50+ बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा 2023 | best bail pola wishes in marathi

bail pola wishes in marathi बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा संदेश : नमस्कार मंडळी ! सर्वप्रथम मराठी संग्रह ब्लॉगच्या सर्व रसिक वाचकांना मराठी संग्रह ब्लॉगच्या वतीने बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा !

मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की भारत देश हा कृषिप्रधान देश आहे भारतातील सर्वाधिक लोक हे शेती या व्यवसायावर अवलंबून आहेत. त्यामुळे भारत देशामध्ये साजरे केले जाणारे बरेच सण उत्सव हे शेती आणि शेतकरी यांच्याशी निगडित आहेत. पोळा हा सण देखील शेतकऱ्यांशी संबंधित सण आहे, हा सण मुख्यतः महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.

पोळा या सणाला खूप ठिकाणी “बैलपोळा” म्हणून देखील ओळखले जाते. या दिवशी शेतकरी बैलांना थाटामाटात सजवून त्यांची गावभर मिरवणूक काढतात, त्यांना गोडधोड पदार्थ खाऊ घालतात. बैलपोळा हा सण महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहे.

Bail pola 2021 | bail pola wishes in marathi / बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा

आजच्या या पोटमध्ये आम्ही खास तुमच्यासाठी बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा संदेश घेऊन आलेलो आहोत यात बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा, बैल पोळा फोटो, बॅनर, bail pola wishes in marathi, bail pola quotes in marathi, bail pola marathi status, bail pola images, photo, banner, इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे.

बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | bail pola wishes in marathi

कृषीप्रधान संस्कृतीमधल्या सगळ्यात महत्वाचा उत्सव बैलपोळा…बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा 💐

शिंगे घासली, बाशिंगे लावली,
माढुळी बांधली,म्होरकी आवरली,
तोडे चढविले, कासारा ओढला,
घुगुंरमाळा वाजे खळाखळा,
आज सण आहे बैल पोळा,
बैलपोळाच्या शुभेच्छा! 🙏

वर्षभर बळीराजाच्या खांद्याला खांदा लावून,
काबाडकष्ट करणाऱ्या इमानी अशा बैलांप्रती,
सद्भभावना व्यक्त करण्याचा दिवस,
बैल पोळा हार्दिक शुभेच्छा! 🌷

वाडा शिवार सारं वाडवडिलांची पुण्याई
किती वर्णू तुझे गुण मन मोहरुन जाई
तुझ्या अपार कष्टानं बहरते सारी भुई
एका दिवसाच्या पुजेनं होऊ कसा उतराई…💯

bail pola status in marathi | बैल पोळा शुभेच्छा

🙏 बैल पोळानिमित्त सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा🙏

आला सण बैल
पोळ्याचा..!
बैल राजाच्या कौतुक
सोहळ्याचा..!
🐂Happy Bail Pola🐂

वाडा शिवार सगळी वाडवडिलांची पुण्याई,
किती वर्ण तुझं गुणं मन मोहरुन जाई,
तुझ्या अपार कष्टानं बहरते सारी भुई,
एका दिवसाच्या पुजेने हाऊ कसा उतराई
बैल पोळाच्या शुभेच्छा 🎊

बैल पोळ्याचा हा सण
सर्जा राजाचा हा दिन
बळीराजा संगे जो राबतो रात-दिन
सांग आम्हा कसे फेडावे तुझे हे ऋण
बैल पोळा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🎉

शेतकऱ्यासह भर उन्हात राबतो तो
करुनी रक्ताचे पाणी शेत पिकवितो तो
पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा…💐

Bail pola quotes in marathi | बैल पोळा शुभेच्छा

भारताच्या कृषी संस्कृतीचे महापर्व
म्हणजे आमचा लाडका बैल,
बैल पोळा हार्दिक शुभेच्छा…🌷

शेतात राबणारा माझा कष्टकरी तो मित्र, माझा सच्चा दोस्त म्हणजे माझा बैल, बैल पोळ्याच्या शुभेच्छा 🎊

सर्व शेतकरी बांधवांना
बैल पोळा सणाच्या
हार्दिक शुभेच्छा! 🙏

आला रे आला बैल पोळा आला,
गाव झालं सारं गोळा,
सर्जा राजाला घेऊन जाऊया,
सगळे राऊळा,
बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा… 💐

Bail pola images, photo, banner | बैल पोळा फोटो, बॅनर

शिंगे घासली बाशिंगे लावली,
माढूळी बांधली मोरकी आवळली.
तोडे चढविले कासरा ओढला
घुंगरूंमाळा वाजे खळाखळा
आज सण आहे बैलपोळा..
पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा…

आजचा दिवस आहे कृतज्ञता व्यक्त करण्याचा.. बळीराजाचा मित्र आमच्या बैलाला पुजण्याचा, बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

शेतकऱ्या सोबत कष्ट करितो
पिकवितो रान मोती
राबराब राबून घामाने
ओली झाली काळी माती..! 💯

आज पुंज रे बैलाले
फेडा उपकाराचं देणं
बैला खरा तुझा सण
शेतक-या तुझं रीन
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा… 🎉

Happy bail pola wishes in marathi

जसे दिव्याविना वातीला,
आणि वातीविना दिव्याला नाही पर्याय,
तसेच कष्टाविना मातीला,
आणि बैलाविना शेतीला नाही पर्याय,
बैल पोळा हार्दिक शुभेच्छा!

नाही दिली पुरणाची पोळी,
तरी राग मनात धरणार नाही.
फक्त वचन द्या मालक मला..
मी कत्तल खाण्यात मरणार नाही… Happy bail pola 💐

टीप: मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये मी तुम्हाला बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा संदेश, बैल पोळा शुभेच्छा, बैल पोळा फोटो, बॅनर, bail pola wishes in marathi, happy bail pola wishes in marathi, bail pola status in marathi, bail pola quotes, इत्यादी दिलेले आहेत.

मला आशा आहे की या पोस्टमध्ये दिलेले बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा bail pola wishes in marathi तुम्हाला नक्कीच आवडतील. या पोस्टला तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा, धन्यवाद…!

Marathi Sangrah

Marathi Status Wishes Quotes Poems

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: