{मामा चा वाढदिवस}Happy Birthday Mama Marathi wishes, quotes, Kavita

नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आपल्या लाडक्या मामा च्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा संदेश तसेच मामा साठी वाढदिवसाचे quotes आणि काही मामाच्या वाढदिवसा निमित्त कविता. मामा म्हंटल की भाच्याचा सर्वात जवळचा मित्र जो सर्वात जास्त लाड करतो आणि भाच्या चे हट्ट पुरवतो अश्या मामाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

मी आशा करतो कि तुझा दिवस
प्रेम आणि हास्याने भरलेला जावो
व तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday मामा….🎉🎉🎉🎉

तुमचे शिक्षण हे जीवन प्रवासात माझे मार्गदर्शक आहे
तुम्ही माझे आदर्श आहात
आणि तुम्ही माझे प्रेरणास्थान आहात !
Happy Birthday Dear मामा….🎉🎉🎉🎉

मामा वाढदिवस बॅनर

मामाच्या वाढदिवसाचा बॅनर जर तुम्ही तुमच्या स्टेटस साठी शोधत असाल तर आम्ही घेऊन आलोय काही खास अशे बॅनर जे तुम्हाला नक्की आवडतील. आणि ते सहज तुम्ही डाउनलोड करून तुमच्या स्टेटस ला लू शकता या साठी तुम्हाला खलील लिंक वर जाव लागेल तिथे आम्ही सर्व प्रकारचे बॅनर दिले आहेत ते तुम्ही पाहू शकता आणि डाउनलोड करू शकता.

ह्या वाढदिवसाच्या शुभक्षणी
आपली सर्व स्वप्ने पूर्ण व्हावीत
आजचा हा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी
हीच ईश्वर चरणी प्रार्थना…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday मामा….🎉🎉🎉🎉

आपला दिवस आनंदाने भरो आणि
आपले येणारे वर्ष सुखसमृद्धीने जावो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मामा !
Happy Birthday मामा….🎉🎉🎉🎉

चल, आज तुझा दिवस आपण करुया साजरा
मामा तुला वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा !

Happy Birthday Dear मामा….🎉🎉🎉🎉

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा,
मामा तू माझ्यासाठी प्रेरणास्त्रोत आहेस.
आणि तुम्ही माझा चांगला मित्र आहेस !
Happy Birthday मामा….🎉🎉🎉🎉

आईचा भाऊ म्हणून करतोस खूप तू दादागिरी
आजचा दिवस सोडून देतो कारण आज आहे
माझ्या लाडक्या मामाचा वाढदिवस भारी
मामा, तुझा वाढदिवस करायला हवा नेहमीच खास
अशीच इच्छा असते माझ्या मनी खास,
मामा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Happy Birthday Dear मामा….🎉🎉🎉🎉

मामा, वाढदिवस तुझा आहे आज,
तुझ्यावर करतो शुभेच्छांची बरसात

Happy Birthday Dear मामा….🎉🎉🎉🎉

नाती जपल्यात अन् प्रेम दिले संपूर्ण कुटुंबास
तुमचा स्वभाव जणू प्रेमाचा मधुर सुवास
तुमच्या वाढदिवशी हीच एक सदिच्छा
जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा !
Happy Birthday Dear मामा….🎉🎉🎉🎉

Mama bhachi birthday wishes in marathi

नातं आपल्या प्रेमाच दिवसेंदिवस असच फ़ुलावं…
वाढदिवशी तुझ्या, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावं.
तुला वाढदवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday मामा….🎉🎉🎉🎉

आकाशात तारे आहेत तेवढे आयुष्य असो
तुमचे कोणाची नजर ना लगो,
नेहमी आनदी जीवन असो तुमचे..हीच शुभेच्छा !
Happy Birthday Dear मामा….🎉🎉🎉🎉

मी नेहमी तुझ्यावर प्रेम केले आहे मामा
आणि मी आज देवाला प्रार्थना करतो
देव तुम्हाला दीर्घायुष्याचे आशीर्वाद प्रदान करा !
Happy Birthday Dear मामा….🎉🎉🎉🎉

माझ्या प्रिय मामाना वाढदिवसाच्या शुभेच्छा
तू अशी व्यक्ती आहेस जी मला नेहमी हसवते
आणि माझ्या दुःखी चेहऱ्यावर हास्य आणते !
Happy Birthday Dear मामा….🎉🎉🎉🎉

मी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ इच्छितो
आणि धन्यवाद म्हणायचे आहे
तुम्ही नेहमीच मला योग्य दिशेने मार्गदर्शन केले आहे
ज्यामुळे मी एक चांगला माणूस बनलो आहे !
Happy Birthday Dear मामा….🎉🎉🎉🎉

आपल बंधन दुर्मिळ आहे, ते मौल्यवान आहे आणि
जगात त्याच्या सारखं काही नाही वाढदिवसाच्या शुभेच्छा !
Happy Birthday Dear मामा….🎉🎉🎉🎉

आजचा दिवस घेऊन आला नवं चैतन्य,
नव्या आशा, नव्या आकांशा, नवीन उत्साह
कारण आजचा दिवस आहे आपला वाढदिवस !
Happy Birthday Dear मामा….🎉🎉🎉🎉

तुझ्यासाठी मी जगातला सर्व आनंद आणेन.
तुझ्यासाठी सर्व जग फुलांनी सजवेन,
तुझा प्रत्येक दिवस सुंदर बनवेन.
तुझ्यासाठी तो प्रेमाने सजवेन.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मामा !
Happy Birthday Dear मामा….🎉🎉🎉🎉

Happy Birthday mamaji in marathi

नेहमी आनंदी राहो तुमचा चेहरा
लाभो आपणास सुखाची परछाई
धन, संपत्ती आणि सुखाची कमतरता नसो
हीच आहे आपणास वाढदिवसाची बधाई !
Happy Birthday Dear मामा….🎉🎉🎉🎉

तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो
हीच देवाकडे प्रार्थना आहे.
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा !
Happy Birthday मामा….🎉🎉🎉🎉

मामा- भाच्याची जोडी आहे जगात देखणी
तुझीच मिळावी जन्मोजन्मी सोबती
मामा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Happy Birthday Dear मामा….🎉🎉🎉🎉

कोणी काहीही म्हणालं तरी देखील आपणला मामा
आपली जान आहे, पण आज मामा पार्टीही तुझी खूपच खास आहे.
मामा वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Happy Birthday Dear मामा….🎉🎉🎉🎉

सुख, समृद्धी, समाधान, दिर्घायुष्य,
आरोग्य तुला लाभो.
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा मामा !
Happy Birthday मामा….🎉🎉🎉🎉

प्रत्येक वाढदिवसागणिक
तुमच्या यशाचं आभाळ अधिक अधिक विस्तारीत होत जावो,
तुमच्या समृध्दीच्या सागाराला किनारा नसावा,
तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत
आपले पुढिल आयुष्य सुख समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न होवो !
Happy Birthday Dear मामा….🎉🎉🎉🎉

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा
मी ईश्वराकडे तुमच्या उत्तम आरोग्य,
आणि दीर्घायुष्याची प्रार्थना करतो !
Happy Birthday मामा….🎉🎉🎉🎉

नवा गंध, नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday Dear मामा….🎉🎉🎉🎉

Mamashri in marathi

आज माझ्या मामाचा वाढदिवस आहे
माझ्यासाठी हा वर्षातील सर्वात खास दिवस आहे
तुला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा मामा !
Happy Birthday मामा….🎉🎉🎉🎉

आपला जन्मदिवस आहे ‘खास’ कारण
आपण राहता सर्वांच्या हृदयाच्या ‘पास’
मामा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday Dear मामा….🎉🎉🎉🎉

मामा, तुला उदंड आयुष्य लाभो ही भवानी मातेचरणी प्रार्थना
आजचा आणि या पुढचा सगळा दिवस तुझा चांगला जावा,
मामा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Happy Birthday Dear मामा….🎉🎉🎉🎉

आईनंतर मला जर कोणी समजून घेत असेल तर
आहे आमचा एकटा मामा, तुला वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा!

Happy Birthday Dear मामा….🎉🎉🎉🎉

नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट .
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो .
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा प्रिय मामा !
Happy Birthday Dear मामा….🎉🎉🎉🎉

मामा वाढदिवस शुभेच्छा संदेश मराठी

प्रिय मामाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आपल्या आयुष्यातील अनेक मौल्यवान सुखांचा त्याग केला,
मला तुझ्यासारखी मामा मिळाल्याने खूप आशीर्वाद वाटतो !
Happy Birthday Dear मामा….🎉🎉🎉🎉

तुझ्या वाढदिवसाच्या रुपाने आला हा आनंद
तुला मिळावा जगातला परमानंद
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Happy Birthday Dear मामा….🎉🎉🎉🎉

आभाळाची माया, समिंद्राची छाया,
असा मामा माझा आमच्यावरील प्रेमळ माया
मामा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Happy Birthday Dear मामा….🎉🎉🎉🎉

लहानपणापासून वाईट सवयी लावून
बिघडवणाऱ्या माझ्या मामाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Happy Birthday Dear मामा….🎉🎉🎉🎉

Funny birthday wishes in marathi for mama

मामा, तुझा वाढदिवस आम्हा गरिबांसाठी जणू
दिवाळी दसरा,तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Birthday Dear मामा….🎉🎉🎉🎉

मामाचा आशीर्वाद असेल पाठिशी तर
अशक्य ही आहे शक्य
मामा तु्ही असावे असेच पाठिशी सदैव
मामा वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Happy Birthday Dear मामा….🎉🎉🎉🎉

मामा, तुझ्यासारखा मित्र दुसरा कोणी नाही,
आता पार्टीसाठी दुसरा कोणीही आधार नाही,
देऊन टाक आता तुझ्या लाडक्याला एक छक्कास पार्टी
तुझं माझं नातं कसं साखऱ आणि मुंगी सारखं
असंच टिकून राहावं,
मामा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Happy Birthday Dear मामा….🎉🎉🎉🎉

मामा तुझे माझे नाते
आता काही सांगता येत नाही कसे आहे,
चल येतोस का बाहेर, पार्टीसाठी मी तुझी वाट पाहात आहे
आनंद, समृद्धीने भरावे तुमचे जीवन
तुम्हाला मिळावे कायम आनंदाचे क्षण
मामा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Happy Birthday Dear मामा….🎉🎉🎉🎉

मामा असावा तर तुझ्या सारखा प्रेमळ
कारण पार्टी देणारे शेवटी आपलेच लोक असतात,
मामा वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Happy Birthday Dear मामा….🎉🎉🎉🎉

तुला मिळावे तू इच्छिलेले सगळे,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना,
मामा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Happy Birthday Dear मामा….🎉🎉🎉🎉

सगळ्यांचा आशीर्वादाने तुझा दिवस होऊ दे चांगला,
मामा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

Happy Birthday Dear मामा….🎉🎉🎉🎉

व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy BirthdayDear मामा….🎉🎉🎉🎉

Mama quotes in marathi

माझ्या प्रिय मामा, वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुमचे आयुष्य आनंदाच्या रंगांनी भरले जावो
आणि आपण नेहमी आनंदी रहा !
Happy Birthday मामा….🎉🎉🎉🎉

आईपेक्षाही जास्त माया करणाऱ्या
माझ्या मामाला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!

Happy Birthday Dear मामा….🎉🎉🎉🎉

मामाचा वाढदिवस हा आला, आनंद मनी दाटला,
तुला मिळावे तुला जे हवे, मामा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Happy Birthday Dear मामा….🎉🎉🎉🎉

आनंदाचा दिवस आला, वाढदिवस हा आमच्या मामाचा आला
तुला मिळावे तुझ्या सारखे
व्हावास तू दीर्घायुषी
मामा तुला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!

Happy Birthday Dear मामा….🎉🎉🎉🎉

तुझ्या आशीर्वादाने दिवस जातो एकदम मस्त
तुझा आजचा खास दिवस जावा जबरदस्त
मामा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Happy Birthday Dear मामा….🎉🎉🎉🎉

माझ्या आयुष्यातील लाखमोलाच्या माणसाला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Happy Birthday Dear मामा….🎉🎉🎉🎉

आयुष्यात शुभेच्छांचे मोल आहे खूप
आजच्या दिवशी शुभेच्छा मिळाव्यात भरपूर
मामा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Happy Birthday Dear मामा….🎉🎉🎉🎉

एक होता कंस मामा,
एक आहेस तू
तुझ्याबद्दल काही लिहिलण्याआधी
पार्टी देतोस का तू,… मामा वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Happy Birthday Dear मामा….🎉🎉🎉🎉

मामा माझा खास आहे,
तू तर माझी जान आहेस,
मामा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Happy Birthday Dear मामा….🎉🎉🎉🎉

कोणत्याही मुलीसाठीही नाही ठेवत स्टेटस,
पण आज आपल्या लाडक्या मामाच्या वाढदिवशी ठेवतो
Happy Birthday मामा चं स्टेटस
मामा, जिगरी दोस्ता वाढदिवसाच्या शुभेच्छा

Happy Birthday Dear मामा….🎉🎉🎉🎉

Mama shayari marathi

बर्थडे आहे मामाचा धिंगाणा साऱ्या भाच्यांचा
मामा तू आहेस, म्हणून आहे आयुष्याची मजा
तुला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!

Happy Birthday Dear मामा….🎉🎉🎉🎉

आमच्या शुभेच्छांनी व्हावा तुमचा दिवस खास,
मामा तुम्हाला मिळावे तुमच्यासाठी असेल जे खास,
मामा वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Happy Birthday Dear मामा….🎉🎉🎉🎉

जसे आई-बाबा आहेत माझा जीव की प्राण
तसे मामा- मामीविना हलत नाही माझे पान
मामा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Happy Birthday Dear मामा….🎉🎉🎉🎉

उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो,आणि
परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो.
वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday मामा….🎉🎉🎉🎉

तू माझा सर्वोत्तम आणि प्रिय मामा आहेस
ज्याला माझ्या हृदयात आणि मनात नेहमी स्थान असेल
माझ्या प्रिय मामा, तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा !
Happy Birthday मामा….🎉🎉🎉🎉

देवाने, दिलेली एक गोष्ट मला फारच प्रिय आहे,
तो म्हणजे माझा मामा
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Happy Birthday Dear मामा….🎉🎉🎉🎉

आहेस थोडा नखरेल,तरी आहे तुझ्यावर आमचे खूप प्रेम
मामा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Happy Birthday Dear मामा….🎉🎉🎉🎉

mama status in marathi text

तू जगातील सर्वोत्तम मामा आहेस,
आणि माझा जिवलग मित्र आहेस.
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा मामा !
Happy Birthday मामा….🎉🎉🎉🎉

मला खूप आनंद झाला की
आमच्याकडे जगातील सर्वोत्तम मामा आहेत
प्रिय मामा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
कृपया आपल्या वाढदिवसाचा खूप आनंद घ्या !
Happy Birthday Dear मामा….🎉🎉🎉🎉

लखलखते तारे, सळसळते वारे,
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले..
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday मामा….🎉🎉🎉🎉

वाढदिवशी करुन थाट.. मामा आमचा मिरतोय एकदम झक्कास
मामाचा गाव मोठा सोन्या चांदीच्या पेठा,
पळती झाडे पाहुया.. मामाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया

Happy Birthday Dear मामा….🎉🎉🎉🎉

मामाचा वाढदिवस आला आहे
ज्याने माझा आनंद वाढवला आहे
खूप नशीबवान आहे मी जो मला
तुमच्यासारख्या मामा मिळाल्या आहेत !
Happy Birthday मामा….🎉🎉🎉

Matathi Charoli

आम्ही तुमच्या सर्वांसाठी मराठी भाषेत स्टेटस कोट्स आणि शेरो शायरी आणत आहोत, तुम्ही आमच्यासोबत सामील होऊ शकता आणि तुमच्या मित्रांसह आणि तुमच्या कुटुंबियांसोबत शेअर करू शकता आणि आयुष्यातील खूप वेगळे आनंदाचे क्षण व्यक्त करू शकता- तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या नोट्स वाचू शकता आणि त्या डाउनलोड करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: