टोमणे स्टेटस | Tomne Marathi status | Puneri tomne in Marathi

Tomne Marathi status:- नमस्कार मित्रांनो, तुम्ही कसे आहास मी आशा करतो की आपण सर्व चांगले आहात जर आपण Tomne status शोधत असाल तर आपण योग्य ठिकाणी आले आहात, मि या लेखात Tomne Marathi status आपल्याशी Share करणार आहे, जे मला आशा आहे की आपल्याला आवडेल, जर आपल्याला स्टेटस वाचण्याची आवड असेल तर आ पण या वेबसाइटवरचे स्टेटस वाचले पाहिजेत, मला उम्मीद आहे की आपल्याला हे सर्व लेख आवडतील।

Puneri Tomne Marathi status SMS Suvichar

🤟 😏 💯
😜😜😜😜
आज काल व्हाट्स अप् ग्रुप महानगरपालिकेच्या शाळेप्रमाणे झालय……
हजेरी पटावर नावे तर सगळ्यांची असतात पण हजर मात्र काही जण असतात…….

😂😂😂😂
🤟 😏 💯

🤟 😏 💯
😜लहान जोक. ..😛
नवरा :मला “कविता” आवडते ….
बायको :मलापण “विनोद” आवडतो…..

😆..😝✨
🤟 😏 💯

🤟 😏 💯
😘पावसाच्या थेंबासारखी तु ही घसरशील..
आणि माझ्यासोबत भिजण्यासाठी💑💑 एकदातरी
, छत्री👧 मुद्दाम💒घरी विसरशील..
🤟 😏 💯

🤟 😏 💯
😘आईने सांगितले की दररोज देवाच्या पाया
पडायच …😘😘
आणि देवा सारख राहयच….म्हणून रोज
😘😘कृष्णा च्या पाया पडतो आणि
😘😘माझ्या 👸👸राधे च्या शोधात फिरतो…. 🤟 😏 💯

🤟 😏 💯
😀😀😀😀😀😀😀
स्थळ पुणे :-

.

.
बायको – अहो ऐकलं कां? आपले लग्न लावून देणारे भटजी वारले….
.

.
पती – एक ना एक दिवस त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळणारच होते….!!
😀😀😀😜😳😳😟
🤟 😏 💯

🤟 😏 💯
💞 पत्नीः अहो, सकाळी बाहेर पडताना देवाला नमस्कार करीत जा. कामे चांगली होतात.
💖 पतीः काहीही चांगलं होत नाही. लग्नाच्या दिवशी मी किती तरी वेळ देवाच्या समोर हात जोडून उभा होतो. काय झाले.?
🤟 😏 💯

🤟 😏 💯
💋 आजचा सुविचार. 💄

💄 लिप्स्टिक लावणे ही
मुलींची ब्यूटी आहे.
आणि त्याची
💋 टेस्ट घेण ही
आमची डयुटी आहे.

😜😜😜
🤟 😏 💯

🤟 😏 💯
👑 आजचा सुविचार 👑

ना कुणाच्या ” दबावावर ” जगतो….

ना कुणाच्या “प्रभावावर” जगतो….

आम्ही ” राजे ” आहोत
आमच्या मनाचे…..👑

आम्ही तर आमच्या “स्वभावावर” जगतो 👍
🤟 😏 💯

🤟 😏 💯
👉माणसाला स्वःताचा PHOTO
काढायला वेळ लागत नाही .
पण स्वःताची Image बनवायला
काळ लागतो.
🤟 😏 💯

🤟 😏 💯
🍹बायको:
जेव्हा तुम्ही “देशी” पीता
तेव्हा मला ‘परी’ म्हणता,
“बीअर” पीता तेव्हा ‘डार्लिंग’ म्हणता.
मग आज असं काय झालं की तुम्ही मला ‘डायन’ म्हणालात….
नवरा: आज मी “स्प्राईट” पीलोय….
“सिधी बात नो बकवास”….
🤟 😏 💯

🤟 😏 💯
‎पाऊस‬ जास्त ‪असल्यामुळे‬ कृपया मुलींनी‬ शक्यतो ‪#‎घराबाहेर‬ पढु नये..
कारण ‪‎पाऊसा‬ मुळे ‪‎MAKE_UP‬ उतरला तर..
‪‎BRAKE_UP‬ होऊ शकतो ।
🤟 😏 💯

🤟 😏 💯
‎काँलेजमध्ये‬ खूप ‪‎पोरी‬ पाहिल्या…पण
आजसुद्दा मन शाळेतील‬
त्या दोन ‪‎वेण्यातच गुतंल‬ आहे….
🤟 😏 💯

🤟 😏 💯
‎आजकाल‬ त्या मुली पण बॉयफ्रेँडसोबत पिक्चर बघायला मल्टिप्लेक्स थिएटर मध्ये जातात..
ज्या कधी काळी आमच्या घरात फर्शीवर बसुन शक्तिमान बघायच्या!
🤟 😏 💯

🤟 😏 💯
‎आई म्हणली छकुल्या‬ ! जास्त Clg madhe
Style नको मारु मी बोल्लो का बर….?
‪आई बोलली कारट्या‬ घरा बाहेर ‪‎पोरी शिट्ट्या‬ मारुन जातात…!!
🤟 😏 💯

🤟 😏 💯
‎life‬ मध्ये कुणी ‪ESTATE कमवली‬ तर कुणी पैसा..!‪
आपण‬ तर जिवाला_जिव_देणारे…‪दोस्त‬ कमवले..!!
🤟 😏 💯

🤟 😏 💯
१० वर्षाचा मुलगा आईला : आई , GF म्हणजे
काय ग ?
आई : आता नाही कळणार तुला , तू
जेव्हा मोठा होऊन चांगला मुलगा बनशील
तेव्हा तुला
पण १ मिळेल .
मुलगा : आणि चांगला नाही बनलो तर ??
आई : तर मग भरपूर मिळतील
🤟 😏 💯

🤟 😏 💯
॥तुम्ही कितीही ताकतवर असा कितीही बलाढ्य असा शेवटी पैसा 💷💵तुम्हाला गुलाम बनवतोच॥
🤟 😏 💯

🤟 😏 💯
होवुदे तोटा भाऊ आहे मोठा..

🤟 😏 💯

🤟 😏 💯
हैराण करतात त्या “जटा” आणि घायाळ करतात त्या “बटा”…
🤟 😏 💯

🤟 😏 💯
हे बघा मिञांनो
तुम्ही जर काही बदलू इच्छित असाल
.
,
तर अविवाहित असताना बदला .
.
.
लग्नानंतर तुम्ही टीव्ही चॅनेल
पण
बदलू शकत नाही.

🤟 😏 💯

🤟 😏 💯
हे बघ, एकटे राहूदे मला नाय तर प्रेमात पडशील 🤟 😏 💯

🤟 😏 💯
हे बघ मित्रा GF म्हणजे आपल्यासाठी “गलत फैमी” आहे 🤟 😏 💯

🤟 😏 💯
हे बघ पोरी‬
आपल्या 😎 नावात‬ जेवढ ‪‎वजन‬ 💪 हाय ना
तेवढ तुझ्या ‪‎अंगात‬ 🙆 पण नाय.
आणि आपल्यामध्ये यायची ‪हिंम्मत‬ 💪 तर तुझ्या 👉 ‪भावात‬ पण नाय…
🤟 😏 💯

🤟 😏 💯
हे बघ पोरी…
👼तुझा #Attitude तिकडे चुलीत घाल..
मला फक्त मन मोकळ्या 👬लोकांशीच मैत्री करायला आवडते आणि मी करतो.
🤟 😏 💯

🤟 😏 💯
हे देवा, माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांना दीर्घ आयुष्य लाभू दे, आणि माझा आयुष्यभर माझे यश पाहून जळत राहू दे,
🤟 😏 💯

🤟 😏 💯
हा होणारा ञास थोडा तरी कमी कर रे परमेश्वरा….
मि मुळचा गुन्हेगार नाहिये माझ्याकडुन तर चुकुन प्रेम झाले होते..
🤟 😏 💯

🤟 😏 💯
हसत राहिलात तर जग आपल्या बरोबर आहे..
नाहीतर डोळ्यांतील अश्रुंना सुद्धा,
डोळ्यामध्ये जागा नाही.

🤟 😏 💯

Puneri tomne in Marathi

🤟 😏 💯
हसण्याची इच्छा नसली तरी हसावे लागते,
कसे आहात विचारले कुणी तर मजेत म्हणावे लागते,
जीवन हे एक रंगमंच आहे,
इथे प्रत्येकाला नाटक करावे लागते.
🤟 😏 💯

🤟 😏 💯
हल्ली मी मुलींकडे बघणं सोडून दिलयं कारण हल्ली मुली माझ्याकडे बघतात.
🤟 😏 💯

🤟 😏 💯
स्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा, इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा…
🤟 😏 💯

🤟 😏 💯
स्पेशल मुलींसाठी रिक्वेस्ट असा ……!…
कृपया फेसबुक वर जे मुली आपआपल्या नावांपुढे
प्रिन्सेस,
स्वीट,
एंजल,
लवली,
असले शब्द वापरीत जाव नकोत ……..
कारण एखाद्यान तुमचो जर खरो चेहरो बघितल्यार त्याचो प्रिन्सेस आणि एंजल वरसुन इश्वास उडान जातलो …
🤟 😏 💯

🤟 😏 💯
स्त्रीया पुरुषांपेक्षा चांगलं, शांततेचं आणि दिर्घ आयुष्य जगतात… काय कारण असेल?. एक बुध्दीमान सरदारजी चटकण उत्तरला – कारण त्यांना बायका नसतात.😃😃😃😃
🤟 😏 💯

🤟 😏 💯
स्टाइल ऑफ ब्रेकअप-

मुलाने GF ला दिवाळी चेRocket गिफ्ट केला

गर्लफ्रेंड- हा काय बावळट पणा आहे ?

मुलगा- तुला चंद्र आणि तारे हवे होते ना…… मग ह्यावर बसायचे आणि सूटायचे…
🤟 😏 💯

🤟 😏 💯
सोनी – शेजारच्या आजी मला खुप त्रास
दयायच्या ,
कुणाचही लग्न ठरलं की माझे गाल ओढून
म्हणायच्या ,
“आता तुझा नंबर बरं का!”
,
.
मोनी – मग तू असं काय केलं ज्यामुळे त्यांची
ती सवय सुटली ?
.
.
सोनी – त्यांना त्यांच्या स्टाईलमधे उत्तर
दिले,
.
.
कुणाच्या मरणाची बातमी आली की मी त्यांचा
गाल ओढून म्हणायचे , “आता तुमचा नंबर बरं
का!”

🤟 😏 💯

🤟 😏 💯
सोडुन जायचे असेल तर ‪#‎Bindass‬ जा….पण लक्षात ठेव मागे वळून बघायची सवय मला पण नाही…
🤟 😏 💯

🤟 😏 💯
सुन बाई किचन रुममध्ये प्रवेश करत
सुन:- सासु बाई काही मदत करु काय?
सासुबाई:- का ग टवळे,
नेट पँक संपला काय.

🤟 😏 💯

🤟 😏 💯
सुंदर मुलीच्या प्रेमात पडणारे सगळेच संसारात यशस्वी होतात असे नाही पण… जीवन सुंदर बनवणाऱ्या मुलीच्या प्रेमात पडणारे १००% यशस्वी होतात….!!
🤟 😏 💯

🤟 😏 💯
सिगारेट पितो म्हणून आरडा ओरड करायचं नाय.. मी तर जळऊन टाकतो राव.
🤟 😏 💯

🤟 😏 💯
सावध रहा ह्या दुनियेत
कारण येथे इच्छा पुर्ण झाली नाही
तर
देव पण बदलला जातो.
🤟 😏 💯

🤟 😏 💯
साधू नाही झालात तरी चालेल. संत नाही झालात तरी चालेल. पण माणूस व्हा माणूस.
🤟 😏 💯

🤟 😏 💯
सर्वात खतरनाक क्षण!!
.
.
जेव्हा तुम्ही तुमचा मिञाचा मोबाईल
फोन वर कॉल करता
आणि बोलता, .

“अरे ऐ रताळ्या.. कुठे
मेला आहेस
हरामखोरा..??”
.
.
आणि तिकडुन शांतपणे उत्तर
येत
.
.
“बाळा, तो तर बाहेर
गेला आहे..!.!!”
🤟 😏 💯

🤟 😏 💯
सर: इंग्रजांनी चंद्रावर
पाणी आणि बर्फाचा शोध लावला आहे.
आता सांगा तुम्ही यातून काय शिकल
.
.
गण्या : सर आता फक्त आपल्याला दारू
आणि चकणा घेऊन जायच आहे.
🤟 😏 💯

🤟 😏 💯
सन्या- आरे आपला निकाल लागलाय……

मन्या- आरे मी पप्पांबरोबर बाहेर चाललो
आहे…. माझा पण निकाल तुच पहा,,,,,

जर १ विषय गेला तर शुभप्रभात असा मेसेज
कर..
आणि
जर २ विषय गेले तर तुला आणि तुझ्या
पप्पांना शुभप्रभात असा मैसेज कर…..
.
.
सन्या (Replied)- तुझ्या सहकुटुंब
सहपरिवाराला, शेजार्या- पाजार्यांना,
आप्तेष्ट नातेवाईक, सगे सोयर्र्यांना,
तुझ्या आख्ख्याच्या आख्ख्या
खानदानाला शुभप्रभात…… 🤟 😏 💯

🤟 😏 💯
सगळेच बोलतात पोरगी‬ काय
एक गेली की दुसरी हायं…
पण,
भावांनो जी पहिली जाते ना,
‪‎तिच फार वाट लावून जाते..
🤟 😏 💯

🤟 😏 💯
सकाळी रस्त्यावर JIO च्या तुटलेल्या सीमचे तुकडे पाहिले.
.
.
कुणाचा तरी ब्रेक अप झाला वाटतं ………….!!!😁😝😂
🤟 😏 💯

🤟 😏 💯
सकाळ सकाळ जोशी काका पेपर वाचत बसलेले असतात
तेवढ्यात जोशी काकू येऊन लाडाने म्हणतात…..
“अहो काल आपले डॉक्टर सांगत होते…
माझा B .P . वाढला आहे म्हणून…
तर B .P . म्हणजे नक्की काय हो ?”
…जोशी काका ताडकन उत्तर देतात ..” बावळट पणा
🤟 😏 💯

🤟 😏 💯
संपूर्ण LIFE बदलविण्यासाठी एक WIFE पर्याप्त आहे. पण एका WIFe ला बदलविण्याचे असल्यास संपूर्ण LIFE सुध्दा अपूर्ण आहे.
🤟 😏 💯

🤟 😏 💯
संता : तू तिच्यासाठी दारू सोडलीस व्हय?
बंता : हा!
संता : RMD ?
बंता : त्ये बी!
संता : तंबाखू?
बंता : व्हय, त्ये बी!
संता : मग तिच्यासंग लगीन का न्हाय क्येलं.?
बंता : लेका यीतका सुधारलो कि तिच्यापेक्षा भारी पोरगी कटली.
🤟 😏 💯

🤟 😏 💯
शेवटी आज आई बोललीच,
“बाळा बायको कमी शिकलेली असली तरी चालेल,पण….
.
.
.
…Facebook , Whats app वापरणारी नको…आपल्या घरी कामं पण असतात…”
🤟 😏 💯

टोमणे मराठी स्टेटस

🤟 😏 💯
शिक्षण आपले जग बदलू शकते जे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे.” शिक्षण म्हणजे स्वातंत्र्य-सोनेरी दार अनलॉक करण्याची गुरुकिल्ली..
🤟 😏 💯

🤟 😏 💯
शिक्षक : तुला एखादया लढाई बद्दलची महिती आहे का ?

चिन्टु : हो

शिक्षक : कोणत्या ?

चिन्टु : आई ने घरातल्या गोष्टी बाहेर सांगायच्या नाहीत असे सांगितले आहे..
🤟 😏 💯

🤟 😏 💯
शिक्षक : एका गाढवा पुढे 1 दारुचा आणि 1 पाण्याचा ग्लास ठेवला,
पण गाढव पाणीच प्यायला, तर सांगा यापासुन तुम्ही काय शिकलात?
.
.
..

.
.
.
.
चिंटू : जो दारु पित नाही तो गाढव असतो.

🤟 😏 💯

🤟 😏 💯
शब्दच उरले नाहीत आता कही बोलायला , मनानेच समजावलय ओठांना शिवायला…
🤟 😏 💯

🤟 😏 💯
व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर,
दिसण्याला काहीच अर्थ नाही.
कारण सुंदर दिसण्यात अन सुंदर असण्यात फार फरक असतो.
🤟 😏 💯

🤟 😏 💯
वेळ आहे तोपर्यंत समजून घे माझं प्रेम,
नाही तर वेळे सारखा मी पण निघून जाईन….

🤟 😏 💯

🤟 😏 💯
विचार चांगले आहेत तुझे फ़क्त वास्तवात उतरु दे… जास्तीची अपेक्षा नाही मला, निदान थोड़े तरी दिसू दे…
🤟 😏 💯

🤟 😏 💯
वाटेवरून चालताना वाटेसारख वागावं लागतं.. , आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरून वळावच लागतं.
🤟 😏 💯

🤟 😏 💯
वाघ
जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत
नाही….
तो थांबतो, वेळ जाऊ देतो,
अन पुन्हा एकदा बाहेर पडतो..
घेऊन, तीच दहशत…
अन तोच दरारा!!!
पराभवाने माणुस संपत नाही,
प्रयत्न सोडतो तेंव्हा तो संपतो.
कठीण काळात सतत स्वतःला सांगा, की
“शर्यत अजुन संपली नाही, कारण
मी अजुन जिंकलेलो नाही”.
🤟 😏 💯

🤟 😏 💯
वस्तू जोपर्यंत माझी आहे तोपर्यंत मी तिला
प्राणापलिकडे जपतो…..जेव्हा निघून जाते
मी वळून पण बघत नाही.
🤟 😏 💯

🤟 😏 💯
वडील : अरे , एक काळ असा होता ,
की मी पाच रुपयांत किराणासामान ,
दूध , पाव
आणि अंडी घेऊन यायचो …
.
.
मुलगा : आता ते शक्य नाही , बाबा !
आता तिथे सीसीटीव्ही बसवलाय !!
🤟 😏 💯

🤟 😏 💯
वडिलांनी बंडूची तलाशी घेतली,
.
.
सिगरेट, मुलीचे नंबर निघाले..
.
.
वडिलांनी बंडूला बदड बदड बदडले ..
.
.
आणि म्हणाले केव्हा पासून सुरु आहे हे सगळे?
.
.
बंडू रडत रडत,
.
.
पप्पा हि प्यांट
माझी नाही तुमची आहे
🤟 😏 💯

🤟 😏 💯
वडापाव वाला 10 रुपयात कधीही
extraa पाव देत नाही ….
आणि….
😎 आमच्यासारखी मुलं 👉attitude_वाल्या
मुलींना💃कधी भाव देत नाहीत 🤟 😏 💯

🤟 😏 💯
लोकांनी मला विचारलं, “तु”
खुप बदललास रे..!!!”मी” सहज
उत्तर दिले…”लोकांच्या”
आवडी नुसार जगणं सोडलं
आहे…
🤟 😏 💯

🤟 😏 💯
लोकांच्या ब्लड ग्रुप मध्ये (+) आणि (-) येते.
आपल्या ब्लड ग्रुप मध्ये “ATTITUDE” येतो..
🤟 😏 💯

🤟 😏 💯
लोकांच कसं हे ज्याची हवा त्याला मुजरा…
अन आपल कसं हे
ज्याची हवा त्याला तुडवा …
🤟 😏 💯

🤟 😏 💯
लोक म्हणतात की ” खरच
जर शिक्षण प्रेमासारख
असत तर “
.
आपोआप झाले असते “
.
.
मी म्हणतो …
.
.
” जर प्रेमच शिक्षणासारखे
असते तर ..??
.
घरच्यांनी मारून मारून
करायला लावले असते “
🤟 😏 💯

🤟 😏 💯
लोक का जळतात या‬
विचारात मी वेळ ‪घालवत नाही‬…..
‪अजुन कसे जळवता
‪‎येईल याचा विचार‬ करतो…..
🤟 😏 💯

🤟 😏 💯
लेटेस्ट पुणेरी किस्सा

जोशी : मी इथले टाँयलेट वापरु का ?

नेने : हो, पण पैसे पडतील …..

जोशी : नाही पडणार ……बसताना काळजी घेईन ….
🤟 😏 💯

🤟 😏 💯
लहानपनी झोपेत असताना हसलो की
आई म्हणायची
सटवाई खेळवते….
आणी आता व्हाट्सअप पाहताना हसलो तर..
आई म्हणते कोणती सटवी खेळवते…..
🤟 😏 💯

🤟 😏 💯
लहान मुलाने त्याच्या breakup वर
म्हटलेले एक सुंदर
रोमँन्टिक वाक्य
.
.
मी तुला विसलण्याचा खुप प्रयत्न
केला गं
.
.
पन ताय कलू
.
.
मम्मी मला दललोज बादाम थायला
देते
म्हणुण तुजी आठवन पुन्हा पुन्हा येत..
🤟 😏 💯

🤟 😏 💯
लग्नानंतर नवरा
डोक्याला हात
लावुन बसलेला
दिसला तर समजुन जा.
.
.
.
.
.
.
.
.
आईच्या गावात
माझा नेम चुकला!!!!!!!
🤟 😏 💯

🤟 😏 💯
लग्नाआधी.. … प्रेयसी : जानू, चंद्र कुठे आहे ? प्रियकर : प्रिये, दोन ठिकाणी आहे, एक तू आणि दुसरा आकाशात.. … लग्नानंतर. …. बायको : जानू, चंद्र कुठे आहे ? नवरा : म्हशे, डोळे फुटले का? वर आकाशात कोण तुझा बाप torch घेऊन उभा आहे ….?
🤟 😏 💯

🤟 😏 💯
लग्न ही अशी एकमेव जखम आहे जी होण्याआधी ‘हळद’ लावतात…
🤟 😏 💯

🤟 😏 💯
रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वात बदलते, मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो वेळ मात्र नक्कीच बदलते.
🤟 😏 💯

🤟 😏 💯
राडा करायचा खुप मन करत यार.
पण साला नाव ऐकल्यावर कोणी समोर उभाच राहत नाही.
🤟 😏 💯

टोमणे मारणे मराठी

🤟 😏 💯
रस्त्यावरून‬ चालल्यावर किती ‪‎माणसं‬
हात ‪‎करतात‬
यावरून ‪‎माणसाची‬ किंमत कळते
‪FACEBOOK‬ च्या ‪LIKES‬ वरून नाही…
🤟 😏 💯

🤟 😏 💯
रस्ते साधे होते तेव्हा
माणसेही साधी होती
आता
रस्ते डांबरी झाले
तेव्हा पासून
माणसेही डांबरट झाली…
🤟 😏 💯

🤟 😏 💯
रम्या : बघ,
ती मुलगी माझ्याकडे बघून हसली
.
.
.
.
.
.
.
.
.
.
गण्या : साहजिकच आहे.
मी पण तुला पहिल्यांदा बघितलं तेव्हा तीन दिवस हसत होतो.
🤟 😏 💯

🤟 😏 💯
म्हणतात, एकदा आपल्याला कोणी फसवले कि त्या व्यक्तीकडे परत जायचं नसते.. पण काय करणार..
सासरवाडीला जावेच लागते…!
🤟 😏 💯

🤟 😏 💯
मोबाईल विकत घेतल्या वर
आणि लग्न केल्यावर


माणसाला एकाच गोष्टीचा
राग येतो
थोड अजुन थांबलो असतो
तर चांगलं मॉडेल मिळालं असतं… 🤟 😏 💯

🤟 😏 💯
मोठ मोठ्या शॉपिंग मॉल मध्ये बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड
हातात हात घालून फिरतात..!!
.
.
याचं कारण माहीत आहे का??
.
.
नाही ना???
.
.
मी सांगतो….
.
.
कारण, मुलांनं जर मुलीचा हात सोडला तर
ती दोन्ही हाताने शॉपिंग करेल…आणि हे काय
परवडेबल नसतं
.
.
दिसायला दिसतं रोमॅंटिक….पण यामागे हे
अर्थशस्त्र लपलेलं असत..

🤟 😏 💯

🤟 😏 💯
मेंदू हा २४ तास काम करत आसतो.तो फक्त दोनदाच बंद पडतो.

१:-परीक्षेच्यावेळी…
.
.
आणि
.
.

२:- बायको पसंद करताना
🤟 😏 💯

🤟 😏 💯
मृत्यूला सांगाव., ये कुठल्याही रुपाने ये.. , पण जगण्यासारखं काहीतरी जोपर्यंत माझ्याकडे आहे, तोपर्यंत तुला या दाराबाहेर थांबावं लागेल.
🤟 😏 💯

🤟 😏 💯
मुसळधार पाउस चालू
होता
आणि त्या पावसात एक तरुण भिजत रस्त्याने चालला होता.
तेवढ्यात एक सुन्दर
तरुणी त्याच्या बाजूने छत्री घेउन आली आणि त्या तरुणाला म्हणाली
तू माझ्या छत्री मधे येउ शकतोस
मला काहीच अडचण नाही.
यावर तो तरुण म्हणाला नको ताई,
राहु दे.
.
.
.
.
तात्पर्य:
तात्पर्य बित्पर्य काही नाही.
मागुन
बायको येत होती.
🤟 😏 💯

🤟 😏 💯
मुलींमध्ये काहीच नसले तरी ATTITUDE कुटून कुटून भरला असतो.
🤟 😏 💯

🤟 😏 💯
मुलींनो जर कोणी तुमच्याशी फ्लर्ट करायचं
प्रयत्न करत असेल…
.
.
तर करुद्या यार…
.
.
हेच तर ते दिवस आहेत
.
.
नंतर कोण कुत्रा नाय विचारणार.

🤟 😏 💯

🤟 😏 💯
मुलींचे सत्य
जिचा जास्त makeup
.
.
.
.
तिचाच लवकर Breakup.
🤟 😏 💯

🤟 😏 💯
मुलींची ‪Request‬ ‪Not_Now‬ करायला
‪सिंहाच काळीज‬ लागतं
🤟 😏 💯

🤟 😏 💯
मुलींकडे जेव्हा बोलायला काही नसते तेव्हा त्या नुसत्या हम्म..हम्म.. करून म्हशीसारख्या हंबरतात .
🤟 😏 💯

🤟 😏 💯
मुली शंभर रुपयाची चप्पल
खरेदी करून येतात
आणि सगळ्या घरात नाचत सांगत
सुटतात…
“मी शॉपिंग करून आलेय….
“मी शॉपिंग करून आलेय….
आणि
मुले हॉटेलात एक हजारची दारू🍻🍸🍺
पिऊन येतात
आणि तरीही घरी आल्यावर
गपचूप
झोपून जातात !!

यालाच म्हणतात…
साधी राहणी आणि उच्च विचारसरणी…
😅😆😎
🤟 😏 💯

🤟 😏 💯
मुलाने मुलीला request Send केली.

दुसऱ्या दिवशी मुलीने Massage पाठवला.” कोण तू ?
मी तुला ओळखत नाही त्यामुळे मी तुला ADD करणार नाही”..
.
.
.
मुलगा : OK मग माझ्या आधी 4800 frnds add केलेते ते काय तूझे बाप आहेत ..
🤟 😏 💯

🤟 😏 💯
मुलाकडचे:- आम्हाला स्थळ पसंद आहे. मुलीकडचे:-
पण आमची मुलगी अजून शिकतेय. .
.
.
.
.
.
मुलाकडचे:- मग आमचा मुलगा काय लहान थोडीच
आहे,
तुमच्या मुलीची पुस्तके फाडायला.. 🤟 😏 💯

🤟 😏 💯
मुलांची एकच इच्छा असते, स्वतः कितीही हरामखोर असले तरी मुलगी सरळ साधी हवी.
🤟 😏 💯

🤟 😏 💯
मुलगी: प्लीज, डॉक्टर माझ्या प्रियकराला आत
बोलवा ना…..
डॉक्टर: भरोसा ठेव माझ्यावर…..
मी चांगला डॉक्टर आहे.
मी तसं काही करणार नाही…..
.
.
.
.
मुलगी : तसं नाही रे शहाण्या…
तुमची नर्स बाहेर एकटी आहे
आणि त्या हरामखोरावर
माझा अजिबात विश्वास नाही…..
🤟 😏 💯

🤟 😏 💯
मुलगी मुलाला Message करते….

मुलगी: ये मला जोक पाठवना..

मुलगा message करतो

मुलगा:मी अभ्यास करतोय,मला वेळ नाहीये..
… … … .
.
.
.
.
मुलगी:आणखी एक जोक पाठव.

🤟 😏 💯

🤟 😏 💯
मुलगी जेव्हा रडते तेव्हा खूप काही कारण असतात. पण जेव्हा मुलगा रडतो तेव्हा एकच कारण म्हणजे मुलगी.
🤟 😏 💯

🤟 😏 💯
मुलगी : पप्पा मी प्रेमात पडलयं.
लव एट सेकंड साईट.
पप्पा : सेकंड साईट ?
मुलगी : हो , पहिल्यांदा बघितलं
तेव्हा तो टपरीवर तंबाखू चोळत उभा होता.
पण दुसर्यांदा मी त्याला ऑडीमधून
थूंकताना पाहीलं.😝😝😝
🤟 😏 💯

🤟 😏 💯
मुलगी : तू काय काम करतोस
मुलगा : लोकमत , म. टा. अशा मोठमोठ्या न्यूज पेपरसाठी काम करायचो
पण आता ते काम मी सोडले…
मुलगी : अरे वेडा आहेस का? एवढे छान काम तू सोडलेस का सांग?
मुलगा : जाऊ दे ग
.
.
.
.
.
.
.
..रोज सकाळी सकाळी ५ वाजता उठून कोण दुसर्यांच्या घरी पेपर नेवून टाकील. 🤟 😏 💯

🤟 😏 💯
मुलगी : तु कोण आहेस ?
मुलगा : तुझा चाहता …..
मुलगी : काय पाहिजे ?
मुलगा : तुझ प्रेम ……
मुलगी : बघ आ पस्तावशील तु,,,,,,
मुलगा : नशीब तुझं……
मुलगी : मी विवाहित आहे…..
मुलगा : टवळे तर मग स्टेटस सिंगल वरून मॅरीड
कर ना.. 🤟 😏 💯

🤟 😏 💯
मुलगी -आमच्या
कॉलेजमधली मुलं
माझ्या एका एका श्वासावर
मरतात.
.
.
मुलगा – मग तू चांगली टूथपेस्ट
का नाही वापरत?😷😜😝 🤟 😏 💯

🤟 😏 💯
मुलगा बाबांच्या लग्नाची सिडी बघत असतो…
मुलगा-
बाबा मला तुमच्या लग्नासारख्या माझ्या लग्नात पण
आयटम गर्लस् नाचवायच्या आहेत.
आई :👺👹हरामखोर
त्या तुझ्या मावश्या आहेत… 🤟 😏 💯

🤟 😏 💯
मुलगा फेसबुकवर एका मुलीलाफ्रेंड रिक्वेस्ट पाठवतो :>
मुलगी : तु कोण आहेस ?
मुलगा : तुझा चाहता …..
मुलगी : काय पाहिजे ?
मुलगा : तुझ प्रेम ……
मुलगी : बघ आ पस्तावशील तु,,,,,,
मुलगा : नशीब तुझं……
मुलगी : मी विवाहित आहे …..
मुलगा : टवळे तर मग स्टेटस सिंगल वरून मॅरीड कर ना…..
🤟 😏 💯

🤟 😏 💯
मुलगा घरातून मार खाउन रागाच्या
भरात शाळेत जात असतो
आणि
तेव्हाच
त्याला त्याच्या शेजारच्या काकांनी
विचारलं :
बाळा शिकायला चालला आहेस
का..?
.
.
मुलगा – नाही, शाळेचा गणवेश
घालून
माझ्या बापाच्या लग्नात नाचायला चाललोय…
🤟 😏 💯

🤟 😏 💯
मुलगा :- लाईफ पार्टनर बद्दल काय
अपेक्षा आहेत
तुझ्या??
.
मुलगी :- त्याचा मस्त
बंगलाअसावा…
.
मुलगा :- बर….
.
मुलगी :- बँक मध्ये खूप पैसे असावेत….
.
मुलगा :- बर…..
.
मुलगी :- त्याची चार
चाकी गाडी असावी….
.
मुलगा :- बर…
.
मुलगी :- तो एकटा असावा…. म्हणजे
आई,
वडील, भाऊ,
बहिण नसावा….
.
मुलगा :- अजून काही म्याडम…
.
मुलगी :- मुख्य म्हणजे तो समजूतदार
असावा….
.
मुलगा :- तो समजूतदार असेल, तर
तुझ्याशी लग्न
का करेल भिकमांगे…
🤟 😏 💯

🤟 😏 💯
मुलगा :- hmm (मुद्दाम)
मुलगी :- hmmmm…
मुलगा :- hmmmmmmmm…
मुलगी :-
hmmmmmmmmmmmmmm
mmmmmmmmmmmmm……
मुलगा :- इतका मोठा hmmm
करतेस……… म्हैस आहेस
काय???
🤟 😏 💯

🤟 😏 💯
मुलगा : मी माझ्या गर्लफ़्रेंडला गेली ३ वर्षे दररोज पत्रं पाठवली.
मित्र : मग ? काय झालं शेवटी ?
मुलगा : तिनं पोस्टमनशी लग्न केलं !
🤟 😏 💯

🤟 😏 💯
मुलगा : माझ्याकडे माझ्या मित्रासारखी गाडी नाही तरीपण तुला डोळ्यांच्या पापणीवर बसवून फिरवीन …..
माझ्याकडे माझ्या मित्रासारखे घर नाही तरीपण तुला माझ्या ह्रदयात ठेवीन …..
माझ्याकडे माझ्या मित्रा एवढे पैसे नाहीत तरीपण तुला कामाला जाउन सांभाळीन
अजून काय पाहीजे सांग ….,…?

मुलगी : बस कर खुळ्या रडवतो का आता…
चल दे तुझ्या त्या मित्राचा नंबर
🤟 😏 💯

🤟 😏 💯
मुलगा : माझ्याकडे
माझ्या मित्रासारखी गाडी नाही तरीपण
तुला डोळ्यांच्या पापणीवर बसऊन
फिरवीन …..
.
माझ्याकडे माझ्या मित्रासारखे घर
नाही तरीपण तुला माझ्या ह्रदयात
ठेवीन …..
.
माझ्याकडे माझ्या मित्रा एवढे पैसे
नाहीत तरीपण तुला कामाला जाउन
सांभाळीन
अजून काय पाहीजे सांग ….,…?
.
.
मुलगी : बास कर
खुळ्या रडवतो का आता…
चल दे तुझ्या त्या मित्राचा नंबर
🤟 😏 💯

🤟 😏 💯
मुलगा : तु फक्त बोल तुझ्यासाठी काय करु
ते ?
मुलगि : बघ हं विचार कर…
मुलगा : तु फक्त बोल…
मुलगि : तर मग त्या समोरच्या कड्यावरुन
उडी मार आत्ता..!
.
.
मुलगा : कसयं ना !! मझ्या मालकिचं फक्त
ह्रदय
आहे ते मी तुला कधिच देउन टाकलंय ,पण हे
शरिर आणि त्यातील प्राण
मला माझ्या आई
वडिलांनि दिलाय, थांब !!
त्यांना विचारून
आलो..!!
प्रेम करा पण आई वडीलांना विसरु नका…
कारण तेच आहेत तुमचं खरं प्रेम.
🤟 😏 💯

🤟 😏 💯
मुलगा : I Love You….
पहील्या नजरेतच मी तुझ्या प्रेमात पडलो…
तु ही माझ्यावर प्रेम करशील का ???
.
मुलगी :Hmmm,मी तुला एक प्रश्न
विचारते,
जर तु जिँकलास,
तर मी तुला होकारार्थी उत्तर देईन…..
.
मुलगा हसत हसत,
आणि निवांतपणे तेथून जाऊ लागतो…..
.
मुलगी : काय झालं ? माझं उत्तर नकोय
का तुला ???
.
मुलगा :(पाठीमागे वळून शांतपणे बोलतो)
मला तुझं प्रेम हवयं, शर्यतीत जिंकलेलं बक्षिस
नाही..
🤟 😏 💯

🤟 😏 💯
मुलगा – उद्या पासून मी तुला नाय भेटणार ..
मुलगी – का रे ?
मुलगा – तुझ्या गल्लीतली पोरे लई बदमाश
आहेत …
मुलगी – काय झाल ?
मुलगा – काय झाल म्हणजे ? माझ्या मागे
कुत्री सोडतात आणि वरून म्हणतात ..
प्यार किया तो डरना क्या ?
🤟 😏 💯

🤟 😏 💯
मुलगा – आपल्या शेजारी ती नवीन बाई राहायला आली आहे तिचे नाव डार्लिंग आहे का?
आई – नाही बेटा
मुलगा – तू जेव्हा भाजी आणायला गेली होतीस तेव्हा पप्पा तिला डार्लिंग
डार्लिंग म्हणून हाक मारत होते..
🤟 😏 💯

🤟 😏 💯
मी तर फक्त तीचं Heart चोरी केलं आणि…
ती वेडी आता माझं surname चोरी करायची planning करतेय….
🤟 😏 💯

🤟 😏 💯
मी जेव्हा जन्माला आलो तेव्हा सर्व भूत पण हेच म्हणाले…… च्या आयला ” Competition” करायला आला कोणी तरी
🤟 😏 💯

🤟 😏 💯
मी कुणाला आवडो किंवा न आवडो दोन्ही गोष्टी माझ्यासाठी चांगल्याच आहेत. कारण मी ज्यांना आवडतो त्यांचा मनात व ज्यांना नाय आवडतो त्यांच्या डोक्यात नेहमी असेन.
🤟 😏 💯

🤟 😏 💯
मी अजूनही एकटाच आहे. नशीबच फुटक…… माझा नाही, मुलीच मला अजुन IMPRESS नाही करू शकल्या…
🤟 😏 💯

🤟 😏 💯
मी :- आज Accident झाला. मरता मरता वाचलो….!
.
.
पप्पा :- तुझीच चुकी असेल.
.
आई :- कुठे लागलं तर नाही ना?
.
भाऊ :- ठिक आहेस ना?
.
बहिण :- लक्ष कुठं असतं?
.
गर्ल फ्रेँड :- तुला तर माझी अजिबात
काळजी नाही.
.
.
मिञ :- आयला
.
.
तेराव्याची बुंदी मिळता मिळता राहिली.

🤟 😏 💯

🤟 😏 💯
मित्रांनो मरे पर्यंत तुमचा नाद सोडणार नाही
सोडला तर माझ्या पिंडाला कावळा शिवणार नाही 🤟 😏 💯

🤟 😏 💯

माहीत नाय यार लोग
*purpose* 🌹कसं करतात..
मला तर *मुलगी* 👧
समोर आल्यावर *
Hii* 😇 बोलायला पण *लाज 😜 वाटते*
🤟 😏 💯

🤟 😏 💯
माहित नाही यार
लोक प्रपोज कसा करतात…
,
,
.
मला तर पानी पुरी खाल्ल्यानंतर
सुकी पुरी मागायला पण लाज वाटते…
🤟 😏 💯

🤟 😏 💯
माफी मागून झालेली चूक सुधारू शकते,
पण माफी मागून तुटलेला विश्वास कधीही मिळत नाही.
🤟 😏 💯

🤟 😏 💯
मानलं की तू “राणी” आहेस… पण या गोष्टीत तोपर्यंत दम नाही जोपर्यंत तुझा “राजा” मी नाही… 🤟 😏 💯

🤟 😏 💯
माणूस किती किंमतीची कपडे वापरतो
यावरून त्याची किंमत होत नसते परंतु ,
तो इतरांची किती किंमत करतो यावरून
त्याची किंमत ठरत असते..
🤟 😏 💯

🤟 😏 💯
माणूस : साहेब
माझी बायको हरवलीय……
हे बघा हे पोस्ट ऑफिस आहे पोलीस
स्टेशन नाही …
तक्रार द्यायला पोलीस
स्टेशनला जा……
माणूस : च्यायला ,
आनंदाच्या भरात कुठे जाऊ तेच सुचत
नाही… 🤟 😏 💯

🤟 😏 💯
माणुस घरे बदलतो,
माणुस मित्र बदलतो,
माणुस कपडे बदलतो,
तरी तो दुःखी असतो
कारण तो आपला स्वभाव बदलत नाही… 🤟 😏 💯

🤟 😏 💯
माझ्यासारखीच ‪#‎ती‬ पण अस्वस्थ‬ असेल….
‪रात्रभर‬ नाही,
पण ‎क्षणभर‬ तरी ‪‎माझ्यासाठी‬ झोपत ‪‎नसेल‬ ….
🤟 😏 💯

🤟 😏 💯
माझ्यासाठी काहीच नको
पण माझ्या प्रिय मित्रांना चांगली वहिनी भेटू दे,
🤟 😏 💯

🤟 😏 💯
माझ्यातले ”मराठी” पण जोपासण्याची मला गरज नाही.. ते माझ्या ”रक्तात” भिनलय..!
🤟 😏 💯

🤟 😏 💯
माझी बालपणीची शौर्यकथा : .
मी एका सिंहाच्या कानाखाली लावली ……… .
एका वाघाच्या पेकाटात लाथ
घातली ……… . .
एका चित्त्याचा तंगडा मोडला ….. . .
एका हत्तीला फेकून दिला . .
.
.
.
.
मग मात्र
मला त्या खेळण्याच्या दुकानाच्या मालकाने
दुकानाबाहेर काढला……..
🤟 😏 💯

🤟 😏 💯
माझी गर्लफ्रेन्ड मला म्हणाली तुला फेसबुक,व्हॉट्स ऍप हवय की मी ? …. … .. .. .कधी कधी खुप आठवण येते रे मित्रा तिची…
🤟 😏 💯

🤟 😏 💯
माझी आवड असावी तुझी आवड……. जर तुला पटत नसेल तर दुसरा निवड…
🤟 😏 💯

🤟 😏 💯
मस्तकाच्या‬ पुस्तकात बसायची कामे करू नका नाही तर पान ‪फाडण्यात‬ येईल…
🤟 😏 💯

🤟 😏 💯
मला ही वाटते माझ्या आयुष्यात
कोणीतरी असे यावे जो मला…. मला…
.
.
.
. .
Blank चेक देऊन म्हणेल
खाली सही केलीय, तुला हवी ती रक्कम
भर
,
.
.

आणि माझ्या मुलीच्या आयुष्यातुन
कायमचा चालता हो

🤟 😏 💯

🤟 😏 💯
मला “Single” असण्याच मुळीच दुखः नाही… दुखः आहे त्या मुलीचं ,जी माझ्यामुळे “Single” आहे…
.
.
.
.
.
. भटकत असेल बिचारी..कूठेतरी भलतीकडेच…
🤟 😏 💯

🤟 😏 💯
मरणारे तर एक दिवस न सांगता मरुन जातात… पण… दररोज तर तेच मरतात जे कोणावर तरी जिवापाड # प्रेम करतात
🤟 😏 💯

🤟 😏 💯
मनापासुन ‪प्रेम करणारा कधी वेडा नसतो.
कारण..
ते वेड समजुन घेण्यासाठी कधीतरी मनापासून खर प्रेम कराव लागत..
🤟 😏 💯

🤟 😏 💯
भावांनो रस्त्यावर गाड्यांपेक्षा
Scooty पासुन सावधान रहा.
.
.
.
.
कारण मुली Scooty थांबवण्यासाठी
ब्रेकचा नाही पायाचा उपयोग करतात ……!

🤟 😏 💯

🤟 😏 💯
भावांनो कुठल्याही मुलीला prapose
करायचं असल तर Valentine Day ला करू
नका किंवा Propose Day ला करू
नका………..
.
.
.
.
.
.
.
.
१ एप्रिल ला करा , ज्याकपॉट लागला तर लागला नाहीतर एप्रिलफुल म्हणून माघार
घ्या
उगीच मार खायचं लक्षण नको राव..

🤟 😏 💯

🤟 😏 💯
भले आज ‪तुझा‬ आणि माझा‬ वाद असेल
पण लक्षात ठेव उद्या ‪तूलाच‬ “माझा” ‪नाद‬ असेल……..
🤟 😏 💯

🤟 😏 💯
भयानक उत्त्तर —

ट्रिंग ट्रिंग

हॅलो

सनी आहे का?

नाही………
.
.
एक्टीवा आहे ……

पण मिळनार नाही..
🤟 😏 💯

🤟 😏 💯
भयंकर जोक
नवरा: (ख़ुप संतापून) फोन का नाही उचलला?
.
.
.
.
बायको: (चिडून)मी रिंगटोनवर नाचत होते.

🤟 😏 💯

🤟 😏 💯
ब्रेकअप नंतरचे एका मुलाचे
हृदयस्पर्शी वाक्य….
.
.
.
.
ताई
मी दिलेला मोबाइल,महागडी ज्वेलरी मला परत
कर तुझ्या नवीन
वहिनीला द्यायची आहेत…
🤟 😏 💯

🤟 😏 💯
बोलायला गेलो तर लाईन मारतो बोलते,
आणि नाही बोललो तर शाइन मारतो बोलते..
🤟 😏 💯

🤟 😏 💯
बॉस :- तूला आज रात्रीपर्यँत थांबून फाईल
पुर्ण करावी लागेल.
ज्युनियर :- माफ करा सर, पण
मला नाही जमणार !
बॉस :- का नाही जमणार ?
ज्युनियर :- माझ्या धंद्याची वेळ होते.
बॉस :- म्हणजे ?
ज्युनिअर :-
रात्री मी रिक्षा चालवतो फक्त
कंपनीच्या पगारात घर थोडीच चालतंय..?
बॉस :-
.
.
.
बस कर यार,
आता काय रडवणार का मला?
कधीतरी ये
रात्री आपल्या बायको पोरांना घेऊन
माझ्या पाव-भाजीच्या गाडीवर…
🤟 😏 💯

🤟 😏 💯
बॉयफ्रेँड : मी तुझ्या रोज
रोजच्या मागण्यांनी कंटाळुन आणि ञस्त होऊन
आत्महत्या करतोय..
.
.
..
..
गर्लफ्रेँड: बस करना रडवशील का आता….
१ चांगला पांढरा शुभ्र ड्रेस घेऊन दे..
.
.
..
13व्या ला काय घालू जानु …..
बॉयफ्रेँड कोमात . ..
गर्लफ्रेँड जोमात.

🤟 😏 💯

🤟 😏 💯
बुडणाऱ्याला वर काढताना मध्येच सोडून द्यावं…
जगण्या आणि मरण्यातील अंतर कळण्यासाठी… 🤟 😏 💯

🤟 😏 💯
बाह्यसौंदर्यापेक्षा अंतर्गत सौंदर्य जास्त मोलाचं असतं.
🤟 😏 💯

🤟 😏 💯
बासरी नाही तर शिट्टया वाजवणार…..!!!
घरचे तर राधा देतीलच तो पर्यंत गोपीकाच पटवणार…
🤟 😏 💯

🤟 😏 💯
बायको ही मंदिराच्या प्रसाद सारखी असते…..प्रसादाला नाही म्हणता येत नाय, आणि बायकोलाही
🤟 😏 💯

🤟 😏 💯
बायको जेंव्हा बोलत असते
तेंव्हा ऐकून घ्यायचं असतं
नाहीतरी…
दुसरं आपल्या हातात काय असतं…
🤟 😏 💯

🤟 😏 💯
बायको : हॅलो कुठे आहात ?
नवरा : ऑफिस मध्ये, तु
बायको : मी KFC मध्ये,
.
.
.
.
तुमच्या मागे दोन टेबल सोडून
पोरं विचारतायेत पप्पांबरोबर आत्या कोण आहे….

🤟 😏 💯

🤟 😏 💯
बायको : माझ्या आईचं ऐकलं असतं आणि तुम्हाला नकार दिला असता ना, तर सुखी झाले असते…
नवरा : काय सांगतेस… तुझ्या आईचा विरोध होता आपल्या लग्नाला?
बायको : हो.
नवरा : अरे देवा… आणि त्या माऊलीला मी वाईट समजत होतो…
🤟 😏 💯

🤟 😏 💯
बायको : कित्तीss कित्तीss प्रेम करता हो
माझ्यावर तुम्ही …..

मी जर मेले तर काय होईल हो तुमचं ?????…..
.
.
नवरा : वेडा होईन गं…..
तुझ्या विरहात…..
अगदी वेडा होईन ….
.
बायको : तुम्ही दुसरं लग्न तर करणार नाही
ना ?…..
.
.
नवरा : वेड्याचा काय भरवसा बाई.
🤟 😏 💯

🤟 😏 💯
बायको : काय हो…इतक्या हळू आवाजात कोणाशी बोलताय?

नवरा : बहिणीशी

बायको : अहो मग, बहिणीशी इतक्या हळू आवाजात कशाला बोलायला हवं?

नवरा : अगं माझ्या नाही, तुझ्या बहिणीशी बोलतोय.
🤟 😏 💯

🤟 😏 💯
बायको :
” माझी मैत्रीण येणार आहे. दोन दिवस
तुम्ही बाहेर झोपा. “
.
.
नवरा :
” बरं .. पण वचन दे ..
.
.
माझी मैत्रीण आली की तू पण दोन दिवस
बाहेर झोपशील ..
🤟 😏 💯

🤟 😏 💯
बाबा:-काय रे तुझ्या वर्गात सगळेजण पास झाले का?

चंदु:-हो आम्ही सगळे पास झालो पण आमच्या मॅडम मात्र नापास झाल्या…

बाबा:-ऑ…मॅडम कशा नापास होतील गाढवा?

चंदु:-हो बाबा , त्या अजुन त्याच वर्गाला शिकवतात..
🤟 😏 💯

🤟 😏 💯
बाबा : पोरी, मोठी झाल्यावर तू काय करणार आहेस?

मुलगी : काही नाही. आई बनेन, शिक्षण घेईन, लग्न करीन. आणखी काय करणार?

बाबा : योजना चांगल्या आहेत तुझ्या बेटा. फक्त जे काही करशील ते योग्य क्रमाने कर, म्हणजे झालं!!!
🤟 😏 💯

🤟 😏 💯
बापाच्या पैशावर Net pack
मारायचा आणि
वरून म्हणायचं
My Life My Rules..
🤟 😏 💯

🤟 😏 💯
बदल घडवल्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही,
आणि ज्यांना स्वतःचं मन बदलवता येत नाही,
ते कशातच बदल घडवू शकत नाही.
🤟 😏 💯

🤟 😏 💯
बघणारा असेल कोणी तर,
दाढी करण्यात अर्थ आहे.
जर कोणीच बघणार नसेल तर
अंघोळ सुद्धा व्यर्थ आहे.
🤟 😏 💯

🤟 😏 💯
बंड्याला त्याच्या मित्रांनी विचारल:
तु त्या मुलीला propose का
केलस..??
तिचा तर आधीच boyfriend आहे..
आपल्या बंड्याच झकास reply:………..
रिकाम्या खुर्चीवर तर कोन पण बसु शकतो
दम असेल तर,
एखाद्याला उठवुन त्याच्या जागेवर
बसा..!
ह्याच्यातच तर वेगळी मजा आहे..😎😎😎😎😎😎😎
🤟 😏 💯

🤟 😏 💯
बंड्याचा बाप त्याला सांगत असतो,
“कितीही झालं तरी मुलापेक्षा बापच जास्त हुशार असतो.”
.
बंड्या : अच्छा, मग सांगा बरं फोनचा शोध कुणी लावला?
.
बाप : ग्राहम बेलने
.
बंड्या : मग त्याच्या बापाने का नाही लावला..
🤟 😏 💯

🤟 😏 💯
बंड्या ची बायको मरते
बंड्या भलताच जोर जोरात रङतो
.
.
(खंड्या त्याच सांत्वन करत बोलतो)
खंड्या : भाऊ तुले काही पाहिजे का..
.
.
बंड्या : मला लॅपटॉप पाहिजे…
.
.
खंड्या : का बरं भाऊ
.
.
.
.
बंड्या : फेसबुक वर सिंगल असं लिहायचंय….
🤟 😏 💯

🤟 😏 💯
बंड्या : मला आपल्या आयटमला काय तरी शॉल्लट
गिफ्ट द्यायचंय!…
.
पिंट्या : मग सोन्याची रिंग दे कि !!!
.
बंड्या : हे!!!!!..असलं बारीक काय नको!!….
एकदम मोठा कायतरी द्यायचंय!!!..
.
.
.
.
पिंट्या : मग MRF चा टायर दे कानात घालायला…
🤟 😏 💯

🤟 😏 💯
बंगळूर मध्ये एका शिक्षकाने वर्गातील
एका मुलाला कानाखाली मारले त्यामुळे त्याला 50,000
रूपये दंड
आकारण्यात आला व तो दंड त्या विद्यार्थ्याला देण्यात
आला!
.
.
.
.
आमच्या वेळेला जर असे असते
तर आज..
2-4 बंगले, 3-4 कार, 10 एकर
शेतीचा मी मालक असतो….
लय मारायचे राव मास्तर…

🤟 😏 💯

🤟 😏 💯
फेक ID चालवणाऱ्यानो ………!
.
.
तुम्ही फेसबुकवर मुलगी तर बनलात…..
.
.
.
.
पण तुमच्या साठी एक वाईट बातमी
आहे…….
.
.
.
.
तुम्ही कधी आई नाही
बनणार… 🤟 😏 💯

🤟 😏 💯
फुलांच्या वासाला चोरता
येत नाही..
.
सुर्याच्या किरणांना लपवता
येत नाही..
.
किती ही झक्कास का
असेना गर्लफ्रेंड आपली..
.
दुस-याच्या गर्लफ्रेंडला मात्र
विसरता येत नाही.
🤟 😏 💯

🤟 😏 💯
फांदीवर बसलेल्या पाखराला फांदी तुटण्याची भीती नसते,
कारण त्याच्या त्या फांदीवर विश्वास नसून आपल्या पंखावर जास्त विश्वास असतो.
🤟 😏 💯

🤟 😏 💯
फसवून प्रेम कर….
पण प्रेम करून फसवू नकोस,
विचार करून प्रेम कर ………
पण प्रेम करून विचार करू नकोस,
हृदय तोडून प्रेम कर ………
पण प्रेम करून हृदय तोडू नकोस..
🤟 😏 💯

🤟 😏 💯
प्रेमा‬ मध्ये सर्व काही माफ
असतं पण,
‪पहिली‬ सोडून दुसरीला पटवणं
‪पाप‬ असतं….
🤟 😏 💯

आपल्याला हा लेख कसा आवडला, कृपया टिप्पणी देऊन सांगा मला आशा आहे की आपणास हा लेख आवडला असेल, जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर नक्कीच हा लेख आपल्या मित्रांसह Share करा, आणि जर आपल्याला हा लेख आवडत नसेल तर मला माफ करा, मी आपला अनमोल वेळ वाया घालविला।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: