Funny Status In Marathi | Jokes In Marathi For Whatsapp Facebook Images 2021

Funny Status In Marathi:- नमस्कार मित्रांनो, तुम्ही कसे आहास मी आशा करतो की आपण सर्व चांगले आहात जर आपण Funny Status शोधत असाल तर आपण योग्य ठिकाणी आले आहात, मि या लेखात Funny Status Jokes In Marathi आपल्याशी Share करणार आहे, जे मला आशा आहे की आपल्याला आवडेल, जर आपल्याला स्टेटस वाचण्याची आवड असेल तर आ पण या वेबसाइटवरचे स्टेटस वाचले पाहिजेत, मला उम्मीद आहे की आपल्याला हे सर्व लेख आवडतील।

Funny Status In Marathi For Facebook Whatsapp Sharechat Images

🤟 👨‍🚒 🤠 ना दाढी ना मिश्या तरीपण भाऊंच्या प्रेमात पडली पाटण्यांची दिशा… 🔥🔥🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 अरेच्चा पुमाचा शर्ट, अन जिंसची चड्डी माल मधे उभा रांगडा हा गड्डी बघून भाऊची सिक्स पॅक हद्दी पोरी विचारतात कोण कबीर सिंग आणि कोण अर्जुन रेड्डी..🤟 👨‍🚒 🤠

funny status in Marathi

🤟 👨‍🚒 🤠 फास्ट गाडी चालवुन मागे टाक सशाला एवढ्या सुंदर चेहर्‍याला फेअर अँड लव्हली कशाला🔥🔥🔥🤣🤣🤣 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 मोगऱ्याची फुले फुलांचा गजरा भाई जातील तिथेच पोरींच्या नजरा🤣🤣🤣🤣🤣🤣😜😜😜😜😜😜 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 चेहर्यावर पिंपल्स येण्याचं एक कारण लॉंग डिस्टन्स रिलेशनशीप 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 चेहरा भोळा लफडी सोळा 💯😂
🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 नाल्याच्या डबक्यात फिरत होते डुक्कर भाऊला बघून येते पोरींना चक्कर😂😁😅😷 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 इंग्लिश मध्ये भूताला म्हणतात ड्रॅकुला भाऊंचा फोटो बघून मुली म्हणतात हाच माझा छकुला🤣🤣🤣🤡 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 आंघोळ करताना अस वाटत साबण किती रगडू आणि आमच्या भाऊला पाहून पोरी म्हणतात मीच याची प्राजु आणि हाच माझा दगडू…😂😂😂😂😂🔥🔥 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 मसाला पानावर लावतात चेरी पुण्यातल्या पोरींचा हा एकमेव जेरी❤️🤣 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 बॉलिंग करताना भाऊ मागतात कव्हर अख्या पोरी आमच्या भाऊंना च समजता त्यांचा लव्हर ❤️❤️ 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠२० ची विमल १० चा मावा 🤔 भाऊ दिसला कि पोरी म्हणतात हाच माझा छावा…! 🐯🐯🐯😂 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 जेऊन झालं जोरात की भाऊ देतात ढेकर पोरी म्हणत्यात मग, जेवला माझा Undertaker🔥🤣 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 5+4=9 पोरी म्हणतात : Manish you are mine…!! 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 दुकानात जाऊन भाऊ ने केली spike भाऊंना पाहून मुली म्हणतात ह्योच आमचा अण्णा नाईक!!😂😂 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 काल भाऊला एका पोरीचा फोन आला म्हणे तुला भेटण्यासाठी माझ्या मनात लागली आग..😍☺️ भाऊ म्हणे टोकण घे न लाईनमध्ये लाग… 😎😎 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 जमिनीच्या खाली येतो मुळा, भाऊंचा फोटो करतो पोरींच्या काळजाचा खुळखुळा 😎🔥 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 भाऊ ला नाही खुबसुरतीचा गुरुर भाऊ ला बघून पोरी म्हणतात 13 13 13 सुरुर.😂😂😍 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 हॉटेल मध्ये मिळतात गरम गरम आलू बोंडे भाऊला बघून मुली म्हणतात मीच याची कुक्कु आणि हाच माझा गणेश गायतोंडे…😂🤣😂😎 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠ताजमहलपेक्षाही फेमस भाऊंची अदा पोरीच काय म्हाताऱ्या पण भाऊंवर फिदा…💯🔥 🤟 👨‍🚒 🤠

funny friendship status in Marathi

🤟 👨‍🚒 🤠 कार 98 ला लावतात 8x स्कोप, भाऊ पोरींना म्हणतो येणा माझ्या कुशीत झोप 🤣 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 भाई ने दिला लूक पोरी बोलतात करू का कार्यालय बूक!!!!!!!😂😂 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 गावरान अंडे तळले तुपात काय तेज आहे पोराच्या रूपात 🔥🔥😂 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 लपाछपी खेळताना देतात धप्पा भाऊंचा फोटो बघून पोरी म्हणतात हेच होणार आमच्या पिल्लु चे पप्पा…!🔥🔥 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 तुझ हे रूप पाहुन मूली म्हणतात तुझ्या आठवणीत होते रात्रीची सकाळ तूच माझ्या आयुष्यातला कवठ्या महाकाळ🤣🔥🔥 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠Wife ला मराठी मधे बोलतात बायको हा फोटो पाहून सगळ्या पोरी म्हणतात “आया मोरा सैयां सायको”
😁😁😝 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 बाजारातून येताना लाल मिरचीचा झाला बूकना मुली म्हनतात अगं बाई सरक मला पण बघू दे कोण हाय ह्यो चिकना 😍😂 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠संपत आली जवानी तरी भाउ म्हनत्यात हमारी अधुरी कहानी 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 समंदर में डुबकी लगा के निकाला कोको कोला भाई दिखता है भोला पर लफडे उसके सोला 😂 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 भाऊँन्नी लावलाय गॉगल काळा गप्पि मासे पाळा हिवताप टाळा ❤❤😎 ❤❤😎 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 मामाच्या मळ्यात पडला होता पाऊस पोरी म्हणता बाई किती cute दिसतोय माझा मिकी माउस 💥💥😂😂 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 44 बाटल्या आणल्या,2 बाटल्या पडल्या भाऊ झालेले ऐकल्यावर 5-50 पो
री रडल्या…😀😀😂😂😂 🤟 👨‍🚒 🤠

jokes in Marathi for Whatsapp

🤟 👨‍🚒 🤠 भुवयांच्या खाली डोळे… डोळ्यांच्या खाली नाक ताईं चां फोटो म्हणजे आरा रा रा… खतरनाक 🔥🔥🔥 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 Madam चा लूक आहे फुल टू किलर🔥……. पण Madam नेहमी घाबरतात बघून झूरळ……..🤣🤣🤣🤣 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 हळदीत मिक्स करून तोंडाला लावतात चंदन ताई ला बघून पोर म्हणतात हीच आमची रवीना टंडन 😉😂😜😅😅🤣🤣 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 काल त्या मुलाला रोडवर मारखाताना बघितलं , ज्याचं “Status”होत .. आम्ही जिथे उभे असतो तिथे मोठे “Matter” होतात. 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 मुलींना आज पर्यंत एवढं धोका कोणी दिलं नसेल जेवढं गोऱ्या बनवणाऱ्या Cream ने दिलंय 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 शिकत होतो guitar तिला “पटवण्यासाठी” पण Order आलीये तिच्याच “लग्नात” वाजवण्याची . 🤟 👨‍🚒 🤠

jokes in Marathi

🤟 👨‍🚒 🤠 मला माझे “पाप” धुवायचे आहेत, कोणचा “साबण” चांगला आहे. 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 कोणी सांगू शकेल का “फिल्म” मध्ये वापरणारी “उशी” कुठे मिळते , ज्याने “hero heroine” भांडण करतात तेव्हा “पंख” बाहेर येतात . एक आमच्या घरात आहे उशी , आज आईने फेकून मारली तर मी “दोन मिनिट कोम्यात” होतो. 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 सगळ्यांनी किमान एकदा तरी प्रेम करून पहावं कारण त्यांना सुद्धा कळाव कि प्रेम का नाही करायला पाहिजे. 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 मुलगी पटवायच्या चक्कर मध्ये एवढी पण “तिची काळजी” घेऊ नका,नाहीतर तुमच्यात तिला “भाऊ” नजर येऊ लागेल. 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 तुमच्या “मित्राचं” कायम ऐकत जा , कारण त्याच्या घरात कोणीच त्याचं “ऐकत” नाही. 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 मुलींना खुश ठेवण्याची “Idea” त्यांची वाहवा पेक्षा त्यांच्या “मैत्रिणी” बद्दल वाईट बोला. 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 सर्दी मध्ये एक तर फायदा आहे, “गरम” नाही होत. 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 पैशांची गोष्ट नको करूस पगली, जेवढ तू बघितलं नश्शील तेवढी “उधारी” करून बसलोय. 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 वेळ खूप महत्वाच असतं , त्यामुळे आपलं नाही “दुसऱ्याच” वाया घाला. 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 मुली म्हणतात कि सगळे मुलं पागल असतात, नंतर परत म्हणतात “आम्ही मुलांपेक्षा कमी आहोत का”? 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠आपल्या देशात सर्वात मोठे अंधविश्वास मुलाचं लग्न करून द्या “आपोआप सुधरेल तो”. 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 तीने विचारलं काय आवडतं तुला, मी किती वेळ तीच्या मैत्रीणीकडे कडे बघत होतो. 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠माझ्या प्रत्येक चुकीला हे विचार करून माफ करून द्या भावांनो कि तुम्ही तरी कोणते शहाणे आहात. 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 मानलं कि माझं मन समुद्र आहे पण तुमची शप्पत मासा एक पण नाही त्यात. 🤟 👨‍🚒 🤠

jokes in Marathi SMS

🤟 👨‍🚒 🤠 प्रेमामध्ये काही होवो किवा न हो , मात्र फोन कायम Silent होतो. 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 आज मी आईला विचारलं कि- जीवनात मला मोठं होण्यासाठी मला काय करावं लागेल, आई ने खूप प्रेमामध्ये सांगितले , एक दगड घे आणि सगळ्यात पहिलं त्या Mobile ला फोड…. माझी लाडकि आई. 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠छम-छम करून ती आली छम-छम करून गेली मी हातात सिंदूर घेऊन उभा होतो आणि ती मला राखी बांधून गेली. 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 शायरी एवढी करा कि स्वःताहाला बेरोजगार वाटू देऊ नका. 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 मी जर गोलगप्पा असतो तर कमीत कमी मला बघून मुलींच्या तोंडात पाणी तर आलं असतं. 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 ज्या वेळेस खूप प्रेम झालं होतं ना त्यावेळेस तिने म्हंटल हा DP माझा नाही. 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 बाळ अभ्यास कसा चालला आहे हो काका खूप चांगला चालला आहे. सध्या खूप दूर गेला आहे. 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 इंग्रजीच्या पुस्तकासारखी झालीयेस तू आवडते तर खूप पण समजतच नाही. 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠माझ्या गल्लीतून जाताना जरा संभाळून जा पगली जर पाय घसरला तर सरळ माझ्या प्रेमात पडशील. 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 कुठे पण जा सगळीकडे एकचं हाल आहे बायकोसाठी कोण्ही आणून रडतोय तर कोण्ही आण्यासाठी रडतोय. 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 पहिले लोकं बाल्कनी मध्ये येण्याची वाट पाहत असायचे आता Online येण्याची वाट बघतात रिश्ता वही सोच नयी. 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 कसं जाऊन देऊ मी तिला एका महिन्यात तिने 500 पाणीपुऱ्या खाल्यात. 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 लहानपनापासून बदाम खातोय मला विसरनं शक्यचं नाही तर अशक्य आहे. 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 चम्या उवाच कष्टाचे फळ कधी ना कधी, उशिराने का होईना मिळतेच आळसाचे फळ मात्र तात्काळ मिळते!!!! 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 चम्याने लग्नात घेतलेला उखाणा उगवत्या चंद्राच्या साक्षीने लक्ष्मी आली घरी दाही दिशेने चिंगीचे नाव घेतो चहा पीत कप बशीने…. 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 चम्या (चिंगीला) :- काय ग, चींगे तू किती वाजता रोज उठतेस?
चिंगी :- आपला काही वेळ काळ नाही, जेव्हा मनात येईल तेव्हा झोपते
जेव्हा मनात येईल तेव्हा उठते…

चम्या -आईला सेम टु सेम माझ्या कुत्र्यावर गेली आहेस ..
चिंगी बेहोश… चम्या मदहोश…. 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 चम्याने लग्नात घेतलेला उखाणा…
उगवत्या चंद्राच्या साक्षीने,
लक्ष्मी आली घरी दाही दिशेने…..
चिंगीचे नाव घेतो…
चहा पीत कप बशीने….🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 बॉस:- चम्या, तुझा पुनर्जन्मावर विश्वास आहे का रे?
चम्या:- अजिबात नाही, असे होऊच शकणार नाही…..
बॉस:- ओह्ह्ह, काही नाही… काल तू ज्या काकांचे मृत्यूचे कारण सांगून दुपार नंतर हाफ डे घेतलास ते संध्याकाळी ऑफिस मध्ये आले होते….
बॉस मदहोश…. चम्या. . . . बेहोश…… 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 चम्या घरी जातो आणि चिंगीला म्हणतो,
लवकर जेवायला वाढ, माझ्या पोटात कावळे ओरडतायेत.
चिंगी त्याच्या पोटाला हात लावत
चम्याः हे काय केलस?
चिंगीः काकस्पर्श. 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 चम्या : नमस्कार सर, आपल्या संस्थेमार्फत माझा अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम ‘श्रीमंतीची गुरुकिल्ली’ अर्थात ‘श्रीमंत व्हा’ हा आयोजित करावा अशी आपणांस विनंती आहे.
संस्थाचालक : अस्सं! बरं आता मला असं सांगा की, तुमच्या या कार्यक्रमामुळे कुणाला फायदा झाला आहे का? आणि खरोखरीच कुणी श्रीमंत झाले आहे का?
चम्या : (विनम्रपणे) या दोन्ही प्रश्नांचे उत्तर माझ्यारुपाने आपणासमोर उभे आहे सर!🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 चम्याची आई:- चींगे, मला पहिली २० वर्षे मुलच नव्हते झाले.
चिंगी:- मग काय केले????
चम्याची आई:- मग काय, २१ व्या वर्षी माझे लग्न झाले….

चिंगी बेहोश….
चम्याची आई मदहोश…. 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 लव – पागल
दारु – मुड फेंश

लव – निंद नही
दारु – मस्त निंद

लव – डेट के 2000/-
दारु – 1 बोटर के 300/-

लव – सबकि सुनो
दारु – पी के सुनावो

फैसला आपका
🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 भारतीय मुली खेळांमध्ये आघाडीवर का नाहीत????
.
.
.
कारण 10% मुली क्रिकेट, हॉकी,
टेनिस, चेस सारखे गेमखेळतात… 90% मुली यामध्ये बिझी असतात…
जानू हे..
जानू ते..
जानू कुठे आहेस?..
जानू काय करतोयस….
जानू कधी येशील.. जानू माझ्यावर खरच प्रेम करतोस ना..??
जानू आय मिस यु…..
जानू आय लव यु… जीव घ्या आता त्या जानू
चा……. 😀 😀 😀 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 गणिताच्या बाई वर्गात सांगतात उद्या

सर्वांनी ३० परियंत पाढे पाठ करून यायचे….
.
पुढच्या दिवशी…
.
बाई : ऊठ मक्या……संग २७ नव्व(२७*९) किती ???
.
मक्या जरावेळ विचार करतो,
.
.
मक्या : लई सोपं हाय बाई….. २७० वजा २७….
|| बाई Shocks___मक्या Rocks || 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠
फळ कधी खराब होत नसतात………. …..
त्यांच्या वर बसणाऱ्या माश्या त्यांना खराब करतात
:
नीट ऐका रे
फळ कधी खराब होत नसतात….
त्यांच्या वर बसणाऱ्या माश्या त्यांना खराब करतात
:
:
:
:
:
मुल कधी खराब नसतात….
त्यांच्याभोवती फिरणा-या मुली त्यांना खराब करतात…
🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠
पांडूला गर्ल्स हॉस्टेल मध्ये नौकरी मिळाली…
.
.
2 महिन्यांनंतर हॉस्टेल च्या मालकाने पांडूला बोलावले,
आणि विचारले ,’तू पगार घ्यायला का येत नाहीस???’
.
.
.
पांडू : च्यामारी……प गार बी मिळणार व्हय???? 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠
पेट्रोल आणि मुलींमध्ये
काय समानता आहे???
?
?
?
?
?
?
?

जेंव्हा त्यांना समजते
कि आपणल्याला त्यांची खूप
गरज
आहे,
तेंव्हा झटकन
त्यांचा भाव वाढतो

🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 मुलगी :- मम्मी, आज मला एका मुलाने गालावर किस केलं
.
.
.
.
.
मम्मी :- मगत्याला कानाखाली मारलीस कि नाही ?
.
.
.
मुलगी :- नाही मम्मी,
मला तेव्हा गांधीगिरी आठवली आणि मी दुसरा गाल पुढे केला. 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 बायकॊला “बडबड बंद कर” असं कधीच न सांगता “ऒठ मिटल्यावर तू फार सुंदर दिसतेस” म्हणा. 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠

एकदा एका कावळ्याने संताच्या डोक्यावर शी केली.

संता (चिडून ओरडतो) : तू चड्डी नाही घालत का रे ?

कावळा : तू चड्डीतच करतो का रे ??
🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 मराठी भाषा…!!

मराठी भाषा फारच अजब आहे ना…??
.
…गाडी ‘बिघडली’ असेल तर म्हणतात ‘बंद’ आहे.
.
आणि पोरगी बिघडली असेल तर म्हणतात ‘चालू’ आहे…….
🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 पक्या : डार्लिंग, तुझ्या आयुष्यात मी पहिलाच आहे ना, ज्याने तुझं चुंबन घेतलं?
चिंगी : अर्थातच सोन्या, पण मला हे कळत नाही कि सगळे जण हाच प्रश्न का विचारतात. 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 संता मित्राच्या पार्टी मध्ये ड्रिंक घेत उभा होता, एवढ्यात त्याच लक्ष एका सुंदर मुलीकडे गेल,
संता : तू माझ्या बरोबर डान्स करशील का?
मुलगी (तुच्छतेने) : मै बच्चे के साथ डान्स नही करती….
संता : ओह्ह… माफ कर हा, मला माहित नव्हतं तू प्रेग्नन्ट आहेस. 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 ‘मित्राकडे गेलो होतो गं!’ उशीरा घरी आलेला गंपू बायकोला कारण सांगतो.
खरं-खोटं तपासण्यासाठी बायको त्याच्या १० मित्रांना फोन करते.
पाच जण सांगतात, ‘हो, आलेला ना इथे!’
तिघे सांगतात, ‘हा काय, आत्ताच गेला..’
उरलेले दोघे म्हणतात, ‘अहो वहिनी, हा काय इथेच आहे! देऊ का त्याच्याकडे फोन? 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 मंग्या : मी तुझ्यावर जीवापाड प्रेम केले, तुला कधी स्पर्श देखील नाही केला
तरीही जर तू दुस-या मुलाशी लग्न केले तर मी काय समजायचे ?.
.
.
.
चिंगी : दैवाने दिले आणि कर्माने नेले.. 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 रामू – ए राजू, तुला मी एका सेकंदात अख्खे गाणे म्हणून दाखवू?
राजू – शक्यच नाही, चल म्हणून दाखव पाहू.
रामू – गा S S णे!
राजू – अरे वा! चल, मीसुद्धा तुला फटाका न फोडता अगदी तुझ्या दोन्ही कानांजवळ फटाक्याचा मोठा आवाज काढून दाखवतो.
रामू – दाखव की…त्याचे बोलणे पूर्ण होण्याआधीच राजू त्याच्या कानांखाली पेटवतो
फाट…. फाट… 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 एकदा संता बंताला स्वत:च्या घरी बोलावतो,
जेव्हा संता बंताच्या घरी जातो तेव्हा , बंताच्या घराला टाळे लावलेले असते आणि
तिथे लिहुन ठेवलेले असते ” तुझा पोपट झालाय , चल फूट इथून “
संता खाली पड्लेला खडु उचलतो आणि लिहितो
“मी आलोच नव्हतो ” 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 प्रियकर – प्रिये, सांग ना मी तुझ्यासाठी काय करू?
प्रेयसी – काय करशील?
प्रियकर – तू सांगशील ते करीन!
प्रेयसी – मग आधी नोकरी कर.
प्रियकर – का?
प्रेयसी – म्हणजे एकदाचं लग्न तरी करता येईल!
🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 कांदयाने कोबीशी प्रेम विवाह केला.
दुसरया दिवशी कांदयाला मित्र विचारायला लागले,

…काय मित्रा, लग्नाची पहिली रात्र कशी होती?

कांदा : अरे कसली डोंबल्याची रात्र, एकमेकांचे कपडे उतरवेपर्यंत सकाळ झाली. 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 कावळा : चिऊताई, चिऊताई, दार उघड!
चिमणी : थांब माझ्या बाळाला पावडर लावते…
कावळा : माझ्या सोबत माझी मुलगी पण आहे..
बाळ : आई, पावडर मी लावतो, तू पहिले दार उघड!!!
🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 झंप्या : ए पंप्या, एवढा घाबराघुबरा का झालायस बुवा तू?
पंप्या : अरे, थोडं कन्फ्युजन झालं यार.
झंप्या : म्हणजे?
पंप्या : अरे मी रस्त्यावरून चाललो असताना मला समोर काहीतरी दिसलं. मला वाटलं की साप आहे. पण नेमकी ती काठी होती.
झंप्या : हात्तिच्या…एवढंच ना.
पंप्या : हो रे…पण मग त्या सापाला मारण्यासाठी म्हणून मी जी काठी उचलली ना, तो खरा साप निघाला. 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 प्रेम जिच्यावर करायचं तिच्याच घराभोवती फिरायचं …आणि एखद्या दिवशी तिच्याच लग्नात पोटभर जेवायचं…!!!दाबून जेवायचं, सगळ विसरून …. 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 प्रेम कसे करावे याचे देखिल क्लासेस आहेत…फेल होणा-यांचा हातात दारुन भरलेले ग्लास आहेत..! 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 लाखाशिवाय बात नाही अन् वडापाव शिवाय खात नाही…. 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 लगाया बॉम्ब और बजा लवंगी ! 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 मला फार राग येतो जेव्हा कुणी माझ्या SMS चं उत्तर ‘K ‘ असं देतं….. कारण मला Potassium बद्दल बोलण्याची मुळीच इच्छा नसते. 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 प्रेम फ़क्त एकट्यासाठी करायचे असते.. आणि आयुष्यभर निभवायचे असते.. सत्यनारायणाचा प्रसाद म्हणून वाटत सुटायचे नसते… 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 मम्मीला कुणी समजवा यार …..!! थंडित लाटणं खुप जोरात लागतं… 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 जर तुम्हाला वाटत असेल कि नकळत तुम्ही खूप मोठी चूक केली आहे तर … तुम्ही त्या विशू चा विचार करा ज्याने संपदा च्या जागी हातावर सानपाडा लिहिलेल 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 ना चंद्रमुखी ना पारु आपली आयटम फक्त दारु. . . . 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 माहित नाही यार लोक प्रपोज कसा करतात… मला तर पानी पुरी खाल्ल्यानंतर सुकी पुरी मागायला पण लाज वाटते….. 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 बोलायला गेलो तर लाईन मारतो बोलते आणि नाही बोललो तर शाईन मारतो बोलते… 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 प्रत्येकजण आपल्या गल्लीत वाघ आणि दुसऱ्याच्या गल्लीत शेळी असतो. 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 याला म्हणतात MM म्हंजे ? म्यारेज मटेरीअल.. 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 सर्वात चांगले पाहूणे तेच की जे कधीच पाहूणचार घेत नाहीत. य़ेतो म्हणतात पण येत नाहीत… 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 मुलांना अक्कल येण्याचे वय येते, तेव्हा मोठ्यांची अक्कल गेलेली असते. 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 लाजतेय कि लाजवतेय, सरळ उभी रहा… 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 मी जेव्हा जन्माला आलो तेव्हा सर्व भूत पण हेच म्हणाले च्या आयला Competition करायला आला कोणी तरी 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 तुच आहेस तुझ्या जेवणाचा शिल्पकार 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 बोल ना हळू आवाजात बोल्ला तरी चालेल. 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 मैत्रीच्या नात्यात आलाय नवा स्पर्श
पण प्रपोज़ करायला तू लावणार आहेस किती वर्ष?🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 गुंतत चालले मी तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात पण सिचुयेशन आहे तळ्यतमळ्यात 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 मुलींच्या मागे फिरतो म्हणून नाही काही वेडे कि खुळे निसर्गाचा नियमचं आहे चुंबक तिकडे खिळे….🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 “जगाच्या दूर एका “प्रेम नगरीत” आपलं छोटस घर असाव आणि त्यामध्ये आपली “कोंबड्यांची पोल्ट्री” असावी..🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 तिला पटवण्याची आवड मला नव्हती. पण “दोस्त” म्हणाले “भावा” तिच “वहिनी” पाहिजे. मगं काय दोस्ती “कट्टर” तर कुठ पण “टक्कर” 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 गरीबाला रोटी, स्मार्टफोन वाल्यांना चार्जर देणं मोठं पुण्यांच काम… 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 ती बोलत होती ‪‎Friend‬ बनायचं आहे… मी बोललो ‪Friend_list‬ तर ‪fullll‬
झाली आहे ‪Girlfrnd‬ होनार असलीस तर
सांग कुठे तरी ‪Adjust‬ करतो… 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 घसरला पाय आणि नंतर हाय हाय… 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 स्क्रीन टच करतांना तर हजारो पाहीले
मला तर ह्रदयाला टच करणारी पाहिजे 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 प्रेयसी जेव्हा बायको बनते तेव्हा ती पुर्वीपेक्षा जास्त सायको बनते…. 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 काकडी गार आहे ‪‎बिअरचा‬ बारआहे………!आणि भाऊंच्या नादाला लागाल तर तिथेच स्वर्गाचं दार आहे… 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 अग जेवढी तुझी उंची आहे ना तेवढ्या माझ्या सेल्फिला लाईक असतात… 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 तू जर भेटली, तर चांगलंच हाय नाही भेटली तर तुझ्या बाजुवालीचे नाव काय…🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 हे बघ मित्रा ~ GF म्हणजे आपल्या साठी “गलत फैमी” आहे… 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 लाजतेय कि लाजवतेय, सरळ उभी रहा… 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 प्रेमात असो कि दवाखान्यात सगळे एकच विचारतात Serious आहे का…..🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 अश्रु डोळ्याऐवजी नाकातून येत असतील तर समजा सर्दी झाली…!🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 दुनियेने दिले खूप धोके … पण ठीक आहे It’s Ok… 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 घराचे दरवाजे नेहमी उघडे ठेवा……. कारण बाजूवाल्या काकींची पोरगी कधी पण घरी येऊ शकते 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 पटल तर हो म्हणा..नाहीतर गेलात उड़त.. पण पुन्हा विचारु नका की पाऊस का नाही पडत… 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 हल्ली मी मुलींकडे बघणं सोडून दिलंय कारण हल्ली मुली माझ्याकडे बघतात… 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 हे ईश्वरा सर्वांचं भलं कर….. पण सुरुवात माझ्यापासुन कर 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 प्रत्येक भारतीयांकडे एवढे टॅलेंट आहे…. काही घेऊन-देऊन… भ्रष्टाचार नाहीसा करुन लावतील…. 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 जर तु माझ ‘स्टेट्स’ रोज बघत अशील तर तु माझी ‘Friend’ नाही ‘Fan’ झाली आहेस… 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 नात्यांमध्ये विश्वास आणि मोबाईल मध्ये नेटवर्क नसेल तर लोक Game खेळायला सुरवात करतात… 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 गप्प बसायला हवे तेव्हा बडबडणे आणि बोलायला हवे तेव्हा गप्प बसणे या दोन्ही गोष्टी म्हणजे मूर्खपणाच. 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 प्रेम आणि लग्न यांत बरेच अंतर आहे आनंद आधी आहे पश्चाताप त्या नंतर आहे.. 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 घराचे दरवाजे नेहमी उघडे ठेवा……. कारण बाजूवाल्या काकींची पोरगी कधी पण घरी येऊ शकते 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 घराचे दरवाजे नेहमी उघडे ठेवा……. कारण बाजूवाल्या काकींची पोरगी कधी पण घरी येऊ शकते 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 दिवसा थोड झोपणं म्हातारपण दूर ठेवते. वाहन चालवतांना झोपल्यास तुम्ही कधिच म्हातारे होणार नाही. 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 आज तिच्या लग्नाला गेल्यावर समजल की.. जेवण चांगल असेल तर प्रेमाचा पण विसर पडतो… 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 सिगारेट पितो म्हणून आरडा-ओरड करायचं नाय 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 पैसा हेच सर्वस्व नव्हे… मास्टर कार्ड, व्हिसा कार्डही आहेत जगात..! 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 चला मतदानामुळे हे तर कळाले कि गल्लीतील कोणकोणत्या मुली १८ वर्षाच्या झाल्या ते .. 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 परीक्षा सोपी जावो अथवा अवघड…..!!! सर्वात जास्त आनंद परीक्षा संपल्यावर होतो… 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 तार सेवा बंद … बार सेवा चालू. 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 बायको ही मंदिराच्या प्रसाद सारखी असते…..प्रसादाला नाही म्हणता येत नाय, आणि बायकोलाही 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 आजकालच्या realationship पेक्षा, चायना मोबाईल जास्त काळ टिकतात… 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 इतरांच्या बायकोवर वाईट नजर ठेऊ नये… नाहीतर तुमचा देखील रावण होऊन जाईल… 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 बोटांनी दात घासल्याने फकत बोटेचं स्वच्छ होतात. दात नाही.. 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 बावळट तर तो असतो… पाठलाग स्कुटीचा करायचा असतो, तरी ZMR बाईकसाठी घरगुती उपोषण करत असतो… 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 चेहर्यावर पिंपल्स येण्याचं एक कारण …………………लॉंग डिस्टन्स रिलेशनशीप 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 मोबाइल्स Girlfriends पेक्षा बरे आहेत निदान ते switch off तरी करता येतात🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 प्रेम हा असा सातवा सेन्स आहे जो इतर सहा सेन्सेस ला उध्वस्त करतो… 🤟 👨‍🚒 🤠

🤟 👨‍🚒 🤠 DND… आत्मचिंतन is going on… 🤟 👨‍🚒 🤠

Leave a Comment