[0% ब्याज] PhonePe पर Loan कैसे ले (Marathi/Hindi)#Step by Step Guide

नमस्कार,

आज हम देखेनगे की आप केसे Phonepe से 0% ब्याज पे लोन केसे लेंगे | तो चलीये शूरु करते हे सबसे पहले तो आपको phonepe app डाउनलोड करना पडेगा और उसमे अकाऊंट भी खोलणा पडेगा.

Phonepe पर अकाऊंट खोलणे के बाद अपणा बँक खाता जोडे ये सब करणे के बाद आपको एक और काम करना पडेगा Playstore से Flipkart App को डाउनलोड करे | Flipkart डाउनलोड करणे के बाद उसपे अपणा अकाऊंट open करे कृपया जो नंबर Phonepe खोलते समय दिया हो वही नंबर से ही खोले |

ये सब होणे के बाद चलीये अब अपणे असली काम पे आते हे |

नीचे दिये हुये स्टेप्स फॉलो करे |

 • Flipkart App ओपेन करे
 • सर्च बार मे Flipkart Pay Later सर्च करे
 • Flipkart Pay Later के ऑप्शन पे क्लिक करे
 • Apply Now पर क्लिक करे
 • Pancard और Adharcard की सारी जाणकारी भरे उसके बाद Submit बटन पे क्लिक करे
 • उसके बाद आपको Flipkart के होम page पे जाके More On Flipkart पर क्लिक करे
 • फिर Credit पर क्लिक करे
 • उसके बाद Flipkart Pay Later पे क्लिक करे
 • अब आपको अपणे original Documents अपलोड करणे होगे उसके बाद आपको एक लिमिट दिया जायएगा जिसे आप phonepe app मे यूज कर सकते हे | इस से आप अपणे Credit Card की तरह कर सकते हे उसिके साथ लाइट बिल, मोबाइल recharge, Loan EMI, शॉपिंग एसे कई कामो केलीये कर सकते हे|

 PhonePe वर 5 ते 50 हजार पर्यंत Loan ते पण 0% व्याज दरावर 46 दिवसांसाठी 

हे  झाल्यावर आता आपल्याला आपला फोन नंबर टाकून त्यात नोंदणी करावी लागेल,जर तुमच्या कडे अगोदर पासून PhonePe असेल आणि रजिस्टर असेल तर याची गरज पडत नाही.

(खाते जोडले नसल्यास) आपल्याला Phone Pe मध्ये आपले बँक खाते जोडावे लागेल.

आता आपल्याला आणखी एक अँप्लिकेशन डाउनलोड करुन घ्यावा लागेल.

आपल्याला (Play Store )प्ले स्टोअर वरून Flipkart अँप्लिकेशन डाउनलोड करावा लागेल.

आता आपल्याला Flipkart वर  त्याच फोन नंबर सह नोंदणी करावी लागेल, ज्याने तुम्ही फोन पे उघडला आहे किंवा ज्या नंबर वर आपले phonepe आहे.

पहिल्यांदा या स्टेप Follow करा.

 • 1)Flipkart च्या होम Page  वर जावा.
 • 2)Search बार मध्ये Flipkart Pay Later  सर्च  करा.
 • 3)Flipkart Pay Later  ya पहिल्या option वर क्लिक करा.
 • 4)Apply Now वर click करा.
 • 5)Pan Card,Adhar Card ची सर्व माहिती भरा आणि Submit करा.
 • नंतर आपला Flipkart अप्लिकेशन उघडावा आणि More On Flipkart वर क्लिक करावे .
 • यानंतर आपल्याला Credit वर क्लिक करायचं आहे.
 • त्या नंतर तुम्हाला Flipkart Pay Later दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे.
 • आता आपल्याला आपले कागदपत्रे अपलोड करावे लागतील.
 • त्यानंतर तुम्हाला एक मर्यादा मिळेल.
 • आता आपल्याला Phone Pe अप्लिकेशन उघडायचे आहे.
 • मग फोन पे वर My Money वर क्लिक करायचे आहे.
 • आता आपण हे कर्ज वापरू शकता.

या पैश्यांचा वापर आपण  – Credit Card, Mobile bill, Recharge, Flipkart shopping, Electricity Bill Payment, Loan EMI. या सारख्या कामासाठी करू शकता.

Matathi Charoli

आम्ही तुमच्या सर्वांसाठी मराठी भाषेत स्टेटस कोट्स आणि शेरो शायरी आणत आहोत, तुम्ही आमच्यासोबत सामील होऊ शकता आणि तुमच्या मित्रांसह आणि तुमच्या कुटुंबियांसोबत शेअर करू शकता आणि आयुष्यातील खूप वेगळे आनंदाचे क्षण व्यक्त करू शकता- तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या नोट्स वाचू शकता आणि त्या डाउनलोड करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: