100+ Vadak Caption in Marathi | ढोल ताशा वादक Caption

महाराष्ट्राचे सर्वात फेमस असणारे वाद्य म्हणजे ढोल ताशा याचे चाहते अनेक आहेत आणि तसेचे ढोल ताश्याच्या ठोक्यावर नाचणारी आणि ढोल ताशा च्या आवाजावर नाचवणारी पण खूप आहेत त्यांनाच वादक म्हणतात.

या पोस्ट मध्ये आपण पाहणार आहोत खास असे Captions आणि तसेच संदेश पण खास करून ढोल वादकांसाठी. आम्ही खास असे संदेश आणि caption शोदले आहेत जे तुम्हाला नक्की आवडतील तुम्ही ते डायरेक्ट कॉपी करू शकता आणि तुमच्या पोस्ट वर किंवा status ला पण वापरू शकता

#ढोल आमचे,
#गर्दी तुमची,
#चौक तुमचा….
#आवाज_फक्त आणि
फक्त #आमचा

🌸

🌸🌸

है शूरवीर महाराष्ट्र हमारा ,
मराठी हमारी बोलभाषा है…!
गर्व है हमको, वादक है हम ,
संस्कृती हमारी ढोलताशा है …!

कोणीतरी मला विचारलं
#ढोल कमरेला बांधल्यावर कसं वाटत ?
मी म्हणालो, ”
# आईच्या # कुशीत गेल्यासारखं वाटतं”….

🌸

🌸🌸

चाहे कहलो कुछ भी,
मेरा दिल तो यही कहेंगा.
❤️ये नाचीज वादक था,
वादक है ,और वादकही रहेंगा❤️

🌸

🌸🌸

आम्ही धरतो ताल…
ढोलाच्या ठोक्याने ,
ताशाच्या काडीने,
झाजाच्या वेड़ाने,
टोलाच्या धड़ाडीने,
ध्वजाच्या भरारीने,
मनाच्या उमेदिने,
अभेद मैत्रीने,
तरुण्याच्या एकीने,
बाप्पाच्या भक्तिने,

घरगृहस्ती संभाळून पण जी
ढोल वाजवते एकदम भारी ती आहे
आमची ढोलताशा क्षेत्रातील नारी

🌸

🌸🌸

ढोल ताशा चे
आम्ही वारकरी
“गजर” आमची पंढरी.

🌸

🌸🌸

आम्ही वाजवतो आणि गाजवतो पण
सगळ्यांना आमच्याच ठोक्यावर नाचवतो

🌸

🌸🌸

ढोल म्हणजे काय
ते ठोका पडल्याशिवाय समजत नाही!!
ताशा म्हणजे काय
ते कतरी पडल्याशिवाय समजत नाही!!

🌸

🌸🌸

अंगाअंगात शहारतो उत्सवाचा जोश
ढोल-ताशांच्या आवाजाने सारे होतात मदहोश..
ताशाच्या तर्रीचा आवाज जेव्हा पसरतो
सर्वत्र क्षणामध्ये सारे जमतात एकत्र..
महाराजांच्या नावाच्या गर्जनेने दुपटीने
अंगी एकवटते बळ ढोल फाटतो
पण लागत नाही हाती कळ..
गणेशोत्सवाच्या रंगात जेव्हा ढोलताशे वाजतात
सर्वांचे हातापाय तेव्हा आपोआप नाचतात..
एका ढोलाच्या ठोक्यातच जेव्हा
रसिकांच्या काळजाचा ठोका वाढतो
तोच वादक म्हणून मनामनात गाजतो..!!

🌸

🌸🌸

वाजवुनी #ढोलाचा ठोका..
भीडतो रसिकांच्या #काळजाला..
वाढेल जेव्हा #ठोका काळजाचा..
तेव्हा म्हणा हा #वादक ढोलताशाचा…

🌸🌸🌸

तिने त्याला पहिल्यांदा गणपती विसर्जन
मिरवणुकीत ढोल वाजवताना पाहिलं
आणि त्याने तिला शेवटचं गणपती विसर्जन
मिरवणुकीत बंदोबस्तात उभी असलेलं पाहिलं…

🌸🌸🌸

सतत ऐकतो ढोलचा आवाज
डोळयासमोर ध्वज फडकतो
इतका नाद बसलाय डोक्यात
की मी स्वप्नात सुद्धा वाजवतो…ढोल…..

🌸🌸🌸

छत्रपती हे दैवत आमुचे “माणुसकी हा धर्म” संगीत ही
कला आमुची “वादन हे कर्म” …..||

🌸🌸🌸

ढोल वाजवायला फक्त शिस्त असून उपयोग नाही
तर त्या बरोबर हवे वादनवेड !!
# जोश # उत्साह # वादक # आनंद
जगदंब ढोल – ताशा पथक

🌸🌸🌸

#ढोल ताशा #ही इंग्रजांची फॅशन नाही
जी आज आहे उद्या नाही ही
तर मराठ्यांची संस्क्रूती आहे
जी कायम आमच्या ह्रदयात राहेल …

🌸🌸🌸

# ढोल वाजवताना
सगळी कडे होतो
आमचा # गजर …
तुमच्या साठी काफी आहे
फक्त माझी एक # नजर …
कोणा साठी…….
फक्त बाप्पा साठी……

🌸🌸🌸

है शूरवीर महाराष्ट्र हमारा ,
मराठी हमारी बोलभाषा है…!
गर्व है हमको, वादक है हम ,
संस्कृती हमारी ढोलताशा है …!

🌸🌸🌸

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जयघोश करू गणरायाचा….
करू मनावर अधिराज्य….. हर सच्चा वादक बोलेल तेव्हा….
हेच ते हिंदवी स्वराज्य…..🔥 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

🌸🌸🌸

चाहे कहलो कुछ भी, मेरा दिल तो यही कहेंगा.❤️
ये नाचीज वादक था, वादक है ,और वादकही रहेंगा❤️

🌸🌸🌸

Dhol Tasha is a Symbol of Unity through Music..
Sound and Vibrations of Dhol Tasha
along with chants of Morya! Morya!! ,
creates tremendous energy during Ganeshotsav..
It’s a pure and colourful celebration.
Dhol Tasha is not just a Band Baaja,
it’s a Tradition Playing in any Dhol Tasha Pathak
(Troupe) teaches you lessons about Team Building,
Unity and Develops your Personality while
learning about our culture and tradition…

Matathi Charoli

आम्ही तुमच्या सर्वांसाठी मराठी भाषेत स्टेटस कोट्स आणि शेरो शायरी आणत आहोत, तुम्ही आमच्यासोबत सामील होऊ शकता आणि तुमच्या मित्रांसह आणि तुमच्या कुटुंबियांसोबत शेअर करू शकता आणि आयुष्यातील खूप वेगळे आनंदाचे क्षण व्यक्त करू शकता- तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या नोट्स वाचू शकता आणि त्या डाउनलोड करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: