टॉप 35+ काका ला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश आणि कविता | birthday wishes for uncle

नमस्कार मित्रानो,

आज आपण पाहणार आहोत आपल्या लाडक्या काका च्या वाढदिवसा साठी किंवा ज्याना आपण प्रेमाने uncle म्हणतो त्यांच्या साठी birthday quotes in marathi, uncle happy birthday kavita, kaka sathi Shayri, uncle birthday wishes in marathi.

 

😍

काका ला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश 😍

 

🔸तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या प्रिय काका..🎂🎂

 

kaka la vadhdivsachya hardik shubhechha

 

🔸मी प्रार्थना करते की माझ्या काकाला दीर्घायुष्य लाभो

आपण हा दिवस पुन्हा पुन्हा साजरा करु

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काका….❤️❤️🥳🥳

 

🔸गुलाबा सरखे सौंदर्य व आयुष्य तुझे आहे,

हा फक्त आमच्या वाढदिवसाचा संदेश आहे.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काका…..🤝🤝

 

🔸 सुंदर आयुष्य असणे हा तुमचा हक्क आहे

सर्वकाळ आनंदी रहा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या प्रिय काका…..😍😍🎀🎀

 

🔸नेहमी हसरा चेहरा

प्रत्येक गोष्टीत तर्कश ,

माझे काका मौल्यवान आहेत

स्वत: हून चुका करा आणि इतरांना गुंतवा😜

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या प्रिय काका…🎊🎊🍫🍫

 

🔸

जर एखाद्या पुतण्याला तुमच्यासारखे काका मिळाले तर,

त्याचे आयुष्य अजुनच सुंदर होईल.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या प्रिय काका….🌼

🎂🎂
🌼

 

🔸तुझ्या अंगणात आनंदाची फुले उमलावित,

आज तुमच्यावर भेटवस्तूंचा वर्षाव व्हावा.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय काका….🥳🥳❣️❣️

 

🔸आपले हे संबंध कधीही तोडू नका,

आपणास आनंद व प्रेम भरभरून मिळावा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काका…..🔆🎁🎁✳🔆

 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश काका साठी

 

🔸तुमचे आयुष्य सदैव फुलांसारखे असावे,

आनंद आपल्या चरणात रहावा,हिच आमची प्रार्थना

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या काका….❤️🎂❤️

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काका बॅनर

 

🔸म्हणायला काका

पण वडिलांपेक्षा कमी नाही,

आमच्या कडून तुम्हाला

काका आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🥳

🎊🎊🥳

 

🔸काकांचा वाढदिवस आम्हाला तर खूपच जास्त आनंद होतो,

माझे आवडते व्यक्ती म्हणजे माझे काका,

काका वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….🥳🥳🍫🍫

 

🔸आमच्या शुभेच्छांनी तुमचा हा वाढदिवसाचा

क्षण एक सण होवो हीच सदिच्छा..

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..! तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवो…..🎂🎂🥳🥳

kaka birthday wishes in marathi

 

🔸आयुष्याची सर्व सुखे तुम्हाला मिळोत काका.

पण त्याआधी मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नका

वाढदिवसाच्या शुभेच्छा काका..!🎊🎊🍫🍫

 

🔸आपणास शिवनेरीची श्रीमंती 👑,

रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता😍,

सिहंगडाची शौर्यता💪आणि सह्याद्रीची उंची लाभो,

हीच शिवचरणी प्रार्थना!🙏🙏

आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

आई तुळजाभवानी 🚩🚩 आपणास उदंड आयुष्य देवो!🎂🎂

 

Happy Birthday my sweet uncle..!

 

🔸आजचा हा विशेष दिवस तुमच्या चेहऱ्यावर

हास्य निर्माण करो,

तुमचा दिवस आनंद व उत्साहाने भरून जावा

काका तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा….😍😍🎀🎀

 

🔸जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..

आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..

🚩🚩 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा….🍫🍫🎁❤️

 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काका sms

 

🔸शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे..

आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..

वाढदिवसाच्या लाख लाख सदिच्छा….🍫🥳🎂🎉

 

🔸काका तुम्ही माझे मोठे वडील

असण्यासोबतच एक चांगले मित्र देखील आहात.

तुम्हाला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा….❤️👑🎀

 

🔸गुलाबाच्या सुंदरते सारखेच तुमचे जीवन व्हावे

बस हाच आहे जन्मदिवशी संदेश आमचा..

वाढदिवसाच्या लाखो शुभेच्छा….🥳🥳🍫🍫

 

🔸नात्याने तर काका आहात

पण वडीलांपेक्षा कमी नाहीत.

माझी प्रार्थना आहे की तुम्हाला

नेहमी आनंद आणि सुख मिळो

हॅपी बर्थडे काका….🎂🎂🎁🎁

 

🔸ईश्वर वाईट दृष्टी पासून दूर ठेवो तुम्हाला

चंद्र ताऱ्यांचे आशीर्वाद लाभो तुम्हाला

दुःख काय असते हे तुम्ही विसरून जावे

Happy Birthday my sweet uncle.!🍫🍫🥳🥳

 

Happy Birthday Kaka

 

🔸आजचा हा विशेष दिवस तुमच्या चेहऱ्यावर

हास्य निर्माण करो,

तुमचा दिवस आनंदाने भरून जावो

काका तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा….🎀🎀🤝🤝

 

🔸तुम्हाला पाहिल्यावर मला नेहमी

तुमच्यासारखे बनण्याची प्रेरणा मिळते.

आपण माझ्यासाठी अखंड प्रेरणास्थान आहात.

हॅपी बर्थडे काका..🎂🎂🍫🍫

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काका

 

🔸माझ्या चांगल्या व वाईट वेळेत

माझ्या बाजूला उभ्या असणाऱ्या

माझ्या काकांना व काकांच्या रूपात

मिळालेल्या दुसऱ्या वडिलांना

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎉😍

 

🔸तुमच्यासारखे अंकल मिळाल्याबद्दल

मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो

माझ्यासाठी तुम्ही आकाशातील

एक चमकते तारे आहात.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काका….🤝😇

 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काकाजी

 

🔸जे ज्ञान पुस्तकात नाही मिळत

ते तुम्ही मला दिले. आणि

मला आयुष्यात नेहमी योग्य वाट दाखवली.

इत्यादी सर्व गोष्टींसाठी आपले अनेक आभार,

वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा…..🎊😊

 

🔸

माझे गुरू, अखंड प्रेरणास्थान आणि

प्रिय मित्र आणि मला योग्य वाट दाखवनारे

माझे काका तुम्हाला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा….🤝🎂

🍫

 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काकाश्री

 

🔸साखरे सारख्या गोड काकांना

मुंग्यालागेस्तोवर वाढदिवसाच्या शुभेच्छा.

Happy Birthday काका…..🥳🎀🥳

 

🔸तुमची आणि वडिलांची मैत्री

आम्हा सर्वांसाठी एक उत्कृष्ट उदाहरण आहे.

तुम्ही नेहमी असेच सोबत आणि आनंदात

रहा हीच देवाकडे प्रार्थना..!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…..🍰🍰🍬🍬

 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काकासाहेब

 

🔸काका आजच्या या जन्मदिवशी आपणास

दीर्घायुष्याची प्राप्ती होवो हीच प्रार्थना नेहमी असेच आनंदी राहा

वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा….🥮🍭🍨

 

🔸परमेश्वरास प्रार्थना आहे की

आपले येणारे वर्ष आनंद

आणि प्रेमाने भरलेले असो.

Happy Birthday काका….🎉🍰🎉

 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काका मराठी स्टेटस

 

🔸मला लहापणापासून चांगले व वाईट

समजावून एक जवाबदार व्यक्ती

बनवल्याबद्दल माझ्या काकांचे अनेक धन्यवाद.

Happy Birthday My Sweet uncle……🎂😍🥳

 

 

🔸नेहमी माझी काळजी घेणारे व

आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर,

मला चांगले वाईट समजावणारे

माझे आवडते काका तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा….❤️🍰🍫❤️

 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काका इन मराठी

 

🔸सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,

सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस,

सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा,

केवळ सोन्यासारखा काकांना,

वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा….🍰🍫🍨

 

🔸आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,

तुम्हाला उदंड आयुष्य लाभो,

मनी हाच ध्यास आहे! यशस्वी व्हा,

औक्षवंत व्हा

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..🎁🎀😊

 

🔸तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो

आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुमच्या हृदयात सतत साठत राहो

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!…🎀🎁🍨

 

🔸तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,

तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,

त्याचा सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो.

हीच देवाकडे प्रार्थना आहे.

वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा……💐💐

 

🔸तुमच्या सर्व इत्या व आकांक्षा गगनाला भिडू दे,

जीवनात तुमच्या सर्वकाही मना सारखे घडू दे,

तुम्हाला दीर्घ आयुष्य, सुख, समृध्दी लाभो ही सदिच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काका 🎁

🍨💐

 

🔸

आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात…

काही चांगले काही वाईट काही कधीच लक्षात न

राहणारे….आणि काही कायमस्वरूपी मनात घर

करून राहतात…आणि मनात घर करून

राहणारी माणसं त्यातलेच तुम्ही एक आहात…

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काका……💐

🥳🎂

 

🔸नाती जपली, प्रेम दिले या परिवारास तूम्ही पूर्ण केले

पूर्ण होवोत तुमची प्रत्येक इच्छा वाढदिवशी/

हीच एक सदिच्छा जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा….💐🎂🎁

 

🔸दिवस आहे आज खास तुम्हाला उदंड

आयुष्य लाभो,हाच मनी आहे ध्यास….

वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा काका…..🎂🥮🤝

 

🔸नवे क्षितीज नवी पाहट,

फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट,

स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो,

तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या काका….🎁💐🥳

 

🔸संकल्प असावेत नवे तुमचे

मिळाव्यात तुम्हाला नव्या दिशा

प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुमचे

जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..😍🎉🍭

 

🔸सुख, समृद्धी, समाधान, दिर्घायुष्य, आरोग्य तुम्हला लाभो

वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा काका……🤝🎂🍰

 

🔸या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी तुमची सारी स्वप्न साकार व्हावी

आजचा वाढदिवस तुमच्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी

आणि त्या आठवणीने तुमच आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हाव …

हीच इच्छा काका वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….👑😇🎊

 

🔸तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

देव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो,

व तुम्हाला सुख समृद्धी मन शांती व निरोगी

दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा….

जन्म दिवसा निम्मित खूप साऱ्या शुभेच्छा….🎀🍫🎁

 

🔸तुम्ही माझ्यासाठी खरच खूप खास आहात.

तुम्ही माझे काकाच नव्हे तर एक चांगला मित्र देखील आहात.

वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा काका ❤️🍬🍬❤️

 

🔸 ज्यांचा सोबत मि सगळी गुपिते शेअर करतो

सगळं काही ज्यांना सांगते ते म्हणजे काका….❤️❤️

मि खरच खूप भाग्यवान आहे मला तुमच्या

सारखे काका मिळाले वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा काका….🤝🥮💐🎂

 

🔸काका😇 आज तुमचा वाढदिवस त्या बद्दल मि तुम्हाला

माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा देतो देव

तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो……

तुमची सगळी स्वप्न पूर्ण होवोत

वाढदिवसा निम्मित हार्दिक हार्दिक शुभेच्छा….🍰🍰🎁🎁

 

🔸काका म्हणजे फक्त वडिलांचा भाऊ नसतो

तर आपला एक चांगला मित्र देखील असतो जो

आपल्याला सर्व काही शिकवतो अशा माझ्या

प्रिय काका ला व मित्राला वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा……💐💐🎂🎂🎁🎁

Birthday wishes for uncle

Happy Birthday, Uncle! We’re all here to raise a toast and celebrate the awesome person you are. Cheers to health and happiness in the year ahead!

To My Uncle, Happy Birthday. You’re always the life of the party, so live it up and enjoy your special day to the fullest!

Happy Birthday To My Amazing Uncle. I’ve always looked up to you as a role model and a friend. Cheers to a wonderful day and year ahead!

Happy Birthday To My Fantastic Uncle. Having you around makes my life bright and sunny in every way. Here’s wishing you joy on your special day.

Happy Birthday. Whey I need someone, you were always there. I could always turn to you for a wise word. I’m so thankful you’re my uncle.

Matathi Charoli

आम्ही तुमच्या सर्वांसाठी मराठी भाषेत स्टेटस कोट्स आणि शेरो शायरी आणत आहोत, तुम्ही आमच्यासोबत सामील होऊ शकता आणि तुमच्या मित्रांसह आणि तुमच्या कुटुंबियांसोबत शेअर करू शकता आणि आयुष्यातील खूप वेगळे आनंदाचे क्षण व्यक्त करू शकता- तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या नोट्स वाचू शकता आणि त्या डाउनलोड करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: