Attitude status in Marathi for whatsapp

जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्ती वर रागवता आणि तो राग व्यक्त करण्यासाठी मराठी रागाचे स्टेटस टाकता या साठी आम्ही घेऊन आलोय काही स्टेटस तुमच्यासाठी ते पण फोटो सहित…marathi angry status imagesa,angry love marathi status,marathi angry attitude status,share chat angry status marathi,marathi angry status for whatsapp,angry boy marathi status,best angry status marathi,मराठी angry status,मराठी गर्ल स्टेटस,
(When you angry on some one you express your feelings with whatsapp status that’s why we are here to give you exelent Angry status in Marathi…with images)

मराठी attitude status with image🔥😎🔥

आमच्या नादाला

लागल्यावर

ताणून मारीन ताणून

वेळ येऊ दे रे फक्त

उत्तर हि देणार आणि

हिशोब हि करणार

मी तुमच्यावर जळायला

आशे काय

दिवे लावलेत तुम्ही…!

विषय किती वाढवायचा हे तू ठरव,

तुझा विषय कधी अन कसा

CLOSE करायचा हे आम्ही ठरवतो.

बाहेरच्या लोकांचं सोडून द्या

इथे आपलेच लोक

आपल्यावर जळतात.

बाळा GAME भारी खेलतास तू,

पण माणूस चुकीचा निवडलास…

😎आमच्याशी पंगा,

म्हणजे लै मोठ पाप आहे,

कारण आमचा भाऊ

सगळ्यांचा बाप आहे.🔥

******

Text SMS, captions, status

आम्ही😎 कोणालाच कमी समजत नाही

फक्त आम्हला कमी समजायची

चूक तुम्ही पण करू नका😎

******

😎विरोध करा तुम्ही

तेच जमेल तुम्हाला कारण

माझी 🔥बरोबरी करायची

☝️लायकी नाहीये तुमची..

******

😑कितीही इज्जत कमावली

तरी पण ती घालवणारे

एक दोन हरामखोर 😡आपल्या

जवळचेच असतात.

******

गर्दीत😏 राहायला नाही तर

गर्दी जमवायला दिलाय😎

******

#

वाचा: Sorry status marathi

😎

Attitude Status Marathi😎

😎

Kdk Attitude status In Marathi😎

#

☝️इतिहास साक्षी आहे,

खवळलेल्या समुद्राचा🌊

आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा👨,

कधीच नाद करू नये.😎

******

😎आयुष्यात बाप होऊन

🧓जगायचं लोक तर

मेलेल्याना पण नाव ठेवतात.🌸

******

😎फुकट दिलेला त्रास अन,

फुकट दाखवलेला माज,😡

☝️कधीच सहन करायचा नसतो.

******

😎आयुष्यात एकदा तरी

वाईट 😔दिवसांना सामोरे गेल्याशिवाय

चांगल्या दिवसाची👍

किंमत कळत नाही.

******

तस😎 तर आम्ही दुश्मनी

कुत्र्यासोबत 😡सुद्धा करत नाही,

पण कोणी मध्ये आलं तर

वाघाला सुद्धा सोडत😎 नाही.

******

😑बाहेरच्या लोकांचं सोडूनद्या

इथे आपलेच लोक

आपल्यावर जळतात☝️

******

😎रोडवर स्पीड लिमिट,

पेपर मध्ये टाइम लिमिट,😂

❤️प्रेमात एज लिमिट,

पण आमच्या दादागिरी

मध्ये नो लिमिट😎😎.

******

😏गुलामीची एवढी पण सवय

लावून घेऊ नका कि स्वतःची

💪ताकद विसराल.!

******

👍सध्या स्वतःच्या टार्गेटवर काम चालू आहे😎

म्हणून टीका करणाऱ्या निर्लज

लोकांना उत्तर देयाला😏 Time नाही.

******

😎Respect वयानुसार नाही तर वागण्यानूसार देतो.

******

🔥दुनिया म्हणलं तस 👍जगायचं नाय..

******

⚔️संघर्ष करत रहा, साम्राज्य एका 😎दिवसात तयार होत नाही.👍

******

🔥लढायचं आणि घडायचं एवढंच लक्षात ठेवायच😎👍

******

सगळ्यांना चांगलं समजायचे

सोडून द्या

लोक बाहेरून दिसतात तसे

आतून नसतात.

कोणतेही क्षेत्र असूद्या

आपण नेहमी Top लाच राहणार

समजल का केळ्या..

माझी येणारी वेळ ही, तुमच्या

प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असेल..

💯😎

✌

सत्य कायम टोचत

कारण त्यामध्ये पॉइंट

असतो.

वेळ चांगली असो किंवा वाईट

साथ देणं आमच्या रक्तातच आहे.

💯😎

✌

चांगलं वागा लोकं वाईटच

बोलतील..

म्हणून जसंच्या तसं वागा बरोबर

लायकित राहतील.

स्वतःच अस्तित्व दाखवून दिल्याशिवाय

आपल्या उपस्तिथीची दखल

घेतली जात नाही..

💯😎

✌

वागा असे की कोणाला त्रास

नाही

झाला पाहिजे,

आणि जगा असे की कोणी नांद नाही

केला पाहिजे.

💯😎

✌

आमचं सगळीकडे बारीक

लक्ष असत फक्त दाखवतो अस

की आम्हाला काहीच माहीत

नाही.

💯😎

✌

त्या प्रत्येकाला मला खोटं

ठरवायचं आहे,

ज्याने मला कमी लेखलं होत.!!

 

शांत राहतो कारण आपल्याला

आपले स्वप्न पूर्ण करायचे आहे,

कोनाच्या नादाला लागून

Timepass नाही.

 

थोडा उशिरा येणार पण तयारीनेच

येणार,शब्द आहे आपला.

 

वेळ बघून ज्यांनी आमच्या वर

game केला ना त्यांच्यासाठी

वेळ काडून पद्धतशीर game

वाजवणार.

खूप मोठा तर नाहीये पण

होणार नक्की,

त्यांच्यासाठी ज्यांनी मला कमी

समजलं होत.

🤘😎🙏

स्वतःशीच मी कधी हरलो नाही,

तर ही दुनिया मला काय हरवेल..

💯😎✌

आमचा कोणी मालक नाही,

आणि आम्ही कोणाचे कार्यकर्ते नाही,

एकटाच पण कायम वजनात.

लक्षात ठेवा

जितकी इज्जत देता येते

त्याच्या दुप्पट काढता पण येते🔥

💯😎

✌

आपण पण पध्दत बदलली

आता

जे आपल्यासाठी आपण त्यांच्यासाठी👍

आई शपथ

स्वतःला इतकं perfect

बनवणार कि लोक बोलायला काय

बघायला तरसतील.

पोरीच्या प्रेमात हजार वेळा

झुकण्यापेक्षा अभिमानाने GYM

करा आयुष्यात कोणासमोर

झुकायची वेळ येणार नाही.

💯😎✌

#

#Respect__ला__Respect✓✓

#आणि

°°#Attitude__ला 😉😉°°#Attitude

#तो__पण__डबल😎

🔥#तु__भारी🙏#तुझ्या__घरी💥

😎😎@ #😈आटिट्युड स्टेटस

आजकालच्या युगात जगायला

नुसताच चांगला स्वभाव नाही

तर पैसाही लागतो.

💯😎✌

काही करायचं असेल तर स्वतःच्या हिमतीवर

करा उद्या कोणी म्हणायला नको की

याला मी मोठं केलंय.

वाचा: Sad status Marathi

💯😎✌

शून्यातून विश्व निर्माण करण्यात

जी मजा आहे ना,

ती आयत्या पिठावर रेषा

मारण्यात नाही.

काम असं करा की तुम्हाला

फसवणारे रडले पाहिजे,

तुमच्या जवळ येण्यासाठी..

💯😎✌

गैरसमज वाढत गेले की

लोकांना ते पण ऐकू येतं……

जे आपण

कधी बोललोच नाही!

सगळे पर्याय संपतात तेव्हा

लोक आमचा शोध सुरू

करतात.👍💯

Respect वयानुसार नाही तर

#वागण्यानुसार देतो आपण….

मी फक्त एकाच ठिकाणी चुकलो

ज्यांची #लायकी नव्हती

त्यांना जवळ केलं.🔥

आमचं तोंड जरी कडू असले तरी

आम्ही मनानी साफ आहोत

तुमच्यासारखे नाही

तोंडावर एक आणि मागे एक…..

आयुष्याचा एक नियम बनवा

जे तुम्हाला विसरले

तुम्ही त्यांना विसरा🙏

खोटेपणा आणि मोठेपणा दाखवून

कधी कोणाची मनं नाही जिंकली

जे काही आहे ते रिअल आहे.

💯😎✌

तुम्हाला आमच्यापेक्षा कोणीतरी

भारी भेटलय

So पुढील वाटचालीस शुभेच्छा💐

लोक का जळतात

ह्याचा विचार मी नाही करत

लोक अजून कसे जळतिनं

याचा मी विचार करतो.😂

आम्ही फक्त भुकत नाही कुत्र्या

सारख आम्ही तर दहशत करतोरे

वाघासारखी..

सगळ्यांना चांगलं समजायचे

सोडून द्या

लोक बाहेरून दिसतात तसे

आतून नसतात.

सिद्ध करतोय सध्या

स्वतःला, प्रसिद्ध झालो की

कळेलच तुम्हाला..!

💯😎✌

कोणत्याच गोष्टीचा माज नसावा

😎कारण

वेळ प्रत्येकाला संधी देते.

डोकं गरम आहे

कृपया distrub करू नका.😎👍

कोणतेही क्षेत्र असूद्या

आपण नेहमी Top लाच राहणार

समजल का केळ्या..😏👍

मरेपर्यंत साथ देईल

फक्त

कामापुरती आठवण

काढू नका..!

💯😎✌

👍त्या प्रत्येकाला मला खोटं

ठरवायचं आहे,

ज्याने मला कमी लेखलं होत.!!😎😎

आयुष्यात चार पैसे कमी कमवा

पण,जीवाला जीव लावणारी

माणसे जास्त कमवा..!

💯😎✌

☝️या छोट्याश्या आयुष्यात एवढे

नाव कमवा की, लोक तुमच्याकडे

पर्याय म्हणून नाही तर एकमेव पर्याय

म्हणून पाहतील..

😎तुम्ही सोडून गेले तरी आम्हाला

काही फरक पडत नाही,

आम्ही आमच्या आयुष्यात सुखी

आहे ते पण रुबाबात.☝️

💯😎✌

😎शांत राहतो कारण आपल्याला

आपले स्वप्न पूर्ण करायचे आहे,

कोनाच्या नादाला लागून

Timepass नाही.😏

😎फक्त नितीमत्ता साफ ठेवा,

दिवस सगळ्यांचे बदलत असतात.☝️

फक्त नितीमत्ता साफ ठेवा,

दिवस सगळ्यांचे बदलत असतात.

त्या लोकांना डोक्यावर घेऊन

कधीच मिरवू नका

ज्यांची लायकी आपल्या

पायथ्याला पण बसण्याची नसते.

थोडा उशिरा येणार पण तयारीनेच

येणार,शब्द आहे आपला.

घाबरणाऱ्यालाच लोक घाबरवतात

हिंमत दाखवा चांगले चांगले

डोकं टेकवतात.

💯😎✌

वाईट वेळ आज ना उद्या निघून जाईल

पण बदलेले लोक कायम

लक्षात राहतील.

💯😎✌

फक्त स्वतःच्या नजरेत चांगलं रहा,

लोकांच काय ते तर देवात पण

चुका काढतात..

💯😎✌

माझी येणारी वेळ ही, तुमच्या

प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असेल..

💯😎✌

काहीजण खूप शहाणे

असतात काम संपलं की

लगेच पप्पा बदलतात.

शांत बसून आता फक्त जगाकडे

बघतोय, वेळ आल्यावर असं काही

करेल की तेव्हा सगळ्या जगाच लक्ष

माझ्याकडे असेल..!

💯😎✌

कधीच कुणाच्या सहनशक्तीचा अंत

पाहू नका कारण शांत दिसणारा

माणूस जास्त घातक असतो..

💯😎✌

वेळ चांगली असो किंवा वाईट

साथ देणं आमच्या रक्तातच आहे.

💯😎✌

ज्यांनी मला माझी वेळ पाहून

नाकारलय त्या सर्वांना त्यांची

औकात दाखवणार.

💯😎✌

कमजोर

कोणीच नसत राव,

विषय फक्त वेळेचा असतो.

💯😎✌

सध्या मी कुठेच नसतो कारण,

स्वतःला सिद्ध करण्यात

Busy आहे..!

💯😎✌

स्वतःच अस्तित्व दाखवून दिल्याशिवाय

आपल्या उपस्तिथीची दखल

घेतली जात नाही..

💯😎✌

तुम्ही सोडून गेले तरी आम्हाला

काही फरक पडत नाही,

आम्ही आमच्या आयुष्यात सुखी

आहे ते पण रुबाबात.

 

ज्यांनी मला माझी वेळ पाहून

नाकारलय त्या सर्वांना त्यांची

औकात दाखवणार.

💯😎✌

लोक का जळतात

ह्याचा विचार मी नाही करत

लोक अजून कसे जळतिनं

याचा मी विचार करतो.😂

वागा असे की कोणाला त्रास

नाही

झाला पाहिजे,

आणि जगा असे की कोणी नांद नाही

केला पाहिजे.

💯😎✌

मनाला वाटेल ते करा
पण मनाला लागेल
असं काही करूनका.

कोणत्याच गोष्टीचा माज नसावा

कारण

वेळ प्रत्येकाला संधी देते.

कधीच कुणाच्या सहनशक्तीचा अंत

पाहू नका कारण शांत दिसणारा

माणूस जास्त घातक असतो..

💯😎✌

वाईट वेळ आज ना उद्या निघून जाईल

पण बदलेले लोक कायम

लक्षात राहतील.

💯😎✌

आमचं सगळीकडे बारीक

लक्ष असत फक्त दाखवतो अस

की आम्हाला काहीच माहीत

नाही.

💯😎✌

एकदा पुढं जायचं म्हणून
ठरवल्यावर मागचा विचार
करन चालत नाही

शांत बसून आता फक्त जगाकडे

बघतोय, वेळ आल्यावर असं काही

करेल की तेव्हा सगळ्या जगाच लक्ष

माझ्याकडे असेल..!

💯😎✌

सध्या मी कुठेच नसतो कारण,

स्वतःला सिद्ध करण्यात

Busy आहे..!

💯😎✌

कमजोर

कोणीच नसत राव,

विषय फक्त वेळेचा असतो.

💯😎✌

काही करायचं असेल तर स्वतःच्या हिमतीवर

करा उद्या कोणी म्हणायला नको की

याला मी मोठं केलंय.

💯😎

प्रेमात धोका मिळाला की
सोबत कोण असत
मित्र

डोक्यात बसाल असे वागू नका
हृदयात भरपूर जागा आहे…!

 

Matathi Charoli

आम्ही तुमच्या सर्वांसाठी मराठी भाषेत स्टेटस कोट्स आणि शेरो शायरी आणत आहोत, तुम्ही आमच्यासोबत सामील होऊ शकता आणि तुमच्या मित्रांसह आणि तुमच्या कुटुंबियांसोबत शेअर करू शकता आणि आयुष्यातील खूप वेगळे आनंदाचे क्षण व्यक्त करू शकता- तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या नोट्स वाचू शकता आणि त्या डाउनलोड करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: