लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Marriage Anniversary Wishes in Marathi

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | Marriage Anniversary Wishes in Marathi :

असे म्हणतात की, जोड्या वरुनच जुळून येतात आणि खाली आल्यावर ह्याच जोड्या एकत्र येतात तेव्हा ह्या पवित्र नात्याला पती आणि पत्नी म्हणून ओळख प्राप्त होते. या पवित्र नात्याला नेहमी प्रेमाने बाधून ठेवणे आवश्यक आहे आणि आयुष्यातील प्रत्येक गोष्टीची काळजी घेणे आवश्यक आहे जी सतत आपल्या सुंदर नात्यात गोडपणा ठेवेल. म्हणुन लग्नानंतरचा सर्वात खास दिवस वेडिंग एनिव्हर्सरी म्हणून ओळखला जातो.

लग्नाच्या या Marriage Anniversary निमित्त प्रत्येक पतीला आपल्या पत्नीसाठी काहीतरी विशेष करायचे असते. आपल्या लग्नाच्या वाढदिवसातील प्रत्येक क्षण संस्मरणीय असू द्या आणि ते क्षण वर्षानुवर्षे आपल्या जोडीदारा सोबत आनंदाने साजरा करा.

म्हणून, जर आपण चांगले संदेश Happy Wedding Wishes Status & Quotes in Marathi, Happy Marriage Anniversary Wishes in Marathi शोधत असाल तर आपण त्यांना येथून शेयर करू शकता.

क्लिक करा : वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश (Happy Birthday Wishes in Marathi)

Contents show

Contents

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | Marriage Anniversary Wishes in Marathi

 

एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले,
आज वर्षभराने आठवतांना मन आनंदाने भरून गेले..
 लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

 


सुख दु:खात मजबूत राहिली
एकमेकांची आपसातील आपुलकी माया ममता नेहमीच वाढत राहिली
अशीच क्षणाक्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो
लग्नाचा आज वाढदिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो.
 Happy Marriage Anniversary 

 


हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार तुमचा..
 लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

 


 

हळद लागली, मेंदी सजली, नवरीचं रूप आलं खुलून,
संसाराच्या नव्या सुरूवातीसाठी, तुला आर्शीवाद भरभरून.
 लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

 


 

प्रत्येक जन्मी तुमची जोडी कायम राहो,
तुमचे जीवन दररोज नवीन रंगांनी भरावे,
तुमचे नाते नेहमी सुरक्षित रहावे,
हीच इस्वरचरणी प्रार्थना करते.
 लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

 


 

विश्वासाचे नाते कधीही कमकुवत होऊ देऊ नका,
प्रेमाचे बंधन कधीही तुटू देऊ नका.
तुमची जोडी वर्षानुवर्षे अशीच कायम राहो,
हीच इस्वरचरणी प्रार्थना करतो.
 लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

 


सुख दु:खात मजबूत राहिली एकमेकांची आपसातील आपुलकी
माया ममता नेहमीच वाढत राहिली अशीच क्षणाक्षणाला
तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो.
लग्नाचा आज वाढदिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो.
Happy Marriage Anniversary 

 


 

देव करो, असाच येत राहो तुमच्या लग्नाचा वाढदिवस,
तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश, असंच सुंगिधत राहावं
हे आयुष्य जसा प्रत्येक दिवस असो सण खास
 लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

 


जीवनाची बाग राहो सदैव हिरवीगार,
जीवनात आनंदाला येऊ दे उधाण,
तुमची जोडी अशीच राहो पुढची शंभर वर्ष
हीच आहे सदिच्छा वारंवार!!!
 Happy Marriage Anniversary 

 


 

प्रेम हे कधीच अपूरे राहत नाही
एकमेकांत असलेला विश्वास
अधुरा असलेला श्वास
एकमेकांची असलेली कहाणी
राजाला मिळाली राणी
 लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

 


साथीदार जेव्हा सोबत असतो तेव्हा प्रवास छानच होतो.
तुमच्या प्रवासाच्या सुरूवातीचा साक्षीदार असलेला हा दिवस असाच अविस्मरणीय राहो.
आनंदाचा हा क्षण वारंवार तुम्हाला जगता येवो.
 लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

 


 

घागरीपासून सागरापर्यंत
प्रेमापासून विश्वासांपर्यंत
आयुष्यभर राहो जोडी कायम
 लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 

 


नात्यातले आपले बंध
कसे शुभच्छांनी बहरुन येतात
उधळीत रंग सदिच्छांचे
शब्द शब्दांना कवेत घेतात.
 लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 

 


आनंदाची भरती वरती कधी आहोटी खारे वारे,
सुख दुःख हि येति जाती संसाराचे डावच न्यारे
रुसणे फुगणे प्रेमापोटी नित्याचे हे असते सारे
उमजुनि ह्यातील खाचाखळगे नांदा सौख्यभरे
 लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

 


तुमच्या प्रेमाला अजुन पालवी फुटू दे,
यश तुम्हाला भर भरून मिळू दे,
 लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा 

 


कसे गेले वर्ष मित्रा कळलेच नाही
लोक म्हणायचे लग्नानंतर बदलतात मित्र
हे तुझ्या बाबतीत लागू पडलेच नाही.
 लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

 


लग्न म्हणे स्वर्गात ठरतात लग्नाचे वाढदिवस मात्र पृथ्वीतलावर साजरे होतात.
हा शुभदिन आपणा उभयतांच्या आयुष्यात वर्षानुवर्षे यावे हीच आमुची शुभेच्छा 

 


नाती जन्मो-जन्मींची परमेश्वराने ठरवलेली,
दोन जीवांना प्रेम भरल्या रेशीम गाठीत बांधलेली,
प्रेमाचे तसेच नाते, हे तुम्हा उभयतांचे,
समंजसपणा हे गुपित तुमच्या सुखी संसाराचे,
संसाराची हि वाटचाल सुख-दुःखात मजबूत राहिली,
एकमेकांची आपसातील आपुलकी माया-ममता नेहमीच वाढत राहिली,
अशीच क्षणा-क्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो.
तुमच्या लग्नाचा हा वाढदिवस कायम सुखाचा व आनंदाने जावो 

 


जीवनातील आनंद फुलत जावो,
जीवन नेहमी सुख आनंदाने भरलेले राहो,
जीवन हजारो वर्षे बहरत जावो.
 लग्नाच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा 

 


एकमेकांमध्ये असलेला विश्वास हीच तुमची कहाणी
कारण त्यामुळेच मिळाली आज राजाला त्याची राणी
 लग्नासाठी मन:पूर्वक शुभेच्छा

 


आयुष्याचा अनमोल आणि अतूट क्षणांच्या आठवणींचा दिवस,
 लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

 


नवऱ्या-बायकोला लग्नाच्या वाढदिवाच्या शुभेच्छा | Anniversary Wishes For Husband & Wife in Marathi

 

ओळखीच रूपांतर मैत्रित,
मैत्रिच रूपांतर प्रेमात आणि
प्रेमाच रूपांतर आयुष्यभराच्या बंधनात झाल.
होतो जरी शरीराने वेगवेगळे,
पण कधी एक जीव झालो हे समजलच नाही.
 लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

 


नाती जन्मोजन्मीची परमेश्वराने जोडलेली,
दोन जीवांची प्रेम भरल्या रेशीम गाठीत अलगद बांधलेली..
 लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

 


 

डोळ्यात तुझ्या मी माझ भविष्य पाहतो,
या शुभ दिवशी घेऊन शपथ देवाची,
आयुष्य भर साथ देण्याचं वचन मी तुला देतो,
 लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

 


देवाकडे तुझ्यासाठी आनंद मागतो,
तुझ्या चेहऱ्यावर नेहमी आनंद राहो,
तुझ्यापेक्षा कोणतीही मौल्यवान भेट नाही,
तूच माझ्यासाठी सर्वात मौल्यवान आहेस.
 लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 

 


जीवनात तुमच्या बहार येवो, चेहर्‍यावर सदैव हास्य राहो,
क्षणा क्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो,
आणि असच आपलं नात मैत्रीचं आयुष्यभर कायम राहो.
 लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

 


पुष्पवर्षावात आणि शहनाईच्या सुरात आजच्या सुदिनी जुळून आल्या रेशीमगाठी,
जीवनाच्या एका नाजूक वळणावरती झाल्या त्या भेटीगाठी,
सहवासातील गोड-कडू आठवणी, एकमेकांवरील विश्वासाची सावली
आयुष्यभर राहतील सोबती लग्नाच्या वाढदिवसाच्या रुपात आपल्यासाठी.
नजर ना लागो आपल्या प्रेमाला कोणाचीआणि आपण असेच सोबत राहू ही दुवा आहे देवाची
 Happy wedding Anniversary Dear 

 


नातं आपल्या प्रेमाच दिवसेंदिवस असच फ़ुलावं
तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावं.
 लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

 


लग्न वाढदिवस साजरा होणं क्षण भंगुर आहे
पण आपलं लग्नाचं नात जन्मो-जन्मीचं आहे. 
 लग्नाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

 


 

अनमोल जीवनात, साथ तुझी हवी आहे,
सोबतीला अखेर पर्यंत हात तुझा हवा आहे,
आली गेली कितीही संकटे तरीही,
न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे.
 माझ्या प्रिय बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

 


 

तुझ्यावर मनापासून प्रेम करतोय मी 
आता तुलाच माझे सर्वस्व मानतोय मी
माझे सुंदर आयुष्य आहेस तू
माझे पहिले अन शेवटचे प्रेम आहेस तू
 लग्नाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

 


तु आहे म्हणून तर, सगळं काही माझं आज आहे,
हे जग जरी नसलं तरी, तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे.
 प्रिये, तुला आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

 


माझी इच्छा आहे की,
दरवर्षी आपले प्रेम असेच वाढत जावे आणि नवीन उंचीवर पोहोचावे.
 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 


कितीही रुसलीस कितीही रागावलीस तरी, माझं तुझ्यावरच प्रेम कमी होणार नाही.
 लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

 


आयुष्यात फक्त एकच इच्छा आहे.
आपल्या दोघांची साथ कायम राहो.
आयुष्यातील संकटाशी लढताना आपली साथ
कधीही न संपो हीच सदिच्छा आहे.
 लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 


आयुष्याच्या प्रवासात तू नेहमी सोबत राहा,
प्रत्येक क्षण असो आनंदाने भरपूर नेहमी हसत राहा
येवो कोणताही क्षण कारण आनंदच घेऊन येईल येणारा क्षण.
 लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

 


लग्न वाढदिवस साजरा होणं क्षण भंगुर आहे
पण आपलं लग्नाचं नात जन्मोजन्मीचं आहे.
 लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

 


 

नाराज नको राहू मी तुझ्या सोबत आहे,
नजरेपासून दूर असलो तरी तू माझ्या हृदयात आहेस,
डोळे मिटून तु माझी आठवण काढ, मी तुझ्यासमोर उभा आहे.
 लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

 


दिवा आणि वातीसारखं आपलं नातं आहे,
हे नातं असंच राहावं ही इच्छा आहे.
 Happy Anniversary 

 


कधी कधी नशीब आपल्याला अनपेक्षितपणे
एका व्यक्ती समोर उभे करते, जो आपले आयुष्य कायमचे बदलतो
आणि आपण नकळतपणे त्याच्यावर प्रेम करू लागतो.
माझ्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद.
 लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा 

 


 

तू माझे हृदय आहेस, तू माझे जीवन आहेस
आणि माझ्या गोड हास्याचे रहस्य सुद्धा तूच आहेस.
 लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 

 


तुम्ही केवळ एक उत्कृष्ट मित्र, मुलगा, वडील आणि पतीच नाही
तर एक उत्तम मनुष्य देखील आहात.
अशा माझ्या सर्वोत्तम पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 


प्रत्येक समस्येवर उत्तर आहात तुम्ही,
प्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही, जीवनाचं सार आहात तुम्ही,
 लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 

 


कितीही रागावले तरी समजून घेता मला रुसले कधी तर जवळ घेता मला,
रडवले कधी तर कधी हसवले, केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा.
  लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 


 

आयुष्यात भलेही असोत दुःख, तरीही त्यात तू आहेस कडक उन्हातली सावली,
माझ्या या बेरंग जीवनात रंग भरणारी मला नेहमी प्रेरणा देणारी अशीच राहो आपली साथ,
हीच माझी इच्छा आहे खास.
 Happy wedding Anniversary Dear

 


आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | Anniversary Wishes For Mom & Dad in Marathi

कधी भांडता कधी रुसता पण नेहमी एकमेकांचा आदर करता,
असेच भांडत राहा असेच रुसत रहा पणे नेहमी असेच सोबत राहा.
 लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबां 

 


तुमच प्रेम म्हणजे माझ्यासाठी स्वर्ग आहे,
तुमचा आशीर्वाद म्हणजे माझ्यासाठी जणू देवाचे वरदान आहे,
आणि तुमचा सहवास माझ्यासाठी माझ जग आहे.
 Happy Marriage Anniversary Aai Baba 

 


तुमच्या जीवनातले सुख,
आणि तुमच्या चेहर्‍यावरील हास्य,
अगदी थोडे सुद्धा कमी न होवो
आणि तुम्हा दोघांना उत्तम आरोग्य लाभो,
एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
 Happy Marriage Anniversary Aai Baba 

 


आयुष्याला तुमच्या दु:खाचा स्पर्श कधीही न होवो,
डोळ्यात तुमच्या कधीही अश्रु न येवो,
ईश्वर चरणी एवढीच प्रार्थना करतो आम्ही,
तुमची जोडी जीवनभर सलामत राहो.
 लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 


आई बाबा  थोर तुमचे उपकार हे जग दाखवूनी तुम्ही केला माझ्या जीवनाचा उद्धार !
आई बाबा  अशक्य आहे या जन्मी फेडणे तुमचे अनंत उपकार !
Happy Marriage Anniversary Aai Baba 

 


या शुभ दिवशी तुम्हा दोघांना वैभव, ऐश्वर्य,
प्रगति, आदर्श, सुख, समाधान, संतती, आरोग्य
यांचे वरदान लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
 लग्नाच्यावाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 


दिव्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात कायम प्रकाश राहो.
माझी प्रार्थना तुमची जोडी कायम राहो.
 लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 

 


तुमच्या दोघांची जोडी परमेश्वराची देन आहे,
तुम्ही त्याला प्रेमाने आणि समर्पणाने वाढवले आहे,
कधी नाही होवो तुमचे प्रेम कमी, रंगून जावो प्रेमात तुम्ही.
 लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

 


अशीच क्षणा क्षणाला, तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो,
शुभ लग्नाचा हा वाढदिवस, सुखाचा, प्रेमाचा, आनंदाचा, भरभराटीचा जावो.
लग्नाच्यावाढदिवसाच्या शुभेच्छा आई बाबा 

 


दु:ख झेलून आयुष्यभर संघर्षाच्या वाटेवर चालत राहिलात
आम्ही सावलीत रहावं म्हणून आयुष्यभर उन्हात देह झिजवत राहिलात.
 आई बाबा तुम्हा दोघांच्या त्यागाला माझा सलाम 
 Happy Marriage Anniversary Aai Baba 

error: