सॉरी स्टेटस | Sorry status in Marathi | Sorry Sms-Message 2022

Sorry status in Marathi:- नमस्कार मित्रांनो, तुम्ही कसे आहास मी आशा करतो की आपण सर्व चांगले आहात जर आपण Sorry status शोधत असाल तर आपण योग्य ठिकाणी आले आहात, मि या लेखात Sorry status आपल्याशी Share करणार आहे, जे मला आशा आहे की आपल्याला आवडेल, जर आपल्याला स्टेटस वाचण्याची आवड असेल तर आ पण या वेबसाइटवरचे स्टेटस वाचले पाहिजेत, मला उम्मीद आहे की आपल्याला हे सर्व लेख आवडतील।

Sorry Status In Marathi | Sorry Sms In Marathi

sorry status in marathi images

🙇‍♂️ 🙇 🙇‍♀️ मी तुझ्या आयुष्यात आल्यामुळे, तुला खुप त्रास झाला.. Sorry!! ही चुक पुन्हा नाही करणार… 🙇‍♂️ 🙇 🙇‍♀️

🙇‍♂️ 🙇 🙇‍♀️ असेन तुझा अपराधी, फक्त एकच सजा कर.. मला तुझ्यात सामावून घे, बाकी सर्व वजा कर… 🙇‍♂️ 🙇 🙇‍♀️

🙇‍♂️ 🙇 🙇‍♀️ चुकलो मी, आता काय आयुष्यभर बोलणार नाहीस का? चल आता मी तुझी जाहीर माफी मागतो, आता तरी बोल 🙇‍♂️ 🙇 🙇‍♀️

🙇‍♂️ 🙇 🙇‍♀️ कसे तुला समजावू एकदाच सांग ना माझी चूक, माझा गुन्हा एकदाच सांग ना 🙇‍♂️ 🙇 🙇‍♀️

🙇‍♂️ 🙇 🙇‍♀️ आपल्याला मुळात काही व्यक्तीकडून Sorry ची अपेक्षा नसतेच. त्या व्यक्तीने परत तीच चूक करू नये, एवढीच अपेक्षा असते… 🙇‍♂️ 🙇 🙇‍♀️

sorry Whatsapp Status in Marathi

🙇‍♂️ 🙇 🙇‍♀️ खूप सोपं असतं दुसऱ्याचे मन दुखवून Sorry बोलणं पण खूप कठीण असतं आपलं मन दुखावलेलं असताना I am fine बोलणं 🙇‍♂️ 🙇 🙇‍♀️

🙇‍♂️ 🙇 🙇‍♀️ मी तुझ्या आयुष्यात आल्यामुळे तुला खुप त्रास झाला Sorry!! ही चुक पुन्हा नाही करणार 🙇‍♂️ 🙇 🙇‍♀️

🙇‍♂️ 🙇 🙇‍♀️ Sorry…. तुझी काळजी घेतल्याबद्दल 🙇‍♂️ 🙇 🙇‍♀️

sorry sms in marathi 140

🙇‍♂️ 🙇 🙇‍♀️ आरे मित्रा मला विसरू नकोस या हसऱ्या चेहऱ्याला कधी रडवू नकोस कधी तुला माझी एखादी गोष्ट आवडली नाही तरी माझ्यापासून दूर होऊन मला शिक्षा देऊ नकोस 🙇‍♂️ 🙇 🙇‍♀️

🙇‍♂️ 🙇 🙇‍♀️ अजानतेपणी मी तुला दुखावलं मी माझी चुक मान्य करतो. तुही माझी चुक माफ करशील हीच अपेक्षा Sorry from my Heart 🙇‍♂️ 🙇 🙇‍♀️

🙇‍♂️ 🙇 🙇‍♀️ राग त्याच व्यक्ती वर करावा ज्याला आपण आपलं मानतो आणि प्रेम त्याच्यावर करावं की जो त्याची चूक नसताना ही आपल्याला सॉरी बोलतो कारण त्याला Sorry पेक्षा तूमच्याशीं नात महत्त्वाचे वाटत असते 🙇‍♂️ 🙇 🙇‍♀️

🙇‍♂️ 🙇 🙇‍♀️ Sorry चा अर्थ नेहमी असा नसतो की तुम्ही चुकीचे आहात कधी कधी Relationship टिकवण्यासाठी सुद्धा Sorry बोलावं लागतं 🙇‍♂️ 🙇 🙇‍♀️

sorry sms in marathi for girlfriend

🙇‍♂️ 🙇 🙇‍♀️ आपल्याला मुळात काही व्यक्तीकडून Sorry ची अपेक्षा नसतेच त्या व्यक्तीने परत तीच चूक करू नये एवढीच अपेक्षा असते 🙇‍♂️ 🙇 🙇‍♀️

🙇‍♂️ 🙇 🙇‍♀️ चूक नसतांनाही, जी व्यक्ती Sorry बोलते, तिला स्वतःच्या Ego पेक्षा, आपलं Relationship, जास्त महत्वाचं असतं… 🙇‍♂️ 🙇 🙇‍♀️

🙇‍♂️ 🙇 🙇‍♀️ Sorry…. मी केलेल्या प्रत्येक चुकीसाठी माझ्यामुळे तुझ्या डोळ्यात आलेल्या त्या प्रत्येक अश्रुसाठी तुझ्या मनाला लागलेल्या त्या प्रत्येक शब्दांसाठी 🙇‍♂️ 🙇 🙇‍♀️

Sorry SMS in Marathi for girlfriend

sorry sms in marathi for boyfriend

🙇‍♂️ 🙇 🙇‍♀️ बोलण्याच्या ओघात भलतंच बोलुन गेलो आणि आता तू बोलायलाही तयार नाहीस क्षमस्व! किमान हे वाचुन तरी मला माफ कर 🙇‍♂️ 🙇 🙇‍♀️

🙇‍♂️ 🙇 🙇‍♀️ जर कोणी १० वेळा Sorry म्हणतं असेल तर त्याला माफ करा कारण पाहिले Sorry त्यांनी केलेल्या चुकीबद्दल असते आणि बाकी ९ तुम्ही त्यांच्यापासून दूर जाऊ नये म्हणून असते 🙇‍♂️ 🙇 🙇‍♀️

🙇‍♂️ 🙇 🙇‍♀️ अबोल किती राहशील प्रिये कधीच नाही सांगणार का? मनातले भाव तू सारे मनातच ठेवणार का? 🙇‍♂️ 🙇 🙇‍♀️

🙇‍♂️ 🙇 🙇‍♀️ Sorry…. माझी चूक झाली पण कुणाला चुकीचं समजण्याअगोदर एकदा त्याची परिस्थिती जाणून घ्यायचा नक्की प्रयत्न करा 🙇‍♂️ 🙇 🙇‍♀️

sorry sms in marathi for husband

🙇‍♂️ 🙇 🙇‍♀️ जे भांडल्यावर आधी क्षमा मागतात त्यांची चूक असते म्हणून नव्हे तर त्यांना आपल्या माणसाची पर्वा असते म्हणून I am so sorry my love 🙇‍♂️ 🙇 🙇‍♀️

🙇‍♂️ 🙇 🙇‍♀️ तुझ्या चेहऱ्यावरचा राग तुझ्यासारखाच गोड आहे म्हणूनच माझ्या मनाची तुझ्याकडे ओढ आहे तुझ्या अबोलेपणाचे कारण माझ्यावरचा राग आहे मी अबोला कसे राहू, तुझ्याशिवाय मला कोण आहे 🙇‍♂️ 🙇 🙇‍♀️

sorry SMS in Marathi for boyfriend

🙇‍♂️ 🙇 🙇‍♀️ माझ्याकडून काही चूक झाली असेल तर माफ कर तुझी आठवण आली नसेल तर माफ कर तसेही माझे हृदय तुला विसरणार नाही पण जर ते थांबले तर मला माफ कर 🙇‍♂️ 🙇 🙇‍♀️

🙇‍♂️ 🙇 🙇‍♀️ मी काहीही बोलत नाही याचा अर्थ मी चुकलोय असा नाही, मी तुझ्यासाठी शांत आहे, कारण तुला गमवायची माझ्यात हिम्मत नाही… 🙇‍♂️ 🙇 🙇‍♀️

sorry status in marathi

🙇‍♂️ 🙇 🙇‍♀️ मी केलेल्या चुकांमुळे तु दुखावणे साहजीकच आहे मोठे पणाने माफ करशील हीच एक विनंती आहे 🙇‍♂️ 🙇 🙇‍♀️

🙇‍♂️ 🙇 🙇‍♀️ चुकी कोणाचीही असुंदे, नेहमी SORRY तिच व्यक्ती बोलते, ज्याला त्या नात्याची, सर्वात जास्त गरज असते… 🙇‍♂️ 🙇 🙇‍♀️

🙇‍♂️ 🙇 🙇‍♀️ नेहमी माझीच चूक असते ना? तेव्हा तूच का मला समजून घेतेस? 🙇‍♂️ 🙇 🙇‍♀️

🙇‍♂️ 🙇 🙇‍♀️ माझ्याशी बोलायचे नाहीये…. ठीक आहे पण एक लक्षात ठेव तो अबोल राहिलेला एकेक दिवस आपल्यातील अंतर अजून वाढवेल प्लिज मला माफ कर 🙇‍♂️ 🙇 🙇‍♀️

Sorry SMS in Marathi for husband

sorry sms in marathi

🙇‍♂️ 🙇 🙇‍♀️ सॉरी मला माफ कर मी चुकलो. मी रोज तुला चिडवायचो, तुझी टिंगल मस्करी, नक्कल करायचो पण तू सर्व हसण्यावारी घ्यायचीस तुझी चेष्टा करणं, कमेंट पास करणं या माझ्या रोजच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचीस माझी खूप मोठी चूक झाली, प्लिज मला माफ कर मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत 🙇‍♂️ 🙇 🙇‍♀️

🙇‍♂️ 🙇 🙇‍♀️ नका लावू कोणाला जीव, दुनिया झाली खूप निर्जीव भावनेशी खेळून लोक हृदय तोडतात, बर्बाद करून sorry बोलतात 🙇‍♂️ 🙇 🙇‍♀️

🙇‍♂️ 🙇 🙇‍♀️ काय झाला गुन्हा की तू मला परकं केलंस कोणाच्या भरवश्यावर मला एकटं सोडलंस माफ कर मला माझ्या चुकीसाठी ज्यामुळे तू माझी आठवण काढायचे सोडलंस 🙇‍♂️ 🙇 🙇‍♀️

🙇‍♂️ 🙇 🙇‍♀️ मी खूप दिलगीर आहे की आपण कमी मानले आपण माझ्यासाठी सर्व काही आहात मला क्षमा करायची तुमची मनापासून कल्पना आहे का? 🙇‍♂️ 🙇 🙇‍♀️

love sorry status in marathi

🙇‍♂️ 🙇 🙇‍♀️ मला माफ करा तुम्हाला माहित आहे मी काहीच नाही तुझ्याशीवाय. 🙇‍♂️ 🙇 🙇‍♀️

🙇‍♂️ 🙇 🙇‍♀️ असल्याबद्दल मला वाईट वाटते असा मूर्ख पण मी आहे प्रेम करणारा एक मूर्ख तुझ्याबरोबर 🙇‍♂️ 🙇 🙇‍♀️

🙇‍♂️ 🙇 🙇‍♀️ मला माहित आहे की मी तुला दुखावले पण मला वाटते की आम्ही आहोत अजूनही असल्याचे होते मी आहे क्षमा करा 🙇‍♂️ 🙇 🙇‍♀️

Leave a Reply

Your email address will not be published.

brother birthday funny status in marathi

Funny Status In Marathi | Jokes In Marathi For Whatsapp Facebook Images 2022

jokes in marathi on husband wife

नवरा बायको जोक्स | husband wife jokes in Marathi | navra- bayko funny status 2022