500+ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 2023 | Birthday wishes in marathi

Birthday wishes in marathi वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 2023 : नमस्कार मंडळी ! तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणी साठी किंवा प्रियजनांसठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा birthday wishes in marathi किंवा happy birthday wishes in marathi शोधत आहात काय ? तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे की या पोस्टमध्ये तुम्हाला सर्व वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा birthday wishes in marathi for brother, sister, mother, father, friend, boyfriend, girlfriend, husband and wife मिळणार आहेत.

मित्रांनो वाढदिवस (happy birthday in marathi) सर्वांच्याच आयुष्यात खूपच महत्वाचा क्षण असतो. हा दिवस म्हणजे आपला जन्मदिन असतो त्यामुळे सर्वानाच या दिवसाची उत्सुकता असते, या दिवशी आपल्याला भरपूर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा happy birthday wishes in marathi मिळत असतात. शिवाय वर्षातील प्रत्येक महिन्यात आपल्या कोणत्या ना कोणत्या प्रियजनाचा वाढदिवस शुभेच्छा असतो.

त्यामुळे या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहोत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा २०२१, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश, birthday wishes in marathi, happy birthday wishes in marathi, marathi birthday wishes, birthday wishes in marathi shivmay, shivmay birthday wishes in marathi, happy birthday images marathi, birthday wishes for brother in marathi, birthday wishes for friend in marathi, happy birthday in marathi, birthday quotes in marathi, birthday wishes for best friend in marathi, happy birthday message in marathi, etc

Contents

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 2023 | birthday wishes in marathi

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 2023 | birthday wishes in marathi

“आज आपला वाढदिवस”
वाढणा-या प्रत्येक दिवसा गणिक
आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो..🌝
आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..🙂
“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो,
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !!🎉🎉

येणारा प्रत्येक दिवस हा माझ्या परीचा असावा,
जीवनात तुझ्या कधी दुःखाचा क्षण नसावा..
मनात तुझ्या जे जे असेल ते ते तुला मिळावे,
प्रयत्नांना तुझ्या नेहमी उदंड यश लाभावे..
हसत खेळत पूर्ण व्हाव्या तुझ्या सर्व इच्छा,
परी तुलाा 💝 वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !💐

🎂दिवस आज आहे खास,
तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास.🎉
💐।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।💐

💥नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट.
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो.
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहोो💥
🌹वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!🌹

नाती जपली प्रेम ❤ दिले या परिवारास तू पूर्ण केले
पूर्ण होवो तुझी 🙋‍♀️ प्रत्येक इच्छा वाढदिवशी हीच एक सदिच्छा….!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐

Happy birthday wishes in marathi | birthday wishes marathi

माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात…🤔
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे😞
आणि काही कायमचे मनात घर करणारे..
मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही!😊
म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा💐 !

दिवस आहे आज खास👌,
तुला🙎‍♂️ उदंड आयुष्य लाभो,
हाच मनी आहे ध्यास….
🍰वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छाा…🙏

यशस्वी व औक्षवंत हो!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!💐💐

साखरेसारख्या गोड माणसाला मुंग्या लागेपर्यंत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🙏

कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
🎉वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा…🎂🎉

Birthday wishes for best friend in marathi | birthday wishes for friend in marathi

🔥जल्लोष आहे गावाचा…कारण वाढदिवस आहे माझ्या भावाचा💝…अश्या मनमिळावू आणि हसऱ्या व्यक्तिमत्वास…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

🎉🎂हॅपी बर्थडे🎂🎉
🎂🎊 दोस्ती कभी बड़ी
नहीं होती,
निभाने वाले हमेशा
बड़े होते हैं…
पाटील
आपणास वाढदिवसानिमित्त
उदंड आयुष्याच्या अनंत
शुभेच्छा….🙏
आजचा दिवस माझ्यासाठी खास आहे🙄,
कारण आज माझ्या जिवलग मित्राचा वाढदिवस आहेे🙂.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎊🎉

✨चांगले मित्र येतील आणि जातील, पण तुम्ही नक्कीच माझे खास आणि जिवाभावाचे सोबती असाल. मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही, मी खूप नशीबवान आहे कारण तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत…✨

💐 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐

आपणास शिवनेरीची 🚩 श्रीमंती,रायगडाची भव्यता 🔥, पुरंदरची दिव्यता,सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,हीच शिवचरणी प्रार्थना🙏!आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..💐

तुझा वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचं प्रेम देतो, एक नवीन स्वप्न घेऊन येतो, जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो. 🙏

Vadhdivsachya Hardik Shubhechha💐

आमचा भाऊ बद्दल जेवढा बोलावं तितकं कमीच हिरो या नावाने ओळखले जाणारे आमचे प्रसिद्ध मित्र त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🙏

#काळजाचा__💓ठोका_म्हना_किंवा_शरिरातील_ प्राण_असा_मित्र_आहे_*✌😘 *#भाऊ_#आयुष्याच्या_वाटेत_भेटलेला #कोहीनुर_ 💎#हिरा …. ..ह्या*
*#काळजाच्या #तुकड्याला*
*🎂#वाढदिवसाच्या #हार्दिक #शुभेच्छा…!🎂*
*Happy Birthday bhau

🔥तुमच्या इछ्या आकांक्षाचा वेळू गगनाला भिडू दे . तुमच्या जीवनात सर्वकाही मना सारखा घडू दे . वाढदिवसाच्या शुभेच्छा! देव तुम्हाला आशीर्वाद !! 🔥तुम्हाला दीर्घ आयुष लाभो ही सदिच्छा !!🙏

💥महाराष्ट्राची ची आन बाण आणि शान #डझनभर #मुलींच्या हृदयाच्या प्राण मुलीच्या हृदयावर नव्हे तर मनावर #अधिराज्य करणाऱ्या #कृष्णा #दुधाटे याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….💥

आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात🙂…
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे….🙄
आणि काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात…🌝
आणि मनात घर करून राहणारी माणसं त्यातलेच तुम्ही एक आहात…💐वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..💐

उजळल्या दाही दिशा.. मित्रा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…💐

🌺प्रेमाने भरलेलं आयुष्य मिळो तुम्हाला, आनंदाचे प्रत्येक क्षण मिळतो तुम्हाला, कधी तुम्हाला दुःखाचा सामना ना करणं पडो, असा येणारा प्रत्येक क्षण मिळो.🌺

🎉वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या…🎉

Borthday wishes for brother in marathi | भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा | marathi birthday wishes

✨सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो…
पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना
मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं.
कारण ते असतात आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे वाढदिवस!✨
जसा तुझा वाढदिवस. अभिनंदन…💐
माझ्या लहान भावाला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा….. यशवंत हो !🌼
जल्लोष आहे गावाचा💥… कारण वाढदिवस आहे माझ्या भावाचा💝… अश्या मनमिळावू आणि हसऱ्या व्यक्तिमत्वास.. 💐 वाढिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎂

दादा💝

या जन्मादिनी
आपणांस दीर्घायुष्याच्या अनंत
शुभेच्छा…🎂🎉
वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
आमचे लाडके भाऊ💝 … दोस्तीच्या दुनियेतील राजा🚩 माणूस , ……. गावची शान, हजारो लाखो पोरींची जान असलेले🌝, अत्यंत हँडसम उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले, मित्रासाठी कायपण, कधीपण आणि कुठंपण या तत्वावर चालणारे, मित्रांमध्ये दिलखुलास पैसे खर्च करणारे, लाखो मुलींच्या मनात घर करून बसलेले, सळसळीत रक्त अशी पर्सनॅलिटी, मित्रांच्या दुःखात सहभागी होणारे, असे आमचे खास लाडके मित्र …….. याना
💐 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..💐
🌟हॅपी बर्थडे  तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा !
तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा🌟
🚩|| वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ||🚩

वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा मराठी | birthday wishes in marathi shivmay

आपणास शिवनेरीची श्रीमंती🚩,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना🚩!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎉
🚩आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!🚩
🎂तुला तुझ्या आयुष्यात सुख,
आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त
ईश्वरचरणी प्रार्थना.🎂🎊
💐वाढदिवसाच्या
हार्दीक शुभेच्छा💐
सूर्य घेऊन आला प्रकाश चिमण्यांनी
गायलं गाणं फुलांनी हसून सांगितलं
शुभेच्छा तुझा, जन्मदिवस आला !🙏
Happy birthday 🎂💐
💥नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट .
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो .
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो💥
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!🎂🎊🎉
🪴काही माणसं स्वभावाने कशी का असेनात
मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!
म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह
अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे.🪴
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…🌹
माझ्या कडुन आणि
माझ्या परिवारा कडुन
आपणास
वाढदिवसाच्या
मनःपूर्वक
हार्दिक शुभेच्छा…🙏

Birthday Quotes in marathi | happy birthday in marathi

जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..
शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे..
आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे…💐
वाढदिवसाच्या शुभेच्छा 🙏
तुमच्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव
आनंददायी ठेवत राहो🙂..
आणि या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुमच्या हृदयात
सतत तेवत राहो😊..
हीच मनस्वी शुभकामना !
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा…🎂🎊🎉
✨नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट .
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो .
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो✨
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा…🙏
सूर्य घेऊन आला प्रकाश चिमण्यांनी
गायलं गाणं फुलांनी हसून सांगितलं
शुभेच्छा तुझा, जन्मदिवस आला !🙏

Birthday wishes for sister in marathi : बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तू माझी छोटी बहिण असली तरीही याचा अर्थ असा नाही
की माझे प्रेम 💝 तुझ्यासाठी कमी असेल,
माझे तुझ्यावर मनापासून प्रेम आहे !
लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎂🎉🎊
🔰मी खूपच भाग्यवान आहे कारण मला बहिणीच्या रूपात
एक चांगली मैत्रीण मिळाली आणि
तुझ्या सारख्या चांगल्या अंत:करणाचे लोक सर्वांनाच मिळत नाहीत !🔰
लाडक्या लहान बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा…
🚩प्रत्येक गोष्टीवर भांडणारी नेहमी बाबांना नाव सांगणारी पण
वेळ आल्यावर नेहमी आपल्या पाठीशी उभी राहणारी बहिणच असते !
अशा क्यूट बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🙏
🌹ताई तुझ्याशिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पना करू शकत नाही
तू माझ्या आयुष्यातील खास व्यक्ती आहेस !
बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🌹
सर्वात सुंदर हृदय असलेल्या जगातील सर्वोत्कृष्ट
बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे !🙏
हे देवा, तुझ्या प्रार्थनांची उब माझ्या बहिणीवर राहू दे
सर्व सुखांनी सजलेलं माझ्या बहिणीचं घर असू दे !🎂🎉
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏

Happy birthday images marathi | happy birthday marathi wishes, images, banner

माझ्या आयुष्यातील तू एक खास व्यक्ती आहेस.
तुला आयुष्य भरभरून यश, आनंद मिळो
तसेच निरोगी आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !🙏
💥आपल्या जिवनात कधीच दुःखाची सर नसावी,
प्रत्येक क्षणी सुखानेच भरलेली आपली ओंजळ असावी.
देवाने आपल्याला इतकी खुशी द्यावी की,
आपण एका दुःखाच्या क्षणासाठी तरसावे.💥
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !🎉

Happy birthday message in marathi : वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

🎂परमेश्वराचे लाख लाख आभार कारण,
ज्यांनी मला जगातील सर्वात सुंदर,
प्रेमळ आणि समजदार पती दिला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !💐
नातं आपल्या प्रेमाचं दिवसेंदिवस असंच फ़ुलावं,
वाढदिवशी तुझ्या, तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावं
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🙏

Birthday wishes for wife in marathi | happy birthday wishes in marathi

तुझ्या वाढदिवसाची भेट
म्हणून हे एकच वाक्य
मी तुला विसरणं
कधीच नाही शक्य !
बायको वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎂🎉🎊
💥हॅपी बर्थडे बेबी,
मी तुला वचन देतो तुझा वाढदिवस तेवढाच खास बनवेल
जेवढी खास तू माझ्यासाठी आहेस 🎂
Happy Birthday Bayko🎊🎉
तुझ्या प्रेमाने ❤️ प्रत्येक दिवस उत्सवा सारखा वाटतो,
पण आजचा दिवस खास आहे कारण आज माझं प्रेम 💝 या जगात आलं होतं.
अश्या जिवलग प्रेमाला वाढदिवसाच्या शुभेच्छा !💐

Birthday Quotes in marathi | happy birthday in marathi

प्रत्येक वाढदिवसागणिक
तुमच्या यशाचं आभाळ
अधिक अधिक विस्तारीत
होत जावो !
तुमच्या समृध्दीच्या
सागाराला किनारा
नसावा,
तुमच्या आनंदाची फुलं
सदैव बहरलेली असावीत.
आपले पुढिल आयुष्य सुख
समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न
होवो हीच सदिच्छा..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🙏
🎉🎊संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा…!🎂
मनाला अवीट आनंद देणारा😊
तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की
वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे….
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा…💐
💥वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
आयुष्याच्या या पायरीवर..
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…💥

Birthday wishes for mother in marathi : आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा | birthday quotes in marathi

आई म्हणजे मायेचा पाझर,
आईची माया एक आनंदाचा सागर
आई म्हणजे घराचा आधार,
आई विना ते गजबजलेले घरच असते निराधार
🎂 आई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.. 🎂
माझ्याकडे इतका वेळ कुठे आहे की
नशिबात लिहिलेले पाहू मला तर माझ्या
आईच्या हसऱ्या चेहऱयाकडे पाहूनच समजते की माझे भविष्य उज्वल आहे….🙏
जगात असे एकच न्यायालय आहे
जिथे सर्व जुन्हे माफ़ होतात ते म्हणजे आई..!
जो आईची पूजा करतो त्याची जग पूजा करते..!
🎂🎂 Happy Birthday आई..! 🎂🎂
मिठीत तिने घेता लहान वाटे भुई,
ओरडा हि तिचा भासे जणू गोड गाणी,
वादळ वारे, ऋतू सारे तिच्याच मिठीत विरून जाई!
Aai, Happy Birthday! 🎂💐
पूर्वजन्माची पुण्याई असावी जन्म जो तुझ्या गर्भात घेतला
जग पाहिलं नव्हत तरी नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला
दु:खात हसवी, सुखात झुलवी, गाऊनी गोड अंगाई.
जगात असे काहीही नाही, जशी माझी प्रिय आई.
ठेच लागता माझ्या पायी, वेदना होती तिच्या ह्रदयी.
तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ मला मझी “आई”❤️

Birthday wishes for father in marathi : marathi birthday wishes | birthday wishes in marathi

वडील म्हणजे एक अशी व्यक्ती…
जी तुम्हाला जवळ घेते जेव्हा तुम्ही रडता
तुम्हाला ओरडते जेव्हा तुम्ही एखादी चूक करता
तुमच्या यशाचा आनंद साजरा करते जेव्हा तुम्ही जिंकता
आणि तुमच्यावर विश्वास ठेवते जेव्हा तुम्ही हरता
💐💐 हैप्पी बर्थडे बाबा 🎂
बोट धरून चालायला शिकवलं,
खांद्यावर घेऊन जग दाखवलं,
मायेचा घास भरवून मोठे केलं,
बाबा तुम्ही आपलं दुःख मनात
ठेवुन आम्हाला सुखी ठेवल.
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 🍁🍁
चुकलो कधी वाट अंधाररूपी जीवनात तर दिव्यासारखे🪔
आमच्या आयुष्यात प्रकाश🔥 देत रहा, बाबा तुम्हाला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या
आयुष्यातील खरी त्यागाची मूर्ती कोण
असेल तर ती म्हणजे आपले बाबा🧑‍💼,
ज्यांनी आपल्याला हे जग दाखवलं👀….
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा…🎂🎊

Birthday wishes for husband in marathi : birthday wishes in marathi | happy birthday wishes in marathi

तुझा चेहरा🧑‍💼 जेव्हा समोर आला तेव्हा माझं मन फुललं🌺,
देवाची आभारी आहे🙏 ज्याने तुझी माझी भेट घडवली.
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!💐
कितीही रागावले तरी समजून घेतले मला🌝,
रुसले कधी तर जवळ घेतले मलाा🎈,
रडवले कधी😥 तर कधी हसवलेे😂,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!💐💐
परिपूर्ण संसार म्हणजे काय?🤔
हे आपण मला दाखवून दिले आहे.
विश्वातील सर्वोत्तम, सर्वात समजूतदार आणि प्रेमळ
पतीसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🌹

प्रियकर आणि प्रेयसी ला वाढदिवसाच्या शुभेच्छा : birthday wishes for boyfriend in marathi | birthday wishes for girlfriend in marathi

फुलांनी🌺 अमृताचा ठेवा पाठवला आहे.
सूर्याने आकाशातून प्रेमाचाा❤️ बहर केला आहे,
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हीच आहे मनापासून मी केलेली इच्छा. 🎂🎊
असा एक ही दिवस गेला नाही ज्या दिवशी तुला miss केल नाही🙄,
अशी एक ही रात्र गेली नाही ज्या रात्री तू स्वप्नात आली नाही !👀
Happy birthday 🎈
✨आपल्यामध्ये जी काही छोटी-मोठी भांडणे झाली
त्याबद्दल सॉरीी💝 म्हणण्याची ही उत्तम संधी आहे.
तू माझ्या साठी जे काही केले आहेस त्याबद्दल
तुझे मनःपूर्वक धन्यवाद, लव्ह❤️ यू सो मच डिअर !✨
🎈हॅप्पी बर्थडे 🎂
माझ्या मनातच नाही तर
माझ्या मोबाईलच्या वॉलपेपर वर ही तूच आहेस !
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…💐💐
सूर्याच्या🌕 प्रकाशाने होते सकाळ🏖️,
पक्ष्यांच्या गुजनाने होते प्रफुल्लित सकाळ आणि
तुझ्या हास्याने सुंदर होईल आजची ही वाढदिवसाची🌹 संध्याकाळ🌇.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎉🎊
माझे जग तुझ्यापासूनच सुरु होते आणि तुझ्यावरच संपते,
माझ्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद….🙏
तू माझ्या हृदयाची❤️ धडधड आहेस ज्याशिवाय मी जगू शकत नाही,
तू तो श्वास💝 आहेस ज्याच्या शिवाय मी मरून जाईन,
तू माझ्या ओठांवरील गीत आहेस,
तू माझ्या आयुष्यातील चमकणारा तारा आहेस !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐.
लव्ह यू❤️…
टीप : मित्रांनो या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा, birthday wishes in marathi 2023, happy birthday wishes in marathi, happy birthday in marathi, happy birthday quotes in marathi, happy birthday status in marathi, happy birthday marathi wishes for friend, brother,father,mother,wife,husband,boyfriend and girlfriend, etc दिलेल्या आहेत
मित्रांनो या पोस्टमध्ये दिलेल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, happy birthday wishes in marathi, happy birthday in marathi, happy birthday marathi images, banner इत्यादी तुम्हाला कश्या वाटल्या आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, धन्यवाद…!

Marathi Sangrah

Marathi Status Wishes Quotes Poems

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: