आठवण मराठी स्टेटस | Miss u status in Marathi | SMS | Shayari | Quotes 2022

Miss u status in Marathi:- नमस्कार मित्रांनो तुम्ही कसे आहात मी आशा करतो की आपण सर्व ठीक आहात, आपण एखाद्यास Miss करीत असल्यास, आणि आपण त्यांच्यासाठी Status शोधत असाल तर आपण योग्य ठिकाणी आला आहात या लेखात आपल्याला सर्व प्रकारच्या Miss U Status मिळेल.

Miss u status in Marathi For Girlfriend And Boyfriend | Whatsapp | Facebook | Instagram | Sharechat

😘 🤗 😌 आता मी तुझ्या आयुष्यातील तितका महत्वाचा व्यक्ति नसलो तरी आशा करतो की जेव्हा कधी आठवण येईल तेव्हा नक्की म्हणशील इतरांपेक्षा चांगला होता तो. 😘 🤗 😌

😘 🤗 😌आठवणी हसवतात आठवणी रडवतात काहीच न बोलता आठवणी निघून जातात तरी आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात 😘 🤗 😌

😘 🤗 😌कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही….??😘 🤗 😌

miss u papa status in marathi

😘 🤗 😌 लाल मिरची हिरव देठ, आठवण आली तर फेसबुकवर भेट… 😘 🤗 😌

😘 🤗 😌 पिंजऱ्यात असलेल्या पक्षांची कोण आठवण काढत? आठवण त्यांचीच येते जे सोडून गेलेत.. 😘 🤗 😌

😘 🤗 😌 तुझ्या आठवणी म्हणजे… मोरपिसाचा हळूवार स्पर्श तुझ्या आठवणी म्हणजे… नकळत निर्माण होणारा हर्ष 😘 🤗 😌

miss u aaji status in marathi

😘 🤗 😌 डोळ्याना सांगीतलय मी आज रात्र जागायची आहे ऐकलय की. 😘 🤗 😌

😘 🤗 😌 “बघ माझी आठवण येते का ?” 😘 🤗 😌

😘 🤗 😌 नजरेत भरणारी सर्वच असतात, परंतू र्हदयात राहणारी माणसे फारच कमी असतात. 😘 🤗 😌

miss u status in marathi

😘 🤗 😌आठवण तीच कामच आहे आठवत राहणे ती कधी वेळ काळ बघत नाही…😘 🤗 😌

Miss U Status For Girlfriend

😘 🤗 😌 का मलाच तुझी इतकी आठवण येते, माझी सारी रात्र तुझ्या आठवणीत सरते. 😘 🤗 😌

😘 🤗 😌 मनात आठवणी गर्दी करतात तेव्हा ह्सतमुखानं त्यांना या म्हणावं; 😘 🤗 😌

miss u baba status in marathi

😘 🤗 😌 स्वतःलाच स्वतः विसरत असतो काय जादू मंतरलीस माझ्यावर,जिथे तिथे फक्त तुलाच शोधत राहतो. 😘 🤗 😌

😘 🤗 😌 आयुष्याच्या प्रत्येक वळणार आठवण तुझी येत राहील, अलगद असा पापण्यांवरुन अश्रु एखादा ओघळुन जाईल.. 😘 🤗 😌

😘 🤗 😌 माझा आधार व्हायला शब्द कधिही तयार असतात अगदि तसच माझा आजार व्हायला तुझ्या आठवणिही तयार असतात.. 😘 🤗 😌

miss u status in marathi one line

😘 🤗 😌 येईन किंवा न येईन परत तुझ्या भेटीला, आठवणी माञ बांधुन ठेवीन काळजातल्या गाठीला. 😘 🤗 😌

😘 🤗 😌 आठवण करुन देतो पाऊस तुझ्या त्या स्पर्शाची ओलिचिंब भिजलेली तू मिठीत माझ्या असल्याची. 😘 🤗 😌

😘 🤗 😌 तिचं कामच आहे आठवत राहणे, ती कधी वेळ काळ, बघत नाही, तिला वाटते तेव्हा येऊन जाते, कधी हसवते तर कधी रडवून जाते असे माझे विरह प्रेम. 😘 🤗 😌

miss u brother status in marathi

😘 🤗 😌 आठवणी विसरता येतात पण प्रेम नाही विसरता येत मग तू मला कशी विसरलीस. 😘 🤗 😌

😘 🤗 😌 जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण कारण ही विसरता येत नाही अन त्या व्यक्तीला परत ही देता येत नाही. 😘 🤗 😌

Miss u Papa Status In Marathi

😘 🤗 😌 आजही मला एकटच बसायला आवडत मन शांत ठेवून आठवणींच्या विश्वात रमायला आवडत. 😘 🤗 😌

miss u grandfather status in marathi

😘 🤗 😌 मला माहित आहे मी तुला आवडत नाहि अन् माझा मात्र तुझ्या आठवणिशिवाय एक क्षणहि जात नाहि ! ! 😘 🤗 😌

😘 🤗 😌 दोन गोष्टी माझ्यासमोर आल्या ना की मला काय करायचे ते कळतचं एक म्हणजे तू आणि दुसरी म्हणजे तुझी आठवणं . 😘 🤗 😌

😘 🤗 😌 आता माझ्या हृदयातच तु आहेस म्हटल्यावर, माझ्या प्रत्येक ठोक्याला तु आठवणारच ना वेडु. 😘 🤗 😌

miss u papa status in marathi after death

😘 🤗 😌 मनाचे भाव असतात साधे भोळे तुझी आठवण येताच भरतात डोळे. 😘 🤗 😌

😘 🤗 😌 तुझ्या सुंदर आठवणीत अश्रुंचाही विसर पडतो आठवणीतुन परतताना हा अश्रुच मग साथ देतो दिवस ही पुरत नाही तुझी आठवण काढायला, तुला ही जमत का गं माझ्या आठवणीत रमायला. 😘 🤗 😌

😘 🤗 😌 जिथे श्वासात श्वास गुंततात तेच क्षण आपले असतात तू नसलास आता तरी तेच क्षण मला आजही आठवतात. 😘 🤗 😌

miss u ajoba status in marathi

😘 🤗 😌 वेळ लागला तरी चालेल पण वाट तुझीच पाहीन विसरलास तू मला तरीही नेहमी मी तुझीच राहील. 😘 🤗 😌

😘 🤗 😌 आले आता एक असे वळण नको असलेलं तुझ्या आयुष्यात माझे स्थान ओझरत चाललेलं विरह, दुख, यातना हेच सोबती सांगाती आपले उरलेले एक एक क्षण डोळ्यात दाटून अश्रू बनून गालावर ओघळले. 😘 🤗 😌

😘 🤗 😌 एक बाकी एकाकी, एक अंत एकांत एक अडके एकात, एक एकटया जगात एक खिडकी एक वारा, एक चन्द्र एक तारा एक नजर एक वाट, एक एकटा एकटाच. 😘 🤗 😌

miss u ajoba status in marathi

Miss U Boyfriend Status In Marathi

😘 🤗 😌 नाते जूऴते सहजपणे नाते तुटते सहजपणे पन तुटल्यानंतर डोळ्यांतले थेंबही गळतात सहजपणे मग आठवणी का जात नाहीत सहजपणे त्या का कोरल्या जातात नकळतपणे. 😘 🤗 😌

😘 🤗 😌 छापा असोवा काटा असो नाणे खरे असावे लागते प्रेम असो वा नसो भावना शुद्ध असाव्या लागतात तोडु नयेत दुस-याची मने झाडाच्या फांदिसारखी कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात पण मने मात्र कायमची तुटतात. 😘 🤗 😌

😘 🤗 😌 महिन्यातील प्रत्येक दिवसाला दिवसातील प्रत्येक तासाला तासाच्या प्रत्येक मिनिँटाला आठवण येते तुझी क्षणाक्षणाला😘 🤗 😌

miss u mama status in marathi

😘 🤗 😌 वेळ लागला तरी चालेल पण वाट तुझीच पाहीन विसरलास तू मला तरीही नेहमी मी तुझीच राहील. 😘 🤗 😌

😘 🤗 😌 वाट पाहशील तर आठवण बनून येईन तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन एकदा मनापासून मला आठवून तर बघ तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन….!! 😘 🤗 😌

😘 🤗 😌 जीवन मिळते एकाचं वेळी मरणं येतं एकाचं वेळी प्रेम होतं एकाचं वेळी ह्रदय तुटतं एकाचं वेळी सर्व काही होतं एकाचं वेळी तर तिची आठवण का येते वेळो वेळी.?? 😘 🤗 😌

miss u status in marathi

😘 🤗 😌 वाट पाहशील तर आठवण बनून येईन तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन एकदा मनापासून मला आठवून तर बघ तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन !!!!!!!! 😘 🤗 😌

😘 🤗 😌 प्रेमात तुला दूर करणे कठीण होते ते वादळ डोळ्यात ठेवणे कठीण होते सोपे वाटले तुझ्या आठवणीत मरणे कारण तुला विसरून जगणे फार कठीण होते. 😘 🤗 😌

miss u status in marathi

😘 🤗 😌 तुझी आठवण आली की मी हसत राहीन या जन्मी मी तुझा झालो नाही तरी पुढ्च्या जन्मी नक्कीच होईन. 😘 🤗 😌

😘 🤗 😌 महिण्यातील प्रत्येक दिवसाला दिवसातील प्रत्येक तासाला तासाच्या प्रत्येक मिनिँटाला आठवण येते तुझी क्षणाक्षणाला 😘 🤗 😌

Miss u aaji status in Marathi

miss u status in marathi

😘 🤗 😌 रोज तुझी आठवण येते आणि डोळ्यांत पाणी उभं राह्तं तू जवळ हवास असं वाटताना खूप दूर आहेस..,हे सांगून जातं.. 😘 🤗 😌

😘 🤗 😌 विसरलो नाही तुला मी कणभर मनात तुझ्या मीही असेन खरंतर अजूनही काव्य लिहितो मी तुजवर वाचत असशील तूही आठवणीने क्षणभर ..!! 😘 🤗 😌

miss u status in marathi

😘 🤗 😌 रोज तुझी आठवण येते आणि डोळ्यांत पाणी उभं राह्तं तू जवळ हवास असं वाटताना खूप दूर आहेस हे सांगून जातं. 😘 🤗 😌

😘 🤗 😌 मनात प्रेमाचा ओलावा असणे महत्वाचे असते तसे पाहीले तर आठवण कुणाची पण केव्हाही येत असते . 😘 🤗 😌

miss u status in marathi

😘 🤗 😌 आठवणीने तुझ्या घनदाटून आला हूंदक्यांनी माझा कंठ दाटून आला पाऊस ही आता जोरात बरसू लागला रडून घेहे डोळयतील थेंब सांगू लागला 😘 🤗 😌

😘 🤗 😌 पाने आयुष्याची थोडी चाळून पाहिली चाळताना जीवाची झाली होती काहिली पूर्ण आयुष्याची आठवण मी क्षण क्षण जपली तरी पण ह्या माझ्या छोट्या विश्वात फक्त तुझीच कमी राहिली 😘 🤗 😌

miss u status in marathi

😘 🤗 😌 ढग येतात पण पाऊस पडत नाही आठवणी येतात पण चेहरा दिसत नाही काय मी बोलू तुला पुढे गाय मागे वासरू संग प्रिये मी तुला कसे विसरू. 😘 🤗 😌

😘 🤗 😌 वेड लागले आहे तुझ्या भेटीचे तुझ्या स्पर्शानी दरवळणार्या सांजेचे आसुसलेलं एकटे मन फक्त उराशी हल्ली खूप दूर तू अन आठवण तरंगते डोळ्याशी.. 😘 🤗 😌

miss u status in marathi

😘 🤗 😌 तुझ्यासाठी प्रत्येकवेळी मन वेडे रडलंय पण आता त्या आभासमय पाखराला त्याच्या क्षितीजावर सोडलय पावलांच्या उगीच बहकन्याला कधीच सावरलय, वेड्या माझ्या मनालाही तेव्हाच आवरलंय. 😘 🤗 😌

😘 🤗 😌 “शाळेमध्ये त्यांनी मला शिकविले कि 😘 🤗 😌
😘 🤗 😌 १ तास = ६० मिनिट 😘 🤗 😌
😘 🤗 😌 १ मिनिट = ६० सेकंद 😘 🤗 😌
😘 🤗 😌 पण त्यांनी मला कधीच सांगितले नाही कि 😘 🤗 😌
😘 🤗 😌 १ सेकंद तुझ्याशिवाय = १०० वर्षे …….” Miss you 😘 🤗 😌

miss u status in marathi

😘 🤗 😌 छापा असोवा काटा असो नाणे खरे असावे लागते प्रेम असो वा नसो भावना शुद्ध असाव्या लागतात तोडु नयेत दुस-याची मने झाडाच्या फांदिसारखी कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात पण मने मात्र कायमची तुटतात. 😘 🤗 😌

😘 🤗 😌 प्रेम म्हणजे डोळ्यासमोर झालेली चोरी पण हि चोरी नेमकी कधी होते कशी होते समजतच नाही आणि जे चोरीला गेल आहे ते परत मागवसही वाटत नाही आणि ज्यांनी ते चोरलय त्याल्या भेटल्या शिवाय चैनच पडत नाही. 😘 🤗 😌

miss u status in marathi

😘 🤗 😌 आयुष्यात एकदाच तुझ्यावर प्रेम केले पण नशिबानं साथ दिली नाही वाटा जरी संपल्या तरी दिशा बाकी आहेत प्रेम संपलं तरी आठवणी ताज्या आहेत. 😘 🤗 😌

😘 🤗 😌 विठोबाच्या नगरी आहे चंद्रभागेचा घाट,तिथेच मी पाहीन तिन्ही सांजे तुझी वाट. 😘 🤗 😌

miss u status in marathi

😘 🤗 😌 महिण्यातील प्रत्येक दिवसाला, दिवसातील प्रत्येक तासाला, तासाच्या प्रत्येक मिनिँटाला आठवण येते तुझी क्षणाक्षणाला 😘 🤗 😌

😘 🤗 😌 मी तुझाचं आहे गं सखे, हे तुला सांगायची गरज नाही कारण ह्रदयात तु बसली अशी की, तुझी आठवण काढल्याशिवाय एकही क्षण जात नाही. 😘 🤗 😌

miss u status in marathi

😘 🤗 😌 वाट पाहशील तर आठवण बनून येईन तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन एकदा मनापासून मला आठवून तर बघ तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन. 😘 🤗 😌

😘 🤗 😌 जिथे श्वासात श्वास गुंततात तेच क्षण आपले असतात तू नसलास आता तरी.. तेच क्षण मला आजही आठवतात 😘 🤗 😌

miss u status in marathi

😘 🤗 😌 ढग येतात पण पाऊस पडत नाही, आठवणी येतात पण चेहरा दिसत नाही, काय मी बोलू तुला पुढे गाय मागे वासरू, संग प्रिये मी तुला कसे विसरू 😘 🤗 😌

😘 🤗 😌 दोन क्षण थांब जरा, मला थोडं जगुन घेऊ दे, उद्याचं नाही नक्की काही हि, आजच तुला डोळे भरून बघून घेऊ दे…..miss u 😘 🤗 😌

Miss u Status in Marathi One Line

miss u status in marathi

😘 🤗 😌 विसरलो नाही तुला मी कणभर मनात तुझ्या मीही असेन खरंतर अजूनही काव्य लिहितो मी तुजवर वाचत असशील तूही आठवणीने क्षणभर ..!! 😘 🤗 😌

😘 🤗 😌 प्रेमात तुला दूर करणे कठीण होते ते वादळ डोळ्यात ठेवणे कठीण होते सोपे वाटले तुझ्या आठवणीत मरणे कारण तुला विसरून जगणे फार कठीण होते.. 😘 🤗 😌

miss u status in marathi

😘 🤗 😌 पाने आयुष्याची थोडी चाळून पाहिली चाळताना जीवाची झाली होती काहिली पूर्ण आयुष्याची आठवण मी क्षण क्षण जपली तरी पण ह्या माझ्या छोट्या विश्वात फक्त तुझीच कमी राहिली 😘 🤗 😌

😘 🤗 😌 रोज तुझी आठवण येते आणि डोळ्यांत पाणी उभं राह्तंnतू जवळ हवास असं वाटताना खूप दूर आहेस हे सांगून जातं. 😘 🤗 😌

😘 🤗 😌 तुझ्या प्रत्येक आठवणीने होते माझी रोजची पहाट आणि ओलावतात भावनांनी डोळ्यांचे काठ. 😘 🤗 😌

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

marathi status for marathi mulgi

मुलींसाठी स्टेटस | Best Marathi Mulgi Status | Quotes 2022

fb one line status in marathi

Best One Line Marathi Status For Whatsapp | Facebook | 2022