Ambedkar Jayanti Status in Marathi | Jay Bhim | Quotes | Wishes | Shayari 2021

Ambedkar Jayanti Status In Marathi :- जय भीम मित्रांनो, जर तुम्ही भीमा प्रियकर असाल आणि तुम्ही डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा Status शोधत असाल तर या तुम्ही योग्य ठिकाणी आलेआहे, या लेखात तुम्हाला जय भीमचा Status मिळेल.

Ambedkar Jayanti Status in Marathi | WhatsApp | Facebook | Instagram | Share Chat

💙 💙 शिका ! संघटित व्हा !! संघर्ष करा !!! 💙 💙

💙 💙 जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने, कार्याने,कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, ✍️ बोधिसत्व, भारतरत्न, 💙भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 💙 💙

💙 💙 शिका ! संघटित व्हा !! संघर्ष करा !!! 💙 💙💙💙विश्वरत्न, विश्वभुषन, भारतरन्त, महाविद्वान, महानायक, 💙अर्थशास्त्री, महान इतिहासकार, संविधान निर्मिता, क्रांतीसुर्य, युगपुरुष, 🙏 परमपूज्य बोधीसत्व, महामानव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयती निमित्त कोटी कोटी प्रणाम…💙💙💙 💙 शिका ! संघटित व्हा !! संघर्ष करा !!! 💙 💙

Ambedkar-Jayanti-Status-In-Marathi

💙💙भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त या पावन स्मृतीस, विनम्र अभिवादन!💙💙

💙💙कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला, फक्त बाबासाहेबाचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला.. जनावरासारखे होते जीवन, 💙 तो माणूस बनवून गेला.. आम्ही होतो गुलाम, आम्हाला बादशाह बनवून गेला…💙💙

💙💙निळ्या रक्ताची धमक बघ, स्वाभिमानाची आग आहे.. घाबरू नकोस कुणाच्या बापाला, 👨‍⚖️ तु भीमाचा वाघ आहेस… 💙💙

💙💙जय भीम!💙💙

💙 💙 सागराचे पाणी कधी आटणार नाही, भिमाची आठवण कधी मिटणार नाही, अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी, 🙏आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटनार नाही… डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा! 💙 💙

💙 💙 जोपर्यंत आपण सामाजिक स्वातंत्र्य प्राप्त करत नाही, कायद्याद्वारे जे काही 💙स्वातंत्र्य दिले जाते ते आपल्या फायद्याचे नाही. आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !💙 💙

💙 💙 मला आवडते धर्म म्हणजे लिबर्टी, समानता आणि बंधुत्व. आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !💙 💙

Ambedkar Jayanti Status In Marathi

💙 💙 आजचा दिवस आहे उत्सव आणि गौरव, हा दिवस सर्वात महत्वाच्या 💙व्यक्तीसाठी आहे आत्मविश्वासाचा धडा घेतला. आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !💙 💙

💙 💙 मोल बाबाचा खातो आजला…..बदाम काजू पिस्ता….उपाशी मेला असता…💙 जर का भिमराव माझा नसता…. .जय भिम जय बुद्ध जय भारत💙 💙

💙 💙 होता सिँहा सारखा बाबा आमचा, नव्हती त्याला कोणाची भिती, अरे होऊन💙 गेले वर्षे जरी ही किती, आज ही बोलावते आम्हाला ती🙏 चैत्यभुमीची माती महामानवाला कोटी कोटी प्रणाम जय भिम नमो बुध्दाय 💙 💙

Ambedkar Jayanti Status In Marathi

💙 💙 सागराचे पाणी कधी आटणार नाही बाबांची आठवण कधी मिटणार नाही… 💙हा जन्म काय, हजार जन्म झाले तरी, नाद हा भिमजयंतीचा सुटणार नाही. जय भिम.💙 💙

💙 💙 शिक्षण हे वाघीणीचे दूध आहे आणि जो ते प्राशन करेल तो वाघासारखा🙏 गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.जय भिम. 💙 💙

💙 💙 माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये, 🙏लाज वाटायला पाहिजे ती दुर्गुणांची – 🙏डॉ. बाबासाहेब आंबेडकर 💙 💙

Ambedkar Jayanti Status In Marathi

💙 💙 राजा येतोय संविधानाचा, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ज्यांच्यामुळे लाखोंघरांचा उद्धार झाला, दीन दुबळ्यांना जगण्याचा 💙अधिकार मिळाला… डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा, || जय भीम ||💙 💙

💙 💙 सजली अवघी पाहण्या तुमची किर्ती तुम्ही येणार म्हटल्यान नसानसांत 🙏भरली स्फूर्ती आतुरता फक्त आगमनाची जयंती माझ्या बाबांची, 💙डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा

|| जय भीम || 💙 💙

💙 💙 समाजातील जातिभेद, अस्पृश्यतेबद्दल सातत्याने लढा देणाऱ्या या महामानवाला* 💙विनम्र अभिवादन*��भारतरत्न, परमपूज्य डाँ आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!💙 💙

Ambedkar Jayanti Status In Marathi

💙 💙 मान वर करून जगायला शिकवलं माझ्या भीमाने, शिक्षणाचे 🙏महत्व समजावले माझ्या भीमाने, अन्यायाविरुध्द💙 💙 डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे शतकाशतकातून 💙कधीतरी काळाला पडणारे मानवतेचे भव्य दिव्य स्वप्न आहे. 💙ज्ञानाच्या महासागरास विनम्र अभिवादन…जय भीम 💙 💙

💙 💙 घटनेच्या माध्यमातून देशाचं कल्याण साधून जग आणि युवा पिढीसमोर आदर्श निर्माण करणाऱ्या महामानवास अभिवादन. 💙 💙

💙 💙 Always Remember …We are firstly and Lastly Indian…Unity having always Potential and strength.. 💙 💙

Ambedkar Jayanti Status In Marathi

💙 💙 परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक व्यक्तित्व च नव्हे तर एक💙 सामाजिक उत्क्रांतीचे एक संस्थान आहे. त्यांचे आदर्श एका संजीवनी सदृश आहेत.💙 💙

💙 💙 जातपात उच्चनिच,होता मोठा काळोख,भेदभेदात सारा अडकला होता माणुस,खुप 💙अभ्यास करुन डॉ.झाले आंबेडकर,सम्यकदृष्टी देउन,सिद्ध हे भारतरत्न.💙 💙

💙 💙 मेलेल्याना जागे केलेत पण जागे मेलेल्यांचा आव आणत आहेत. भिमराया💙 तुला विंनाती करतो घे जन्म पुन्हा. सातशः वंदन भिमरया जाई भीम 💙 💙

Ambedkar Jayanti Status In Marathi

💙 💙 ज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे,कारण पैशाचे रक्षण तुम्हाला करावे लागते;💙परंतु ज्ञान तुमचेच रक्षण करते..- डॉ. बाबासाहेब आंबेडकर. 💙 💙

💙 💙 ज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे,कारण पैशाचे रक्षण तुम्हाला करावे लागते;💙परंतु ज्ञान तुमचेच रक्षण करते..- डॉ. बाबासाहेब आंबेडकर. 💙 💙

💙 💙 भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार…महामानव…💙महानायक.ज्याचा 🌍जगात गाजावाजा भिमराव एकच राजा 💙 💙

Ambedkar Jayanti Status In Marathi

💙 💙 डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे शतकाशतकातून कधीतरी💙 काळाला पडणारे मानवतेचे भव्य दिव्य स्वप्न आहे. ज्ञानाच्या महासागरास 💙 💙

💙 💙 जातपात उच्चनिच,होता मोठा काळोख,भेदभेदात सारा अडकला होता माणुस,खुप 💙अभ्यास करुन डॉ.झाले आंबेडकर,सम्यकदृष्टी देउन,सिद्ध हे भारतरत्न.💙 💙

💙 💙 प्रेमाच्या देशात, ज्याने बाकीचा निर्णय नाकारला त्यांनी तहानलेल्या व्यक्तीला💙 स्वाभिमान शिकवले कोण आम्हाला अडचणी सह लढा शिकवले अशा दिव्याला बाबा साहेब म्हणतात. 💙 💙

Ambedkar Jayanti Status In Marathi

💙 💙 नमन तया देशप्रेमाला, नमन तया सागराला, नमन तया ज्ञान देवतेला, 💙🙏नमन तया महापुरुषाला…. जय भीम! 💙 💙

💙 💙 👀डोळे बंद करून जगत होतो आम्ही, बाबासाहेबांनी आम्हाला जागंं केलं.. 🙏चरणी झुकलो मी आज त्यांच्या, माझे जीवन सार्थ झाले… डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन 💙 💙

💙 💙 मान वर करू💙 💙 प्राणाची आहुती दिली, आमच्या जीवनासाठी, त्रास भोगला किती, 🙏आमच्या हसण्यासाठी, कसे विसरू बाबा तुमचे उपकार,💙 हा जन्म वाहिला मी फक्त तुमचेगुणगान गाण्यासाठी… 💙 💙

Ambedkar Jayanti Status In Marathi

💙 💙 महाज्ञानाच्या महामानवाला थोर त्यागी त्या पुज्य गौतमाला वंदीतो सवे 🙏भीमाला जय 🙏भीम… जय भीम… 💙 💙

💙 💙 विश्वभूषण, भारतरत्न, महामानव, युगपुरुष, युगप्रवर्तक, 💙भारतीय घटनेचे शिल्पकार, बॅरिस्टर, क्रांतीसूर्य, बोधीसत्व परमपूज्य 💙डॉ. बाबासाहेब आंबेडकर 💙 💙

💙 💙 मान वर करून जगायला शिकवलं माझ्या भीमाने, शिक्षणाचे 🙏महत्व समजावले माझ्या भीमाने, अन्या💙 💙 विश्वभूषण, भारतरत्न, महामानव, युगपुरुष, युगप्रवर्तक, 💙भारतीय घटनेचे शिल्पकार, बॅरिस्टर, क्रांतीसूर्य, बोधीसत्व परमपूज्य 💙डॉ. बाबासाहेब आंबेडकर 💙 💙

Ambedkar Jayanti Status In Marathi

💙 💙 काय लिहावं बाबा तुमच्या बद्दल तुम्ही नशीब, भविष्य आणि आयुष्य 🙏💙आमचं लिहून गेलात ही वादळातील समाज नौका किनारी लावून गेलात, 💙ज्ञानाच्या अथांग सागरस कोटी कोटी प्रणाम.

💙 💙 घायाळ पाखरांना पंख दिले तू ; मुक्या वेदनांना शब्द दिले तू । तुझ्याच 💙चेतनेने जगण्यास अर्थ आला ,युगा युगाच्या शोषितांचा उद्धार तूच केला.हे महामानवा, तुज कोटी कोटी वंदना ! 💙 💙

💙 💙 तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही-डॉ. बाबासाहेब आंबेडकर 💙 💙

Ambedkar Jayanti Status In Marathi

💙 💙 आपल्याला कमीपणा 🙏येईल असा पोषाख करू नका-डॉ. बाबासाहेब आंबेडकर 💙 💙

💙 💙 स्वातंत्र्य विचारसरणीचे, 💙स्वातंत्र्य वृत्तीचे निर्भय नागरिक व्हा !-डॉ. बाबासाहेब आंबेडकर 💙 💙

💙 💙 लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे हुकूमशाही आणि माणसां-माणसांत भेद मानणारी 💙संस्कृती-डॉ. बाबासाहेब आंबेडकर 💙 💙

💙 💙 मी 🌊नदीच्या प्रवाहालाच वळवणा-या भक्कम खडकासारख आहे-डॉ. 💙बाबासाहेब आंबेडकर 💙 💙

💙 💙 देवावर भरवसा ठेवू नका. जे करायचे ते मनगटाच्या जोरावर करा-💙डॉ. बाबासाहेब आंबेडकर 💙 💙

💙 💙 मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो-डॉ. बाबासाहेब आंबेडकर 💙 💙

💙 💙 बर्फाच्या राशी उन्हांने वितळतात, पण 😠अहंकाराच्या राशी प्रेमाने 💙वितळतात-डॉ. बाबासाहेब आंबेडकर 💙 💙

💙 💙 हिंसा ही वाईट गोष्ट आहे परंतु गुलामी ही त्यापेक्षाही वाईट गोष्ट आहे-🙏डॉ. 💙बाबासाहेब आंबेडकर 💙 💙

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

miss friendship statfriendship status in marathi share chatus in marathi

100+ Best Friendship Status in Marathi | मित्रासाठी स्टेटस मराठीमध्ये

motivational quotes in marathi with pictures

155+ प्रेरणादायक स्टेटस मराठी | Best Motivational status in Marathi | Quotes |