1000+ भावपूर्ण श्रद्धांजली कविता, संदेश आणि स्टेटस 😔

सर्व प्रथम ज्यांनी आपल्या जवळच्या लोकांना गमवल आहे.त्यांना मनापासून सांतवना आणि ज्यांना आपण गमवलं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली..😔

😔देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

जीवन जगत असताना आपल्याला एकदा तरी अश्या प्रसंगाला सामोरे जावे लागते ज्या वेळी आपल्याला आपल्या ओळखीच्या, नात्यातल्या लोकांना निरोप द्यावा लागतो आणि त्यांच्या शोक सभेमध्ये बोलव लागत. अश्या वेळी आपल्याला काय बोलाव कस बोलाव हे समजत नाही.

या Covid 19 च्या परिस्तीत बरेच जवळचे लोक आपल्याला सोडून गेले.काही आपले जिवलग मित्र, आपले नातेवाईक आपण त्यांना एक शेवट चा निरोप पण देऊ शकलो नाही. त्यांच्या बद्दल असणाऱ्या भावना या संदेशामार्फत तरी पोहचिण्यासाठी आम्ही काही श्रद्धांजली संदेश घेऊन आलोय ते आपल्या तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी मदत करतील…

धोर लोकसांगून गेलेत की मृत्यू चा फेरा कधी चुकत नाही मृत्यू हा अटल आहे. सगळ्यांना कधी ना कधी जायचंच आहे. म्हणुन आपण मृत्यू हाअटलआहे असे स्विकारून पुढे चालत राहील पाहिजे आणि त्यांच्या आत्म्याला शांती प्राप्त होईल अशी प्रार्थना केली पाहिजे.

बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली

मातृ देवो भव पितृ देवो भव ! आपल्या आयुष्यात आई-बाबा या दोघांची समान महत्त्व आहे . ते दोघे देवासमान आहेत.बाबांचा हात आपल्या वर असल्यावर आपल्याला कशाचीच भिती वाटत नाही एवढी ताकत बाबा मध्ये असते

“बाप”माझी स्वप्न पुर्ण करण्यासाठी
स्वतःची सर्व स्वप्न विसरून गेला.
❤️Miss You❤️

शोधून मिळत नाही पुण्य,
सेवार्थाने व्हावे लागते धन्य,
कोण आहे तुझविणं अन्य?
‘बाबा’
तुजविण माझं जग आहे शून्य
Miss You ❤️💕

माझी ओळख आहे ती
तुमच्यामुळे मी आज
या जगात आहे
तेही तुमच्यामुळे
Miss You ❤️

बाप हाच देव ।मायेचा सागर ।
प्रेमाचे आगर । माझ्यासाठी… ॥
पकडले बोट । तात माझा गुरू ।
आयुष्य हे सुरू । बापामुळे… ॥
Miss You ❤️💕

💐“आपल्या वडिलांना देवाज्ञा झाली ऐकून दुःख झाले,
तो एक देवमाणुस होता. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो!”💐

🌺“ज्योत अनंतात विलीन झाली, स्मृती आठवणींना दाटून आली..
भाव सुमनांची ओंजळ भरुनी, वाहतो आम्ही श्रद्धांजली..!”🌺

🌺काळाचा महिमा काळच जाणे,
कठीण तुझे अचानक जाणे,
आजही घुमतो स्वर तुझा कानी,
वाहताना श्रद्धांजली डोळ्यात येते पाणी…
भावपूर्ण श्रद्धांजली🌺

Shok Sandesh in Marathi

🌺“आपल्या वडिलांना देवाज्ञा झाली ऐकून दुःख झाले,
तो एक देवमाणुस होता.
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो!”🌺

🌺ज्योत अनंतात विलीन झाली स्मृती आठवणींना
दाटून आली भावी सुमनांच ओंजळ भरुनी वाहतो
आम्ही श्रद्धांजली🌺

🌺“भावपूर्ण श्रद्धांजली!
त्यांच्या आत्म्यास चिर:शांती
लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !”🌺

आईला भावपूर्ण श्रद्धांजली

प्रत्येकाच्या जीवनात महत्त्वाचे स्थान असेल ,महत्त्वाची भुमिका असेल तर ती “आई” . आई हा शब्द किती सोपा आहे,परंतू त्या शब्दा मागे लपलेले तिचे प्रेम ,माया ,करूणा ,हे सांगतांना शब्द संपतील ,हे सांगणें कठिण आहे. आईचे कृपाछत्र एवढे विशाल आहे, हे उपकार एवढे अमाप आहेत की शंभर वेळा जन्मूनही ते फिटणार नाहीत.

आधिक वाचा +31 शुभ सोमवार मराठी संदेश,फोटो

🌺पुन्हा हातात हात घेऊन तुझ्यासोबत चालता येणार नाही…
पण मला माहीत आहे तू कायम माझ्या सोबत असणार आई …

🌺जे झाले ते खूप वाईट झाले. यावर विश्वासच बसत नाही.
देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि त्यांच्या परिवाराला
या दुःखद घटनेतून सावरण्याची शक्ती देवो.

भावाला भावपूर्ण श्रद्धांजली

भाऊ फार खोडकर असतो लहान असला की त्रास देतो आणि मोठा असला की काळजी घेतो. अश्या भावाला विसरण खूप कठीण आहे तरी मी त्याच्या आत्म्याला शांती लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो.

🌺“आई बाबांचा लाडका तु, नाही कोणी त्यांना तुझ्यासारखा,
परत येरे माझ्या सोन्या, तूच तर त्यांच्या जीवनाचा आसरा.
भावपूर्ण श्रद्धांजली!”

Marathi Shradhanjali Message

🌺जीवन हे क्षणभंगुर आहे.
हे तुझ्या जाण्यानंतर मला कळले.
देव तुझ्या आत्म्यास शांती देवो.

🌺“आपले लाडके ……
यांना देव आज्ञा झाली आणि ते देवाघरी निघून गेले.
त्यांच्या अचानक जाण्याने आपल्या सर्वांना खूप दु:ख झाले आहे.
त्यांच्या पवित्र आत्म्यास शांति लाभो. भावपूर्ण श्रद्धांजली”

🌺“तुमच्या आयुष्यातील हा कठीण प्रसंग आहे
देवाकडे इतकीच प्रार्थना की देव तुम्हाला त्यातून शांतता देवो.
मनापासून शोक व्यक्त!”

🌺“जशी वेळ निघून जाईल तशी जखम सुद्धा भरून येईल,
पण आयुष्यभर येणाऱ्या त्यांच्या आठवणींना कुठलीच तोड नाही,
त्यांच्या आठवणींचे झरे इतके की साखरही गोड नाही. भावपूर्ण श्रद्धांजली”

🌺“तो हसरा चेहरा , नाही कोणाला दुःखवले,
मनाचा तो भोळेपणा, कधी नाही केला मोठेपणा,
उडुनी गेला अचानक प्राण, पुनर्जन्म घ्यावा हीच आमची प्रार्थना.”

Shradhanjali Message in Marathi

🌺“त्यांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !”

🌺“कष्टाने संसार थाटला पण राहिली नाही साथ आम्हाला,
आठवण येते प्रत्येक क्षणाला, आजही तुमची वाट पाहतो,
यावे पुन्हा जन्माला.भावपूर्ण श्रद्धांजली!”

Shradhanjali Quotes in Marathi

🌺“सहवास जरी सुटला तरी स्मृति सुगंध देत राहील,
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहिल.
भावपूर्ण श्रद्धांजली”

मित्राला भाव पूर्ण श्रद्धांजली

🌺“सगळे म्हणतात कि, एक मित्र गेल्याने दुनिया संपत नाही
आणि ती थांबतहि नाही, पण हे कोणालाच कसे समजत नाही,
की लाख मित्र असले तरी,त्या एकाची कमी पूर्ण होत नाही.”

“तुमचं असणं सर्व काही होतं,
आयुष्यातील ते सुंदर पर्व होतं..
आज सर्व काही असल्याची जाणीव आहे,
पण तुमचं नसणं, हीच मोठी उणीव आहे..
भावपूर्ण श्रद्धांजली”

Marathi Death Shradhanjali SMS

“ज्योत अनंतात विलीन झाली,
स्मृती आठवणींना दाटून आली..
भाव सुमनांची ओंजळ भरुनी,
वाहतो आम्ही श्रद्धांजली..!”

बहिणीला भावपूर्ण श्रद्धांजली

🌸“आता सहवास जरी नसला तरी स्मृति सुगंध देत राहील,
जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहिल
भावपूर्ण श्रद्धांजली!”🌸

🌸मृत्यू हा काळाचा शेवटचा अध्याय आहे,
परंतु अनंतकाळातील पहिला अध्याय आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली🌸

देव तुझ्या आत्म्यास शांती देवो…
तू जिथे असशील तिथे सुखात असो.

भावपूर्ण श्रद्धांजली मामा मराठी

“आज ….. आपल्यामध्ये नाहीत त्यांच्या आत्म्यास
चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली”

“जाणारे आपल्यानंतर एक अशी
पोकळी निर्माण करून जातात
ती भरून काढणे कधीही शक्य नसते.”

जो गेला त्याचा आत्मा अमर झाला…
देव त्या मृतात्म्यास शांती देवो..

“तो हसरा चेहरा , नाही कोणाला दुःखवले,मनाचा तो भोळेपणा,
कधी नाही केला मोठेपणा, उडुनी गेला अचानक प्राण,
पुनर्जन्म घ्यावा हीच आमची प्रार्थना.”
“त्यांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !”

झाले बहु होतील बहु परि तुझ्या समान तूच…
आठवण कायम येत राहील…
भावपूर्ण श्रद्धांजली

काकांना भावपूर्ण श्रद्धांजली

“आज त्यांचा मोलाचा सहवास हरवला,
त्यांच्या अश्या अचानक जाण्याने आम्ही सारे पोरके झाले आहोत,
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली”

Vinamra Shradhanjali in Marathi

जग सोडून जाणे आपल्या हातात नाही..
पण त्याच्या मृत्यू पश्चात त्याच्या आत्मशांतीसाठी
मात्र आपण प्रार्थना करु शकतो.

“भावपूर्ण श्रद्धांजली! देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो”

Condolence Message in Marathi

“जड अंतःकरणाने, मी त्या पवित्र आत्म्यास
चिरंतन शांतता मिळवी यासाठी प्रार्थना करतो.”

“आज त्यांचा मोलाचा सहवास हरवला,
त्यांच्या अश्या अचानक जाण्याने आम्ही सारे पोरके झाले आहोत,
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली”

कर्तव्यनिष्ठ आणि कार्यतत्पर अशा …..
यांच्या आत्म्यास शांती लाभो

Bhavpurna Shradhanjali in Marathi

“क्षणोक्षणी आमच्या मनी तुमचीच आहे आठवण,
हीच आमच्या जीवनातील अनमोल अशी साठवण..
भावपूर्ण श्रद्धांजली”

Bhavpurna Shradhanjali Marathi Message

तुमच्या जाण्याने आज अतीव दु:ख झाले आहे..
देव तुमच्या आत्म्यास शांती लाभो

आयुष्यात इतक्या लवकर आपली साथ सुटेल असे वाटले नव्हते.
नियतीने घात केला. तुझ्या शरीरातील आत्मा निघून गेला.
शरीराने तू गेलास तरी मनाने माझ्यासोबत राहशील ही अपेक्षा
भावपूर्ण श्रद्धांजली

Dukhad Nidhan SMS in Marathi

आधिक वाचा +५७ तुळशी विवाह शुभेच्छा संदेश, कविता आणि चारोळी २०२१ मराठी मध्ये

इतर

“तुमचं असणं सर्व काही होतं,
आयुष्यातील ते सुंदर पर्व होतं..
आज सर्व काही असल्याची जाणीव आहे,
पण तुमचं नसणं, हीच मोठी उणीव आहे..
भावपूर्ण श्रद्धांजली”

व्यर्थ न हो बलिदान|
……. तालुक्यातील …….. गावचे सुपुत्र
शहीद ………..
हे भारतीय सेना दलात ……. येथे कार्यरत
असताना शहिद झाले. ……. तालुक्याचा
लोकप्रतिनिधी
म्हणून ……… कुटुंबियांच्या या दुःखात मी व
माझे कुटुंब सामील आहे.
🙏भावपूर्ण श्रद्धांजली.🙏

जे झाले ते खूप वाईट झाले. यावर विश्वासच बसत नाही.
देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि त्यांच्या परिवाराला
या दुःखद घटनेतून सावरण्याची शक्ती देवो

“काळाचा महिमा काळच जाणे,
कठीण तुझे अचानक जाणे..
आजही घुमतो स्वर तुझा कानी,
वाहतांना श्रध्दांजली डोळ्यात येते पाणी…
भावपूर्ण श्रद्धांजली”

भाव पूर्णश्रद्धांजलीमराठी संदेश

“कष्टाने संसार थाटला पण राहिली नाही
साथ आम्हाला, आठवण येते प्रत्येक क्षणाला,
आजही तुमची वाट पाहतो,
यावे पुन्हा जन्माला.
भावपूर्ण श्रद्धांजली!”

जाणारे आपल्यानंतर एक अशी
पोकळी निर्माण करून जातात
ती भरून काढणे कधीही शक्य नसते.
देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो

जीवन हे क्षणभंगुर आहे.
हे तुझ्या जाण्यानंतर मला कळले.
देव तुझ्या आत्म्यास शांती देवो.

काही गोष्टी बोलायच्या राहून गेल्या…
आता त्याचे दु:ख होतेय…
तू लवकर सोडून गेलास याचे
दु:ख मनाला छळते आहे..
भावपूर्ण श्रद्धांजली

काळाचा महिमा काळच जाणे,
कठीण तुझे अचानक जाणे,
आजही घुमतो स्वर तुझा कानी,
वाहताना श्रद्धांजली डोळ्यात येते पाणी…
भावपूर्ण श्रद्धांजली

शून्यामधूनी विश्व् निर्मूनी, कीर्तीसुगंध वृक्ष फुलवूनी,
लोभ, माया, प्रीती देवूनी, सत्य सचोटी मार्ग दावूनी,
अमर जाहला तुम्ही जीवनी…

क्षणोक्षणी आमच्या जीवनी सदैव तुमचीच आहे आठवण,
हीच आमच्या जीवनातील अनमोल साठवण

तुमचं असणं सर्वकाही होतं.
आयुष्यातील एक ते सुंदर पर्व होतं.
आज सर्वकाही असल्याची जाणीव आहे
पण तुमचं नसणं हीच मोठी उणीव आहे

ज्योत अनंतात विलीन झाली स्मृती आठवणींना
दाटून आली भावी सुमनांची ओंजळ
भरुनी वाहतो आम्ही श्रद्धांजली

तुमच्या आठवणींशिवाय जात नाही एकही दिवस खास…
कदाचित मिळाली असती तुमची सदैव साथ तर जीवन झाले
असते खास भावपूर्ण श्रद्धांजली

Rip Quotes in Marathi

I Remember The Last Moments Of Joy We Shared. Rest Until We Meet Again.

We Will Miss You Deeply, May You Rest Easy In Grace And Love.

You’re My Angel In Heaven. I’ll Never Stop Loving You. R.I.P. – Rest In Paradise And Be With God.

Death May Have Taken You From Us, But It Shall Give You Eternal Rest And Serenity.

Gone Too Soon, My Friend. May You Rest Peacefully

May The Lord, The Seed Of All Consolation, Be A Comfort To You As You Rest In Heavenly Joy.

Goodbyes Are Not The End; They Simply Mean I’ll Miss You Until We Laugh Again.

bhavpurna shradhanjali

आधिक वाचा तुझ्या वरचे प्रेम कविता

तुम्हाला जर का या सर्व संदेशांना पुढे शेयर करायच असेल तर तुम्ही कॉपी या बटणाचा वापर करून डायरेक्ट कॉपी करू शकता आणि शेयर करू शकता. जरी तुम्हाला तुमची कविता आम्हाला पाठवायची असेल तरी देखील तुम्ही आम्हाला पाठवू शकता. तसेच वरील संदेश कविता तुम्हाला कश्या वाटल्या आम्हाला सांगायला विसरू नका.

Matathi Charoli

आम्ही तुमच्या सर्वांसाठी मराठी भाषेत स्टेटस कोट्स आणि शेरो शायरी आणत आहोत, तुम्ही आमच्यासोबत सामील होऊ शकता आणि तुमच्या मित्रांसह आणि तुमच्या कुटुंबियांसोबत शेअर करू शकता आणि आयुष्यातील खूप वेगळे आनंदाचे क्षण व्यक्त करू शकता- तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या नोट्स वाचू शकता आणि त्या डाउनलोड करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: