[Sweet] मावशी साठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | Birthday wishes for mavshi in marathi

मावशीच्या वाढदिवसाला तिला अश्या सुंदर संदेश पथून खुश करा आणि तसेच तिला आपल्या शुभेच्छा पाठवा तुम्ही या शुभेच्छा संदेश म्हणजेच सुभेच्छा massages मावशीला पाठऊ शकता किंवा तुम्ही स्टेटस ला ठेऊ शकता.

💖🎉नेहमी आनंदी राहो तुझा चेहेरा,
पडो तुझ्यावर कायम सुखाची छाया,
धन, संपत्ती आणि सुखाची कमतरता नसो,
याच आहेत मावशी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा… 💖🎉

स्वप्नांनी ओथंबून भरलेले जीवन 💖🎉
आयुष्यात आनंदाचा असावा प्रत्येक क्षण
प्रार्थना करतो मी ईश्वरास 💖🎉
नेहमी सुखी असावे तुमचे मन
लाडक्या मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💖🎉

🌸

🌸🌸

बालपणीची मैत्रीण💖
मायेने मारल्यावर माझे लाड करणारी
माझ्यावर खूप प्रेम करणारी
मला समजून घेणारी 💖🎉
माझी मावशी
💖🎉 गोड मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💖🎉

Contents

मावशी साठी Funny शुभेच्छा संदेश

आयुष्यात सगळी सुख तुला
मिळो
फक्त मला बर्थडे पार्टी
द्यायला विसरू नको.
हॅपी बर्थडे मावशी! लव यू 💝

🌸

🌸🌸

माझ्या सुंदर समजूतदार
प्रेमळ आणि नटखट
लाडक्या मावशीला जन्मदिवसाच्या
मनःपूर्वक शुभेच्छा! 💝

🌸

🌸🌸

तू आपल्या घराचा आधारस्तंभ
आहेत तू सोबत असताना
आम्हाला कोणत्याच गोष्टीची
काळजी नसते.
हॅपी बर्थडे मम्मी.

🌸

🌸🌸

तुझा सुंदरतेचे वर्णन मी काय करू
तुझ्या सुंदर ते साठी तर शब्दच कमी पडतील ☺
तू तर तो दागिना आहेस
ज्याच्या समोर हिरे माणिक मोती फिके पडतील
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🥳😂
लव यू मावशी

🌸

🌸🌸

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मावशी
तुझ्याशिवाय माझे अस्तित्व
काहीच नाही परंतु माझे सर्व
काही तूच आहेस.
हॅप्पी बर्थडे मावशी .

🌸

🌸🌸

मावशी तुला दीर्घायुष्य लाभो ☺
तुझे आयुष्य नेहमी निरोगी असो
तुझ्या आयुष्यात दुःखाला जागा नसो 💞
एवढीच परमेश्वराच्या चरणी इच्छा
लाडक्या मावशीला जन्मदिवसाच्या
मनःपूर्वक शुभेच्छा!💖🎉

🌸

🌸🌸

💖🎉तुझा हात डोक्यावर सदा राहावा
नेहमी असावी तू सुखी ☺
एवढीच माझी इच्छा
लाडक्या मावशीला जन्मदिवसाच्या
मनःपूर्वक शुभेच्छा!💖🎉

साखरेसारख्या
गोड मावशीला मुंग्या 🐜
लागेस्तोवर वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा🥳😂
लव यू मावशी

🌸

🌸🌸

💖आजचा शुभ दिवस तुझ्या 💖
आयुष्यात वारंवार येत राहो ☺
प्रत्येक वेळी मी तुला शुभेच्छा देत राहो
💖🎉माझ्या सर्वात लाडक्या व्यक्तिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💖🎉

🌸🌸🌸

काहींना आवडतो Sunday ☺
काहींना आवडतो Monday
मला तर सगळ्यात जास्त आवडतो
💖मावशी तुझा Birthday💖
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मावशी🎉
लव यू 💖

🌸🌸🌸

मावशी तुला चांगले आरोग्य, सुख
आणि दीर्घायुष्य लाभो,
एवढीच ईश्वराकडे प्रार्थना!
वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा.

🌸🌸🌸

अनेक चेहरे बदलताना पाहिले,
मावशी ला मात्र प्रत्येकवेळी मी
प्रेमच करताना पाहिले,
मावशी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

🌸🌸🌸

प्रत्येक जन्मी देवाने मला
तुझ्यासारखीच
मावशी द्यावी ही परमेश्वरास प्रार्थना
मावशीला वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा.

🌸🌸🌸

तुझा फटका खाल्ल्याशिवाय आजही मला चैन नाही,
आज तू साठ वर्षांची झाली तरी माया तुझी कमी होत नाही,
मावशी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

🌸🌸🌸

मावशी ही एकच व्यक्ती आहे
जी आपल्याला इतरांपेक्षा नऊ महिने
जास्त ओळखते.
माझ्या मावशी ला
वाढदिवसाच्या शुभेच्छा…!

🌸🌸🌸

प्रेमळ, समजूतदार आणि
सर्वांना सांभाळून घेणाऱ्या
माझ्या मावशी ला कशाचीच
कमतरता पडू नये, मावशी
तुला साठाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

🌸🌸🌸

जगात असे एकच न्यायालय आहे
जेथे सर्व गुन्हे माफ होतात
आणि ते म्हणजे “मावशी ”.
मावशी ला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा..!

🌸🌸🌸

हजारो थेंबांची गरज आहे!
मुलांच्या जीवनास स्वर्ग
बनवण्यासाठी एकाच
मावशी ची गरज आहे!!
वाढदिवसाच्या शुभेच्छा मावशी ”

Birthday images for मावशी in Marathi.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
मावशी ,
मी तुझ्याशिवाय मी काहीही नाही,
हे तुला कळावे अशी माझी इच्छा आहे,
परंतु मी तुझ्याबरोबर सर्व काही असू शकेल.
माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे!!!

🌸🌸🌸

मम्मी तू माझी मावशी
असण्यासोबतच
एक चांगली मैत्रीण देखील आहेस.
तुला वाढदिवसाच्या
अनंत शुभेच्छा..!

🌸🌸🌸

माझ्या दिवसाची उत्तम सुरुवात
माझ्या मावशी चा चेहरा पाहिल्याशिवाय
होऊच शकत नाही.
मावशी तुझे खूप खूप धन्यवाद
तू खूप छान आहेस आणि
नेहमी अशीच राहा.
वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा.💝

🌸🌸🌸

माझी ह्या जगात खूप प्रसिद्धी आहे !
हे फक्त माझ्या मावशी मुळे आहे !
अगं, मला आणखी काय द्यायला पाहिजे?
मावशी तूच माझी सर्वात मोठी संपत्ती आहे !
तुला, वाढदिवसाच्या शुभेच्छा मावशी

🌸🌸🌸

💖🎉आईसारखीच माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी
माझी काळजी करणारी माझा सांभाळ करणारी ☺
माझ्या सोबत खेळताना मुद्दाम हरणारी माझी मावशी
लाडक्या मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂

🌸🌸🌸

मला एक जवाबदार व्यक्ती
बनवल्याबद्दल
तुझे अनेक धन्यवाद
मावशी तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा..!💝

🌸🌸🌸

मावशी तू जगातील सर्वात चांगली मावशी
असण्या सोबतच माझी
चांगली मैत्रीण
देखील आहेस.
हॅपी बर्थडे मावशी .💝

🌸🌸🌸

मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!
मला आशा आहे की,
तुझा हा वाढदिवसाचा विशेष दिवसप्रेम
आणि हार्दिक शुभेच्छांनी भरलेला असेल.💝

🌸🌸🌸

व्हावीस तू शतायुषी,
व्हावीस तू दीर्घायुषी,
ही एकच माझी इच्छा
मावशी तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.💝

🌸🌸🌸

मावशी वाढदिवसाच्या शुभेच्छा.
तू माझ्या आयुष्यातला प्रकाशमय
प्रकाश आहेस.
एक तारा जो माझ्या मार्गदर्शित करतो.
प्रेमाने परिपूर्ण अशा
वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो.💝

🌸🌸🌸

परमेश्वराला माझी प्रार्थना आहे की
तुझे येणारे वर्ष व
पुढील संपूर्ण आयुष्य
प्रेम आणि आनंदाने भरलेले असो.
उदंड आयुष्याचा अनंत
शुभेच्छा मावशी 💝🥳.

🌸🌸🌸

आयुष्यातले सगळे क्षण
आठवणीत राहतात असं नाही.,
पण काही क्षण असे असतात
जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत
क्षणातला असाच एक हा क्षण
मनाला एक वेगळ समाधान देईलच.
पण.. आमच्या शुभेच्छानी वाढदिवसाचा
हा क्षण एक सण होऊ दे हीच सदिच्छा..!

🌸🌸🌸

मावशी च्या पायावर डोके ठेवले
तेथेच मला स्वर्ग मिळाला.
लव्ह यू मावशी .
वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा.

🌸🌸🌸

जगासाठी तू एक व्यक्ती आहेस,
पण माझ्यासाठी तू माझं जग आहेस
मावशी लावाढदिवसाच्या शुभेच्छा!

🌸🌸🌸

विश्वातील सर्वात सुंदर प्रेमळ
आणि गोड मावशी ला
वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.

🌸🌸🌸

आईच्या प्रत्येक संकटात साथ तू दिलीस
दुःख वाटून घेतले सुख द्विगुणित
केलेस याबद्दल तुझे आभार!
मावशी तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा !
🥳💝

Matathi Charoli

आम्ही तुमच्या सर्वांसाठी मराठी भाषेत स्टेटस कोट्स आणि शेरो शायरी आणत आहोत, तुम्ही आमच्यासोबत सामील होऊ शकता आणि तुमच्या मित्रांसह आणि तुमच्या कुटुंबियांसोबत शेअर करू शकता आणि आयुष्यातील खूप वेगळे आनंदाचे क्षण व्यक्त करू शकता- तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या नोट्स वाचू शकता आणि त्या डाउनलोड करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: