महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2023 : Maharashtra day wishes in marathi | Maharashtra day quotes in marathi

maharashtra dinachya hardik shubhechha : Maharashtra day wishes in marathi | Maharashtra day quotes in marathi – नमस्कार मंडळी ! आज महाराष्ट्र दीन आहे. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

मंडळी १ मे हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी शाळा आणि कॉलेज मध्ये महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने झेंडा वंदन देखील होते. याच दिवशी म्हणजे १ मे १९६० रोजी आपले महाराष्ट्र राज्य स्वातंत्र्य झाले. हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यामुळे हा दिवस सर्वच महाराष्ट्र वसियांसाठी खूपच शोर्य आणि आभिमानाचा आहे.

सध्याच्या परिस्थितीत सर्वत्र covid -१९ चा प्रादुर्भाव सुरू आहे. त्यामुळे हा दिवस सार्वजनिक पद्धतीने साजरा करणे शक्य नाही. पण तुम्ही तुमच्या मित्रांना व नातेवाईकांना फेसबुक आणि व्हॉट्सॲप वर महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (maharashtra dinachya hardik shubhechha) पाठवून साजरा करू शकता.

म्हणून आजच्या या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहोत महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (maharashtra dinachya hardik shubhechya) , महाराष्ट्र दीन फोटो, बॅनर, maharshtra day wishes in marathi, naharashtra day quotes in marathi, maharashtra day messages in marathi, maharashtra day wishes marathi images, status, etc

Maharashtra dinachya hardik shubhechha 2023: maharashtra day wishes in marathi | maharashtra day quotes in marathi

महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा २०२3 | maharashtra day wishes in marathi

उत्सव हा बलिदानाचा असा साजरा व्हावा,
जयजयकार तयाचा आसमंती घुमावाा,
सांडिले रक्त ज्यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी,
जन्म तयांचा फिरूनी महाराष्ट्र देशी व्हावा,
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!💐

६१ व्या महाराष्ट्र दिनाच्या
तमाम महाराष्ट्रवासियांना हार्दिक शुभेच्छा!
जय महाराष्ट्र 🚩

महाराष्ट्र दिनानिमित्त सर्व मराठी जनांना हार्दिक शुभेच्छा!🌹

💥दगड झालो तर ‘सह्याद्रीचा’ होईन!
माती झालो तर ‘महाराष्ट्राची’ होईन!
तलवार झालो तर ‘भवानी मातेची’ होईन!
अन पुन्हा मनुष्य जन्म मिळाला तर ‘मराठीच’ होईन!💥
🚩महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩

Maharashtra day quotes in marathi

जय जय महाराष्ट्र माझा
गर्जा महाराष्ट्र माझा
महाराष्ट्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!💐

✨महान संतांची जन्मभूमी,
विज्ञानाने जेथे केली प्रगती
प्रेम, आदर, स्नेह आणि माणुसकी
हीच आहे आमची संस्कृती.✨
💐जय महाराष्ट्र जय भारत… 💐

महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या समस्त महाराष्ट्र वासियांना खूप खूप शुभेच्छा!!! 💐

बाप महाराष्ट्राचा👳, महाराष्ट्राची माय🤱, रयतेचा छत्रपती आमचा शिवराय🚩…महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🌼

महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा : maharashtra day wishes in marathi

महाराष्ट्र दिनाच्या सगळ्या मराठी जनांना हार्दिक शुभेच्छा!💐
महाराष्ट्र दिन चिरायू होवो!🚩
आजच कामगार दिन ही आहे. कामगार दिनाच्याही शुभेच्छा! 🌼

सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्राची उज्वल दिशेकडे वाटचाल करूया. एकमेंकाना जपूया आणि महाराष्ट्राची धुरा सांभाळूया. महाराष्ट्र दिन शुभेच्छा संदेश…💐

शिक्षणाचे माहेरघर,
उद्योगधंद्यांची जेथे आहे भरभराट
असा हा माझा
महाराष्ट्र आहे महान🚩…
तुम्हाला व तुमच्या परिवाराला
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐…!

maharashtra dinachya hardik shubhechha 2021

🚩कपाळी केशरी टिळा लावितो
महाराष्ट्र देशा तुला मी वंदितो
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🚩
🔥जय महाराष्ट्र🔥

आम्हाला  अभिमान आहे महाराष्ट्रीयन🚩 असण्याचा, आम्हाला  गर्व आहे मराठी🚩 भाषेचा… महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा⛈️,
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा👅,
सह्याद्रीचा सिंह गर्जतो🐯, शिवशंभू राजा,
दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा⛳,
महाराष्ट्र दिनाच्या अनेक शुभेच्छाा🚩…!

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी👳, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी🧑‍💼… महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩

Maharashtra day messages in marathi

अखंड राहो सदा हे शिवराष्ट्र🌝
जयघोष करू जय जय जय महाराष्ट्र⛳
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐

महाराष्ट्र दिनाच्या सर्व मराठी जनांना हार्दिक शुभेच्छा…!🙏

💥भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा 💥
महाराष्ट्र दिनाच्या सर्व मराठी जनांना हार्दिक शुभेच्छा…! 💐

जन्मोजन्मी होईन महाराष्ट्रीन, हे मातृभूमी तुझा मी सदैव मान राखीन, महाराष्ट्र दिवस शुभेच्छा 💐

महाराष्ट्र दीन शुभेच्छा संदेश, फोटो, बॅनर | maharashtra day marathi wishes, images, photos, banner, status

🔥जेथे पंचवटी राम सीतेची,
लक्ष्मणाचे मंदिर आहे तपोवनात.
पाच पाच ज्योतिर्लिंगाची,
सुंदर छठा आहे पर्वतात.
अभिमान आहे की जन्म घेतला,
या पवित्र महाराष्ट्रात.🔥

🚩सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩…!

आजच्या शुभ दिवशी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी महाराष्ट्र दिन 🚩

दगड झालो तर सह्याद्रीचा होईन माती झालो कर महाराष्ट्राची होईन…तलवार झालो तर भवानी मातेची होईन आणि पुन्हा मानव जन्म मिळाला तर मराठीच होईन…. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा….🙏

Maharashtra day wishes in marathi : maharashtra din shubhechha

🌹आम्हाला अभिमान आहे, महाराष्ट्रीय असल्याचा,
आम्हाला गर्व आहे मराठी भाषेचा,
आम्ही जपतो आमची संस्कृती, आमची निष्ठा,
महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा🌹… जय महाराष्ट्र…🚩

💥रुजवू मराठी फुलवू मराठी
चला फक्त बोलू मराठी
अभिमान मराठी असण्याचा
महाराष्ट्र दिनाच्या अनेक शुभेच्छा…! 💥

माझ्या सर्व मराठी बंधू आणि
भगिनींना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र🙏

maharashtra dinachya hardik shubhechha : maharashtra day quotes in marathi

महाराष्ट्र तू राष्ट्र🚩 महान,
आहे तुलना तुझी अतुलनीय🌹
समृद्ध बनवले तू भारताला🔥
आम्हास आहे तू वंदनीय..! 🙏

माझा माझा महाराष्ट्र माझा
मनोमनी वसला शिवाजी राजा
वंदितो या भगव्या ध्वजा
गर्जता गर्जतो.. महाराष्ट्र माझा..
१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या
आपणांस हार्दिक शुभेच्छा..!💐

टीप : मंडळी या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (maharashtra dinachya hardik shubhechha) तसेच maharashtra day wishes in marathi, maharashtra day quotes in marathi, maharashtra din images, photos, status, इत्यादी दिले.

आम्हाला आशा आहे की तुम्हाला maharashtra dinachya hardik shubhechha, Maharashtra day wishes in marathi, maharashtra day quotes in marathi तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील, धन्यवाद…!

Marathi Sangrah

Marathi Status Wishes Quotes Poems

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: