नवरा बायको जोक्स | husband wife jokes in Marathi | navra- bayko funny status 2023

Husband wife jokes in Marathi:- नमस्कार मित्रांनो, तुम्ही कसे आहास मी आशा करतो की आपण सर्व चांगले आहात जर आपण Husband wife शोधत असाल तर आपण योग्य ठिकाणी आले आहात, मि या लेखात Husband wife आपल्याशी Share करणार आहे, जे मला आशा आहे की आपल्याला आवडेल, जर आपल्याला स्टेटस वाचण्याची आवड असेल तर आ पण या वेबसाइटवरचे स्टेटस वाचले पाहिजेत, मला उम्मीद आहे की आपल्याला हे सर्व लेख आवडतील।

Husband wife jokes in Marathi | Navra Bayko Status | Funny Status

Husband And Wife Jokes In Marathi
  • Husband wife jokes in Marathi | Navra Bayko Status | Funny Status
  • husband and wife jokes in Marathi
  • husband wife funny jokes in Marathi
  • jokes in marathi on husband wife
  • husband wife non-veg jokes in Marathi
  • Navra Bayko Status
  • Bayko status
  • Bayko status Marathi

👫🧔👩‍🦱स्थळ पुणे:-

बायको : अहो ऐकलं कां?
आपले लग्न लावून देणारे भटजी वारले..नवरा : एक ना एक दिवस त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळणारच होते…!👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱
लग्नाच्या पुजेवेळी
नवरा : गुरुजी पत्नीला माझ्या डावीकडे बसवायचं की उजवीकडे?
गुरूजी : बघ जमतय तसं कर, नंतर ती तुझ्या डोक्यावरच बसणार आहे
👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱

रात्रीचे अडीच वाजलेले असतात,
बायको नवऱ्याला गदागदा हलवून झोपेतून जागं करते,
नवरा गाढ झोपेतून खडबडून जागा होतो,
नवरा : काय झालं? काय झालं?
बायको : काही नाही, तुम्ही आज झोपेची गोळी खायला विसरलात..
आधी गोळी घ्या न मग झोपा…
☺☺☺

👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱
भयानक अपमान!
बायको : आवो मी एक गोष्ट ईचारु काय?
नवरा : ईचार..
बायको : मानसाला मेल्यावर स्वर्गात अप्सरा भेटतात काय?
नवरा : व्हय..
बायको : आमा बायकांना काय भेटते..
नवरा : माकड भेटते माकड !!
बायको : हा तर आमच्यावर अन्याय हाय..
तुमाला हित बी अप्सरा अन स्वर्गात बी अप्सरा,
अनं आमाला हित बी माकड अन स्वर्गात बी माकड…!
👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱
बायको – ते शेजारच्या शीलाचे पती बघा, शीलाला महिन्यातून दहा दिवस कुठे ना कुठे , फिरायला नेत असतो. तुम्ही कधी घेऊन जाता का?
नवरा – मी ४-५ वेळा विचारले होते पण ती तयारच झाली नाही!!!!
👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱
बायको – काय हो स्वर्गात म्हणे नवरा-बायकोला,
एकत्र राहू देत नाहीत, खरे आहे का हे?
नवरा – हे खरे आहे..
बायको – पण का हो असे?
नवरा – अगं त्यामुळेच तर त्याला स्वर्ग म्हणतात…👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱
बायको नवऱ्यासाठी सकाळी गरम दूध घेऊन येते. नवरा ग्लास घेऊन तोंडाला लावतो आणि एक घोट घेतो
नवरा : याक … छी … !!! हे कसलं गं दूध ?
बायको : ते काय आहे ना, केसर संपलं आहे म्हणून मी तुमच्या खिशातील विमल पान मसाला टाकला.
ते टीव्हीवर म्हणतात ना “इसके दाने दाने मे है केसर का दम” (नवऱ्याने विमल सोडली)
👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱
बायको नवऱ्याला म्हणते :- तो पहा, तिकडे जो दारू पिऊन नाचतोय ना…
त्याला मी दहा वर्षांपूर्वी नकार दिला होता…!
नवरा :- “बापरे…! अजून सेलेब्रेट करतोय…!!!
👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱
बायको :- तुम्ही मला सोडणार नाही ना?
नवरा :- नाही गं..
बायको :- मी जाड झाले तरी?
नवरा :- नाही सोडणार..
बायको :- मी वेडी झाले तरी?
नवरा :- सोडलंय का अजून?
👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱
बायको :- काय हो, मी जेव्हा गाणे गात असते,
तेव्हा तुम्ही घराबाहेर का जाता?
नवरा :- कारण बाहेरच्या लोकांना,
असे वाटू नये कि मी तुझा गळा दाबतोय…
👫🧔👩‍🦱

husband and wife jokes in Marathi

👫🧔👩‍🦱
बायको : लाज नाही वाटत, स्वत:च लग्न झालंय तरी मुलींकडे पाहता?

नवरा : असं कुठं लिहिलंय की, उपवास असताना मेनू कार्ड पाहू नये.
👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱
बायको : मी ड्राइवरला नोकरीवरुन काढत आहे,
कारण आज दुसरी वेळ आहे मी मरता मरता वाचली आहे…
नवरा : Darling Please, त्याला अजून एक चान्स दे ना…!
👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱
बायको : माझ्यासाठी वाघाची शिकार करा, मला वाघाचे कातडे आपल्या घरात लावायचे आहे
नवरा : अगं हे कसे शक्य आहे, दुसरे एखादे सोपे काम सांग …
बायको : ठीक आहे, तुमच्या मोबाईलमधले व्हाॅटसपचे मेसेजेस दाखवा
नवरा : वाघ साधा हवा की पांढरा ??👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱
बायको : माझ्या आईचं ऐकलं असतं आणि तुम्हाला नकार दिला असता ना, तर सुखी झाले असते.
नवरा : काय सांगतेस … तुझ्या आईचा विरोध होता आपल्या लग्नाला?
बायको : हो
नवरा : अरे देवा … आणि मी त्या माऊलीला आतापर्यंत वाईट समजत होतो
👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱
बायको : माझी मैत्रीण येणार आहे,
दोन दिवस तुम्ही बाहेर झोपा..
नवरा : बरं.. पण वचन दे,
माझी मैत्रीण आली की तू पण दोन दिवस बाहेर झोपशील…!
☺☺☺
👫🧔👩‍🦱

 

👫🧔👩‍🦱
बायको : माझी एक अट आहे,
नवरा : काय?
बायको: तुम्ही सोडायला आले तरच मी माहेरी जाणार,
नवरा : माझी पण एक अट आहे,
बायको : काय?
नवरा : मी घ्यायला आलो तरच परत यायचे…👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱
बायको : देवा, जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे
नवरा : अरे वा, इतका आवडतो मी तुला?
बायको : तसे नाही हो, एवढं ट्रेनिंग दिलेलं वाया नाही का जाणार? नवीन माणसाला परत कोण शिकवणार?
👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱
बायको : तुम्ही मला लग्नापूर्वी सिनेमा, रंकाळा, गणपतीपुळे. .. कुठे कुठे फिरायला घेऊन जायचे.
आणि आत्ता… कुठेच नाही नेत.
नवरा : निवडणूक झाल्यावर कोणी प्रचार केलेला पाहिलंय का.
👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱
बायको : तुम्ही खूप भोळे आहात हो. तुम्हाला कोणी पण सहज फसवू शकत….

नवरा : सुरुवात तुझ्या बापाने केली…..
👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱
बायको : जेव्हा मी जन्माला आले तेव्हा २१ तोफा चालविण्यात आल्या.
.
.
.
.
.
.
.
.
नवरा- कमाल आहे, सगळ्यांचा नेम चुकला ?
👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱
बायको : जेव्हा तुम्ही देशी पिता,
तेव्हा मला ‘परी’ म्हणता..
बिअर पिता तेव्हा ‘डार्लिंग’ म्हणता..
मग आज असं काय झालं की तुम्ही मला ‘डायन’ म्हणालात…

नवरा : आज मी “स्प्राईट” पिलोय,
“सिधी बात नो बकवास”…
☺☺☺
👫🧔👩‍🦱

husband wife funny jokes in Marathi

👫🧔👩‍🦱
बायको : जानू सोमवार खरेदी,
मंगळवारी हॉटेल,
बुधवारी फिरायला,
गुरुवारी जेवायला,
शुक्रवारी पिक्चरला,
शनिवारी पिकनीक,
किती मस्त मजा ना…!


नवरा : हो ना आणि रविवारी मंदिर..
बायको : कशाला?
नवरा : भीक मागायला…!
👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱
बायको : काल तुम्ही मला झोपेत शिव्या देत होता.
नवरा : नाही गं.
बायको : हो, मी ऎकल्या. तुम्ही झोपेत मलाच शिव्या देत होता.
नवरा : तुझा गैरसमज आहे.
बायको : काय, कोणता गैरसमज ?
नवरा : मी झोपलो होतो.
👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱
बायको : काय हो… इतक्या हळू आवाजात कोणाशी बोलताय?
नवरा : बहिणीशी!
बायको : अहो मग, बहिणीशी इतक्या हळू आवाजात कशाला बोलायला हवं?
नवरा : अगं माझ्या नाही, तुझ्या बहिणीशी बोलतोय…
👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱
बायको : कशी दिसतेय मी आज
नवरा : छान दिसत आहेस
बायको : असं नाही, एक शेर म्हणा ना माझ्यासाठी
नवरा : ये जो लग राही हो तुम इतनी प्यारी … इस मे पगार लग जाती है मेरी सारी
👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱
बायको : आहो, माझ्याकडे तोंड करून झोपा, मला भीती वाटते
नवरा : हा, म्हणजे मी भीतीने मेलो तरी चालेल ???👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱
बायको : आहो मी एक रुपयाचे तीन कांदे आणले
नवरा : कसे काय?
बायको : एक मी विकत घेतला आणि दुसरा पळवून आणला
नवरा : मग तिसरा?
बायको : तिसरा त्याने फेकून मारला
👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱
बायको : आलू पराठा बनवू का तुम्हाला ?
नवरा : नको मी माणूसच ठीक आहे … आली मोठी जादूगारीन
👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱
बायको : अहो, मला सोन्याचा हार घेऊन द्या ना. मी सात जन्मापर्यंत तुमच्यावर प्रेम करेन.

नवरा : हवं तर हाराबरोबर सोन्याच्या बांगड्याही देतो, पण ही गोष्ट याच जन्मापर्यंत राहू दे!
👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱
बायको : (लाजत) आहो मला सांगा ना, मी तुम्हाला किती आवडते?
नवरा : खूप खूप आवडते गं …
बायको : असं नाही खूप खूप म्हणजे किती सांगा ना प्लिज
नवरा : म्हणजे इतकी आवडते की असं वाटतं तुझ्यासारख्या ५-६ बायका अजून कराव्यात
👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱
बायको (रागात) : आजपासून मी तुमच्याबरोबर कधीच बोलणार नाही….

नवरा : का, मुकी होणार आहेस?

बायको : नाही….आज मी तुम्हाला बहिरा करणार आहे.
👫🧔👩‍🦱

 

👫🧔👩‍🦱
पत्नी – ऐकलं का? पेपरमध्ये बातमी आली आहे की एका नवऱ्याने आपल्या पत्नीला विकलं?
पती – अरे वा, कितीला?
पत्नी – एका सायकलसाठी त्याने असं केलं. तुम्ही तर असं नाही ना करणार
पती – मी इतका मूर्ख थोडी आहे. तुझ्या बदल्यात तर मी कार घेईन👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱
पत्नी : तुम्ही फक्त माझ्यासाठीच मसाला पान
घेतलंय आणि स्वतः साठी का बरं नाही घेतलं ?

पती : मी पान तोंडात नसलं तरी गप्प राहू शकतो….👫🧔👩‍🦱

jokes in marathi on husband wife

👫🧔👩‍🦱

पती फोनवर बायकोला विचारतो :- जेवायला काय बनवले आहे?
पत्नी फोनवर चिडून सांगते :- विष!
.
.
.
पती :- जेवून झोप मला यायला उशीर होणार आहे…👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱
पती : तू तर म्हणाली होतीस रात्रीच्या जेवणात दोन ऑप्शन्स आहेत म्हणून, इथं तर एकच भाजी दिसतेय
पत्नी : ऑप्शन्स दोनच आहेत
१. खायचं असेल तर खा
२. नाहीतर बोंबलत जा
👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱
नवरा-बायको एकत्र जात असतात.

तितक्यात समोरुन येणारी एक तरुणी नवऱ्याला ‘हाय’ करून निघून जाते.

बायको : काय हो…कोण होती ती मुलगी?

नवरा : आता तू प्लीज माझं डोकं खाऊ नकोस.

अजून तिलाही सांगायचंय तू कोण आहेस ते.
👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱
नवरा- माझ्या छातीत खूप दुखायला लागलय, ताबडतोब अँब्युलसला फोन लावं…

बायको- हो लावते हां, तुमच्या मोबाईलचा पासवर्ड सांगा !!!


नवरा- राहू दे, थोङ बरं वाटतंय मला आता….!
👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱
नवरा बायकोमध्ये भांडण चालू होतं…
नवरा : मी भीत नाही तुला
बायको – भीत कसं नाही? मला बघायला येताना ५-६ लोक घेऊन आला,
लग्नाच्या वेळी ३०० लोक घेऊन आला, हो कि नाही ?
नवरा : हो
बायको : मी बघा वाघिणीसारखी लग्न करून एकटी आले व एकटीच राहते.
👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱
नवरा बायकोचे भांडण होते..
बायको : मी चालले घर सोडून तुम्ही राहा एकटेच,
नवरा : मी चाललो देवळात..
बायको : हे बघा!! मी परत येणार नाही,
तुम्ही कितीही नवस केले तरीही!!
नवरा : अगं वेडे, मी नवस फेडायला चाललोय…!👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱
नवरा बायकोचे भांडण चालू होते…
नवरा : तू कुत्री..
बायको : तू कुत्रा.
तेवढ्यात त्यांचा मुलगा म्हणतो
“हे हे हे
मी पिल्लू”
👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱
नवरा बायकोचं भांडण चालू असतं..
नवरा : तू स्वत:ला आवर नाहीतर
माझ्या मधला जनावर बाहेर येईल…
बायको : हा हा येऊ दे ऊंदराला कोण घाबरतंय…!
☺☺☺
👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱
नवरा बायको बसमध्ये चढतात.
बायको : दीड तिकीट द्या.
कंडक्टर : दीड कोणाचे?
बायको : माझं एक फुल आणि आमचे हे हाफ मॅड असल्याने याचं अर्ध तिकीट
कंडक्टर – तरीसुद्धा तुम्हाला दोन फुल तिकीटे घ्यावी लागतील.
बायको – का?
कंडक्टर – तुमचे पती हाफ मॅड म्हणून अर्ध. आणि तुम्ही दीड शहाण्या… असे दोन फुल
👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱
नवरा :-राजा दशरथला ३ राण्या होत्या..
बायको :- मग ????
नवरा :- मी पण २ लग्न करू शकतो अजून..
बायको :-विचार करा.. द्रौपदीला ५ नवरे होते..
नवरा :- Sorry गम्मत केली गं…!
👫🧔👩‍🦱

husband wife non-veg jokes in Marathi

👫🧔👩‍🦱
नवरा :- आज घर आवरलेलं आहे . तुझं व्हाट्सअप बंद होत का आज ?

बायको :- नाही हो.
फोनचा चार्जर सापडत नव्हता .
तोच शोधण्याच्या नादात घर आवरलं गेल..!
👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱
नवरा :- कुठे गेली होतीस??

बायको :- रक्तदान करायला…

नवरा :- पीत होतीस तोपर्यंत ठीक होतं…. आता विकायला पण लागलीस? ..!
👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱
नवरा : हल्ली तुझे उपवास नसतात का? लग्नाआधी बरेच करायचीस ना?
बायको : हो ना. सोळा सोमवार करून तुमच्याशी लग्न झालं आणि माझा विश्वासच उडाला उपवासांवरचा
👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱
नवरा : साजणी, तुझ्या केसांच्या मखमली जाळ्याला सांभाळत जा गं जरा
बायको : लाजत… तुम्ही पण ना… इश्य
नवरा : आईशप्पथ जर पुन्हा जेवणात तुझा केस सापडला तर साजणीवरून गजनी बनवून टाकेल तुला
👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱
नवरा : वटपौर्णिमेचा उपवास आहे ना??
बायको : हो..
नवरा : काही खाल्लं ?
बायको : हो..
नवरा : काय ?…
बायको : केळ, सफरचंद, डाळिंब ,शेंगदाणे, फ्रूट क्रीम, आलूची टिक्की, साबूदाण्याची खीर, साबूदाण्याचे पापड, बटाट्याचे वेफर्स, राजगीरीचे लाडू, साबुदाण्याची खिचडी, सकाळी सकाळी चहा घेतला आणि आता ज्यूस पीत आहे…
नवरा – खूपच कडक उपवास करत आहेस…हे सगळ्यांना जमत नाही.. अजून काही खायची इच्छा असेल तर खाऊन घे.. बघ नाहीतर उपवासाने चक्कर येईल…!!
👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱
नवरा : बायकोला तुला वाटत नाही की पावसाळा येतोय आपण पावसात भिजावं, इकडे तिकडे उड्या माराव्या, गाणं गुणगुणावं…
.
.
.
.
.
.
बायको : पावसाळा आला की बेडकांना असंच वाटतं…
👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱
नवरा : तू खूप सुंदर दिसत आहेस
बायको (स्वयंपाक घरातून) : हो का? असे का म्हणताय?
नवरा : तुला पाहून पोळ्या पण जळत आहेत
👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱
नवरा : तुझी बहीण तुझ्या मानाने किती सुंदर आहे,
बायको : मग तिच्याशीच करायचे होते लग्न.
मला कशाला गटवलीत?
नवरा : तीच म्हणाली ताईचे झाल्याशिवाय मी नाही जा…
👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱
नवरा : जर मला लॉटरी लागली तर तू काय करशील?
बायको : अर्धे पैसे घेऊन कायमची माहेरी निघून जाईन
तू खुश मी पण खुश…


नवरा : २० रुपयांची लागली आहे,
हे घे १० रूपये आणि चल निघ…
👫🧔👩‍🦱

 

👫🧔👩‍🦱
नवरा : काल रात्री माझ्या स्वप्नात एक सुंदर मुलगी आली होती..
बायको : एकटीच आली असेल?
नवरा : हो तुला कसं माहीत?
बायको : कारण तिचा नवरा माझ्या स्वप्नात आला होता…👫🧔👩‍🦱

Navra Bayko Status

👫🧔👩‍🦱
नवरा : आज आपण बाहेर जेवू गं..

बायको : अय्या… लगेच तयारी करते मी.

नवरा : हो.. तू स्वयंपाक कर, मी अंगणात चटई टाकतो..
👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱
नवरा : (खूप संतापून) फोने का नाही उचलला ?
बायको : मी रिंगटोनवर नाचत होते
👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱
नवरा – हे काय , आज जेवणात परत मॅगीच ?
बायको – मग काय करणार? वर्षातून फक्त सहाच सिलेंडर मिळणार तर असंच जेवण बनवू शकते जे दोन मिनिटांत बनेल.
👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱
नवरा – “तीन दिवस झाले वांग्याची भाजी
खातोय… वैताग आलाय… आता महिनाभर तरी
खाणार नाही मी, वांग्याची भाजी…”
.
.
.
बायको – हीच गोष्ट दारुसाठी बोला ना… रोज
रोज ढोसून येता…. मला पण वैताग आलाय
तुमच्या पिण्याचा….
.
.
.
नवरा – बनव उद्या पण वांग्याची भाजी….
मस्त बनवतेस तू.
👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱
नवरा ( बायकोला चिडवत ) : काल रात्री माझ्या स्वप्नात,
एक सुंदर मुलगी आली होती..
बायको :- एकटीच आली असेल,
नवरा :- हो तुला कसं माहीत…?
बायको :- कारण तिचा नवरा माझ्या स्वप्नात आला होता…!

👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱
दुपारी बायको बदाम खात होती..
मी म्हणालो मलाही टेस्ट करू दे,
तिने एकच बदाम दिला..
मी :- बस एकच?
बायको :- हो…, बाकी सगळ्यांची टेस्ट पण अशीच आहे…
👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱
घटस्फोटाचा खटला चालू होता.

न्यायाधीशांनी पत्नीला विचारलं,
“तुम्हाला घटस्फोट कशासाठी हवा आहे?”

पत्नी- ते माझा मानसिक छळ करतात.

न्यायाधीश- तो कसा?

पत्नी- आधी ते मला वाटेल तसं टाकून बोलतात आणि मी उत्तर देऊ लागले की कानाचं श्रवणयंत्र बंद करून ठेवतात.
👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱
एकदा नवरा बायको Discovery बघत असतात..
Channel वर म्हैस दिसते ☺☺
नवरा : ती बघ तुझी नातेवाईक..


बायको : Aiyya…
सासूबाई !
☺☺☺
👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱
एकदा नवरा ठरवतो बायकोला नीट उत्तर द्यायचे नाही
बायको : जेवलात का ?
नवरा : (तिची नक्कल करत) जेवलात का ?
बायको : माझी नक्कल करू नकोस
नवरा : माझी नक्कल करू नकोस
बायको : चल शॉपिंगला जाऊ या
नवरा : जेवलो मी
👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱
एक दिवस नवरा घरात लाईटचे काम करत असतो,
तेव्हा त्याने बायकोला मदतीला बोलवले,
बायको : काय आहे?
नवरा : या २ वायरांपैकी एक जरा धर,
बायको : हं धरली,
नवरा : काही जाणवलं का?
बायको : नाही,
नवरा : अच्छा, म्हणजे करंट दुसऱ्या
वायरमध्ये आहे तर…!
☺☺☺
👫🧔👩‍🦱

Bayko status

👫🧔👩‍🦱
नवरा बायकोचे भांडण होते.. बायको: मी चालले घर सोडून तुम्ही राहा एकटेच, नवरा: मी चाललो देवळात.. बायको: हे बघा!! मी परत येणार नाही, तुम्ही कितीही नवस केले तरीही!! नवरा: अगं वेडे, मी नवस फेडायला चाललोय…!

👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱
भयानक अपमान! बायको: आवो मी एक गोष्ट ईचारु काय? नवरा: ईचार.. बायको: मानसाला मेल्यावर स्वर्गात अप्सरा भेटतात काय? नवरा: व्हय.. बायको: आमा बायकांना काय भेटते.. नवरा: माकड भेटते माकड !! बायको: हा तर आमच्यावर अन्याय हाय.. तुमाला हित बी अप्सरा अन स्वर्गात बी अप्सरा, अनं आमाला हित बी माकड अन स्वर्गात बी माकड…!

👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱
नवरा :-राजा दशरथ ला ३ राण्या होत्या.. बायको :- मग ???? नवरा :- मी पण २ लग्न करू शकतो अजून.. बायको :-विचार करा.. द्रौपदीला ५ नवरे होते.. नवरा :- Sorry गम्मत केली गं…!
👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱
पती फोनवर बायकोला विचारतो :- जेवायला काय बनवले आहे? पत्नी फोनवर चिडून सांगते :- विष! . . . पती :- जेवून झोप मला यायला उशीर होणार आहे…
👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱
पत्नी: जानू सोमवार खरेदी, मंगळवारी हॉटेल, बुधवारी फिरायला, गुरुवारी जेवायला, शुक्रवारी पिक्चरला, शनिवारी पिकनीक, किती मस्त मजा ना…! ☺ ☺ पती: हो ना आणि रविवारी मंदीर.. पत्नी: कशाला? पती: भीक मागायला…!

👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱
दुपारी बायको बदाम खात होती.. मी म्हणालो मलाही टेस्ट करू दे, तिने एकच बदाम दिला.. मी :- बस एकच? बायको :- हो…, बाकी सगळ्यांची टेस्ट पण अशीच आहे…
👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱
बायको: काय हो, मी जेव्हा गाणे गात असते, तेव्हा तुम्ही घर बाहेर का जाता? नवरा: कारण बाहेरच्या लोकांना, असे वाटू नये कि मी तुझा गळा दाबतोय…
👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱

नवरा ( बायकोला चिडवत ) : काल रात्री माझ्या स्वप्नात, एक सुंदर मुलगी आली होती.. बायको :- एकटीच आली असेल, नवरा :- हो तुला कसं माहीत…? बायको :- कारण तिचा नवरा माझ्या स्वप्नात आला होता…!
👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱

बायको नवऱ्याला म्हणते :- तो पहा, तिकडे जो दारू पिऊन नाचतोय ना… त्याला मी दहा वर्षांपूर्वी नकार दिला होता…! नवरा:- “बापरे…! अजून सेलेब्रेट करतोय…!!!
👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱

बायको: माझी एक अट आहे, नवरा : काय? बायको: तूम्ही सोडायला आले तरच मी माहेरी जाणार, नवरा: माझी पण एक अट आहे, बायको: काय? नवरा: मी घ्यायला आलो तरच परत यायचे…
👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱
बायको :- तुम्ही मला सोडणार नाही ना? नवरा :- नाही गं.. बायको :- मी जाड झाले तरी? नवरा :- नाही सोडणार.. बायको :- मी वेडी झाले तरी? नवरा :- सोडलंय का अजून?👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱
नवरा: तुझी बहीण तुझ्या मानाने किती सुंदर आहे, बायको: मग तिच्याशीच करायचे होते लग्न. मला कशाला गटवलीत? नवरा: तीच म्हणाली ताईचे झाल्याशिवाय मी नाही जा…

👫🧔👩‍🦱

Bayko status Marathi

👫🧔👩‍🦱
नवरा: जर मला लॉटरी लागली तर तू काय करशील? बायको: अर्धे पैसे घेऊन कायमची माहेरी निघून जाईल तु खुश मी पण खुश… ☺ ☺ नवरा: २० रुपयांची लागली आहे, हे घे १० रूपये आणि चल निघ…

👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱
बायको – काय हो स्वर्गात म्हणे नवरा-बायकोला, एकत्र राहू देत नाहीत, खरे आहे का हे? नवरा – हे खरे आहे.. बायको – पण का हो असे? नवरा – अगं त्यामुळेच तर त्याला स्वर्ग म्हणतात…

👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱

एकदा नवरा बायको खुप भांडत असतात, नंतर बायको लुंगी आणून नवऱ्याच्या अंगावर फेकते, बायको: बदला लुंगी… नवरा: (घाबरून) हे तु मराठीत बोललीस का हिंदीत…? ☺☺☺
👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱

नवरा: काल रात्री माझ्या स्वप्नात एक सुंदर मुलगी आली होती.. बायको: एकटीच आली असेल? नवरा: हो तुला कसं माहीत? बायको: कारण तिचा नवरा माझ्या स्वप्नात आला होता… ☺☺☺
👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱

बायको: अहो एक सांगू का, पण मारणार तर नाही ना? नवरा: हो सांग ना, बायको: मी गरोदर आहे, नवरा: अगं ही तर आनंदाची बातमी आहे, मग तू एवढी घाबरतेस का? बायको: कॉलेजला असतांना ही बातमी बाबांना सांगितली होती, तेव्हा त्यांनी मारलं होतं…!
👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱
नवरा तो नवराच असतो.. कितीही भांडणं झाली तरी, मायेने तोच जवळ घेतो…

👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱
एक दिवस नवरा घरात लाईटचे काम करत असतो, तेव्हा त्याने बायकोला मदतीला बोलवले, बायको: काय आहे? नवरा: या २ वायरांपैकी एक जरा धर, बायको: हं धरली, नवरा: काही जाणवलं का? बायको: नाही, नवरा: अच्छा, म्हणजे करंट दुसऱ्या वायरमध्ये आहे तर…!

👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱
पत्नीकडून नकळत एखादी चूक झाली, तर तिला चार चौघांमध्ये ओरडू नका. एकांतात घेऊन तिला तिची चूक समजावून सांगा.. इतरांसमोर ओरडल्याने तिला अपमानित झाल्यासारखे वाटेल. पण एकांतात समजावून सांगाल तर तिला तुमचा अभिमान वाटेल…
👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱
नवरा बायकोचं भांडण चालु असतं.. नवरा: तु स्व:तला आवर नाहीतर माझ्या मधला जनावर बाहेर येईल… बायको: हा हा येऊ दे ऊंदराला कोण घाबरतंय…!
👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱
बायको: मी ड्राइवरला नोकरी वरुन काढत आहे, कारण आज दूसरी वेळ आहे मी मरता मरता वाचली आहे… नवरा: Darling Please, त्याला अजून एक चान्स दे ना…!

👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱

तुझ्या कुंकवाशी माझं नातं जन्मोजन्मी असावं. मंगळसूत्र गळ्यात घालतांना तू डोळ्यात पाहून हसावं. कितीही संकटे आली तरी, तुझा हात माझ्या हाती असावा, आणि मृत्यूलाही जवळ करतांना.. देह तुझ्या मिठीत असावा…
👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱

बायको: माझी मैत्रीण येणार आहे, दोन दिवस तुम्ही बाहेर झोपा.. नवरा: बरं.. पण वचन दे, माझी मैत्रीण आली की तू पण दोन दिवस बाहेर झोपशील…!
👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱

रात्रीचे अडीच वाजलेले असतात, बायको नवऱ्याला गदागदा हलवून झोपेतून जागं करते, नवरा गाढ झोपेतून खडबडून जागा होतो, नवरा : काय झालं? काय झालं? बायको : काही नाही, तुम्ही आज झोपेची गोळी खायला विसरलात.. आधी गोळी घ्या न मग झोपा…
👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱
बायको: काय हो… इतक्या हळू आवाजात कोणाशी बोलताय? नवरा: बहिणीशी! बायको: अहो मग, बहिणीशी इतक्या हळू आवाजात कशाला बोलायला हवं? नवरा: अगं माझ्या नाही, तुझ्या बहिणीशी बोलतोय…!

👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱

बायको: जेव्हा तुम्ही देशी पिता, तेव्हा मला ‘परी’ म्हणता.. बिअर पिता तेव्हा ‘डार्लिंग’ म्हणता.. मग आज असं काय झालं की तुम्ही मला ‘डायन’ म्हणालात… ☹ नवरा: आज मी “स्प्राईट” पिलोय, “सिधी बात नो बकवास”…

👫🧔👩‍🦱

👫🧔👩‍🦱
नवरा बायकोचे भांडण चालू होते… नवरा: तू कुत्री.. बायको: तू कुत्रा. तेवढ्यात त्यांचा मुलगा म्हणतो “हे हे हे मी पिल्लू”
👫🧔👩‍🦱

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: