मी अनुभवलेला लॉकडाऊन मराठी निबंध | Mi Anubhavlela Lockdown Marathi Nibandh

Mi Anubhavlela Lockdown Marathi Nibandh मित्रांनो आज आपण मी अनुभवलेला लॉकडाऊन निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूयात.

mi anubhavlela lockdown marathi nibandh
काय सांगू कोरोना बद्दलचा अनुभवलेला लॉकडाऊन माझा,
हिरावली त्याने शाळेतील खेळण्यांची मजा,
घरात बसून राहायची दिली आम्हा सजा,

बस झाले आता कोरोना आता तरी जा! ” मार्च महिना आमची शाळा सकाळच्या सत्रात भरू लागली होती आणि एके दिवशी सरांनी आम्हांला सांगितले, ‘कोरोनामुळे सर्वांना सुट्टी.’ कोरोना…

Contents

मी अनुभवलेला लॉकडाऊन मराठी निबंध

Mi Anubhavlela Lockdown Marathi Nibandh महाराष्ट्रात कोरोनाचा रुग्ण आढळल्याने व नंतर त्यांत वाढ झाल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यसरकाने महाराष्ट्रात  शाळा, कॉलेजेस महाविदयालये बंद करण्याचा निर्णय घेतला

लागलीचे २२ मार्च रोजी आपल्या देशाचे पंतप्रधान मा.जरेंद्र मोदी यांनी ‘जनता कर्म्यु’व त्यानंतर १ मार्च रोजी ‘लॉकडाऊन’ जाहीर केले.

कोरोना विषाणू संक्रमित असलेल्या व्यक्ती ने पसरत एखादी व्यक्ती आल्यास कोरोनाचा प्रसार वेगाने होतो,

त्यामुळे या कोरोनाची साखळी तोडणे व कोरोनवर नियंत्रण मिळवणे यासाठी लाकडाऊन जाहीर करण्यात आला.

कोरोनमुळे मनात भीती निर्माण झाली होती. त्यात दररोजच्या टीव्ही वरच्या बातम्या ऐकूत- पाहून तर खूपच भयभीत झालो होतो.  चीनमधील वुहान येथे जन्मलेला हा विषाणू! या विषाणूने साऱ्या जगात पाय पसरला होता. आणि तोच विषाणू पुण्यात- महाराष्ट्रात देखील दाखल झाला होता.

त्यामुळे हा विषाणू माझ्या गावात, माझ्या घरात तर प्रवेश करणार नाही ना? असा प्रश्न मला सतावू लागला. माझे आनंदपूर गाव ! लोटेसे, सुंदर व शादर्श गाव!

आमच्या गावाते ‘लॉकडाऊन’ घोषित होताच ग्रामपंचायती मार्फत निर्जंतुकीकरणासाठी फवारणी करण्यात आली. घरोघरी मारकचे वाटप करण्यात आले.

हा देखील निबंध वाचा »  { कोरोना } एक संकट निबंध | Corona Sankat Marathi Nibandh

गल्लोगल्ली संदेशांचे बनर लावण्यात आले. गावात दवंडी देण्यात आली. आमच्या गावातील सर्वजण कोरोनाविरुद्धची ही लढाई जिंकण्यासाठी स्वतःला सैनिक समजून लढू  लागले,

शासन निर्देशांचे तंतोतंत पालर करू लागले, योग्य ती खबरदारी घेऊ लागले. यासाठी सर्वात मोठा मूलमंत्र ‘घरी रहा, सुरक्षित रहा
आम्ही पाळला,

आमच्या गावाच्या सरपंचांनी तसेच इतर सदस्यांनी तर स्वताच्या ड्युल्याच लावून घेतल्या होत्या, गावाच्या प्रवेशमार्गावर बसण्याच्या.

ग्रामपंचायतीने तिथे स्यानिटायजर चे गेट बसवून घेतले. जे शेतकरी, शेतमजूर शेतात जातात, त्यांच्यासाठी तसेच बाहेर गावहून येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी

सुरक्षिततेचा उपाय म्हणून त्यांनी प्रवेश केल्या केल्या अगोदर निर्जतूक व्हावे यासाठी, बाहेरगावच्या प्रत्येक व्यक्तीला गावात प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले.

Mi Anubhavlela Lockdown

तसेच आमच्या शाळेतील शिस्तक, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशाताई हे देखील ग्रामस्थांमध्ये या आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करत होते.

कोरोताच्या या संकटातच मला ग्रामपंचायत, सरपंच, सदस्य, कर्मचारी वर्ग आम्हा सर्वांची कशी काळजी घेत आहेत हे समजले. खरोखरच माझ्यासाठी हे सर्वजण आदर्श व प्रेरक आहेत.

जूनचा दिवस उजाडला, ज्यादिवशी आमची शाळा उघडते. पुढच्या वर्षी चीत होते. त्या दिवशी देखील शाळा बंद. त्यादिवशीच आमचे सर गावात घरोघरी जाऊन पाठ्यपुस्तकांचे वाटप करत होते.

मी त्यांना विचारले, ‘सर, शाळा कधी सुरू  चालू होणार ? सर म्हणाले, ‘संजय, कोरोनाच्या प्रार्दुभाव आपल्या देशात, राज्यात दिवसेंदिवस वाढत आहे.

तो कमी झात्या की जवकीच शाळा सुरू होतील.’ ‘आशा’ ही माझ्यामते मानवास लाभलेली दैवी शक्ती आहे. Mi Anubhavlela Lockdown Marathi Nibandh

संकट कितीही मोठे असू दया, आपणाजवळ सकारात्मक विचार असतील तर आपण त्या संकटांचा नक्कीच सामना करू शकतो.

हा देखील निबंध वाचा »  रस्ता सुरक्षा निबंध मराठी | Rasta Suraksha Nibandh in Marathi

आमची शाळा बंद आहे मात्र आमचे शिष्यक खूप मदत करत आहेत. ज्या विदया ‘आशा’ ही माझ्या मते मानवास लागलेली दैवी शक्ती
आहे.

आमचे शिष्सक व्हॉटसअप दारे शैक्षणिक व्हिडिओ पाठवत आहेत. ज्या विदयार्थ्या कडे अॅन्ड्रॉइड मोबाईल नाहीत, त्यांना वैयाक्तिकरित्या सुरक्षित अंतराने, गात बनवून मार्गदर्शन करत आहेत.

Mi Anubhavlela Lockdown Marathi Nibandh

दिलेला अभ्यास तपासतात. गावातीलच दोन शिस्तित तरुणांच्या गल्ली मित्रांच्यारे सहाय्याने आमचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची काळजी घेत आहेत.

एके दिवशी गावात बातमी आली. आनंदपूर गावात एक कोरोजा रूग्ण आढळला. माझ्या वडिलांनी सांगितले की ‘ते काका एका लग्नसमारंभाला गेले होते.

माझ्या पायाखालची तर जमीनच सरकली. कोरोन विषाणूने गावात प्रवेश केला.  माझा तर विश्वासच बसत नव्हती. त्यांच्या
घरातीलच आणखी दोन जणांना कोरोनाची लागण झाली होती.

लगेचच ग्रामपंचायतीने सर्व गावातील पीसर जिर्जतुक किला, आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरो घरी जाऊन आरोग्यविषयक चौकशी केली, पपूर्ण  दिवस गावात कडकडीत बंद पाळण्यात आला.

गावात चिंतेचे वातावरण पसरले होते. मात्र सुर्देवाने आणखी रुग्ण आढळून आले  गावात खबरदारी घेण्यात येत आहे.

माझे कुटुंब तसे लहानच आहे. माझ्या कुटुंबात आईवडील, आजी आजोबा माझी लहान बहीण ज्योती,

असे माझे कुटुंब. पण कोरोना आल्यापासून मी माझ्या कुटुंबातील प्रत्येकाविषयी अधिक दक्ष झालो आहे.

माझ्या आजी आजोबांता दररोजच्या औषध-गेल्या देणे, त्यांची सेवा करणे माझा दिनक्रमच झाला आहे.  ‘Mi Anubhavlela Lockdown Marathi Nibandh’

लॉकडाऊन मराठी निबंध

Mi Anubhavlela Lockdown Marathi Nibandh मी माझ्या आरोग्या, विषयी अधिक जागरूक सालो आहे. गरजेच्यावेळीच तसेच शेतात माझे काही काम असेल तेव्ाच मी घराबाहेर जातो.

हा देखील निबंध वाचा »  जय जवान जय किसान जय विज्ञान निबंध मराठी | Jay Jawan Jay Kisan Jay Vidnyan Essay In Marathi

तसेच आमचे सर मार्गदर्शनासाठी येतात, तेव्हाच मी घराबाहेर पडतो.

मी मास्कचा वापर करतोच. तसेच गर्दीच्या ठिकाणीजात नाही. सुरक्षित अंतर ठेवतो.

हात वेळच्या वेळी स्वच्छ धुतो. कोरोजाने मला स्वच्छतेचा धडा  शिकवला. वर्गातील अभ्यास, मैदानावरचे खेळ, गप्पागोष्टी, दंगामस्तीला मात्र मी मुकलो आता एकच प्रार्थना करतो.

दूर कर हे संकट, दयाळू
पूर्ण कर माझी मनोकामना.
जाऊ दे हा कोरोना....
देवा प्लीज सुरु कर माझी शाळा.

तर मित्रांना तुम्हाला “mi anubhavlela lockdown marathi nibandh” हा मराठी निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे मी अनुभवलेला लॉकडाऊन मराठी निबंध मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. ती कोठूम कॉपी केल्यास आम्ही घेत नाही. इमेल – pawarshubham66@gmail.com

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: