शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2023 ( Best teachers day wishes in Marathi )

Teachers day wishes in marathi शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा : नमस्कार मंडळी ! आज शिक्षक दिन आहे त्यामुळे सर्वप्रथम आमच्या सर्व वाचकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

मित्रांनो शिक्षक दीन हा आपल्या सर्वांसाठीच खूपच मूल्यवान असतो कारण ज्या शिक्षकांनी आपल्याला घडवलेले असते, आपल्यावर चांगले संस्कार करून आयुष्यातील प्रत्येक कठीण शिखर सर करण्यास आपल्याला तयार केलेले असते त्या सर्व गुरुजनंबाबत आज कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस !

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | Teachers day wishes in marathi / teachers day quotes in marathi

शिक्षक दिनाच्या निमित्ताने प्रत्येक विद्यार्थी आपल्या शिक्षकांची म्हणजेच गुरुजनांचे भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देत असतो तसेच त्यांच्याबद्दल सहानुभूती, कृतज्ञता व्यक्त करत असतो. पण कित्येक वेळा शिक्षक दिनाच्या दिवशी आपल्या शिक्षकांची भेट घेऊ शकत नाहीत त्यामुळे ते त्यांना msg करून शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा teachers day wishes in marathi देत असतात.

म्हणून आजच्या या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी खास घेऊन आलेलो आहोत 100+ अतिउत्तम शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश, शिक्षक दिवस फोटो,बॅनर, गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, teachers day wishes in marathi, teachers day quotes in marathi, teachers day status in marathi, teachers day messages, quotes, shayari, images, photo banner…

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

दिलं आम्हाला ज्ञानाचं भंडार…केलं आम्हाला भविष्यासाठी तयार…आम्ही आभारी आहोत त्या गुरूंचे…ज्यांनी आम्हाला घडवलं आज.माझ्या जीवनातील प्रत्येक शिक्षकाला शतशत नमन: 🙏

गुरूविण न मिळे ज्ञान,
ज्ञानाविण न होई जगी सन्मान..
जीवन भवसागर तराया,
चला वंदु गुरूराया..
💐 शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐

विद्येविना मती गेली.. मती विना नीती गेली नीतिविना गती गेली .. गती विना वित्त गेले वित्ताविना सारे खचले.. इतके अनर्थ एका अविद्येने केले या अविद्येचा काळोख ठेवून विद्या रुपी प्रकाश देणाऱ्या..🌹 सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा… 🌹

माता गुरू आहे, पिताही गुरू आहे. विद्यालयातील शिक्षक गुरू आहेत. ज्यांच्याकडून आम्हाला शिकायला मिळालं त्या सर्व व्यक्ती गुरू आहेत. या शिक्षक दिनाच्या दिवशी सर्व गुरूजनांना कोटी कोटी प्रणाम 🙏

आपल्या आयुष्यात चमत्कार घडण्याची वाट पाहू नका. प्रयत्न करा आणि स्वतःच चमत्कार घडवा. #happy teachers day

Teachers day wishes in marathi | Happy teachers day wishes

गुरूविण न मिळे ज्ञान,
ज्ञानाविण न होई जगी सन्मान..
जीवन भवसागर तराया,
चला वंदु गुरूराया..
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐

शिक्षक दिनाच्या शुभेच्छा, सादर प्रणाम 🙏! गुरुब्रम्हा गुरुविष्णु गुरुदेवी महेश्वरा गुरुसाक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः🌹

शिक्षक ते नाहीत जे विद्यार्थ्यांच्या डोक्यात तथ्य जबरदस्ती थोपतात, शिक्षक तर ते असतात जे विद्यार्थ्यांना येत्या काळातील आव्हानासाठी तयार करतात. #Happy teachers day

तुमच्यासारखा शिक्षक मिळणं हे
आशिर्वादापेक्षा कमी नाही.
माझं जग बदलण्यासाठी
खूप-खूप धन्यवाद 🙏
शिक्षक दिनांनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. 💐

Teachers day quotes in marathi | टीचर्स डे शुभेच्छा

सर आज तुमची कमी मला भासत आहे,
कारण तुमच्यामुळे मी घडलो आहे,
तुमच्यापुढे मी नतमस्तक झालो आहे,
मला आशीर्वाद द्या सर ही माझी इच्छा आहे…
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा….!

तुम्ही फक्त एक टीचर नाही, माझ्या एक खरी प्रेरणा आहात. तुम्ही मला फक्त आपलंस केलं नाहीतर आम्हाला घडवलं आहे. 🙏

प्रत्येकाला कोणी ना कोणी गुरु असतो… माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो… म्हणून भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून मग तो लहान असो किंवा मोठा, मी काहीतरी चांगले घेण्याचा, शिकण्याचा  प्रयत्न करीत असतो…

मला वेळोवेळी माझ्या आयूष्याचे मार्ग, तसेच माझ्या प्रत्येक अडचनी दुर करून मला माझ्या आईनंतर माझ्यावर चांगले संस्कार करनार्या माझ्या आयूष्यातील प्रत्येक शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा … 💐

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश, फोटो, बॅनर, स्टेटस

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः | गुरुःसाक्षात् परब्रह्मतस्मै श्रीगुरवे नमः || शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏

वेळोवेळी शिक्षणाचे महत्व समाजाला पटवून देऊन माणसाला अंधकारमय जीवनातून ज्ञानाचा प्रकाश दाखवणाऱ्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….

जेव्हा बंद होतात सर्व दरवाजे. तेव्हा नवा रस्ता दाखवता तुम्ही, फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर जीवन जगणंही शिकवता तुम्ही. शिक्षकदिनाच्या खूप खूप शुभेच्छा 🙏

काळया फळयावर पांढऱ्या खडूची अक्षरे उमटवत हजारोंच्या आयुष्यात रंग भरणाऱ्या शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹

Teachers day messages in marathi | Teachers day wishes, quotes, status, photo, images, banner

शिक्षक अपूर्णला पूर्ण करणारा
तत्वातून मूल्य फुलवणारा
शिक्षक म्हणजे निखळ झरा
अखंड वाहत राहणारा…!!
💐 शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 💐

नेहमी ज्ञानाची तहान असतो तो शिक्षक,
नेहमी विदयार्थ्याची प्रगतीच पहातो तो शिक्षक,
नेहमी ज्ञानाच्या अंजनाने प्रगल्भ करतो तो शिक्षक,
नेहमीच घडतो अन घडवितो तो शिक्षक……
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!

सूर्य किरण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता जर महात्मा जोतिबा फुले जन्मले नसते तर खरचं स्त्री शिक्षणाचे महत्व समजले नसते
जागतिक शिक्षक दिनाच्या
सर्व शिक्षकांना हार्दिक शुभेच्छा 🙏

गुरूवर्य तुमच्या उपकारांची कशी करू परतफेड..लाखो-करोडोंच्या धनापेक्षा माझे गुरू आहेत अनमोल..काय देऊ गुरूदक्षिणा, मनातल्या मनात येई विचार..आयुष्य दिलं तरी फेडता येणार नाही तुमचं ऋण. 

गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा | teachers day greetings in marathi language

गुरूचं महत्त्व कधी होत नाही कमी…जरी तुम्ही कितीही मिळवली किर्ती…तसं तर ज्ञान इंटरनेटवरही मिळतं…पण योग्य अयोग्याची जाण दिली तुम्ही. Happy Teachers Day. 🌹

माझ्या जीवनाची प्रेरणा आहे, तुम्हीच माझे मार्गदर्शक आहात. तुम्हीच माझ्या जीवनाचा प्रकाशस्तंभ आहात. शिक्षक दिनाच्या शुभेच्छा 🙏

तुमच्याकडून शिकणं, तुम्हाला ऐकवणं, तुम्हाला विचारणं, तुमच्यासोबत हसणं, तुम्हाला जगातील चांगलं शिक्षक बनवतात. 💯

आपली आई हि आपली पहिली गुरु असते… पण शिक्षक हे आपले दुसरे गुरु असतात. शिक्षकांपासून आपल्याला ज्ञान , विद्या ,आनखी बरेच काही प्राप्त होते.  या गुरूस्थानी असणाऱ्या शिक्षकांना वंदन करुया.    प्रत्येक शिक्षकाला शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

#Happy teacher day. 💐

Teachers day images in marathi | शिक्षक दिनाचे फोटो, बॅनर

माझे आईवडील , नातेवाईक , गुरुजी , बालपण पासुन ते आजपर्यंत चा मित्रपरिवार आणि नकळत काही गोष्टी शिकवलेल्या , अश्या सर्व शिक्षकांना शतशः नमन: 🙏

शिक्षक हे मेणबत्तीप्रमाणे असतात जे स्वतः जळून विद्यार्थ्यांचं आयुष्य प्रकाशमान करतात या जगातील प्रत्येक शिक्षकाला शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.💐

गुरूने दिला ज्ञानरूपी वसा,आम्ही चालवु हा पुढे वारसा’शिक्षक दिनाच्याहार्दिक शुभेच्छा !

कौतुक, भक्ती, शिक्षण, प्रेरणा आणि करूणा तुमच्यात हे सर्व आहे. तुम्ही माझ्या जीवनातील महत्त्वपूर्ण व्यक्तींपैकी एक आहात. देवाकडे तुम्हाला आमचं शिक्षक केल्याबद्दल खूप खूप आभार 🙏

टीप: मित्रानो शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छ संदेश या पोस्टच्या माध्यमातून मी तुम्हाला अप्रतिम शिक्षक दिनाच्या शुभेच्छा, शिक्षक दिवस फोटो, बॅनर teachers day wishes in marathi, teachers day quotes in marathi, teachers day status, photo, images, banner, दिलेले आहेत.

मित्रानो शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा teachers day wishes in marathi ही पोस्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तसेच या पोस्टला सोशल नेटवर्कर सुध्धा शेअर करा, धन्यवाद…!

Marathi Sangrah

Marathi Status Wishes Quotes Poems

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: