पुस्तकाचे आत्मवृत्त निबंध मराठी | Pustakache Atmavrutta Nibandh Marathi
Pustakache Atmavrutta Nibandh Marathi – मित्रांनो आज “पुस्तकाचे आत्मवृत्त निबंध मराठी “ या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.
Contents
Pustakache Atmavrutta Nibandh Marathi
मित्रांनो प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये पुस्तके महत्त्वाची भूमिका बजावत असतात. पुस्तक हे असे साधन आहे ज्याचा वापर करून आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. पुस्तका मधून मिळणारे ज्ञान हे आपल्याला इतरत्र कोठेही मिळणार नाही.
आपल्यातील काहीजणांना तर पुस्तके वाचण्याची खूप आवडत असते. पुस्तकातून आपल्याला जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारे सर्व ज्ञान प्राप्त होते. आजच्या लेखात मी पुस्तक बोलतोय ही कल्पना घेऊन आलो चला तर मग पाहूया, मित्रांनो!
मी एक पुस्तक बोलतोय. होय, खरंच एक पुस्तक बोलतोय. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटत असेल की, एक पुस्तक कसं काय बोलायला लागले? परंतु आजच्या हरवत चाललेल्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मी माझे महत्व आणि माझी उपस्थिती याबद्दल लोकांना सांगण्यासाठी आज बोलायला आलोय. {Pustakache Atmavrutta Nibandh Marathi}
पुस्तकाचे आत्मवृत्त निबंध मराठी
मी पुस्तक बोलतोय, मला पुस्तक असण्याचा खूप अभिमान वाटतो. मी तुमच्या साठी अत्यंत उपयुक्त असलेले एक पुस्तक आहे. मी केवळ कागदांचा गठ्ठा नसून माझ्या सारख्या असलेल्या समरूपता आणि माझ्या मध्ये सामावलेल्या कित्तेक माहितीचा, ज्ञानाचा संग्रह आहे.
माझ्या मध्ये लिहिलेल्या प्रत्येक पानांवर चार आणि भावना व्यक्त करण्यासाठी वापरले जाणारे लेख शब्द आणि दृष्टीकोण आहेत. मी पुस्तक एकमेव असा मार्ग आहे ज्याच्या त्यांच्यापासून दूर असणाऱ्या लोकांना भावभावना व्यक्त करण्यासाठी वापरतात.
माझ्या मध्ये लिहिलेले ज्ञाश हे मर्यादित आहे जे एखाद्या सामान्य व्यक्तीला यशाच्याशिखरापर्यंत पोहचण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतो. (Pustakache Atmavrutta Nibandh Marathi)
पुस्तक म्हणून मी माहिती संग्रहित करण्याचे अतिशय उपयुक्त साधन आहे. म्हणूनच माझ्यामध्ये कित्येक पाने जोडलेले असतात व या सर्व पानांचा मिळून मी एक पुस्तक बनतो.
Pustakache Atmavrutta Nibandh Marathi
माझे ज्ञान लोकांना सहजरीत्या प्राप्त व्हावे याकरिता मला मोठमोठ्या ग्रंथालयांमध्ये संग्रहित करून ठेवले जाते. आपल्यातील बहुतांश जणांना मला वाचण्याची आवड असते की, काही लोक मला वाचण्यासाठी रोजच्या रोज त्यांच्या घरी घेऊन जातात.
लायब्ररीमध्ये माझा साठा खूप खूप मोठ्या संख्येने संग्रहित करून ठेवलेला असतो. माझ्यामुळेच आपल्यातील बहुतांशी लोक शिक्षित झालेले आहे तर काही लोकांनी माझ्यातील ज्ञानाचा योग्य प्रकारे वापर करून त्यांच्या जीवनामध्ये यश प्राप्ती केली आहे.
मी पुस्तक माझ्यामुळेच लोकांना इतिहासाची माहिती झाली. माझ्या मुळेचं लोकाला आपल्या भारत देशाचा इतिहास माहिती झाला, भूगोल माहिती झाला. परंतु आजच्या काळातील लोकांना माझे महत्व कमी होत चालले आहे त्यांना पुस्तक म्हणजे केवळ कंटाळवाणे वाटत आहे.
पुस्तकाचे आत्मवृत्त निबंध मराठी
आपल्या देशाची जसजशी प्रगती होत गेली देशांमध्ये व तंत्रज्ञान उदयास आले त्यामध्ये मोबाईल, कम्प्युटर, लॅपटॉप अशा साधनांची निर्मिती झाली. त्यामुळे लोक आज मला पूर्णताचा विसरलेले आहेत. त्यांना काही माहिती पाहिजे असेल तर ते मोबाईल चा वापर करून माहिती सहज रित्या उपलब्ध करून घेत आहेत.
परंतु आज जे लोक विसरतात आहे ते मोबाईल आणि कॉम्प्युटर मधून मिळणारी माहिती ही क्षणिक आहे. पुस्तक वाचन मिळवलेले ज्ञान आणि माहिती जीवनामध्ये कायमस्वरूपी त्यांच्या लक्ष्यात राहते हे आजच्या लोकांना जमत ठाऊकच नाही. [Pustakache Atmavrutta Nibandh Marathi]
परंतु माझा सर्वात जवळचा मित्र म्हणजे पेन. परंतु काळानुसार आज पुस्तकांच्या कागदाचा दर्जा देखील वाढला आहे आणि नवीन नवीन नवीन कागदी शोधून काढली आहे पाण्यामध्ये टाकून तरीदेखील भिजत नाहीत.
Pustakache Atmavrutta Nibandh Marathi
तुम्ही आहे जुन्या काळातील कागद आहे. आणि त्यांच्या प्रगती सोबत माझा मित्र पिणारा देखील अतिशय तीक्ष्ण केले आहेत पूर्वी पेन माझ्यावर चालायचा तेव्हा मला खूप आनंद वाटत होता. परंतु आज हा इतका तीक्ष्ण झाला आहे की तो माझ्यावर लागताच मी फाटायला लागतो.
अशा परिस्थितीमध्ये आम्ही पुस्तका नाही करायचे काय? आम्हाला ना कोणी समजून घेणारे आहेत ना आमची योग्यप्रकारे काळजी घेणारे आहे. आम्ही आपले गप्प बसले तुम्ही म्हणू शकता आणि आम्हाला वागता आणि तसे वागतात. परंतु आम्हाला देखील मान आहे त्याचा विचार तुम्ही करायला पाहिजे ना ! {Pustakache Atmavrutta Nibandh Marathi}
हे पुस्तक केवळ माणूस या जागेचा विकास करण्यासाठी, मनुष्यांना लहान प्राप्त करून देण्याच्या हेतूने निर्माण झालो परंतु आज तुमच्या हे लक्षात राहिले नाही तुम्ही केवळ मोबाईल, लॅपटॉप त्याच्या नादाला लागून आम्हाला विसरत चाललो आहे.
पुस्तकाचे आत्मवृत्त निबंध मराठी
परंतु तुम्ही हे विसरता कामा नये की, तुम्हाला जीवनामध्ये एखादे ध्येय साध्य करायचे असेल किंवा यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला ज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता पुस्तकाचा सहारा घ्यावा लागेल त्याशिवाय काहीही करणे अशक्य आहे.
शेवटी सांगायचे एवढेच की, पुस्तकाचा दर्जा हा मनुष्याच्या जीवनात कधीही कमी व्हायला नको. तुम्ही कितीही प्रगती केली तरी पुस्तके तुमच्या जीवनामध्ये असायलाच पाहिजेत. पुस्तकातून मिळणारे ज्ञान हे इतर कोठेही मिळत नाही त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. “Pustakache Atmavrutta Nibandh Marathi”
तर मित्रांना “Pustakache Atmavrutta Nibandh Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.
मित्रांनो, तुमच्याकडे “पुस्तकाचे आत्मवृत्त निबंध मराठी “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.
तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.
काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.