ऑनलाईन शिक्षणाचे फायदे व तोटे मराठी निबंध | Online Shikshanache Fayde Tote Marathi Nibandh

Online Shikshanache Fayde Tote Marathi Nibandh – मित्रांनो आज “ऑनलाईन शिक्षणाचे फायदे व तोटे मराठी निबंध “ या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

Online Shikshanache Fayde Tote Marathi Nibandh

मोबाईल लॅपटॉपच्या स्क्रिनसमोर, भरली आमची शाळा|
दप्तर नाही, ओझे नाही, पाठ दुखणेही थांबले,
डोळे मात्र बारीक झाले, डोकं दुखणं वाढलं.
पायपीट नाही, ट्रॅफिक नाही, शाळाच घरात आलीय,
जाता येतांना रस्त्यावरची ती दंगामस्ती हरवून गेली.
दप्तर नाही, ओझे नाही, पाठ दुखणेही थांबले,
डोळे मात्र बारीक झाले, डोकं दुखणं वाढलं.
गपचूप खात खात व्हिडीओ बघणं हाच काय तो चाळा,
मोबाइल लॅपटॉपच्या स्क्रिनसमोर, भरली आमची शाळा| ‘Online Shikshanache Fayde Tote Marathi Nibandh’

ऑनलाईन शिक्षणाचे फायदे व तोटे मराठी निबंध

एवढा मोठा वर्ग एवढ्याशा स्क्रिनमध्ये सामावलाय,
छोट्या-छोट्या त्या खिडक्यांमध्ये मित्र हरवलाय.
घरात खुर्चीत एकटेच बसलोय, आजूबाजुला मित्र नाही,
काही अडल तर गुमान सांगणार, मित्रांच ते छत्रही नाही,
सर्व समजल्याचा आव आणतोय करून चेहरा भोळा.
मोबाइल-लॅपटॉपच्या स्क्रिनसमोर भरली माझी शाळा|
शिक्षक येतात ऑनलाईन, व्हर्च्यूअलीच भेटतात.
मोबाइल-लॅपटॉपच्या स्क्रिनसमोर भरली माझी शाळा|
तेदेखील आपापल्या घरात बसून वर्ग सारा साठतात,
गुरू-शिष्याची नाळ जुळत नाहीये स्क्रिन आडवी येतेय.
इंटरनेट कनेक्टिव्हीटी आणि स्पीडमुळे सगळी गोची होतीय,
एकमेकांपर्यंत पोचत नाहीयेत भावना जरी
कितीही काढला गळा. Online Shikshanache Fayde Tote Marathi Nibandh

Online Shikshanache Fayde Tote Marathi Nibandh

2020 मध्ये आलेल्या कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगभरात ऑनलाईन शिक्षण प्रसारित झाल. आज प्रत्येक विद्यार्थी मोबाईल आणि संगणकावर शिकू शिक्षणाला भाग लागला आहे. ऑनलाईन आजच्या आधुनिक जगाचा एक म्हटले तरी चालेल.

देशभरात पसरलेला कोरोना आणि त्यामुळे आलेल्या संकटामुळे विदयार्थ्याना घराच्या बाहेर न पडला. धरबसल्या शिक्षणाचा लाभ घेता येत आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे तसे भरपूर फायदे होत आहेत.

जसे की सकाळीच बनवणे सोडणे ही कामे उठून तयार करणे, त्यांचा आणि त्यांना वेळेवर शाळेत टळली आहेत. विदयार्थ्याना ऑनलाईन शिक्षणामुळे मोबाईल, लॅपटॉप याचा वापर, करता येऊ लागला मोबाईलचा उपयोग चांगल्या कामासाठी होतोय, शिवायू मुलांची वर्षे वाला जात नाहीत याची शाश्वती आहे.

ऑनलाईन शिक्षणाचे फायदे व तोटे मराठी निबंध

या सर्व दृष्टीकोनातून वाटते की, ऑनलाईन शिक्षण चांगले आहे. ज्याप्रमाणे एका नाण्याला दोन बाजू असतात त्याप्रमाणे ऑनलाईन शिक्षणाचे सुद्धा फायदया बरोबर नोटेसुद्धा आहेत.

तासनतास कॉम्प्युटर स्क्रीन समोर बसून मोबाईलचा स्क्रीन बधून मूलांचे डोळ्याचे आरोग्य धोक्यात झाले आहे. घरात बसून मूलाचे मित्रांसोबतचे खेळ, गंमती जमती, गप्पा, फिरणे, व्यायाम हे सर्व बंदू झाल्यामुळे मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

पालक त्यांच्यात आणि मुले जास्त वेळ सोबत असल्यामुळे वाद निर्माण होत आहेत. शाळेत जाऊन मुले शिक्षण घेत होती तेव्हा आपल्या शिक्षकांशी, मित्रांशी गप्पा मारत, करत मौजमस्ती होते. घरी बसून मुल आता वेळ घालवण्यासाठी मोबाईलवर खेळत पण असतात तासनतास गेम टीव्ही बघत असतात. ‘Online Shikshanache Fayde Tote Marathi Nibandh’

Online Shikshanache Fayde Tote Marathi Nibandh

आता या सर्व गोष्टीचा मुलाना कटाळा आला आहे. लागली आहे त्यांना आपल्या शाळेची ओढ त्यांना आपल्या शिक्षकांना मित्र-मैत्रेणिना भेटायचे आहे त्यांमुळे लवकरात लवकर कोरोनाचे संकट दूर होतो आणि सर्वाचे आयुष्य पहिल्यासारखे सुरळीत चालू होवो ही देवाकडे प्रार्थना.

तर मित्रांना “Online Shikshanache Fayde Tote Marathi Nibandh” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “ऑनलाईन शिक्षणाचे फायदे व तोटे मराठी निबंध “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: