स्वामी विवेकानंद यांच्या बद्दल माहिती आणि जयंती निमित्त शुभेच्छा संदेश आणि quotes

आज आपण बघणार आहोत स्वामी विवेकानंद यांच्या बद्दल ची काही माहिती तर स्वामी विवेकानंद एक तरुण तपस्वी म्हणून परदेशात भारतीय संस्कृतीचा सुगंध पसरवणारे म्हणजेच स्वामी विवेकानंद हे साहित्य तत्त्वज्ञान आणि इतिहासाचे प्रकांड विद्वान होते. स्वामी विवेकानंदांनी योग राजीव आणि ज्ञानयोग असे ग्रंथ तयार करून तरुण जगाला एक नवीन मार्ग दिला आहे. त्याचा प्रकार युगानुयुगे सर्वसामान्यांवर असेल कन्याकुमारी येथे बांधलेले त्यांचे स्मारक अजूनही स्वामी विवेकानंदांच्या महान कार्याची कथा सांगते.

स्वामी विवेकानंद अशा विचारसरणीचा व्यक्तिमत्व होते त्यांनी आध्यात्मिक धार्मिक ज्ञानाच्या बळावर आपल्या दृष्टीत द्वारे सर्व मानवी जगताला जीवन जगण्याची पद्धत शिकवली ते नेहमी कर्मावर विश्वास ठेवणारे महानपुरूष होते स्वामी विवेकानंद साध्य होईपर्यंत आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे स्वामी विवेकानंदांचे मत होते ते तेजस्वी व्यक्तिमत्व असलेले स्वामी विवेकानंदांचे विचार खूप प्रभावी होते जर एखाद्याने त्यांच्या जीवनात त्यांचे विचार लागू केले तर यश निश्चितच प्राप्त होते एवढेच नाही तर विवेकानंदांनी लोकांना त्यांना प्राप्त झालेल्या आध्यात्मिक विचार त्यांनी सुद्धा लोकांना प्रेरित केले. त्यातील एक विचार खालील प्रमाणे आहेत:

उठ जाओ और तब तक नहीं रुको जब तक लक्ष्य ना प्राप्त हो | “

स्वामी विवेकानंदांनी लोकांना केवळ त्यांच्या आध्यात्मिक विचारांनीच आणि तत्त्वज्ञानाने प्रेरित केले नाही तर त्यांनी संपूर्ण जगामध्ये आपल्या देशाला गौरव केलेला आहे. तर स्वामी विवेकानंद यांचे पूर्ण नाव नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त यांचा जन्म 12 जानेवारी 1863 साली कलकत्ता पश्चिम बंगाल येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त आईचे नाव भुवनेश्वरी देवी त्यांच्या गुरूंचे नाव रामकृष्ण परमहंस असे होते.  रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन यांचे ते संस्थापक होते त्यांचा मृत्यू दिनांक 4 जुलै 1902 साली बिल्लुर पश्चिम बंगाल येथे झाला.

स्वामी विवेकानंद एक महान व्यक्ती होते त्यांचे उच्च विचार अध्यात्मिक ज्ञान सांस्कृतिक अनुभवाचा प्रत्येक व्यक्तीवर प्रभाव पडतो त्याने प्रत्येकावर एक अनोखी छाप पाडलेली आहे त्यांचे जीवन प्रत्येकाच्या जीवनात नवीन ऊर्जा मिळते आणि पुढे जाण्यासाठी प्रेरणा देते हे वेदांचे पूर्ण ज्ञान असणारे एक अलौकिक प्रतिभावान व्यक्ती होते विवेकानंद हे दूरदृष्टी विचारसरणीचे मनुष्य होते त्यांनी केवळ भारताच्या विकासासाठी कार्य केले नाही तर लोकांना जगण्याची कला देखील शिकवली स्वामी विवेकानंद एक दयाळू व्यक्ति होते ते केवळ भारतावरच नव्हे तर प्राणीमात्रावर सुद्धा प्रेम करायची त्यांनी नेहमीच बंधुता प्रेम शिकवले आणि त्यांचा असा विश्वास होता प्रेम बंधुता आणि सर्वार्थाने जीवन सहजतेने पूर्ण केले जाऊ शकते आणि जीवनातील प्रत्येक संघर्षाला सहजपणे आपण सामोरे जाऊ शकतो. स्वामी विवेकानंदांचे अनमोल विचार यांनी त्यांना एक महार मनुष्य बनवले त्यांच्या आध्यात्मिक ज्ञान धर्म ऊर्जा समाज संस्कृती देश प्रेम परोपकार पुण्य स्वाभिमानाचे समन्वय खूप मजबूत अशा गुणांच्या धनी असलेले व्यक्ती क्वचितच पाहायला मिळतात.

वारंवार देवाचं नाव घेतल्याने कोणी धार्मिक होत नाही.
जी व्यक्ती सत्यकर्म करते ती धार्मिक असते.
– स्वामी विवेकानंद

मनुष्यसेवा हीच देवाची सेवा आहे
– स्वामी विवेकानंद

शक्ती जीवन आहे तर निर्बलता मृत्यू आहे.
विस्तार म्हणजे जीवन तर आकुंचन म्हणजे मृत्यू आहे.
प्रेम जीवन आहे तर द्वेष मृत्यू आहे.
– स्वामी विवेकानंद

जी लोकं नशीबावर विश्वास ठेवतात ती लोकं भित्री असतात.
जे स्वतःचं भविष्य स्वतः घडवतात तेच खरे कणखर असतात.
– स्वामी विवेकानंद

असं कधीच म्हणू नका की,मी करू शकत नाही.
कारण तुम्ही अनंत आहात, तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकता.
– स्वामी विवेकानंद

मन आणि मेंदूच्या द्वंद्वात नेहमी मनाचंच ऐका
– स्वामी विवेकानंद

जेव्हा लोकं तुम्हाला शिव्या देतात तेव्हा त्यांना आशिर्वाद द्या.
– स्वामी विवेकानंद

जी व्यक्ती गरीब आणि असहाय्य व्यक्तींसाठी
अश्रू ढाळते ती महान आत्मा आहे.
तसं नसेल तर ती दुरात्मा आहे.
– स्वामी विवेकानंद

जर धन हे दुसऱ्यांच्या फायद्यासाठी मदत करत असेल
तर त्याचं मूल्य आहे नाहीतर ते फक्त वाईटाचा डोंगर आहे.
त्यापासून जितक्या लवकर सुटका मिळेल तितकं चांगलं आहे.
– स्वामी विवेकानंद

जर तुम्ही मला पसंत करत असाल तर मी तुमच्या हृदयात आहे.
जर तुम्ही माझा द्वेष करत असाल तर मी तुमच्या मनात आहे.
– स्वामी विवेकानंद

आपलं कर्तव्य आहे की, आपले उच्च विचार इतरांच्या जीवनातील
संघर्षासाठी प्रेरणादायी ठरतील आणि सोबतच आदर्शाला
जितकं शक्य आहे तितकं सत्य ठेवण्याचा प्रयत्न करा.
– स्वामी विवेकानंद

कोणंतीही गोष्ट जी तुमच्या शारीरिक, बौद्धीक आणि आध्यात्मिक रूपाने कमकुवत बनवतात,
त्या गोष्टी विषसमान मानून नका दिला पाहिजे
– स्वामी विवेकानंद

कोणाचीही निंदा करू नका. जर तुम्ही कोणाच्या मदतीसाठी हात पुढे करू शकत असाल तर नक्की करा. जर ते शक्य नसेल तर हात जोडा आणि त्यांना आशिर्वाद द्या आणि त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या.
– स्वामी विवेकानंद

ज्या प्रकारे विविध स्त्रोतांतून उत्पन्न झालेले प्रवाह त्यांचं पाणी समुद्रात आणतात.
तसंच मनुष्याद्वारे निवडलेला मार्ग चांगला असो वा वाईट देवापर्यंत जातो.
– स्वामी विवेकानंद

स्वतंत्र होण्याचं धाडस करा. जिथपर्यंत तुमचे विचार जात आहेत तिथपर्यंत जाण्याचं धाडस करा आणि ते तुमच्या रोजच्या जगण्यातही आणण्याचं धाडस करा.
– स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंद जयंती मराठी  शुभेच्छा 2023

निर्भयता हे यशाचे पहिले पाऊल आहे
असा प्रेरणादायी संदेश देणारे थोर व्यक्तिमत्त्व म्हणजे स्वामी विवेकानंद.
स्वामी विवेकानंद जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

ज्या दिवशी तुमच्यासमोर कोणतीही
समस्या नसेल तेव्हा समजून जा
की तुम्ही चुकीच्या मार्गावर चालत आहात.
स्वामी विवेकानंद जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

ज्या दिवशी तुमच्यासमोर कोणतीही
समस्या नसेल तेव्हा समजून जा
की तुम्ही चुकीच्या मार्गावर चालत आहात.
स्वामी विवेकानंद जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

जैसा तुम सोचते हो, वैसे ही बन जाओगे।
खुद को निर्बल मानोगे तो निर्बल, और
सबल मानोगे तो सबल ही बन जाओगे।”
स्वामी विवेकानंद जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

” दिल और दिमाग के टकराव में दिल की सुनो।”
स्वामी विवेकानंद जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

चिंतन करो, चिंता नहीं, नए विचारों को जन्म दो।”
स्वामी विवेकानंद जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

तुम्ही जसा विचार करता
तसेच तुम्ही बनता
यासाठी विचार विचारपूर्वक करा
स्वामी विवेकानंद
मी विवेकानंद जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

उठा जागे व्हा
जोपर्यंत ध्येयापर्यंत पोहोचत नाही
तोपर्यंत थांबू नका
हा संदेश देणाऱ्या
स्वामी विवेकानंद जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

Matathi Charoli

आम्ही तुमच्या सर्वांसाठी मराठी भाषेत स्टेटस कोट्स आणि शेरो शायरी आणत आहोत, तुम्ही आमच्यासोबत सामील होऊ शकता आणि तुमच्या मित्रांसह आणि तुमच्या कुटुंबियांसोबत शेअर करू शकता आणि आयुष्यातील खूप वेगळे आनंदाचे क्षण व्यक्त करू शकता- तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या नोट्स वाचू शकता आणि त्या डाउनलोड करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: