रक्षा बंधन मराठी स्टेटस | Raksha Bandhan Status in Marathi | Wishes | SMS 2021

raksha bandhan shayari in marathi

Raksha Bandhan Status in Marathi:- नमस्कार मित्रांनो, तुम्ही कसे आहास मी आशा करतो की आपण सर्व चांगले आहात जर आपण Raksha Bandhan शोधत असाल तर आपण योग्य ठिकाणी आले आहात, मि या लेखात Raksha Bandhan Status आपल्याशी Share करणार आहे, जे मला आशा आहे की आपल्याला आवडेल, जर आपल्याला स्टेटस वाचण्याची आवड असेल तर आ पण या वेबसाइटवरचे स्टेटस वाचले पाहिजेत, मला उम्मीद आहे की आपल्याला हे सर्व लेख आवडतील।

Raksha Bandhan Status in Marathi Quotes Message For Facebook And Whatsapp

raksha bandhan status in marathi

🙏 🌟 🌠

दादा जुन्या झाल्या त्या विचार धारा, नवीन आला विचारांचा वारा.. नाही केले रक्षण माझे तरी चालेल, राखी बांधल्यावर पैसे मात्र मोजावे लागेल… Happy Rakshabandhan दादा !
🙏 🌟 🌠

raksha bandhan quotes in marathi

🙏 🌟 🌠
रेशमी धाग्यत रंग आहे प्रेमाचा वात्सल्य, आपुलकी, जिव्हाळ्याचा.. दादा तू नेहमी आनंदात रहा यशाचे शिखर गाठत रहा हीच इच्छा… राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा!

🙏 🌟 🌠

happy raksha bandhan in marathi

🙏 🌟 🌠

श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे भाऊ माझा यशाने न्हाऊ दे.. राखी शिवाय काही नाही माझ्याकडे म्हणून रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे.. हीच आहे माझी इच्छा भाऊ तुला राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

🙏 🌟 🌠

raksha bandhan wishes in marathi

🙏 🌟 🌠

रक्षाबंधनाचा सण हा आला ताई दादाच्या आठवणी जाग्या झाल्या, एका राखीत सर्व काही सामावले बहीण भावाचे प्रेम जगावेगळे…

🙏 🌟 🌠

raksha bandhan wishes in marathi

🙏 🌟 🌠
ताई तू सासरी गेली पण मी तुला विसरलो नाही तुझ्या आठवणीत रडतो रक्षाबंधनाची वाट पाहतो… राखी पौर्णिमेच्या अनंत शुभेच्छा ताई!

🙏 🌟 🌠

raksha bandhan quotes marathi

🙏 🌟 🌠

तुझ्या माझ्या नात्यात एक विलक्षण गोडवा आहे कितीही भांडलो, रुसलो ,फुगलो तरी त्यात जिव्हाळा आहे हे नाते वर्षोनुवर्षे टिकावे यासाठी तर रक्षाबंधनाचा सण आहे… रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
🙏 🌟 🌠

raksha bandhan status marathi

🙏 🌟 🌠
राखीचे नाते लाखमोलाचे बंधन आहे बहीण भावाचे नुसता धागा नाही त्यात भाबड्या बहिणीचे प्रेम आहे त्यात भावाच्या वचनाची शपथ आहे त्यात रक्षाबंधन च्या हार्दिक शुभेच्छा !
🙏 🌟 🌠

happy raksha bandhan wishes in marathi

🙏 🌟 🌠

ताई खर सांगू का मी कधी तुझे रक्षण केले नाही तूच माझे रक्षण करत आली, माझ्यावर संकट येऊ नये म्हणून देवाकडे साकडे घालत आली, राखीचे महत्त्व तूच जाणले तुझ्याशिवाय नाही कोणी माझे आपुले… ताई तुला राखी पौर्णिमेच्या अनंत शुभेच्छा !
🙏 🌟 🌠

raksha bandhan message in marathi

🙏 🌟 🌠

आपल्या बहिणीसारखी दुसरी मैत्रीण कोणच नसते, नशीबवान असतात ते ज्यांना बहीण असते…
🙏 🌟 🌠

raksha bandhan marathi status

🙏 🌟 🌠

थोडी लढणारी थोडी भांडणारी थोडी चिडणारी थोडी काळजी घेणारी मस्ती करणारी एक बहीण असते तीच तर राखी पौर्णिमेची खरी शान असते… रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

🙏 🌟 🌠

raksha bandhan marathi quotes

🙏 🌟 🌠

काही नाती खूप अनमोल असतात, हातातील राखी मला याची कायम, आठवण करून देत राहील.. तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये, आणि आलंच तर त्याला आधी, मला सामोरे जावे लागेल… रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
🙏 🌟 🌠

raksha bandhan marathi quotes

🙏 🌟 🌠

एक गोष्ट Commit करायला गर्व वाटतो कि, Girlfriend पेक्षा माझ्या Sister.. मला जास्त जीव लावतात…

🙏 🌟 🌠

happy raksha bandhan marathi

🙏 🌟 🌠

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन, घेऊन आला हा श्रावण, लाख लाख शुभेच्छा तुला आज आहे बहीण-भावाचा पवित्र सण… रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
🙏 🌟 🌠

raksha bandhan shayari in marathi

🙏 🌟 🌠
कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे, म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं, खूप खूप गोड आहे… रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

🙏 🌟 🌠

marathi raksha bandhan quotes

🙏 🌟 🌠
राखी हा धागा नाही नुसता, हा तर विश्वास तुझ्या माझ्यातला.. आयुष्यात कुठल्याही क्षणी, कुठल्याही वळणावर, कुठल्याही संकटात, हक्कानं तुलाच हाक मारणार, विश्वास आहे माझा तुझ्या वरचा, धावत येशील त्या द्रौपदीच्या कृष्णा सारखा… रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!

🙏 🌟 🌠

raksha bandhan wishes marathi

🙏 🌟 🌠
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर असेल हातात हात, अगदी प्रवासाच्या कठोर वाटेवरही असेल माझी तुला साथ, माझ्या जीवनाचा हरेक क्षण तुझ्या रक्षणासाठी सरलेला असेल, राखीच्या प्रत्येक धाग्यासोबत विश्वासच तो सदैव उरलेला असेल… रक्षाबंधनाच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा!!

🙏 🌟 🌠

raksha bandhan sms in marathi

🙏 🌟 🌠

बंध हा प्रेमाचा, नाव ज्याचे राखी, बांधीते भाऊराया आज तुझ्या हाती, औक्षिते प्रेमाने, उजळुनी दीप ज्योती, रक्षावे मज सदैव, आणि अशीच फुलावी प्रीती, बंध असूनही, बंधन हे थोडेच, या तर हळव्या रेशीम गाठी…
🙏 🌟 🌠

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

मराठी टोमणे सुविचार

टोमणे स्टेटस | Tomne Marathi status | Puneri tomne in Marathi 2021

status in marathi for girl

नवीन मराठी स्टेटस | New Status in Marathi 2021