Good Morning Quotes In Marathi || Best शुभ सुविचार 2026

नमस्कार मित्रांनो आपले Good Morning Quotes In Marathi स्वागत आहे. तुम्हाला असे सुविचार कुठे ही मिळणार नाहीत. ह्या सुविचारामध्ये तुम्हाला सकारात्मक सुविचार मिळतील. 

  • डोंगर पोखरुन उंदीर काढणे.
  • कठीण समय येता कोण कामास येतो ?
  • पुराणातील वांगी पुराणात.
  • जुन्या बाटलीत नवी दारु. Good Morning Quotes In Marathi
  • जुनेच विचार नव्या स्वरुपात मांडणे.
  • यशाला पर्याय नसतो.
  • तलवारीपेक्षा लेखणी श्रेष्ठ आहे.
  • यशाचे अनेक भागीदार असतात.
  • उदयाला अंत नाही.
  • उदया कधीही उगवत नाही.
  • सत्य कटू असते.
  • सत्य अतिशय वाईट असते.
  • काही गोष्टी नष्ट करणे अशक्य असते.
  • मोठे (बडा) घर पोकळ वासा.
  • कपटी मित्रापेक्षा मोठ्या मनाचा शत्रू बरा.
  • मागितल्याशिवाय काहीही मिळत नाही.
  • चांगले करणाऱ्याला चांगले फळ मिळते.
  • चोराच्या मनात चांदणे.
  • प्राप्त संधीचे सोने करा.
  • आलेल्या संधीचे सोने करावे.
  • भित्रे मरणाआधीच अनेकदा मरत असतात.
  • जशी कृती (कार्य), तसे फळ.
  • साधी राहणी, उच्च विचारसरणी.Good Morning Quotes In Marathi
  • नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्ने.
  • आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन.
  • मनुष्य चिंतीतो एक, देव ठरवितो दुसरेच.
  • दुसऱ्यांनी आपणाशी जसे वागावे असे वाटत असेल, तर तुम्ही तसे त्यांच्याशी वागा.
  • मध्यवर्ती आणि सर्व महत्त्वाचा भाग.
  • सर्वस्व (सर्वच).
  • अति सर्वत्र वर्ज्यते.
  • या गोष्टीने फारच गोंधळ माजणार आहे.
  • सुंदर चेहऱ्यापेक्षा सुंदर कृती महत्त्वाची.
  • जिच्यामुळे कोणाचाच फायदा होत नाही अशी गोष्ट फार वाईट असत.
  • रात्रीच्या गर्भात असे उदयाचा उषःकाल.
  • प्रत्येक दुर्देवी क्षणानंतर आनंदाचा क्षण येणार.
  • प्रत्येक माणसाची भूक ठरलेली असते.
  • प्रत्येक माणुस पैशाने जिंकता येतो.
  • स्वतः प्रत्यक्ष पाहणे हाच उत्तम पुरावा.
  • हातच्या काकणाला आरसा कशाला.
  • धाडसाशिवाय यश नाही.
  • उदयोगाचे घरी रिद्धीसिद्धी पाणी भरी.
  • असतील शिते तर जमतील भुते.Good Morning Quotes In Marathi
  • श्रम हीच खरी लक्ष्मी.
  • व्याप तितका संताप.
  • थोडक्यात गोडी.
  • घी देखा लेकिन बडगा नही देखा.
  • गोगलगाय आणि पोटात पाय.
  • वाईटाशी संगती विनाशाकडे घेऊन जात.
  • मनात एक आणि जनात एक.
  • हत्तीचे खाण्याचे दात वेगळे आणि दाखवण्याचे दात वेगळे असतात.Good Morning Quotes In Marathi
  • हात ओला तर मित्र भला.
  • ज्याचे पोट दुखेल तो ओवा मागेल.
  • घर फिरले म्हणजे घराचे वासे फिरतात.
  • घोडा मैदान जवळ आहे.
  • अति शहाणा त्याचा बैल रिकामा.
  • अति लोभ मानवाला दुःखी बनवतो.
  • संकटकाळी खात्रीने उपयोगी पडणारे हत्यार म्हणजे धैर्य होय.
  • पुर्ण विचार केल्याशिवाय कोणतेही काम करु नये.Good Morning Quotes In Marathi
  • मौन सर्वार्थ साधनम.
  • वाईटाच्या संगतीत राहण्यापेक्षा एकटे राहिलेले बरे.
  • पोळलेला मनुष्य अधिकच काळजीपुर्वक वागतो.
  • गडगडत जाणाऱ्या दगडाला शेवाळे चिकटत नाही.Good Morning Quotes In Marathi
  • यथा राजा, तथा प्रजा.
  • विरहाने स्नेहभाव दृढ होतो.
  • वळले तर सूत नाही तर भूत.
  • दोन्ही घरचा पाहुणा उपाशी.
  • कृती जेवढी सहजतेने होईल तेवढे उत्तम.
  • वरातीमागून घोडे.
  • अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.
  • फळावरुन झाडाची परीक्षा होते.
  • भांडण मिटवताना सर्वात पुढे रहा.
  • यश मिळेपर्यंत प्रयत्न करत रहा.
  • प्रेमाची आग हृदय शुद्ध करते.
  • एकापेक्षा दोन चांगले.
  • धोपट मार्गाने जाणे.Good Morning Quotes In Marathi
  • श्वास असे पर्यंत आशा असते.
  • दात कोरुन पोट भरत नाही.
  • गरजेपेक्षा जास्त घेऊ नये.
  • सोसल्याने शहाणपण येते.
  • निषिद्ध गोष्टीचे माणसाला सर्वात अधिक आकर्षण असते.
  • जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही.
  • विस्तवाशिवाय धूर नाही.
  • खरं सोनं अग्नितून तावून सुलाखून निघतं.
Marathi Suvichar  क्लिक करा 
Motivational Quotes  क्लिक करा 
Inspirational Suvichar  क्लिक करा 
English suvichar  क्लिक करा 
सुविचार मराठी  क्लिक करा 

 

  • विज्ञान हे इतर अनेक गोष्टींपेक्षा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात अधिक महत्त्वाचे आहे.
  • अनावश्यक धोका पत्करणे शहाणपणाचे नाही.Good Morning Quotes In MarathiGood Morning Quotes In Marathi
  • उपाशी राहण्यापेक्षा अर्धपोटी बरे.
  • सर्वच गोष्टी एकाच वेळी साधत नाही.
  • व्हिनेगर पेक्षा मधावर माशा लवकर जमतात.
  • सज्जन लोकांचे विचार सारखे असतात.
  • एखाद्याला (भटाला) दिली ओसरी, अन तो (भट) हात पाय पसरी.
  • पैसा नसेल तर माणसाची किंमत नसते.
  • सतरा सुगरणी स्वयंपाक मात्र आळणी.
  • प्रत्येक नियमाला अपवाद असतोच.
  • एकदा जे घडले ते घडले.
  • प्रयत्नांती परमेश्वर.
  • यश हे त्यासाठी (यशासाठी) धाडसाने लढणाऱ्यांना आणि कृती करणाऱ्यांनाच मिळते.Good Morning Quotes In Marathi
  • सुहास्य हे घरात सुर्यप्रकाशासारखे असते.
  • हास्य हे जीवनाचे संगीत आहे, त्याला थोडा वेळ द्या. 
  • धाक नसला कि अंदाधुंदी माजते.
  • नवा गडी, नवा राज.
  • पैसे मिळविण्यास अक्कल लागत नाही, मात्र खर्च करण्यास लागते.
  • संक्षिप्तपणा हे बुद्धीमत्तेचे लक्षण आहे.
  • प्रत्येक जण स्तुती प्रिय असतो.
  • शेवट साधणे महत्त्वाचे असते.
  • तयारी वाघाच्या शिकारीची आणि शिकार करायची सशाची.Good Morning Quotes In Marathi
  • फुकट मिळालेल्या वस्तुची चिकित्सा करु नये.
  • मित्राबद्दल चांगले बोलावे आणि शत्रूबद्दल काहीच बोलू नये.
  • वाईट माणसात ही गुण असतात.
  • प्रत्येक नियमाला अपवाद असतोच.
  • सुरुवातीला सर्वच चांगले असते.
  • शुन्याने प्रत्येकाची सुरुवात होते आणि शुन्यातच प्रत्येकाचा शेवट होतो.
  • दुसऱ्याचे दोष नेहमी दिसतात.
  • जया अंगी मोठेपण तया यातना कठीण.
  • दुर्गुण ही शिक्षा आहे तर सद्गुण हे बक्षीस आहे.Good Morning Quotes In Marathi
  • ज्याच्याजवळ गमवण्यासारखे काही नाही, त्याला कसलीच भिती
  • देखणेपणापेक्षा देखणे वर्तन अधिक प्रशंसनीय आहे.
Good Morning Quotes In Marathi
  • थोड्यासाठी मोठे नुकसान करुन घेऊ नये.
  • वेळ हा घटक खुप महत्त्वाचा आहे, तो वाईट परिस्थिती (स्थिती) सुद्धा चांगल्या परिस्थिती (स्थिती) मध्ये बदलू शकतो.
  • सोपे काम हे सहजपणे पूर्ण होऊ शकते.
  • सोनेरी पिंजऱ्यापेक्षा स्वातंत्र्य हे अधिक चांगले असते.
  • पुस्तकांमध्ये एक ज्ञानाची संपत्ती असते.
  • जे प्रश्न गूढ (रहस्यमय) असतात त्यांची उत्तरे देता येऊ शकत नाहीत.
  • आईचे आशीर्वाद मग ते मर्यादित असो किंवा अमर्यादित असो हे मुलांसाठी नेहमी चांगले असतात.
  • जर तुम्ही शांत केव्हा राहायचे हे शिकलात तर तुम्ही अडचणी (संकटे किंवा दुःख) टाळताल.
  • तुटलेले संबंध हे प्रयत्नाने कधीही चांगल्या अवस्थेत ठेवता येऊ शकत नाहीत.
  • सावधानता अर्धे संकट किंवा धोका टाळते.
  • मुर्ख मनुष्य सामान्यतः निष्काळजीपणे पैसे खर्च करतात.
  • एक खरा मित्रच तुम्हाला सत्य सांगेल.
  • चांगली सुरुवात ही चांगला शेवट आणते.
  • संपत्तीपेक्षा सुख (आनंद) हे अधिक चांगले आहे.
  • सल्ला देण्यासाठी काहीही पैसे लागत नाहीत.
  • प्रयत्नाने गुणवत्ता येते.

MARATHI BLOOGING COURSE 

  • प्रयत्नाने गुणवत्ता प्राप्त होते.
  • महान पराक्रमासाठी (संपादनासाठी) खुप मोठ्या (भरपूर) प्रयत्नांची गरज असते.
  • जेव्हा तुम्ही रागात असता, तेंव्हा ताबडतोब न बोलणे किंवा त्वरित कृती न करणे हे उत्कृष्ट असते.
  • प्रत्येक प्रश्नाचे उत्तर द्यावेच असे नसते.
  • वाईट सवयी (गोष्टी, बाबी) सोडून देणे हे एक सोपे काम नाही.
  • कठीण परिस्थितीला सामोरे जात असताना संयम असावा.
  • बोलण्यापुर्वी लक्षपूर्वक ऐकावे.
  • अर्धवट (कमी) ज्ञान असणारा व्यक्ती हा नेहमी धोकादायक असतो.
  • शारीरिक शक्तीपेक्षा (ताकत) बुद्धी ही अधिक मौल्यवान असते.
  • पैसा खर्च केला की घोडे सुद्धा धाव घेतात.
  • जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे.
  • निवड ही योग्य (अनुरुप) परिस्थितीमध्ये असली पाहिजे.
  • परिस्थिती माणसाला खुप काही शिकवते.
  • शंकर टक्के खात्री (हमी).
  • जेव्हा सल्ला मागितला असेल तेव्हाच द्यावा.
  • लोकांची एकमेकांसोबत तुलना करणे हे वाईट (चुकीचे) आहे.
  • समाधानाचे दुसरे नाव आनंद आहे.
  • समाधानी असणे ही एक सोनेरी चावी आहे जि कि आनंदाचे सर्व दरवाजे उघडू शकते.
  • कठीण परिश्रम बक्षीस (फळ) मिळवून देते.
  • जे मौल्यवान गोष्टींची किंमत करु शकत नाहीत, त्यांना मौल्यवान (बहुमोल) गोष्टी देऊ नये.
  • कप बशी फुटली अन थोडक्यात हौस फिटली.
  • एखादा मोठा सोहळा किंवा प्रकल्प छोट्याश्या नुकसानीमुळे रद्द करणे. 
  • दुष्काळात तेरावा महिना.
  • तळे राखी तो पाणी चाखी.
  • सुंभ जळेल पण पिळ काही जाणार नाही.
  • घर भर रंभा आणि पाण्याचा नाही थेंब.
  • सुंदर व्यक्ती काही कामाच्या नसतात, त्या स्वतःच्याच सौंदर्यात रममाण असतात.
error: