Best Ganpati Bappa Status In Marathi 2023 ( गणपती बाप्पा स्टेटस मराठी )

Ganpati bappa status in marathi गणपती बाप्पा स्टेटस मराठी : नमस्कार मंडळी ! सर्वांचा लाडका गणेश उत्सव ज्याची आपण सर्वजण खूप आतुरतेने वाट पाहत आहोत तो अगदी जवळ आला आहे. नेहमीप्रमाणे या वर्षी सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करण्यास परवानगी मिळेल की नाही यात शंका आहे कारण अजून देखील कोरोना महामारीचे संकट कायम आहे.

गणपती बाप्पा स्टेटस मराठी | ganpati bappa status in marathi | ganpati bappa images, photo, quotes, wishes, shayari

त्यामुळे या वर्षी आपल्याला अगदी छोटेखानी गणेश उत्सव हा आपापल्या घरी साजरा करायचा आहे. यातून कुठल्याही प्रकारचे कायद्यांचे उल्लंघन होणार नाही याची विशेष दक्षता घ्यायची आहे. हा गणेश उत्सव जवळपास संपूर्ण भारतात 11 दिवसांसाठी साजरा केला जातो. आशा वेळेस गणेश उत्सव सणाच्या निमित्ताने आपण whatsapp, facebook वर गणपती बाप्पा स्टेटस ganpati bappa status in mrathi, ganpati status in marathi ठेवत असतो.

म्हणून आजच्या या पोस्टमध्ये आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत नवीनतम गणपती बाप्पा स्टेटस, गणपती स्टेटस मराठी, गणपती फोटो,बॅनर, ganpati bappa status in marathi, ganpati status in marathi, ganpati bappa morya status in marathi, ganpati bappa quotes in marathi, ganpati bappa images, photo, banner…

गणपती बाप्पा मोरया स्टेटस मराठी | ganpati bappa morya status in marathi

स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही
ते तुझ्या चरणाशी आहे.
कितीही मोठी समस्या असुदे बाप्पा
तुझ्या नावातच समाधान आहे…💯

आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला,
व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,
आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी,
आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना…
गणपती बाप्पा मोरया!! 🙏

🌺फुलांची सुरुवात कळीपासून होते,जीवनाची सुरुवात प्रेमापासून होतेप्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,आणि आपली कामाची सुरुवातश्री गणेशा पासून होते. 🌺

🌺बाप्पा चालले आपल्या गावाला,
चैन पडेना आमच्या मनाला,
ढोलच्या तालात गुलाल रंगात न्हेऊया बाप्पाला,
वाजत गाजत नाचत याहो पुढल्या वर्षाला… 🌺

गणपती बाप्पा स्टेटस | ganpati bappa status in marathi

भक्ति गणपति, शक्ति गणपति,
सिद्धि गणपति, लक्ष्मी गणपति,
महा गणपति।
गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा …🌺

🌼बाप्पाचा आशिर्वाद तुमच्यावर
नेहमी असावा
तुमचा चेहरा नेहमी
हसरा दिसावा
आम्हालाही तुमचा हेवा वाटावा
असा तुमच्या जीवनाचा प्रवास असावा. 🌼

🌸बाप्पा, माझ्या जिवाभावाच्या माणसांना उदंड आयुष्य दे..
तुझे लक्ष त्यांच्यावर आयुष्यभर असेच राहू दे..
त्या सर्वांना सुखात, आनंदात आणि समाधानात ठेव..
हीच तुझ्या चरणी प्रार्थना”
गणपती बाप्पा मोरया!
पुढच्या वर्षी लवकर या!! 🌸

गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा | ganesh festival wishes in marathi

अडचणी खूप आहेत जीवनात पण त्यांना समोर जायची ताकद बाप्पा फक्त तुझ्यामुळे येते.🙏

कितिही काढल्या प्रतिमा तुझ्या तरी भरत नाही रे मन आम्ही समाधानी त्या दिवशी होऊ जेव्हा होईल तुझे आगमन. 💯

देव येतोयमाझा…आस लागली तुझ्या दर्शनाची,तुला डोळे भरून पाहण्याची,कधी उजाडेल तीसोनेरी पहाट,गणराया तुझ्या आगमनाची…🌼

🌺बाप्पा आला माझ्या दारीशोभा आली माझ्या घरीसंकट घे देवा तू सामावून आशीर्वाद दे भरभरुन…गणपती बाप्पा मोरया..मंगलमूर्ती मोरया..🌺

Ganpati bappa quotes in marathi | ganpati bappa wishes, quotes, status

🌼वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला..
प्रार्थना करतो गजाननाला,
सुखी ठेव नेहमी..!
साखरेपेक्षा गोड माझ्या मित्र मैत्रिणीँना..🌼

तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता अवघ्या दिनांचा नाथा बाप्पा मोरया रे ,बाप्पा मोरया रेचरणी ठेवितो माथा…

पार्वती सुत शिव के लाल, मूषक जिनकी सवारी है,वो एकदंताय, गणाधीशाय, जगत के पालनहारी हैं.

#गणपति बप्पा मोरया. 🌸

गणपती बाप्पा मोरया शायरी | ganpati bappa shayari in marathi

गजानन तू गणनायक.विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक…..तूच भरलासी त्रिभुवनी,अन उरसी तूच ठायी ठायी….जन्मची ऐसे हजारो व्हावे,ठेविण्या मस्तक तूज पायी.. 🌺

जयघोष ऐकोनि तुझा देवा जाहली कर्णरंध्रे मुग्ध नि गोड कर जोडुनी उभा द्वारी लागली तुझ्या आगमनाची ओढ.

श्रावण संपला,
रम्य चतुर्थीची पहाट झाली….
सज्ज व्हा उधळण्यास पुष्पे,
आली आली….
गणाधिशाची स्वारी आली… 🌸

गणपती बाप्पा फोटो, बॅनर | ganpati bappa images, photo, banner

वाट पाहता बाप्पा तुझी वर्ष कधी सरले आता तुझया आगमनाला थोडे दिवस उरले. 🌷

जडलाय तुझ्या नव्या रूपाचा ध्यास पूर्ण कर बाप्पा आता भक्तांची आस !! आतुरता आगमनाची.गणपती बाप्पा मोरया…🙏

वंदितो तुज चरण आर्जव करतो गणराया वरदहस्त असुद्या माथी राहुद्या सदैव छत्रछाया गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या….🌺

नोट: मित्रांनो या पोस्टमध्ये आम्ही गणपती बाप्पा स्टेटस मराठी, गणपती बाप्पा,फोटो, बॅनर ganpati bappa status in marathi, ganpati status in marathi, ganpati bappa morya status in marathi, ganpati quotes in marathi, ganpati bappa images, photo, banner दिलेले आहेत. हे सर्व गणपती बाप्पा स्टेटस तुम्हाला नक्कीच आवडतील अशी आशा आहे.

मित्रांनो तुम्हाला जर खरंच गणपती बाप्पा स्टेटस ganpati bappa status in marathi आवडले असतील तर या पोस्टला तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

सूचना : मित्रांनो या वर्षीचा काळ खूपच संकटाचा आहे यात कारोना महामारीने लोकांचे जगणे मुश्किल केले आहे. अजूनही कोरोनाचे संकट टळलेले नाही. त्यामुळे सर्व वाचकांना माझी एवढीच विनंती आहे की या वर्षीचा गणेश उत्सव अगदी शांततेत आणि नियमांचे पालन करून साजरा करा. आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही तसेच कायद्यांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्या, तुम्हा सर्वांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद…!

Marathi Sangrah

Marathi Status Wishes Quotes Poems

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: