मराठी प्रेम स्टेटस | Love Status In Marathi For Whatsapp 2023

Love Status In Marathi For Facebook And WhatsApp:- नमस्कार मित्रांनो, आपण सर्वां कसे आहास मि आशा करतो आपण सर्व ठीक आहात, जर आपण Love Status शोधत असाल तर आपण योग्य ठिकाणी आला आहात, या लेखात आपल्याला Marathi Love Status मिळेल जो आपण आपल्या प्रेमिका सोबत शेयर करू सकतता किंवा फेसबुक इन्स्टाग्राम चे फोटोवर वापरु सकतात।

Love Status In Marathi

लव स्टेटस इन मराठी | Love Status In Marathi
 • Love Status In Marathi
 • Marathi Love Status For Facebook And Whatsapp
 • Marathi Status On Love Life | मराठी प्रेम जीवनावर स्टेटस
 • Love Status In Marathi For Boyfriend And Girlfriend
 • True One Side Love Status In Marathi
 • Romantic Love Status In Marathi
 • Love Status In Marathi Images
 • Sad Love Status In Marathi | लव स्टेटस इन मराठी
 • Love Quotes In Marathi | लव कोट्स इन मराठी
 • Romantic Love Status In Marathi | रोमांटिक लव स्टेटस इन मराठी
 • Best Love Status In Marathi For Whatsapp Facebook And Instagram Dp
 • Love Status For Boys And Girls In Marathi
 • Whatsapp Status On Love Marathi
 • New Love Status In Marathi 2023

💞💞मानलं कि मन💟माझं समुद्र 🐋🐋आहे पण , तुझी शप्पत त्यामध्ये एक पण मासा ❎❎नाही😉.

💞💞दुनियेत🌍 लोक भरपूर आहेत पण, माझ्यासाठी तुझं👫 असंन सगळं आहे.

💞💞एक तू👰 आणि तुझा प्रेम 💝माझ्यासाठी खूप 👄आहे

💞💞ज्या वेळेस ह्या डोळ्यांना👀 तू दिसतेस ना , त्यावेळेस दिवस कोणता पण असू तो सन होऊन जातो👸.

💞💞खूप चांगले असतात ना ते नाते💑 ज्यांच्यावर ,काही हक्क पण नसतो आणि शक 😇😇😇😇पण नसतो.

💞💞माहित नाही कि कोणता Virus 😜आहे तुझ्या आठवणीमध्ये तुझा विचार करताच मन💖 लगेच Hang होऊन जातंय😇😇😇.

💞❤️तुला रात्रभर🌜 लिहित 📝असतो , जशे माझे खूप परीक्षा असतील😄😄.

❤️❤️💞एक दुसऱ्या सारखं होण 💏 गरजेचं नाही , पण एक दुसऱ्यासाठी 💕कायम जगणं गरजेचं 🙌🙌आहे.

❤️❤️💞आंखो👀 से न दूर, लेकीन दिल💖 के तू पास हे ,सपनो में 😴आते हो रोज, फिर भी दिल 😩उदास हे.❤️💞💞

💞 ❤️ 💞 जीवनात फक्त दोनच ✌नशे करा , जगण्यासाठी यार 👬आणि मारण्यासाठी प्रेम💑.❤️ 💞 ❤️

💞 💞❤️मला जास्त काही नको फक्त माझ्या 👰लग्नाच्या Card वरती तुझं 👸💖नाव पाहिजे😍😍😘😘.💞❤️❤️ 💞

💞❤️💞ऐक वेडी 👩आपलीसुद्धा⌚ वेळ येईल😎.❤️💞💞

💞❤️💞खरं प्रेम 💕💑कधीपण डोळ्याने👀 बोलतात.💞❤️💞

💞❤️💞जेव्हा एखादी मुलगी👧 तुम्हाला बोलेल पगलू💋 त्यावेळेस समजून घ्या, कि टाका💑 फिक्स आहे.✅❤️💞💞

💞❤️💞❤️जाणू💕 येक ना थोड्या मोठ्या★ गोष्टी बोलत जाना😍 , कारण माझं मन नाही भरत तुझ्या सोबत बोलून😘😘😘.❤️💞💞

❤️❤️❤️जर तू✅ दूरदर्शन ची एंटीना 📺असली असती तर ,तुला फिरवून फिरवून सेट केलं असतं😝😜😜.💞💞💞

❤️❤️💞💞जो पर्यंत प्रेमात 💘💘वेडेपणा नसतो, तो पर्यंत तो प्रेम💥💥💥 नसतं.💞💞❤️

💞❤️💞जर तू साथ 👫आहेस तर सगळं काही 🙌🙌खास आहे.🅾️👩‍⚖️👯

💞❤️💞तू ऐकत नाहीस ❎पण माझं मन 💘तुला रोज I LOVE YOU😘😘 बोलतं❤️💞❤️💞

💞❤️💞तुम्ही प्रेमाचं💝 सौदा पण वेगळाच करता, फक्त हसून😄😀 देता आणि तुमचं बनवून 💑टाकता.❤️💞❤️

❤️💞❤️ह्रदयाचे ठोके 💙💙💓केव्हा वाढतात जेव्हा ती Like 👍च्या बटनावर Love💘 चा Reaction देते😊.💞❤️💞

❤️💞❤️खुश राहण्यासाठी🙌 जास्त काही नाही लागत🔺 फक्त एक Special 👸मानसाची साथ लागते😍😍😍.❤️💞❤️

❤️💞❤️फक्त तूच माझी होऊन 👸 जा हेच माझ्यासाठी खूप 👏👐आहे.💞❤️💞

❤️💞❤️💞सिगरेटवाल्या कडून उधार आणि सुंदर👸👈 मुलीबरोबर प्रेम💕 किती पण थांबवा✋ शेवटी होतोचं✅.❤️💞❤️

💞❤️💞❤️प्रेमाला💝 नेहमी Sorry बोलायला पसंद 😋असतं , आणि अंहकारला नेहमी Sorry😕 ऐकायला आवडतं🙏.💞❤️💞❤️

Marathi Love Status For Facebook And Whatsapp

💞❤️💞एक ती आहे❎ जी माझ्या गोष्टी समजत 😕नाही, आणि इकडे लोकं माझं Status✅✅ वाचून वाचून वेडी झालीत😁😁😁😁❤️💞❤️.

❤️💞❤️बोलणारे काही पण❌ बोलतील मला फक्त तुझ्यावर 🌹🌹🌹प्रेम करायच आहे✔.💞❤️❤️

❤️💞❤️जिथ पर्यंत तू आहेस👸💖 , तिथ पर्यंत माझं 🚶🚶🚶प्रवास आहे⛔.💞❤️❤️

❤️💞❤️💛ह्रदयाची तार 💕जुळली कि आठवण👫 येतेच.💞❤️❤️

❤️ 💞 ❤️ 💞तू कर मला Ignore 😕पण, I Love U 💝💝💝More And More.😍😍❤️ 💞 ❤️ 💞

❤️ 💞 ❤️ 💞आज परत प्रेम💝करायचं पण, फक्त 💑💑💑तुझ्याबरोबर ❤️ 💞 ❤️ 💞

❤️ 💞 ❤️ 💞 फक्त तुझ्यावर 👸 संपून जातं ,माझं प्रेम💖 हि आणि राग हि💥💥❤️ 💞 ❤️ 💞

💞❤️💞❤️सोडून जातात लोकं 👎👫नातं बनवून , जे कधीच सुटू ❎शकत नाही ती साथ 💑आहेस तू 💞❤️💞

💞❤️💞🙌तुमच्यासाठी कोणत्याही पातळीपर्यंत 🈲झुकणारे लोकं, तुमच्यावर केवळ प्रेमच💘 नव्हे❤️💞❤️ तर ,आदरदेखील🙏 करतात.❤️💞❤️💞

Marathi Status On Love Life | मराठी प्रेम जीवनावर स्टेटस

💞❤️💞❤️आज जर मला माहित आहे कि प्रेम💖 काय असतं, तर ते फक्त 👸👸तुझ्यामुळे😍😍 💞❤️💞❤️

💞❤️💞❤️थोडा वेळ ⌛मिळाला तर बोलत 📞जा कारण हृदयाचं 💝काय भरोसा जो कधीही✋ थांबेल💞❤️💞💞

💞💞💞येवढ Romantic😋 वातावरण ⛳होत कि , जर लग्नाळू💍 असतो तर Office🏤 मधून सुट्टी घेतली असती.😉❤️❤️❤️

💞💞💞येक👈 तू माझ्या Life💓👈 मधला सगळ्यात गोड निर्णय😋 आहेस.❤️❤️❤️

💞💞💞तो 😐दिवस कधी येईल जेव्हा ती👉👸 सांगेल ,खूप नटखट आहे हा , एकदम त्याच्या वडिलावर 👶गेलाय ❤️❤️❤️

💞💞💞तुझी 💁आठवण येत नाही ,असा कोणताच दिवस 😇😇नाही.❤️❤️❤️

💞💞💞चेहऱ्यावरून 👸प्रेम करणारी, तुला काय माहित असणार प्रेम💞 काय असतं💁 ❤️❤️❤️

Love Status In Marathi For Boyfriend And Girlfriend

💞❤️प्राण माझा असला तरी,श्वास मात्र तुझाचं आहे, प्रेम माझे असले तरी,सुगंध मात्र तुझाचं आहे.. मी वेडा असलो तरी,वेड मात्र तुझेचं आहे.❤️💞

❤️प्रेम म्हणजे 💞❤️समजली तर भावना आहे, 💞

❤️केली तर मस्करी आहे,💞❤️मांडला तर खेळ आहे, 💞

❤️ठेवला तर विश्वास आहे, 💞❤️घेतला तर श्वास आहे, 💞

❤️रचला तर संसार आहे, 💞❤️निभावले तर जीवन आहे…💞

❤️💞प्रेम कसं असतं ते मला बघायचंय, भरभरुन तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय, श्वास घेऊन तर प्रत्येकजण जगतो, पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय…❤️

💞❤️प्रेमात जरा रागावल्याशिवाय, गोडी येणार नाही आणि रागावून दूर गेल्याशिवाय, त्या भेटीचे महत्व तुला कळणार नाही.💞❤️

❤️मला तुझं हसणं हवं आहे, मला तुझं रुसणं हवं आहे, तु जवळ नसतांनाही, मला तुझं असणं हवं आहे…💞

❤️💞माझे सोन्याचे आभाळ, माझी सोनेरी संध्याकाळ… सये माझ्या गळ्यातली सोनियाची तु माळ…❤️💞

💞❤️रात्र अशी बहरुन जाते, चांदण्यांचा सडा शिंपताना स्वप्नातली तू आठवतेस, पहाटे अंगणातला पारिजात वेचताना💞❤️

❤️💞हळुवार जपून ठेवलेले क्षण, तेच माझ्या जगण्याची आस आहे, एकेक साठवून ठेवलेली आठवण, तिच माझ्यासाठी खास आहे…❤️💞

❤️💞रात्री चंद्र असा सजला होता, तार्‍यांनी चिंब भिजला होता बस्स, तुझ्या येण्याचा अवकाश, पाहुन तुला बिच्यार्‍याचा चेहरा पडला होता.❤️💞

❤️💞मी एका हाताने आपल्या आयुष्यातील सर्व अडचणींवर मात करेन…., सर्वांशी लढेन जो पर्यंत माझा दुसरा हात तुझ्या हातात असेल….❤️💞

💞❤️तिने विचारले मी तुझ्यासाठी काय आहे? मी जवळ गेलो, तिला आलिंगन दिले आणि म्हणालो सर्वकाही.💞❤️

💞❤️काही लोक म्हणतात की प्रेम खरं नसतं, त्या सर्वांच्या प्रश्नाचे उत्तर आहेस ‘तू.💞❤️

💞❤️कधीकधी तुला पाहिल्यावर बहरते की, नेहमी तुलाच पाहत रहावस वाटत.💞❤️

💞❤️कालपर्यंत जे अनोळखी होते, आज हृदयाच्या प्रत्येक ठोक्यावर त्यांचा आदेश चालतो.💞❤️

💞❤️जसे फुलांतून सुगंध आणि सूर्यातून प्रकाश येतो तसेच माझ्या प्रत्येक श्वासातून तुझं नाव येते.💞❤️

💞❤️नाते मोत्या प्रमाणे असतात, जर का एखादा मोती खाली जरी पडला तरी त्याला खाली वाकून उचलायला हवे.

💞❤️प्रेमाचे तर माहीत नाही, पण तु माझ्या आयुष्यातील पहिली मुलगी जिला मी माझं जीवन समजून साथ दिली.💞❤️

💞❤️अगोदर ही होते, आताही आहे आणि नेहमी राहील. प्रेम आहे, वर्गातला Syllabus नाही जो शिकल्यावर संपून जाईल.💞❤️

💞❤️लोक म्हणतात की प्रेम एकच वेळा होत, पण मला तर एकाशीच अनेक वेळा झाले आहे.💞❤️

True One Side Love Status In Marathi

💞❤️‘तू ’ माझ्या चेहऱ्यावरचं “हसू ” आहे, जे पाहून सर्व घरचे माझ्यावर संशय करतात.💞❤️

💞❤️प्रत्येक नव्या गोष्टी छान असतात, पण तुझ्या जुन्या आठवणी नेहमी मनाला छान वाटतात.💞❤️

💞❤️प्रेम हे अशा व्यक्तीचा शोध नाही ज्याच्यासोबत आपल्याला जगायचं आहे, प्रेम हे अशा व्यक्तीचा शोध आहे ज्याच्या विना आपण जगूच शकत नाही.💞❤️

💞❤️रोज स्वप्नात ते जीवन जगतो, जे जीवन तुझ्यासोबत वास्तवात जगायचे होते.💞❤️

💞 ❤️तु माझा तिरस्कार केला तरी चालेल, पण पण खोट्या प्रेमाचा दिखावा तरी नको करू.💞 ❤️

💞❤️ते जे लाखातून एक असतात ना, बस माझ्यासाठी तू तीच आहेस.💞❤️

💞❤️मरण्यासाठी बरीच कारण आहे आणि जगण्यासाठी फक्त ‘तू.💞❤️

💞❤️एक सांगू! काही आठवणी, काही लोक आणि त्यांच्याशी जोडलेली नाती, कधी विसरता येऊ शकत नाही.💞❤️

💞❤️जो तुमच्यासाठी अश्रू वाहत असेल, अशा व्यक्तीला कधीच सोडू नका. कारण असे प्रेम करणाऱ्या व्यक्ती भाग्यवंतांनाच मिळतात.💞❤️

💞❤️प्रेमात शंका आणि राग तेच लोक करतात, ज्यांना तुम्हाला हरवण्याची भीती असते.💞❤️

Romantic Love Status In Marathi

💞 ❤️ मला माहिती आहे की मी तुझं पहिलं प्रेम नाही, पण मला खात्री आहे की मी तुझ्या शेवटचे प्रेम ठरेल.💞 ❤️

💞❤️खरं प्रेम तुटत्या ताऱ्याप्रमाणे आहे, कधी आणि केव्हा दिसेल सांगता येत नाही.💞❤️

💞❤️मला फक्त तुला हसताना बघायचंय, मी त्यामागचे कारण नसलो तरी चालेल.💞❤️

💞❤️प्रेम ही एक अशी विचित्र गोष्ट आहे, जी दुर्बल व्यक्तीला मजबूत आणि मजबूत व्यक्तीला दुर्बल बनवू शकते.💞❤️

💞❤️लखलखत्या सूर्यप्रकाशात तर कुणीही तुमच्यावर प्रेम करेल, खरं प्रेम ते जे वादळात देखील तुमची काळजी घेतील.💞❤️

💞❤️तुझ्या आठवणी मला जागी ठेवतात, तुझे स्वप्न मला झोपवतात आणि तुझ्याबरोबर राहणे मला जिवंत ठेवतात.💞❤️

💞❤️या Valentines Day ला, मला गिफ्ट मध्ये, तू आणि तुझा Time हवा आहे, जो फक्त माझ्या साठी असेल…💞❤️

💞 ❤️ कधीतरी बायको सोबतही, प्रियकरासारखं जगा.. कधीतरी तिलाही, एक गुलाब देऊन बघा… 💞 ❤️

💞 ❤️ आज प्रेमाचा दिवस.. तू माझं पाहिलं प्रेम.. आपल्या या गोड गोड प्रेमाच्या तुला, खूप खूप शुभेच्छा… 💞 ❤️

Love Status In Marathi Images

💞❤️तुझ्या अगोदरही कोणी नव्हते, तुझ्या नंतरही कोणी नसेल, जो पर्यंत श्वासात श्वास आहे, माझे प्रेम फक्त तुझ्यावर असेल…💞❤️

💞ना Rose पाहिजे, ❤️ 💞ना Chocholate पाहिजे, ❤️

💞ना Tedd y पाहिजे, ❤️💞ना Kiss पाहिजे, ❤️

💞ना Hug पाहिजे, ❤️ 💞फक्त तुझी आयुष्यभर साथ पाहिजे…❤️

💞 ❤️नाही आज पर्यंत बोलता आले, आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार आहे… नाही जगू शकत तुझ्याशिवाय, इतकेच तुला सांगणार आहे… प्रेम दिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!💞 ❤️

❤️💞खुप लोकांना वाटते की, “I LOVE YOU” हे जगातील सुंदर शब्द आहेत, पण खरं तर… “I LOVE YOU TOO” हे जगातील सर्वात सुंदर शब्द आहेत…❤️

💞❤️तुझ्या प्रेमाचा रंग तो…अजूनही बहरत आहे, शेवटच्या क्षणा पर्यंत…. मी फक्त तुझीच आहे !!! ❤️💞

💞❤️रात्री चंद्र असा सजला होता, तार्‍यांनी चिंब भिजला होता बस्स, तुझ्या येण्याचा अवकाश, पाहुन तुला बिच्यार्‍याचा चेहरा पडला होता.💞❤️

💞❤️हळुवार जपून ठेवलेले क्षण, तेच माझ्या जगण्याची आस आहे, एकेक साठवून ठेवलेली आठवण, तिच माझ्यासाठी खास आहे…💞❤️

💞❤️माझे सोन्याचे आभाळ, माझी सोनेरी संध्याकाळ… सये माझ्या गळ्यातली, सोनियाची तु माळ…💞❤️

💞❤️प्रेम कसं असतं ते मला बघायचंय, भरभरुन तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय, श्वास घेऊन तर प्रत्येकजण जगतो, पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय…💞❤️

ऐक 👂 ! तू माझं मन 💔 दुखवत जा , पण फक्त मला सोडून 😔 जाण्याची गोष्ट नको करूस👏 👏

तू ☝ 💇 फक्त पाण्यात भिजायचं 💧 💧बोल , पाऊस मी 😊 घेऊन येतो.

प्रेम 💑एक प्रेम भावना आहे 😇, त्यामध्ये माणूस स्वता:हाला☝ विसरून जातो दुसऱ्यासाठी🙏🙏.

तुझं👉 👧 आणि माझं 👦 👈पटत नाही 😏 आणि , तुझ्याबगेर कुणा सोबत जुळत➕✅ नाही.

जर 💓मनात खरं प्रेम ✅असेल ना तर , जगातली 🌍कोणतीच ताकद💪 तुम्हाला एकमेकांपासून ❌लांब नाही ठेवू शकत🙌.

मी शब्द 🙇आहे, माझं वाक्य आहेस तू🙌 ,मी तेव्हा आहे जेव्हा सोबत 💑आहे तू👸.

खूप 😊 चांगला वाटतं जेव्हा कोण्ही असं बोलतं 😇, मी आहे ना तुझ्या सोबत 💑 👬.

Sad Love Status In Marathi | लव स्टेटस इन मराठी

नाराजगी 😔ने हसून नाही दिलं 😂, जगाने रडू नाही दिलं😕 , आणि झोप आली 💤💤तर तुझ्या आठवणीने मला झोपू 😖😉😉नाही दिलं.

एक ☝गोष्ट बोलू – काही आठवणी 😟, काही लोकं 👬आणि त्यांनी बनवलेले नाती💑👪 , त्यांना कधी कोणी विसरू नाही शकत🙏.

माझं☝💔 मन जेवढं माझं😐 नाही तेवढं 👉👧तुझं आहे.

थोडी रागीट😡 ,थोडी नादान 👧 आहेस तू , पण जशी पण 😃 आहेस माझं आयुष्य आहेस तू😍 😍.

प्रेमाचं💑 एकच नुकसान☝ आहे ते असं आहे, कि कोणत्या पण 👾👽Cartoon सोबत होऊन जात💕😂.

खरं✅💑 प्रेम करतो म्हणून ,तर तुला 👉सोडायला घाबरतो😨😨

जेव्हा 👸तू कोणासोबत पण बोलत असते🙅, तेव्हा मला खरंच 😏खूप जलन😡😡 होते.

जर 👏 देवाने मला विचारलं, कि तुला 💥 आयुष्यात सगळ्यात 👌 चांगलं काय वाटलं तर मी 👉 👸तुझं नाव घेईल😍 😍.

फरक💐 फक्त एवढंच आहे कि , खरं प्रेम 💑मनाने होतं आणि 💔, खोट प्रेम पैशाने💰होतं🙏.

ती 👸पण तेच स्वप्न बघत असेल👀, जे मी रोज बघतो😍💃.

हे 👉🌎दुनियावाले खूप बोलतात 🙇पण , खरं प्रेम कायम चूप 🙊राहतं.

तुला 👉विसरणं खूप सोप्पं आहे😏, पण विसरायचं😓 नाटक करणं खूप कठीण आहे😨😨.

नात❎ संपून जाईल पण ,खरं 💑प्रेम नाही बदलत😇😇.

Love Quotes In Marathi | लव कोट्स इन मराठी

तिच्याशिवाय👉👧 दुसर्यावर प्रेम 💓करणं तर माझ्या हातात नाही ✊, कारण माझ मन तीच 💕आहे , जर माझं असतं तर वेगळी गोष्ट असती😉.

किती 😒वेळा सांगू तू फक्त जानू👸 नाहीहेस ,माझ्यासाठी तर तू माझी जिंदगी 🎁🎁आहेस😍 😍.

Brekup 💔💔तर GF/BF मध्ये होतं पगली💑 , तू तर माझी Life 😘आहेस, तुझ्या बरोबर कसं होऊ शकतं😍😍.

संघर्ष 🏃🏃आपल्याला मजबूत बनवतं💪 , आणि प्रेम 💓💑आपल्याला जगणं शिकवतं👏👏.

येक 👂मी तुझ्या मनाचा💝 हक्कदार आहे , 👮चौकिदार नाही😐😏.

जसे East 👈आणि West 👉, तशीच आपली जोडी 💑सुपर Best😍.

जर 💖मनात प्रेम जर खरं ✅असेल ना, तर दुनियाची कोणतीच 💪ताकद तुम्हाला ❌दूर नाही करू शकत😕😕.

मला 👦जास्त काही नको फक्त😕, माझ्या लग्न पत्रिकेवर 💃तुझं नाव माझ्या 🎁नावासोबत पाहिजे😘.

Romantic Love Status In Marathi | रोमांटिक लव स्टेटस इन मराठी

💕 तुझी👧 आठवण का येते माहित नाही❓, पण जेव्हा पण येते😊 चांगल वाटतं 💕

रोज ☝रोज आरसा बघू नकोस👀 , बघायचं असेल तर माझं 📲Dp बघ , तिच्यात फक्त तुझाच💑 चेहरा आहे.

१००%💲 Discount चाललाय माझ्या प्रेमावर💕, घेऊन टाक पगली 👸नाहीतर 👉👧दुसरीच घेऊन जाईल😁😁.

जेव्हा 👉तू माझ्या सोबत💑 असतो👦 माझ्या Filling असून वाढून जातात😇😇.

बोलणं🙊 कमी आणि Promise 💁जास्त करते, खरंच माझी जाणू 👸माझ्यावर खूप प्रेम करते💑💑.

स्वता:हाच्या 👏मर्जीने देणार अश्शील तर देऊन टाक😊, नाहीतर आंम्हाला 💖मन चोरता पण येत😃😃.

तुझ्या👉💘 प्रेमावर हक्क तर नाही माझं😒 , पण मन करत कि शेवट पर्यंत तुझी वाट बघू👀.

असं 😇तर माझं मन एकच ☝आहे, पण जिला👉👧 दिलंय ना ती हजारो मध्ये एक आहे😍😍.

आयुष्यात 👍असे लोक पसंद 👆करा , ज्याचं मन 💙चेहऱ्यापेक्षा सुंदर असेल👌👌.

तू 👩मला चांगली✅किव्हा वाईट ❎नाही वाटत, जर वाटत 😉असेल तर फक्त माझीच😍😍.

आनंद 😊😊माघीतलं होत माझ्यासाठी देवाकडे, पण बघ ना तूच👉👸 मिळालीस😘😘.

तुला☝ ज्या रस्त्याने 🚶🚶यायचं असेल ये , माझ्या चारही✌✌ बाजून प्रेम आहे😍😍.

मला 😕 माहित नाही कि तुझ्या सोबत 🙅 बोल्ल्यानंतर असं वाटतं , जगातल्या 🌍 मला सर्व गोष्टी मिळाल्या आहेत 😊 😊 😇.

आम्ही👉 तुझ्या प्रेमात 💖एवढं काहीतरी करून जाणार आहे , कि तुझ्या सोबत👈💕 प्रेम करून करून जीव देऊन टाकणार आहे😘😘.

तू👉 माझ्या आयुष्यात आलीतर आहेस👸. पण एक गोष्टीची ☝काळजी घे, आम्ही जीव देऊ पण, तुला जाऊ 💃💃नाही देणार.

तू माझी👉👸 नाहीस पण🚫, का कधी कधी वाटतं त्या सगळ्यांच तोंड फोडू 👊👊जे तुझ्या सोबत बोलतात😡😡.

तुझ्या 🌍दुनियेत तू मला काय दर्जा दिलायेस💁 ते मला माहित नाही 😕, पण माझ्या दुनियेत मी तुला👸 राणी बनवलंय.

मी माझ्या 💕प्रेमात लहान मुलासारखा 👶👶आहे , जे माझं आहे बस माझंच☝ आहे मी दुसऱ्याला का देऊ💁.

तू 👉👧फक्त माझीच आहेस आता तू याला, हक्क 👏समज नाहीतर कब्जा❓.

हे मला माहित 💁आहे कि आपण एक दुसऱ्याच्या💥💢💢 नशीबामध्ये नाही आहोत, पण आपलं💘प्रेम दिवसा दिवस वाढतच चाललंय🏃🏃🏃.

कधी 😕असं नाही होऊ शकत कि, आम्ही प्रेम💓 मागू आणि तू मिठी मारून विचारव असून काही😍😍.

परत 👈परत विचारल्याने 🙆उत्तर थोडीही बदलणार आहे वेडी , सांगितलं तर तुला आयुष्य 💥आहेस तू माझं😍😍.

मी नाराजगी😔 मध्ये बोलण सोडून देईल🙊, पण प्रेम 💔करण नाही.

हे जे 💥💥आयुष्य आहे ना, तुझ्या विना🏃🏃 अधुरा आहे

दरवेळेस ✋😔माफी मागतो म्हणून, हे नको समजूस कि चुकी ❌माझी आहे फक्त, तुला गमवायची😰😰 भीती वाटते.

मन 😇तर तेव्हा भरतं जेव्हा, एखादा मित्र 👬म्हणतो ,अरे हा तर आज पण पागल😍😍 आहे तिच्यासाठी.

मला👉👩 फक्त तू पाहिजे, Post📲 वर Like👍 नाही

लोक 👆म्हणतात कि प्रेम💓 एकदाच होतं, पण मला तर तिच्यासोबत परत परत होतं💁💁.

सगळ्या👏 तहान पाण्याने💧💧 नाही, तर काही तुझ्या 😍😍प्रेमाने सुद्धा जाते.

मी हे ✅नाही सांगत कि ती 👉👩खूप खास असावी, मला तर ती पाहिजे जी माझ्या सोबत👫💏असावी.

तुला 👉तर सवयच आहे😏 ,मन दुखवायचं, माझी पण जिद्द आहे तुलाच दुल्हन 👰👰बनवायच

प्रेम 💔करायला मुलं👦 आणि, चुना 😏लावायला मुली👧 माहीर असतात👌👌.

Best Love Status In Marathi For Whatsapp Facebook And Instagram Dp

तुला बघितलं👉 कि माझे डोळे 👀DSLR बनून जातात📷, फक्त तुझाच चेहरा 👸दिसतो बाकी सर्व Blur🙈🙈 होऊन जात.

मनाच्या💝 दरवाज्यावर एक चोकीदार 👮ठेवलाय. पगली👧 जो तुझ्या शिवाय कुणालाच आत 💃💃येवू देत नाही.

असं तर या मनात 💖खूप साऱ्या गोष्टी आहेत, पण एका शब्दात सांगितलं तर, माझी शेवटची 👉💃इच्छा फक्त तूच आहेस😘😍😍.

तुझ्या Lovely, Lovely, Smile 😍 😍 😘 ने माझ्या वर जो Effect 💥 💢केलाय , मी सगळ्यांना Reject ❌ करून Select फक्त तुला केलाय😍 😍 .

मरण्यासाठी 👍 खूप कारणं आहेत , पण जगण्यासाठी👉 👰 फक्त तू.

आज ☝परत ह्रदयात💗 Notification आली आहे🔔 ,प्रेम Update झालाय वाटतं😍😍.

काहीतरी 😕 धड़कत माझ्या छातीमध्ये 💖, आता परमेश्वरालाच 💁 माहित ती तुझी आठवण आहे कि माझं हृदय 😍 😍 .

दर 😗 वेळेस तिच्या बद्दल विचार करणं 👰, तोच तर प्रेमाचं 💕 ☝ पहिला टप्पा असतो🙏 🙏.

चाय चा पहिला ☝ घूंट तिच्या नावाचा 👉 👧 , बाकी चाय तिच्या मैत्रिणीच्या 👭 👭 नावावर हाच तर प्रेम आहे💑 💑.

मी जिंदगी🚦🚦 गहान ठेवेन तुझ्यासाठी 👉👧, तू फक्त किंमत 💰सांग हसण्याची😃😃.

कधी वाटलं नव्हत 😏 प्रेम होऊन जाईल, आम्हाला 👉तर तुझ हसणं 👩 चांगल वाटायचं.

तिने सांगितलं दाखव तुझा ✋ हात , मी तुझ्या कुठल्या 🙍 रेषेत आहे ,,,,, मी सांगितलं तू माझ्या हातात ❎ नाही तर माझ्या मनात 😘 😘 💕 आहेस.

सगळे👆 तुझ्यावर प्रेम करतात😍😍 फक्त तुझी साथ 👏👏घेण्यासाठी पण ,मी तुझ्यावर💕💕 प्रेम करतो तर 👉तुला साथ देण्यासाठी.

मला 👉फक्त तू पाहिजे👰 , हे नको विचारूस🙊 कि का पाहिजे😍.

खऱ्या💗💖 प्रेमाची हि तर ओळख असते, भांडण👿 करतील पण एक दुसऱ्या बगेर जगू नाही शकत😍😍😘.

Love Status For Boys And Girls In Marathi

मी 👦सध्या कोणताही राजा 👑नाही पण, तुला Promise 👐देतो तुला राणी👸 सारखं ठेवेन😊.

दिल से 💗तेरा ख्याल निकाला ना जायेगा ,उल्फत कि जिंदगी ✅को अब मिटाया ना ❌जायेगा.

फक्त दोन✌ वेळेसच तिचं साथ 👏पाहिजे , एक तर आत्ता 👇आणि एक कायम🙌.

आपल्या👉💖 प्रेमात कोण्ही येईल .अशी त्याची 💪लायकी नाही😏.

खूप😊😊चांगल वाटतं जेव्हा तू हसतेस👉👧 , कारण तुझ्या या हसण्यात माझं जीवन आहे🏃🏃.

सगळीचं लोकं ❓आहेत , काही दु:खं 😔देतात तर काही त्रास 😥देतात.

मला 👉 👦 बघून तर ढगातले तारे 💥💥सुद्धा माझ्यावर राग करतात👺👺, कारण त्यांचा एक तारा ☝माझ्या कडे आहे.

ना Pimple 👧🚫वाली साठी , ना Dimple वाली👰🚫 , हा Photo आहे तर फक्त Simple 👉👩वाली साठी😍😍.

मरत 💥💥असतील तुझ्यावर लाखो पण😏 , मी तर तुझ्या सोबत👸👈 मरणार आहे.

चांगल😊😊 तर तेव्हा वाटतं जेव्हा कोणी, तरी म्हणत 😏जाऊदे मी आहेना तुझ्या सोबत👫👫.

सगळं 👀गमवून सुद्धा जे भेटत नाही🚫 ,त्याला प्रेम असं म्हणतात😔😔.

मला प्रेमामध्ये💕 खूप मोठे गिफ्ट🎁 नको आहेत

एवढ्या गोष्टी 👫 👫 जर माझ्यासोबत बोलशील तर ,ह्या दोस्तीला प्रेमात 💕 बदलायला वेळ ⌛ नाही लागणार 😃 😃

जेव्हा 👆तू हसतेस 👩ना तेव्हा असं वाटतं ,थांबलेलं ✋आयुष्य पुन्हा चालायला लागलं🚶🚶🚶.

माझं 👉तिच्यासोबत 👸नात फक्त एवढंच आहे, जर त्रास💁 तिला झाला तर मला 💥रात्रभर झोप येत नाही😐💤💤.

तुझ्या👆 हृदयाचं 💖Password पाहिजे , ते काय आहे ✌ना मला तिथे प्रेम Install📲 करायचं आहे.

जर आम्ही सुधरलो🙋 तर त्याचं काय होणार ? जे आमच्या वेडे👅 पणावर प्रेम 😍😘करतात.

Whatsapp Status On Love Marathi

जेव्हा👰 तू माझ्या जवळ असते😀 ,तेव्हा वेळेला⏰ बेड्या टाकावेसे वाटते😊😊.

दुनियेला🌍 आनंद पाहिजे😃 ,आणि मला हर आनंदात 👆तू.

लोक म्हणतात कि माझी पसंद 😨खराब आहे पण ,मी तुझ्यावरच😍💖 प्रेम करतो💋💋.

विचार करतो कि कागदावर 📝 तुझ्याविषयी लिहाव ,पण वाचणारा तुझ्या प्रेमात😍 पडेल याची भीती वाटते 😂 😂.

मी 😔👈आज काल खूप उदास असतो😯, डॉक्टरांनी तुझी👧 कमी सांगितली😔.

आता 🙆तूच विचार कर किती आई वडील सांभाळणार तुला👈, वाटत नाही कधी कि हि जिम्मेदारी मी घ्यावी😊😊.

कोणीतरी😩 माझ्या होणाऱ्या सासूला सांगा👏, मला त्यांच्या 👉👸मुलीची खूप आठवण येते😉😉.

दारू 🍺तर अशीच बदनाम आहे👐 ,नशा तर तुझ्या प्रेमाचं 😍💤💤चढलाय.

ऐक वेडी ह्रदयात प्रेम 💕💕असायला हवं, धकधक 🚲तर बुलेटपण करते👌👌.

New Love Status In Marathi 2021

तुझ्या 👉💓मनात काय आहे I Don`t Know💁 , पण माझ्या मनात 👈फक्त तूच आहेस But You Don`t Know😍😍.

येक👉👧 पगली एवढी पण सुंदर 👌नाही हेस तू , फक्त तुझ्या👉💘 प्रेमामुळे डोक्यावर ठेवलंय तुला😇😇.

एखादा👆 वेडा पण एवढा वेडा नसेल🚫, तेवढा मी तुझ्या प्रेमात आहे💞💞.

मुली 👸मुलांपेक्षा 👲उंचीने छोट्या का असतात👎 कारण, जेव्हा मुलगा तिला मिठ्ठी 💖मारतो तेव्हा तिला मुलाच्या हृदयाचे ठोके ऐकू 👂यावे म्हणून.

चेहऱ्यावरून 👸प्रेम करणारी, तुला काय माहित असणार प्रेम💞 काय असतं💁.

तुझी 💁आठवण येत नाही ,असा कोणताच दिवस 😇😇नाही.

तो 😐दिवस कधी येईल जेव्हा ती👉👸 सांगेल ,खूप नटखट आहे हा , एकदम त्याच्या वडिलावर 👶गेलाय.

येक👈 तू माझ्या Life💓👈 मधला सगळ्यात गोड निर्णय😋 आहेस.

असं तर कोणत्याही गोष्टीचा शौकीन😈 नाही मी पण , तुझी सवय 😘😘😘😘😘लागलीये मला.

येवढ Romantic😋 वातावरण ⛳होत कि , जर लग्नाळू💍 असतो तर Office🏤 मधून सुट्टी घेतली असती.😉

✅साला आपलं ह्रदय 💝पण वेगळाच आहे , स्वत:हाचा असून दुसर्यासाठी 💑💑धडकत.

तुझा राग पण एवढं प्रेमळ 💞 💞 💞 आहे कि ,असं वाटत कि दिवसभर तुला त्रास👍 देत राहू 😛 😛 😛.

थोडा वेळ ⌛मिळाला तर बोलत 📞जा कारण हृदयाचं 💝काय भरोसा जो कधीही✋ थांबेल.

आज जर मला माहित आहे कि प्रेम💖 काय असतं, तर ते फक्त 👸👸तुझ्यामुळे😍😍.

प्रत्येक रंग💅 सुंदर असतं👌👌 साहेब , फक्त त्याला बघण्याची👀 नजर चांगली🙏 लागते.

लोक म्हणतात कि माझी पसंद 😨खराब आहे पण ,मी तुझ्यावरच😍💖 प्रेम करतो💋💋.

जिच्यासाठी माझ्या डोळ्यात 👀 पाणी 💦तिचं माझी राणी 👸👑

दुनियेला🌍 आनंद पाहिजे😃 ,आणि मला हर आनंदात 👆तू.

विचार करतो कि कागदावर📝 तुझ्याविषयी लिहाव ,पण वाचणारा तुझ्या प्रेमात😍 पडेल याची भीती वाटते😂😂.

जेव्हा👰 तू माझ्या जवळ असते😀 ,तेव्हा वेळेला⏰ बेड्या टाकावेसे वाटते😊😊.

मी 😔👈आज काल खूप उदास असतो😯, डॉक्टरांनी तुझी👧 कमी सांगितली😔.

आता 🙆तूच विचार कर किती आई वडील सांभाळणार तुला👈, वाटत नाही कधी कि हि जिम्मेदारी मी घ्यावी😊😊.

कोणीतरी😩 माझ्या होणाऱ्या सासूला सांगा👏, मला त्यांच्या 👉👸मुलीची खूप आठवण येते😉😉.

ऐक वेडी ह्रदयात प्रेम 💕💕असायला हवं, धकधक 🚲तर बुलेटपण करते👌👌.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: