आई-बाबा मराठी स्टेटस | Aai Baba Marathi Status 2023

Aai Baba Marathi Status:- नमस्कार मित्रांनो, तुम्ही कसे आहास मी आशा करतो की आपण सर्व चांगले आहात जर आपण आपल्या फेसबुक व्हाट्सप्प साठी आई बाबा चा Status शोधत असाल तर आपण योग्य ठिकाणी आले आहात, मि या लेखात आई बाबा साठी Status आपल्याशी Share करणार आहे, जे मला आशा आहे की आपल्याला आवडेल, जर आपल्याला स्टेटस वाचण्याची आवड असेल तर आपण या वेबसाइटवरचे स्टेटस वाचले पाहिजेत, मला उम्मीद आहे की आपल्याला हे सर्व लेख आवडतील।

Aai Baba Marathi Status For Whatsapp Facebook | Kavaita Quotes

Father And Mother Status In Marathi
  • Aai Baba Marathi Status For Whatsapp Facebook | Kavaita Quotes
  • aai baba marathi kavita
  • Aai baba status in Marathi
  • aai baba marathi images

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 या जगात एकच सुंदर व गोंडस मुल आहे व ते प्रत्येक आई जवळ असते…! 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 कुठल्या भवानीच्या प्रेमात पडशील तर स्पष्ट सांग हा बाळ काळे धन समजुन तुझी परतण्याची वाट मुळीच बघनार नाय 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 जगातील अनमोल गोष्ट काय असेल तर आपले आईवडील त्याचा इतके प्रेम कोणी देत नाही. 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 फांदीला फुलांचं ओझं कधीच वाटत नाही. 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 आईच्या डोळ्यातील रागाच्या पाठीमागे वात्सल्याचे सागर उचंबळत असतात 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦आईने‬ संगतीलाय की ‪बाळा‬ तुला आवडेल‬ तीला नको जीला‬ तू आवडतोस तिलाच ‎सुन‬ बनवून‬ आन. 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 आपले चिमुकले हाथ धरून जे आपल्याला चालायला शिकवतात ते बाबा असतात 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦लहानांना मोठं करण्यासाठी मोठ्यांना लहान व्हावं लागतं. 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦आई म्हणते मला “ए सोन्या प्रेमाच्या फंदात पडू नको तू आहे माझा गुड बॉय! 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते. 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 आई-बाबा आणि साईबाबा शप्पथ अशीच पाहिजे आपल्याला ! 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 माझी आई म्हणते बाळा कुणाचा मान ठेवला नाही तरी चालेल, पण कुणाचा अपमान करु नकोस 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 जिच्या उदरात जन्म होतो ती माता आणि जिच्या उदरात अस्त होतो ती माती यातील वेलांटीचा फरक म्हणजे माणसाचे जीवन. 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 आई दोन शब्दात सार आकाश सामाऊन घेई, मिठीत तिने घेता लहान वाटे भुई 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 आपल्या दुःखाचे प्रदर्शन करू नका दुसऱ्यासाठी जगा दुसऱ्यासाठी जगल्यावर आपली दुःखं संपून जातील. यासाठी आपल्या काळजातील “आई’ जपून ठेवा.. 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 आई वडिलांना एकटाच आहे म्हणुन फक्त हवाच करतोय अजुन एक असता ना बाजाराच उठवुन टाकला असता 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 नात्याचीं दोरी नाजुक असते डोळ्यातिल भाव हि ह्रदयाची भाषा असते जेव्हा जेव्हा विचारतो भक्ती व प्रेमाचा अर्थ तेंव्हा एक बोट आईकडे तर दुसरे बोट बाबाकडे असते👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 पैसा आणि प्रसिद्धी साठी नाही तर आईवडिलांच्या डोळ्यांतुन निघणार्या आनंद अश्रूंसाठी मोठ बनायाचं मला 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 आयुष्यभर बापाच्या नावाची पाटी आपण लावतो पण कधीही चटका बसल्यावर आईचीच आठवण काढतो.. 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 आई म्हणजे मंदीराचा उंच कळस, अंगणातील पवीत्र तुळस भजनात गुणगुणावी अशी संतवाणी वाळवंटात प्याव अस थंड पाणी आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी वाळवंटात प्याव अस थंड पाणी, आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबध्द टाळी, आणी वेदनेनंतरची सर्वात पहीली आरोळी. 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

aai baba marathi kavita

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 एका मुलाचं वक्तव्य माझ प्रेम तिने जरी मान्य केल नाही तरी मी तिच्यासाठी जीव नाही देणार तिला दुसरा मुलगा जरूर मिळेल पण माझ्या आईला पुन्हा मी मिळणार नाही 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 आई दोन शब्दात सार आकाश सामाऊन घेई, मिठीत तिने घेता लहान वाटे भुई, ओरडा हि तिचा भासे जणू गोड गाणी, वादळ वारे, ऋतू सारे तिच्याच मिठीत विरून जाई! 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 दुखी आई तिच्या मुलाजवळ बसली होती …….
मुलगा : माझ्या आजवरच्या पाहण्यात तू दुसरी सुंदर आई आहेस .
आई : पहिली कोण ?





मुलगा : तूच…. पण जेव्हा तू हसतेस 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 घर सुटतं पण आठवन कधीच सुटत नाही जीवनात आई नावाचं पान कधीच मिटत नाही सारा जन्म चालून पाय जेव्हा थकून जातात शेवटच्या श्वासाबरोबर आई हेच शब्द राहतात…!!! 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 डोळे मिटुन प्रेम करते, ती प्रियासी डोळे मिटल्यासारखे प्रेम करते, ती मैत्रिण डोळे वटारुण प्रेम करते, ती पत्नी आणि डोळे मिटेपर्यँत प्रेमकरते ती फक्त आई 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 एका मुलाने ब्रेकअपच्या वेळी केलेलं वक्तव्य माझं प्रेम तु जरी मान्य केल नाही, तरी मी तुझ्यासाठी जीव नाही देणार तुला दुसरा मुलगा जरूर मिळेल, पण माझ्या आईला पुन्हा मी मिळणार नाही.. 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 आई – बाबा आईने बनवल, बाबानी घडवल, आईने शब्दान्ची ओळखकरुन दिली, बाबानी शब्दान्चा अर्थ समजवला आईने विचार दिले, बाबानी स्वातंत्र्य दिले, आईने भक्ती शिकवली, बाबानी व्रुती शिकवली आईने लढण्यासठी शक्ती दिली बाबानी जिकण्यासाठी नीती दिली, त्यान्च्या परिश्रमामुळे यश माझ्या हाती आहे 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 आई दोन शब्दात सार आकाश सामाऊन घेई, मिठीत तिने घेता लहान वाटे भुई, ओरडा हि तिचा भासे जणू गोड गाणी, वादळ वारे, ऋतू सारे तिच्याच मिठीत विरून जाई 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 पहील्या नजरेतील प्रेमावर, माझा विश्वास आहे कारण जेव्हा मी पहिल्यादा डोळे उघडले होते तेव्हापासुनचं आईच्या प्रेमात आहे I Luve U. आई.👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 आयुष्यात दोन व्यक्तींची खूप काळजी घ्या…
१. तुम्ही जिंकण्यासाठी स्वत: आयुष्यभर हरत राहिले ते – ”बाबा”
२. तुमच्या हरण्याला सतत जिंकणं मानत आली ती – ”आई” 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 आई तुझ्या कुशीत आई तुझ्या कुशीत, पून्हा यावेसे वाटते निर्दयी या जगापासुन, दुर जावेसे वाटते ॥ कोणी न येथे कुणाचा, सारीच नाती खोटी तुझ्याशीच फक्त आता, नाते जपावेसे वाटते कोळून प्यायलो मी, सुख दुःख सारे माते तुझ्या विरहास, न प्यावेसे वाटते ॥ कित्येक रात्री, ऐश्वर्यात लोळलो मी अखेरच्या क्षणाला, तुझ्या कुशीत निजावेसे वाटते ॥ दगडातला तो देवही,आता नवसाविना पावेना निस्वार्थ हृदय माऊली, तुलाच पूजावेसे वाटते ॥ असेन जर मजला, मानव जन्म कधी
आई तुझ्याच पोटी, पून्हा जन्मावेसे वाटते ॥ 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 आई म्हणजे मंदीराचा उंच कळस, अंगणातील पवीत्र तुळस, भजनात गुणगुणावी अशी संतवाणी वाळवंटात प्याव अस थंड पाणी आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी वाळवंटात प्याव अस थंड पाणी, आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबध्द टाळी, आणी वेदनेनंतरची सर्वात पहीली आरोळी 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 आई तुझ्या संस्कारातुन कोवळ्या रोपाचे तरु झालो, मी कसा गं विसरेन तुला, तुझ्यामुळेच मी महान झालो, तुझा तो मायेचा पदर, लपवित होता सारे प्रमाद, तुझ्याविना माझा क्षण, नव्हता गं जात, कधी तु मारलेस मला, तुझा प्रेमळ करांनी पण दोष देशी स्वः ताला काहि क्षणांनी, दुर जाता तुझापासुन, चिंता लागे तुझ्या जिवा जरी मी मोटा झालो, तरी तुझा मायेचा पदर हवा.. 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 एक छोटीशी मुलगी तिच्या बाबांबरोबर जात होती, एका पुलावर खूप वेगाने पाणी वाहत होतं…

बाबा: बाळा, घाबरू नको.. माझा हात पकड…

मुलगी: नाही बाबा, तुम्ही माझा हात पकडा…

बाबा (हसत):

 

दोघांमध्ये काय फरक आहे बाळा मुलगी:

 

जर मी तुमचा हात पकडला, अन अचानक काही झालं, तर मी तुमचा हात सोडून देऊ शकते.

पण जर तुम्ही माझा हात पकडला, तर मला माहितीये की काहीही झालं तरी तुम्ही माझा हात कधीच सोडणार नाही..!! 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 आई – बाबा आईने बनवल, बाबानी घडवल, आईने शब्दान्ची ओळखकरुन दिली, बाबानी शब्दान्चा अर्थ समजवला. आईने विचार दिले, बाबानी स्वातंत्र्य दिले, आईने भक्ती शिकवली, बाबानी व्रुती शिकवली, आईने लढण्यासठी शक्ती दिली, बाबानी जिकण्यासाठी नीती दिली, त्यान्च्या परिश्रमामुळे यश माझ्या हाती आहे 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 चट्का बसला, ठेच लगली,
फटका बसला तर
“आई ग…!”
हा शब्द बाहेर पडतो,

पण

रस्ता पार करतांना एखादा ट्रक जवळ
येऊन ब्रेक दाबतो तेव्हा
“बाप रे!”
हाच शब्द बाहेर पडतो.

छोट्या संकटासठी आई चालते पण मोठ्मोठी वादळ
पेलताना बापच आठवतो. 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 “बाप बाप असतो…
तो काही शाप नसतो….

तो आतून कँनव्हास असतो…
मुलासाठी राब-राब राबतो…
बुडणार्या सुर्याकडे उगाच पाहत बसतो.
पायाच्या नखानी माती उकरत असतो.
शेवटी सर्वानीच साथ सोडली असते.
पाखरं घर सोडून दुर निघुन गेलेली असतात.
बाप मात्र आपल्या पाखराची वाट पाहतो.👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 तुमचा वाढदिवस ख़ास आहे, कारण तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात या सुखी आणि समृद्ध परिवाराचा तुम्हीच तर खरा मान आहात बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा! 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 वडील म्हणजे एक अशी व्यक्ती जी तुम्हाला जवळ घेते जेव्हा तुम्ही रडता, तुम्हाला ओरडते जेव्हा तुम्ही एखादी चूक करता, तुमच्या यशाचा आनंद साजरा करते जेव्हा तुम्ही जिंकता, आणि तरीही तुमच्यावर विश्वास ठेवते जेव्हा तुम्ही हरता…
Happy Fathers Day! 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

Aai baba status in Marathi

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 रक्ताची नाती आताघटके घटकेला बदलत आहे प्रेम करणारेही आता हातात सुरा तेजाब घेऊन धावत आहे 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 आई वडिलाच असे गुरु आहेत
जे आपल्या कडून आपल्या आनंदाशिवाय काहीच मागत नाही 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका कधी चुकून डोळ्यात दोन अश्रू आले तर ते पुसायला किती जणयेतात ते
मोजा . 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 मी असं म्हणत नाही की आयुष्यभर साथ असुद्या, पण जोपर्यंत आहे तोपर्यंत पाठीवरती हाथ राहूद्या ……. ! 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 नात्या पेक्षा जर स्वताचा मी पणा मोठा असेल तर माणसाने नाती बनवू नये 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 देव दिसला आई मज तुझ्या अंतरात मग सांग मी का जाऊ मंदिरात 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 जी व्यक्ती आपल्याला आपल्या भूतकाळासह स्वीकारतात वर्तमानकाळात प्रत्येक वळणावर आपली पाठराखण करतात भविष्यात नाते निभावताना कुठेही- कोणत्याही कारणानं अविश्वास नात्यात निर्माण होणार नाही याची काळजी घेणारे, आयुष्याचे खरे जीवनसाथी 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट
आई – बाबांच्या चेहऱ्यावर सुखद हास्य आणि त्याच कारण तुम्ही स्वता असणे 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 आईने सांगितलय की बाळा तुला आवडेल तिला नको जिलातू आवडतोस तिलाच सून बनवून आन 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 नाती ही झाडाच्या पानांसारखी असतात, एकदा तुटली की त्याची हिरवळ कायमची निघून जाते 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 कितीही मोठी चूक करा सर्वे सोडून जातील साथ फक्त कुटुंबच सोबत असतो प्रत्येक परिस्थितीत 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 चूक माझी नसतानाही मी माफी मागायला तयार आहे तुटणारं नातं जपायला माघार घ्यायला तयार आहे. 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 प्रत्येक व्यक्ती कढून प्रेम आणि जीवाळा मिळू शकतो फक्त ती व्यक्ती निस्वार्थी असली पाहिजे ! 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 नाते कितीही वाईट असले तरी ते कधीही तोडू देऊ नका कारण पाणी कितीही घाण असेल तरी ते तहान नाही पण आग विझवू
शकते 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 जवळची नाती ही माणसाला कधी कधी खूप छळतात जितके जास्त जपाल तितके आपणाला दूर लोटतात. ! 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 ओढ म्हणजे काय ते; जीव लावल्याशिवाय कळत नाही. 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 कधी कधी खूप दूर जावं लागतं आपलं जवळचं कोण आहे हे बघण्यासाठी 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 फक्त काही लोकांवर प्रेम करण्यापेक्षा सगळ्यांवर प्रेम करत राहा कारण काही लोक हृदय तोडतील तेव्हा सगळेजण हृदय जोडायला नक्की येतील 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 जगातील अनमोल गोष्ट काय असेल तर आपले आईवडील त्यांच्या इतके प्रेम कोणी देत नाही 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 कोणत्याही नात्या मध्ये कधीच game खेळायची नाय कारण game कधी पण over होत असते 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 कुणीच कुणाचा नसतो साथी देहाची आणि होते माती आपणच आपल्या जीवनाचे सोबती कशाला हवी ही खोटी नाती 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

aai baba marathi images

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦जेव्हा कमवायला लागलो तेव्हा समजले वडिलानचा पैशावर चैन करता येईची स्वताचा पैशामधे तर गरज हि नीट पूर्ण होत नाही . 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 कुणास दुखावू नये उगाच गंमत म्हणून, बरंच काही गमवावं लागत किमंत म्हणून 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 आईवडिलांचे प्रेम आपल्या जन्मापासून ते मरेपर्यंत कधीही बदलत नाही मात्र बाकी सगळ्यांचे प्रेम वेळेनुसार बदलतात 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 जो दुसर्याला आधार देतो त्याला कोणचं आधार दित नाही …👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 तुम्ही या जगात सगळ्यांचे ऋण
फेडाल पण आई वडिलांचे कधीही फेडू शकणार नाही 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 आई म्हणजे भेटीला आलेला देव पत्नी म्हणजे देवाने दिलेली भेट आणि मित्र म्हणजे देवालाही न मिळणारी भेट 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 न हरता न थांबता प्रयत्न कर
बोलणारे आई वडीलच असतात . 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦यशस्वी तोच होतो जो आपल्या परिवारासोबत असतो 👨‍👧 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 या जगात एकच सुंदर व गोंडस मुल आहे व ते प्रत्येक आई जवळ असते…! 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 आरसा आणि हृदय दोन्ही तसे सारखेच असतात पण आरश्यात सगळे दिसतात आणि हृदयात फक्त आपलेच दिसतात . 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 खूप माणसं भेटली आपलं आपलं
म्हणणारी ….पण फारच कमी माणसं होती ते आपलपण टिकवणारी…! 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 या जगात एकच सुंदर व गोंडस मुल आहे व ते प्रत्येक आई जवळ असते…! 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 ज्या क्षणी तुला वाटेल कि, हे नात तोडण्याची वेळ आली आहे तेव्हा स्वतःच्या मनाला हे एकदा जरूर विचार कि, “हे नात एवढा काळ का जपलं का जपलं…?”” 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 पैसा आई प्रसिद्धीसाठी नाही,
आईच्या डोळ्यात येणाऱ्या आनंदअश्रू साठी,
मोठ होयचयं…! 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 माझं म्हणून नाही आपलं म्हणून जगता आलं पाहिजजग खुप चांगलं आहे फक्त चांगलं वागता आलं पाहिजे 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 डोक्याची ‪‎भाजीपाला‬ ‪‎कचरा‬ करणारे खुप आहेत…
पण………
आपल्या ‪प्रेमाचि‬ ‪‎चपाती‬ भाजनारी फक्त एक!! ‪#‎आई‬ !! 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 चांगले संस्कार कुठल्या माॅल मध्ये नाही तर चांगल्या कुटुंबात भेटतात. 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 जगलो तर आईचा मेलो तर साई चा!👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦आयुष्यात कधी वाईट वेळ आलीच नसती, तर आपल्यात लपलेले परके आणि परक्यात लपलेले आपले कधी कळलेचनसते…👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 आयुष्यात कुठलीच नाती ठरवून
जोडता येत नाही . 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 काही नाती खूप अनमोल असतात,
हातातील राखी मला याची कायम आठवण करून देत राहील तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये, आणि आलच तर त्याला आधी मला सामोरे जावे लागेल 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦राखी एक प्रेमाचं प्रतीक आहे राखी एक विश्वास आहे तुझ्या रक्षणार्थ मी सदैव सज्ज असेन हाच विश्वास रक्षाबंधनाच्या या पवित्र दिनी मी तुला देऊ इच्छितो ! 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 नातं हे प्रेमाच नितळ अन निखळ,
मी सदैव जपलय हरवलेले ते गोड दिवस, तयांच्या मधुर आठवणी, आज सारं सारं आठवलय हातातल्या राखीसोबतच, ताई तुझ प्रेम मनी मी साठवलय 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 Wife – मी ड्राईवर ला नोकरी वरून काढित आहे , कारण आज दूसरी वेळ आहे मी मरता मरता वाचली आहे.
.
.
.
.
Husband – Darling Please, त्याला आजुन एक चांस दे ना 😀 😛 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦पति :- आज घर आवरलेलं आहे . तुझ व्हाट्सअप बंद होंत का आज ?

पत्नी :- नाही हो फोनचा चार्जर सापडत नव्हता तोच शोधण्याच्या नादात घर आवरलं गेल..! 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 प्रश्न: बायको माहेरी गेल्यावर
नवऱ्याला रोज फोन का करते ?

ऊत्तर: कारण नवऱ्याला आठवन राहीली पाहीजे की धोका टळला नाही तो परत येइल……!!!! 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 नवरा थकलेला आणि रागात ऑफिसमधुन घरी आलेला असतो..

नवरा: प्यायला पाणी आण ग??

बायको: तहान लागली आहे का ?

नवरा(संतापात): नाय माझा गळा कुठुन लिक होतोय ते चेक करायच आहे 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 नवरा थकलेला आणि रागात ऑफिसमधुन घरी आलेला असतो..

नवरा: प्यायला पाणी आण ग??

बायको: तहान लागली आहे का ?

नवरा(संतापात): नाय माझा गळा कुठुन लिक होतोय ते चेक करायच आहे 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 मित्र -मित्रा माझी बायको माझी खूपच काळजी घेते
दुसरा -कशी रे?
मित्र-भांडी धुवायला गरम पाणी देते 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 डॉक्टर : तुझे तीन दात कसे तुटले?
बंड्या : बायकोने भाकरी खूप कडक
बनवली होती.
डॉक्टर : मग खाण्यास नकार द्यायचा ना?
बंड्या : तेच तर केले साहेब 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 पत्नी – दुबई आणि अमेरिकेला फिरायला जाण्याचा मी विचार करत आहे. त्यात किती पैसे खर्च होतील.
पती – एक रुपया सुद्धा खर्च होणार नाही.
पत्नी – कसे काय?
पती – विचार करण्याचे पैसे लागत नाही. 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 बायको : “अहो एक सांगू का? पण मारणार
तर नाही ना?”
नवरा : “हो सांग ना.
बायको : मी गरोदर आहे.”
नवरा : “अग हि तर आनंदाची बातमी आहे
मग तू एवढी घाबरतेस का?”
बायको :
“कॉलेजला असताना हि बातमी बाबाना सांगितली होती तेव्हा त्यांनी मारलं
होत” 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 नवरा : वकीलसाहेब,मला लवकरात लवकरघटस्फोट हवा आहे..
गेले सहा महिने माझी बायको माझ्याशी एक… शब्दसुद्धा बोलली नाही..
.

.

.

वकील : परत एकदा विचार करा,एवढी गुणी बायको पुन्हा मिळणार 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 पत्नी – दुबई आणि अमेरिकेला फिरायला जाण्याचा मी विचार करत आहे. त्यात किती पैसे खर्च होतील.
पती – एक रुपया सुद्धा खर्च होणार नाही.
पत्नी – कसे काय?
पती – विचार करण्याचे पैसे लागत नाही. 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦 बायको :- उदास का आहात ओ तुम्ही?

नवरा :- आज माझी बहिण आणि आई वेगळ्या झाल्या बायको :- काळजी करू नका ओ. मी आलीये ना आता. तुमची आई-बहिण एक करते बघा… 👨‍👧 👨‍👨‍👦 👨‍👨‍👦‍👦

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: