Good Morning Motivational Quotes In Marathi : Best 2026

सुविचार हे प्रत्येकाने वाचले पाहिजे कारण सुविचारांतुन चांगले विचार निर्माण होतात. Good Morning Motivational Quotes In Marathiआणि सकारात्मक ऊर्जा मिळते आणि दिवसाची सुरुवात चांगली होते.

  • बाजारात तुरी अन् भट भटणीला मारी.
  • एखादी गोष्ट घडायच्या आधी तीच्या वरुन उगाच तंटा वाद करणे.
  • काम ना धाम अन भुईला भार. खायला काळ अन भुईला भार.
  • अधिक आहाराने अनेक विकार (रोग) होतात.
  • अल्प परिचयानंतर केलेली मैत्री पश्चातापाची पाळी (वेळ) आणते.
  • मोठा वाडा अन् पोकळ वासा.
  • कुठली कोण अन् बिळातली घोण.
  • उगाच जवळीक साधू पाहणारी अपात्र अनोळखी व्यक्ति.
  • वाईट छोटी घटना घडली तरी बेसावध राहू नये. ती मोठ्या संकटाला आमंत्रण देते.
  • फार हल्लाकी तून (कष्टातून) दिवस काढणे.
  • ज्याच्याकडून काम करुन घ्यायचे असेल त्याच्या दोषांकडे दुर्लक्ष करुन खोटी स्तुती करणे.Good Morning Motivational Quotes In Marathi
  • असेल माझा हरी तर देईल खाटल्या वरी (पलंगा वरी).
  • माकडाच्या हाती कोलीत.
  • टाकशील शिते तर जमतील भुते.
  • जर काही फायद्याचे आढळले, तर त्या गोष्टीचा फायदा घेणारी माणसं (लोक) लगेच जमतील.
  • जबाबदारी पडली की ती शिकवतेच.
  • कावळ्याच्या शापाने गुरे मरत नाहीत.
  • जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही.
  • काही वाईट सवयी आपल्याला जन्मभर पुरतात.Good Morning Motivational Quotes In Marathi
  • स्वतःची क्रुत्ये लपवून ठेवणे पण दुसऱ्यांची खोदुन चौकशी करणे.
  • मालकाचे हाल अन् चोरट्यांचे गाल लाल.
  • एखाद्याचा परक्यांनी भरपूर फायदा घेणे.
  • एक ना धड भाराभर चिंध्या.
  • मालक उपाशी अन पाहुणे तुपाशी.
  • आंधळ्याच्या गाई देव राखतो.
  • कठीण परिश्रमामुळे उत्कृष्ट परिणाम (फळ) मिळते.Good Morning Motivational Quotes In Marathi
  • स्वतःच्या घरात किंवा कोठेतरी प्रत्येकजण शक्तीशाली (प्रबळ) असतो.
  • जगात परिपुर्ण असा कोणीच नाही.
  • बोलणे चंदेरी असेल तर मौन सोनेरी असते.
Marathi Suvichar  क्लिक करा 
100+ Suvichar Marathi  क्लिक करा 
99+ Motivational quotes in marathi  क्लिक करा 
सुविचार मराठी  क्लिक करा 
  • खुप महत्त्वाच्या आणि निकडीच्या बाबी (गोष्टी) सर्वात अगोदर करणे.
  • मैत्री जिवंत राहण्यासाठी प्रयत्न हे गरजेचे असतात.Good Morning Motivational Quotes In Marathi
  • प्रयत्नांशिवाय काहीही (ध्येय, यश इत्यादी) साध्य करता येत नाही.
  • जर तुमची धोका पत्करण्याची इच्छा (तयारी) असेल तरच तुम्ही जिंकू शकता किंवा यशस्वी होऊ शकता.
  • आशावादी रहा / बना.
  • फार काळापासूनची सवय बदलणे अवघड असते.
  • काहीतरी न करण्याचे ठरविण्यापुर्वी पहिल्यांदा ते करण्यासाठी प्रयत्न करा.
  • ज्ञान मिळविण्यासाठी कसलीही वयाची मर्यादा नसते.Good Morning Motivational Quotes In Marathi
  • मुले त्यांच्या आई-वडीलांसारखी असतात.
  • मुले त्यांच्या आई-वडीलांचे अनुकरण करत असतात.
  • जीवनांतील सर्वोत्कृष्ट बाबी / गोष्टी ह्या मोफत मिळतात. (जसे कि आनंद, मैत्री, चांगले आरोग्य इत्यादी)
  • संशयातून संशयच उत्पन्न होतो.
  • शारीरिक जखमांपेक्षा अपमान हा अधिक दुखावणारा (अपायकारक) असू शकतो.
  • प्रेम ही जीवनांतील महत्त्वपूर्ण बाब आहे जी जीवन अर्थपूर्ण बनवते.
  • लोक काय करतात त्यावरुन त्यांच्या विषयीचे मत बनत असते.
  • इतरांपेक्षा कौटुंबिक संबंध हे अधिक मजबूत असतात.
  • स्वच्छ असणे किंवा स्वच्छता हा एक उत्कृष्ट गुण आहे.Good Morning Motivational Quotes In Marathi
  • मिळविण्यापेक्षा (प्राप्त करण्यापेक्षा) देणे हे अधिक आशीर्वादित आहे.
  • हाताची पाच ही बोटे सारखी नसतात.
  • खोटेपणाला पाय नसतात, पण अफवेला पंख असतात.
  • केव्हा केव्हा लहानांचे मोठ्यांवर उपकार असतात.
  • खोटेपणा करणारा चोरांपेक्षाही वाईट असतो.
  • मनुष्याचे स्वतःचे घर हा त्याचा किल्ला असतो.
  • कधी कधी आपणच आपले नुकसान करतो.
  • दिलेले दान हे केव्हाच निरर्थक ठरत नाही.
  • न्यायदानात उशीर करणे म्हणजे एक प्रकारे अन्यायच होय.Good Morning Motivational Quotes In Marathi
  • अंधारात पळणारा हा अडखळणारच.
  • वाईट बातमीला पंख असतात तर चांगली (शुभ) बातमीला पायच नसतात.
  • वाईट मार्गाने मिळवलेले वाईट मार्गानेच खर्च होते.
  • पैसे मागे ठेवून मरण्यापेक्षा जीवन श्रीमंतीत घालवावे.
  • उलट्या कामाला यश नसते.
  • जशी कृती, तसे फळ.
  • दोन्ही दरडीवर धरला हात ! तोटा पडला पदरात.Good Morning Motivational Quotes In Marathi
  • दोन्ही घरचा पाहुणा उपाशी.
  • वळले तर सूत, नाहीतर भूत.
  • निषिद्ध गोष्टीचे माणसाला सर्वात अधिक आकर्षण असते.
  • एकमेका साह्य करु, अवघे धरू सुपंथ.
  • एकाने गाय मारली तर दुसऱ्याने वासरु मारु नये.
  • कर नाही त्याला डर कशाला.
  • चोराच्या मनात चांदणे.
  • उद्या कधीही उगवत नाही.
  • शिकवण्याने आपण शिकतो.
  • खाणे हे मनुष्याच्या हाती आहे, पण ते पचविणे ही देवाची कृपा असते.
  • प्रेम तेथे जीवन.
  • चांगल्या लोकांच्या संगतीत कोणताही रस्ता हा लांब नसतो.
  • काहीतरी चुकीची माहिती करुन घेण्यापेक्षा माहिती नसलेले अधिक चांगले.

MARATHI BLOOGING COURSES 

  • प्रामाणिकपणा हा एक सद्गुण आहे.
  • एक आई ही शंभर शिक्षकांच्या बरोबर असते.
  • एकी हेच बळ.
  • नेहमी वडीलधाऱ्या (मोठया) व्यक्तींना आदर दया.Good Morning Motivational Quotes In Marathi
  • सक्तीने (जबरदस्तीने) आपण कोणालाही कधीही आनंदी बनवू शकत नाही.
  • संकटात जो मदत करतो तोच खरा मित्र.
  • ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे.
  • इच्छा तेथे मार्ग.
  • विचारवंत लोकांसाठी ज्ञान हे गरजेचे आहे.
  • अनेकांच्या सहकार्याने काम (कार्य) सोपे होते.
  • अनेकजण सल्ला मिळवतात (प्राप्त करतात), फक्त हुशार लोक त्यापासून फायदा मिळवतात (घेतात).
  • अर्धवट ज्ञान हे नेहमी धोकादायक असते.
  • सद्गुणांचे कौतुक करावे आणि दुर्गुणाला शिक्षा करावी.Good Morning Motivational Quotes In Marathi

 एक चांगला श्रोता बनण्याचा प्रयत्न करावा.

  • जे सर्व चकाकते ते सोने नसते.
  • खरे शिक्षण माणसाच्या चारित्र्याला आकार देते.
  • खरे मित्र दुर्मिळ असतात.
  • आदर्श शिक्षक हा आपल्या समाजासाठी एक देणगी (वरदान) आहे.
  • एक चांगला मित्र मिळणे ही एक देणगी (भेट) आहे.Good Morning Motivational Quotes In Marathi
  • चुकीच्या (वाईट) मित्रापासून सावध रहा.
  • काहीजण जगामध्ये मित्र शोधतात, मी माझ्या मित्रामध्ये जग शोधतो.
  • चांगल्या (सुंदर) हस्ताक्षराचे नेहमीच कौतुक केले जाते.
  • आळस हा माणसाचा एक शत्रु आहे.
  • साहित्य हे समाजाचा आरसा आहे (असते).
  • चांगले (सुंदर) हस्ताक्षर हा एक शिक्षणाचा आवश्यक भाग आहे.
  • खराब (अस्वच्छ) हस्ताक्षर ही अपुर्ण शिक्षणाची एक ओळख (चिन्ह) आहे.
  • कठीण परिश्रम आणि त्याग हया यश प्राप्त करण्याच्या चाव्या आहेत.
  • शिक्षण विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देते.
  • जे लोक नियम मोडतात तेच लोक इतिहास निर्माण करतात.
  • चेहरा पट्टी वाचणे (चेहरे ओळखणे) आणि मनातील माहिती ओळखणे ही एका शिक्षकाची उत्कृष्ट पात्रता आहे.
  • शांत राहणे (शांतता) ही संभाषण साधण्याची एक महान कला आहे.
  • प्रत्येक अडचणीच्या (संकटाच्या) मध्यभागी संधी दडून बसलेली असते.
  • ‘गरीबांच्या मनातील श्रीमंती’ चे नेहमी कौतुक करा Good Morning Motivational Quotes In Marathi.
  • एखादी व्यक्ती हातांच्या बोटांशिवाय जीवन जगू शकते, परंतु स्वाभिमानाचे
  • जीवन असल्याशिवाय मात्र जगू शकत नाही.
  • ‘श्रीमंताच्या मनातील (हृदयातील) गरिबी’ चे नेहमी कौतुक करा.
  • विश्रांती घेणे (आराम करणे) म्हणजे बुध्दीवर गंज चढवणे होय.
  • नेहमी सौंदर्याचे कौतुक करा.
  • कधीही खोटे बोलू नका.
  • सद्गुणांचे (चांगल्या गुणांचे) कौतुक केले पाहिजे आणि दुर्गुणाला शिक्षा झाली पाहिजे.
  • शिक्षणाची मुळे ही कडू आहेत, परंतु त्याची फळे ही गोड आहेत
  • काम न करता अन्न घेणे (जेवण करणे) हा एक गुन्हा आहे.
  • खरे आणि आदर्श लोक हे दुर्मिळ आहेत.
  • सभ्यपणा ही शिक्षणाची पहिली पायरी आहे.
  • सरावाने माणुस परिपुर्ण बनतो.
  • जोपर्यंत मनुष्य पहिल्यांदा मानवता शिकणार नाही, तोपर्यंत कोणताही मनुष्य काहीही शिकणार नाही.Good Morning Motivational Quotes In Marathi
  • नियोजन ही कोणत्याही यशस्वीपुर्ण कामाची पहिली पायरी आहे.
  • प्रामाणिकपणे मेहनत करण्यात (कष्ट करण्यात) प्रतिष्ठा असते.
  • अनुभव हाच सर्वश्रेष्ठ गुरु असतो.
  • काम हीच पूजा.Good Morning Motivational Quotes In Marathi
  • काम हीच आराधना.
  • काम हीच उपासना.
  • देव हा सर्वशक्तिशाली आहे.
error: