1000+ मैत्रिणीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश ,कविता & शायऱ्या

सर्व प्रथम मैत्रिणीसाठी एक कविता

सखी ग माझी पुन्हा माझ्यावर रुसली

चढवताच तीला झाडावर कौतुकाच्या

भाराने तिच्या ती नाजूक फांदीही तुटली

अन् रुसू बाई माझी गाली खुदकन हसली

नमस्कार मित्रांनो,

वाढदिवस म्हंटल की एकदम आनंदाचा दिवस याच दिवशी आपले या सुंदर विश्वात आगमन झाले. वाढदिवसाला सर्वाना वाटत की आपल्या खास जवळ च्या मित्र मैत्रिणिणी आपल्याला शुभेच्छा द्याव्या आणि त्या एकदम अनमोल आणि मजेदार असाव्या. असेच त्या मैत्रिणीला पण तिच्या वाढदिवसाला वाटत असते म्हणून मी आज तुमच्या लाडक्या मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश, मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या कविता, मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या शायरी. हे सर्व मी या लेख मध्ये पुरवण्याचे पुरेपूर प्रयत्न केले आहेत.

मैत्रीण म्हंटल की तीचे नखरे आलेच आणि त्यातल्या त्यात तिचा वाढदिवस म्हंटल्यावर बोलूच नका अगोदरच मुली असतातच स्पेशल आणि त्यांना पण अस वाटत की आपल्या मित्राणे मैत्रिणीने एकदम जबरदस्त असा मैत्रिणीच्या वाढदिवसाचा स्टेटस टाकावा आणि हे गोष्ट तिने मोठ्या अभिमानाने सर्वांना सांगावी तिला अजून अस पण वाटत की तिच्या वाढदिवसाला लाडक्या मैत्रिणीने ‘मैत्रीणीच्या बर्थडे पर कविता लिहावी पण हे तुम्हाला पण माहीत आहे की कविता लिहान की एवड सोप्पं काम नाही.

काही वेळा काय होत लेटर लिहण्याचा ट्रेंड असतो. मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पत्र बरेच जन शोधत असतात आणि आपल्या मैत्रिणीवर प्रभाव पासण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून मी एक पत्राचा नमूना तयार केला आहे तुम्हाला फक्त जागा भरायच्या आहेत जसे की नाव वगेरे ते पत्र नमुने मी या पोस्ट मध्ये तर नाही देऊ शकत म्हणून खाली एक लिंक दिली आहे तिथून तुम्ही ते पाहू शकता.

मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

🔸आमची दोस्ती कळायला जरा वेळ लागेल

पण जेव्हा कळेल तेव्हा वेड लागेल……💞💞

अशा माझ्या येड्या मैत्रिणीला😜

वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा…..🥳🥳🥳🥳

 

 

 

🔸तु मला मैत्रीण म्हणुन लाभली

मी स्वताला खरच खूप भाग्यवान समजते.

मी आशा करते की तुझा हा वाढदिवस खास व्हावा

तुजा सगळ्या इच्छा पूर्ण होवो….❤️❤️

वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा….🎉🎉🎊🎊

 

 

 

🔸भांडूण रुसून नंतर जवळ येतात

त्याला मैत्री म्हणतात….❤️❤️

अशाच माझा खास मैत्रिणीला वाढदिवसाच्या

मनापासून खूप खूप शुभेच्छा….🎂🎂🥳🥳

 

 

🔸मैत्रित ना जीव द्यायचा असतो

ना घ्यायचा असतो

मैत्रीत तर फक्त जीव लावायचा असतो

अशाच माझा जिवलग मैत्रिणीला वाढदिवसाच्या

खूप साऱ्या शुभेच्छा….🥳🥳🎊🀊

 

 

 

🔸मैत्री असावी आपल्यासारखी,

स्वतःच्या घासातला घास देणारी..

मैत्रिण असावी तुझ्यासार,

कोणत्याही पारिस्थित साथ देणारी..

वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा…🥳🥳

 

# मैत्रिण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

🔸 मैत्रिण असावी तुझ्यासारखी,

पार्टी न चुकता देणारी..

खूप आले आणि खूप गेले,

पण तु एकटीनेच हृदयात घर केले..

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

 

 

 

🔸मैत्री हे नातं आपण तयार करत असतो

आणि या नात्यात मि तुला निवडलं आणि

तु हि मला तुझी मैत्रीण मानलं खरच धन्यवाद

वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा….🎂🎂

 

 

 

🔸आणखी एक छान मैत्रिण मिलाल्याबद्दल धन्यवाद.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

 

 

🔸मी देवाकडे प्रेम, सुख आणि आनंद मागते.

माझा मैत्रिणीला सुखी ठेव एवढेच देवाकडे मागने मागते!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🥳🥳

 

 

 

🔸तु मला कोणासारखे समजते हे मला माहित नाही

पण मी तुला माझी एक मैत्रिण नव्हे तर एक बहीण समजते.

माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

Birthday wishes for female friend in Marathi

 

🔸माझे ऐकण्यासाठी धन्यवाद.

मी तुला माझी सर्वात चांगली मैत्रिण

म्हणून मिळवल्याबद्दल स्वताला भाग्यवान समज 😜.

आपल्या वाढदिवसाचा आनंद घ्या!नेहमी आनंदी राहा…🎂🎂

 

 

🔸माझ्या मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,

जी माझ्या मूर्ख विनोदांवर हसते आणि मी मुर्खपणा

आणि मूर्ख गोष्टी केल्या तरीही माझ्या बाजूला उभी राहते..!

आपली मैत्री कायम अशिच राहो…

पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा..🥳🥳

 

 

🔸आपण कदाचित म्हातारे झाले असाल😁

परंतु मी अजुन छान दिसत आहे🙈 !

आपल्या वजनावर आणि शरीरावर लक्ष दया 🤗

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

तुझा सगळ्या इच्छा पूर्ण होवो…🥳🥳🎊🎊

 

 

 

🔸जन्माला आल्या नंतर सगळी नाती आधिपासुनची

असतात पण एकच नातं जे आपण तयार करतो

ते म्हणजे ❤️ मैत्री ❤️ च नातं

अशा माझा मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🎂🥳🎉🎊

 

Funny Birthday Wishes in Marathi for best friend girl

 

🔸तु माझी मैत्रीण म्हणून मला मिळाली खरच धन्यवाद..

पूर्ण होवो तुझ्या सर्व इच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎉

 

 

 

🔸 माझ्या खास मैत्रिणीसाठी………

बार बार ये दिन आए,

बार बार ये दिल गाये,

तुम जियो हजारो साल,

ये है मेरी आरज़ू..

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा….🎊🎊

 

 

Birthday wishes for best friend female marathi

 

🔸उजळल्या दाही दिशा..

मित्रा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

# मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पत्र

 

🔸लखलखते तारे, सळसळते वारे

झुलणारी फुले, इंद्रधनुचे झुले

तुझ्याचसाठी ऊभे आज सारे

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…. 🎉🎉

 

 

Maitrinila birthday wishes in marathi

 

🔸हो तू शतायु हो तू दिर्घायु माझी हीच इच्छा

वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा…🎂🎂

 

# लाडक्या मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

🔸माझ्या प्रत्येक वेदनेवरील औषध आहेस तू,

माझ्या प्रत्येक सुखाचे कारण आहेस तू,

काय सांगू माझ्यासाठी कोण आहेस तू,

मत्रीण नव्हे तर मोठी बहीण आहेस तू,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….🥳🥳🎂🎂

 

 

🔸एक चहा दोन खारी

आपली मैत्री लय भारी

अशा माझा गोड मैत्रिणीला

वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा….❤️❤️

 

 

🔸तु पोळी मि तवा,

तु रवा मि खवा,

अरे माझा मैत्रिणींनो आठवण

काडत जा कवा कवा….

वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा….🎁🎁🎊🎊

 

 

# मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा फनी

 

🔸तानली कि न तुटणारी,

सोडली कि न सुटणारी,

आणि शेवटच्या श्वासा पर्यंत साथ देनारी

अशी आहे आपली मैत्री…..

जन्म दिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..🎊🎊

 

 

# मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा funny

 

🔸रोजच आठवण यावी असे काही नाही,

रोजच बोलणे व्हावे असेही काही नाही,

मात्र एकमेकनचा विचारातुन व्हावी,

याला खात्री म्हणतात…

आणि या खात्री ची जाणीव होणे,

याला मैत्री म्हणतात….🎊🎊🎂🎂

 

मित्र मैत्रिणींनो आम्हाला तुमची एक मदत हवी होती या ज्या कविता किंवा मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे संदेश,मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कविता,शायरी आहे या मर्यादित आहेत पण जर तुम्ही आम्हाला तुमच्या मनात सुचलेल्या कविता आम्हाला पाठवू शकलात तर या भंडारात भर पडेल आणि आम्ही तुमचे नाव देखील सामील करून घेऊ.

जर तुम्ही तुमच्या कविता,संदेश,शायरी पाठऊ इच्छित असाल तर आम्हाला कमेन्ट मद्धे किंवा या ईमेल वर पाठऊन द्या. धन्यवाद..!

# मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा sms

वरील मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या शुभेच्छा संदेश, मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या कविता, मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या शायरी जर तुम्हाला आवडले तर आम्हाला नक्की कमेन्ट करून कळवा.

 

आपल्या सहकार्यासाठी धन्यवाद.🙏

Matathi Charoli

आम्ही तुमच्या सर्वांसाठी मराठी भाषेत स्टेटस कोट्स आणि शेरो शायरी आणत आहोत, तुम्ही आमच्यासोबत सामील होऊ शकता आणि तुमच्या मित्रांसह आणि तुमच्या कुटुंबियांसोबत शेअर करू शकता आणि आयुष्यातील खूप वेगळे आनंदाचे क्षण व्यक्त करू शकता- तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या नोट्स वाचू शकता आणि त्या डाउनलोड करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: