Credit स्कोर कसा चेक करायचा?[Full information in marathi]

आज आपण पाहणार आहोत की आपण कश्या प्रकारे आपला क्रेडिट स्कोर चेक करू शकतो. सर्व प्रथम आपल्याला हे माहिती असल पाहिजे की क्रेडिट स्कोर म्हणजे तरी नक्की काय बाबा? हा हा मला खात्री आहे की हे तुम्हाला माहीत असणार पण तरी देखील आपण एक उजळणी करू आणि बगु की क्रेडिट स्कोर म्हणजे तरी नाक्की काय?तर चला तर मग चालू करू..

Credit score म्हणजे काय ?

तुमच्या पैसे परत देण्याच्या कुवतीला किंवा शक्तिला अंकामध्ये उतरवल्यानंतर जी संख्या येते ती म्हणजे तुमचं क्रेडिट स्कोर हे नेहमी 300-900 या मध्ये असत 900 म्हणजे सर्वात भारी आणि 300 म्हणजे सर्वात वाईट, क्रेडिट स्कोर हे आपल्या वर असलेले जून कर्ज किवा आपला क्रेडिट कार्ड चा वापर कसा आहे यावर ठरते.

जर आपला credit score 750 च्या वरती असेल तर कोणतीही बँक तुम्हाला सहज रित्या लोन देऊ शकतात. आणि याच्या खाली असेल तर अवघड होते.

Credit score kasa check karaycha in marathi

मग चला तर आता आपण पाहू की आपण आपल्या मोबाइल वरुण कसे क्रेडिट स्कोर पाहू शकतो तेही एका क्लिक मध्ये. तुम्ही या पायऱ्या फॉलो करा.

  • सर्वात पहिल्यांदा आपल्याला मोबाईल मध्ये  playstore वरुण ONE SCORE APP डाउनलोड करायच आहे. या App च्या मदतीने आपण आपला स्कोर चेक करू शकता किंवा तुम्ही तुमचं क्रेडिट स्कोर हे Paytm या App मधून देखील करू शकता पण या बद्दल आपण नंतर पाहू पहिल्यांदा One Score App वर कसा Credit स्कोर कसा पाहायचा हे पाहू.
  • App डाउनलोड झाल्यावर तुम्हाला खालील प्रमाणे पेज Open होईल. पेज open झाल्यावर Check Free Credit स्कोर या बटना वर क्लिक करा
  • आता तुम्हाला एक मोबाइल नंबर द्याचा आहे. जो की तुमच्या बँक ला लिंक आहे आणि तो नंबर चालू असावा.
  • जो नंबर दिला आहे त्यावर एक Otp येईल तो Otp टाइप करा आणि Done वर क्लिक करा

Otp टाकून झाल्यावर आता तुम्हाला Email id विचारला जाईल तेथे आपला ईमेल ID टाका.

Email ID टाकल्या नंतर तुम्हाला Credit Score दिसू लागेल तसेच जो Email Id दिला आहे त्यावर देखील तुम्हाला मेल येईल.

अश्या प्रकारे तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोर तुम्ही तुमच्या मोबाइल वर लगेच पाहू शकता.

Matathi Charoli

आम्ही तुमच्या सर्वांसाठी मराठी भाषेत स्टेटस कोट्स आणि शेरो शायरी आणत आहोत, तुम्ही आमच्यासोबत सामील होऊ शकता आणि तुमच्या मित्रांसह आणि तुमच्या कुटुंबियांसोबत शेअर करू शकता आणि आयुष्यातील खूप वेगळे आनंदाचे क्षण व्यक्त करू शकता- तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या नोट्स वाचू शकता आणि त्या डाउनलोड करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: