नवीन मराठी स्टेटस | New Status in Marathi | 2022

New Status in Marathi:- नमस्कार मित्रांनो, तुम्ही कसे आहास मी आशा करतो की आपण सर्व चांगले आहात जर आपण New Marathi status शोधत असाल तर आपण योग्य ठिकाणी आले आहात, मि या लेखात New Status in Marathi आपल्याशी Share करणार आहे, जे मला आशा आहे की आपल्याला आवडेल, जर आपल्याला स्टेटस वाचण्याची आवड असेल तर आ पण या वेबसाइटवरचे स्टेटस वाचले पाहिजेत, मला उम्मीद आहे की आपल्याला हे सर्व लेख आवडतील।

New Status in Marathi For Facebook And Whatsapp Sms Quotes

🆕 👌🖐️

मोठे होण्यासाठी कधीतरी लहान होऊन जगांव लागत , सुख मिळवण्यासाठी दुखाच्या सागरात पोहाव लागतं , मनापासुन प्रेम करणारा कधीच वेडा नसतो , कारण ते ” वेड ” समजून घेण्यासाठी कधीतरी मनापासुन प्रेम करावं लागतं
🌹🍂🌼🌷🌾🌺🌿🍁
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️

भारत सरकारचा नवीन निर्णय

ज्यांच्या मोबाईलचा कँमेरा 2 mega pixel आहे …!!

अश्यांना
दारीद्र्य रेषेखालील घोषीत करण्यात येईल
😜😜😜😜😜😜
🌹🍂🌼🌷🌾🌺🌿🍁
🆕 👌🖐️

new status in marathi

🆕 👌🖐️

मुलगा: आपल्या आईला त्याच्या गर्लफ्रेंड बद्दल सांगत असतो…
मुलगा- मुंग्या लागतील ऐवढ़ी गोड आहे ती माझी पिल्लू…☺ आई – मग चहात☕ साखरे ऐवजी तिचा थोडा शेंबुड् ? टाकुन पि भाडया…?
???????
🌹🍂🌼🌷🌾🌺🌿🍁

🌹🍂🌼🌷🌾🌺🌿🍁
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
पाहशील जिथे जिथे नजर उचलून…
मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन 🙂
आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू….
तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन..
🌹🍂🌼🌷🌾🌺🌿🍁
🆕 👌🖐️

happy new year status in marathi

🆕 👌🖐️

एका इशाऱ्याची गरज असेल
हृदयाला किनाऱ्याची गरज असेल
मी तुला त्या प्रत्येक वळणावर
भेटेन,
जिथे तुला आधाराची गरज असेल….
🌹🍂🌼🌷🌾🌺🌿🍁
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
मी :- आज Accident झाला.
मरता मरता वाचलो….!
.
.
पप्पा :- तुझीच चुकी असेल.
.
आई :- कुठे लागलं तर नाही ना?
.
भाऊ :- ठिक आहेस ना?
.
बहिण :- लक्ष कुठं असतं?
.
गर्ल फ्रेँड :- तुला तर माझी अजिबात
काळजी नाही.
.
.
.
.
मिञ :- आयला
.
.
.
.
तेराव्याची बुंदी मिळता मिळता
राहिली.
🌹🍂🌼🌷🌾🌺🌿🍁
🆕 👌🖐️

new whatsapp status in marathi

🆕 👌🖐️

छप्पन पोरी मागे येतील पण पैसा असेल तरच, पण तो नसताना जी मागे येईल ती लाखात एक असेल…

🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
यारों दोस्ती बड़ी ही हसीन हैं ये ना हो तो क्या फिर, बोलो ये ज़िन्दगी हैं

🆕 👌🖐️

status in marathi life

🆕 👌🖐️
आज ‪तिने‬ मला पहील्यांदा Touch‬ केला…. आणि ‪म्हणाली‬ तुझ ‪अंग‬ किती ‎गरम‬ आहे, तुला ‪ताप‬ आलाय का… आता त्या ‪वेडी‬ ला कोण ‎सांगनार‬ का तिचा, ‎BoyFriend‬ जन्मताच ‎Hot‬ आहे…..
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️

जगाव तर असे जगाव, कि इतिहासाने पण, आल्यासाठी एक पान राखाव…

🆕 👌🖐️

status in marathi language

🆕 👌🖐️
माघे विषय निघाला की समजायच, आपन पुढे चाललोय….|

🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
काही करू नका, फ़क्त चेरयावर स्माइल ठेवा,जळणारे ती स्माइल बघून जास्त जळतील….|🆕 👌🖐️

happy new year 2020 status in marathi

🆕 👌🖐️
विरोध करा तुम्ही तेच जमेल तुम्हाला कारण बरोबरी करयाची लायकी नाही तूमची

🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
तुझी औकात तू विसरू नको कारण जर मी खरी दादागिरी दाखवली ना तर तू कुठलाच नाही राहशील बर का

🆕 👌🖐️

new year status in marathi

🆕 👌🖐️
डोळे झुकून बोलणं शिकून जा रे कारण तुझी औकात नाही माझ्या पुळे डोकं उचलायची पोरीची Respect करण आणि शत्रूना मारणं आम्ही कधीच विसरत नाही बर का..

🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
तुला काय वाटत तू गेलिस तर मि मरून जाईल अग तू पोरगी आहेस oxygen नाही
🆕 👌🖐️

status in marathi for girl

🆕 👌🖐️
जेवढं मोठं स्वप्न असेल ,तेवढं मोठ संघर्ष असेल, आणि जेवढं मोठं संघर्ष असेल तेवढं मोठं यश असेल.
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
माझा Attitude आणि माझा माज समोरच्या लयकीवर असतो

🆕 👌🖐️

new fb status in marathi

🆕 👌🖐️
ज्याच्या नजरेत आम्ही खटकतो त्यांनी खुशाल नेत्रदान करावे
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
अरे जळणरे जरी वाढले ना तरी चाहते कमी नाही होणार आपले

🆕 👌🖐️

new marathi status images

🆕 👌🖐️
नौकर तर आयुष्यात कधीही होउ शकतो मालक व्हायची स्वप्न बघा

🆕 👌🖐️

🆕 👌🖐️

Attitude आम्हाला पन दाखवत येतो फरक इतकाच की तुम्ही मस्तीत दाखवता आणि आम्ही शिस्तित

🆕 👌🖐️

New Marathi Status

new marathi status

🆕 👌🖐️
जिंकण्याची सुरवात तिथुन करावी जिथे हरण्याची सर्वात जास्त भीति असते

🆕 👌🖐️

🆕 👌🖐️

तुमचा pattern कोणताही असो आमचा नांद केला तर पॅटर्न सहित हिशोब केला जाईल

🆕 👌🖐️

new marathi whatsapp status

🆕 👌🖐️
स्वताच्या जीवावर जगायला शिका थोडीशी फाटेल पण स्वाभिमान वाटेल

🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
उगाच डोक्यात जायची काम करू नका वय अभ्यास करायच आहे अभ्यास करा
🆕 👌🖐️

new marathi whatsapp status

🆕 👌🖐️

वाइट काळात आमच्यावर नारळ फिरवतात आणि चांगला काळ आला की म्हणतात विसरला का आम्हाला
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
बोलून वाइट होण्यापेक्षा शांत राहुन पढ़तशीर कार्यक्रम करायचा
🆕 👌🖐️

new marathi attitude status for facebook

🆕 👌🖐️
कोणाला नाराज करण मला जमल नाही कारण मला मैत्री करायला शिकवलय राजकारण नाही

🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
आयुष्य थोडस आहे घमंड नाही शोक ठेवतो आम्ही
🆕 👌🖐️

new marathi attitude status for facebook

🆕 👌🖐️

रोडावर असते Speed Limit, Exam मधी असते Time Limit, प्रेम मधी असते Age Limit, पण आमचा दादागिरी मधी असते No लिमिट… ॥
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
मी चांगला जरी राहिलो ना तरी लोक बोलतात के बघ सुरु झली याची भाईगिरी दादागिरी

🆕 👌🖐️

New Whatsapp Status in Marathi

new marathi status 2021

🆕 👌🖐️
ज्याला हे भाईगिरी बोलतात ना ते भाईगिरी दादागिरी नाही माझी Style आहे बर का
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
ज्या हवेत लोकांचे कपडे पण उडून जातात त्या हवेत तर मी माझे कपडे सुकवतो वेळा आणि तू मला शिकव शील म्हणतो

🆕 👌🖐️

latest marathi whatsapp status

🆕 👌🖐️

माझा वर जळत असाल तर जळत राहा कारण जळव नारा पण मीच अहो आणि बुजव नारा पण मीच🆕 👌🖐️

🆕 👌🖐️

भाऊ बोलण्याचे नसीब तर फक्त माझा मित्रान ना दिले आहे मी, नाही तर माझे शत्रू तर आज पण मला त्याचा बाप बोलतात बर का🆕 👌🖐️

latest marathi status for whatsapp

🆕 👌🖐️
मी आता जसा आहे तसा मला Accept करणारी, मुलगी पाहिजे. नाहीतर Successful झाल्यावर.. कोणी पण हो म्हणेल…

🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
कुणाला त्यांच्या लायकी पेक्षा जास्त जवळ केलं, तर आवकात दाखवतात. साले छपरी लोग…
🆕 👌🖐️

new marathi status fb

🆕 👌🖐️

आयुष्यात एवढं Successful व्हायचंय.. जी आज नाही बोललीये.. तिच्या नवऱ्याला हाताखाली ठेवायचंय…
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
माझे विचार, माझा स्वभाव, माझं Character कोणासाठी बदलायला मी रिकामी नाही, मी जशी आहे तशी Classic आहे, पटलं तर रहा नाही तर कडेकडेने निघा…
🆕 👌🖐️

new marathi status fb

🆕 👌🖐️
इतिहास साक्षी आहे.. खवळलेल्या समुद्राचा आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा, कधीच नाद करू नये…
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️हो बदललोय मी.. कारण मी आता स्वतःच्या सवडीनुसार जगतो, आणि स्वतःच्या आवडीनुसार वागतो…
🆕 👌🖐️

new marathi status images

🆕 👌🖐️
मला एवढंच माहित आहे.. वेळ प्रत्येकाची येते, Just Wait And Watch…
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️

काही पण करा पण आपल्यामुळे, बापाची इज्जत, कमी नाही झाली पाहिजे…
🆕 👌🖐️

new marathi status images

🆕 👌🖐️

आपला कॉन्फिडन्स हा सुतळी बॉम्ब सारखा असला पाहिजे वाजला तर एकदम जोरात नाही वाजला तर जवळ यायची कोणाची हिम्मत नाही झाली पाहिजे….
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
आम्हाला बाद करण्याची स्वप्ने बघू नका, तुमच्या दहा पिढ्या जातील आमचं नुसतं नाव पुसायला…
🆕 👌🖐️

new marathi status love

🆕 👌🖐️

माझ्या मागे कोण काय बोलतं याने मला काहीच फरक पडत नाही.. माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची हिम्मत नाही, यातच माझा विजय आहे…
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
बोलून दाखवण्यासारखं खूप काही आहे. पण आपण बोलून नाही तर करून दाखवतो…
🆕 👌🖐️

new marathi birthday status

🆕 👌🖐️
जिंकायची क्षमता इतकी ठेवा की, आपल्याला हरविण्यासाठी प्रयत्न नव्हे, तर कट रचले गेले पाहिजेत…
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
तसा आपला पण Attitude खतरनाक आहे, एखाद्याला विसरला कि विसरला, परत एकच वाक्य लक्षात राहतं.. Who Are You???
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
मला शून्य व्हायला आवडेल, भले माझी किंमत नसेल, पण ज्याच्या सोबत जोडला जाईल त्याची किंमत नक्कीच वाढवेल…

🆕 👌🖐️

🆕 👌🖐️

आम्ही कोणालाच कमी समजत नाही. फक्त आम्हाला कमी समजण्याची चुकी, तुम्ही पण करू नका…
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
आपला एक RULE आहे, जिथे माझे चुकत नाही, तिथे मी झुकत नाही…
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
जर लोकांना तुमच्याशी काही Problem असेल तर, कायम ध्यानात ठेवा.. तो त्यांचा Problem आहे? तुमचा नाही…
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
मला “Single” असण्याचं मुळीच ‪‎दुखः‬ नाही, दुखः आहे त्या ‪मुलीचं‬, जी माझ्यामुळे “Single” आहे… भटकत‬ असेल बिचारी…

🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
तू माघून काही पण बोल, मला घंटा काय फरक पडत नाही.. पण तुझ्यात दम असेल ना तर.. तोंडावर बोलून दाखव मग तुला दाखवतो, तुझी औकात…
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️

मी असाच आहे, पटलं तर घ्या, नाय तर द्या सोडून…
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️

चुकला तर वाट दावू, पण, भुंकला तर वाट लावू
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
वेळ आल्यावर Attitude दाखवणे पण गरजेचं आहे. नेहमी झुकाल तर, Importance घालवाल…
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
फुकट दिलेला त्रास अन, फुकट दाखवलेला माज, कधीच सहन करायचा नसतो…

🆕 👌🖐️

🆕 👌🖐️

आई म्हणते, रस्त्यावरून मांजर आडवे गेले तर थांबत जा.. . . . मी थांबतो, . . . कारण, . . . मी अंधश्रद्धेला मानत नाही, मी आईला मानतो…!
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️

जगावे तर, बुद्धिबळातल्या वजीरा सारखे, कारण… अख्ख्या खेळात समोरच्या बादशहाला, भीती आणि दहशत ही, “वजीराचीच”असते, राजाची नाही…
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️

गर्दीत उभा राहणे हे माझे ध्येय नाही, मला ती व्यक्ती व्हायचंय ज्याची गर्दी वाट बघेल…
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️

अंधाराला घाबरत नाही, आभाळाची साथ आहे.. कुणापुढे वाकणार नाही, मी मराठ्याची जात आहे…
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️

जर तुम्हाला कोणी रिजेक्ट, अस्वीकार केले तर निराश होऊ नका.. सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात.. त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत, लायकी नसते…
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
स्वतःची personality 😎 अशी ठेवा कि,
तुम्ही मुलींच्या 👸 मागे नाही
मुली तुमच्या मागे लागल्या पाहिजे.
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
तसा मला खुप #ATTITUDEआहे,,!!

पण #जीला दाखवायचे

#तिलाच दाखवतो,

मग ती कुठली

#राजकुमारीअसो,नायतर #Mis_InDiA
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
आई 💕 बोलते #बाळा आता body💪 बनव
#पण #आततिला कस सांगू की,
तिची 👸 सुन तीच्या बाळाच्या ह्याच
#Look😎 वर फिदा आहे …
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
ज्या लाेकांनी वेळ⌚पाहुन नकार दिला.ना🤨, त्यांना सांगा वेळ काढुण भेटा😎 कारण।।. वेळ जरी तुमची असली ना✌, येणारा काळ आमचा आहे⚔💯.⚔.
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
💥🔥जिव तोडुन 🤙बदनामी कर 😎माझी कारण 👣बरोबरी करायची 🤙लायकी नाही ना तुझी…..🔥💥 #😈
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️#_आपल्या_चेहऱ्यावर_जि_स्माईल_आहे #_ना_हिच_आपल्या_जगण्याची🙂😎
🤟🏻😎#__स्टाईल_आहे__#😎 #😈
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
#Respect__ला__Respect✓✓
#आणि
°°#Attitude__ला 😉😉°°#Attitude
#तो__पण__डबल😎
🔥#तु__भारी🙏#तुझ्या__घरी💥
आपण आणि आपला attitude भारी
 😎😎@  #😈
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
# वय -जरी -कमी -असलं -ना, # 🔥
# तरी -नेतृत्व- करण्याची -ताकद- आहे #
# ज्या -दिवशी -काहीतरी- नवीन- करेल- ना #🔥
💯 त्या -दिवशी- नाव-🙏- पण -आपलचं , #
# आणि -चर्चा -✊पण- आपलीच- असणार.💪
👑AG 👑
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️

*#राज_तर_आजकालची 🐕#कुत्री_पण #करतात_पण_जो🔫#दरारा_पाडतो_त्यालाच🐅#वाघ_म्हणतात, #रॉकेल_ओ तून 🔥#आग_सगळेच #लावतात_पण_ज्यांच्या_नावानेच 🔥#आग💥_लागते #त्यालाच 👑# 🚩मराठा🚩 👑 #म्हणतात.👑
🚩जय शिवराय🚩
🚩जय शंभुराजे🚩
जय भद्रा
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
#जे_होऊच_शकत_नाय✌️
#तेच_करून_दाखवायचय… 👑🔥
💥👑साईराज प्रतिष्ठान माणिकबाग👑💥
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
आम्ही👆 तर “Royal Attitude”😎 ठेवतो ,पण लोकांना 👭👪वाटतं आमच्या सवयी🚬🚭 खराब आहेत.
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
“status”📑 तर सगळेच टाकतात📲 , पण जेव्हा 👉👱”आम्ही टाकू त्यावेळेस लोकं 👀👀100 वेळा” बघतात😊😊.
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
कुणाचं👆 “डोकं” 💮चालत असेल , तर कुणाचं 💰”पैसा” , आमचं तर” Attitude” 👓👓चालत.
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️

आम्ही १५% 🔋”Battry Warrning” 🚫ला सुद्धा सिरीयस घेत नाही😏 , तर कोणाच्या फालतू गोष्टी 👎तर खूपच दूर आहे.
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
Attitude😎💣 मध्ये थोडी सक्ती पाहिजे भावा👏, कारण लोकांनी पिऊन🍺🍺 संपवलं असत, जर समुद्र खारट 😝😝नसता.
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
माझा “Status” 👈तुझ्या “Mobile”📲 मध्ये दिसेल एवढी 🔍तुझी ” लायकी” नाही💪.
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
ऐक 💏पगली माझ्या कडे “Attituded👑 ” आहे , तुझ्या बापाचे पैसे💰 नाहीत जे संपून 🚫जातील
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
“Attitude”👑 तर आपला पण खतरनाक💣💣 आहे, एकदा विसरलो कि विसरलो 💪,पण परत एकच शब्द आठवतो “WHO ARE YOU”😉.
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
“Status” ✋👷नको बघूस भाऊ कारण आम्ही “Status” लोकांच्या डोक्यात आणि मनात💓 “Update” करतो, “Whattapp” वर नाही.
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
दुनियेत 🌍राहून दुनियेसोबत तर लोक 👬👬चालतात पण आम्ही “Attitude” 😎मध्ये राहून दुनियेत 🌎छाती ठोकून चालतो.
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
फक्त कपडेच 👕👖नाही तर, विचार सुद्धा “branded”👌👌  हवेत.
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
Attitude 😇ची तर गोष्टच करू नकोस , जेव्हा “पैदा”👶 झालो होतो त्यावेळेस २  ✌वर्ष कुणासोबत बोललो नव्हतो😎.
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️

एवढं पण 💎💎महाग नको बनवूस स्वतःला , कारण आम्ही गरीब 😀लोक महाग वस्तूला हात 👉सुद्धा लावत नाही❎.

🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
लोकांच्या ब्लड😡ग्रुप मध्ये + आणि – येतात पण आमच्या ब्लड 😎ग्रुपमध्ये तर Attitude👑👑 येतो. 
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
तुझ्या Attitude वरती लोक 🔥🔥जळत असतील पण, माझ्या😎 Attitude वरती लोक मरतात💪💪.
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
माझ्या पासून थोडं सावध 🙏राहा कारण, माझा Attitude 🌈”इंद्रधनुष्य” सारखा आहे कधी कोणता रंग💁 बदलेल सांगता येत नाही😉.
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️

⭕….#नाव आणि #ओळख ☝️☝️
🙋 #छोटी असली तरी चालेल
✔ पण #स्वत:ची असली पाहिजे….😎💯
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
तू जर ‘A’ For Attitude….दाखवला ना…… तर मी ‘B For Bhav… पण नाही देणार.
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
आज माझ्याच #सावलीला विचारलचं मी,
का चालते तू माझ्यासोबत?
#सावलीने पण हसत उत्तर दिलं
कोण आहे का #दुसरं तुझ्या सोबत.
👉💗👉syag patil
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
पगली 👩 तू क्या तेरी_सहेली 👭भी*,
*हमारी PHOTO 👦*
*देखकर 👀 Confuse 😌हो जाती_हैं ☝ की,*
*पहले_Like 👍�करू या_Save karu 😍😍😍*
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
#_दारु पीओ #_ब्रान्डेड 🍺 कभी 😊 #_खाँसी😷 ना ❌हो ….. और #_छोरी👧 #_पटाओ😘 #_वकील 🎓 की कभी #_फाँसी➰ ना ✖हो…
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
★★★👉त्या ‪#‎वेङीला‬ 👩🏻वाटते ‪#‎मी_👦🏻तीला‬ विसरलो पण…… ‪#‎तिला‬ काय माहीत 👉‪#‎वेळ‬ आणि ‪#‎काळ‬ बदला तरी ‪#‎प्रेम‬ 😘विसरता येत नाही!!★★★
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
👦👦#माझ्या 👉👉#FB 📖#स्टेटसपेक्षा माझ ❤मन #वाचल असत…तर👦👉❤ #inrelationship मधे ❤तुझच 👸#नाव दिसल आसतं… ..😘😘 👉💔😘😘
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️

👑ROYAL LOOK👑
💱मी ☝ तो मुलगा 👨 नाही ❌ ज्याला दरवेळी, वेगवेगळ्या 👭👭 मुली 😍 आवडतात,
मी 😌 तर 🤗 तो 😉 आहे, ज्याला ☑ प्रत्येकवेळी 💏 तुच 💘 आवडतेस…
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
👑कुणाची” हवा “……!!अन्, कुणाचा” डाव “_आरे सगळे घंट्यावर गेले ना राव….” #सुट्टी_नाय_कोणालाच👑 सगळ्याना माहित आहे बाप कोन आहे .#
👑Maharashtra Police🏆
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
😒Attitude दाखवणारी पोरगी👧 पाटवायची म्हणजे

चिखलात बसलेली म्हैस 🐃हाकालण्यासारखे आहे!
😂😂😂
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
आम्ही कोणालाच कमी समजत नाही.
फक्त आम्हाला कमी समजण्याची चुकी,
तुम्ही पण करू नका…
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️

आम्हाला बाद करण्याची स्वप्ने बघू नका,
तुमच्या दहा पिढ्या जातील आमचं नुसतं नाव पुसायला…
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
आपला कॉन्फिडन्स हा सुतळी
बॉम्ब सारखा असला पाहिजे
वाजला तर एकदम जोरात
नाही वाजला तर जवळ यायची
कोणाची हिम्मत नाही झाली पाहिजे….

🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
काही पण करा पण आपल्यामुळे,
बापाची इज्जत, कमी नाही झाली पाहिजे…
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
मला एवढंच माहित आहे..
वेळ प्रत्येकाची येते,
Just Wait And Watch…
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
इतिहास साक्षी आहे,
खवळलेल्या समुद्राचा
आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा,
कधीच नाद करू नये…
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
मी आता जसा आहे तसा
मला Accept करणारी,
मुलगी पाहिजे. नाहीतर
Successful झाल्यावर..
कोणी पण हो म्हणेल…
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
” मी मोजकीच माणसं जोडतो कारण १०० कुत्री पाळण्यापेक्षा ५ सिंह सोबत असलेले केव्हाही बरेच “…
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
आपण फक्त कृष्णाच्या पाऊलावर पाऊल टाकत रहायच राधा काय घरचे पण आणून देतात आपण फक्त गोपिया पटवत रहायच…!!!
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
आपल्याला पटतं तेच करायच… उगच मन मारुन नाही जगायच…
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
आमच्या मित्रांची “नजर” आणि “जिगर “वाघाची असते म्हणुन आमचे जगने “बेफिकर” असते..!!
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
चांगल्या हृदयाने खुप नाती बनतात…आणि …चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात…!!
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
चुका दाखविताना त्या कमी कशा करायच्या हे ही सांगितले, तर त्याचा परिणाम चांगला होतो.
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
जगात सुख नावाची गोष्ट अस्तित्वातच नाही हे जे लोक मान्य करतात फक्त तेच लोक ” सुखी ” होतात…
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
जिथे आपल्या अस्तित्वाची गैरहजेरी जाणवत नाही तिथे उपस्थित राहण्यात काय अर्थ !
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
जिवनात चांगलं शिकवणारे बरेच भेटतील पन ;talent तर आपलाच status देईल…
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
जीभ ही तीन इंच लांबीची खरी! पण तिच्यात सहा फूट माणसाला मारण्याचे सामर्थ्य असते.
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️

ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये…
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
ती जाता जाता मोठ्या गर्वाने म्हणाली
तुझ्यासारखे खूप भेटतील मला ….
मी पण हसून तिला विचारल
आता माझ्या सारखाच का पाहिजे तुला …
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️

दुसऱ्यांच्या दोषांचे वर्णन तुमच्याकडे करणारे लोक तुमच्या दोषांचे वर्णन तिसऱ्यांकडे करतात हे ध्यानात ठेवा !!
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
नवीन स्वप्न बघण्याचे किंवा नवे ध्येय साध्य करण्याचे वय मनुष्य अधीही ऒलांडत नाही…
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे.. , कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात., तर आयुष्यभर एकटे राहाल..
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
पैशाने गरीब असलात तरी चालेल पण मनाने श्रीमंत राहा,कारण गरीबांच्या घरावर लिहिलेलं असतं,”सुस्वागतम”….आणि श्रीमंतांच्या घरावर लिहिलेलं असतं,”कुत्र्यांपासून” सावधान
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
प्रत्येकाच्या अंगात एक रग असते, फक्त त्या रगाच्या बाटलीचे झाकण आपण स्वतः उघडायचे असते…
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
प्रश्न सुटण्यासारखा असेल तर काळजी नका करु,आणितो न सोडवता येणारा असेल तर काळजी करुन काय होणार ?
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
फ़ुलांच्या पाकळ्या तोडणाऱ्याला फ़ुलांचे सौंदर्य कधीच आस्वादता येत नाही.
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
मला “Single” असण्याच मुळीच ‪‎दुखः‬ नाही… दुखः आहे त्या ‪मुलीचं‬ ,जी माझ्यामुळे “Single” आहे…
.
.
.
.
.
. ‪#‎भटकत‬ असेल बिचार
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️माझी आवड असावी तुझी आवड……. जर तुला पटत नसेल तर दुसरा निवड…
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
माझ्या नावाची हळद काय आणि जिव काय शेवटी लावणार फक्त तुलाच
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️

माणसाला सुंदर दिसण्यासाठी सुंदर असणं महत्वाचं नसतं तर, महत्वाचं असतं सुंदर नि तितकंच निरागस मन..
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
मानलं की तू “राणी” आहेस… पण या गोष्टीत तोपर्यंत दम नाही जोपर्यंत तुझा “राजा” मी नाही…
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️

मी अजूनही एकटाच आहे. नशीबच फुटक…… माझा नाही, मुलीच मला अजुन IMPRESS नाही करू शकल्या…

Install Marathi Shayri 2021 Apk Now.
https://play.google.com/store/apps/details?id=com.marathishayri2020.tiktik🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
मृत्यूला सांगाव., ये कुठल्याही रुपाने ये.. , पण जगण्यासारखं काहीतरी जोपर्यंत माझ्याकडे आह., तोपर्यंत तुला या दाराबाहेर थांबावं लागेल.
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
मेकअपच्या ढगाआड तिचा चेहरा लपला होता सौंदर्याचा अट्टाहास तिने पैशामुळे जपला होता…!
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेऊन नुसते लढ म्हणा
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
म्हणून तर बघा – I LOVE YOU … कोणाच्या तरी येण्याने आयुष्यच कधी कधी बदलून जातं आपलं सारं जगच त्यांच्याभोवती फिरू लागतं.
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
म्हनलं देवाला जमेल कारे आमची जोडी. तर तो म्हनला टेन्शन नको घेउ यार मला पण काळजी आहे तुझी थोडी थोडी..!!!
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️
लोकांच कस हे ज्याची हवा त्याला मुजरा… अन आपल कस हे ज्याची हवा त्याला तुडवा …
🆕 👌🖐️

🆕 👌🖐️

समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो काहीजण त्यातुन मोती उचलतात, काहीजण त्यातुन मासे घेतात तर काहीजण फक्त आपले पाय ओले करतात.
🆕 👌🖐️

Leave a Reply

Your email address will not be published.

raksha bandhan shayari in marathi

रक्षा बंधन मराठी स्टेटस | Raksha Bandhan Status in Marathi | Wishes | SMS 2022

comedy marathi charolya vinod

मराठी चारोळ्या | Best Marathi Charoli | Marathi Charolya | 2022