ….
जीव लावणाऱ्या
 माणसाच्या मनात
 भरून रहाव….” !! ✍🏻✍🏻
💟
     😌 💐 शुभरात्री 💐
🌃 😴 🌌

🌃 😴 🌌
संयम आणि माफ करण्याची ताकद मनुष्यामध्ये असली कि तो यशस्वी होतोच, 
परमेश्वराला हे कधीच सांगू नका कि तुमच्या अडचणी मोठ्या आहेत 
तर अडचणीना हे सांगा कि परमेश्वर किती मोठा आहे.
।। शुभ रात्री ।।

🌃 😴 🌌

🌃 😴 🌌 जी माणसं “दुसऱ्याच्या”चेहऱ्यावर*
 *आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात,* 
   *ईश्वर “त्यांच्या” चेहऱ्यावरचा*
*आनंद कधीच कमी होऊ देत नाही……*
🌻🌻 *शुभ रात्री*🌻🌻
🌃 😴 🌌

🌃 😴 🌌
समाधान म्हणजे अंतकरणाची संपत्ती आहे.
ज्याला हि संपत्ती सापडते तो खरा सुखी माणुस आहे.
।। शुभ रात्री ।। 

🌃 😴 🌌

🌃 😴 🌌 _श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते,_*
*_कायम टिकनारी गोष्ट एकच, ती म्हणजे स्वभाव आणि माणुसकी..!!_*
          *_👑✌good night ✌👑_ 🌃 😴 🌌

🌃 😴 🌌

माणसाच्या मुखात गोडवा, मनात प्रेम, वागण्यात नम्रता आणि हृदयात गरिबीची जाण असली कि 
बाकीच्या गोष्टी अपोआप घडत जातात.
।। शुभ रात्री ।। 

🌃 😴 🌌

🌃 😴 🌌
रेशमी धाग्यांचं ते एक  बंधन असतं
 🌻 सुगंधी असं ते एक चंदन असतं,
🌨️पावसात कधी ते भिजत असतं
🌻 वसंतात कधी ते हसत😆 असतं,
      जवळ असताना जाणवत नसतं,

💕 दूर असताना रहावत नसतं,

 मित्रत्वाचं नातं हे असंच असतं
🌻🌅 शुभ रात्री 🌅🌻

🌃 😴 🌌

🌃 😴 🌌
जगाच्या रंगमंच्यावर असे वावरा कि 
तुमची भूमिका संपल्यानंतरही टाळ्या वाजल्या पाहिजेत.
।। शुभ रात्री ।।

🌃 😴 🌌

🌃 😴 🌌
रात्रीचा मेसेज फक्त प्रथा नाही,*
*तर तुमच्या काळजीची जाणीव आहे.*
*नाती जिवंत राहावीत आणि*
*आठवण सुद्धा राहावी म्हणून.*
     🙏 *☺ शुभ रात्री ☺*🙏

🌃 😴 🌌

🌃 😴 🌌
झाडू जो पर्यंत एकञ बांधलेला असतो तो पर्यंत तो “कचरा” साफ करतो 
पण तोच झाडू जेव्हा विखुरला जातो 
तेव्हा तो स्वतः “कचरा” होवून जातो. 
त्यामुळे एकत्र रहा… 
।। शुभ रात्री ।

🌃 😴 🌌

🌃 😴 🌌 माणसाचे😊 यश  हे कोणाच्या आधारावर* *नसते……!  तर
 ते चांगल्या🤔 विचारावर असते…….!*
*कारण आधार कायम सोबत नसतो…*
     *पण चांगले विचार कायम बरोबर✔ राहतात…..*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
💐शुभ रात्री💐 🌃 😴 🌌

🌃 😴 🌌
मातीने” एकी केली तर विट बनते…. 
“विटेनी” एकी केली तर भिंत बनते…. 
आणि जर एकी “भिंतीनी” केली तर “घर” बनते. 
या निर्जीव वस्तु जर एक होऊ शकतात, 
आपण तर माणसं आहोत…नाही का?…..
“विचार” असे मांडा की, 
तुमच्या विचारांवर कुणीतरी “विचार” केलाच पाहिजे. 
।। शुभ रात्री 
🌃 😴 🌌

🌃 😴 🌌
जगा इतके की,*

*आयुष्य कमी पडेल..*
*हसा इतके की,*
   *आनंद कमी पडेल..*
*काही मिळेल किंवा*
   *नाही मिळेल..*
*तो नशिबाचा खेळ आहे…*
*पण,*
*प्रयत्न इतके करा की,*
        *परमेश्वराला देणे भागच पडेल.*
 🌸🌸 *शुभ रात्री🌸🌸
🌃 😴 🌌

🌃 😴 🌌

एक माणूस २० ते २५ लोकांना दोन हाताने मारू शकत नाही पन तोच माणूस दोन हात जोडून लाखो लोकांच्या ह्रदयावर राज्य करू शकतो.

।। शुभ रात्री ।। 

🌃 😴 🌌

🌃 😴 🌌
लाख रूपयातून
एक रूपया जरी कमी झाला.
तरी ते लाख रूपये होत नाही.
     तसेच तुम्ही आहात.🌱💕
 🍃मला लाख माणसं भेटतील,
पण ते लाख माणसं तुमची जागा   
     घेऊ शकत नाहीत.
🌹🌹शुभ रात्री🌹 🌃 😴 🌌

🌃 😴 🌌
गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हाव असणाऱ्यांना कधीच
कोणत्याही गोष्टीचा आनंद मनमुरादपणे लुटता येत नाही.
।। शुभ रात्री ।। 

🌃 😴 🌌

🌃 😴 🌌 शिक्षण”, “डिग्री”, “पैसा” यावरून माणूस कधीच श्रेष्ठ किंवा मोठा होत नसतो…*
*”कष्ट”, “अनुभव” व “माणुसकी” हेच माणसाचं श्रेष्ठत्व ठरवते…*
        *🙏🙏शुभ रात्री🙏🙏 🌃 😴 🌌

🌃 😴 🌌
आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल
तर याबाबत दुखः करीत बसू नका, कारण काळ अनंत आहे.
वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊले टाका. 
सतत कर्तव्य करीत राहा,आज न उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.
।। शुभ रात्री ।। 

🌃 😴 🌌

Good Night Sms In Marathi

🌃 😴 🌌

एकमेकांसारखे असण गरजेचं नाही,*
   *एकमेकांसाठी असण गरजेचं आहे.* 
   🙏🏻 *शुभ रात्री*🙏🏻

🌃 😴 🌌

🌃 😴 🌌
आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत. 
माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत.
शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं.
आयुष्य जास्त सुंदर वाटत…!!!
।। शुभ रात्री ।। 
🌃 😴 🌌

🌃 😴 🌌
*कधी असे‪ समजू नका*
*की मला तुमची आठवण येत नाही … दिवसाची सुरुवात….* ❤ *आणि रात्रीचा‪ शेवट होतो तर तो 

तुमच्या पासुनच….* 😉

   😉 *GOOD NIGHT* 😘
🌃 😴 🌌

🌃 😴 🌌
एखादी चांगली गोष्ट मुळीच न करण्यापेक्षा
ती कमी प्रमाणात करणे किंवा सावाकाशीने करणे श्रेयस्कर.
।। शुभ रात्री ।। 

🌃 😴 🌌

🌃 😴 🌌

*माणसाचां जन्म*

*हा प्रत्येक घराघरांत होतो.*
*परंतु*
*माणुसकी ही ठराविक*
*ठिकाणीच जन्म  घेते*.
*व माणुसकी जेथे जन्म घेते*

*तेथे परमेश्वराचे वास्तव्य  असते*.
*🌺🍁 शुभ रात्री🍁🌺*

🌃 😴 🌌

🌃 😴 🌌
उद्याचा दिवस पाहण्यासाठी 
आपण सगळेच जण झोपतो 
पण कुणीच हा विचार करत नाही 
आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले 
त्याला झोप लागली का? 
शुभ रात्री 
🌃 😴 🌌

🌃 😴 🌌

नाती बनवताना अशी बनवा की
ती व्यक्ती शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सहवासात राहिलं; कारण जगात प्रेमाची कमतरता नाही,
कमतरता आहे ती फक्त नाती निभावण्यासाठी
धडपडणाऱ्या खऱ्या व्यक्तीची..!
🍁*!!.. शुभ रात्री..!!*

🍁🌃 😴 🌌

🌃 😴 🌌

ज्ञानाने आणि मनाने इतके मोठे व्हा की
“भाग्यवान” या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघून समजेल… 
शुभ रात्री 
🌃 😴 🌌

🌃 😴 🌌

सुख कणभर गोष्टी मध्ये
लपलेलं असतं.
फक्त ते…
“मनभर”
जगता आलं पाहिजे.
🍁 *!! शुभ रात्री !!* 🍁

🌃 😴 🌌

🌃 😴 🌌
यशस्वी व्यक्ती चेहऱ्यावर नेहमी दोनच गोष्टी ठेवतात. 
स्मितहास्य व शांतपणा 
स्मितहास्य – समस्या सोडवण्यासाठी…. 
व शांतपणा – समस्येपासून दूर राहण्यासाठी. 
शुभ रात्री 

🌃 😴 🌌

Good Night Marathi Photo

🌃 😴 🌌

गर्दीत आपली माणसं

ओळखायला

शिकलात तर*…..,
*संकटाच्यावेळी*
*आपली माणसं गर्दी करायला*
*विसरत नाहीत*….!!!!!!
*वाक्य लहान आहे पण खूप महत्वाचे*
   *🌹  शुभ रात्री 🌹*

🌃 😴 🌌

🌃 😴 🌌
ज्यादिवशी तुम्हाला वाटेल कि … 
संपुर्ण जग तुमच्या समोर तुमच्या विरोधात उभे आहे……
त्यावेळेस जगाकडे पाठ फिरवा आणि एक सेल्फि काढा…… 
संपुर्ण जग तुमच्या सोबत असेल……
|| शुभ रात्री ||

🌃 😴 🌌

🌃 😴 🌌
रात्रीच्या निशब्द-पणात सुद्धा काही शब्द आहेत…
चांदण्यांच्या शितल-पणात काही काव्य आहे ..
काळोख पडला रात्र झाली म्हणून इतक्यात झोपू नका .. 
कारण सारे जग विश्रांती घेत असताना….
कुणीतरी आपली गोड-गोड आठवण काढत आहे.
शुभ रात्री 

🌃 😴 🌌

🌃 😴 🌌

चांगल्या मैत्री ची
 साथ मिळायला भाग्य
लागत…
आणि ती साथ कायम स्वरूपी टिकून
राहण्यासाठी
मन साफ लागत.
👍👍👍👍👍👍👍👍👍
   🌸🌷शुभ रात्री 🌷 🌸

🌃 😴 🌌

🌃 😴 🌌
मांजराच्या कुशीत लपलय कोण? ईटुकली पिटुकली पिल्ले दोन!
छोटे छोटे डोळे,इवले इवले कान, पांघरुण घेऊन झोपा आता छान….
शुभ रात्री 

🌃 😴 🌌

🌃 😴 🌌 *अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात…..*
*ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल…..!!*
*❣😍  शुभ रात्री 😍❣
🌃 😴 🌌

🌃 😴 🌌
हे क्षण हातातून अलगद निसटून जातात 
रात्री झोपताना एकांतात आठवणींचे वारे वाहतात 
शुभ रात्री 

🌃 😴 🌌

🌃 😴 🌌
झोप लागावी म्हणून Good Night…
चांगले स्वप्न पडावे म्हणून Sweat dreams…
आणि स्वप्न पाहताना बेड वरून पडू नये म्हणून
Take care… 
शुभ रात्री… 
🌃 😴 🌌

🌃 😴 🌌
उष:काल होता होता काळरात्र झाली
चला आता झोपू आपण फार रात्र झाली
🌃 😴 🌌

🌃 😴 🌌
कधीतरी “मन” उदास होते
हळूहळू डोळ्यांना त्याची जाणीव होते..
आपोआप पडतात
डोळ्यातून अश्रू, जेव्हा
आपली “माणसं” दूर असल्याची जाणीव होते..!
🍁 *!! शुभ रात्री !!* 🍁
🌃 😴 🌌

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

good morning marathi quotes

शुभ सकाळ मराठी शुभेच्छा | Good Morning Marathi Status | Quotes | Message | Images 2022

birthday wishes in marathi to brother

वाढदिवसाच्या हार्दिक सुभेच्छा | Birthday Wishes In Marathi | Status 2022