मला आवडलेले पुस्तक मराठी निबंध | My Favourite Book Essay In Marathi

My Favourite Book Essay In Marathi – मित्रांनो आज “मला आवडलेले पुस्तक  श्यामची आई मराठी निबंध “ या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

My Favourite Book Essay In Marathi

श्याम म्हणजे पांडुरंग सदाशिव साने त्यांनी त्यांच्या जीवनातील संस्कारक्षम अनुभवाची शिदोरी या पुस्तकाच्या माध्यमातून मांडले आहे. सर्वप्रथम आपण या पुस्तकाचे अंतरंग व बाह्य रंगांमध्ये मांडणी केली असता, पुस्तकाची किंमत रुपये 80/- तर प्रकाशन सरस्वती बुक कंपनी पुणे 2 यांनी केला आहे.

बसलेलीमुखपृष्ठावरचा शामच घर, ओट्यावर बसलेली श्यामची आई, श्याम त्याचे मित्र फुले घेऊन येतात असे मुखी फुले या प्रसंगातील चित्र आहे. तर मला पृष्ठावर विविध पुस्तकांची चित्रासहित यादी देण्यात आली आहे. या पुस्तकातील पोस्टांची संख्या 240 आहे. विविध प्रसंगाची सुंदर चित्रे दाखवण्यात आलेले आहेत.

“करेला मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभुशीत” याचे या उक्तीप्रमाणे पुस्तकाच्या अंतरंगात डोकावल्यास आईच्या प्रेमामुळे थोर शिकवणुकीचे सरळ साध्या व सुंदर संस्कृतीचे करून व गोड चित्र रेखाटलेले आहे. मुळात श्यामची आई हे कारागृहाच्या गजाआड जन्मलेलं बाळ आहे.

मला आवडलेले पुस्तक मराठी निबंध

9 फेब्रुवारी 1933 ते 13 फेब्रुवारी 1933 च्या सुमारास साने गुरुजींनी श्यामची आई हा ग्रंथ लिहिला एकूण 42 रात्री पैकी 36 रात्री नाशिकच्या तुरुंगात लिहिलेल्या आहेत.

आई माझा गुरु आई, माझा कल्पतरू असे साने गुरुजी म्हणतात रस, रंग, नाद, प्रेम, स्पर्श या संवेदनांची अनुभूती श्यामची आई वाचताना येते आणि तीही अगदी सहजगत्या माळीतून मनी उघडावेत, पारिजातकाच्या झाडातून टप टप फुले पडावे, गायकाच्या गोड गळ्यातून सूर पाजरावेत, अशा संवेदनांची अनुभूती श्यामची आई वाजता नाही मानवी भावभावनांचे कितीतरी पदर पापुद्रे श्यामची आई मध्ये वाचायला भेटतात. सावित्री व्रताच्या पहिल्या रात्रीत साने गुरुजींनी त्यांच्या घराण्याचा इतिहास सांगितला आहे.

त्यात ते म्हणतात केवळ प्रेम नुसती दया असून भागत नाही जीवन सुंदर व यशस्वी बनविण्यासाठी तीन गुणांची आवश्यकता आहे हे तीन गुण म्हणजे ते ज्ञान शक्ती या तीन गोष्टी ज्याच्या जवळ आहे त्याला या जगात कृतार्थ ठरतंय.

My Favourite Book Essay In Marathi

“प्रेम म्हणजे हृदयाचा विकास प्रेम म्हणजे हृदयाचा विकास ज्ञान म्हणजे बुद्धीचा विकास ज्ञान म्हणजे बुद्धीचा विकास शक्ती म्हणजे शरीराचा विकास” ही जीवन त्रिसूत्री चपकल्प आणि सोपी पणे साने गुरुजी शिवाय कोण सांगणार. [My Favourite Book Essay In Marathi]

श्यामची आई देव भक्ती “रघुपती राघव राजाराम” या प्रकरणात दिसून येते श्याम आणि त्याचे मित्र त्यांच्या भजनाने सारी अळी दुमदुम जात असेल यातील श्लोक भजन अभंग तेरी सारखे मुलांनीच नव्हे तर मोठ्या माणसांनीही पाठ करण्यासारखे आहेत.

“विठोबाला वाहिली फुले, भजन करती लहान मुले,
विठोबाला वाहिली फुले, भजन करिती लहान मुले !!
विठोबाला वाहिनी माळ भजन करती लहान बाळ,
विठोबाला वाहिनी माळ भजन करिती लहान बाळ !!”

साने गुरुजींनी पुस्तकात जागोजागी सुवचनांचा सुभाषितांचा सुरेख वापर केला आहे त्यांची काही उदाहरणे आहेत – पाप किंवा पुण्य काही मरत नाही, पेराल ते पिकेल लावाल ते फळेल, जगात सारे सुखाचे सोबती दुःखाला, कोणी नाही झाडे म्हणजे फुलांच्या, माता झाडे कळ्यांना जीवन सर पाजत असतात.

मला आवडलेले पुस्तक मराठी निबंध

“शाम पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो!” गोडी ही वस्तूत नसून वस्तूसाठी केलेल्या श्रमासाठी आहे. कामातच आनंद आहे. ‘तेल आहे तर मीठ नाही’ या प्रकरणात काम चांगलं होण्यासाठी मनही प्रसन्न असले पाहिजे हे सांगताना सानेगुरुजी तुकोबांचा दाखला देतात. {My Favourite Book Essay In Marathi}

‘मन करा रे कारण!’ प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण ! एकदा श्यामन चुली मागच्या खोब-याचा तुकडा घेऊन खाल्ला होता. आईनं हे पाहिलं होतं, पण ती बोलली नाही; पण एकदा सांगितलेलं काम करण्यासाठी श्याम कुरकुर करू लागला तेव्हा त्याला त्याच्या या पापकृपाची आठवण करून दिली. आणि समाज वाणीच्या स्वरात त्याला म्हणाली, “देवाचं काम करायला लाजू नको पाप करण्याची लाज धर” पत्रावळ या प्रकरणातून शाम जेव्हा पत्रावळ तयार करण्यास शिकतो तेव्हा समजते, गोडी वस्तू नसून वस्तूसाठी केलेल्या श्रमात आहे.

My Favourite Book Essay In Marathi

कामातच आनंद आहे. प्राणिमात्रांवर दया करा, हा संदेश या पुस्तकातून मिळतो. श्यामची आई मोरी गाय तर यावर मांजर यावर सुद्धा प्रेम करत असत. भगवद्गीता मध्ये, श्रीकृष्णाने अर्जुनाला मार्ग दाखवला तर ‘श्यामची आई ‘ ही अशीच मातृगाता आहे. श्यामच्या आईने सतत श्यामला मार्ग दाखवला.

त्याला अधःपतन यापासून दूर केले, गोंधळलेला असेल तर त्याचा गोंधळ दूर केला, तो चुकीचा वागला तर त्याला प्रेमाने फटकावून पुन्हा सन्मार्गावर आणल. श्यामला त्याच्या आईने मोठे केले आणि श्यामन आपल्या आईला या पुस्तकाच्या रूपाने मोठं करून मातृ ऋण फेडले, अशी दुहेरी मोठेपणाची मनस्वी कहाणी आहे. “My Favourite Book Essay In Marathi”

तर मित्रांना “My Favourite Book Essay In Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे मला आवडलेले पुस्तक  श्यामची आई मराठी निबंध “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

श्यामची आई हा ग्रंथ कधी लिहिला?

9 फेब्रुवारी 1933 ते 13 फेब्रुवारी 1933 च्या सुमारास साने गुरुजींनी श्यामची आई हा ग्रंथ लिहिला.

श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिले?

श्यामची आई हे पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेली मराठी आत्मकथा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: