“गुड फ्रायडे” शुभेच्छा मराठी 2023 | good friday 2023 shubhechha | good friday wishes in marathi

गुड फ्रायडे शुभेच्छा २०२3 (good friday wishes in marathi) : Good friday 2023 हा दिवस ख्रिस्ती धर्मातील सर्वात दुःखद दिवस मानला जातो. कारण good friday च्याच दिवशी ख्रिस्ती धर्माचे धर्मगुरू येशू ख्रिस्त यांना क्रॉसवर लटकवून मारण्यात आले होते. या दिवशी येशू ख्रिस्त यांना त्यांच्या काळातील काही कर्मठ लोकांनी खूप आत्यचार केला होता. तो दिवस म्हणजे good friday 2023 म्हणून ओळखला जातो.

हा दुःखद दिवस ख्रिस्ती लोक एकमेकांना येशू ख्रिस्ताचे प्रेरक संदेश good friday wishes in marathi पाठवून साजरा करतात. या दिवशी सर्व ख्रिश्चन लोक चर्चमध्ये जाऊन येशू ख्रिस्त यांना प्रार्थना करतात. आयुष्यात केलेल्या चुका आणि पाप बाबत येशू ख्रिस्त यांना क्षमा मागतात.

या दिवशी येशू ख्रिस्त यांच्या विचारांची लोकांना आठवून करून देण्यासाठी ख्रिस्ती लोक एकमेकांना good friday shubhechha, good friday marathi shubhechha, good friday 2023, good friday wishes in marathi,good Friday images, गूड फ्रायडे शुभेच्छा, गूड फ्रायडे शुभेच्छा संदेश एकमेकांना देतात.

गुड फ्रायडे शुभेच्छा 2023 : good friday shubhechha wishes images marathi | Good friday shubhechha 

🌹येशू ख्रिस्ताने बलिदान दिले आपल्यासाठी,

गुड फ्रायडे च्या दिवशी आपणास सुख आणि समाधान लाभो…🌹

Good friday च्या अगदी मनापासून शुभेच्छा !

Good friday quotes in marathi | Good friday wishes in marathi

🌺तुम्हाला आजच्या या दिवशी दया, क्षमा आणि प्रेम लाभो…happy good friday !🌺

🌻गुड फ्रायडे तुमच्या जीवनात नवी प्रेरणा, नवी आशा आणि नवे चैतन्य घेऊन येवो….गूड फ्रायडे च्या खूप खूप शुभेच्छा !🌻

🌼देवावर विश्वास ठेवा, केलेल्या कृत्याची कबुली द्या, देवाकडे प्रार्थना करा, देव तुमच्या नक्कीच मदतीला येईल…good friday chya shubhechha !🌼

Good friday images in marathi 2023 | गूड फ्रायडे शुभेच्छा संदेश | Good friday wishes shubhechha quotes marathi

प्रेम आणि क्षमा यांचा संदेश देणारा पवित्र सण म्हणजे गूड फ्रायडे….happy good friday ☺️

🤗हे परमेश्वरा ! समाजातील या कर्मठ लोकांना क्षमा कर, ज्यांनी मला सुलिवर टांगून माझ्यावर आत्याचार केले, कारण ते अज्ञानी आहेत…गुन्हेगार नाही ! 😔

✨जगातील सर्व येशूच्या परम भक्तांना आजचा दीन शुभ व प्रेरणादायी जावो हीच येशूकडे प्रार्थना…तुम्हाला व तुमच्या सहपरिवार ला गूड फ्रायडे च्या खूप खूप शुभेच्छा…!✨

टीप : मंडळी या पोस्टमध्ये गूड फ्रायडे च्या शुभेच्छा, गूड फ्रायडे शुभेच्छा २०२3, good friday 2023, good friday chya shubhechha, good friday images in marathi, friday wishes in marathi, good friday quotes in marathi, इत्यादी बद्दल माहिती घेतली.

या पोस्टमध्ये आम्ही गूड फ्रायडे शुभेच्छा संदेश good friday wishes in marathi दिलेले आहेत. हे सर्व good friday messages तुम्ही facebook, whatsapp वर मित्रांना पाठवून गूड फ्रायडे शुभेच्छा देऊ शकता.

Marathi Sangrah

Marathi Status Wishes Quotes Poems

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: