+55 रक्षाबंधन शुभेच्छा संदेश आणि कविता रक्षाबंधन शुभेच्छा संदेश

रक्षाबंधन’ म्हणल की आपल्या मनाला लगेच बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस असतो. या दिवशी बहीण भावाला सुख-समृद्धी प्राप्त होवो अशी प्रार्थना करते आणि भाऊ तीच रक्षण करण्याच वचन घेतो आणि आपल्या बहिणीच्या जीवनात येणाऱ्या संकटांना,अडचणीना दूर करीन्याचा निचय करतो.

अश्या या पावण दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ त्याच्या बहिणीला राखी बांधतो. पण काही वेळा ते भेटू शकत नाहीत म्हणून ते Whatsapp किंवा दुसऱ्या कोणत्या माद्यमातून संदेश पोहचून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देतात.

यामुळे मी आज त्यांच्या साथी घेऊन आलोय रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश ते पाहायला विसरू नका.

रक्षाबंधन शुभेच्छा संदेश…

तुझ्या माझ्या नात्यात एक विलक्षण गोडवा आहे

कितीही भांडलो, रुसलो ,फुगलो तरी त्यात जिव्हाळा आहे

हे नाते वर्षोनुवर्षे टिकावे

यासाठी तर रक्षाबंधनाचा सण आहे…

💥रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!👸

#Happy raksha bandhan

रक्षेचे बंधन देऊन तू झालास माझा भाऊ…

रक्ताचे नाते नसले म्हणून काय झाले तू माझा जीवाभावाचा भाऊ

रक्षाबंधनाच्या शुभेच्छा……!

माझे आयुष्य तू खूप सुंदर बनवले आहेस

मी तुला प्रत्येक वाईट संकटातून वाचवण्याचे

वचन देतो आणि नेहमी तुझ्या पाठीशी उभा राहीन.

लव्ह यू सिस्टर.

💥रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!👸

🌼

🌼🌼

#raksha bandhan subheccha banner

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर

असेल हातात हात,

अगदी प्रवासाच्या कठोर वाटेवरही

असेल माझी तुला साथ,

माझ्या जीवनाचा हरेक क्षण

तुझ्या रक्षणासाठी सरलेला असेल,

राखीच्या प्रत्येक धाग्यासोबत

विश्वासच तो सदैव उरलेला असेल…

रक्षाबंधनाच्या मन:पूर्वक

हार्दिक शुभेच्छा!!

#raksha bandhan quotes

बंध हा प्रेमाचा, नाव ज्याचे राखी,

बांधीते भाऊराया आज तुझ्या हाती,

ओवाळीते प्रेमाने,उजळुनी दीप-ज्योती,

रक्षावे मज सदैव आणि अशीच फुलावी प्रीती,

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !

#raksha bandhan background

रेशमी धाग्यत रंग आहे प्रेमाचा वात्सल्य, आपुलकी, जिव्हाळ्याचा..

दादा तू नेहमी आनंदात रहा यशाचे शिखर गाठत रहा हीच इच्छा…

राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा!

#raksha bandhan message

ताई आत्तापर्यंत तू बांधलेली प्रत्येक राखी

आणि त्यातील तुझे प्रेम मी

आजही खूप जपून ठेवलेले आहे

आणि नेहमीच माझ्या हृदयाजवळ साठवून ठेवेन.

खूप खूप धन्यवाद माझ्या आयुष्यात आल्याबद्दल.

💥रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!👸

#raksha bandhan message in marathi

तुझ्या मनगटावर राखी बांधण्यासाठी

या वर्षी कदाचित मी तेथे नसेन

परंतु मला माहित आहे मी नेहमी

तुझ्या हृदयात आहे.

💥रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!👸

#raksha bandhan invitation

बहिणी पेक्षा चांगली मैत्रीण कोणी

असूच शकत नाही आणि ताई तुझ्या

पेक्षा चांगली बहीणया जगात नाही.

माझ्या गोड ताईला

रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.

#raksha bandhan marathi wishes

ताई खर सांगू का

मी कधी तुझे रक्षण केले नाही

तूच माझे रक्षण करत आली,

माझ्यावर संकट येऊ नये म्हणून

देवाकडे साकडे घालत आली,

राखीचे महत्त्व तूच जाणले

तुझ्याशिवाय नाही कोणी माझे आपुले…

ताई तुला राखी पौर्णिमेच्या अनंत शुभेच्छा !

💥रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!👸

#रक्षाबंधन शेर शायरी

बहिण ही अशी व्यक्ती आहे जी

आपल्यावर निस्वार्थ प्रेम करते

आणि काळजी घेते. आपले विचार

आणि भावना समजून घेऊन प्रत्येक

कठीण परिस्थितीत मदत करते

ती बहीण असते अशा माझ्या

प्रिय बहिणीला

रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.

#रक्षाबंधन शुभेच्छा संदेश

दृढ बंध हा राखीचा,

दोन मनांचं अतूट एक बंधन आहे……

हळव्या नात्यांच्या धाग्यावर उमलनारं,

अलवार स्पंदन आहे…..

रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!

#रक्षाबंधन शुभेच्छा फोटो

आपण या रक्षाबंधनाला एकत्र नाही

पण म्हणून माझे तुझ्यावरील

प्रेम बदलले नाही मी नेहमी तुझी

काळजी घेईन आणि तुझे रक्षण

करीन असे वचन देतो.

हॅप्पी रक्षाबंधन सिस्टर.

#रक्षाबंधन शायरी फोटो डाउनलोड

नातं हे प्रेमाच नितळ अन् निखळ

मी सदैव जपलंय…

हरवलेले ते गोड दिवस, त्यांच्या मधुर आठवणी

आज सारं सारं आठवलंय

ताई तुझं प्रेम मनी मी साठवलंय…

💥रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!👸

#रक्षाबंधन शयरी मराठी

बहिणी आपल्या चेहऱ्यावर हास्य

फुलवण्यासाठी आणि आपले अश्रू

पुसण्यासाठी असतात.

लव्ह यू माय स्वीट सिस्टर.

💥रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!👸

#रक्षाबंधन शुभकामना संदेश

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन

घेऊन आला हा श्रावण

लाख लाख शुभेच्छा तुला

आज आहे बहिण – भावाचा पवित्र सण

रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!

#रक्षाबंधन शुभेच्छा बॅनर

जळणाऱ्या वातीला प्रकाशाची साथ

नेहमी माझ्या मनात दादाला भेटण्याची आस

HAPPY RAKSHA BANDHAN!

#रक्षाबंधन शुभेच्छा कार्डस

राखी… एक प्रेमाचं प्रतिक आहे

राखी… एक विश्वास आहे

तुझ्या रक्षणार्थ… मी सदैव सज्ज असेन

हाच विश्वास….

रक्षाबंधनाच्या या पवित्री दिनी

मी तुला देऊ इच्छितो….

रक्षबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

#रक्षाबंधन शुभेच्छा स्टेटस

ते लोक खूप नशीबवान असतात

ज्यांच्या कडे काळजी करणारी बहीण असते.

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.

बंध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी,

बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती….

औक्षिते प्रेमाने, उजळूनी दीपज्योती…..

रक्षावे मज सदैव, अन अशीच फुलावी प्रीती….

बंधन असूनही, बंधन हे थोडेच,

या तर हळव्या रेशीमगाठी…….

💥रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!👸

डिअर सिस्टर, तू या जगातील सर्वात

सुंदर व्यक्ती आहेस मी खूपच भाग्यवान आहे

कारण तू माझ्या सोबत आहेस

तुला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.

राखी एक प्रेमाचं प्रतीक आहे

राखी एक विश्वास आहे

तुझ्या रक्षणार्थ मी सदैव सज्ज असेन

हाच विश्वास रक्षाबंधनाच्या या पवित्र दिनी मी तुला देऊ इच्छितो !

💥

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!👸

बहिण म्हणजे बालपणातील सर्व

सुंदर आठवणींचे प्रतिबिंब असते.

हॅप्पी रक्षाबंधन टू माय स्वीट सिस्टर.

💥रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!👸

तुझ्या माझ्या नात्यात एक विलक्षण गोडवा आहे

कितीही भांडलो, रुसलो ,फुगलो तरी त्यात जिव्हाळा आहे

हे नाते वर्षोनुवर्षे टिकावे

यासाठी तर रक्षाबंधनाचा सण आहे…

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आपल्यामधील प्रेमाचे नाते कायमचे आहे.

माझ्या प्रिय बहिणीप्रमाणे मला कोणीही समजून

घेऊ शकत नाही. माझी सर्वात चांगली मैत्रीण

आणि बहीण झाल्याबद्दल धन्यवाद.

आईप्रमाणे माझी काळजी घेतल्याबद्दल

आणि माझ्या वर सर्वात जास्त प्रेम

केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.

🌼

🌼🌼

काही नाती खूप अनमोल असतात,

हातातील राखी मला याची कायम आठवण करून देत राहील…

तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये,

आणि आलच तर त्याला आधी मला सामोरे जावे लागेल…

💥रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!👸

रक्षाबंधनाचा सण हा आला

ताई दादाच्या आठवणी जाग्या झाल्या,

एका राखीत सर्व काही सामावले

बहीण भावाचे प्रेम जगावेगळे…

💥रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!👸

ताई तू काळजी करू नकोस या

वर्षी आपण हा सण एकत्र साजरा

करत नसलो म्हणून काय झाले

तू बांधलेली गेल्यावर्षीची राखी

अजूनही माझ्या हातातच आहे.

💥रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!👸

#भावाला रक्षाबंधणाच्या हार्दिक शुभेच्छा.

डिअर ब्रदर, या रक्षाबंधनाला

मला तुला सांगायचे आहे की

तू एक उत्तम भाऊ आहेस आणि

माझ्यासाठी तु माझे जग आहेस.

हॅप्पी रक्षाबंधन ब्रदर.

💥

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!👸

रेशमी धाग्यत रंग आहे प्रेमाचा

वात्सल्य, आपुलकी, जिव्हाळ्याचा..

दादा तू नेहमी आनंदात रहा

यशाचे शिखर गाठत रहा हीच इच्छा…

राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा!

माझे सर्व रहस्य लपवल्या बद्दल

आणि मला जे हवे आहे ते करण्याचे

स्वातंत्र्य दिल्याबद्दल धन्यवाद.

लव्ह यू ब्रदर

💥रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!👸

तुझ्या सारखा काळजी घेणारा आणि

प्रेमळ भाऊ मिळाला याचा मला

खूप अभिमान आहे नेहमी माझ्या

पाठीशी उभा राहिल्याबद्दल धन्यवाद.

💥रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!👸

दादा तू माझ्या गुप्त खजिण्याच्या संग्रहातील

सर्वात मौल्यवान हिरा आहेस.

तू या जगातील सर्वोत्तम भाऊ आहेस.

लव्ह यू दादा. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा.

रक्षाबंधनाच्या या पवित्र दिवशी

ईश्वराकडे हीच प्रार्थना करते की माझ्या

सुंदर भावाला दीर्घायुष्य, आनंदी, सकारात्मकता,

शांती आणि सुस्वास्थ्य जीवन मिळो.

माझ्या प्रेमळ भावाला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुझ्यासारखा प्रेमळ, दयाळू, काळजी घेणारा

आणि गोड भाऊ मला मिळाल्याचा खूप आनंद आहे.

तू माझी प्रत्येक इच्छा पूर्ण केली आहेस

मी माझ्या भेटवस्तू ची वाट पाहत आहे

आणि जर तू ती दिली नाहीस

तर तुझ्यावर मोठे संकट येऊ शकते.

💥रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!👸

************

माझ्या परी सारख्या बहिनीला ईश्वर

भरभरून आनंद, आरोग्य आणि

संपत्ती देवो.

हॅप्पी रक्षाबंधन माय स्वीट एंजल.

💥रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!👸

ताई तू फक्त माझी आहेस

आणि माझी राहशील..

तुझी राखी मला माझी कायम

आठवण करुन देत राहील.

💥रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!👸

आपल्या लाडक्या बहिणीने आपल्या हातावर बांधलेल्या

राखीला जागून भाऊ तिच्या रक्षणाची जबाबदारी स्विकारतो.

रक्षाबंधनाच्या या सणातून स्नेह,प्रेम,नाते वृध्दिँगत होते.

– आपणास रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

यंदा तू येणार नाही म्हणून काय झाले,

तुझी गेल्यावर्षीची राखी

आजही माझ्या हातात आहे.

💥रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!👸

राखीचे नाते लाखमोलाचे

बंधन आहे बहीण भावाचे

नुसता धागा नाही त्यात

भाबड्या बहिणीचे प्रेम आहे त्यात

भावाच्या वचनाची शपथ आहे त्यात

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

या संपूर्ण जगातील तू एकमेव व्यक्ती आहेस

ज्याच्याशी मी माझ्या सर्व चांगल्या आणि

वाईट गोष्टी शेअर करताना विचार करत नाही.

मला देवाकडून एक उत्तम भाऊ भेट म्हणून मिळाला आहे

जो माझ्या आयुष्यात भाऊ आणि मित्र या दोन भूमिका बजावतो

तू सोबत असताना मला कधीच

मित्राची गरज वाटली नाही.

रक्षाबंधनाच्या शुभेच्छा.

या रक्षाबंधनाला मी तुला वचन देते

की मी तुला त्रास देणे कधीच सोडणार नाही

परंतु जेव्हा कठीण परिस्थिती मध्ये

तुला माझी गरज भासेल तेव्हा

मी तुझ्या पाठीशी नेहमी उभी राहीन.

💥रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!👸

आई- बहीण- मुलगी सगळी रुप आहेत

तुझ्यात तुझ्यात सामावले आहे

माझे विश्व आणि तुझ्यावरच

माझा सगळा विश्वास

💥रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!👸

रक्षाबंधनाचा सण हा आला

ताई दादाच्या आठवणी जाग्या झाल्या,

एका राखीत सर्व काही सामावले

बहीण भावाचे प्रेम जगावेगळे…

💥रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!👸

गोंड्याची ना शोभेची मला हवी

माझ्या बहिणीच्या प्रेमाची राखी,

रक्षाबंधनाच्या शुभेच्छा..!

जो पर्यंत माझ्या शरीरात प्राण आहेत

तोपर्यंत मी तुझे रक्षण करतच राहणार.

माझ्या आयुष्यातील तुझे स्थान

शब्दात सांगणे कठीण आहे.

रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.

चंद्राला चंदन देवाला वंदन

भाऊ बहीनीचं प्रेम म्हणजे..रक्षाबंधन

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

ताई तू माझी किती काळजी करतेस,

मी काहीही न बोलता तू माझ्या मनातले

कसे ओळखतेस.ताई तुला मनापासून

धन्यवाद.

लव्ह यू ताई.

💥रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!👸

मी या दिवसाची वर्षभर वाट पाहत असतो.

रक्षाबंधनाच्या या शुभ दिवशी

तू माझ्या हातात राखी बांधून माझ्या

आरोग्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करतेस.

ताई तुझे खूप खूप आभार आपले नाते

दिवसेंदिवस असेच मजबूत होत राहो.

लव्ह यू ताई.

💥रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!👸

रक्षाबंधनाच्या अगनित शुभेच्छा

बहीण आणि भावाचे नाते हे सगळ्यात

प्रेमळ असे नाते असते ,त्यात प्रेम पण खूप

असते कधी भाडंण होते तर कधी खूप

आठवण येते असे हे नाते असते …

💥रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!👸

हातातील राखी म्हणजे प्रत्येक

भावाला देवाने दिलेले वरदान,

आपल्या बहिणीला जपण्याचे

💥रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!👸

कच्या धाग्यापासून बनवलेला एक

मजबूत धागा म्हणजे राखी.

राखी म्हणजे प्रेमाचा आणि गोड

आठवणींचा क्षण. राखी म्हणजे भावाच्या

दीर्घायुष्यासाठी केलेली प्रार्थना.

बहिणीचा प्रेमाचा पवित्र सण म्हणजे राखी.

रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.

श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे

भाऊ माझा यशाने न्हाऊ दे..

राखी शिवाय काही नाही माझ्याकडे

म्हणून रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे..

हीच आहे माझी इच्छा

भाऊ तुला राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

दादा तू नेहमी माझ्या पाठीशी उभा राहिलास,

तुझ्या प्रेरणादायक शब्दांनी नेहमी मला प्रेरित केले

आणि माझ्या अपयशावर विजय मिळवण्यास मला मदत केली

दादा तू जे काही माझ्यासाठी केले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.

सगळा आनंद

सगळं सौख्य

सगळ्या स्वप्नांची पूर्णता

यशाची सगळी शिखरं

सगळं ऐश्वर्य

हे तुला मिळू दे..

हे रक्षाबंधन आपल्या नात्याला एक नवा उजाळा देऊ दे…

🌼🌼

🌼

जर प्रेम चंद्रासारखे असेल

तर भाऊ ताऱ्या प्रमाणे असतात

आणि मी असे पाहिले आहे

की चंद्रा शिवाय आकाश चांगले दिसते

परंतु ताऱ्या शिवाय नाही.

हॅप्पी रक्षाबंधन.

तू नेहमीच माझ्याशी भांडण करतेस

आणि म्हणतेस की मी तुझ्यावर प्रेम करत नाही

तुला नेहमी त्रास देतो पण छोटी राखीच्या

या शुभ प्रसंगी मला तुला एवढेच सांगायचे

आहे की मी तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम करतो.

पण ऐक याचा अर्थ असा नाही कि मी तुला त्रास देणे

थांबवेन.

हॅप्पी राखी सिस्टर.

ताई तू सासरी गेली

पण मी तुला विसरलो नाही

तुझ्या आठवणीत रडतो

रक्षाबंधनाची वाट पाहतो…

राखी पौर्णिमेच्या अनंत शुभेच्छा ताई!

प्रत्येकाला एक बहिण असावी,
मोठी लहान शांत खोडकर कशीही असावी,
पण एक बहिण असावी…

मोठी असेल तर आई बाबांपासून वाचवणारी,
लहान असेल तर आपल्या पाठीमागे लपणारी ,
मोठी असल्यास गुपचूप आपल्या पॉकेट मध्ये पैसे ठेवणारी,
लहान असल्यास चुपचाप काढून घेणारी,

लहान असो वा मोठी,
छोट्या छोट्या गोष्टी साठी भांडणारी,
एक बहिण प्रत्येकाला असावी…
मोठी असल्यास आपलं चुकल्यावरकान ओढणारी,
लहान असल्यास तिचं चुकल्यावर सॉरी दादा “म्हणणारी,

लहान असो वा मोठी,
एक बहिण प्रत्येकाला असावी…
आपल्या एखाद्या मैत्रिणीला “वहिनी”
म्हणून हाक मारणारी,
एक बहिण प्रत्येकाला असावी…
मोठी असल्यास प्रत्येक महिन्याला नवा शर्ट आणणारी,

लहान असल्यास प्रत्येक पगारात
आपल्या खिशाला चंदन लावणारी,
ओवाळणी काय टाकायची हे
स्वतः ठरवत असली तरीही,
तितक्याच ओढीने राखी पसंत करून आणणारी,
स्वतःपेक्षा हि जास्त आपल्यावर प्रेम करणारी
प्रत्येकाला एक बहिण असावी……!

💥रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!👸

Matathi Charoli

आम्ही तुमच्या सर्वांसाठी मराठी भाषेत स्टेटस कोट्स आणि शेरो शायरी आणत आहोत, तुम्ही आमच्यासोबत सामील होऊ शकता आणि तुमच्या मित्रांसह आणि तुमच्या कुटुंबियांसोबत शेअर करू शकता आणि आयुष्यातील खूप वेगळे आनंदाचे क्षण व्यक्त करू शकता- तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या नोट्स वाचू शकता आणि त्या डाउनलोड करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: