Top 100+ Mama Zalo re Status, SMS & poems in Marathi

मामा हा शब्दात खूप पॉवर असते आणि जेव्हा कोणतीही अडचण येते तेव्हा मामाच मदतीला धाऊन येतो. त्या साठीच आम्ही घेऊन आलोय मामा झालो स्टेटस इन टेक्स्ट जे तुम्ही कोणाला पाठऊ शकता आणि whatsapp ला ठेऊ शकता.

मला माझ्या भाच्याकडून नवीन ओळख मिळाली,
मी जगातील सर्वात आनंदी आहे
मला तुझा मामा होण्याचा मान मिळाला !

🌸

🌸🌸

घरात आला पाहुणा खास
ज्याची होती कायमची आस
मामा झालो आम्ही
आशिर्वाद द्यावा तुम्ही सर्वांनी
Its Baby Girl/Boy

🌸

🌸🌸

भाची स्टेटस

इवल्याशा पावलांना पाहून
गेले मन भारावून
मामा होण्याचा आनंद आहे खास
याचीच होती मला इतके वर्ष आस
Its Baby Girl

🌸

🌸🌸

इवल्याशा पावलांनी सजवी घरदार
अमूल्य अशी परी आली आहे आमच्या घरास
Its Baby Girl मामा झालो रे…

🌸

🌸🌸

तुझ्या येण्याने आला बहर
आनंदाचा झालाय कहर
गगनात मावेनासा झालाय आमच्या आनंद
तूच आमचा सर्वानंद
Its Baby Boy मामा झालो रे…

🌸

🌸🌸

स्वर्गातील एक लहानसा तुकडा
देवाने पाठवला आहे माझ्या घरी
आली आहे जीवनात आमच्या
छोटीशी गोंडस परी

🌸

🌸🌸

देवाने मला मामा होण्याचे वरदान दिले
मी जगातील सर्वात भाग्यवान आहे
मला तुझे मामा म्हणण्याचा मान मिळाला !

🌸

🌸🌸

तुमच्या दोघांना कन्यारत्न प्राप्त झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन !
आणि मला मामा बनवल्या बद्दल😂💝

🌸

🌸🌸

नऊ महिन्यांपासून वाट पाहून अखेर आज तो दिवस उजाडलाच.
आज माझ्या आयुष्यातील खास दिवस आणि क्षण.
कारण आज मामा झालो.

🌸🌸🌸

भाचा झाला स्टेटस, Quotes

इतक्या महिन्यांची वाट बघणं
आता झालंय पूर्ण
तुझं या जगात स्वागत आहे बाळा
मी झालोय मुलाचे मामा..

सुरू होतील लवकरच अंगाईचे सूर
मिसळणार आहे त्याच्या रडण्याचा सूर
झालाय मुलाचा जन्म आज
मी झालोय मामा आज
आनंद गगनात माईना माझ्या आज

Matathi Charoli

आम्ही तुमच्या सर्वांसाठी मराठी भाषेत स्टेटस कोट्स आणि शेरो शायरी आणत आहोत, तुम्ही आमच्यासोबत सामील होऊ शकता आणि तुमच्या मित्रांसह आणि तुमच्या कुटुंबियांसोबत शेअर करू शकता आणि आयुष्यातील खूप वेगळे आनंदाचे क्षण व्यक्त करू शकता- तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या नोट्स वाचू शकता आणि त्या डाउनलोड करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: