दुःखी मराठी स्टेटस | Best Sad Status In Marathi For Whatsapp 2022

Whatsapp love Sad Status In Marathi :- नमस्कार मित्रांनो, आपण सर्व कसे आहात अशी मला आशा आहे की आपण सर्व ठीक आहात, जर आपण इंटरनेटवरSad Status शोधत असाल तर आपण योग्य ठिकाणी आला आहात, मी या लेखात काही sad Status तुमच्याबरोबर Share करणार आहे , जे मला आशा आहे की आपणास ते आवडेल.

जर आपल्याला हा लेख आवडत असेल तर है आपल्या मित्रांसह Share करा, आणि माला Comment करूँन नक्की सांग आपल्याला हा लेख कसा आवडला ते सांगा, मी आपल्या Comment ची प्रतीक्षा करीत आहे.

Sad Status In Marathi

Sad Status In Marathi

☹️ 💔 इतकेही प्रेम करु नये कि प्रेम हेच जीवन होईल कारण.. कारण प्रेमभंग झाल्यावर जीवंतपणी मरण येईल…… 💔 ☹️

sad Status in marathi

☹️ 💔 हे सगळं असुनही आहे तसं जमवुया का आपण? ऊन आणि सावली राहतात ना जसं ☹️ 💔

💔 तुझ्या दिलेल्या वचनांचे ☹️

💔 एक एक काळे मणी ☹️

💔 अंतरात जपून ☹️

💔 ठेवले आहेत …….! ☹️

Sad Status In Marathi Images

☹️ 💔 निष्पाप मनात नेहमी तुझ ‘मागणं’ येतं, अबोल्या नजरेतही एकच ‘सांगण’ होतं, भिजलेल्या ‘क्षणांची’ आहे काही गाणी, आपल्या प्रेमाची हीच छोटीशी कहाणी. ☹️ 💔

love sad status in marathi

☹️ 💔 तू दरी होतीस आणि मी कड्यावरती उभा, यात माझे काय चुकले जर दिले झोकून मी. ☹️ 💔

whatsapp sad status in marathi

☹️ 💔 जो खर प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी रिकामी राहते… ☹️ 💔

sad status in marathi for whatsapp

☹️ 💔 जेव्हा भेटीची ओढ़ लागेल तुला, मी भेटेन तुझ्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्याला… ☹️ 💔

very sad status in marathi

☹️ 💔 खुप कठीण असतं आपलं मन दुखावलेल असताना समोरच्याला “I AM FINE” म्हणनं… ☹️ 💔

☹️ 💔 जे नशीबात नव्हते ते च मागितले,, म्हणूनच कदाचित माझे प्रेम अधुरे राहिले… ☹️ 💔

whatsapp love sad status in marathi

☹️ 💔 कधी कधी सगळे नाते फक्त नावापुरतेच राहील्यासारखे वाटतात… ☹️ 💔

feeling sad status in marathi

☹️ 💔 कशी भर पावसातही आग माझी व्हायची तुला जेव्हा असा बिलगायचा पाऊसही… ☹️ 💔

☹️ 💔 आत्मविश्वासाला तडा गेल्यावर , कोणताच मार्ग उरत नाही.. सगळीकडे अंधार मग, प्रकाश कुठेच रहात नाही.. ☹️ 💔

sad status in marathi video

☹️ 💔 एखाद्याला खुप जीव लावुन पण तो आपल्याला वाईट व्यक्ती समजतो हे कळाल्यावर खुप दु:ख होत….☹️ 💔

☹️ 💔 दोनच पावल तुझ्यासोबत चालावस वाटतय आयुष्यभरासाठी या आठवणींना मनात साठवून ठेवावस वाटतय… ☹️ 💔

sad status in marathi love

☹️ 💔 हैराण करतात त्या “जटा” आणि घायाळ करतात त्या “बटा”… ☹️ 💔

☹️ 💔 येणा-या प्रत्येक सावळीत तुझाच भास आहे, तू येशील अशी उगीचच आस आहे. ☹️ 💔

sad status marathi text

☹️ 💔 आजही पुन्हा तेच झाले… डोळ्यात माझ्या तुझे अश्रु आले… ☹️ 💔

☹️ 💔डोळ्यांत वाच माझ्या तू गीत भावनांचे सादाविना कळावे संगीत लोचनांचे… ☹️ 💔

sad status marathi girl

☹️ 💔 ही नातीसूद्धा ना ..कधीकधी, आपणास भरपूर छळतात…! गरज नसताना पायाशी लोळतात गरजेवेळी दूर दूर पळतात..!! ☹️ 💔

Heart Touching Sad Status In Marathi

sad status marathi girl sharechat

☹️ 💔 नात संपल तरी प्रेम उरतच… ☹️ 💔

☹️ 💔 काय हवं होतं तिला,मला कळलंच नाही.. घेऊन गेली ह्रदय,पुढचं मला माहित नाही… ☹️ 💔

sad status for whatsapp

☹️ 💔 नसतेस घरी तू जेव्हा, जीव तुटका तुटका होतो, जगण्याचे विरती धागे, संसार फाटका होतो… ☹️ 💔

☹️ 💔 जाता जाता तो बोलून गेला मी तुझ्या आयुष्यात नसणं यातचं तुझं सुःख आहे.. ☹️ 💔

sad status for boys

☹️ 💔 अश्रुंनीच ह्र्दये कळतात आणि जुळतात. ☹️ 💔

☹️ 💔 ती आली नसती आयुष्यात तर बरं झालं असतं मित्रा… उगीचच प्रेमाचा तिरस्कार वाटू लागला… ☹️ 💔

sad status for friends

☹️ 💔हृदयविना केलेली ओठांची हालचाल व्यर्थ आहे…☹️ 💔

☹️ 💔 विसरू नकोस कुणीतरी झुरतं तुझ्यासाठी…. ☹️ 💔

sad status for husband in marathi

☹️ 💔 कोण होती ती ? जी हृदयात घर करुन गेली, कधी उघडले नव्ह्ते जे, दार ते उघडून गेली. ☹️ 💔

☹️ 💔 दोघांच्याही मनात शब्दांचे वादळ माजलेले असते, पण ओठांपर्यंत यायला त्या शब्दांचेच धाडस नसते. ☹️ 💔

sad status marathi

☹️ 💔वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी .. “अनुभव”म्हणजे काय हे तेव्हाच कळते..!! जेव्हा एखादी” ठेच “काळजाला लागते. ☹️ 💔

☹️ 💔आज काल वाटेवरचा मोगरा सुद्धा फुलत नाही ; कारण त्याला सुद्धा माहित आहे की तू माझ्याशी बोलत नाही… ☹️ 💔

sad shayari marathi

☹️ 💔तू सोडून गेलीस मला वाऱ्यावर तरीही माझा विश्वास आहे माझ्या प्रेमावर…☹️ 💔

☹️ 💔किती तरी खेळणी आहेत खेळण्यासाठी, पण, शेवटी तो माझ्या भावनांशीच खेळला !!!☹️ 💔

sad marathi quotes

☹️ 💔शब्दच उरले नाहीत आता काही बोलायला , माननेच समजावलय ओठांना शिवायला…☹️ 💔

☹️ 💔हृदयाचे जग रिकामे आहे … जेव्हा पासून तू गेली आहेस…☹️ 💔

sad love quotes in marathi

☹️ 💔रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ असतात कारण शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते,पण अश्रू ला बाहेर येण्यासाठी मनाला जखमी व्हावे लागते☹️ 💔

☹️ 💔तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार.. दोन्ही माझ्याच पक्षात येईल. जर तू माझ्याशी प्रेम करशील तर मी तुझ्या हृदयात असेल.. अणि जर तू माझ्याशी तिरस्कार करशील तर मी तुझ्या मनात असेल…☹️ 💔

love sad status in marathi

☹️ 💔कवी बनण्यासाठी थोडा पावसाचा आधार घेतला प्रेमभंगाचा घाव मात्र न मागताच उधार भेटला…☹️ 💔

☹️ 💔तू गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता प्रेमाच्या त्या विरहात मन हेलकावत होता…☹️ 💔

Sad Status In Marathi Love

Sad Status In Marathi Love

☹️ 💔जेव्हा आपल्याला बोलाव वाटत असतं तेव्हा सगळेच Busy असतात..☹️ 💔

☹️ 💔ओळखीचा वाटल्यावर वाट तो बदलून गेला, तो तसा घाईत नव्हता पण मला टाळून गेला.☹️ 💔

sad love status marathi

☹️ 💔बंदुकीतून सुटलेली गोळी मी थांबवून दाखू शकतो… पण फक्त एकदाच…☹️ 💔

☹️ 💔”कोणी मनासारखं जगत असतं” आणि”कोणी दुसऱ्याच मन जपून जगत असतं..!!”☹️ 💔

marathi status on life sad

☹️ 💔 वेळ बदलते आयुष्य पुढे सरकल्यावर..आयुष्य बदलते प्रेम झाल्यावर प्रेम नाही बदलत आपल्या लोकांबरोबर..पण आपली लोकं मात्र बदलतात वेळ आल्यावर..☹️ 💔

☹️ 💔 तिच्या डोळ्यांत पाहिले तेव्हा समजले प्रेम कशाला म्हणतात, आणि ती सोडून गेली तेव्हा समजले खरं प्रेम कशाला म्हणतात.☹️ 💔

sad quotes in marathi for girl

☹️ 💔 काही नसत आपल्या हातात परिस्थितीच असते छळत .. मन हि जात मरून मग अश्रूसुद्धा नाही गळत. ☹️ 💔

☹️ 💔 एकदा फक्त मागे वळून बघ, मी सदैव तुझ्यासाठी असेन. ☹️ 💔

sad sms in marathi for boyfriend

☹️ 💔 मार्ग सरळ होता मी वळणं बदलत राहीले, तु माझ्या काळजात सामावुन गेलास सुध्दा, मी वेडयापरी तुझ्या मनाचं दार शोधत राहीले. ☹️ 💔

☹️ 💔 जीव तयार आहे तुझ्यासाठी गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना ? ☹️ 💔

love sad quotes in marathi

☹️ 💔 सुंदर तर सर्वच मुली असतात पण ती लाखात एक होती. ☹️ 💔

☹️ 💔 गोष्ट एक स्वप्नातली स्वप्नातच राहून गेली डोळे होते माझे मिटलेले …आणि रात्र तिने चोरून नेली. ☹️ 💔

sad friendship status in marathi

☹️ 💔 स्वप्नात कुणाला असंही बघु नये की आधाराला त्याचे हात असावे, तुटलेच जर स्वप्न अचानक, हातात आपल्या काहीच नसावे. ☹️ 💔

☹️ 💔 याचना हे आयुष्यातलं सर्वात अवघड वक्तृत्व आहे. ☹️ 💔

marathi sad shayari sms

☹️ 💔 एकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे असतो , तर तो तेव्हा वाटतो जेव्हा आपल्या बरोबर सर्व जण असतात , पण ती व्यक्ती नसते जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते. ☹️ 💔

☹️ 💔 प्रेमाने जग जिंकता येत.. पण काही वेळा ज्या व्यक्तीला आपण जग मानतो त्याला मात्र आपल्याला जिंकता येत नाही.. ☹️ 💔

sad life status marathi

☹️ 💔 मी जे हरवल ते कधिच माझ नव्हत… पण त्याने जे हरवल ते फक्त त्याचेच होत. ☹️ 💔

☹️ 💔 बघ अजूनही तुला रहावत नाही माझं स्टेटस पाहिल्यावाचून बोलून टाक आता एकदाचं मनातलं. ☹️ 💔

Sad Status In Marathi

☹️ 💔 पापण्यांची सीमारेषा तोडून माझ्या गालावर पडला, एक आश्रू माझ्या सहनशिलतेचां अपमान करून गेला। ☹️ 💔

☹️ 💔 मी पण अश्या मुलीवर प्रेम केल,की तिला विसरण मला शक्य नव्हत… आणि तिला मिळवण माझ्या नशिबात नव्हत. ☹️ 💔

Very Sad Status In Marathi

Sad Status In Marathi

☹️ 💔 लोक म्हणतात काय असत प्रेमात, पण मी म्हणतो करून बघा एकदा, काय नसत प्रेमात. ☹️ 💔

☹️ 💔 समुद्रातील तुफ़ानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात, ती निर्माण होऊ देऊ नका. ☹️ 💔

Sad Status In Marathi

☹️ 💔 ज्याची मस्करी करणारं कुणी नसतं,त्याच्यावर प्रेम करणारंही कुणी नसतं. ☹️ 💔

☹️ 💔 देवाला जे मागितलं ते सर्व मिळाल पण जेव्हा तुला मागितल ते देवालाही नाही देता आल. ☹️ 💔

Sad Status In Marathi

☹️ 💔 आपल्यामुळे नाही, कोणीतरी आपल्यासाठी रडायला पाहिजे. ☹️ 💔

☹️ 💔 ठाऊक आहे मला,मी नसताना तू रडशील एकदा का होईना,आठवण माझी काढशील. ☹️ 💔

Sad Status In Marathi

☹️ 💔 कोणाला ईतकी पण वाट बघायला लावु नका की वाट बघणाराच दुर निघुन जाईल. ☹️ 💔

☹️ 💔 कळलाच नाही कधी मला तुझं ते आतल्या आत जळण, जवळ असूनही लक्षातच आलं नाही तुझं एकटीच तडफडण. ☹️ 💔

Sad Status In Marathi

☹️ 💔 वेदनेची वेदना ही फक्त वेदनेला कळते. ☹️ 💔

☹️ 💔 जेंव्हा “झोप का येत नाही?” ह्या प्रश्नावर तुझ्याकडे उत्तर नसेल! तेंव्हा आपण भेटू ☹️ 💔

Sad Love Status In Marathi Text

Sad Status In Marathi

☹️ 💔 खरे प्रेम आयुष्यात फक्त एकदाच भेटते, त्याचे मोल ते निसटल्यानंतर कळते. ☹️ 💔

☹️ 💔 वाट पाहीन, पण तुलाच घेउन जाईन. ☹️ 💔

Sad Status In Marathi

☹️ 💔 एकटा राहण्यात पण एक वेगळीच मजा आहे सुख नसले खूप तरी आयुष्यातून दुखः तेवढा वजा आहे ☹️ 💔

☹️ 💔 सोबतीची आस आहे, नको सांत्वनाचा सहारा, अथांग या समुद्रावर मला तूच एक किनारा ☹️ 💔

Sad Status In Marathi

☹️ 💔 अश्रू येणं हे माणसाला ह्रदय असल्याचं द्योतक आहे. ☹️ 💔

☹️ 💔 असेच होते म्हणायचे तर अशी अचानक भ्यालिस का? अर्ध्या वाटेवरती जाऊन पुन्हा परत तू आलीस का? ☹️ 💔

Sad Status In Marathi

☹️ 💔 “कधी कधी लक्षात ठेवण्यापेक्षा विसरणंच जास्त अवघड असतं..” ☹️ 💔

☹️ 💔 जखम करणारा विसरतो, पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही ☹️ 💔

☹️ 💔 सोबतीची आस आहे, नको सांत्वनाचा सहारा, अथांग या समुद्रावर मला तूच एक किनारा ☹️ 💔

Sad Status In Marathi

☹️ 💔 अडाणी अशा या वेड्याला तू कधी समजावशील का जीवनाच्या एका वळणावर तू कधी भेटशील का? ☹️ 💔

Sad Status In Marathi For Life

☹️ 💔 माझी गर्लफ्रेन्ड मला म्हणाली तुला फेसबुक, व्हॉट्स ऍप हवय की मी ? कधी कधी खुप आठवण येते रे मित्रा तिची. ☹️ 💔

☹️ 💔 माझ्या स्वप्नात का येते ती? ☹️ 💔

☹️ 💔 मी सुद्धा खुप नशीबवान असतो जर का तिला पैसा आणि प्रेमातला फरक कळाला असता. ☹️ 💔

☹️ 💔 कोणावर ईतकं प्रेम नका करु की स्वतः वर पण प्रेम करायला विसराल. ☹️ 💔

☹️ 💔 Space देणं म्हणजे अथांग सागरात एका छोट्याश्या होडी मधे बसून आपल्या जहाजाची वाट पाहण्यासारख आहे. ☹️ 💔

☹️ 💔 ह्रदये परस्परांना द्यावीत, ती परस्परांच्या अधीन करू नयेत. ☹️ 💔

☹️ 💔 माझ्या आयुष्याच्या गणितात, दुःखांचा हिशेब अगदी रास्त होता कारण, होरपलेल्या प्रत्येक दुःखी क्षणात, तुझाच वाटा जास्त होता. ☹️ 💔

☹️ 💔 कुणास दुखावू नये उगाच गम्मत म्हणून बरंच काही गमवावं लागतं किंमत म्हणून. ☹️ 💔

☹️ 💔 माणसांवर जेवढ प्रेम कराव तेवढेच ते दुर जातात. ☹️ 💔

☹️ 💔 देवाच्या मंदिरात मी एकच प्रार्थना करतो , सुखी ठेव तिला जिच्यावर मी प्रेम करतो. ☹️ 💔ला तूच एक किनारा ☹️ 💔

Sad Status In Marathi For Boy

☹️ 💔 नको न जाऊ सोडून तू असे मला, कि जीव तुझ्यात अडकला आहे. ☹️ 💔

☹️ 💔 ओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे,
जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे, जिवनाच्या वाटेवर अनेक मिञ मिळतील तुला परंतु, हदयाच्या एका बाजुस जागा माञ माझी असु दे. ☹️ 💔

☹️ 💔 लक्ष लक्ष थेंब कुणी पाझरत तुझ्यासाठी, कुणीतरी झुरतं तुझ्यासाठी. ☹️ 💔

☹️ 💔 प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा का दिसतो..? ☹️ 💔

☹️ 💔 नेहमीच पराभव झाला तरी, हक्क तुझ्यावर सांगणार नाही पण तुझी शप्पत सांगतो, पुन्हा प्रेम करणार नाही. ☹️ 💔

☹️ 💔 ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात, मी बोलतच नाही, डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात, तिला कळतच नाही. ☹️ 💔

☹️ 💔 ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात, मी बोलतच नाही, डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात, तिला कळतच नाही. ☹️ 💔

☹️ 💔 मला तुझी गरज आहे, हे न सांगता ओळखशील ना ? ☹️ 💔

☹️ 💔 आपण कोणताही विचार न करता एखाद्यावर खुप प्रेम करतो, पण नेमक तोच एक दिवस आपल्या प्रेमाची तिरडी बाधुन निघून जातो. ☹️ 💔

☹️ 💔 असे वाटून तिच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवला होता, कि एवढे सुंदर होठ खोट कसे बोलू शकतील. ☹️ 💔 💔

Sad Status In Marathi For Girl

☹️ 💔 कोणीतरी कोणाची वाट पहात थांबत, येणाऱ्याच येण मात्र सावलीसारखं लांबत. ☹️ 💔

☹️ 💔 जेवढं माझ्याकडे जळून पाहशील, तेवढंच माझ्याकडे वळून पाहशील. ☹️ 💔

☹️ 💔 देशील जर का हाक मला तू बुडेन मी तर आनंदाने तुला तीरावर उभी पाहूनी सोडून देईन मीच किनारे. ☹️ 💔

☹️ 💔 माणूस गर्दीचा झाला म्हणजे हरवत नाही एकटा राहिला, कि हरवतो. ☹️ 💔

☹️ 💔 ओंठ जरी माझे मिटलेले, डोळे मात्र उघडे होते तू ओंठातून फुटणार्या शब्दांची वाट पहिली पण डोळ्यांनी ते कधीच व्यक्त केले होते. ☹️ 💔

☹️ 💔 प्रेमाचं गमभन तू तरी शिकवायचस डोळ्यातलं प्रेम शब्दात तरी सांगायचस. ☹️ 💔

☹️ 💔 तळमळतो मी इथे तुझ्याविण शून्य जाहले अवघे जीवन…! ☹️ 💔

☹️ 💔 तिला सवयचं होती ह्रदयाशी खेळण्याची, म्हणून ती ही गेली आता माझ्या भावनांनशी खेळून. ☹️ 💔

☹️ 💔 रडू तर येत होत, डोळ्यात मात्र दिसत नव्हत, चेहरा कोरडा होता, पण मन मात्र भिजत होत. ☹️ 💔

☹️ 💔 का कळत नाही तुला माझंही एक मन आहे, जे फ़क्त तुझी आनं तुझीच वाट पाहत आहे. ☹️ 💔

Sad Status In Marathi Images

☹️ 💔 थांब इथून पुढं मला एकट्यालाच जायचंय पण धन्यवाद; तू इथवर आलीस सारं आयुष्य नसलीस तरी चार पावलं माझी झालीस. ☹️ 💔

☹️ 💔 माणूस गर्दीचा झाला म्हणजे हरवत नाही एकटा राहिला, कि हरवतो. ☹️ ☹️ 💔 तुला काय वाटत तू गेलीस तर मी काय मरुन जाईन ,अगं तू पोरगी आहेस ऑक्सीजन नाही. ☹️ 💔

☹️ 💔 तोपर्यंन्त सोबत चाल जोपर्यंन्त शक्य आहे जेव्हा परिस्थिति बदलेल तेव्हा तू पण बदलून जा. ☹️ 💔

☹️ 💔 माझी नजर अखेरपर्यंत तुलाच शोधत होती पण तुला कधी नजरेसमोर यावस वतलाच नाही. ☹️ 💔

☹️ 💔 जुळायच्या असल्या तर गोष्टी आपोआप जुळतात आणि तरीही जुळवायच म्हटलं तर नुसता संसार होतो सहवास नाही. ☹️ 💔

☹️ 💔 धुंद ही हवा तरी फूल फुलेना, सूर मिळाले तरी गीत जुळेना. ☹️ 💔

☹️ 💔 माणूस गर्दीचा झाला म्हण☹️ 💔 तुझ्याकडे पूर्ण दिवस नाही मागत मी फक्त त्यातील काहीक्षण दे, आलीस तरी तुझ्या आठवणीना तरी यायला वाव दे. ☹️ 💔

☹️ 💔 पिंजऱ्यात कोंडून पाखरं कधीच आपली होत नाहीत. ☹️ 💔

☹️ 💔 कधी कधी काही पाऊले अशी पडतात, की सावल्या सोबतच्या परक्या होऊ लागतात. ☹️ 💔

☹️ 💔 त्याला कधी कळलचं नाही की, त्याच्याशिवाय आयुष्य हेचं सगळ्यात मोठं दू :ख आहे. ☹️ 💔

☹️ ☹️ 💔 सारं काही जाणतेस तू परत मी सांगायलाच हवं का, नजरेतल्या भावना वाचतेस तू त्यांनाही शब्दांत बांधायला हवं का? ☹️ 💔

Also Read 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Love Status In Marathi

मराठी प्रेम स्टेटस | Love Status In Marathi For Whatsapp 2022

Life Status In Marathi

150+ Life Status In Marathi | Best मराठी स्टेटस जीवनावर 2022