Yup meaning in marathi – yup चा अर्थ

yup meaning in marathi- नमस्कार मित्रांनो! तुम्ही जर सोशल मीडिया वापरत असाल तर तुम्ही मित्रांसोबत किंवा एखाद्या व्हॉट्सऍप ग्रुपमध्ये चॅटिंग करत असताना काही विलक्षण इंग्रजी शब्द पाहिले असतील जे की तुम्ही कधी एकले नसतील किंवा अगोदर कधी तुम्हाला माहिती नसतील. जसे की yup , nope, lol, yeah, wanna, gonna, इत्यादी आणि या अशा विदेशी शब्दांचा अर्थ देखील आपल्याला माहिती नसतो.

पण अशा शब्दांचा सोशल मीडियावर चॅटिंग करताना वापर करणं म्हणजे आजकालच्या युवक व युवतींचा ट्रेण्ड झाला आहे. कारण yup meaning असे शब्द वापरल्याने त्यांना वाटतं की मी खूप स्मार्ट आहे, मला खूप इंग्रजी येते.

तर असं काहीच नाही हे सर्व शब्द काही विशिष्ट प्रसंगाला अनुरूप वापरले जातात आणि त्यांचा खूप सरळ मराठी अर्थ असतो पण हे शब्द थोडे विलक्षण पद्धतीने तयार केल्यामुळे आपल्याला त्यांचा अर्थ कठीण आहे असे वाटते. म्हणून आपल्यालाही या शब्दांचा अर्थ माहिती असणे गरजेचे आहे.

तर चला मग आजच्या या पोस्टमध्ये आपण जाणून घेऊया यातील काही शब्दांचा अर्थ जसे की yup meaning in marathi आणि yup full form in marathi काय आहे.

yup meaning in marathi – yup चा अर्थ

“Yup word meaning in marathi” yup हा शब्द फारच सोप्या अर्थाने वापरला जातो. Yup चा मराठी अर्थ आहे ‘ हो ‘. Yup हा शब्द बहुदा होकारार्थी उद्गार काढण्यासाठी वापरला जातो.

जसे आपण मराठीमध्ये हो, अच्छा असे होकारार्थी उद्गार काढतो त्याच अर्थाने इंग्रजी भाषेत yup हा शब्द वापरला जातो. Yup हा शब्द yes या इंग्रजी शब्दापासून बनवला आहे आणि तो बहुदा सोशल मीडियावर गप्पा मारताना वापरला जातो.

समजा एखादी व्यक्ती तुम्हाला काही सांगत आहे आणि तुम्ही जर त्या गोष्टीशी सहमत असाल किंवा तुम्हाला ती गोष्ट जर पटली असेल तर त्या ठिकाणी तुम्ही हा yup शब्द वापरू शकता. समोरच्याला जर या yup शब्दाचा अर्थ माहिती असेल तर तो लगेच समजून जाईल की तुम्ही त्याच्या गोष्टीशी सहमत आहात.

जर त्याला yup या शब्दाचा अर्थ माहिती नसेल तर तो लगेच गूगलवर सर्च करेल yup meaning in marathi किंवा मग yup full form in marathi जसे तुम्ही सर्च केले आहे.

Yup चा मराठी अर्थ
yup हा शब्द yes या शब्दाच्या समान अर्थाने वापरला जातो आणि त्याचा सरळ मराठी अर्थ आहे – हो किंवा सहमत आहे.

yup full form in marathi – yup चा फुल फॉर्म काय आहे?

तसं बघितलं तर yup चा कुठलाही प्रचलित असा फुल फॉर्म नाही. पण सोशल मीडियावर yup full form हा yes असाच समजला जातो.

yup या शब्दाचा उगम व प्रसार कसा झाला?

तुम्हाला तर माहितीच असेल की सोशल मीडियावर वर काही गोष्टी किती लवकर व्हायरल होतात. काही लोकांना तर रातोरात सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळाली आहे. त्याचप्रमाणे yup हा शब्द देखील सोशल मीडिया मार्फत सर्वत्र पसरला आहे.

yup हा शब्द मूळ पाश्च्यात्य राष्ट्र मधून आला आहे जिथे की इंग्रजी ही तेथील लोकांची बोलीभाषा आहे आणि नंतर तो मग सोशल मीडिया मार्फत इतरत्र पसरला.

निष्कर्ष – yup meaning full form in marathi

मित्रांनो आजच्या या पोस्ट मध्ये आपण yup चा अर्थ yup meaning in marathi आणि yup full form बद्दल माहिती घेतली.

मला आशा आहे की तुम्हाला ही माहिती yup meaning आणि yup फुल फॉर्म नक्कीच समजला असेल. आता तुम्ही देखील yup हा सोशल मीडियावर वापरू शकता , धन्यवाद…!!!

Marathi Sangrah

Marathi Status Wishes Quotes Poems

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: