Rip (Rest In Peace) meaning in Marathi- Rip चा अर्थ काय आहे

Rip meaning in marathi – मित्रांनो तुम्ही सोशल मीडिया वापरत असाल तर तुम्ही सोशल मीडिया वर एक शब्द नक्कीच बघितला असेल आणि तो म्हणजे Rip आणि आता तो खुप मोठ्या प्रमाणात वापरताना दिसतोय. पण तुम्हाला माहिती आहे का हो Rip चा अर्थ rip meaning in marathi काय आहे तर.

अशे कितीतरी लोक आहेत जे स्वतः कधीतरी कमेंट मध्ये rip हा शब्द लिहितात परंतु त्यांना rip meaning किंवा rip full form माहिती नसतो. मला देखील सुरुवातीला या शब्दाचा अर्थ माहिती नव्हता.

म्हणूनच आज मी या पोस्ट मध्ये rip काय आहे बद्दल सर्व माहिती देणार आहे. जेणेकरून तुम्हाला देखील rip meaning आणि फुल फॉर्म कळेल. आजच्या या पोस्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत rip meaning in marathi आणि rip full form in marathi.

Rip full form in marathi – rip चा फुल फॉर्म काय आहे?

मित्रानो rip चे खुप सारे full forms आहेत परंतु त्यातील एकच सर्वात जास्त वापरला जातो आणि तो खूप प्रचलित आहे. Rip चा full form आहे “Rest In Peace“.

Rip चा दुसरा एक फुल फॉर्म आहे तो म्हणजे “Return if possible” . हा फुल फॉर्म देखील काही लोक वापरतात पण हा rip चा योग्य फुल फॉर्म नाही. Rip वचा खरा full form हा “Rest In Peace” आहे.

Rip full form in marathi” rip चे इतर काही फुल फॉर्म:

  1. RIP – rest in peace
  2. RIP – return if possible
  3. RIP – routing information protocol
  4. RIP – requiescat in peace
  5. RIP – refractive index profile

Rip meaning in marathi- Rip चा अर्थ काय आहे?

मित्रांनो तुम्ही सोशल मीडिया वापरत असताना खूप वेळा बघितले असेल की जर एखादी विशेष व्यक्ती जसे की एखादा हीरो, हेरॉईन, मंत्री, आमदार, खासदार किंवा एखाद्या प्रचलित व्यक्तीचे निधन झाले तर अनेक लोक सोशल मीडियावर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून पोस्ट टाकतात आणि इतर लोक त्यावर कमेंट करतात.

दुर्दैवाने जर तुमच्या जिवलग मित्र किंवा एखाद्या परिवारातील सदस्याचे जर दुखःद निधन झाले असेल तर तुम्ही देखील त्या घडलेल्या घटने बद्दल दुःख व्यक्त करण्यासाठी सोशल मीडिया वर एखादी पोस्ट टाकली असेल.

तुम्हाला कमेंट बॉक्स rip आणि rest in peace सारख्या काही कमेंट दिसल्या असतील. पण बहुतेक लोकांना या rip चा अर्थ आणि फुल फॉर्म माहिती नसतो. काही लोक तर दुसरे लिहीत आहेत म्हणून कमेंट मध्ये Rip लिहितात. तुम्हाला माहिती आहे का हो rip चा अर्थ Rip meaning in marathi?

Rip meaning आहे rest in peace म्हणजेच त्याचा मराठीत अर्थ होतो ‘ शांतेत झोपी जा ‘ किंवा त्याचा सरळ मराठी अर्थ आहे ‘ देव तुमच्या आत्म्याला शांती देवो ‘.

Rip शब्द कोणत्या धर्मात वापरला जातो – Rip meaning?

Rip हा शब्द मूळ क्रिश्चन आणि मुस्लिम धर्मामध्ये वापरला जातो. क्रिश्चन आणि मुस्लिम धर्मामध्ये मेलेल्या माणसाला जमिनीत पुरले जाते कारण हे धर्म पुनर्जन्म मानत नाहीत.

मेलेल्या व्यक्तीच्या मृत ठिकाणी कब्र वर Rip हा शब्द लिहिला जातो. या धर्मांचे असे म्हणणे आहे की, सर्व मुडदे (मेलेले व्यक्ती) हे कयामत च्या दिवशी जिवंत होतील आणि त्यामुळे “तुम्ही कयामत पर्यंत शांतपणे आराम करा” या अर्थाने Rip (Rest in peace) हा शब्द वापरला जातो.

परंतु आजकाल हा rip शब्द सोशल मीडियावर जवळपास सर्वच धर्मामध्ये वापरताना दिसतोय. केवळ अशिक्षित लोकच नव्हे तर सुज्ञ लोक देखील या शब्दाचा वापर करत आहेत.

हिंदू धर्मामध्ये rip हा शब्द वापरणं योग्य आहे का?

हिंदू धर्मामध्ये मेलेल्या व्यक्तीला जाळले जाते. कारण हिंदुधर्म पुनर्जन्म मानतो, व्यक्ती मेल्यानंतर त्याचा आत्मा पुनर्जन्म घेतो असे मानले जाते .त्यामुळे हिंदू व्यक्ती मेल्यानंतर त्याच्या आत्म्याला शांती मिळो, त्याचा आत्मा पुनर्जन्म घेण्यासाठी मुक्त होवो यासाठी विविध विधी, संस्कार केले जातात.

त्यामुळे हिंदू धर्मामध्ये rip हा शब्द वापरणं मला तरी योग्य वाटत नाही. त्यापेक्षा “भावपूर्ण श्रद्धांजली” “देव तुमच्या आत्म्याला शांती देवो” असे शब्द उद्गारले तर ते अधिक योग्य ठरतील.

निष्कर्ष:

मित्रांनो आज च्या या पोस्ट मध्ये आपण rip बद्दल माहिती घेतली जसे की rip meaning in marathi, rip full form in marathi आणि rip काय आहे, rip चा अर्थ इत्यादी. मला अशा आहे की तुम्हाला rip चा अर्थ आणि फुल फॉर्म समजला असेल.

मित्रानो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर खाली काही सोशल मीडिया बटण आहेत त्यावर क्लिक करून ही माहिती सोशल मीडियावर शेअर करा, धन्यवाद…!!!

Marathi Sangrah

Marathi Status Wishes Quotes Poems

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: