51 Best टपोरी मराठी स्टेटस | Tapori Status In Marathi | 2022

Tapori Status In Marathi:- नमस्कार मित्रांनो, तुम्ही कसे आहास मी आशा करतो की आपण सर्व चांगले आहात जर आपण Tapori Status शोधत असाल तर आपण योग्य ठिकाणी आले आहात, मि या लेखात Tapori Status In Marathi आपल्याशी Share करणार आहे, जे मला आशा आहे की आपल्याला आवडेल, जर आपल्याला स्टेटस वाचण्याची आवड असेल तर आ पण या वेबसाइटवरचे स्टेटस वाचले पाहिजेत, मला उम्मीद आहे की आपल्याला हे सर्व लेख आवडतील।

Tapori Status In Marathi

😎🤠💯
दुसऱ्यावर जळणारा मि नाही,आणि माझ्यावर मरणाऱ्या कमी नाही.

💯🤠😎

😎🤠💯
जर कोणी खिड़ा बनुन टोचत असेल तर,तर त्याला ठोकलेल कधीही चांगले.

💯🤠😎

😎🤠💯
काही करू नका, फ़क्त चेरयावर स्माइल ठेवा, जडणारे ती स्माइल बघून जास्त जडतील….|

💯🤠😎

😎🤠💯
विरोध करा तुम्ही तेच जमेल तुम्हाला कारण बरोबरी करयाची लायकी नाही तूमची

💯🤠😎

😎🤠💯
तुझी औकात तू विसरू नको कारण जर मी खरी दादागिरी दाखवली ना तर तू कुठलाच नाही राहशील बर का

💯🤠😎

tapori status in marathi

😎🤠💯
गर्दी जमा करून तर कोणी पण माहोल करू शकते पण खरी मजा तर तेव्हाच आहे जेव्हा फक्त आपले नाव ऐकुण ते पूर्ण गर्दी कापली पाहिजे

💯🤠😎

😎🤠💯
डोळे झुकून बोलणं शिकून जा रे कारण तुझी औकात नाही माझ्या पुळे डोकं उचलायची

💯🤠😎

😎🤠💯
पोरीची Respect करण आणि शत्रूना मारणं आम्ही कधीच विसरत नाही बर का.

💯🤠😎

😎🤠💯
तुला काय वाटत तू गेलिस तर मि मरून जाईल अग तू पोरगी आहेस oxygen नाही

💯🤠😎

😎🤠💯
जेवढं मोठं स्वप्न असेल ,तेवढं मोठ संघर्ष असेल, आणि जेवढं मोठं संघर्ष असेल तेवढं मोठं यश असेल.

💯🤠😎

tapori status in marathi

😎🤠💯
माझा Attitude आणि माझा माज समोरच्या लयकीवर असतो

💯🤠😎

😎🤠💯
ज्याच्या नजरेत आम्ही खटकतो त्यांनी खुशाल नेत्रदान करावे

💯🤠😎

😎🤠💯
जितकी इज्जत देऊ शकतो त्या पेक्षा दुप्पट काधुही शकतो

💯🤠😎

😎🤠💯
अरे जळणरे जरी वाढले ना तरी चाहते कमी नाही होणार आपले

💯🤠😎

😎🤠💯
नौकर तर आयुष्यात कधीही होउ शकतो मालक व्हायची स्वप्न बघा

💯🤠😎

tapori status in marathi

😎🤠💯
Attitude आम्हाला पन दाखवत येतो फरक इतकाच की तुम्ही मस्तीत दाखवता आणि आम्ही शिस्तित

💯🤠😎

😎🤠💯
जिंकण्याची सुरवात तिथुन करावी जिथे हरण्याची सर्वात जास्त भीति असते

💯🤠😎

😎🤠💯
मला समजण्यासाठी तुम्हाला माझ्या सारखा विचार करावा लागेल

💯🤠😎

😎🤠💯
इज्जत दिली तरच इज्जत बाकीचा रुबाब घरी

💯🤠😎

😎🤠💯
कमी असल तरी चालेल पण स्वताच असल पाहिजे

💯🤠😎

tapori status in marathi

😎🤠💯
काम असल की पप्पा आठवतात लोकाना

💯🤠😎

😎🤠💯
तो दिवस नक्की आनेंन ज्या दिवशी माझे विरोधक पन मला follow करतील

💯🤠😎

😎🤠💯
स्वताच्या जीवावर जगायला शिका थोडीशी फाटेल पण स्वाभिमान वाटेल

💯🤠😎

😎🤠💯
उग़च डोक्यात जायची काम करू नका वय अभ्यास करायच आहे अभ्यास करा

💯🤠😎

😎🤠💯
रिस्क घेतल्या शिवाय स्वप्न पूर्ण होत नाही

💯🤠😎

tapori status in marathi

😎🤠💯
Haters पाहिजे राव तय शिवाय जिँदगीत मज्जा नाय

💯🤠😎

😎🤠💯
पोरीचा नाद नाय मला जे काय करतो ते आईबाबा साथी करतो

💯🤠😎

😎🤠💯
हाथ न लावता जो पढ़तशिर वाजवतो तोच king

💯🤠😎

😎🤠💯
ज्या लोकाना इज्जत नाय त्यांनी इज्जातिच्या गोष्टी करू नका

💯🤠😎

😎🤠💯
भावनो गांड मारायला शिका मागे बोलण्याराची

💯🤠😎

tapori status in marathi

😎🤠💯
होणार की आपल चांगल आपण कोणाच वाइट केलय

💯🤠😎

😎🤠💯
मोठा गुलाम होण्यापेक्षा छोटा मालक व्ह्या

💯🤠😎

😎🤠💯
लायकी लायकी करण्याना माझ्या 💗डयावर कोलला

💯🤠😎

😎🤠💯
सर्वात मोठा रोग काय म्हणतील लोक

💯🤠😎

😎🤠💯
दुश्मन चालतील पण धोकेबाज नही

💯🤠😎

tapori status in marathi

😎🤠💯
वेळ ख़राब होती तेव्हाच लोकानी फायदा घेतला

💯🤠😎

😎🤠💯
दहशत वाघांची असते माकडांची नाही

💯🤠😎

😎🤠💯
करियर बनवन कठिन आहे पण अशक्य नाही

💯🤠😎

😎🤠💯
भरोसा श्वासावर ठेवता येत नाय आणि आपन मानसंवार ठेवतो

💯🤠😎

😎🤠💯
हदीत राहा नाहीतर चढ़ी काढून मारण्यात येईल

💯🤠😎

tapori status in marathi

😎🤠💯
मि नशीबावर नाही मेहनतिवार विशवास ठेवतों

💯🤠😎

😎🤠💯
पोरींचा नाद नाय आम्हाला only पैसा

💯🤠😎

😎🤠💯
जेव्हा सगळे साथ सोडतात न तेव्हा फ़क्त बाप पाठीशी असतो

💯🤠😎

😎🤠💯
आईचा आशीर्वाद आणि वडिलांच्या शिव्या यामधे जगण्याची मजा काही वेगळीच असते

💯🤠😎

😎🤠💯
ज्या दिवशी हार मानल त्या दिवशी माझ्या फोटोला हार असेल

💯🤠😎

tapori status in marathi

😎🤠💯
सगळे बददले आता आमली बारी

💯🤠😎

😎🤠💯
Royal आहेस का पळ शेमणया

💯🤠😎

😎🤠💯
किंग म्हणे आरे गेला 💗द्यावर

💯🤠😎

😎🤠💯
पोरींचा नाद नाय आम्हाला only पैसा

💯🤠😎

😎🤠💯
चेटिंग करते तर सेटिंग झाली अस समजू को फ्रेंड आहे ते पण तुझ्या औक़ातिच्या बाहेर वाली

💯🤠😎

tapori status in marathi

😎🤠💯
दिसते मि cute रहते मि mute तरी काही लोक म्हणतात तुझ्यात आहे खुप attitude

💯🤠😎

😎🤠💯
माझ्या सोबत भांडण करण्यासाठी हे समजा की मि cute आहे पण silent नाही

💯🤠😎

😎🤠💯
स्वता तर आलू बटाट्या सारखा दिसते आणि त्याला पाहिजे miss India आता त्या पागलला कोण सांगेल त्याची miss india तर मीच आहे

💯🤠😎

😎🤠💯
आजून हारली नाही आहे बस थोडी थांबून बगत आहे Kon माझे होते आणि Kon नाही

💯🤠😎

😎🤠💯
Killer Look दिल्यावर पोरग खुळं नाही होणार तर काय होणार😊😍

💯🤠😎

😎🤠💯
मी Prem करेल ना तर एवढे करेल कि, मी मेला वर पण तू Fkt माझासाठी जगशील मुला।

💯🤠😎

😎🤠💯
मी makeup नाही करत कारण माझी Smile लच मुलांसाठी खूप आहे… त्यात पण makeup केले तर बिचारे मारतील ना

💯🤠😎

😎🤠💯
स्वताची प्रश्वांसा स्वतःचा करत जा कारण नाव ठेवायला जग आहेच कि

💯🤠😎

😎🤠💯
कोण माझ्याबद्दल काय विचार करतो घंटा मला काही फरक पडत नाही

💯🤠😎

😎🤠💯
काही लोकांना मी कोणाला आवडली तर खूपच राग येत आहे मला त्यांना बोलायचे आहे राग- भरून काही Faida नाही जडून मरा

💯🤠😎

😎🤠💯
माझ्यावर प्रेम करायला वाघाच काळीज पाहिजे कारण वाघिणी वर सत्ता गाजवायला औकात लागते.

💯🤠😎

😎🤠💯
दारू ची नशा चढली तर सकाळ पर्यंत उतरते, पण आमची नशा एकदा जर चढली ना तर आयुष्यभर उतरत नाही.

💯🤠😎

😎🤠💯
मी अशा लोकांची काळजी घेत नाही, ज्यांना माझी काळजी नाही.

💯🤠😎

😎🤠💯
🔥लोकांच्या इशाऱ्यावर😎 नाही स्वतःच्या मर्जीने जगते मी ते पण रुबाबात 💥

💯🤠😎

😎🤠💯
माझ्या निरागस चेहर्‍यावर जाऊ नको कारण हीच निरागसता जेव्हा नखर्‍यात उतरते ना तेव्हा भल्या भल्याच जगण मुश्किल होत

💯🤠😎

😎🤠💯
Give Respect Take Respect बाकी आईचा लाडका आणि पापाची परी आपापल्या घरी

💯🤠😎

😎🤠💯
माझ्या सौंदर्यावर जाऊ नको, जेवढी मी सुंदर दिसते ना तितकाच खतरनाक माझा Attitude सुद्धा आहे

💯🤠😎

😎🤠💯
माझ्या शांततेला attitude नका समजू काही ठेच अशी खाली आहे कि आता बोलायचीच इच्छा नाही

💯🤠😎

😎🤠💯
ये ऐक जरा, तूअसशील तुझ्या गल्लीतला वाघ पण तुझ्यासारखे असे कितीतरी गल्लीतले वाघ रोज शेपूट हलवत फिरतात पाठी.

💯🤠😎

😎🤠💯
मी आले की वातावरण मोहक, प्रफुल्लित होत, मग तो कोणताही ऋतु असो

💯🤠😎

😎🤠💯
कोणाला माझ्याशी काही Problem असतील तर मला अजिबात सांगू नका कारण माझ्या स्वतःच्याच Problems खूप आहेत

💯🤠😎

😎🤠💯
उंच आवाजात मी फक्त माझ्या बापाचं ऐकू शकते .बाकी कोणत्याही बापाच्या मुलाचं नाही…!

💯🤠😎

😎🤠💯
लाजर्‍या बुजर्‍या मुलींचा जमाना गेला आता, आता जीन्स पॅंट वाल्या मुलींचा जमाना आलाय, जपून रहायचं.

💯🤠😎

😎🤠💯
माझ्यावर इतकही प्रेम करू नका कि नंतर विसरण अशक्य होईल.

💯🤠😎

😎🤠💯
जर तुमचा Ego बोलेल तर Reply माझा attitude करेल..!

💯🤠😎

😎🤠💯
खरे शिकारी तर आम्हीच आहोत कारण आम्ही नजरेने वार करतो आणि स्माइल देऊन काळीज घायाळ करतो.

💯🤠😎

😎🤠💯
मी आग आहे स्पर्श करायला जाऊ नको नाहीतर जळून खाक होशील.

💯🤠😎

😎🤠💯
स्वतःची प्रश्वांसा स्वतःचा करत जा कारण नाव ठेवायला जग आहेच कि

💯🤠😎

😎🤠💯
ऐक पोरा, मी दिसायला cute आहे पण mute नाही

💯🤠😎

😎🤠💯
आज पण मी Single आहे कारण मला Impress करणार आतापर्यंत कोणी भेटलच नाही.

💯🤠😎

😎🤠💯
कोण माझ्याबद्दल काय विचार करतो घंटा मला काही फरक पडत नाही

💯🤠😎

😎🤠💯
त्यांच नशिबच खराब आहे ज्यांची मी होऊ शकली नाही नाहीतर ह्या जगाची काय औकात जे मला नकार देईल.

💯🤠😎

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

motivational quotes marathi dp

161+ प्रेरणादायक कोट्स | Best Inspirational Quotes in Marathi | 2022

प्रजासत्ताक दिवस 26 January Status In Marathi Republic Day

प्रजासत्ताक दिवस | 26 January Status In Marathi | Republic Day | 2022